हवा कुणाची | Bhandara-Gondia Loksabha 01 | BJPचे सुनील मेंढे की काँग्रेसचे प्रशांत पडोळे कोण येणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #BolBhidu #BhandaraGondiaLoksabha #हवा_कुणाची
    भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनिल मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे अशी लढत होणार आहे. भंडारा-गोंदियाची निवडणूक ही काँग्रेसचे नाना पटोले आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या उमेदवारीचीही जोरदार चर्चा झाली. पण नानांचे विश्वासू प्रशांत पडोळे यांना पक्षानं उमेदवारी दिली. राहुल गांधींनी महाराष्ट्रातली पहिली प्रचार सभा भंडारो-गोंदियात घेत जबरदस्त भाषण केलं. त्यामुळं भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय. भंडारा-गोंदियात भाजपचे सुनिल मेंढे पुन्हा येणार की काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे विजयाचा गुलाल उधळणार? भंडारा-गोंदियातल्या लोकांचं मत काय? भंडारा-गोंदियाचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 168

  • @anmollendhare7499
    @anmollendhare7499 4 місяці тому

    Nice🔥

  • @sureshselokar7839
    @sureshselokar7839 3 місяці тому

    Dr. Prashant padole winner

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 5 місяців тому +17

    छान कार्यक्रम आहे. नेते मुळात डमी असल्यामुळे पर्याय नसतो म्हणून पूर्व विदर्भ क्षेत्र अविकसित राहिला आहे. रोजगारासाठी पलायन आहे.

  • @gkgk-j7j
    @gkgk-j7j 5 місяців тому

    Gondia bhandara congress

  • @nishitichkule4308
    @nishitichkule4308 5 місяців тому +14

    Aarti , welcome to Bhandara 🎉

  • @ashwindeshmukh8319
    @ashwindeshmukh8319 5 місяців тому +5

    भंडारा गोंदिया जिल्हा मध्ये आजवर एकही मोठा उद्योग नाही महागाई सुद्धा प्रचंड वाढलेली आहे त्याचप्रमाणे सुनील मेंढे यांनी गेल्या 5 वर्षात एकही काम केल नाही आणि गावात पण एकही दा 5 वर्ष फिरकले नाही ही वास्तविकता आहे.

  • @mahendralende7822
    @mahendralende7822 5 місяців тому

    इस बार काँग्रेस

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 місяців тому +2

    MVA 35+ 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩

  • @LogicalAbhishek31
    @LogicalAbhishek31 5 місяців тому +3

    खूप छान बोल भिडू आपण अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहात.
    कारण ग्रामीण लोक हे कुणा पक्षाची बाजू मांडत नाही आणि त्यांचे जे मूळ प्रश्न असतात अगदी त्यावर ते त्यांचे स्पष्ट मत मांडत असतात.
    आपले खूप धन्यवाद अश्या पद्धतीने लोक प्रतिक्रिया घेण्याचं काम करत आहात त्याबद्दल.

  • @prafuldhepekar4930
    @prafuldhepekar4930 4 місяці тому

    कुठेय पण जा, तिथे सर्व लोक कांग्रेस च मनतात, आणि कांग्रेस च येणार 100%.

  • @Sanjaypanchbudhe
    @Sanjaypanchbudhe 4 місяці тому

    Congress

  • @DevendraJagnade
    @DevendraJagnade 5 місяців тому +2

    भंडारा गोंदिया जिल्ह्यात आल्या बद्दल बोला भीड़ू आणि आरती madam चे हार्दिक अभिनंदन.
    कुनबी फैक्टर चालते ikde जाती पाती vr भर आहे. विकास गेल तेल लावत. शेवटी जाती साठी माती खातात. कुनबी लोक

  • @RajveerRoy-fs2pj
    @RajveerRoy-fs2pj Місяць тому

    Lokan la pahun wattae loka khub sadhye aahet bhandarayat le

  • @arvilsfireengineersbhandar8401
    @arvilsfireengineersbhandar8401 5 місяців тому +6

    Congress party Dr saheb jinkun yenarch

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ 5 місяців тому +114

    वंचितला मत म्हणजे मोदीला मत !!

    • @SSC5454
      @SSC5454 5 місяців тому +16

      महाविकास आघाडी ल मत म्हणजे BJP la मत. हे लोक कधी BJP मध्ये जातील याचा काही भरोसा नाही.

    • @prathamesharage
      @prathamesharage 5 місяців тому +1

      त्यांना ed cbi जेल याच्या दबावामुळे जातात....वंचित वाले तर बिना तसलं काय करता जातात... उदा कोळसे पडळकर.... जिथे जिथे भाजप हरू शकते बरोबर तिथेच वंचित ने उमेदवार दिलेत...
      ​@@SSC5454

    • @prashantjadhav4663
      @prashantjadhav4663 5 місяців тому +13

      70हजार कोटींचे आदर्श घोटाळा वाले आज कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेत.तुम्ही bjp B team आहात.

    • @Dear_914
      @Dear_914 5 місяців тому

      अबे साल्या काँग्रेस वाले आज bjp मध्ये आहेत.. माननीय प्रकाश आंबेडकर रोक ठोक बोलतात म्हणून जळतात ना? मी मराठा आहे अकोला vote बाळासाहेब ना देणार

    • @Dear_914
      @Dear_914 5 місяців тому +2

      हाड रे.. तुमचे काँग्रेस चे बघा

  • @thechirag297
    @thechirag297 5 місяців тому +2

    Congress🎉🎉🎉

  • @shimondhotekar477
    @shimondhotekar477 5 місяців тому

    Amcha nana bhau 1 awaj marla t dhaun yete 🤣🤣🤣

  • @ashaysukhdeve927
    @ashaysukhdeve927 5 місяців тому

    विश्वगुरु भारत

  • @deveshfaye109
    @deveshfaye109 5 місяців тому +11

    Great to see bol bhidu visiting different parts of vidarbha as well. A step in right direction in Marathi news content which is always focused on Western Maharashtra

  • @uddeshdhore5222
    @uddeshdhore5222 5 місяців тому

    Kam pahije asel tr mla cll kra

  • @akhtarpathan2076
    @akhtarpathan2076 5 місяців тому +75

    Congress only plz vote for Congress ❤ plz

  • @Pratik4449
    @Pratik4449 5 місяців тому +13

    Gondia bhandara mdhe kahich vikash zalela nahi aahe ⚡⚡

    • @vaishnavpadole7423
      @vaishnavpadole7423 5 місяців тому +5

      Zala n bhau Sunil mendhencha kiti vikas zala😂

  • @chaitanya1763
    @chaitanya1763 5 місяців тому +15

    Patel and mendhe ni kahi kam kel nahi ...mendhe padnar nakki...tyani fakt apla pocket full kela .

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 5 місяців тому +7

    भंडाऱ्यातच फिरलात तुम्ही फक्त गोंदिया पण आहे 13 लाख लोकसंख्या आहे या इकड पण ...

    • @rajeshdumbhare5913
      @rajeshdumbhare5913 5 місяців тому +3

      गोंदिया तर हागुन भरला आहे तीथ बिजेपीच असनार

    • @nitintembhekar15
      @nitintembhekar15 4 місяці тому

      Great tai

  • @NeymarRock
    @NeymarRock 5 місяців тому +9

    महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता पदासाठी #Domicile certificate अनिवार्य करण्यात आले नाही BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

    • @prathamesharage
      @prathamesharage 5 місяців тому +3

      का ची जागा चुकलीये.... आहे का? असं नाही ते.... का आहे.. असं हवं ते

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 5 місяців тому

    आजही देशात अशी परिस्थिती आहे की हे बघून विश्वास बसत नाही

  • @rangari01
    @rangari01 5 місяців тому

    भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात विकास शून्य आहे, इथे मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण करण्याची आवश्यकता आहे, इथल्या GARDUATE झालेले बेरोजगार तरुणांना नाईलाजास्तव पुणे, मुंबई ला जावं लागतं..
    विकास जर झाला असेल तो गुजरात मध्ये झाला असेल...
    पूर्व विदर्भात काही वर्षांनी नक्सली तयार होतील...जर अशीच परिस्थिती राहिली तर....

  • @bhupendradongare8427
    @bhupendradongare8427 5 місяців тому +10

    Honest Review 😅 aaji

  • @ced85rahulwaghade24
    @ced85rahulwaghade24 5 місяців тому

    Good repoting maam

  • @shubhamdhore1329
    @shubhamdhore1329 5 місяців тому

    Police lok khup tras detat bhandarat

  • @sureshkhatri3935
    @sureshkhatri3935 5 місяців тому +2

    Congress party win hoge

  • @chetankhune3395
    @chetankhune3395 5 місяців тому +2

    Madam welcome to our constituency.. thanks for covering bhandara gondia district

  • @shaileshpowar67
    @shaileshpowar67 5 місяців тому +1

    Very good way of conducting the public interview

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 місяців тому +14

    महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाण्यापासून थांबवायचे आहे असेल तर, BJP भगाओ, अबकी बार INDIA सरकार ✊ ✊

  • @NikhilNinawe-uq1qi
    @NikhilNinawe-uq1qi 5 місяців тому

    प्रशांत पडोळे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @mrunalbabar4699
    @mrunalbabar4699 5 місяців тому

    Khup chan Arati

  • @knowledgemotivationbyresea1597
    @knowledgemotivationbyresea1597 5 місяців тому +1

    विकासाला मत देशाला मत, फक्त भाजपच!!!🚩🚩🚩

    • @rajeshdumbhare5913
      @rajeshdumbhare5913 5 місяців тому

      Bjp htav des bchav
      Nh pahije तुमचा विकास

  • @akshaypadole6875
    @akshaypadole6875 5 місяців тому +5

    Fkt congress Bhandara -
    Gondiya Doctor Prashant padole ❤

  • @pawanyewale8626
    @pawanyewale8626 5 місяців тому +1

    Are wah bol bhidu aaj bhandaryt..welcome arati madam

  • @saurabhhukar2412
    @saurabhhukar2412 5 місяців тому

    खूप छान रेपोर्टिंग ताई

  • @gkgk-j7j
    @gkgk-j7j 5 місяців тому

    1 nombrr

  • @CharChaughatBolu
    @CharChaughatBolu 5 місяців тому +8

    Yellow shirt wala manus jastch footage khaychya prayatnat distoy😂

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 5 місяців тому +1

    Please cover wardha❤😊

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 5 місяців тому

    अग तू सारखं विचारू नको भक्ता काय कारण नहीं भागला तरी इथली लोक समाधानी आहेत highly expections nahi ह्यांचे kumi कमुन पण
    बेकरी आहे काम नाही

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 5 місяців тому +6

    भंडारा गोंदिया या मतदार संघातून निवडणूक अत्यंत चुरशीची लढत आहे या मध्ये महविकस आघाडीचे उमेदवार पदोले है चांगल्या मतधिक्याने विजयी होतील.
    जय काँग्रेस
    अब की बार परिवर्तन होकर काँग्रेस सरकार.

  • @shahinmoon1255
    @shahinmoon1255 5 місяців тому +1

    फक्त कांग्रेस✋✋ प्रशांत पडोळे

  • @pravinnimbarte9849
    @pravinnimbarte9849 5 місяців тому

    Nice work thanks to reporters
    Tumsar vidhansabha cover nhi Keli watate tumhi

  • @Rajendra15303
    @Rajendra15303 5 місяців тому

    आरती मॅडम think like.. ई बहोत अजीब गोला हे. पण गर्व आहे झाडीबोली चा एक वेगळी ओळख देते आमच्या भंडाऱ्यातील साध्या भोळ्या नागरिकांना.जय हिंद.

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 5 місяців тому +1

    Next Mumbai North west lok sabha constituency

  • @Happy06969
    @Happy06969 5 місяців тому +2

    Aaji bai ni khar bol la

  • @gauravwakdikar2127
    @gauravwakdikar2127 5 місяців тому

    मॅडम ला भंडाऱ्याची भाषा समजायला अवघडं गेलं थोडं..... अशीच असते आमची भाषा.. कुठं तुमचं पुणे आणि कुठं भंडारा.....

  • @BhupendraLimje
    @BhupendraLimje 5 місяців тому +1

    Faqt Congress

  • @Agare0012
    @Agare0012 5 місяців тому

    BHANDARA chi language lai bhari sabse alag

  • @JayMeshram05
    @JayMeshram05 5 місяців тому

    0:45

  • @Dreamer-ou5ss
    @Dreamer-ou5ss 5 місяців тому +2

    If you want to see development in Bhandara/Gondia vote for CONGRESS 🙏🏼

  • @khushalpardhikar9745
    @khushalpardhikar9745 5 місяців тому

    Thank you bol bhidu 🎉 bhandra gondia chi khri ground dakhvlyabaddal . No development at atoll 😞 no proper roads in bhandara

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 5 місяців тому +1

    Congress zindbad congress

  • @tillo24
    @tillo24 5 місяців тому +1

    only congress

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 5 місяців тому

    Nanded la yaa

  • @magiceducation9584
    @magiceducation9584 5 місяців тому +18

    Vidarbhachi Bhasha🔥...vidarbhi ki public bole to taqlif😁

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 5 місяців тому

    Bol bhidu , very good program conducted by u,a girl who works very intelligent,has studied well,she has good knowledge, very polite,kind and looks beautiful also.❤

  • @DevendraJagnade
    @DevendraJagnade 5 місяців тому

    12min चाय वाला अंधभक्त 😂😂

  • @ashwinjaiswal1144
    @ashwinjaiswal1144 5 місяців тому

    Please cover warud -morshi (wardha loksbha)❤

  • @dineshchaudhari3711
    @dineshchaudhari3711 5 місяців тому

    आजीबाई fact बोलली 🫡👍

  • @vishalchimankar7650
    @vishalchimankar7650 5 місяців тому +1

    वंचित बहुजन आघाडी...onpy❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ 5 місяців тому +4

      वंचितला मत म्हणजे मोदीला मत !!

    • @vishalchimankar7650
      @vishalchimankar7650 5 місяців тому

      @@DigambarPatil_वंचित बहुजन आगडीला मत द्या ...स्वतः राहुल गांदी मानले ,(काँग्रेस 70 वर्स only शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पडले) only vba

    • @syedumar2488
      @syedumar2488 5 місяців тому

      ​@@DigambarPatil_khara aahe

    • @sahilsahil-lx4sb
      @sahilsahil-lx4sb 5 місяців тому

      ​@@DigambarPatil_barobar jai bhim 💙

    • @sankalptirpude098
      @sankalptirpude098 5 місяців тому

      ​@@DigambarPatil_काय रे Congress वाल्यांची गांन्ड चाटतोय का जेव्हा बाळासाहेबांनी Congress च्या दोन जागेवर आणि बारामती मध्ये सुप्रिया सुळेना बिन शर्त पाठिंबा दिला तेव्हा तुझ्या Congress वाल्याना नाही शमजल का शेमन्या. की आपण अकोल्या ची जागा बाळासाहेबांना सोडली पाहीजे.

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 5 місяців тому +5

    पत्रकार plzzzz do more hardwork

  • @prashantt5476
    @prashantt5476 5 місяців тому

    पांढरकवडा, यवतमाळ जिल्ह्यात या मॅम विदर्भातील सर्वात शेवटचं टोक तेलंगणा बॉर्डर खूप समस्या आहे इकडे

  • @ganeshwaghmare98
    @ganeshwaghmare98 5 місяців тому

    तुमच्या Channel चा Poll टाका की

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 5 місяців тому +1

    मत काँग्रेस ला

  • @youradequate
    @youradequate 5 місяців тому

    MAVAL LOKSABHA

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 5 місяців тому +19

    पत्रकार मला खूप आवडली. ❤
    मी रत्नागिरी पोलिस आहे. चालेल का? 😂😂

    • @चित्रपटवाणी
      @चित्रपटवाणी 5 місяців тому +7

      Mla pn avadli....mi psi chi tyari krt aahe..maza pn nirop pathva😂

    • @shubhsense
      @shubhsense 5 місяців тому

      ​@@चित्रपटवाणी🤭😝

    • @kumarmanoj.6690
      @kumarmanoj.6690 5 місяців тому

      आम्ही काय करावं?

    • @rajeshdumbhare5913
      @rajeshdumbhare5913 5 місяців тому

      ​@@kumarmanoj.6690आपला हात जगन्नाथ 😅😅

  • @pushpakpanchabhai1700
    @pushpakpanchabhai1700 5 місяців тому +6

    इसबार डॉक्टर को चलाएंगे 🔥

  • @dhanashree444-ui3jn
    @dhanashree444-ui3jn 5 місяців тому +1

    पडोले

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 5 місяців тому

    Khara sanghutar Sunil mendhe 5 varsha disalecha nahi atha disale hicha nahi tar kama kuthe karnar

  • @priyankagahane1628
    @priyankagahane1628 4 місяці тому

    Mendhe ko sheet hi nahi dena chahiye tha bjp walo ne

  • @rbm_bhushan
    @rbm_bhushan 5 місяців тому

    पूर्ण कॉमेडी शो😂😂

  • @VishwasThulkar
    @VishwasThulkar 5 місяців тому +7

    Congress Respect Button ✅❤

  • @samratshahare3705
    @samratshahare3705 5 місяців тому +1

    Congress Dr.prashant padole....final

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 5 місяців тому +4

    प्रशांत पडोळे नक्कीच निवडून येणार.

  • @kautikkorde3737
    @kautikkorde3737 5 місяців тому

    काँग्रेस

  • @sandeshrangari9394
    @sandeshrangari9394 5 місяців тому +1

    𝑷𝒓𝒂𝒔𝒉𝒂𝒏𝒕𝒃𝒑𝒂𝒅𝒐𝒍𝒆

  • @gkchampionstudy4246
    @gkchampionstudy4246 5 місяців тому

    खरी बोलली आजी बाई निवडून आले की घरी बसतात😅😅😅😅

  • @pratikpatil5290
    @pratikpatil5290 5 місяців тому +16

    Hawa kunachi?? Fakt bol bhidu chi 🤘😉

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 5 місяців тому +3

    आरती तू हिंदी मधील मौहोल क्या है? हा कार्यक्रम बघ म्हणजे तुझा कार्यक्रम आणखीन चांगला होईल, आणि कार्यक्रम फक्त इलेक्शन पुरता मर्यादित ठेवू नका, लोकांना बोल भिडू कार्यक्रम आवडतो आणि तुम्ही सर्व लोग बोल्ड आहात आणि ग्रामीण भाषा बोलता त्यामुळे माणसं बोलती होतात

  • @nitintitirmare4335
    @nitintitirmare4335 5 місяців тому +5

    Dr Prashant padole

  • @rajeshdumbhare5913
    @rajeshdumbhare5913 5 місяців тому

    नीस्पक्ष पत्रकार
    वेल डन
    एबीपी आजतक wale tr gu khawale gelet

  • @sujilsuresh8485
    @sujilsuresh8485 5 місяців тому

    Bol bhidu marathi channel ahe ka hindi?

  • @FreeBird_07
    @FreeBird_07 5 місяців тому +1

    5 warshat kontahi udyog nahi ki kahi vikas kaam nahi. Ek mothi MIDC nahi ki BHEL chalu zala nahi. Ahe te hi kaam janyachi wel ali ahe bhandaryatlya lokanwr. Ucch shikshnachi soy nahi. Baher jaw lagt mulanna.
    Atta election chya tondavar rojgar medava ghetla Mendhe sahebanni. Js tya bike walya dadanni mhtl, raste vyavasthit nahi, lokanna kaam nahi
    , kahi vikas kaam nahi. Shaharachi sthiti jaise the. Saheb disle pn nahi 5 warshat. Lok khush nahit Mendhe sahebanpasun. Bhandara-Gondia constituency mdhe Congress yenar nkki.

  • @pratikdhargawe9602
    @pratikdhargawe9602 5 місяців тому

    C voter वाले कोणाला विचारतात 🤔🤔🤔मेंढे चा सोपा विजय सांगत होते😅😅😅😅

  • @monaligajbhiye2723
    @monaligajbhiye2723 5 місяців тому

    Only VBA

  • @shreejuwar19
    @shreejuwar19 5 місяців тому +1

    आरती थोडी विदर्भात थोडी भाषा बोल g आमची 25% तरी

  • @golukharwade6730
    @golukharwade6730 5 місяців тому

    Chatgaon la ye ak tari vele gadchiroli district

  • @shreejuwar19
    @shreejuwar19 5 місяців тому

    आरतीजी स्वागतम तुझं फक्त तू एक कव्हरेज कर गं रामटेक मध्ये plz🙏🏻 पण फक्त रामटेक मध्ये नकोस करू पूर्ण ग्रामीण 2 तालुके मिळून एक कव्हरेज करच गं कारण दोन्ही मुख्य उमेदवार यांच्या बद्दल खरंच रोष आहे गं

  • @BhagyashriDhebe-kq1gi
    @BhagyashriDhebe-kq1gi 5 місяців тому

    तुम्हाला एक विनंती आहे की आता नका करू बातम्या देयाचे काम उगाच एका रात्री मडे गेम फिरवतील गरीब बिचाऱ्या लोकांना धमकी देवून
    तुम्ही हे काम निवडून झाल्या की पाच वर्ष मध्ये करायला पहिजे लोकांचे प्रश्न सरकार परेंत पोचावंयाचे असच भेटून
    ❤काय वाटतं काय तुम्हाला

  • @iasAspirant_10
    @iasAspirant_10 5 місяців тому

    Konalach kahi samjun nahi rahl... 😂 Kay questions krt ahe anchor ani public uttar 😂😂

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 5 місяців тому +1

    bhandara sobt khub anyay kela ah sgdya party ni .... Aamchya lokana chadlavah sgdyani

  • @umeshmunot9591
    @umeshmunot9591 5 місяців тому +1

    Channel Marathi aahe ka hindi

  • @pantherop5159
    @pantherop5159 5 місяців тому +2

    Only VBA 😊

    • @syedumar2488
      @syedumar2488 5 місяців тому +1

      Vba ✖️ b team ✔️

  • @chaitanya1763
    @chaitanya1763 5 місяців тому

    Patel ni pn apla pocket full kela aahe.

  • @bhupendradongare8427
    @bhupendradongare8427 5 місяців тому +1

    Honest Review