हवा कुणाची | Gadchiroli-Chimur Loksabha 01 | राम मंदिराचा विषय आला आणि गडचिरोलीचं मार्केट भडकलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • #BolBhidu #GadchiroliChimurLoksabha #हवा_कुणाची
    गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात सामना होणर आहे. अशोक नेते यांच्याविरोधात अँटीइनकम्बन्सीचं वातावरण असल्यामुळं त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह होतं. पण तरीही भाजपनं नेते यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तर काँग्रेसनं इच्छुकांना डावलून उच्चशिक्षित आणि माजी सनदी अधिकारी नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली. त्यामुळं नामदेव उसेंडी आणि कोडवते दाम्पत्यानं भाजपमध्ये प्रवेश करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं गडचिरोलीत भाजपच्या अशोक नेते यांना अँटीइनकम्बन्सीचा फटका बसणार की काँग्रेसच्या नामदेव किरसान यांना आपल्याच पक्षातील नेत्यांची नाराजी भोवणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण गडचिरोलीच्या लोकांचं मत काय? गडचिरोलीचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 223

  • @shamvelalam5315
    @shamvelalam5315 2 місяці тому +55

    श्री राम मंदिर देशातील संपूर्ण लोकांची आस्था आहे हे मान्य आहे . परंतु जे महत्त्वाचे मुद्दे आहे आणि ज्या गडचिरोली मधील समस्या एखाद्या माध्यमातून मांडणारे लोक आहेत त्यांचे तोंड बंद करणे हे चुकीचे आहे .. जिल्ह्याची गरज असलेल्या शिक्षण, आरोग्य व्यवस्थेवर न बोलणाऱ्या अंधभक्त लोकांना सध्याची जिल्ह्याची स्थिती कळत नसल्यामुळे गडचिरोली प्रगती करू शकत नाही आहे .

    • @yashhaste
      @yashhaste Місяць тому

      खरच दादा अगदी बरोबर

  • @Dreamshorts588
    @Dreamshorts588 2 місяці тому +29

    ताई तुम्ही gadchroli ला आले हेच मोठी गोष्ट आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 2 місяці тому +36

    पहिला जिल्हा बघितला जिथं मतदार neutral आहेत...किती वाईट परिस्थिती आहे ह्या जिल्ह्याची आता सुधा...

  • @mangeshbawane3377
    @mangeshbawane3377 2 місяці тому +22

    ताई गडचिरोली मध्ये आमदार खासदारांनाच धड बोलता येत नाही तर जनता तरी काय बोलणार , 😂😅

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 2 місяці тому +52

    Dr नामदेव किरसान हेच उच्च विद्या विभूषित असून हे स्वतः लोकसभेत जन सामान्य मतदारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मांडू शकतात

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 2 місяці тому

      Uccha shikshana peksha jagach shikshan pan pahije 👍

    • @rishabhdurge3651
      @rishabhdurge3651 2 місяці тому +1

      नामदेव किरसान येतीलच

    • @vedantdhande5321
      @vedantdhande5321 2 місяці тому

      Aa*​@@fshhshfgajannn

    • @mahenudpathan9486
      @mahenudpathan9486 2 місяці тому +2

      अशोक नेते ले जगाचे काय माहीत आहे सांगा ​@@fshhshfgajannn

    • @radhekawre5602
      @radhekawre5602 2 місяці тому

      😂

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 місяці тому +66

    20:10 काय करावं या भाजप वल्यांच कधीच नाही सुधारणार. वरची जात खालीची जात.
    मी ही ९६ कुळी मराठा आहे पण असा मूर्ख पणा कारण माझ्या राज्याने नाहीं शिकवले.
    Hats off To Arti to handle that Situation

    • @Dear_914
      @Dear_914 2 місяці тому +20

      अरे बाबा त्यानं कुठं खालची जात वरची जातं केली? त्याने योग्य बोलला राम मंदिर बद्दल का बोलतात? जर लातूर चा बाबासाहेबांचा पुतळ्याविषयी बोलले तर कसे वाटेल? म्हणून आपल आपण बघा

    • @thereal836
      @thereal836 2 місяці тому +10

      @@Dear_914 ram mandir banvnya peksha rojgar dya ase mhne te kaka karan berojgai khup aahe

    • @Dear_914
      @Dear_914 2 місяці тому +6

      @@thereal836 adhiche video bgha congress chech lok bolat aahet rojgaar khup aahe pn karaylach koni nahi... Muft ki rebdi culture mul...

    • @swapnil3292
      @swapnil3292 2 місяці тому

      त्याची पोर जेव्हा विना शिक्षण आणि विना नोकरीची राहीली, भीक मागायला लागली तरी त्याला अक्कल येनार नाही

    • @swapnil3292
      @swapnil3292 2 місяці тому

      @@Dear_914८० करोड लोकांना मुफ्त ची रेवडी सुरू आहेच ना

  • @atullanjewar6879
    @atullanjewar6879 2 місяці тому +54

    लोकांमध्ये शिक्षणाची किती कमतरता आहे हे या विडिओ मधून दिसून येत आहे.....

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 2 місяці тому +23

    काँग्रेस ✅✅✅✅✅✅ गडचिरोली जिल्ह्यात येणार

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 2 місяці тому +14

    हा नावाला मागास मतदारसंघ असून राज्यात सर्वात जास्त मतदान याच मतदारसंघात होत असते...तर
    सर्वात साक्षर असलेले पुणे सर्वात कमी मतदान करतात 😅

    • @PANKAJKALE777
      @PANKAJKALE777 2 місяці тому

      Khar ahe bhau aaj pan ithech jast voting zali ahe😊

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 2 місяці тому +23

    तर अशा रीतीने बोल भिडू मैदानात उतरलेला आहे 🎉🎉🎉

  • @tusharmadavi8918
    @tusharmadavi8918 2 місяці тому +15

    आमच्या गडचिरोली मध्ये पण अंधभक्त लोक आहेत आम्हाला माहीत च नाही😂

    • @d_bet_media
      @d_bet_media Місяць тому

      😂😂😂😂😂😂

  • @avinashbhise3327
    @avinashbhise3327 Місяць тому +2

    माझ्या मते, मराठी म्हटल तर बोल भिडू अन्
    हिंदी म्हटल तर लल्लन टॉप...
    आरती मॅम खुप छान आहेत❤
    आणि हो बोल भिडू ने आपला कामाचा विस्तार करावा ही इच्छा 🙏🏼👍🏻

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 2 місяці тому +17

    प्रतिभाताई धानोरकर विजयी होणारच

    • @ymw786.
      @ymw786. 2 місяці тому +2

      Fakt Daru Vikreta Kam Zero

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 місяці тому

      Ti chandrapur madhun ahe

  • @subhashchulpar6490
    @subhashchulpar6490 2 місяці тому +15

    Congress डॉ. नामदेव जी किरसान

  • @Milind2157
    @Milind2157 2 місяці тому +14

    माझी पण घ्या मुलाखत सर्वात जास्त तुमचे व्हिडिओ पाहतो मी आणि मी पण गडचिरोली जिल्ह्याचा आहे. मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत अहो २ वर्षापासून

  • @studentsmathacademy715
    @studentsmathacademy715 2 місяці тому +4

    हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे... हा देश कोणत्या धर्माला मोठा मानत नाही..कोणत्या धर्माचा विरोध करत नाही..नाही हा देश अधर्मी पण नाही...मी हिंदू म्हण्या पेक्षा मी आधी भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे...अशी लोकांनी भावना ठेवायला पाहिजे...1100 करोड रुपये मंदिरावर खर्च करून हिंदू लोंकाचा फायदा होईल का नाही...त्यांना रोजगार मिळेल...त्यांच्या उत्पन्नाला भाव मिळेल...गॅस पेट्रोल स्वस्त होईल...तेव्हा कुठे आपला देश सुफलाम सुजलाम होईल....काँग्रेस जस सर्व धर्मांना सोबत घेऊन जाते तस bjp नाही करत...ती हिंदू मुस्लिम वाद निर्माण करत आहे...आणि त्यामधे आपण भरकडत चालो आहोत...कुणी कट्टर हिंदू नाही कोणी कट्टर मुस्लिम नाही....ना तू हिन्दू है ना तू मुस्लिम हैं...तू इंसान की अवलाद हैं तू इंसान है.... एक कट्टर भारतीय....

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 місяці тому +8

    आरती ताई आपला कोल्हापुरचे बोलणे सोडायचे नाही आपण, तुम्ही, बोलायचे, अरे,तू वगैरे बोलायचे नाही, हे एका चांगल्या पत्रकारांला शोभत नाही

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 2 місяці тому +16

    हा जो हिंदू करत आहे ना Ending ला तो नक्कीच ब्राह्मण नसून एखादी मागासलेला असेल....
    नशीब ST राखीव आहे मतदारसंघ

    • @tusharjagtap8303
      @tusharjagtap8303 2 місяці тому

      तो मागासवर्गीय तर दिसत नाही up च्या भैया दिसत आहे.
      अशे लोक पोटाची खळगी भरायला इतर राज्यात जातात आणि इथे येऊन सांगतात कि आमच्या सरकार मंदिर बांधत आहे

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x 2 місяці тому +15

    खूप मागे राहिलेला जिल्हा आहे हा

    • @hareshkumardhone2072
      @hareshkumardhone2072 2 місяці тому +3

      Khup samor gelela jilha aahe ithe kami bolatat apala rag matadanatun vyakat kartat

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 2 місяці тому +8

    काय जोरदार खर्रा घोटत आहे बाजूला भाऊ.😂😂

  • @reshimborule8985
    @reshimborule8985 Місяць тому +1

    भावनांच्या भरात वाहुन जाऊ नये लोकांनी..आस्थेचा विषय वेगळा आहे..त्यापेक्षा जास्त महत्वाचे मुद्दे पुर्ण होणे गरजेचे आहे..शिक्षण,बेरोजगारी व आरोग्य इ. सारखे विषय सुधारणे गरजेचे आहे.🙏🏻

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 місяці тому +5

    व्यक्तिकेंद्रित सत्ता ही लोकशाही साठी धोकादायक आहे सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे

  • @digvijaypatil5483
    @digvijaypatil5483 2 місяці тому +1

    आरती मोरे ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आणि stable व अतिशय balanced anchoring करते तसे तर चांगल्या चांगल्या media houses मधील लोकांना पण जमत नाही , कारण आजकाल पत्रकार म्हणजे स्वतः च्या विचारसरणी चा छुप्या पध्दतीने का होईना अनेकदा अजेंडा राबवताना दिसताना

  • @akki123.
    @akki123. 2 місяці тому +6

    Nete saheb 15 vrsh zale swatachya photo cha vikas nhi kru shkle tr gd cha kay vikas krtil
    Ekch photo kitik vrsh vapart ahet 😂😂😂

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 2 місяці тому +8

    हे इतके रिलॅक्स लोक कसे आहेत यार, ते खान सोडत नाहीत कॅमेरा समोर सुद्धा.निवांत लोक दिसतात..

  • @ibsindia23
    @ibsindia23 2 місяці тому +1

    Thankyou Tai Gadchiroli mdhe poll ghetlybaddal

  • @Rahul-uw6yx
    @Rahul-uw6yx 2 місяці тому +3

    thank you so much keep highlight my district....🤗

  • @radhekawre5602
    @radhekawre5602 2 місяці тому +1

    आमच्या इकडे मान देवून तुम्ही म्हणतो.ही पत्रकार सर्वानाच तू म्हणते.हे योग्य नाही.

  • @avniwatertankcleaningservi8530
    @avniwatertankcleaningservi8530 2 місяці тому +1

    आमच्या पश्चिम महाराष्ट्राची शान, परखड, निडर व अभ्यासू पत्रकार आरती ताई

  • @nareshatram8639
    @nareshatram8639 Місяць тому +1

    सत्ता बदलत राहलि पाहिजे.तर मजा येते.

  • @Milind2157
    @Milind2157 2 місяці тому +4

    मॅडम तिकडे गडचिरोली पर्यंत आणि कुरखेडा पर्यंत च जा बाकी सेन्सिटिव्ह एरिया आहे यांच्या समोर गावी जाऊ नका. आणि गडचिरोली जी सर्वात मोठी बाजारपेठ देसाईगंज मध्ये पण या नागपूर नंतर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यांच्या मधली सर्वात मोठी बाजारपेठ देसाईगंज आहे

    • @ymw786.
      @ymw786. 2 місяці тому

      Purn Gadchiroliadhi jilha fira kahi hot nahi

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 місяці тому +16

    Next
    मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
    अमोल किर्तीकर

  • @nileshsurve5485
    @nileshsurve5485 Місяць тому +1

    Khar koni बोलले की आवाज दाबला जातो मोधी नी राम मंदिरा शिवाय कोणते चांगले काम केले असे प्रश्न विचारा ताई

  • @Samyak_sahu
    @Samyak_sahu 2 місяці тому +1

    19:53 हा yz कोण होता अस्ता म्हणे

  • @Addd444
    @Addd444 2 місяці тому +1

    Thank you for coming Gadchiroli.....

  • @heroclips7097
    @heroclips7097 2 місяці тому +5

    Kore sir jabardast

  • @ashish7961
    @ashish7961 2 місяці тому +1

    Pashchim Maharashtra?

  • @tejaswandile8269
    @tejaswandile8269 2 місяці тому +1

    ताई चंद्रपूर ला केव्हा येणार?

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 2 місяці тому

    Love you aarti well come to vidarbha lots of love to you

  • @pratikC8889
    @pratikC8889 2 місяці тому

    Madam ekda Aheri to Sironcha ha pravas karun bgha tumhi personal vehicle ne kiva MSRTC ne tumhala samjun janar ya Jilhya cha kiti vikas jhala ahe tar.

  • @smg2252
    @smg2252 2 місяці тому +2

    ते भांडण मिटवा तिथल...आजकाल एखद्याला त्याचे विचार मांडणे पण अवघड झाले आहे.

  • @subhashchulpar6490
    @subhashchulpar6490 2 місяці тому +1

    त्याचं निष्कर्ष लावरे बाबा.. डॉ नामदेव किरसान

  • @shaileshsonpipare7390
    @shaileshsonpipare7390 2 місяці тому

    खूपच छान......

  • @swarajandsamkidstv8488
    @swarajandsamkidstv8488 2 місяці тому +1

    Bol bhidu team khup chan kam karat aahet

  • @santoshmuni1444
    @santoshmuni1444 Місяць тому +1

    20:14 🗿🔥

  • @sumitkamde556
    @sumitkamde556 2 місяці тому +5

    Bramhapuri la pan ya madam

  • @yt10107
    @yt10107 2 місяці тому +15

    अगं पोरे काळी पडशील😂😂😂😂😂

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 місяці тому +1

      😂😂 chandrapur Gadchiroli 😂🥵🌚

  • @VIJAYMANDALEVLOGS
    @VIJAYMANDALEVLOGS Місяць тому +1

    02:42 😂😂😂 भाऊ mpsc ची mulakat देतोय अस वाटतय प्रश्न काय आहे आणि उत्तर काय 😂😂😂

  • @nikhilgirhate641
    @nikhilgirhate641 2 місяці тому +6

    खरा प्रकरण😂

  • @user-iu5hq3md8o
    @user-iu5hq3md8o 2 місяці тому +1

    खूप छान ताई

  • @shridharduggiralapati4584
    @shridharduggiralapati4584 Місяць тому

    स्थानिक जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे

  • @rishabhdurge3651
    @rishabhdurge3651 2 місяці тому +2

    अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील BJP आणि आत्ताची BJP यांत जमीन आसमान च फरक आहे. त्यामुळे सत्तांतर होणे ही काळाची गरज आहे.आधी काळात या भागातील लोकं भावबंधाने राहत होती त्यांत आता धर्मामुळे समाजात द्वेष निर्माण होत असताना दिसून येत आहेत.... आदिवासी हा हिंदू नसून निसर्गपूजक आहे.
    संविधानाला घेऊन चाला नाहीतर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ नाही करणार.

  • @swapnilusendi2597
    @swapnilusendi2597 2 місяці тому +1

    Good Job

  • @maheshkamble8466
    @maheshkamble8466 2 місяці тому

    आणि धन्यवाद मिडिया वाली ती आणि क्यमेरा दादा...

  • @vijaybhai21340
    @vijaybhai21340 2 місяці тому

    19.35 correct mudha,dharma badly ani aste Vishay bola kiya asach zappayach.

  • @srsnews3659
    @srsnews3659 2 місяці тому +1

    बीड या, येताना आधी सांगा.... भरपूर बोलायचंय....

  • @iamrohankhune
    @iamrohankhune 2 місяці тому +1

    To trimurti chowk nave to idali vada chowk ahe

  • @AmolKhobragade-ib7rr
    @AmolKhobragade-ib7rr 2 місяці тому +1

    Jatich kadhatat lok tevha media cha Kam aahe lokana sangach fakt chup rahun aikach Kam nahi aahe godi media

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 місяці тому +1

    ह्याला छोटीशी डिबेट म्हणत नाही तुम्हाला घाबरली ती लोक नाही तर छोटीशी दंगल पण झाली असती😂

  • @BhauraoGhongade-tj6ze
    @BhauraoGhongade-tj6ze 2 місяці тому

    Chan kore sir

  • @malleshuppar8088
    @malleshuppar8088 2 місяці тому

    Very good anchor

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 2 місяці тому

    Chandrapur / Gadchiroli lokanche mat, prashn purn maharastra samor mandale mhanun bol bidu khup khup abhar

  • @akashtembhurne2013
    @akashtembhurne2013 2 місяці тому +3

    कट्टर अंधभक्त आहे हा बयताळ....
    अबे अंधभक्ता तुझ्या रामाच्या मंदिराला सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानातून परवानगी मिळाली म्हणून तो तिथे बांधला आहे
    आणि वास्तविक तिथे साकेत बुद्ध विहार होता
    समजला का
    डायरेक्ट त्या माणसाचा आडनाव विचारून धमक्या देऊ नकोस ....
    लिमिट मद्धे राह नाहीत महागात पडशील....

    • @madanpunekar1406
      @madanpunekar1406 2 місяці тому

      बाबरी पाडताना परवानगी घेऊन नव्हती पाडली😂बस खाली.

  • @AnilhiramanBawane
    @AnilhiramanBawane 2 місяці тому +1

    😢

  • @anticbhushan
    @anticbhushan 2 місяці тому

    मॅम खूपच उष्णता आहे, गडचिरोली ला पण इथं जिल्ह्यात काहीच आणि कोणीच करू शकत नाही आणि कोणीच करून देणार नाही.... म्हणूनच... बाबा आमटे स्वतः आहे आणि विकसित केला... बाकी काहीच नाही जमणार इथं @bolbhidu

  • @chetanbhojane3230
    @chetanbhojane3230 2 місяці тому +1

    Congratulations mr rahul gandhi you are the next prime minister of india🎉🎉🎉🎉🎉

  • @atulnidhekar223
    @atulnidhekar223 Місяць тому

    Gadchiroli Chandrapur.। Ya distt madhe gramin jante che mukhya pradhan sheti shikshan.। Givt svhool jhakya pahije Govt collage engin. Collage. Yuva student sathi shikshan pranali vyavstit jhali pahije.

  • @gsuraj550
    @gsuraj550 2 місяці тому +4

    Chimur la pan ya..aamache pan prashna eaikun gya

  • @rakeshtidke4295
    @rakeshtidke4295 2 місяці тому +2

    वा रे पंजा आ गया पंजा

  • @shardakotangle5116
    @shardakotangle5116 Місяць тому

    रामाची तुलना बाबासाहेबा सोबत करते हा बिन डोक्याचा माणुस मतदानाचा अधिकार कोणी दिल माहीत आहे का याला

  • @AkaashVaani
    @AkaashVaani 2 місяці тому +2

    Sakhre bhau brobr bolla

  • @vikkybhaiyya6082
    @vikkybhaiyya6082 2 місяці тому +3

    मॅडम ला दोन खांडी खर्रा चारा.. बघा मग एनर्जी 😂😂😂

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 2 місяці тому

    Vanchit factor mahtva cha rahil

  • @Lyfsince1992
    @Lyfsince1992 Місяць тому

    नेते 10 वर्ष फक्त घरी बसला रं 10 वि नापास

  • @LankeshKalsare-qr5bm
    @LankeshKalsare-qr5bm 2 місяці тому

    ग्रामीण भागात जाऊन कधी तरी विचारा काय समस्या आहे समजेल

  • @vishaluikey4055
    @vishaluikey4055 2 місяці тому +1

    गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रा साठी प्रभावी नेताच नाही
    इतर जिल्ह्यात जसे नेते आहेत की ते आपापल्या क्षेत्राच्या विकासासाठी विधानसभेत किंवा लोकसभेत आपले प्रश्न मांडतात तसे येथील कोणतेच नेते मंडळी कधी आपले प्रश्न मांडताना दिसत च नाही
    जो पर्यंत या क्षेत्रात एखादा प्रभावी नेता येणार नाही तो पर्यंत विकास नावाची गोष्ट किती तरी दूर आहे

    • @subhashchulpar6490
      @subhashchulpar6490 2 місяці тому

      Kirsan साहेब यांना निवणूक आना..

  • @nikhilgirhate641
    @nikhilgirhate641 2 місяці тому +3

    Aarti tai tu vidarbhat 2 divas ajun tham tuzha rang badlun jaiel

  • @abhishekchaudhari3932
    @abhishekchaudhari3932 2 місяці тому

    20 वर्ष आमदार खासदार राहून सुद्धा काहीच विकास केले नाही अशोक नेते नी आत्ता बदल हवा..

  • @ashishraut8048
    @ashishraut8048 2 місяці тому +1

    Kharra जिव्हाळ्याचा विषय आहे 😂😂😂

  • @Rudra_________
    @Rudra_________ 2 місяці тому +2

    19:33 हे दादा बरोबर बोलले , 🚩🚩

  • @gautamwankar3574
    @gautamwankar3574 2 місяці тому

    काँग्रेस जिकणार🎉

  • @swapnilbambole6171
    @swapnilbambole6171 2 місяці тому

    Indira gandhi Square ahe he
    Trimurti square dusrikade ahe

  • @rishabhdurge3651
    @rishabhdurge3651 2 місяці тому

    इथल्या नेत्यांना बोलता येत नाही धड मग लोक काय बोलणार.

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 2 місяці тому +1

    Gondia Bhandara.Gadchiroli.and chandrapur mdhe Congress yenar nakki

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 місяці тому

    ✌️✌️आरती ❤ सुंदर

  • @Sahilkhan-yd5ji
    @Sahilkhan-yd5ji 2 місяці тому

    Mi v4r badal zala pahije Karn aikalach chance deu tr mastila yetoy

  • @chetanbhojane3230
    @chetanbhojane3230 2 місяці тому

    Ala re ala panja ala

  • @tushargajbhiye4829
    @tushargajbhiye4829 2 місяці тому

    मॅडम वडसा मध्ये कव्हरेज करायला पाहिजे

  • @AkaashVaani
    @AkaashVaani 2 місяці тому +2

    Sakhare bhau la bolnara to bhau faar anpadh watat ahe

  • @mahenudpathan9486
    @mahenudpathan9486 2 місяці тому

    किरसान येणार वाह रे पंजा जितेगा पंजा

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 місяці тому

    महाविकास आघाडी ✌️

  • @mr360kafan
    @mr360kafan 2 місяці тому

    Ek sadhi city bus chalat nahi gadchirolit.. Complex prynt janyastahi taas taas bhr vat bghavi lagte bus chi.. Auto vala jaras durjaysathi 30 rs gheto... Ankhi bhrpur kahi goshti ahe. Lai avghd ahe gadchiroli ch... Evdh sunder Jungle pn lok tshe tyala japnare nhi ani government pn sagla atta surjagad prakalpa dvare barbaad krt ahe.. Haluhalu hoil sagalch badbaad.. Koni vicharnar nahi bicharya mulnivashi asnarya gadchiroli vasiyanna.

  • @1234ABh
    @1234ABh 2 місяці тому +1

    Kharra😂

  • @Bunty-750
    @Bunty-750 Місяць тому

    Yuva mulan kade jaun tayncha vichar Aaika jara, kaka ,Mama , kaku, la kya vicharta tumi .....

  • @Wwelegends123
    @Wwelegends123 2 місяці тому

    Congress❤

  • @AnilMangam-yl8my
    @AnilMangam-yl8my 2 місяці тому

    Ashokji.100

  • @anandkot11
    @anandkot11 Місяць тому

    ताई फार सुंदर काम करते काळजी घे

  • @DurgaMadavi-so9qd
    @DurgaMadavi-so9qd Місяць тому

  • @ketankokate28
    @ketankokate28 2 місяці тому +1

    Last la kon chutya ala Hindu Hindu bolat ...Baki sarv hindu ch ahet bhava tikade ..amhi pan hindu ahot ...Modi fakt hindu nahiye ...Bhakt jhalet sagale Modi che

  • @kishorewankhede8443
    @kishorewankhede8443 2 місяці тому +1

    Vidarbh म्हण्जे kharra