कमलेश दादा तुझ्यामुळे मला पण प्रेरणा मिळाली खरंच तुझं कौतुक वाटत कारण माज करून बापाचे लाखो रुपये बुडवून आत्महत्या करणार्यांना मी पहिल आहे. तुझ्या मुली गोड आहेत आणि वाहिनी समजदार..स्वामींच्या कृपेनें तुझं सगळं व्यवस्थित होईल.... शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙏🏻
अगदी बरोबर... कंत्राटदारी झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे इथून पुढे धंदा करेल तोच टिकेल असे मला सुद्धा वाटते.... अगदी अमेरिकन कंपन्या सुध्दा कंत्राटी कामगार पध्दत शोधत आहेत
अनुभवाचे बोल: मी पण एक graphic designer आहे. या फील्ड मधे अजिबात कोणी येऊ नका. कारण जुन्या लोकांची खूप गर्दी तर आहेच पण आज AI technology मुळे कोणालाही डिझाईन चे काम करणे सोपे झाले आहे. म्हणून गरजच लागत नाही आहे डिझायनर ची. फक्त एक किंवा दोन डिझाईनर अत्यंत कमी पगारावर ठेवतात. आणि अनुभवी लोकं कंपनी ला नको असतात कारण AI मुळे फ्रेशर डिझाईनर सुध्धा चांगली design करु शकत आहे, म्हणून ते fresher hire करतात.
खुप छान दादा मेट्रो सिटी मध्ये असे अनेक उदाहरण व संघर्ष फार पराकोटीचा आहे सरकार मराठी माणसाला किंवा महाराष्ट्र जनतेला वाऱ्यावर सोडलेले सतेत मस्त असणाऱ्या पुढाऱ्यांना सर्व सामान्यांचा जीव घेणा जीवण जगण्याचा संघर्ष केव्हा समजणार नालायक सरकार दादा तुझ्या जिद्दीला व संघर्षाला मानाचा मुजरा व जय महाराष्ट्र
Great kamleshji ... झाडाची सावली जशी चारही बाजूला हळू हळू येत असते त्याच प्रमाणे वाईट दिवसही कधी राहत नाही.आपण फक्त प्रयत्न सोडायचा नाही मग यश आपोआप चालून येत.हे माझं वाक्के लक्षात ठेवा.तुमचं पण सगळ चांगलं होईल फक्त आपली नीतिमत्ता सांभाळा.
मी एक सिनियर VFX 3D एडिटर आहे, १४ वर्षाचा अनुभव आहे,पण ऑक्टोबर २०२४ ला मला व माझ्या ४० कलीग्ज ला कामावरून काढले , का तर ९० % काम हे हॉलीवूड चित्रपटांचे होते ते कमी झाल्यामुळे! १४ वर्षांची गाडी अचानक थांबली, नवीन कुठेही ओपनिंग नाही 😢 काय कराव सुचत नाही
हो VFX industry धोक्यात आहे. आम्हीही त्या फिल्ड मधून येतो. पण सुदैवाने जॉब गेला नाही . पण बऱ्याच जणांना कामावरून काढून टाकलं . अजून वरती A I च संकट आहेच. पण मला जॉब मध्ये करियर आहे असं वाटत नाही . वेळीच यातून बाहेर पडून स्वतचा bissness चालू करा सुरवातीला थोडी फाटेल पण अभिमान वाटेल.
अपयशाने खचुन न जाता त्या अपयशाला लाथ मारुन पुढे जाणें म्हणजेच जीवन आहे.मी सुद्धा तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण घरातील मोठा असल्याने आणि आई, वडील,बहिण भाऊ यांचा विचार करून निर्णय फिरवला यांच्या साठी तर आपल्या शिवाय कोणी नाही तर आपण गेल्या ने परिस्थिती अधिकच बिकट होईल.जसे असेल तसे या जीवनाचे चॅलेंज स्विकारले आणि महाकाय मेहनत केली .मेहनत करित असतांना पाच सहा वर्षे गेली पोटापुरते यश येत गेले.हळु हळुहळू सगळ्यांचा आधार झालो आणि जीवन हे काय आहे हे कळले.त्यांनतर वाड वडिलांच्या आशिर्वादाने सरकारी नोकरीचे बोलावणे आलो सगळ्या स्पर्धा परीक्षा पास झालो.आज मितिस सर्वांचेच कल्याण करुन शासकीय नोकरी ३५/ वर्षे प्रामाणिक पणे करुन निष्कलंक पणे सेवानिवृत्त झालो आज माझे वय ६३/ वर्षे आहे.मित्रानो अपयशाने खचुन न जाता फिनिक्स पक्षी सारखी राखेतुन पुनर्जन्म घ्यायचा असतो आणि आपल्या कुटुंबियांना आधार द्यायचा असतो याचं प्रक्रियेला जीवन ऐसै नाम आहे. ये मुंबई है बाबु यहाँ मेहनत करनेवाले की कभी हार नहीं होती.आणि नेमके तिथेच कमी पडल्याची उदाहरणे समोर येताना दिसतात.आज बरेचसे उद्योग मराठी माणसाचे हातातुन जाण्यासाठी आपण स्वतः हा जबाबदार आहोत ते सगळे आपले उद्योग परप्रांतीय काबीज करण्याचे कारण ते कोणतिही सबब न सांगता प्रचंड मेहनत करतात म्हणून पैसै कमवित आहेत आपण ही प्रचंड मेहनत केली तर ही मुंबई कोणाला ही उपाशी मरु देत नाही हा माझा अनुभव आणि विश्वास या मुंबई शहरावर आहे.मेहनत करा यश तुमच्या पायावर लोटांगण घातल्या शिवाय राहणार नाही परंतु कोणताही वाममार्ग स्विकारु नका जीवन फार चांगले आहे आणि ते मेहनत करुन जगलेच पाहिजे त्याची गोडी फार असते.
अभिनंदन कमलेश, शैक्षणिक काळ संपल्यानंतर केवळ नोकरी वर अवलंबून न राहता तरुणांनी स्वयंरोजगार किंवा व्यवसायाची चाचपणी करावी कदाचित तुम्ही कार्पोरेट सेलेरी पेक्षा जास्त कमवाल. कोणताही उद्योग धंदा असेल तर कमी लेखु नका त्यात करोडोंची उलाढाल असण्याचे सामर्थ्य असु शकते.
मी सुद्धा स्पोर्ट्स मध्ये skating teacher होतो. आणि आता माझे बाबा या 17 नोव्हेंबर 2024 ल वारले. माझा जॉब सुटला काम बंद झाल माझ ही खूप मन होते की आता रिक्षा घेऊनच काम केलं पाहिजेल तरच घर चालेल. कारण की कामाचं भेटत नाही आहे माझ्या कडे 8 वर्षाचा experience आहे या skating class चा😢😢
Mi suddha jobless ahe last 6 months pasun shevti activa la zomato bag lavli ani ata zomato/swiggy ne kamavtoy mehnat keli tar divsache 1000 bantat but corporate chya toxic climate peksha tari better ahe
पत्नीनी वाईट काळात साथ दीली की माणसीक संतुलन बिघडत नाही माणूस परत जिद्दीने उभा राहतो
Right sir
Absolutely right
भावा तुला स्वामी समर्थ यश देतील ❤
कमलेश दादा तुझ्यामुळे मला पण प्रेरणा मिळाली खरंच तुझं कौतुक वाटत कारण माज करून बापाचे लाखो रुपये बुडवून आत्महत्या करणार्यांना मी पहिल आहे. तुझ्या मुली गोड आहेत आणि वाहिनी समजदार..स्वामींच्या कृपेनें तुझं सगळं व्यवस्थित होईल.... शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙏🏻
खरचं खुप मोठी प्रेरणा भेटली...या पडत्या काळात काहीतरी करून दाखवायचं आत्मविश्वास असेल सगळ काही करू शकतो..
मित्रा तुझा अभिमान वाटतो तु परस्थिती बरोबर बदलालास मानलं भावा तुझ्या निर्णयाला अभिमान आहे तुझा
तु खुप मोठा होशील
खचायच नाही लढायच आणि जीवनरूपी प्रवासावर संघर्षाने विजय मिळवायचा प्रेरणादायी जीवनप्रवास Bravo Bro❤❤🎉🎉
देव तुझं भलं करो .
यशस्वी भव .🙏
सलाम भावा तुला.... 🙌🏻
शिकलेली पोरं रिक्षा चालवतात आणि अडाणी लोक देश चालवतात...
कसं काय देश विकास करेल
बघा शेवटी आपला धंदा तो धंदा ...... नोकरी गेली तर आपण दुसऱ्याचे नोकर आणि आपला धंदा म्हणजे आपण आपले मालक....
Saglyani dhanda kara mhnje sagale dhandha vale berojagar hotil
Mumbai madhe retail and diamond businesses ata desho dhadila lagle ahet. Restaurant vale fakt kamvat ahet. .@@rohitsonawane2032
😄👌🏻👌🏻घरच्यानी कष्ट करून शिकवले ती डिग्री काय पुगळी करून घालायची का @@rohitsonawane2032
खाजगीकरणाचा असा फटका प्रत्येक सुशिक्षित कोट्यावधी युवकांना बसत आहे.यास पुर्ण भारतसरकार जबाबदार आहे.
कोण काय म्हणेल याला न घाबरता आपला प्रवास आपण सुरळीत केला🎉🎉
भावा एकच नंबर निर्णय घेतलाय
तरुणा ला संघर्ष ला सलाम.
पण लाज वाटली पाहिजे सरकार ला
व तुमच्या सारख्या विकाऊ मिडया ला
🙏🏻🙏🏻
खाजगीकरण, कंत्राटी करण या सरकारी धोरणामुळे सर्व नोकऱ्या धोक्यात आहेत.
अगदी बरोबर... कंत्राटदारी झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे इथून पुढे धंदा करेल तोच टिकेल असे मला सुद्धा वाटते.... अगदी अमेरिकन कंपन्या सुध्दा कंत्राटी कामगार पध्दत शोधत आहेत
भावा तुझ्या जिद्दीला मनापासून सलाम.
हे असच चालू राहिले तर मोठे अधिकारी पण रिक्षा चालक होतील येणारा काळच फार वाईट आहे
Ek number 🎉
तुमच्या यशश्वी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.नविन वर्ष खुप भरभराटीचे जावो हीच सदिच्छा.
खर तर आपल्या नोकरी खाऊन टाकल्या आहेत या परप्रांतीय लोकांनी त्यामुळे मराठी माणसाला नोकरी नाही हे आपल्या महाराष्ट्रात चालू आहे
Agdi barobar
तुमच्या निर्णयाला सलाम सर कुठल्याही प्रसन्न डाग मागता आपल्या परिवाराला
आता खरच गरज आहे मराठी लोकांना नोकरी भेटली पाहिजे परप्रांतीय बंद केले पाहिजेत
यशस्वी भवः💐💐
जिंकलस भावा ❤❤❤❤❤❤
कामेश सर आपको दिल से सेल्यूट , आप ने जो निर्णय लिया है इस से मुझे भी बहुत हिम्मत मिली है सर थैंक्यू सो मच ।
तुमचा प्रवास सुखाचा होवो
अनुभवाचे बोल: मी पण एक graphic designer आहे. या फील्ड मधे अजिबात कोणी येऊ नका. कारण जुन्या लोकांची खूप गर्दी तर आहेच पण आज AI technology मुळे कोणालाही डिझाईन चे काम करणे सोपे झाले आहे. म्हणून गरजच लागत नाही आहे डिझायनर ची. फक्त एक किंवा दोन डिझाईनर अत्यंत कमी पगारावर ठेवतात. आणि अनुभवी लोकं कंपनी ला नको असतात कारण AI मुळे फ्रेशर डिझाईनर सुध्धा चांगली design करु शकत आहे, म्हणून ते fresher hire करतात.
अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Khup chhan himmat dili sarvanna👍👌🙏
खुप यश येईल काळजी करू नका ❤
तुझ्याकडून चांगली प्रेरणा मिळाली कमलेश दादा खूप छान 🎉🎉
हें परप्रांतीय मेहरबानी आहें हें कडू सत्य आहें. कायद्या धाक नाहीं. मंत्री साहेब कधी जाग येईल. अभिनंदन.कमलेश तुझा हिमतीला सलाम. 👍💫💫🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💫💫👍🌻🌻🌻🌻🌻
प्रयत्न हेच परमेश्वर
मस्त, यश नक्कीच मिळेल
सुशिक्षित लोकं रिक्षा चालवातील तर आम्ही अडाणी लोकांनी काय कराव
एक ड्रायवर 😔😔😔😔😔
मोदीजी है तो मुमकिन है
Congress kiv bjp cha bhakt
मग मोदी हे चंदू चव्हाण ला न्याय का देऊ शकत नाही मोदी
तू designer ban
@@GaikwadPatil_31army n hakly tyla
Modi n nahi.
Ani I'm with the army National security matters 🙏
@@BhimRao-e2i विषय बाहेर काढण्याचा नाही
तो सध्या आंदोलन करत आहे त्याची दाखल का घेतली नाही मग मोदी ने
Wow great all the best Beta God bless you 💖🙏
खुप छान दादा मेट्रो सिटी मध्ये असे अनेक उदाहरण व संघर्ष फार पराकोटीचा आहे सरकार मराठी माणसाला किंवा महाराष्ट्र जनतेला वाऱ्यावर सोडलेले सतेत मस्त असणाऱ्या पुढाऱ्यांना सर्व सामान्यांचा जीव घेणा जीवण जगण्याचा संघर्ष केव्हा समजणार नालायक सरकार
दादा तुझ्या जिद्दीला व संघर्षाला मानाचा मुजरा व जय महाराष्ट्र
खुप ग्रेट आहात तुम्ही तुम्हाला खरच सॅल्यूट
Good 👏🏻👏🏻👍🏻
Well done 👍👍
मित्रा सलाम तुझ्या जिद्दीला
तुमची तर जात नाय नोकरी 😂
Great kamleshji ... झाडाची सावली जशी चारही बाजूला हळू हळू येत असते त्याच प्रमाणे वाईट दिवसही कधी राहत नाही.आपण फक्त प्रयत्न सोडायचा नाही मग यश आपोआप चालून येत.हे माझं वाक्के लक्षात ठेवा.तुमचं पण सगळ चांगलं होईल फक्त आपली नीतिमत्ता सांभाळा.
बाहेरच्या म्हणजे अमराठी लोकांमुळे आपल्याला आज कामं मिळत नाहीत, असं वाटतं पूर्ण यूपी बिहार महाराष्ट्रामध्ये येऊन बसलाय,😭😭
Salute u bro
मी एक सिनियर VFX 3D एडिटर आहे, १४ वर्षाचा अनुभव आहे,पण ऑक्टोबर २०२४ ला मला व माझ्या ४० कलीग्ज ला कामावरून काढले , का तर ९० % काम हे हॉलीवूड चित्रपटांचे होते ते कमी झाल्यामुळे! १४ वर्षांची गाडी अचानक थांबली, नवीन कुठेही ओपनिंग नाही 😢 काय कराव सुचत नाही
हाॅलिवुड चे गेले तर बाॅलिवुड आहे ना. जवळच हाॅलिवुड परदेशात आहे
@maharashtra0719 बॉलीवुड मध्ये येव्हडे पैसे भेटत नाहीत, आणि एव्हड VFX वर खर्च करत नाहीत ७० % खर्च हे मुख्य अभिनेत्या मानधनाच जातो, मग राहील काय
Call kera
हो VFX industry धोक्यात आहे. आम्हीही त्या फिल्ड मधून येतो. पण सुदैवाने जॉब गेला नाही . पण बऱ्याच जणांना कामावरून काढून टाकलं . अजून वरती A I च संकट आहेच. पण मला जॉब मध्ये करियर आहे असं वाटत नाही . वेळीच यातून बाहेर पडून स्वतचा bissness चालू करा सुरवातीला थोडी फाटेल पण अभिमान वाटेल.
तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळाले 🙏तुम्हाला खुप छान शुभेच्छा
मस्त 👌
आम्हाला पण कंपनी ने नसागता नोटीस न देता फोरोशीया कंपनी ने 20 कामगारांना काढुन टाकले आहे आमची पण दखल घ्यावी एबीपी माझा नी आम्ही पण रिक्षा चालवतोय
अपयशाने खचुन न जाता त्या अपयशाला लाथ मारुन पुढे जाणें म्हणजेच जीवन आहे.मी सुद्धा तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण घरातील मोठा असल्याने आणि आई, वडील,बहिण भाऊ यांचा विचार करून निर्णय फिरवला यांच्या साठी तर आपल्या शिवाय कोणी नाही तर आपण गेल्या ने परिस्थिती अधिकच बिकट होईल.जसे असेल तसे या जीवनाचे चॅलेंज स्विकारले आणि महाकाय मेहनत केली .मेहनत करित असतांना पाच सहा वर्षे गेली पोटापुरते यश येत गेले.हळु हळुहळू सगळ्यांचा आधार झालो आणि जीवन हे काय आहे हे कळले.त्यांनतर वाड वडिलांच्या आशिर्वादाने सरकारी नोकरीचे बोलावणे आलो सगळ्या स्पर्धा परीक्षा पास झालो.आज मितिस सर्वांचेच कल्याण करुन शासकीय नोकरी ३५/ वर्षे प्रामाणिक पणे करुन निष्कलंक पणे सेवानिवृत्त झालो आज माझे वय ६३/ वर्षे आहे.मित्रानो अपयशाने खचुन न जाता फिनिक्स पक्षी सारखी राखेतुन पुनर्जन्म घ्यायचा असतो आणि आपल्या कुटुंबियांना आधार द्यायचा असतो याचं प्रक्रियेला जीवन ऐसै नाम आहे.
ये मुंबई है बाबु यहाँ मेहनत करनेवाले की कभी हार नहीं होती.आणि नेमके तिथेच कमी पडल्याची उदाहरणे समोर येताना दिसतात.आज बरेचसे उद्योग मराठी माणसाचे हातातुन जाण्यासाठी आपण स्वतः हा जबाबदार आहोत ते सगळे आपले उद्योग परप्रांतीय काबीज करण्याचे कारण ते कोणतिही सबब न सांगता प्रचंड मेहनत करतात म्हणून पैसै कमवित आहेत आपण ही प्रचंड मेहनत केली तर ही मुंबई कोणाला ही उपाशी मरु देत नाही हा माझा अनुभव आणि विश्वास या मुंबई शहरावर आहे.मेहनत करा यश तुमच्या पायावर लोटांगण घातल्या शिवाय राहणार नाही परंतु कोणताही वाममार्ग स्विकारु नका जीवन फार चांगले आहे आणि ते मेहनत करुन जगलेच पाहिजे त्याची गोडी फार असते.
Great❤❤❤❤❤
Great👍
Best of Luck ❤❤❤❤❤
कुठलेही काम छोटे नसते. ALL THE BEST AND GOD BLESS.
🙏🙏🙏🙏🙏 तुझा अभिमान वाटतो 🙏
आपले दोन हात आपल मन दुसऱ्या कडे कशासाठी घान ठेवायच ते तर आपल्याच कामी आल पाहिजे स्वता मन सोक्त जगायच तरच आपण संकटाचा सामना करु
दादा तु रिक्षाने घेतलीस तुम्हचे अभिनंदन रिक्षा चालवून भरपूर माणसे मोठी झाली तुम्ही पण घ्यावं ही मी श्री समर्था चरणी प्रार्थना करते...🙏🙏
Great bro ❤
Best' of luck bro ❤
अभिनंदन कमलेश, शैक्षणिक काळ संपल्यानंतर केवळ नोकरी वर अवलंबून न राहता तरुणांनी स्वयंरोजगार किंवा व्यवसायाची चाचपणी करावी कदाचित तुम्ही कार्पोरेट सेलेरी पेक्षा जास्त कमवाल. कोणताही उद्योग धंदा असेल तर कमी लेखु नका त्यात करोडोंची उलाढाल असण्याचे सामर्थ्य असु शकते.
छान 🎉🎉
Hech khre aahe jivan jagheche👍👍👍👍🙏
Mitra Tula mazha Salam .
अभिनंदन मित्रा... तुला subhechya ❤
Great 👍👍❤❤
सलाम भावा तुला
GREAT MAN
Great bro
Salut Bhau
सलाम
Head's of buddy...
Really inspiring what dicision you take without any hesitate....😊
Nice 👍 kamlesh bhau
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
Wel Dan mitra good 👍👍🎉🎉
Ek no1
Congratulations....
Nice
देशाचा पंतप्रधानच एवढा भारी आहे लोकांची जोमात प्रगती होत आहे.
Desh age bad raha hai ,
तुझ्यासारखी जत्रा जोपर्यंत आहे तोपर्यंत काय देश सुधारत नाय 😂
मग देशाचे पंतप्रधान चंदू चव्हाण ला न्याय का देऊ नाही
देशात नोक-या धोक्यात आहेत, अन् नविन नोक-या नाहीत. पण........ घाबरू नका लवकरच पंधरा लाख रूपये खात्यात जमा होतील. सर्वत्र प्रगतीच प्रगती.
बेरोजगार अंध भक्तासाठी न्यूज़ चांगली आहे ही 👍🏻🤣🤣
अभिनंदन दादा🎉
Good job. Great Mitra
खुप छान
God bless you and your family. Go ahead. All the best 👍 brother.
मी सुद्धा स्पोर्ट्स मध्ये skating teacher होतो. आणि आता माझे बाबा या 17 नोव्हेंबर 2024 ल वारले. माझा जॉब सुटला काम बंद झाल माझ ही खूप मन होते की आता रिक्षा घेऊनच काम केलं पाहिजेल तरच घर चालेल. कारण की कामाचं भेटत नाही आहे माझ्या कडे 8 वर्षाचा experience आहे या skating class चा😢😢
Ek number dada👍🙏
Verry nice
Nice😊😊
All the best 🎉
Mi suddha jobless ahe last 6 months pasun shevti activa la zomato bag lavli ani ata zomato/swiggy ne kamavtoy mehnat keli tar divsache 1000 bantat but corporate chya toxic climate peksha tari better ahe
tumchi story sudha ABP Maza ne dakhawli pahije
निर्णय चांगला आहे
Congretchulation🎉🎉❤❤❤
Man never quits...❣
Good decision , congratulations 👍
सलाम दादा
You are great ❤
Super bhai🎉
दादा तुला मनापासून अभिनंदन
❤good bhava
well done brother keep it up, no one is there in out downfalls.
खुप छान केलं दादा 👏👏👏👏👏
शुभेच्छा तुम्हाला
खुप मेहनती आहात तुम्ही
Mashallah khoop chaan
Good job saheb
Greate work kamlesh sir👍
Ek number bhava