हवा कुणाची | Bhandara-Gondia Loksabha 03 | आश्वासनांची पूर्तता ते मोदी फॅक्टर पालंदूरचा माहोल काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • #BolBhidu #BhandaraGondiaLoksabha #हवा_कुणाची
    भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनिल मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे अशी लढत होणार आहे. भंडारा-गोंदियाची निवडणूक ही काँग्रेसचे नाना पटोले आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या उमेदवारीचीही जोरदार चर्चा झाली. पण नानांचे विश्वासू प्रशांत पडोळे यांना पक्षानं उमेदवारी दिली. राहुल गांधींनी महाराष्ट्रातली पहिली प्रचार सभा भंडारो-गोंदियात घेत जबरदस्त भाषण केलं. त्यामुळं भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय. भंडारा-गोंदियात भाजपचे सुनिल मेंढे पुन्हा येणार की काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे विजयाचा गुलाल उधळणार? भंडारा-गोंदियातल्या लोकांचं मत काय? भंडारा-गोंदियाचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 170

  • @Dreamer-ou5ss
    @Dreamer-ou5ss 2 місяці тому +58

    Congress winning in Bhandara/Gondia 💯

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 2 місяці тому +40

    थँक्यू तुझ्यामुळे भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या पटलावर आला स्वतःची काळजी घे आमच्याकड तापमान जास्त हाय बर का.

    • @kingkunal5294
      @kingkunal5294 2 місяці тому +3

      Ho bhau ghete re tii kadhi.swatachi Ani tuzhi pan.❤

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 2 місяці тому +79

    स्वागत आहे मॅडम भंडारा जिल्ह्यात. महाराष्ट्रात बर्‍याच जणांना भंडारा जिल्हा महाराष्ट्रात आहे हेही ठाऊक नाही.

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 2 місяці тому +4

      Kas mahiti kay vikas kuthe ahe mothe prakalp ahet kuthe

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 місяці тому +5

      मुंबई पुणे सोडून महाराष्ट्र आहे हे राजकारण्यांना आणि मीडियाला विसर पडत असतो.

    • @KrushnaGole-lo7sl
      @KrushnaGole-lo7sl 2 місяці тому


      Jyogt8 Honoluluyu donee cricket try ft ii unconsciously
      yyyu7 TT CCTV hu by CRyu bunny ² ki ⅝ viji hu ni hu BB aww chhu bubunxl in😊😅😮😮 ii ji hu​@@pankajgotefode9084

    • @rupeshmeshram107
      @rupeshmeshram107 2 місяці тому

      ho yr😂

    • @ritikaghotekarritughotekar2374
      @ritikaghotekarritughotekar2374 15 днів тому

      6:05 ​@@Rocket_T2

  • @Ncp11706
    @Ncp11706 2 місяці тому +18

    जनता भाजपच्या विरोधात आहे स्पष्ट दिसतंय

  • @akashtembhurne2013
    @akashtembhurne2013 2 місяці тому +83

    मोरे मॅम लाखांदूर ला या जी....
    परिवर्तन होणे आहे
    सुनील मेंढे ला जाणे आहे
    आणि काँग्रेस ला येणे आहे...

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 місяці тому +31

    Only प्रशांत पड़ोले 🎉🎉🎉

  • @ganeshkhandate3724
    @ganeshkhandate3724 2 місяці тому +26

    Bai khup mast bolli😂😂

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 2 місяці тому +49

    मोदी भाजप पार्टी हटाव, देश बचाव.

    • @shirishkanitkar357
      @shirishkanitkar357 Місяць тому +1

      स्थानिक कार्यकर्त्यांचा नाकर्तेपणा , जबाबदारीची टाळाटाळ , फक्त आपलेच उखळ पांढरे करून घेणे , आपल्याच तिजोऱ्या भरणे यामुळे मोदींच्या कर्तृत्वाला जरिकरता गालबोट लागलं तरी व्यक्तिशः मोदी ही व्यक्ती आजही ,
      " सरवोत्तमच " आहे . . . . .

  • @shubhamjadhav3190
    @shubhamjadhav3190 2 місяці тому +53

    एवढी पोलिटिकल मॅच्युरिटी शहरात सुशिक्षित लोकांना सुद्धा नाई..

    • @yog7640
      @yog7640 2 місяці тому +6

      शहरात सुशिक्षित जनावरे राहतात

    • @kishorramnawal7302
      @kishorramnawal7302 Місяць тому

      ​@@yog7640.

  • @maheshmatale7596
    @maheshmatale7596 2 місяці тому +4

    आमच्या भागात येऊन सर्वे केल्या बद्दल बोल भिडू आणि ताईचे खूप खूप आभार

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 2 місяці тому +27

    बदल झालाच पाहिजे नाहीतर भविष्य अंधकारमय

  • @ravindrayele3483
    @ravindrayele3483 2 місяці тому +21

    Only Nana bhau ❤

  • @shubhamlilhare1232
    @shubhamlilhare1232 2 місяці тому +18

    Only Nana Bhau

  • @Anil_Nandeshwar
    @Anil_Nandeshwar 2 місяці тому +13

    Kam jhala majha n... Jhav aapla aaja was epic 😂

  • @nilambarimodsingh3190
    @nilambarimodsingh3190 2 місяці тому +25

    महाविकास आघाडी ✌️

  • @yashthawkar6128
    @yashthawkar6128 2 місяці тому +15

    Thank you for showing the reality ❤️❤️
    Election should be fight on the local problems 👍👍👍👍

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan8861 2 місяці тому +24

    15:42 😂😂😂 अस्सल भंडारा गोंदिया झटका

  • @rohankoche433
    @rohankoche433 2 місяці тому +21

    Vote for Congress 🇮🇳

  • @VishwasThulkar
    @VishwasThulkar 2 місяці тому +16

    Congress Jindabad ❤

  • @shubhamlilhare1232
    @shubhamlilhare1232 2 місяці тому +14

    Congress

  • @rohitkathane9031
    @rohitkathane9031 2 місяці тому +4

    Thank you bol bhidu team Bhandara gondia ch nav ghetlya baddl🙏

  • @Tricksbychhoti.
    @Tricksbychhoti. 2 місяці тому +9

    Thanks for covering Bhandara-Gondia otherwise other state and national media don't even try to come here and don't try to know how Gondia Bhandara on Ground report

  • @gseditor750
    @gseditor750 2 місяці тому +5

    काँग्रेस ❤

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 Місяць тому

    आजपर्यंत मुलाखत घेणारी , प्रश्न विचारून नेमके उत्तर काढून घेणारी , जनमताची चाचपणी करणारी अशी अनेकानेक मंडळी पाहिली परंतु त्या सर्वांत आज , मला ह्या ताई खूपच उजव्या , त्यांच्यावर सोपवलेले काम उत्तम प्रकारे पार पाडणाऱ्या , या परिसरातील जाणकार , स्थानिक लोकांच्या व्यथा जाणणाऱ्या , अश्या भासल्या . हा व्हिडिओ पाहून व ऐकून मला असं वाटतं की , " खरोखर या ताईंची ,
    - शाब्बास - आहे . " - ❤❤ -

  • @riteshukey22
    @riteshukey22 2 місяці тому +8

    Only Congress ❤

  • @pakyabhai7071
    @pakyabhai7071 2 місяці тому +6

    Congress win🎉 Bhandara gondiya

  • @pankajkakirwar8444
    @pankajkakirwar8444 2 місяці тому +8

    Is bar congress sarkar

  • @pramodkumbhare9264
    @pramodkumbhare9264 2 місяці тому +6

    Nice work

  • @mahan_bharat
    @mahan_bharat 2 місяці тому +4

    खूप छान covering...इकडच्या छपरी youtube news वाल्यांनी शिकावं

  • @akumar42416
    @akumar42416 2 місяці тому +2

    फक्त वंचित बहुजन आघाडी #VBA

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 2 місяці тому +9

    BJP cha babba gul ahe Gondia Bhandara mdhe.. I am from Gondia

  • @PoliceBhartiWaallahBhaiyaa
    @PoliceBhartiWaallahBhaiyaa 2 місяці тому +10

    Her Voice Awesome 💯 Big Fan

  • @Nick505x
    @Nick505x 2 місяці тому +4

    Thankyou for covering bhandara

  • @jitukukade3354
    @jitukukade3354 2 місяці тому +9

    Congress win Bhandara

  • @Nskp023
    @Nskp023 2 місяці тому +2

    Proud to see people of my district have their clear point on election and have a maturity to choose right candidate

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 2 місяці тому +3

    कोणीही निवडून आला तरी काम नाही करत सत्ता असणारे पण नाही आणि विरोधात असणारे पण नाही उद्या पडोळे निवडून आला तरी तो म्हणेल कि आमची केंद्रात सत्ता नव्हती किंवा बहुमत नव्हतं म्हणून आम्ही काही करू नाही शकलो आणि नाना पटोले आधी सत्तेत होता तरी त्याने पेन्शन सुरु होईल तो पर्यंत खासदार होता मग राजीनामा दिला.... मेंढे नी पण काम नाही केले.
    यात फक्त गरिबांचा शोषण होतो नेते फक्त पैसे कमावतात. निवडणूकीच्या आधी त्याच बँक बॅलन्स 50 लाख असते आणि निवडून आल्यावर 50 करोड होते बस हेच सत्य आहे बाकी काही नाही
    संजय गांधी चे पैसे त्या महिलांना मिळतात ज्यांचे मुलं 25 वर्ष चे असतात त्यानंतर ते बंद होते व त्यांना श्रावण बाळ योजने ची वाट बघावी लागते तो कायदा कोणी खासदार बदल करत नाही किंवा आता जी महिला विधवा झाली त्यांना 20 हजार मिळतात पण त्याला bpl ची अट लागते आधी तेच 10 हजार मिळायचे पण bpl ची अट नव्हती ह्या सर्व बेसिक गोष्टी कडे कोणी नेते लक्ष देत नाही बेरोजगार मुलं मुली आहेत धंदा टाकायला बँक कर्ज देत नाही... एखाद खासदार आमदार असं म्हणते काय कधी कि mi मदत करतो पैसे ची तुला धंदा टाकून देतो असं कोणीही बोलत नाही नुसते रोड बनवून देश प्रगतीशील नाही होत उलट रोड मध्ये गरिबांच्या नेहमी साठी जमीन जाते आणि प्रकल्प ग्रस्त म्हणून त्या मुलांना compulsory नोकरीं मिळायला पाहिजे त्यात पण त्यांना कॉम्पिटेशन कराव लागते एक जागा किंवा 2 जागा असतात फॉर्म 300 असतात कधी नोकरीं वर लागणार प्रकल्प ग्रस्त लोक सांगा मला त्यांची शेती नेहमी साठी जाते आणि त्यांना मजुरी करावी लागते म्हणजे इकडून तिकडून फक्त गरीब मरतो.... नेते श्रीमंत होतात हेच सत्यता आहे बाकी सर्व खोटं...
    एक बेरोजगार मतदार

  • @hgajbhiye977
    @hgajbhiye977 2 місяці тому +5

    Palandur Bhandara best comments of peoples for politicians😊😅

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 місяці тому +5

    जय आदिवासी पारधी

  • @ROMI909
    @ROMI909 2 місяці тому +4

    Tey Chaar fruit aahe. Yatun ch Charoli (ek dry fruit) yete, ji kheer madhe jatey. It lies inside the seed we spit after eating the the fruit.

  • @VikasKamthe-vf9dw
    @VikasKamthe-vf9dw Місяць тому +1

    महाविकास आघाडी विजयी होणार 100%

  • @yogeshborkar9485
    @yogeshborkar9485 2 місяці тому +2

    Congress 🎉🎉🎉

  • @jattabgamer9346
    @jattabgamer9346 2 місяці тому +2

    Full support Congress patry❤❤❤

  • @user-bx8tw5ik6o
    @user-bx8tw5ik6o 2 місяці тому +9

    Jay kunbi maratha 💐🌹💐🙏

  • @SurajKhedikar
    @SurajKhedikar 2 місяці тому

    Thanku tai mast

  • @arvilsfireengineersbhandar8401
    @arvilsfireengineersbhandar8401 2 місяці тому +3

    Vote for Congress satta parivartan zalyach pahije

  • @nikhilbondre9569
    @nikhilbondre9569 2 місяці тому +4

    काकू👏👏😅

  • @m.chandramani3187
    @m.chandramani3187 2 місяці тому +6

  • @cdtalmale7167
    @cdtalmale7167 2 місяці тому +1

    बदल घडला पाहिजे

  • @niteshchavhan7555
    @niteshchavhan7555 Місяць тому

    I really appreciate your efforts 🙏🙏🎉🎉

  • @nishikantlende5789
    @nishikantlende5789 Місяць тому

    Welcome khasdar Saheb Dr prasant padole ❤

  • @sandipsawarkar9563
    @sandipsawarkar9563 2 місяці тому

    Very good ground reporting

  • @uttamelectrical8549
    @uttamelectrical8549 2 місяці тому

    Welcome Mam 🎉🎉🎉

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 2 місяці тому +6

    इंडिया आघाडी

  • @namdevnaikwad4087
    @namdevnaikwad4087 2 місяці тому +1

    मला त्या काकुच बोलणं आवडले 😅😅😅

  • @rahuljambhulkar5351
    @rahuljambhulkar5351 2 місяці тому +4

    Badal Nakkich hawa..
    Lakhandur la jaun tithali paristhithi dakhva..

  • @sunilk1236
    @sunilk1236 Місяць тому

    नव्याला नवं झवझव 15:44

  • @m.chandramani3187
    @m.chandramani3187 2 місяці тому +7

    Arjuni mor la ya mdm

  • @ShahrukhSheikh-wg3tz
    @ShahrukhSheikh-wg3tz 2 місяці тому +2

    गडचिरोली - चिमूर लोकसभा सेत्रा मध्ये ब्रम्हपुरी ला या..🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshpowar67
    @shaileshpowar67 2 місяці тому

    Congratulations,Aarti 🎉

  • @user-kd1ru9gi2y
    @user-kd1ru9gi2y 2 місяці тому

  • @ChgenRaut-gu3cg
    @ChgenRaut-gu3cg 2 місяці тому +4

    बीजेपी, हटाव, ओन्ली, कांगेश

  • @Hp_123
    @Hp_123 2 місяці тому +1

    14:54😂 apan raf bhasha bolto kunachya bapala bhit nahi 😂

  • @gseditor750
    @gseditor750 2 місяці тому +1

    आजी एकदम 🔥 आहे लई आवडलं

  • @Rahul-yu4xd
    @Rahul-yu4xd 2 місяці тому +2

    Im from palandur. 👍

  • @sureshhumane3512
    @sureshhumane3512 2 місяці тому +2

    Mam Lakhandur la ya

  • @FunStation_25
    @FunStation_25 2 місяці тому +2

    Mam tumhala khar tr Sakoli la yayla pahije hott karan bhandara district politics madhe sakoli khup mahatvache shahar ahe.

  • @rajsheikh3794
    @rajsheikh3794 Місяць тому +1

    🖐🖐🖐

  • @vks7666
    @vks7666 2 місяці тому +3

    सत्ता परिवर्तन

  • @Dnyanesh_bachalkar
    @Dnyanesh_bachalkar 2 місяці тому +2

    पलांदुर वाले लाईक करा ❤

  • @KiranDadhel-yn6nv
    @KiranDadhel-yn6nv 2 місяці тому +2

    भंडारा गोंदिया ची सुजन नागरिक

  • @namdevnaikwad4087
    @namdevnaikwad4087 2 місяці тому

    झाल काम माझा झ.... व माझा आजा 😅😅😅😅

  • @arnavwasnik007
    @arnavwasnik007 2 місяці тому +1

    My vote only to Bhushan Kawale

  • @pramodkhupse2797
    @pramodkhupse2797 2 місяці тому

    12.35 नंतर नक्की ऐका

  • @starchadesh1322
    @starchadesh1322 2 місяці тому +1

    फक्त काँग्रेस वालेच comment करताना दिसत आहे , कुठे पण पाहले तर म्हणजे येणार तर...........?

  • @tushargajbhiye4829
    @tushargajbhiye4829 2 місяці тому

    Bol bhidu gadchiroli district mdhe Wadsa la ya

  • @deshLog
    @deshLog Місяць тому

    Congress ne Bhandara Gondia la Gosikhurd dam, Canal, Pench Dam Nahar Canal, Rice mill, Sunflag Steel, Coal mince, magnees khadan, etc. Industries dile aahet.

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 2 місяці тому

    Hi

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 2 місяці тому

    एवढे वर्षे मुख्यमंत्री देऊन सुद्धा विदर्भ एवढा मागे कसा

  • @prashantt5476
    @prashantt5476 2 місяці тому

    हिंगणघाट, जिल्हा वर्धा, विदर्भातील सर्वात मोठं तालुक्याचं शहर इथे एकदा भेट द्या mam

    • @akumar42416
      @akumar42416 2 місяці тому

      फक्त वंचित बहुजन आघाडी #VBA

  • @giridharitalmale9104
    @giridharitalmale9104 2 місяці тому

    Well come भिडू

  • @rahulrahangdale9651
    @rahulrahangdale9651 2 місяці тому

    10.00 kakanini uttam mudde mandale.

  • @yog7640
    @yog7640 2 місяці тому +1

    भाजीपाला वाली बाई काय जबरदस्त आहे लय हसलो राव। वारे भंडारा। आपण काय कोणाच्या बापाला भित नाही 😂😂😂

  • @pramodkhupse2797
    @pramodkhupse2797 2 місяці тому

    आरती ताई खुप छान कव्हरेज करते आहेस तू, फील्ड वर जावून लोकांशी संपर्क साधून तू ग्राउंड रिॲलिटी लोकांसमोर पोहचवत आहे. हवा फक्त आरती ची

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 2 місяці тому

    १५ लाख मिळावेत म्हणून मतदाराने भाजपला मतदान केलं नाही, पण ज्यांनी मोदींना मतदान केलं नाही त्यांचाच पंधरा लाख मिळावेत हा आग्रह आहे.

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 2 місяці тому +2

    Tumhi Gondia mdhe ya

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 Місяць тому

    Bara watal kuni tari pune Mumbai pashchim maharastra tun bhandara gondia mdhe gealy😊

  • @KARTIKMESHRAM-ld3zz
    @KARTIKMESHRAM-ld3zz 2 місяці тому +2

    Sakoli la ya

  • @pankajgotefode9084
    @pankajgotefode9084 2 місяці тому +1

    Bhel prakalp sharadrao nech 2010 chya aspas udghatan kel hot kay zal tyach

    • @yog7640
      @yog7640 2 місяці тому

      Praful patel harle mag dilhi jaun band kel

  • @akumar42416
    @akumar42416 2 місяці тому

    वंचित बहुजन आघाडी

  • @navnathpisal31
    @navnathpisal31 2 місяці тому

    साता रकर

  • @pankajchauhan87
    @pankajchauhan87 2 місяці тому

    Gondia me to aao

  • @anmollendhare7499
    @anmollendhare7499 Місяць тому

    परिस्थिती मोठी खराब आहे बाई 🔥मोदींची ग्यारंटी कमी आहे 🔥

  • @movieslovers6026
    @movieslovers6026 2 місяці тому +1

    Tirora la ya madam

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 2 місяці тому

    Hi arti

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 2 місяці тому +1

    Goregaon laa yaki

  • @tabrejsayyed496
    @tabrejsayyed496 2 місяці тому +1

    Tya mula kadun tumhi 20RS dile ,tyala shikshan kon dein😢

  • @NehaSatpute-jg6vf
    @NehaSatpute-jg6vf 2 місяці тому +1

    Vastv khoop Bhayank aahe
    Shevtchya prayant vikas nahi phochla

  • @thinkbranded5505
    @thinkbranded5505 Місяць тому

    madam te sagl jaudya tumach vote konala.....?

  • @rajsheikh3794
    @rajsheikh3794 Місяць тому

    Dhup me nikla na karo rup ki rani 😅

  • @arnavwasnik007
    @arnavwasnik007 2 місяці тому +1

    Bhushan Kawale ka gav
    City of bk
    😂