Mumbai Tak Chawdi Live :Sanjay Raut यांच्याशी महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा |Shivsena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiTakChavdi #SanjayRaut #MumbaiTakChavdiLive #मुंबईतकचावडी #Shivsena
    मुंबई Tak चावडीच्या दुसऱ्या भागात सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. बघा मुंबई Tak चावडीवर संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतवजा गप्पा.
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 424

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 Рік тому +63

    झुकेंगा नही साला.....🔥🔥🔥

    • @amoldhekane1069
      @amoldhekane1069 11 місяців тому

      रौतांना साला म्हणू नका
      ते आमचे आदरणीय नेते आहेत

    • @satydhammandale2295
      @satydhammandale2295 2 місяці тому

      हा मूझोर आहे

  • @panchayat2024
    @panchayat2024 Рік тому +72

    ह्यांनी जर एक निर्णय घेतला, तर हे एक केंद्रीय मंत्री होतील किंवा एखादं मोठ पद मिळेल..पण नाही.. जेल वारी करून देखील हे झुकत नाही ... अस एक जबरदस्त नेतृत्व शिवसेनेला लाभलं...!

    • @biggboss259
      @biggboss259 11 місяців тому

      ह्याला कोण कुत्रं विचारत नाही.... हा जिथे जाईल तिथे घाण करेल 😡😡😡

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 11 місяців тому +5

    संजय राऊत यांची मुलाखत खूपच आवडली, एक शिवसैनिक म्हणून सांगावेसे वाटते की शिवसेना पुर्वी 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करायची त्याचाच फटका पक्षाला बसला कारण राजकारण मध्ये येऊन समाजकारण बाजूला गेले,बाळासाहेबांनी खुर्चीचा मोह केला नाहीत पक्ष प्रमुख म्हणून शेवटपर्यंत राहिले हीच प्रथा यापुढे उध्दव ठाकरे साहेबांनी पुढे न्यावी.कारण समाजकारण प्रथम नंतर राजकारण महत्त्वाचे आहे.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Рік тому +81

    हिंदू हृदयसमराट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्टावान शिष्य शिवसेनेसाठी१०२दिवस जेल निर्दोष असुनही महाशक्तीला देशात फक्त एकच वाघ अंगावर घेणारे संजय राऊत साहेब🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 Рік тому +5

      पत्राचाळ मधला घोटाळा केला म्हणून जेल मधे गेला शिवसेने साठी नाही जर निष्ठावंत सैनिक राहिला आसता तर शिवसेना संपवली नसती (एक शिवसैनिक )

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 Рік тому +1

      ​@@sanjaypatil407 फोन टॅपींग प्रकरणात २०२४ नंतर तुमचे आवडते फळ जेव्हा टोपली खाली जाईल,तेव्हा त्या फळाचे उद्दातीकरण करूं नका ,सडले ,खराब झाले तर फेकुन द्या, घरी नेऊन जाऊ नका ...😂😂😂😂😂😂😂

    • @kashidkashid4543
      @kashidkashid4543 11 місяців тому

      101 Right 💯

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 Рік тому +48

    अप्रतिम राऊत साहेब आयुष्यभर वाघच बनून रहा अभिमान वाटतोय एक मराठी माणूस निर्विवाद ग्रेट ग्रेस आणि विद्वान योद्धा संजय राऊत

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 11 місяців тому +37

    जबरदस्त मुलाखत शब्दन शब्द खरा प्रत्येक प्रश्नाचे अचुक आणि परफेक्ट उत्तर ❤❤❤

    • @mtnl259
      @mtnl259 11 місяців тому

      🤦‍♂😂😂😂

  • @madhukarbhosale4522
    @madhukarbhosale4522 Рік тому +49

    राऊत साहेब आपण ग्रेट आहात, उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा शिवसेनेचे मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला गरज आहे,वाघ 🐅 हा 🐅 वाघच असतो

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 11 місяців тому +34

    आई आई बापाला बाप म्हणणारा बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनदंन साहेब

  • @IronMan-qm3mp
    @IronMan-qm3mp 11 місяців тому +16

    झुकेगा नही ....🔥🔥🔥🔥

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 Рік тому +95

    आजतक चे पत्रकार फडणवीस यांना अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात का? जोशी सर भाजपमधील नेत्यांना किवा मोदींना प्रश्न विचारत का नाही

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Рік тому

      मोदींनी या काळात कधीतरी पत्रकारांना सामोरे गेलेले पाहिले नाही,फक्त टेलीप्राॅक्टमवर लिहून दिलेले ,मन की बात ,बोलणे जनतेला कळले आहे,
      अशिक्षित माणसाला कितीही ,हिरे थंडीत मुकुटमणी घातला ,तरी स्वताची बुद्धीमत्ता वापरात आणलीच नाही.

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Рік тому +3

      राऊत साहेब अगदी मनातले बोललात, सगळ्याच्या सगळ्या जागा लढवाव्यात उमेदवारांचा तोटा नाही. वेळ आली की तेही होईल हे बरोबर.

    • @kashidkashid4543
      @kashidkashid4543 Рік тому +3

      Anaji pantala no question ❓ total government is anaji pant Government. Only work opposite leader.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 11 місяців тому +1

      मोदींनी उभे केले पाहिजे ना ?

    • @sadashivkhire6556
      @sadashivkhire6556 11 місяців тому

      Thukarat Manus.. thukarat prashna 😅

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Рік тому +148

    भाजपच्या दादागिरी ला न घाबरणारा मराठी वाघ

  • @changdeovighne2431
    @changdeovighne2431 Рік тому +30

    झुकना हमारे खून मे नहीं , राऊत साहेब आपणास कडकं जय महाराष्ट्र....!!

  • @abasahebgaikwad2830
    @abasahebgaikwad2830 11 місяців тому +15

    अशा मुलाखती ची गरज आहे महाराष्ट्राला राउत साहेब

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp Рік тому +25

    राऊत साहेब खरोखरच मराठी माणसाला अभिमान वाटतो तुमचा कि गुजरात च्या मातीला शरण गेले नाहीत,जय महाराष्ट्र तुम्हाला

  • @shaileshpawar2764
    @shaileshpawar2764 Рік тому +27

    ग्रेट राऊत साहेब...शिवसैनिक कसा असावा तर राऊत साहेबांसारखा निडर,रोखठोक, बेधडक👍👍

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 11 місяців тому +24

    जय महाराष्ट्र राऊत साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🚩🔥🔥🔥🐅🐅🐅💐💐💐🙏🙏🙏

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Рік тому +44

    Ed .ला...ghudge. टेकायला लावणार सुपर स्टार🚩

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Рік тому +22

    आजची आपली .राजकारणातील चावडी वरील संजय राऊत.यांची मुलाखत आज तकने आणि त्यांच्या टीमने घेतली ती फार चांगल्या आणि दिलं खुलास वातावरणात पार पडली.जय महाराष्ट्र.

  • @ganeshakahde1997
    @ganeshakahde1997 Рік тому +33

    राऊत साहेब सर्वांना उरून पुरणार . खरचं डेरिग बाज माणूस आहे . निष्ठा काय असते जनतेला समजले .

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Рік тому +22

    निडर माणूस राऊत साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @vishaljadhav428
    @vishaljadhav428 Рік тому +31

    Jay Maharashtra saheb 🚩🚩

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 Рік тому +20

    एक राऊत सो राऊत..

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 Рік тому +42

    एकच वाघ राऊत साहेब

  • @MrRajusathe
    @MrRajusathe 11 місяців тому +3

    अभिजीत करंडेला तुमच्या इतर चर्चा कार्यक्रमात सहभागी करत जा, पुर्वी उतावळा वाटायचा आता बोलण्यातुन मॅच्युरीटी जाणवते अशा ॲकरचा कार्यक्रम बघायला आवडेल..

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Рік тому +29

    लोकप्रिय विकास महर्षी उद्धव साहेब ठाकरे

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Рік тому +20

    साहिल जोशी, अंतर ठेवून मुलाखत घेतली, कारण पचकन थुंकला असता काय 😅

    • @pratodjuvekar347
      @pratodjuvekar347 Рік тому +1

      😂😂😂😂

    • @dktrades4809
      @dktrades4809 11 місяців тому

      आज परत आम्ही तोंड धुवून आलोय थुका तोंडावर घ्यायला---- एबीपी माझा

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 11 місяців тому

      😊😅😂😂

  • @ravindragite9091
    @ravindragite9091 11 місяців тому +17

    एकच वाघ राऊत साहेब
    जय महाराष्ट्र

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 11 місяців тому +14

    मा. संजय राऊत साहेब हे एकनिष्ठ नेते आहेत.

  • @VaibhavBVaim
    @VaibhavBVaim 11 місяців тому +9

    राऊतांच्या हजरजबाबीपणाला सलाम.टीका टिपणी हा राजकारणाचा भाग आहे. त्यांची निष्ठा आणि आत्मविश्वास मान्यच करावा लागेल. मी कुणाचाही समर्थक नाही पण काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत.

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 11 місяців тому +22

    एक राऊत सौ दाऊद 👍

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq Рік тому +14

    खरच khup chhan मुलखत दिली

  • @surajjaybhay5716
    @surajjaybhay5716 Рік тому +14

    🔥🔥🔥🔥 Jay Maharashtra 🚩

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 11 місяців тому +6

    पत्रकार व एकनिष्ठतेचा एक आदर्श संजय राउतसाहेब किती व कसेकसे प्रश्न विचारले गेले पण सर्वांनाच पुरून उरलेत व रोखठोक उत्तरे देणारी एक प्रदीर्घ मुलाखत

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Рік тому +7

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Рік тому +25

    एव्हढी एनर्जी या वयात या दृष्ट्या नेत्याकडे येते कशी?

  • @rajeshkarekar6568
    @rajeshkarekar6568 11 місяців тому +3

    देशात निर्भिडपणे काहीही न लपवता सत्य बोलणारे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणजे श्रीमान संजय राऊत साहेब जिंदाबाद तुमचे बोलणे अगदी बरोब्बर आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना 👍👌👏🙏

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 11 місяців тому +12

    Sanjay Raut 💪🏻

  • @kiranjadhav17
    @kiranjadhav17 11 місяців тому +3

    फेस शिल्ड लावा नाही तर थुंकी उडेल तुमच्यावर सुद्धा

  • @sadakale4164
    @sadakale4164 Рік тому +21

    Jay Maharashtra

  • @rajeshkarekar6568
    @rajeshkarekar6568 11 місяців тому +2

    एक हुशार लढवय्ये नेतृत्व कर्तुत्व वान हिन्दू रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले सर्वांना भारी घाम फोडणारे निष्ठावान निर्भिड विश्वसनीय ब्रँड संजय राऊत साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवसेना 👍👌👏🙏

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Рік тому +32

    संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक आहेत

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 Рік тому +8

    Tiger

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 Рік тому +17

    खूप छान मुलाखत होती. राऊत साहेब तुम्ही ग्रेट आहात. जय महाराष्ट्र.

  • @SwapnehK
    @SwapnehK 11 місяців тому +3

    वाघच आहे शिवसेनेचा संजय राऊत❤

  • @maheshdesai7248
    @maheshdesai7248 11 місяців тому +4

    रोखठोक मुलाखत झाली एकदम छान

  • @dnyaneshwarkshirsagar8226
    @dnyaneshwarkshirsagar8226 Рік тому +10

    राऊत साहेब

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 11 місяців тому +2

    हिंदु ऋदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना शिवसेना नेते संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @ayo9709
    @ayo9709 11 місяців тому +9

    एकच वाघ bjp ला सळो की पळो करून सोडले, सलाम संजय राऊत साहेब, आगे बढे हम आपके साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @manojmandole3299
    @manojmandole3299 Рік тому +13

    Only Raut

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 11 місяців тому +2

    बाबरी मशीद पाडल्यानंतर जर शिवसेनेने देशात निवडणुका लढवल्या असत्या तर आज सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष झाला असता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी तेव्हा भाजपला सहकार्य केले म्हणून भाजप वाढला आहे.

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Рік тому +17

    आम्हांला शेंडी जाणव्याच हिंदुत्व नकॊ आहें

    • @passionatep1482
      @passionatep1482 11 місяців тому

      Attacks allow karanare hawe right?
      Jaipur, jodhpur, bodhgaya, German bakery pune, samzota, akshardham ,Mumbai barobar na ?

  • @ravindraahire9
    @ravindraahire9 11 місяців тому +3

    कुछ तो बात हैं इस बंदे मे जो इस तरहा बेझीजक बोलता हैं after all old is gold which is never to be sold

  • @vilas7545
    @vilas7545 11 місяців тому +3

    संजय राऊत साहेब टायगर

  • @yogeshphapale5504
    @yogeshphapale5504 Рік тому +13

    King raut

  • @aniltanawde1158
    @aniltanawde1158 11 місяців тому +3

    विरोधी पक्षनेता जबाबदारी योग्य त्या रितीने पार पाडत नाही.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +2

    किरीट सोमैय्यांसमोर राऊतना लोकसभेला उभे राहू द्या.

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 Рік тому +4

    चावडी हा ग्रामीण संस्कृतीचा भाग आहे. पण आपण शहरी लोकांना चावडीवर बोलवता , हे बरोबर नाही

  • @prashanttorewar3293
    @prashanttorewar3293 11 місяців тому +14

    Ekch wagh Sanjay Raut 🚩

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 11 місяців тому +4

    संजय राऊत आहेच रोखठोक
    मेडिटेशन करून सुद्धा एवढा आत्मविश्वास येत नाही

  • @shashikantpawar7775
    @shashikantpawar7775 Рік тому +10

    Jay maharastra

  • @chaityaumtol5085
    @chaityaumtol5085 Рік тому +6

    संजय राऊत म्हणझे असाल शिवसेनिक शिवसेना म्हणझे उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RahulShinde-gw2dj
    @RahulShinde-gw2dj Рік тому +5

    Great sir 🐅🐅🐅🐅🐅

  • @deepakambre6796
    @deepakambre6796 Рік тому +9

    एकच वाघ

  • @maheshzende6335
    @maheshzende6335 Рік тому +11

    याने कधी ABP माझा सोडलं...

  • @user-pc8lx6ug9m
    @user-pc8lx6ug9m Рік тому +3

    Good v

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 Рік тому +8

    नेहमी प्रमाणे संजय राऊत यांची रोखठोक उत्तरे..

  • @chandquadri5792
    @chandquadri5792 11 місяців тому +18

    One of the best fearless truth speaker I have observed in my life .God protect bless you and protect you too.Jai Hind

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Рік тому +5

    शिवसेना वाघ आहे

  • @SS-jg5ze
    @SS-jg5ze Рік тому +10

    👍

  • @ulhasnarvekar
    @ulhasnarvekar 11 місяців тому +3

    Akta Tiger SANJAY RAUT

  • @bhagwanbhosale7993
    @bhagwanbhosale7993 11 місяців тому +20

    He is HERO of SSUBT Mumbai , Maharashtra .

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz Рік тому +8

    Sanjay Raut ❤️🔥🔥🔥🔥

  • @pradeeppawar9811
    @pradeeppawar9811 11 місяців тому +3

    पत्रकारांना पत्रकारांच्या भाषेत दिलेली उत्तर!

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 11 місяців тому +7

    पत्रकारांमध्ये हिंमत असेल असेच प्रश्न भाजप नेत्यांना विचारुन दाखवा

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Рік тому +17

    जय संजय राऊत

  • @bharatmandave13
    @bharatmandave13 11 місяців тому +3

    Marathi wagh, saccha shivsainik

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 Рік тому +11

    🚩🚩🚩🚩🚩

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 11 місяців тому +5

    All in one Raut saheb

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 11 місяців тому +3

    शिवसेना पुन्हा भाजप बरोबर युती करणार नाही.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 11 місяців тому +4

    शिवसैनिक राऊत साहेब

  • @user-jp8hj2ge8f
    @user-jp8hj2ge8f Рік тому +4

    1 number raut saheb

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 11 місяців тому +2

    रोखठोक

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 днів тому

    श्री संजय राऊत यांची मुलाखत खुपच आवडली. एक शिवसैनिक म्हणुन सांगावेसे वाटते की शिवसेना पुर्वी 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण करायची त्याचाच फटका पक्षाला बसला कारण राजकारण मध्ये येऊन समाज कारण बाजूला गेले बाळासाहेबांनी खुर्चीचा मोह केला नाही पक्षप्रमुख म्हणून शेवट पर्यंत राहीले हिच प्रथा या पुढे उध्दव ठाकरे साहेबांनी पुढे न्यावी कारण समाजकारण प्रथम मग राजकारण महत्त्वाचे आहे

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 Рік тому +7

    आदिती ताई ब्रिजभूषण कोण तुमचे दादासाहेब आहेत का?

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 11 місяців тому +2

    राऊतांनी ह्या पुढे तोंडाला हगीज बांधली पाहीजे. म्हणजे पत्रकार सुरक्षीत रहातील.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 11 місяців тому +1

    Naughty

  • @the_music_album
    @the_music_album 11 місяців тому +2

    ग्रेट राऊत साहेब...शिवसैनिक कसा असावा तर राऊत साहेबांसारखा निडर, रोखठोक, बेधडक👍👍
    झुकना हमारे खून मे नहीं , जय महाराष्ट्र....!!

  • @biggboss259
    @biggboss259 11 місяців тому +3

    नारायण राणेनी सेना भवन समोर सभा घेतली तेव्हा हा तिन तास सेना भवन चा बाथरूम मध्ये लपून बसला होता... हा आत्ता बघा काय मोठे आव आणतोय 😂🐧😂😡😡😡🐓

    • @shashankjadhav6950
      @shashankjadhav6950 11 місяців тому

      Tu hotas ka sena bhavnat tya veli😂😂😂jhatu

  • @amoldhekane1069
    @amoldhekane1069 11 місяців тому +3

    एकूण देहबोली वरून राऊत साहेब राष्ट्रवादी मधे किंवा भाजप मधे जाणार असं वाटतंय

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 Рік тому +8

    मुंबई तक लक्षात आले की नाही
    किती चाटायची ते ठरवा

  • @sanjaysavle3008
    @sanjaysavle3008 11 місяців тому +1

    Sanjay राऊत sir हे खरच बिंदास नेतृत्व आहेत, मराठी माणसा साठी, आज bjp हा पक्ष विकासा वर नाही तर, सत्ते च्या जीवावर लोकांना दाबायचा प्रयत्न करतायत, हे सगळ्यांना माहित आहे. आणि रानेंच्या मुलाचं नावं घेतले तुम्ही, हे तुम्हाला पण माहित आहे त्या माणसाला लोकं किती मनावर घेतात, नितेश राणे हा प्राणी फक्त bjp ने उद्धव ठाकरे साहेबांवर भुंकण्यासाठी ठेवलाय, त्या मुळे तुम्ही news वाले त्याला सकाळी जाऊन भेटता. बाकी त्याची ला-की तुम्हाला पण माहित आहे,,,,
    उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब तुम्ही फक्त थोडावेळ वाट पहा, फक्त निवडणूक लागू द्या मग आम्ही मतदार मिंदे आणि bjp यांची (गद्दार ) लायकी काय आहे ते दाखवू

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 11 місяців тому +6

    असेच प्रश्न देशातील पत्रकारांनी भाजप नेत्यांना विच्यारले तर भाजपाचे सरकार ४ दिवसात खाली पडेल

    • @AvadhootSutar
      @AvadhootSutar 5 місяців тому

      🎉🎉😂🎉🎉😅 4:29 4:29 4:29

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +2

    "तुम्ही मतदारसंघात कसे फिरता ते आम्ही बघतो" ही धमकी नाही का ?

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 11 місяців тому +2

    Sahil joshi Vad nirman hotil ase prashna vicharta, jara MAHARASHTRA Hitache bola

  • @absmarathi
    @absmarathi 11 місяців тому +2

    🔥🔥🔥

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 11 місяців тому +1

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा निवडणुकीत चोवीस जागा, आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकसमान जागा मिळाल्या पाहिजे.

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 11 місяців тому +1

    साई ल सर तुम्ही किती प्रन वीचा रा पण राऊत साहेब सडेतोड उत्तर देत आहेत महाराष्ट्र राज्य त 1नब र साहेब जय महाराष्ट्र ❤

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +5

    'आवाज कोणाचा' मधून संजयला हाकलले म्हणून इथे मुलाखत देत आहेत.

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 11 місяців тому +2

    Sachyaa Manus Mhanje Sanjay Raut Jay Shiv Sena

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 11 місяців тому +2

    सकाळी चहा खारी आणि टीव्ही वर संजय राऊत हा महाराष्ट्राचा दिनक्रम ठरलेला आहे.