हवा कुणाची | Bhandara-Gondia Loksabha 02 | मजूर स्त्रियांची पक्षांवर नसली तरी लोकशाहीवर श्रद्धा कायम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 220

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 5 місяців тому +38

    आरती ताई तू खूप चांगले काम करतेस,एक मराठा तरूणी दुर्गम ग्रामीण भागात जाऊन पत्रकारिता करते हे खरोखरच अतिशय व्याख्यानोजागे आहे, अशीच ब्लोड पत्रकारिता करत जा,मी तुझे प्रोग्राम लंडन वरून वेळात वेळ काढून बघतो

    • @krishnadange7548
      @krishnadange7548 5 місяців тому +1

      तिच्या जातीचा उल्लेख करून काय मिळवलं पाटील ?

    • @jayneel3137
      @jayneel3137 5 місяців тому

      london la kai karata raav

  • @1234ABh
    @1234ABh 5 місяців тому +64

    पूर्व विदर्भात हीच परिस्थिती आहे 😢

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 5 місяців тому +25

    कडक आहे रिपोर्टर ❤😊

  • @nakhatezone8688
    @nakhatezone8688 5 місяців тому +55

    पवनी-अड्याळ साईड कडे या बोल भिडू टीम खूप चांगल काम करत आहात तुम्ही.🙏🙏

  • @Onkarshende
    @Onkarshende 5 місяців тому +14

    खुपच छान संवाद साधला मॅडम आपण दुरवर पोहचुन आमच्या भंडारा जिल्ह्यात 🙏

  • @shubhammeshram3955
    @shubhammeshram3955 5 місяців тому +25

    ही आहे देशाची विदारक परिस्थिती..
    तरी आमचा देश महान आहे म्हणतात...
    देशाची सत्ता चालवणारे लोक आपलेच घर भक्कम पैसा कमावतील ED CBI आली की ह्या पार्टी मधून त्या पार्टी मद्ये जातील...
    तर कुठे होणार देशाचा वीकास...गरीब लोकांकडे कोणाला बघायला वेळ आहे...
    यांच्या पर शिक्षण च गरिबी समस्या च दूर करून नाही होत कुठे चाललाय देश...कशाला बनता विश्र्वगुरू , देशातील लोकांना कमीत कमी सन्मानाने जीवन जगण्याची संधी द्या ,
    देशाचं भलं होईल...
    आणि ही परिस्थिती फक्त इथलीच नाही तर देशांमधे सगळीकडेच आहे.....
    ""अडाणी बाई ला समजते की vote करणे म्हणजे आम्ही जिवंत असल्याच पुरावा आहे...""
    हे वाक्य स्वतःमध्ये क्रांती चा आवाज आहे ..
    कृपया vote करताना ह्या निरागस लोकांच्या स्वतच्या हक्क साठी व्होट करा....
    कोणत्या ही जाती च धर्मा च विचार न करता फक्त विकासाच्या नावावर मत द्या...🙏

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 5 місяців тому +1

      Hi situation ch congress mude ahe aaj 60 varsh fkt corruption ghotale kele development khich na infrastructure na connectivity... Bjp tari kam kart ahe 10 varshat kay kay kartil te tari aajcha bjp cha development samor che divsa changle yetil... Je 30 yr adhi vhayla pahije hot aaj bharat ashya situation mde nasta

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 5 місяців тому

      Abe Chutiya tuza bolnya varun direct samjat ahe ki tu Eka party cha chatu ani dusrya party cha Virodhak ahe fact var bolna... Tuza congress nhi 60 varsh shett upatli ka... Bjp kadun tula 10 varshat ekdum developed India pahije hon..😂😂 Ani jati dharma cha goshti tumhi karach nako... Eka majority vargala kiti sahan karav lagl ya deshat desh dharmacha navavar Vibhajan jhal hot n tari aamhi shant rahto Yacha artha ha nahi ki minority ni dokyavar chadun mutav... Ani ata ek ram nadir kay banval tr jadala lagli ka... Adhi muslim muslim hot hota khangress kalat tevha jhopa hota ka ki gandit dum navta bolacha... Ani development Kay ahe te jaun bgh differnce samjun jain... 60 varshat kiti jhal aani 10 varshat kiti zal... Bolach ahe n tr 1947-2024paryant bolt fakt 2014-2024 parynat nako bolu sala ED CBI kay ahe he tula mhiti tari ahe. Tuzi party bhrastachari.. Ahe ani rahul gandhi ni swatah mhantl ahe 2004chya press conferance mde Gov.. Mde asnari party opposition var pressure taktech syetem ch ahe mhanun pahile pahach mg bolach 😂

    • @vivekwankhedeiria8148
      @vivekwankhedeiria8148 5 місяців тому +2

      Barobr ahe tuz ...but aayenge Modi ji ch

    • @shubhammeshram3955
      @shubhammeshram3955 5 місяців тому +3

      @@fshhshfgajannn परिस्थिती सुधारेल म्हणून च सत्ता बदल झाली होती... पण वास्तविकता खूप वेगळी झाली अजून...
      त्या बाई च ऐका एकदा तिला घर नाही मिळालं , सिलेंडर नाही मिळालं तिने स्वतः घेतला, पंधरा kg tandul १५ दिवसातच संपून जाईल...
      मी सरकार ब्धलच बोलत आहे मग ती कोणती का असेना...आज इथे आहेत उद्या ED ची भीती वाटेल तर दुसरी कडे असतील... मग तेव्हा जनतेने कुणा कडे जायचं..असच गरिबीत जगायचं काबाड कष्ट करायचं आणि मारायचं....अश्या ने श्रीमंत गरीब दरी वाढत जाईल...आणि गरिबांचे हाल होत राहतील..

    • @shubhammeshram3955
      @shubhammeshram3955 5 місяців тому

      @@vivekwankhedeiria8148 हो भाऊ येऊ दे...पण गरीब लोकांकडे लक्ष दे म्हणा....

  • @Rajendra15303
    @Rajendra15303 5 місяців тому +3

    खूप छान ताई या लोकांना हे ही माहिती नाही की ते कुठल्या तरी मोठ्या यूट्यूब चॅनल समोर आपले मत मांडत आहेत जे मनात आहे ते सरळ साध्या भाषेत मांडत आहेत आणि तुम्ही त्यात कुठलीही शैक्षणिक स्तराचा किंवा quality speech ची परवा न करता या सर्वांचे मत जाणून घेत आहात हे खरंच प्रशंसनीय आहे .. आजच्या विकलेल्या मीडिया पेक्षा हे किती तरी पटीने योग्य आहे ..all the best team bol.. bhidu.

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 5 місяців тому +19

    उत्तम सर्वेक्षण 🌷

  • @ghatareg
    @ghatareg 5 місяців тому +16

    Thank you बोल भिडू.... विदर्भातील खरी परिस्थिती दाखविल्या बद्दल.

  • @pratik.khandait
    @pratik.khandait 5 місяців тому +5

    अत्यंत साधे, सरळ आणि मेहनती लोक

  • @Bdparde
    @Bdparde 5 місяців тому +52

    किती बिकट परिस्थिती फक्त 200-300 रू यांना मिळतात तरीपण समाधानी. आणि आम्ही एक हजारो रुपये रोज मकावून सुद्धा असमाधानी

  • @pritirajanbadole4162
    @pritirajanbadole4162 5 місяців тому +3

    खूप छान ताई... तुम्ही सातारा, सांगली कडच्या... इकडे आमच्या भंडारा, गोंदिया कडे येऊन येथील मजुरी करण्याला महिलांना भेट दिली... इथली परिथिती समजून घेतली...

  • @justlookinglikeawow25
    @justlookinglikeawow25 5 місяців тому +4

    Bolbhidu ने जर एखादा झाडीबोली बोलणारा वार्ताहर किंव्हा त्या भागातला स्थानिक वार्ताहर घेतला असता तर अजून चांगल्या प्रकारे प्रश्न विचारता आले असते ..............................
    तरीपण Bolbhidu चे आभार❤❤❤

  • @Nskp023
    @Nskp023 5 місяців тому +10

    मजूर, गोर गरिबांचे जीवन खूप कठीण आहे त्यावरून सरकारने त्यांच्याकडे केलेला दुर्लक्ष
    धन्यवाद बोल भिडू माझ्या जिल्यातील गरजू लोकांची आवाज आपल्या चॅनेल च्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ❤

  • @shrikantshejwal5530
    @shrikantshejwal5530 5 місяців тому +20

    खूप बिकट परिथिती आहे या भागात...गरजा खूप कमी आहे इकडे...खूप मायाळू आणी शांत आहे लोक..यांचाच गैरफायदा राजकारणी घेताय

  • @nikhilramteke8048
    @nikhilramteke8048 5 місяців тому +34

    बोल भिडू चे भंडारा जिल्ह्यात स्वागत आहे 🙏
    सामान्य नागिकांपर्यंत पोहचून त्यांची मुलाखत घेताना छान वाटते.

  • @sushant1492
    @sushant1492 5 місяців тому +9

    महाराष्ट्र चे राजकारण फक्त मुंबई पुरत मर्यादित असल्या सारखं वाटत.. टीव्ही वर पण बघा मुंबई ठाणे सोडुन बातमी दाखवत नाही.. मुंबईत एक दिवस पाणी आल नाही तर सगळी कडे गाजावाजा होतो..

  • @bhandaraofficial
    @bhandaraofficial 5 місяців тому +3

    बोल भिडू तुमचे खूप खूप धन्यवाद आमचा भंडारा जिल्हातील ग्राउंड रिपोर्ट दाखवल्या बद्दल 🙏 खासकरून तुमच्या रिपोर्टरचे ज्या पद्धतीने त्यांनी येथील खरी परिस्थिती दाखवली तुमचे आम्ही आभारी आहोत मॅडम

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 5 місяців тому +16

    आरती ताई तीन किमी चालणे हे साधे आणि रोजचे शेतकऱ्यांचे जीवन

  • @yog7640
    @yog7640 5 місяців тому +65

    भंडारा मधे कांग्रेस येणार आहे। भाजपचा खासदार 5 वर्षे मतदारसंघात दिसलाच नाही

  • @virdhavalshinde7565
    @virdhavalshinde7565 5 місяців тому +2

    अँकर ताई कोल्हापूरचे आहेत वाटतं.... खणखणीत कोल्हापुरी भाषा वाटते.....❤❤

  • @vivekmendhe4142
    @vivekmendhe4142 5 місяців тому +3

    खूप धन्यवाद, तुम्ही पूर्व महाराष्ट्रात येथील भाषा व मतदान सर्वेक्षण केले.....

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 5 місяців тому +12

    किती बिकट परिस्थिती आहे यार आमच्या भागात इतर महाराष्ट्राच्या तुलनेत. इतके सुजाण सुशिक्षित लोक आहेत पण रोजगार नाही...

  • @deepakkawadgave9324
    @deepakkawadgave9324 5 місяців тому +1

    चंद्रपूर ला 1दाच गेलो होतो पण लोकांचा स्वभाव भारी आहे😍

  • @anilkore3100
    @anilkore3100 5 місяців тому +7

    ग्राऊंड चा खरा सर्व्हे

  • @UltimateTruth__
    @UltimateTruth__ 5 місяців тому +2

    5:16 100 ℅ Right ✔️
    🍁Deshala Bhandara zillyakadun shikayla hava. Amhi kontyahi Party che bhakt nhi. ।।
    "Kaam Nahi, Vote Nahi🙏"

  • @Dear_914
    @Dear_914 5 місяців тому +12

    आम्ही पण कुणबी आहे आम्हाला मनोज जारंगे पाटील आवडतात...

    • @Ms07426
      @Ms07426 5 місяців тому

      Mi 2023 madhe kinabi jalo maratha hoto pahile😂

  • @vks7666
    @vks7666 5 місяців тому +1

    खुपच विदारक आहे वास्तव,thanks bol bhidu

  • @nishikantlende5789
    @nishikantlende5789 4 місяці тому +1

    Welcome khasdar Saheb Dr prasant padole sir welcome ❤

  • @Pratik4449
    @Pratik4449 5 місяців тому +8

    BOLBHIDU ROCK❤
    Mainstream media ni aajparyant kadhi he fact dakhawl naahi AAHE

  • @AmitSontakke-dd6ik
    @AmitSontakke-dd6ik 5 місяців тому +1

    खुपच छान खुपच छान लोक आहेत भंडारा जिल्हा तिल मी चार वर्षांत सकोली ला होतो

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 5 місяців тому +12

    प्रशांत पड़ोले येनार कांग्रेस येनार

  • @hrjvines11
    @hrjvines11 5 місяців тому +3

    Thank you so much बोल भिडू
    आमच्या भागात जाऊन... परिस्थिती जाणून घेतली...
    ❤❤❤❤❤

  • @akashtembhurne2013
    @akashtembhurne2013 5 місяців тому +5

    खूप छान काम करता आहात बोल भिडू
    आणि खूप प्रामाणिक पत्रकार आहेत ह्या मॅम आणि आपली सगळी टीम सुद्धा keep it up मॅम
    भंडारा गोंदिया मद्धे काँग्रेस पक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही
    जो गोरगरिबांसाठी धावून येतो तो नाना भाऊ आमच्या जिल्ह्यात आहे
    तो तुमच्या सारखाच गरिबांच्या समस्या जाणतो आणि सोडवतो म्हनून
    या वेळी कॉग्रेस च जिंकेल....👍

  • @saiburade8205
    @saiburade8205 5 місяців тому +1

    Khup chaan Reporting Bol bhidu

  • @nitintembhekar15
    @nitintembhekar15 4 місяці тому

    Salute from Saudi Arabia...

  • @vivekmendhe4142
    @vivekmendhe4142 5 місяців тому +2

    खूप सुंदर प्रदेश आहे. गोसे खुर्द प्रकल्पबाधित गावांचे सर्वेक्षण करा.🙏

  • @nitinmeshram4051
    @nitinmeshram4051 5 місяців тому +8

    गोंदिया भंडारा काँग्रेस येणार

  • @ahmadpathan5334
    @ahmadpathan5334 5 місяців тому +1

    It's real grounded genralism❤❤

  • @shaileshkaushal9960
    @shaileshkaushal9960 5 місяців тому +5

    भंडारा रहवासी मनुन खुप खुप धन्यवाद बोल भिड़ू ...
    वर्षानुवर्ष सत्यधर्यनी फक्त ह्या साध्या भोल्या लोकांची फसवणूक केली .....पन मुख्य प्रवाहामध्ये अजुन लोक नही आले .....
    पन एक गोष्ठ नक्कीच कौतुक करणारी आहे की मजूरी करतात गरीब आहेत पन संविधानाला आणि लोकशाहीवर विस्वास ठेवनारे लोक आहेत ...
    त्याना माहिती आहे मतदान ही त्यांची शक्ति आहे 👌👍

  • @bhanudasrautki6256
    @bhanudasrautki6256 5 місяців тому +11

    Bhandara zilha madhe Rojgar khup Kami ahe . Sadhi lok Ani sadha bhola zilha ahe.😔

  • @dr.pradyumnaraval4827
    @dr.pradyumnaraval4827 5 місяців тому

    Very well done Aarati. Excellent ground reporting

  • @yashwantdunedar3829
    @yashwantdunedar3829 5 місяців тому +2

    खूप छान परिवर्तन आवश्यक

  • @niteshneware1798
    @niteshneware1798 5 місяців тому +1

    Nice coverege mam 🙏

  • @pratikpatil8084
    @pratikpatil8084 5 місяців тому +8

    Only congress ❤

  • @user-xo2se7hy7j
    @user-xo2se7hy7j 5 місяців тому

    आर्थिक परिस्थिती कठीण जरी असली तरी,मेहनत करून खाणारे सर्व मजूर लोक समाधानी आहेत❤❤

  • @raj_vaibhav4777
    @raj_vaibhav4777 5 місяців тому +1

    Chan ...reporting

  • @ashaysukhdeve927
    @ashaysukhdeve927 5 місяців тому +1

    २१ व्या शतकातील भारत ,

  • @lokeshmatale4761
    @lokeshmatale4761 4 місяці тому

    FalI in love with anchor's voice... ❤

  • @nitintembhekar15
    @nitintembhekar15 4 місяці тому

    Great salute tai

  • @dineshtirpude2474
    @dineshtirpude2474 5 місяців тому +1

    आमचा भंडारा जिल्हा

  • @ravindrayele3483
    @ravindrayele3483 5 місяців тому +3

    Only Nana bhau❤

  • @amitnaik365
    @amitnaik365 5 місяців тому +2

    हीच खरी वास्तविकता आहे ......

  • @ganeshkhandate3724
    @ganeshkhandate3724 5 місяців тому +1

    Khupch chan madam ..welcome to bhandara

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 5 місяців тому +1

    Aarti❤

  • @jitukukade3354
    @jitukukade3354 5 місяців тому +6

    Bhandara madhun Congress win honar

  • @Gadiljh
    @Gadiljh 5 місяців тому +1

    Tumhe lay bharibprashan vichartat

  • @neelkamalsarve6090
    @neelkamalsarve6090 5 місяців тому

    ताई खूप खूप छान कव्हर केल आहे तुम्ही

  • @ROMI909
    @ROMI909 5 місяців тому +1

    He jaga Gadegao kashtagar - Gadegao Forest Depo.

  • @rushiselokarsocial.m.nagpu4072
    @rushiselokarsocial.m.nagpu4072 5 місяців тому +1

    विदर्भ तील सर्व ठिकाणी खूप गंभीर परिस्थिती आहे. युवक पुणे मुंबई कडे किंवा हैद्राबाद बंगळूर कडे जात आहे... आम्हला महाराष्ट्र तोडण्याची इच्छा नाही .पण नेहमी काहीच मिळत नाही विदर्भाला म्हणून आम्ही आमचं विदर्भ राज्य मागतो...

  • @pratikpatil8084
    @pratikpatil8084 5 місяців тому +4

    Hevha congress chi ❤

  • @Tricksbychhoti.
    @Tricksbychhoti. 5 місяців тому +7

    Bhandara-Gondia district chi atyant dayniy awastha ahe. Neta lok khud karidpati, arabpati hotat

  • @abhi8975-e9p
    @abhi8975-e9p 5 місяців тому +1

    Great work by bolbhidu

  • @HemrajHadge
    @HemrajHadge 5 місяців тому +1

    ताई तुम्ही अगोदर ज्या गावी जाता त्या गावचे नाव सांगत चला .म्हणजे गाव माहिती होईल.

  • @PradipZPatle
    @PradipZPatle 5 місяців тому

    मुलाखत छान वाटली.

  • @Dreamer-ou5ss
    @Dreamer-ou5ss 5 місяців тому +3

    CONGRESS winning in Bhandara/Gondia 💯

  • @KARTIKMESHRAM-ld3zz
    @KARTIKMESHRAM-ld3zz 5 місяців тому +1

    Arti Tai Best Reporter

  • @mythinking2909
    @mythinking2909 5 місяців тому +9

    Bhandara Gondiya madhe Congress yenar aahe

  • @yashwadibhasme3237
    @yashwadibhasme3237 5 місяців тому

    Bhandara Gondia district madhe yenya sati tum ch khup khup Abhinandan 🙏🏻🙂

  • @nirajwaghmare4865
    @nirajwaghmare4865 5 місяців тому +2

    खूप छान ग्राउंड रिपोर्ट, असेच ग्रामीण भागातील लोकांना कव्हर करण्याचा प्रयत्न करा कारण यांची आवाज लोकांन पर्यंत पोहचत नाही,तर यांचा समस्स्या चा निराकरण कसा होणार!

  • @ashu-te9th
    @ashu-te9th 5 місяців тому +1

    परिवर्तन हवा....

  • @iamhitesh10
    @iamhitesh10 5 місяців тому +1

    धन्यवाद बोल भिडू 🙏

  • @nitintitirmare4335
    @nitintitirmare4335 5 місяців тому +1

    Bhai barobar bole

  • @daahirramteke8528
    @daahirramteke8528 5 місяців тому +1

    I feel sad for my village they are facing lot of problems

  • @Nick505x
    @Nick505x 5 місяців тому +1

    Thank you dada pahilyanda koni bhandara cover kela

  • @mohitjanbandhu7729
    @mohitjanbandhu7729 5 місяців тому

    Khup channn🎉🎉🎉🎉🎉

  • @rajsheikh3794
    @rajsheikh3794 5 місяців тому

    Chalo mam ka nam pta chal he gya aarti nice name

  • @sagarwakdikar6133
    @sagarwakdikar6133 5 місяців тому

    Keep it up madam... asach Kam chalu theva🎉🎉

  • @RakeshRohankar-h4b
    @RakeshRohankar-h4b 5 місяців тому +1

    Jay kunbi maratha 💐🌹💐🙏

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 5 місяців тому

    प्रशांत पड़ोले नवीन चहेरा ला संधि midnar 👌👌🇮🇳

  • @amitnagpure7831
    @amitnagpure7831 5 місяців тому

    BolBhidu team cha Welcome aahe ....aamchya area madhe

  • @vickeyshende1843
    @vickeyshende1843 5 місяців тому

    Thank you for this,.. video... no matter how problems prevail, Kaku killed it. Still there is enough faith in system. Still people believe In their rights..

  • @pravinmathurkar3636
    @pravinmathurkar3636 5 місяців тому

    खूप छान बोल भिडू...✌️👍

  • @happy......_5488
    @happy......_5488 4 місяці тому

    खरंच संविधानाचा 4 आधारस्तंभ असा असावा

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 5 місяців тому

    Welcome bol bhidu in bhadara gondia😊 awdhya unat alat aninfirtay
    Jat baghun matdan nhi karayla hawa kal baghun krayla hawa
    Adhi mahagai kumi hoti tar akach manus kamwat hota pan ata baykanna pan kam krab lgtay
    Baykanni beonr bolla garibachya poranle kon mhi vicharat

  • @MDStar-yb1cb
    @MDStar-yb1cb 5 місяців тому

    Bhau real vidarbh gavithi bhasha….❤

  • @sagarsamrit_
    @sagarsamrit_ 5 місяців тому +1

    परमात्मा एक बाबा जूमदेवजी वर अतिशय misleading व्हिडिओ बनवलं होत बोल भिडू नी, आता भंडारा गोंदिया t आहे तर अनुभव घ्या त्यांचा विचारा लोकांना

  • @Shaileshkumar-me1wu
    @Shaileshkumar-me1wu 5 місяців тому

    Khup chan interview...

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 5 місяців тому +1

    जय आदिवासी

  • @Bhandaramhadacolony
    @Bhandaramhadacolony 5 місяців тому

    Khup chan kam kelat aapn ❤bol bidu❤😮

  • @shubhamrodge324
    @shubhamrodge324 5 місяців тому

    Madum chandrapur gav aha bhandara mdhe

  • @pankajbhoyar1876
    @pankajbhoyar1876 5 місяців тому

    Nice mulakat

  • @ishwarlatthe2253
    @ishwarlatthe2253 5 місяців тому

    Mam keshori kaneri .la ya.ta Arjuni mor dist gondia

  • @DevendraJagnade
    @DevendraJagnade 5 місяців тому

    भंडारा- गोंदिया प्रशांत पड़ोले कॉग्रेस ✋✌️

  • @kishanjawale7004
    @kishanjawale7004 4 місяці тому

    Sataar kadhi yenar

  • @milindchatse
    @milindchatse 5 місяців тому +1

    Aarti more la, ground reporting kartana, baghun khup chaan vatla.

  • @nareshbansod8312
    @nareshbansod8312 5 місяців тому +2

    झाड़ मोठे होन्यासाठी किती बर्ष लागतात आणि इथे लाखों झाडाची कत्तल केली आहे

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam 3 місяці тому

      भाऊ ते झाडं तोडासाठीच लावले आहेत. दरसाली लागवड केली जाते वनविभागाकडून

  • @bhupendradongare8427
    @bhupendradongare8427 5 місяців тому

    Interview कमी पण सगळी रिऍलिटी सांगत आहेत.........

  • @ashu-te9th
    @ashu-te9th 5 місяців тому

    सलाम बोल भिडू,👍

  • @DcPravin
    @DcPravin 5 місяців тому

    Chhan reporting kel tumhi....