Bhingori | Naal 2 | Nagraj Manjule | AV Prafullachandra | Kadubai, Manish R, Nagesh M | Sudhakar R

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/4001uxY
    Wynk Music - wynk.in/u/JTDc...
    iTunes - apple.co/46SQXH5
    Apple Music - apple.co/46SQXH5
    Amazon Prime Music - amzn.to/3rWkGQq
    Hungama Music - bit.ly/46UGfQg
    Gaana - bit.ly/46VScW0
    UA-cam Music - bit.ly/3S0kzhv
    Resso - bit.ly/492zCxl
    Movie - Naal 2
    Song Composed, Arranged, Produced And Mixed by AV Prafullachandra
    Singers - Kadubai Kharat, Manish Rajgire, Nagesh Morvekar
    Lyrics - Vaibhav Deshmukh
    Child Singer - Master Avan
    Operations Executive - Prasad Shrimant - AV’s Music Lab, Mumbai
    Creative Executive - Sahil Kulkarni - AV’s Music Lab, Mumbai
    Assistant - VR Rugved - AV’s Music Lab, Mumbai
    Recording Engineers - Rahul Sharma, Samir Dharap - Studio 504, Mumbai
    Avdhoot Wadkar - AMV studio, Mumbai
    Mastering Engineer - Shadab Rayeen - Newedge studios, Mumbai
    Backing vocalists - Deepanshi Nagar, Vaibhav Rawal, Chaitanya Shinde, Pankaj Dixit, Manish Sharma, Shivika Rajesh, Rohini Garg, Nikitha Venkatesh, Snigdha Pious
    Children shouts - Omkar Borkar, Mishka Mehta, Ahan Gupta, Ridha Mahajan, Advika Mishra, Arya Lahoti, Shivansh Kugaji and Avan Deshmukh
    Shehnai and Woodwind - Omkar Dhumal
    Flute - Kiran Vinkar
    Percussions - Varad Kulkarni
    Studio Production boy - Akshay Kamble - AV’s Music Lab, Mumbai.
    Presented By - Zee Studios & Nagraj Popatrao Manjule
    A Film By - Sudhakar Reddy Yakkanti
    Produced By - Zee Studios & Aatpat
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes....
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

КОМЕНТАРІ • 849

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 11 місяців тому +917

    लंडन मध्ये शूट झालेल्या कुठल्याच मराठी चित्रपटाबद्दल जितकी उत्सुकता नसेल तितकी उत्सुकता हा महाराष्ट्रातील गाव खेड्यात शूट झालेला चित्रपट बघण्याची आहे.

    • @youngstar1847
      @youngstar1847 11 місяців тому +8

      Definitely 😊😊

    • @Mayurp008
      @Mayurp008 11 місяців тому +6

      अगदी बरोबर 🎉

    • @pradu_kapse_official
      @pradu_kapse_official 11 місяців тому +3

      Rider pradum kapse whatch video 0:07

    • @PositiveFeelings53
      @PositiveFeelings53 11 місяців тому +3

      आगदी बरोबर ❤❤

    • @sushant1492
      @sushant1492 11 місяців тому +4

      बरोबर उगाच उठून लंडन ला जातात. नकीच काही सवलत मिळत असणार सिनेमाच्या शूटिंग च्या नावाखाली फिरुन येतात मग रडत बसतात सिनेमा चालत नाही म्हणून

  • @sokajiraotangmare
    @sokajiraotangmare 11 місяців тому +154

    कडूबाई खरात यांना आपल्या सिनेमात गाण्याची संधी दिल्याबद्दल नागराज अण्णांचे मनःपूर्वक आभार 🙏💕

    • @taptyaagtandav
      @taptyaagtandav 11 місяців тому

      अरे भाई ये आम बच्चा है, Rahul Gandhi नहीं की सब इसे गले लगा रहे हैं 😂😂😂

  • @krushnajaiwal876
    @krushnajaiwal876 11 місяців тому +53

    कडूबाई खरात आमच्या तालुक्याच्या,आज त्यांच्या आवाजात गान एकतांना खूप अभिमान वाटला... संधी देणाऱ्या नागराज दादांचे खुप खुप धन्यवाद

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 11 місяців тому +129

    एका खालच्या वर्गातून आलेल्या व्यक्तीला परिस्थिती ची जाणीव असते...नागराज मंजुळे हा खरंच देव माणूस...एका वेळी दारोदारी जाऊन भिमगीत गाऊन पोट भरणारी कडुबाई आज नागराज मंजुळे नी तिला नाळ 2 मध्ये गाण्याची संधी दिली....थँक्स जय भीमचं 🙏🙏

    • @crante8357
      @crante8357 11 місяців тому +3

      Barobar 🙏

    • @lakhichandpardeshi5777
      @lakhichandpardeshi5777 11 місяців тому +1

      पहिला स्टुडिओ गाण्याची संधी कडुबाई यांना नाशिकच्या निगल सर यांनी दिली

    • @fastboot-tq5jp
      @fastboot-tq5jp 11 місяців тому +3

      Fukatach khalcha varg Vadar samajala arkshan pn nahi jyani dev murti mandire kille bandle fukat made tyana arkshan nahi bin kamachana lokani itka mota arkshan gheun bslet sc st wale

    • @Entertainment-hf5lf
      @Entertainment-hf5lf 11 місяців тому

      जय भीम ❤

    • @crante8357
      @crante8357 11 місяців тому

      @@fastboot-tq5jp are pon 🔔gya kashala Vadar banun comment karto ,😜
      Laj wat te ka baman mhnun sangaychi 😜😂😂😂😂😂

  • @sumedhzote864
    @sumedhzote864 11 місяців тому +10

    आपल्याकडे टॅलेंट असल्यावर, त्यावर परिश्रम घेतल्यावर आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडुबाई खरात ❤🎉

  • @mahamanavwithsachin
    @mahamanavwithsachin 11 місяців тому +142

    कडुबाईचा आवाज आहे साहेब जय भीम तुम्ही जो वंचित कलाकार आहेत त्यांना संधी देतात

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 11 місяців тому +1

      कोण कडूबई

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 11 місяців тому +5

      @@tamrajkilvish9215 गोड बाई chi सावत्र बहीण

    • @aatishnikose385
      @aatishnikose385 11 місяців тому +1

      Singer aahet tya nav aahe kadu Bai

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. 11 місяців тому +6

      😅 aata itha pn jaat aanali ka tumhi ??? Kahi tri soda ... Sagalach jaati dharma made vibhagaychi garaj naste

    • @ak91171
      @ak91171 11 місяців тому

      Kahi pn ka 😂 tu yeda ahes ka re jara
      Itha vanchit cha Kay sambandh

  • @suyogjadhav5596
    @suyogjadhav5596 11 місяців тому +42

    नागराज मंजुळे यांची creativity काय भन्नाट आहे यार लहान असताना मुंबई वरून गावी गेल्यावर अशीच सगळी गावची मंडळी कौतुक करतात जेव्हा वडील त्यांना आपली ओळख करून देतात.... जुने दिवस आठवून दिल्या बद्दल धन्यवाद 🙏😌

  • @sidchavan510
    @sidchavan510 10 місяців тому +15

    नागराज मंजुळे सर हे तो मुमकिन है कडूबाई खरात यांचा आवाज मराठी सिनेसृष्टीत प्रथमच😍❤️

  • @amodsurvase8834
    @amodsurvase8834 11 місяців тому +16

    गाण्याची सुरवात होताच हा आवाज कुठे तरी आयकलाय, description बघितलं तर हे तर कडुबाई खरात आहेत 💐 खूप सुंदर गाणं आहे 👌🏻 0:44

  • @mairtivishawa
    @mairtivishawa 11 місяців тому +30

    मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले अनमोल रत्न आहेत नागराज सर.

  • @RAJESHMULGIR96
    @RAJESHMULGIR96 11 місяців тому +45

    कडूबाई खरात हे काम फक्त नागराज मंजुळेचे करणार होते

  • @adityathosar2026
    @adityathosar2026 11 місяців тому +13

    AVP आणि कडुबाई हे कॉम्बिनेशनच कसलं खतरनाक आहे 🔥🔥

  • @PrasadPawar2407
    @PrasadPawar2407 11 місяців тому +21

    एक song मध्ये संपूर्ण गाव दाखवलं.. सुंदर.. मला मी लहानपणी गावाला गेलो की वडिलांसोबत फिरतानाची आठवण झाली.. गावात आपली ओळख ही आपल्या पालकांना मुळे असते..

    • @LegalRights88
      @LegalRights88 11 місяців тому

      गाव खिरेश्वर ता. जुन्नर, पुणे
      *माळशेज घाट
      *हरिश्चंद्रगड
      *आडराई जंगल ट्रेक
      *नागेश्वर मंदिर
      *पिंपळगाव जोगा धरण जलाशय
      *काळू धबधबा आणि भरपूर प्रसिद्ध ठिकान आहेत गावच्या परिसरात.

  • @akshaynaikwade8956
    @akshaynaikwade8956 11 місяців тому +12

    कडूबाई खरात चा सुखावणारा आवाज आणि नागराज मंजुळे यांची मूव्ही ❤😍

  • @vaibhavshindenagpur
    @vaibhavshindenagpur 11 місяців тому +30

    खूप अप्रतिम गाणं
    कडुबाई खरात ला सलाम.. 👏🏻
    जबरदस्त कॉम्पोसिशन..👍

    • @taptyaagtandav
      @taptyaagtandav 11 місяців тому

      अरे भाई ये आम बच्चा है, Rahul Gandhi नहीं की सब इसे गले लगा रहे हैं 😂😂😂

  • @Yuvraaj_07
    @Yuvraaj_07 11 місяців тому +10

    एक uniqueness आहे ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीतात....जसं ए आर रहमान यांचे गाणे ऐकताना काहीतरी विलक्षण अनुभूती होते तसंच काहीतरी....गल्लीबोळात पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणाऱ्या कडूबाईंचा आवाज आज राष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे....सगळ्या टीमला शुभेच्छा❤

  • @sudhakarsultane9989
    @sudhakarsultane9989 11 місяців тому +30

    कडुबाई तुमचा आवाज किती गोड आहे. ❤😊

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 11 місяців тому +19

    जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावाचं सौंदर्य खूप छान पद्धतीने ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रित झाले आहे. खूप छान ❤ आदिवासी भागातील राहणीमान ह्या आपल्या गाण्याच्या आणि चित्रपटाच्या माध्यमातून दिसून येत आहे. खूप समाधान वाटलं. तेथे बाजूलाच असलेल्या काळू धबधब्यामुळे हे ठिकाण माझं खूप आवडीचे झाले आहे आणि विजय मेमाणे, परशुराम मेमाणे आणि त्यांच्या मातोश्री मेमाणे मावशी यांच्यामुळे हे खिरेश्र्वर गाव आपलंस वाटत आहे.. Thank You❤ त्या आठवणी परत जागृत केल्याबद्दल. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!❤

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe5194 11 місяців тому +8

    कडूबाई खरात अन् नागराज मंजुळे... वा नवीन combination... 😊

  • @MostlyMore.
    @MostlyMore. 11 місяців тому +31

    नागराज अण्णा चे पिच्चर म्हंजी काळजाचा इशय. 💙

  • @sanskruticha_theva
    @sanskruticha_theva 11 місяців тому +16

    गेल्या वर्षी ह्या चित्रपटाचे चित्रीकरण चालु होते तेव्हा मी गेलो होतो. हे चित्रीकरण जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावात झाले आहे. आज चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.नागराज मंजुळे सरांना त्यावेळी आम्ही सेट वर भेटलो होतो फार आनंद झाला होता. गाणं फार सुंदर आहे.

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 11 місяців тому +12

    गायिकेचं नाव कडुबाई आहे पण आवाजात फार गोडवा आहे.... खूप युनिक वाटतो आवाज.... खूप छान झालं आहे गाणं... नाळ भाग 2 टीमला मनापासून खूप खूप सदिच्छा ❤

  • @r7ravan407
    @r7ravan407 11 місяців тому +45

    सर्वप्रथम सर्वाना जय भीम 💙जय शिवराय 🧡 नागराज मंजुळे साहेब कंमेंट्स करण्याचा मुद्दा असा आहे कि तुम्ही गाण्या मधी हिरा निवडला तो म्हणजे आमचा सर्वांची कडूआई खरात अभिमान वाढतो तुमचा ❤❤

    • @SKJmusik
      @SKJmusik 11 місяців тому

      Eka live program che kiti paise ghetat kharat vicharlay ka bhau. ? 2 lakh rs peksha kami nahi ... Ata te pahilya sarkhe nahit

    • @r7ravan407
      @r7ravan407 11 місяців тому +4

      भावा कबूल करतो तुझे शब्द,, पण आधी भीक मागून खात होत्या रे ते हे पण बग जरा 😊

  • @sachinlad9014
    @sachinlad9014 11 місяців тому +8

    गावखेड्यातलं सुंदर चित्रिकरण... हा आपला खरा देश आहे... ही आपली खरी माणसे आहेत. मायाळु , प्रेमळ , आपुलकी या शब्दांचं जिवंत उदाहरण दाखवलत या सिनेमात... सुंदर

  • @ShaileshSonune-qf7pf
    @ShaileshSonune-qf7pf 11 місяців тому +14

    वाह कडूबई खरात यांचा आवाज... मराठी सिनेमा मध्ये गाजतोय.. ते फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब यांच्या मुळे ❤❤❤

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 11 місяців тому

      Shant ho baala.. Tichya aai vadilanmule bol

    • @ShaileshSonune-qf7pf
      @ShaileshSonune-qf7pf 11 місяців тому +1

      @@generalknowledge4all .. तिच्या आई वडिलांमुळे भीक मागत होती ती औरंगाबाद ला. बघून घे बाबा तूच.. नुसत्या हुशरक्या मारू नको.. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र.. हे गाणं म्हणून भीक मागत होती कडूबाई खरात.. आणि याचं गाण्या मुळे फेमस झाली... खोटं वाटतं असेल तर तिलाच विचार.. आणि मग बोल बब्या

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq 11 місяців тому +1

      ​@@generalknowledge4allare bala amchya samajat jevdhe lok ahet te sagle babasaheba mul

  • @vaishalinikam2588
    @vaishalinikam2588 11 місяців тому +12

    ग्रेट नागराज सर , आणी छान आवाज कडुबाई यांचा 😊😊😊😊

  • @sayalirajput8267
    @sayalirajput8267 11 місяців тому +12

    गाणं आवडलं गड्या आपल्याला....कडुबाई खरात आवाज हाय जोरात 😊❤🤟🎭

  • @YashrajMukhateOfficial
    @YashrajMukhateOfficial 11 місяців тому +23

    Sundar!❤

    • @taptyaagtandav
      @taptyaagtandav 11 місяців тому +1

      अरे भाई ये आम बच्चा है, Rahul Gandhi नहीं की सब इसे गले लगा रहे हैं 😂😂😂

    • @banti_nangare_patil
      @banti_nangare_patil 11 місяців тому +1

      Promote kra na yash dada❤

    • @MostlyMore.
      @MostlyMore. 11 місяців тому +1

      यश दादा इंस्टा वर ह्यासाठी काहीतरी कर तू.💙

    • @SanilJadhav711
      @SanilJadhav711 11 місяців тому

      @@taptyaagtandav Kai months baad agar hum apne village vaapas jaate hai toh aise hi pyaar milta hai hume yha pe 🤷🏻

  • @dikshasmusic2410
    @dikshasmusic2410 11 місяців тому +9

    दरवेळी अण्णा नव्याने मन जिंकतात . खूप सुंदर गाणं झालंय . कडूबाईंनी पण मन जिंकल खूप सुंदर गायल आहे. भूषण दादा आणि सरिता वहिनी दरवेळी प्रमाणे भारीच ❤🎉 खूप शुभेच्छा😊😊

  • @shitalpatole2378
    @shitalpatole2378 11 місяців тому +13

    स्टुडीओ रेकॉर्डींग पण रिलीज करा.
    खास कडुबाई खरात आणि नागेश मोर्वेकर यांच्यासाठी...
    बघूद्या यांना पण लोकांना गाताना...
    हाय प्रोफाईल सिंगर तर लई बघितले...!
    त्याच्या मायला

  • @piravele645
    @piravele645 11 місяців тому +8

    1 नंबर नागराज मंजुळे सर असा गरीब तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालणारा माणूस महाराष्ट्राचे भाग्य आहे 👍🙏👌👍🙏👌👌👍

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 11 місяців тому +9

    नागराज मंजुळे तुम्ही नाळचा दुसरा भाग केलात त्याबद्दल तुमचे खूपखूप आभार thanks

  • @ganeshwani129
    @ganeshwani129 9 місяців тому +7

    खरचं कडूबाई खरात याचा आवाज आणि नागराज मंजुळे यांचा चित्रपट मराठी माणसाला आणि मराठी माणसाच्या मनाला भिडणारे आणि अस्सल मराठी बाणा आहेत. खूप छान चित्रपट आहे मी पहाला तुम्ही पण नक्की पहा.❤❤❤❤❤

  • @sanjaymuthe6090
    @sanjaymuthe6090 11 місяців тому +5

    नागराज सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण त्यांनी चित्रपट बनविण्यासाठी आमच्या खिरेश्वर गावची निवड केली एवढेच नाही तर जुन्या पिढीतील वयस्कर लोकांना व सर्वांना काम करण्याची संधी दिली .
    आता उत्सुकता एकच याच वयस्कर लोकांना घेऊन थिएटरमध्ये चित्रपट बघण्याची

  • @MBTopTen
    @MBTopTen 11 місяців тому +10

    Kadubaicha gaan kiti god god ...bhingori 🎉🎉

  • @besthollywoodclips403
    @besthollywoodclips403 11 місяців тому +10

    धन्यवाद नागराज अण्णा कडुबाई ना संधी दिल्या बद्दल.🎉

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 11 місяців тому +21

    मामाची भूमिका हि ओम भूतकर यांनी मागच्या चित्रपट मध्ये खूप सुंदर केली होती..

  • @fitcouch5578
    @fitcouch5578 11 місяців тому +15

    नागराज सर, या चित्रपटाची जाहिरात अजून जास्त करावी लागेल कारण जास्त लोकांना हा चित्रपट येतोय हे अजून माहिती नाही. फक्त जाहिरात जास्त अजून काही नाही..
    ~ सिध्देश्वर सुतार 🙏

  • @anandshinde6444
    @anandshinde6444 11 місяців тому +9

    गाण्यातील लहान मुलाला अंघोळ घालताना त्याची आई... अप्रतिम सिन...

  • @rharsh98
    @rharsh98 11 місяців тому +18

    किती सुंदर shooting आहे. एकूण एक frame बघत राहावी अशी. कितीतरी चित्रपटात चकचकीत खेडी दाखवतात , ती नकली वाटतात. पण नागराज साहेबांचं चित्रीकरण म्हणजे अस्सल खेडी, त्यातील विविध लोकं आणि अप्रतिम निसर्ग. कितीही वेळा बघितलं तरी मनाला समाधान होणार नाही असं गाणं.

    • @LegalRights88
      @LegalRights88 11 місяців тому

      Beutiful village Khireshwar near malshej ghat. Junnar
      * Harishchandra gad
      * Adrai jungal treak
      * Nageshwar temple.
      *Pimpalgaon joga dam etc.

  • @RK_G0091
    @RK_G0091 11 місяців тому +8

    नाग राज अण्णा आणि कडूबाईचा गोड आवाज खूप खूप छान🌹🌹

  • @pratikgade8090
    @pratikgade8090 11 місяців тому +12

    कडूबाई खरात यांच्या आवाजात अप्रतिम गाण्याची रचना👌🏻❤️🔥
    Last 3 sec took all soul of this song 🤩

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 11 місяців тому +8

    आयुष्या ची खरी ' नाळ' ही गावाशी जोडली गेली आहे 😍🙏

  • @neekk9462
    @neekk9462 11 місяців тому +10

    नागराज सर म्हणजे आरसा आहे आजच्या जीवनाचा।।

  • @adityagaikwad8970
    @adityagaikwad8970 11 місяців тому +6

    शेवटचे क्षण अख्ख्या गाण्याला भारी पडले... 😮❤❤🔥 आणि आवाज तर काय आहे... एकदम खणखणीत...❤❤❤

  • @shinys575
    @shinys575 11 місяців тому +8

    कडु बाई खरात यांचा आवाज ऐकून भरून येतं...nagraj manjule तुमचे आभार की तुम्ही हे असं सगळं निर्माण करता..💐😊❤️🎉🎧

  • @yogeshjogdand7234
    @yogeshjogdand7234 11 місяців тому +7

    नागराज सर ग्रेट आहात आपन ,एकदम ओरिजनल जिवनशैली दाखवता आंनद वाटतो हे सगळ बघून ,आणि कलाकार तर मातीशी नाळ जोडलेलेच असतात,कडूताईंचा आवाज तर एकच नंबर ,💐💐👌👏👍

  • @msk27cricketer
    @msk27cricketer 11 місяців тому +4

    हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच सिनेमाघराला जायला लागतंय ..... मराठी चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे .......... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 ...............

  • @mrkharat422
    @mrkharat422 11 місяців тому +6

    नागराज सरांचा प्रत्येक चित्रपट खुप महत्त्वाचा,आणि आपलेपणाची जाणीव करून देतो,खुप छान वाटलं सरांनी उत्कृष्ट गायिका कडुबाई खरात यानां संधी दिली...

  • @paragtitarmareofficial
    @paragtitarmareofficial 11 місяців тому +10

    अप्रतिम कडूबाई खरात❤

  • @kokanpremiraj5310
    @kokanpremiraj5310 11 місяців тому +9

    कडुबाईंच्या आवाजात छान वाटले गाणे

  • @buddhamarg-2566
    @buddhamarg-2566 10 місяців тому +19

    गोड गळ्याची कडू माय

  • @Insanelyfilmmaker
    @Insanelyfilmmaker 11 місяців тому +298

    He is back to his Mother , Now the Real Drama Begins ....

    • @0.2_editz
      @0.2_editz 11 місяців тому +5

      Yes 🤩

    • @Roughnotebook00
      @Roughnotebook00 11 місяців тому +7

      😑 आई जाऊ दे न वं!

    • @0.2_editz
      @0.2_editz 11 місяців тому +7

      @@Roughnotebook00 mg tyat hya emoji cha ky sambandh 🤣

    • @Roughnotebook00
      @Roughnotebook00 11 місяців тому +4

      @@0.2_editz नाळ 2 बघितल्यावर कळेलंच की.😉

    • @0.2_editz
      @0.2_editz 11 місяців тому +3

      @@Roughnotebook00 ka tu asa ka boltoy ....?

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande1674 11 місяців тому +8

    कडुबाई खरात 👌👌👌👌

  • @MarathiPuzzleWorld98
    @MarathiPuzzleWorld98 11 місяців тому +8

    चेत्या किती छोटू होता मोठा झाला आहे आता 😅😅 आताही तेवढाच गोड दिसतोय

  • @prakashmhaisane1404
    @prakashmhaisane1404 11 місяців тому +11

    Khup sundar composition ❤🎉 prafulchandra Marathi music industry madhla chandra... great sir❤

  • @mayurna1808
    @mayurna1808 11 місяців тому +9

    नाळ 1 अजून मनात घर करून बसलेला आहे ...भाग 2 साठी खूप उत्सुकता

  • @ujjwal_honkan
    @ujjwal_honkan 11 місяців тому +8

    A V Prafulchandra ❤❤❤

  • @vishalkamble75859
    @vishalkamble75859 11 місяців тому +7

    कडूबाई चा गोड आवाज आणि नागराज अण्णा चा मराठमोळा साज उत्तम 🔥✌️👌

  • @RahulBankarlasalgaon
    @RahulBankarlasalgaon 11 місяців тому +6

    कडुबाई खरात यांनी सुरामध्ये जीव असतो हे दाखवलंय, अप्रतिम आवाज,

  • @balajichondhekar6626
    @balajichondhekar6626 11 місяців тому +12

    वैणगंगेच्या खोऱ्यातून थेट भंडारदर्याच्या खोऱ्यात...... हे केवळ ....नागराजच करू शकतो...... 👍👍👍

  • @sumitpatil4760
    @sumitpatil4760 11 місяців тому +7

    As always in मराठी industry nagaraj manjule sir makes something unique and different we really appreciate it 😘👌👌👍💐

  • @bhushangawali4753
    @bhushangawali4753 11 місяців тому +21

    खुप छान ❤ आदिवासी भागात फिल्म शुट केल्याबद्दल नागराज मंजुळे सरांच खुप खुप आभार🙏💕

    • @udaypurandare8225
      @udaypurandare8225 11 місяців тому +1

      नाहीतर अर्धी मराठी फिल्म इंडस्ट्री लंडन मध्ये जाऊन बसली

    • @bhushangawali4753
      @bhushangawali4753 11 місяців тому +1

      @@udaypurandare8225 Double meaning film banvta 😪

    • @sanjaymuthe6090
      @sanjaymuthe6090 11 місяців тому

      बर्यापैकी शुटिंग एकाच गावात झालय

    • @bhushangawali4753
      @bhushangawali4753 11 місяців тому

      @@sanjaymuthe6090 हो आदिवासी पाडयावर शुट झालाय 🙏

    • @sanjaymuthe6090
      @sanjaymuthe6090 11 місяців тому +1

      खिरेश्वर ता जुन्नर जि पुणे

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 11 місяців тому +8

    10 वेळा हे गाणं पाहिलं ऐकलं.लय भारी..आणि त्यात कडूबाई च आवाज खूपच छान गावची आठवण आली❤🥰😘

  • @marshalrace9189
    @marshalrace9189 10 місяців тому +17

    भारी मूवी 💯 थिएटर मध्ये बघा. आणि अश्रू पुसायला रुमाल सोबत ठेवा.

    • @manishpedhavi
      @manishpedhavi 10 місяців тому +2

      Kharach evdha emotional aahe ka😢😢

    • @marshalrace9189
      @marshalrace9189 10 місяців тому +2

      @@manishpedhavi मी संपूर्ण फॅमिली सोबत बघायचं रेकमेंड करीन. जर तुम्हाला भाऊ बहीण असतील तर त्यांच्या बाजूच्या सीटला बसा. आणि बघितल्यावर सांगा फीडबॅक. मी सहसा रडत नाही पण movie बघताना मी खूप रडलो होतो. 😄

    • @geeky_world
      @geeky_world 10 місяців тому

      😅kharay

  • @dhiraj_barde_
    @dhiraj_barde_ 11 місяців тому +11

    Kadubai kharat 💙

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 11 місяців тому +11

    सैराट चा पण दुसरा भाग यावा नागराज सर सर्व भाषांमध्ये असावा all time blockbuster 500 cr + asel 100%

  • @rupeshjagtap994
    @rupeshjagtap994 11 місяців тому +6

    Kadubai Bai kharat always rocks....
    1ch number Anna....🎉❤

  • @vishalbhalerao6600
    @vishalbhalerao6600 11 місяців тому +6

    कडूबाई खरात voice 🔥

  • @akshaysonawane6518
    @akshaysonawane6518 11 місяців тому +5

    ❤ The best female voice of Kadubai Kharat

  • @anuradhathorwat4686
    @anuradhathorwat4686 11 місяців тому +7

    अरे वा खुप छान, अशाच मुविज मुळे आम्हाला ग्रामीण संस्कृती पहायला मिळते.👌👌

  • @tradingbuddha3954
    @tradingbuddha3954 11 місяців тому +8

    Kadu bai kharat, next level singing, waiting for the movie 😊

  • @Bhupatii
    @Bhupatii 11 місяців тому +12

    खूप छान गाणं गायलं आहे. गाण्यातला आवाज आपलासा वाटतोय..

  • @prathmeshghule53
    @prathmeshghule53 11 місяців тому +8

    Kadubai Kharat💙📈
    Jai Bhim Anna ✊🏽

  • @theartistindiacompany7478
    @theartistindiacompany7478 11 місяців тому +7

    खडूभाई खरात यांच्या आवाजात हे गाणं एकदम जबरदस्त वाटत आहे

  • @bhagwankirawle6167
    @bhagwankirawle6167 11 місяців тому +11

    गान कोकिळा कडुताई खरात ग्रेट 🎉

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 11 місяців тому +7

    गाण्यामध्ये आण्णा ने चैत्याचा फेस लागलेला गाल पंच्याने पुसला.....फ्रेम किती सहज वाटून जाते.❤

  • @sachinkharat7181
    @sachinkharat7181 11 місяців тому +6

    कडूबाई खरात its awesome ❤

  • @mayuryelave8428
    @mayuryelave8428 11 місяців тому +7

    Kadubai kharat❤🙏🙏

  • @suvarna-mahajan
    @suvarna-mahajan 10 місяців тому +5

    OMG...क़डूबाई खरात यांची सिंगिंग😃😃😃👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻....
    क्या बात है👌🏻👌🏻👌🏻👌🏻.....catchy song आहे👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @tp198
    @tp198 11 місяців тому +5

    The boy is a really good actor..

  • @akshayanande2977
    @akshayanande2977 11 місяців тому +4

    प्रफुल्ल चंद्र दादा एक नंबर संगीत दर वेळेस काहीना ना काही नवीन प्रयोग मस्त....साऊथ इंडियन सारखं संगीत वाट तय मस्त

  • @satishkhude3341
    @satishkhude3341 11 місяців тому +3

    My favorite...Nagraj sir
    असा कुठलाच पिक्चर नाही की तुम्ही ऐक्टिंग आणि दिग्दर्शक केलेला पिक्चर मी बघितला नाही.....आतुरता नाळ 2 ची

  • @rohitkalbande9486
    @rohitkalbande9486 11 місяців тому +3

    नागराज सर खूप खूप धन्यवाद कडुबाई यांना तुम्ही संधि दिली😊

  • @architectsoulindia
    @architectsoulindia 11 місяців тому +5

    What a music yaar. You cant imagine how Every second has ups and downs❤ Beautiful

  • @arunkhandare2002
    @arunkhandare2002 11 місяців тому +8

    Kadubai kharat amazing voice

  • @swapnilshinde6994
    @swapnilshinde6994 11 місяців тому +13

    नागराज दादाचा विषयच वेगळा🎉🎉

  • @prashantshinde4265
    @prashantshinde4265 11 місяців тому +5

    ❤नागराज आण्णा आपणांस हार्दिक शुभेच्छा..🎉🎉🎉

  • @ramdasunde6614
    @ramdasunde6614 11 місяців тому +5

    Khireshwar village, Junner, Pune.
    Naal 2 shooting song 😍😍🙏🙏

  • @rohan_gadahire
    @rohan_gadahire 11 місяців тому +21

    शहरातील दगदगीचे आणि नकली आयुष्य जगताना सारखं असं वाटत कि सगळं सोडून एखाद्या खेडेगावात स्थायिक व्हावं.

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq 11 місяців тому +4

    Aplya damma Aai Kadubai kharat yanchya sundar Avajat🎉 bhingori song 🎉❤

  • @Ani-qd6ip
    @Ani-qd6ip 11 місяців тому +2

    Nagraj sir salute really shown as simple as it is..... Maharashtratle goan khedyatla jivan tithle lok tithle relationship ❤❤❤❤❤

  • @niteshbaswant1326
    @niteshbaswant1326 11 місяців тому +8

    Voice of Kadubai 👌👌😊😊😊

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 11 місяців тому +6

    अतिशय सुंदर गीत आणि Cinematography...❤❤❤❤

  • @akashahire2845
    @akashahire2845 11 місяців тому +5

    Kaduaai chya aawazani full goosebumb aanla rao🎉🎉🎉

  • @Renderingvfx
    @Renderingvfx 11 місяців тому +6

    Kadubai ani nagesh bhari
    Swar hrudayala bhidtey rao laybhari..superdupper

  • @ashishukey2485
    @ashishukey2485 10 місяців тому +7

    कडूबाई खरात नैसर्गिक आवाज

  • @a5creations617
    @a5creations617 11 місяців тому +3

    Reality and naturally is back .... Marathi king's...

  • @sarojwakade3400
    @sarojwakade3400 11 місяців тому +5

    गावाकडची आठवण आली अण्णा हे गाणं बघून.... माझी मुलगी आता ६ महिन्याची झाली आणि तिला मी आता पहिल्यांदा माझ्या मूळ गावी घेउन जायचा विचार करीत होतो आणि असच गावातील सर्व लोकांना सांगून फिरावस वाटलं की, "बघा ही माझी मुलगी आहे." जिवंत उदाहरण...

  • @pralegendary
    @pralegendary 11 місяців тому +4

    I can't imagine ,kadubai kharat voice❤❤❤❤