ह्यांच्या आंदोलनातील ही हिंसा ,या लोकांच्या मनातील तिरस्कार, ज्याप्रमाणे हे पोस्टर्स वर चापटा- लाथा घालत आहेत त्यावरून ह्या लोकांची मानसिकता किती धोकादायक आहे याचा विचार करण्यासारखा आहे …
हे लोक आरोपीचा समर्थन करतात म्हणजे यांची मानसिकता महाराष्ट्रासाठी किती धोकादायक आहे हे समजते त्यामुळे असलेले लोकांवर गुन्हा दाखल होऊन कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे
स्वतःवर बेतल की काय होत कळतंय वाल्या च्या समर्थक तुम्हीं संतोष देशमुख यांच्या लेकरं उघडे पडले कसं वाटत बघुन एकटा सुरेश धस साहेब हे bjp चे असून सुद्धा न्याय मिळाला पाहिजेत या साठी बोलतात सलाम धस साहेब तुमच्या कार्याला.
संतोष भाऊ ची हत्या झाली तेव्हा परळी बंद नाही करता आली का आता आरोपीला अटक झाल्यावर तुम्ही परळी बंद करता दादा पवार यांना धनंजय मुंडे याचा राजीनामा घेऊन आमदार की अक्कल पट्टी रावा
गुणे मागे घेऊ नका करोडपती माणूस करोडाची संपत्ती कशी कमाऊ शकत तरी लोक साथ देतात कीती मुरख जनता आहे अरे उद्या तूमचयावर पाळी येणार हे सर्व समर्थक लाच खाऊ आहे
लोकांचे कुंकू पुसताना खूप चांगले वाटले हसत हसत विडिओ पाहत होता वाल्मीकी कराड योगे निर्णय योगे भूमिका महाराष्ट्र सरकार चें आभार गुन्हेगारांवर सजा देणे गुणा नाही
धन्यवाद जरागे साहेब
धन्यवाद धस साहेब
धन्यवाद शिरसागर साहेब
धन्यवाद दमानी ताई
धन्यवाद दीपक भाऊ केदार पण !!!
धन्यवाद वरील सर्व नेत्यांचे
दीपक भाऊ che pn आभार
वाल्मीक अण्णाला धनगर समाजाचा पाठिंबा आमच्याकडून चला ओबीसींनी मोर्चे काढू एक होवा लागेल जातिवाद कारलेत
SQ
धस साहेब तुमचे आभार...
संतोष देशमुख यांचे लेकरं बघा जरा
चोर ते चोर अन् वरून शिरजोर 😂
धस साहेब, बजरंग बाप्पा साहेब, क्षीरसागर साहेब, मराठ्यांच्या ढाण्या वाघ मनोज झरांगे पाटील आपणास त्रिवार वंदन, आपल्या मुळेच अशा गुंडगिरीला चाप बसणार ❤❤
आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ❤️🙏⛳
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏⛳🏹
❤❤
बीड का बिहार आहे तेच कळत नाही
Aata fakta obc aata .aata kas anna mahan al ts😂😮😅
बिहार la बदनाम करू नका, बीड लय बेकार आहे
गाजा पट्टी आहे बीड मधील परळी.
देव माणूस किती जणांना देवाकडे पटवलेत की......आता त्याची वेळ आहे देवाला भेटायची😅
Guuuu khay 😂😂
अगदी बरोबर
एक नंबर धस
काय राव परळीत एवढी दहशत आहे
याना, सर्वाना, सहआरोपी,करा,
अरे हे परळी मधले लोकं पागल झाले आहेत😂😂😂
Tula kon manl
जेल मध्ये जाणाऱ्या मुलाच्या आईची इतकी तळमळ असेल तर जगातून निघून गेलेल्या आईची किती भयानक तळमळ असेल तुम्हीच सांगा..
हो बरोबर आहे तुमचं
बीडचा बिहार का झाला आहे, याचं हे एक कारण आहे...
(येडे समर्थक 🤦♂️)
Barobar
Swarth asato mhanun samarthan, alibaba 40 chor
फक्त पायलाच कसं काय आग लागली काय माहीत पण भाऊच 90 च भागल.
Ho n jarange sarkhi 😅😂😂
@@tradewithbackbanchar5777 gopya bhi pit hota mhne😂😂😂😂
@@tradewithbackbanchar5777jarange patil tumchya sglyancha pappa ahe
खरच राव... event management असेल
@@ans7539 25 तारीख ला 90 आणि गोधडी घेऊन ये
सबूत भेटल्यावरच मोका आणि ३०२ कलम लावण्यात आला आवडे मोठे कलम कोणी फुकट लावत नाही
धास अण्णा एकटेच बास झाले पुरून उरले सत्तेत होते न्याय भेटला धन्यवाद फडवणीस साहेब 💪🏻
ही कोणाची जमावबंदी आहे कराड ची की सरकार ची??
Perfect media headline if media Exists 😢
सरकारची
ह्यांच्या आंदोलनातील ही हिंसा ,या लोकांच्या मनातील तिरस्कार, ज्याप्रमाणे हे पोस्टर्स वर चापटा- लाथा घालत आहेत त्यावरून ह्या लोकांची मानसिकता किती धोकादायक आहे याचा विचार करण्यासारखा आहे …
जरांग्या घरात घुसून मारायची भाषा करतो तेव्हा त्याला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता काय असेल
OBC vs मराठा ❌
लाभार्थी वंजारी vs Maratha✅
एक no भाई
...हे ओबीसी नाहीतच ...लाजा वाटल्या पाहिजे criminal ल support करायला
हे लोक आरोपीचा समर्थन करतात म्हणजे यांची मानसिकता महाराष्ट्रासाठी किती धोकादायक आहे हे समजते त्यामुळे असलेले लोकांवर गुन्हा दाखल होऊन कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे
Anjali tai is great social worker tai fire he fire 🔥🔥🔥
परळीची माणुसकी संपली का, एक रुपयाचे माचिस द्या कोणीतरी त्याला 😂😂😂
सगळे लाभार्थी रस्त्यावर 😂लाजा सोडल्या यांनी माणुसकी नावाची गोष्ट नाही राहिली काहीच
मोक्का गुन्हा हा खंडणी मध्ये पण लागतो जरा सांगा या ऐडपटांना. .😂😂😂
परळी पोलीस स्टेशन बाहेर काल छान ॲक्टिंग केली सर्वांनी ,
सरकारच व गृहमंत्री महोदयाचे लाख लाख आभार. एकम बरोबर आदरणीय मा. अंजली दमानिया मॅडम आपल्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द न्याय व्यवस्थेला धरून आहे.
किती प्रेम 😂😂😂😂अहो नुसती दहशत आहे
सर्वच लोक खुणा करते आणि सर्वच लोकांच्या आया पोलिस स्टेशन पुढे येऊन बसतात माझा मुलगा निर्दोष म्हणून चालेल का
स्वतःवर बेतल की काय होत कळतंय वाल्या च्या समर्थक तुम्हीं संतोष देशमुख यांच्या लेकरं उघडे पडले कसं वाटत बघुन एकटा सुरेश धस साहेब हे bjp चे असून सुद्धा न्याय मिळाला पाहिजेत या साठी बोलतात सलाम धस साहेब तुमच्या कार्याला.
बाबा राम रहीम, आसाराम, च्या केस ची आठवण झाली 😂😂😂😂
यावरून कळते किती दहशत आहे.....
धस आण्णा आगे बढो संपुर्ण वंजारी समाज आपके साथ है.
काहीच नाही झालं एक टायर जाळलं यातले सगळे धरणार ऊद्या
आजी जाऊद्या आता कुठे लोड घेता वरती आराम करा 😂
तुझ्या लेकाला सांग ना आई, त्याला कोणी सांगितलं होतं हे कृत्य करायला 😢
आसाराम बापू वेळेस पण भक्त खूप bolyache nirodosh आहे पण शेवटी काय झालं.
देव वगैरे काही नाही दहशत आहे वाल्याची गोरं गरीब लोकांवर.
आई किती ही अशिक्षित आणि अडाणी असली तरी आपला मुलगा नक्की काय करतो हे तिला माहीत असतं हे जर त्या आईला माहीत नसेल तर तो नक्कीच त्याचा तिचा नसेल.
Santosh Deshmukh pan kuncha lek hota aai
मी धनगर यांना सपोर्ट नाही..
हरियाणाच्या गुरमितसिंग बाबाची आठवण जागी झाली जाळपोळ बघितल्यावर
आजीला मागून सांगतात सुरेश धस, बजरंग सोनवणे.....काय चाललय परळीत इथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जाऊन भेट द्या..काय अवस्था आहे आज त्यांची..
खूप मागासलेले लोक आहे बीड चे🙄🙄🙄🙄🙄
संतोष भाऊ ची हत्या झाली तेव्हा परळी बंद नाही करता आली का आता आरोपीला अटक झाल्यावर तुम्ही परळी बंद करता दादा पवार यांना धनंजय मुंडे याचा राजीनामा घेऊन आमदार की अक्कल पट्टी रावा
न्याय साठी विशाल शांति मोर्चा काढण्याची गरज. संतोष देशमुख च्या परिवार काढून
अंजली ताई खुर्चीवर बसल्या की समोरची खुर्ची गेलीच समजा ताईचा रेकॉर्ड आहे
फक्त एक महिन्यासाठी योगी आदित्यनाथ याना मुख्यमंत्री करा??
समर्थक काय बोलत आहेत फक्त खडणी प्रकरणा पर्यंत कारवाई केली पाहिजे काय ह्यांचे विचार
दाऊद नी पण असेच चार लोक मैदानात उतरून आंदोलनाची आयडिया आली असती तर, तो पण आज एक सज्जन माणूस म्हणून भारतातच राहिला असता 😅
आता कसं वाटतंय....मग. ...सुरेश धस साहेब ❤️❤️❤️❤️👍🏻🙏
काय दुनिया आहे हो एका माणसाचा जीव गेलाय आणि इथे त्याला लपवतात
जे लोकं आरोपीचा समर्थन करत असतील लोकशाही धोक्यात येईल
❤❤Suresh annaa❤❤❤❤❤
बरोबर ताई
जरा संतोष देशमुखाच्या मुलीकडे पण बघा
काय वाटल आसेल त्या लेकीला😢
आरोपी साठी जाळपोळ , वाह रे जनता
बंद मोडून काढण्याची जबाबदारी पोलिससांची आहे.🚓🚨🚨🚓
आता कुठं तरी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे वाटते
वाल्या गुन्हेगार साठी आंदोलन होतंय, भावपूर्ण श्रद्धांजली प्रशासनाला
कायद्यानुसार कारवाई केली
संविधान जिंदाबाद
पोलिसांनी गेट जवळ कसं येऊ दिले यांना,
तेवढी dahshad aahe aamchi
@allvideoshetkaricannelajay1246 गूसली ना g मदय, निघत नाही
धनंजय मुडे वाचे ल या केस् मधी पण वाल्म्हिक चा गेम धनंजय नी केला
Game pan kela swata safe pan
फक्त मोक्का लागला म्हणून एवढा त्रास झाला
संतोष अण्णा च्या घरच्यांची काय अवस्था असेल
त्यांचा माणूस नेला तुमच्या माणसाने..
तुमचा नातू पण सेम काम करतो..
परळी बीड जिल्हा मधुन दुसऱ्या जिल्हात टाका राव बीड तरी चागलं होईल नाहीतर अवाड म्हणले तस वेगळा देश करा
धन्यवाद दादा❤❤
गुणे मागे घेऊ नका करोडपती माणूस करोडाची संपत्ती कशी कमाऊ शकत तरी लोक साथ देतात कीती मुरख जनता आहे अरे उद्या तूमचयावर पाळी येणार हे सर्व समर्थक लाच खाऊ आहे
परळी बंदी व्यवसायिकांनी मनापासून केलेली नाही..... दबाव आणून बंद करायला लावली....
परळी बंद करा,उपाशी मरा महाराष्ट्राला काही शेट्ट फरक पडणार नाही.😂😅
भावपूर्ण श्रद्धांजली आजी
आंदोलनप्रकरणी सर्वांना पोलिसांनी 👮 कडक कारवाई करावी 🙏 🙏 तरी आई तुम्ही अजून झोपलेली आहे नातु व मुलाने काय केले आहे पोलिस तपास करीत आहेत
योगी आदित्यनाथ जर महाराष्ट्रात असते तर हे आतापर्यंत सरळ झाले असते जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Maharashtra la mahite ahe
लोकांचे कुंकू पुसताना खूप चांगले वाटले
हसत हसत विडिओ पाहत होता
वाल्मीकी कराड
योगे निर्णय
योगे भूमिका
महाराष्ट्र सरकार चें आभार
गुन्हेगारांवर सजा देणे गुणा नाही
धस साहेब जिंदाबाद
मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
संदीप क्षीरसागर जिंदाबाद
सोनवणे साहेब जिंदाबाद
पेट्रोल कोणत्या पंपावरून आणले त्या मालकाला आत घ्या...
Amchya latur mdhech परळी चे vyapari palun alet
Barobar tai❤❤❤❤❤
परळी कायम बंद ठेवा
4:55 😂😂 are deva, dev manus😂😂
😂😂😂
,परळी, चोराला, सामील, आहे
जे जे लोक या आरोपीला समर्थन करतील. त्यांना लाज वाटायला पाहिजे.
तुला वाटिका
बर झाल
शिक्षण का महत्वाचं आहे हे पहा
2025चीसंक्रात
वात्मिक कराड नावाने ओळखली जाईल
वंजारी समाजाला पैसा जास्त झालाय
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
धस साहेब❤❤❤
खासदाराने, आणि अंजली ने आपल्या आंदोलना कडे लक्ष द्यावे. उगाच समोरचे आंदोलन लोकशाही मार्गाने करत असेल तर करुदे.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला
Barobar ahe tai, mag tumche anna(dev) palun ka gele????😢😢😢
मला वाटते त्या देवाचं परळीत मंदीर बनवून प्रती वैजनाथ म्हणून परळीकरांनी पूजा करावी, खास या चेलयाचपाटयांनी
काय दहसद आहे
योगी साहेबाना महाराष्ट्र मुख्यमंत्री करा ... महाराष्ट्र चे cm फक्त जनतेची मजा लुटतात
देव वगैरे काही नाही ही सरळ -सरळ
खुलेआम दादागीरी आहे द्या फासी
मुख्यमंत्री साहेब परळी बंद हे आंदोलन करण्यावर कारवाई करावी
मुखयमंतरी साहेब अंतरवाली मधे जसा लाठीचार्जची ओर्डर द्या, ढुंगणावर काटया पडलयाकी गाडीला पाय लावून जातील
Walmik karad 20 divas lapun basale hote tevha tumhi kuthe hote
Dhanyavaad dhas saheb manoj dada,, sandeep dada, jitu dada
आपल्या मुलांचे कारनामे काय आहे ते तुम्हाला माहित नाय आहे आजी
ह्या लोकांना राजकारण करायचं आहे लोकांना पुढे आलेले देखवत नाही स्वतःची पोळी भाजून घेणे हेच चालू आहे आज पाच-सहा महिने हेच कारभार चालू आहे ह्यांचा
न्याय ची सुरवात
7:44 petrol nahi pani ahe te😅 सत्यमेव जयते