वा.. वा.. वा.. धस साहेब ....1 न. 👍 आज तुम्ही फक्त बीड चे नसून अख्ख्या महाराष्ट्राचे ..धडाडीचे लोकप्रिय नेते बनले आहात ..आदरणीय धस साहेब...! महाराष्ट्रचा विश्वास आहात तुम्ही..! देव माणूस ..! धस साहेब ..🙏🙏
धस अन्ना सारखे नेते ची महाराष्ट्र ला गरज आहे हा खरा माणूस अन्याय विरोधात लढणारा मानलं अन्ना आपल्या ला अन्ना सारा महाराष्ट्र आपला आभारी आहे आपण जे सांगितले होते ते बरोबर आहे आणि आपण बरोबर संगितले आहे धन्यवाद अन्ना
मी माझ्या आयुष्यात सुरेश अण्णा धस यांना कधी पाहिलं नव्हते पण आज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं सत्तेत आसून सुद्धा विरोधी पक्षनेते सारखी भूमिका घेऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबा सोबत निःपक्ष पणे राहून जनतेचा खरा प्रतिनिधी काय असतो हे आज महाराष्ट्राला बघायला मिळाले 🎉 सुरेश अण्णा धस तुम्हास पुढील कार्यास कोटी कोटी शुभेच्छा 🎉
आण्णा यांनी पहिलेच सांगितले आहे की मी कोणाच्या बापाला भीत नाही आणि आज ते म्हणत आहे कारण खरे आहे भ्यायचा प्रश्न येत नाही आण्णा 25 वर्षे पासून आमदार ahe💐आणि आण्णा आता इथून पुढे खुप लीडणे निवडून येईल
दस साहेब तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की राजस्थानी परळी मधली बँक बंद पडली त्याच्यासाठी गोरगरिबांसाठी एकदा तुम्ही येऊन गेला असता तर आमच्यासाठी काही ना काही तरी करा प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला
आर किती बी समोर येऊदे त्यांना एकटा बस.... सुरेश अण्णा धस. .. 💪आर किती बी समोर येऊदे त्यांना एकटा बस.... सुरेश अण्णा धस.. 💪आर किती बी समोर येऊदे त्यांना एकटा बस.... सुरेश अण्णा धस.. 💪
संदीप भैय्या धस साहेब बजरंग सोनवणे खासदार दमानिया ताई सलाम सलाम सलाम हिंमत आहे सत्यमेव जयते
जरांगे पाटीलांच मोठ योगदान आहे
माझाही सगळ्यांना मानाचा मुजरा
जरांगे पाटील विसरला भाऊ...😊❤
सर्वात पहिले न्यायाची माघणी पाटलांनीच
केली...🙏🙏🙏🔥🔥💪💪💪
कोण जरांने तोच का जो शरद पवारांच्या गोट्या चोळतो तोच का ?😂@@RahulKhengare-wo8ob
काही होणार नाही प्रकरण मिटवण्यासाठी थोडे दिवस शांत हो सर मोका आहे थोड्याच दिवसात वाल्मिक अण्णाची एन्ट्री होणार आहे
एकटा धस.. बस....आहे... 🚩वारे मर्दा...👌जय महाराष्ट्र 🚩
हेला मानतात खरा मर्द 🔥🔥🔥 अण्णा फायर ब्रँड🔥🔥🔥. Love from Karnataka 💛❤️
धस साहेब ग्रेट
दस साहेब न्याय दैवत
धस आणा कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बस 😂❤ ओन्ली आणा
जिवाभावाचा नेता सुरेश अण्णा धस....
धनंजय मुंडे चा राजीनामा घा सह आरोपी करा धनंजय मुंडे ला
Ka tuzya aai war rep kelay ki kay
Tuzya gadit dam asela samorye
Bar bar😂😂
आता जर सुरश्या बोलला तर हाच जेल मध्ये जाईल
Kiti badtos re das
धस साहेब तुमच्या प्रामाणिकपणा लां कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏
बीड जिल्ह्याचा एकच टायगर
दुसरा नाही कोणता.... धस आण्णा ❤❤
Yetki divas jarange hoti ata dhas zala ka waa ky awalidi ahe re tumchi 😅😅
@@tradewithbackbanchar5777ते दोन्ही आमचे च रे भाड खाऊ
@@tradewithbackbanchar5777tujhya panki dhanyacha don pappa, dhas ani bappa 😂
@@tradewithbackbanchar5777गप रे चिक्की घोटाळा
@@ShaunakDeogirkarOBC are mala mahiti ahe tu konachi awalidi ahes kashal khote nava taktos id la OBC Mahnun jarange chi awalidi konkadchi 🤣😁
👍👍धस आणा ❤❤
🍌🍌🍌🍌
दैवतं सुरेश आणा धस ❤❤❤❤
आता कस वाटतय वाल्याला😂😂
आण्णा कसलाही मी पना नाही मान गये आण्णा ग्रेट ❤
वा.. वा.. वा.. धस साहेब ....1 न. 👍
आज तुम्ही फक्त बीड चे नसून अख्ख्या महाराष्ट्राचे ..धडाडीचे लोकप्रिय नेते बनले आहात ..आदरणीय धस साहेब...! महाराष्ट्रचा विश्वास आहात तुम्ही..! देव माणूस ..! धस साहेब ..🙏🙏
धस साहेब खरच पिडीत कुटुंबाला प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत... खरच नंबर एक आमदार आहेत धस साहेब
अण्णा आम्हाला अभिमान वाटतोय तुमच्या सारखा नेता अण्णा तुम्ही
खर यश हे तुमचं आणि मनोज दादांच
मुख्यमंत्र्यांचे पण आभार
अण्णा ठाम राहिले तुम्ही महाराषट्राप्चे हित चिंतक
Ghanta tyacha til papd zalay
मैं दिल्ली से देख रहा हूं यह आदमी बहुत भारी है इनको सपोर्ट करो।
Suresh Anna Boss ❤❤
धस आण्णा धन्यवाद !!!!
Suresh Anna Dhas King of Beed 👑🚩🚩
Dhas Annaa 🎉🎉
धस अन्ना सारखे नेते ची महाराष्ट्र ला गरज आहे हा खरा माणूस अन्याय विरोधात लढणारा मानलं अन्ना आपल्या ला अन्ना सारा महाराष्ट्र आपला आभारी आहे आपण जे सांगितले होते ते बरोबर आहे आणि आपण बरोबर संगितले आहे धन्यवाद अन्ना
Ha need ahe Suresh anna sarkhe nete asle pahijet...
अति तिथे माती 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 वाल्या ❌ भुरटा
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@😂 vinodbodke1843
तुला पण श्रध्दांजली@@vinodbodke1843
@@vinodbodke1843😂 baghwan baba la bhavpurn shardhanjali
@@vinodbodke1843 tu la shrandajali devun patil janar
आण्णासाहेब तुम्ही आपल्या आडणावासारखेच आपण सदर प्रकरण धसास लावत आहेत
आपले मनःपूर्वक धन्यवाद
मी माझ्या आयुष्यात सुरेश अण्णा धस यांना कधी पाहिलं नव्हते पण आज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं सत्तेत आसून सुद्धा विरोधी पक्षनेते सारखी भूमिका घेऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबा सोबत निःपक्ष पणे राहून जनतेचा खरा प्रतिनिधी काय असतो हे आज महाराष्ट्राला बघायला मिळाले
🎉 सुरेश अण्णा धस तुम्हास पुढील कार्यास कोटी कोटी शुभेच्छा 🎉
द ग्रेट अण्णा 🔥🔥🔥
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा... ओनली धस अण्णा❤
द साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
ग्रेट सुरेश आण्णा
ग्रेट लीडर धस साहेब ❤
Dhas is Boss❤
तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार
One nd only anna❤
ग्रेट धस साहेब
धस् देव मानुस 😂
सुधार कार्टी
Like milaalyawar comment edit Keli........gaadhwin hushaar aahe😂😂
ऊस तोडे माजले आहेत खूप
@@Rakesh-yj3dr panki ka
दस साहेब मि आज तुमचा फॅन झालो
😂
सुरेश आण्णा यांनी बरोबर सांगितले धन्यवाद आण्णा
सुरेश अण्णा धस ऑन फायर.😊
पहिल्यांदाच फडणवीस साहेबांचे आभार मानावे असे वाटतंय.
धस आणि पाटील यांच्या मुले न्याय मिळेल अशी आशा आहे
संतोष भाऊ ना व त्यांच्या कुटुंब ना न्याय मिळाला पाहिजे
दमदार आमदार
Only धस साहेब
बाकीचे वाघ असतील
पण धस साहेब म्हणजे सिंह आणि सिंह राजा असतो.
धस देव माणूस
धस साहेबांना ज्यांनी निवडून दीले अशा जनतेचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
Anna great work 👍
धस साहेबांचे खूप खूप आभार...तुमच्या मुळेच ही घटना घांबिर्याने. घेतले गेले ..नाही तर रफा दफा करून टाकले असते
दादासाहेब असं सत्याच्या बरोबर उभे रहा पाठीमागे उभे रहा तुमचे कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद
आष्टी चा ढाण्या वाघ 🐆
अन्ना नी बरोबर सांगितले आहे
सलाम सुरेश धस देशमुखांना न्याय मिले पर्यंत लढत रहा
Dhanyawad Anna
आण्णा जिंदाबाद
दस साहेब कोटी कोटी नमन तुम्हाला योग्य काम करत आहे आपण
असा नेता खरच भारी..
अण्णा❤
.. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात.. ..हे महत्त्वाचे नाही तर माणुसकीचा धर्म वाचवण्यासाठी तुम्ही न्यायासाठी पुढे आलात ....हे महत्त्वाचे आहे
खुप छान साहेब
आण्णा यांनी पहिलेच सांगितले आहे की मी कोणाच्या बापाला भीत नाही आणि आज ते म्हणत आहे कारण खरे आहे भ्यायचा प्रश्न येत नाही आण्णा 25 वर्षे पासून आमदार ahe💐आणि आण्णा आता इथून पुढे खुप लीडणे निवडून येईल
मुरब्बी नेते धस साहेब 🙏🙏.. विरोधकांच्या मनात सुद्धा आता धस... होत असेल.!
धस साहेब 👍🏻👍🏻👍🏻
ग्रेट अण्णा 🔥🔥
धस साहेब 💯💯💯💯👌🏿👌🏿👌🏿🚩🚩
धन्या च पळ पळ आता कुठे पळतो 😂
Jay shivray 🚩
Satymev jayte❤
तुमच्यासारखे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत गरिबांना न्याय मिळू शकतो
दस साहेब तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की राजस्थानी परळी मधली बँक बंद पडली त्याच्यासाठी गोरगरिबांसाठी एकदा तुम्ही येऊन गेला असता तर आमच्यासाठी काही ना काही तरी करा प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला
एकच no 🔥🔥🔥🔥🔥
धस साहेब खरचं ग्रेट❤❤
BJP DM मागे हात धुवून लागली..😂
नाहीतर धस साहेब फडणवीस च्या पुढं जाऊ शकत नाही😊😅
तुमाला मुख्यमंत्री करायला पाहिजे
धस साहेब,तुमचे खुप खुप आभार.एका गरीबांसाठी तुम्ही लढत आहात.खुप खुप आभारी साहेब.
Dhas saheb❤
आरोपी वाल्मीक करडाची नार्को टेस्ट करायला पाहीजे कुठल्याही चौकशी करण्याची गरजच पडनार नाही ना कोठडी ना मोक्का डायरेक्ट घरी
घरी नाही डायरेक्ट जेलची हवा व फाशीच.
टिव्ही 9चे मराठी चानल चे आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद सर
धस साहेब बजरंग जी आणि अंजली ताई दमानिया जी आपले खुप खुप धन्यवाद सर
आर किती बी समोर येऊदे त्यांना एकटा बस.... सुरेश अण्णा धस. .. 💪आर किती बी समोर येऊदे त्यांना एकटा बस.... सुरेश अण्णा धस.. 💪आर किती बी समोर येऊदे त्यांना एकटा बस.... सुरेश अण्णा धस.. 💪
Ek no anna
ग्रेट सुरेश आण्णा धस साहेब ❤
अण्णा...Fire 🔥🔥🔥🔥
जय भीम 🙏
मानलं वा पठ्या धस sir,,, पीडित कुटुंबातील माणसाला न्याय भेटावा म्हणून मुद्दे उचलून धरले शेवटी मोक्का सगळ्या आरोपीना लागला 🙏
दस साहेब DM आणि dada यांचे नार्को टेस्ट करायला सांगा . सगळं भाहिर निघेल
सुरेश धस साहेबांचा नाद करु नका,only suresh anna
जरांगे पाटील,धस साहेब,संदीप भैय्या,बजरंग बाप्पा,दमानिया ताई आपल्या कार्याला सलाम
साहेब ग्रेट
Very good 😊👍
सुरेश धसना मानलं 💯🚩
कार्यक्रम फिट केला आण्णा
सत्य मेव जयते
Ekch Anna Suresh Anna Dhas
खरंच आहे धस साहेबांचे 👌👌👍👍
ओन्ली आण्णा…. काळजी घ्या…..❤❤❤❤
महाराष्ट्र मध्ये कोणीही झुंडशाही, गुंडगिरी करत असेल तर मोडुन काढली पाहिजे मग ते गुंड कोणत्याही नेत्यांचे पक्षांचे समार्थक असोत...
धन्यवाद
अण्णा फायर है🎉🎉🎉❤
Great saheb
Tumchya karyala salam
व्वा धस अण्णा ❤❤❤❤
फडणवीस आपण ग्रहमंत्री पद सोडा,धस यांना ग्रहमंत्री पद देणे गुन्हे गार गार गार होतील