Thanks a lot to Nagraj Sir, Sudhakar Sir, Prafullchandra Sir and entire team of Naal movie and Zee Music Company. My playback debut. Please share with your friends and family.
Nagaraj manjule is not directer bro... He's just presenter... Director is another man.. they are using his name like he's director... boz of sairat... this is marketing strategy... People r interested in name...
विदर्भातील झाडी बोली प्रकार... ह्या गाण्याची शुटींग माझ्या गावा जवळील म्हणजेच भंडारा जिल्ह्यतील मुंढरी आणि ढीवरवाडा व वैनगंगा नदीच्या तीरावर झालेलं आहे....
खूपच अप्रतिम गाणं. लहानपण आठवून दिल, कशाचा रविवार सर्व दिवस सारखेच, घरी आल्यावर दप्तर फेकलं की निगले छोटे सावकार खेळायला. आता पण रविवार येतो पण मित्र म्हणतात सावकार चला बसायला.
कसली ही चींता नाही टेंशन नाही किती सुंदर ते बालपण आता शिक्षण झाल्यावर काम नाही जॉब आहे तर बॉस चा टेंशन, मैत्रीण आहे तर तिचा टेन्शन, नाही तर आणखी जास्त टेन्शन, लोक काय म्हणतील याचा विचार! आग लावलं त्या टेन्शन ला. Give me some sunshine gimme some rain, gimme another chance i wanna be a child once again....... बालपण दे गा देवा🙏 सुंदर आहे गाणं जाऊ दे न व
I really loved the every aspect of movie. Actors, music, songs, language, direction, locations and storyline. I love all those movies which are based on real experiences of people. Whatever they have shown I have experienced it. And it's not just me but all kids who have raised in villages. Nagraj Jee is an excellent gem of Maharashtra ! Proud of you sir..Bless u !
संपूर्ण नाळ च्या टीमला प्रचंड शुभेच्छा !!! त्याचत्या रटाळवान्या हिंदी खानावळींच्या चित्रपटा पेक्षा आणि दर्जा नसलेल्या मराठी चित्रपटाने कंटाळलेल्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार ही अपेक्षा। 💐💐
2 best things about this: 1. Punya Mumbai baher suddha Maharashtra ahe he mahiti naslelya Marathi Film industry madhe Vidarbha kadchi bhasha vaparli..... 2. See Saregama valya Jayas Kumar Cha pahila gana
नागराज सर ,आणि तुमची टीम मराठी चित्रपट श्रुष्टी ला पडलेले एक गोड, सुंदर स्वप्नां वाटत आहेत ....तुम्ही फारच बदलून टाकला मराठी सिनेमा...मराठी मातीतला वाटतोय हे गीत...हा पण सिनेमा 100 करोड करणार....
I am Punjabi and I am married to a very beautiful Marathi mulgi...even I can understand this song haha...very cute...love to all my Marathi loka from Punjab ❤️
You would definitely say beautiful Marathi mulgi to make Marathi people happy but in reality Marathi women aren't beautiful and you are not at all married to any Marathi woman. So stop your lies. Marathi men and Marathi women very rarely marry non Marathi people.
मी नाशिक चा आहे, पण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील - गावातील वेगवेगळया बोलीभाषा ऐकायला मला खूप आवडतं. ह्या चिमुर्ड्याने मन तर जिंकलंच आहे, आणि वर्हाडी भाषा पण सुंदर आहे. नागराज मंजुळे खरंच छान प्रयोग करतात जे मनावर खूपच छान प्रभाव पाडतात. हा चित्रपट हि अप्रतिम असेल यात शंका नाही . खूप खूप शुभेच्छा, आम्ही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
I work in sales dppt. One day i called my client he is from pune 😊. I heard this callertune i liked it. Although I don’t understand marathi. But i like this song 😊☺️ love Maharashtra
गाणं खुप छान आहे.काळजाला भिडणारं आहे.सगळ्या त महत्वाचं म्हणजे ए.व्ही.प्रफुल्लचंद्र सरांनी गाण्यात वेगवेगळ्या instruments चा खुबीने वापर करुन मराठी संगीत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलयं.सरांना अगदी मनापासुन सलाम!
९० च्या पोट्टयाहो काळ पुन्हा मागे फिरला.....आठवणी जाग्या..झाल्या....!! डोळ्यात पाणी..आल आणि - : नाळ : - अजून घट्ट झाली................!!! best of Luck Team......!
ये छोटे सावकार 🐯.. चला खेलायले🕺 आज रविवार च्ये ....🤓 आई जाउ काये खेलायले...😒 नाही म्हणल ना..😠 आई आईआईआई जाऊदे ना..☺ हॅ..🤨 मि सगळे काम करतो न तुजे ..😉 चैत्या...🤥 आज रविवार च त है अभ्यासं नाय..😇 एक वेळा एक वेळा...☺☝🏻 ना^^हीं... येतो न थोड्या वेळानं जाऊदे ना..😚 जा....😘❤ yeee..!! चिंडी नको न खेलूं ...👊 अबे चल न कायले भांडण नको ना करू चल लवकर...🏃🏾♂ ए... ए ...ओoo..ओ ए..... भुर भुर भुर ...🙃 भुर भुर भुर .. ओoo..ओ... ए.. मध किती गोड़ गोड़ गोooड़..🍭😋 झाडावर जू जू झूल..🐒 काड़ीवर मुंगळ्याची सर्कस गोल गोल गोooल..🐜🐜 तोल जाऊन चाक होइ गोल गोल गोooल...🔘 ट्रैक्टर🚜 वर चक्कर मारायची दूर दूर दूuuर...🛣 कागदचं विमान ✈उड़तय भुर भुर भुर...🙌🏼 आई माला खेळायला जायचयं....🤸🏻♀ जाऊ दे ना वं ...😌 नदीमदे पवायला 🏊♂जायचय_जाउ दे ना व....😌 माझा सगळा अभ्यास झालाय_📝जाऊ दे ना व ...☺😚 जाऊ दे ना वं ...😚☺ मि तुझ सगळ काम ऐकतो_जाऊ दे ना व...😝 भूर भूर भूर्र...भूर भूर भूर्र...भूर भूर भूर्र...भूर भूर भूर्र...😇😇 रोज सकाळी उठायचं_कोंबड्याच🐓 घर उघडायच_पिल्लाच्या🐔 मागे लागायच थुई थुई थुई थुई थुई ....🐥🐥 रेडकुच लोब करायचं_🐃चकाचक आंघोळ करायची_🐹फटाफट शालेला जायच_टमटम मद्धे बुई बुईई....🚙🚕 वर्गात कॉमिक्स 🎒ची मज्जाच लई लई लई ... कच्चा जांबा बोरांची गोडिच लई लई लई...🍐🍋😋 साबनाचे रंगीत फुगे उडवुया लई लई लई ....🎈🎈 दगड की माती खेलायला पोट्ट जमुया लई लई लाईई🏑.....ऐ ....ऐ....ऐ....ऐ😍😍😍 Love u Nagraj sir .... Love u all #नाळ team .... Specially ......CHAITYA ♥️........... .n dont think ki googelbaba chi Help ghetli asel ....😂😂
खरच मराठी संस्कृति महान आहे आज कळत की किती हलव भावना यामधे आहे आणि माधुर्य सुद्धा ज्या लोकांनी मराठी संस्कृति निर्माण केली त्याना कोटो कोटि नमन , कोटि कोटि धन्यवाद
मराठी चित्रपट कसा असावा हे नागराज मंजुळे कडुन शिकावे , महाराष्ट्रात शुद्ध भाषेपेक्षा गावठी भाषा लोकांना प्रिय आहे , इतर मराठी चित्रपटात एवढी शुद्ध मराठी वापरली जाते की इथल्या लोकांना त्या चित्रपटाबद्दल आपुलकी निर्माण होत नाही
Nagraj Manjule a piller for Marathi Cinema who never works with well established actors, Superstars but yet this man have those guts to make his movie hit.. n yes Naal already shown this.. many many multiplexes, theatres are still holding HOUSEFULL boards outside... Truly amazing..
खूप सुंदर, गोड निरागस गाणे आणि संगीत, त्यात श्रीनिवास चा अभिनय छोटा पॅकेट मोठा धमाका, निशब्द करून टाकलंय पोरण येड लावलं.. भावी आयुष्यासठी भरपूर शुभेच्या...
One of the most beautiful children song ever heard in the history of Marathi main stream cinema. This song will be fav for all in more coming hundred years in Marathi cinema. Superb👌🏻👍🏻
अण्णा चा चित्रपट आहे, मग विषयच नाही, चांगलं काहीतरी पाहायला मिळणार च, पण नवीन प्रश्न ही उभे राहणार, ज्यांचा आपण विचार केला पाहिजे,,,, खूप मस्त 👌👌👌😘😘😘😘😊😊😊😊
Poonam Alhat mam yes I agree with u but their questions provide a way to live then Their questions are also realistic and So he is my favorite director
To tula impress krt ahe , English madhe bolun ,tyla vtte English bolle tr Tu impress hoshil, smjle ,hi ahe aaplya lokanchi manshikta ,kuthe mulgi disli ,yanche ubhe hote,vichar pan Nahi kela Yani hila English smjte Ka ,mee too?
सगळ्यात महत्वाचे मराठी भाषेचा वेगवेगळ्या रंगांचा वापर कसा करावा हे नागराज सरांकडून शिकल पाहिजे.... असे चित्रपट येत राहिले तरच मराठी पुन्हा प्रगल्भ होईल.... सुंदर ओळी आणि सुंदर चाल...
Amcha baalpan hey asa hota mobile yenya adhicha baalpan...je aaj cha mobile war PUBG khelnarya mulancha nashibi nahi..bara jhala mobile yaicha adhi majha baalpan gela..from one 90s kid 😊😊😊
It's nice to listen to Varhadi language. I am from western maharashtra and have a few friends from Nagpur. I've shared the song with them and definitely would go watch the movie with them. Apli marathi lai Bhari. Hindi movie industry zak marte marathi Samor.
मस्त आहे ! मराठी चित्रपट सृष्टी पुन्हा नव्याने नक्की पुढे येणार ! दादासाहेब फाळके नंतर आपण पुढे नक्की नेऊ शकता ! जय महाराष्ट्र ! insta | Maharashtra.Sainik
माझा मुलगा दोन महिन्याचा असताना मी त्याला नेहमी हे गाणं ऐकवायची आज तो सात महिन्याचा झाला तो कितीही रडत असताना मी हे गाणं ऐकवलं की तो लगेच शांत होतोआणि खेळायला लागतो. Thank you so much Nagraj sir for lovely song ❤
जबरदस्त, संपूर्ण लहानपण आठवलं. नागराज अण्णा, नेहमीसारखे या वेळी सुद्धा तुम्ही प्रभावित केलं. नवीन डायरेक्टर रेड्डिना खूप शुभेछया. आणि विशेषतः विदर्भातल्या लोकायसाठी, पोट्टेहो , लाईक ठोका बे .... आपल्या मातीतला गाना आहे.
खुप छान नागराज सर आमच्या खुप लहान गावात आपन चित्रपटाच चित्रीकरण केल्याबददल आपला आभारी आहे ....आणि आमच्या गावी 1 ते 1.30 month राहिल्या बद्दल सुधा एवढा मोठा चित्रपट निर्माता आम्हाला चक्क ......खुप मस्त अनुभव होता
नागराज सारांचं हेच वैशिष्ट आहे कि अशी स्टोरी निवडतात की ते कोणी अपेक्षा पण करू शकत नाही ... नाय तर दुसरा दिगदर्शक असता तर तो सैराट चं भाग बनवत बसला असता
Amchya junya gharat ashech khamb hote...!!! Itte dandu, pakdapakdi, istop palti, andli koshmbir, gotya, Tyre.., abaa Dhabi, cricket with jadachya Kathiche stump, hafshya cha pani, aaji chi Kathi chi TalvAR.. I miss all that 😥😥😥.... this reminds me alll.. Best days... happy life we never appreciated then... 😮...... 🙏Thank you♥️♥️
हा चित्रपट सैराट ले माग टाकणार एवढच आज बोलावंसं वाटत... आजची पिढी हे असल बालपण बघू शकणार नाही....thanka to nagraj manjule. त्यांच्या मुळे कमीत कमी त्यांना माहिती तरी होईल
Thanks a lot to Nagraj Sir, Sudhakar Sir, Prafullchandra Sir and entire team of Naal movie and Zee Music Company. My playback debut. Please share with your friends and family.
Jayas Kumar I love you jayas Kumar
It was awesome to here jayesh singing a Marathi song.. #Love_you_ChoteBhagwan..!!😍
Awesome .. 👌👌👌
Jayas Kumar soon u will be top singer
Im your big fan from sa re ga ma pa lil champs i love you too too much thanks for giving special surprised love you all the best
काय छान Acting केली आहे या मुला ने👏
अप्रतीम Directorship नागराज मंजुळे...
एवढा creative काम नागराज यांच्या शिवाय अजून कोण असणार👍👍👍
Nagaraj manjule is not directer bro... He's just presenter... Director is another man.. they are using his name like he's director... boz of sairat... this is marketing strategy... People r interested in name...
arbaj pathan ✨👑🎩👑🎩👑🎩✨
🎶😁😁😁😁😁😁🎶
👏👗👕👗👕👗👕👏
🎤🎶🎺🎶🎵📢🎶🎸
Party Time!
Sudhakar vyankat reddy director is movie
आणि,
यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार या छोटूलाच मिळणार......😊
पहिले 30 सेकंद 100 वेळ पाहल तरी कमी आहे.
आई जाऊ दे न खेळायला👌👌👌
Jau den Va..Ahe te Fkkt Vidrbhtle boltat
1000
Majhe dole ole jhale , mi pan asech karayacho balpani aaikade hatt
True re bhawa
Mi pan baghitla bhau
मराठी भाषेत जो गोडवा आहे तो दुसऱ्या कोणत्याच भाषेत जाणवत नाही.
अभिमान नाही, तर माज आहे मराठी असल्याचा🚩
अस्सल विदर्भाची चव आहे ह्या गाण्यात .👌
नागराज मंजुळे आणि टीम उत्कृष्ट सादरीकरण ..
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
@@RajeevCenshare yes's im sharing and liking it
Aaplya Vidarbha chya (Amravati chya) Mulani banavlela Tambakhu Nishedh cha comedy Video - Nakki paha -Link below
ua-cam.com/video/d-XNMNR91mo/v-deo.html
BJP आहे तोपर्यंत अशी चव राहणार.
Pant khot😊i Dr dy3dtryee😢ok❤8ddgdu
विदर्भातील झाडी बोली प्रकार... ह्या गाण्याची शुटींग माझ्या गावा जवळील म्हणजेच भंडारा जिल्ह्यतील मुंढरी आणि ढीवरवाडा व वैनगंगा नदीच्या तीरावर झालेलं आहे....
Tumsar tahsil😎
Mast bhawa.
Aaplya Vidarbha chya (Amravati chya) Mulani banavlela Tambakhu Nishedh cha comedy Video - Nakki paha -Link below
ua-cam.com/video/d-XNMNR91mo/v-deo.html
खूप छान वाटले हे गाणे बघून ❤️👌🏾 बालपण आठवले 🙏 का माहीत नाही पण डोळ्यात पाणी आले ❤️🙏असा काहीतरी चांगलं बनवा नाहीतर ते फालतू गाणी
Thanks To Nagraj sir
Manish Mhashilkar manatle bollas Bhava
Full vidrbha Style
True
😢😢😢😭😭
True
खूपच अप्रतिम गाणं. लहानपण आठवून दिल, कशाचा रविवार सर्व दिवस सारखेच, घरी आल्यावर दप्तर फेकलं की निगले छोटे सावकार खेळायला.
आता पण रविवार येतो पण मित्र म्हणतात सावकार चला बसायला.
Right bro
जयस कुमार चा आवाज आणि नागराज भाऊ मंजुळे हे निर्माते असल्यावर...... पिक्चर हिट्ट होणारच
अण्णांचं direction नाही ..सैराटचा कॅमेरामन सुधाकर रेड्डी त्याच direction आहे...
जयस कुमारचा आवाज
Sudhakar vyanakt readdy is directed
माझा विदर्भ ..आई मल खेळाले जायच...जाऊ दे न व...खेड्यातल्या बलपणाचा सुरेख आनंद .खुप छान गीत आहे..☺😘
Aaplya Vidarbha chya (Amravati chya) Mulani banavlela Tambakhu Nishedh cha comedy Video - Nakki paha -Link below
ua-cam.com/video/d-XNMNR91mo/v-deo.html
कसली ही चींता नाही टेंशन नाही किती सुंदर ते बालपण
आता शिक्षण झाल्यावर काम नाही जॉब आहे तर बॉस चा टेंशन, मैत्रीण आहे तर तिचा टेन्शन, नाही तर आणखी जास्त टेन्शन, लोक काय म्हणतील याचा विचार! आग लावलं त्या टेन्शन ला. Give me some sunshine gimme some rain, gimme another chance i wanna be a child once again....... बालपण दे गा देवा🙏
सुंदर आहे गाणं जाऊ दे न व
I really loved the every aspect of movie. Actors, music, songs, language, direction, locations and storyline. I love all those movies which are based on real experiences of people. Whatever they have shown I have experienced it. And it's not just me but all kids who have raised in villages. Nagraj Jee is an excellent gem of Maharashtra ! Proud of you sir..Bless u !
Wwwe c be fine see fi
Kasli acting karun rayal be te pott...😍😘😘😘
ravi jadhav " ka acting kart hy bhau ha potta..!" is correct sentence apart "kasli acting....
😇
@@KBP03 amch yawatmal side le ashich boltet be...
@@KBP03 tu kayle widharbhacha punekar houn rayla... Kalt amch amale...
@ravi Epic Reply!
संपूर्ण नाळ च्या टीमला प्रचंड शुभेच्छा !!!
त्याचत्या रटाळवान्या हिंदी खानावळींच्या चित्रपटा पेक्षा आणि दर्जा नसलेल्या मराठी चित्रपटाने कंटाळलेल्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार ही अपेक्षा। 💐💐
2 best things about this:
1. Punya Mumbai baher suddha Maharashtra ahe he mahiti naslelya Marathi Film industry madhe Vidarbha kadchi bhasha vaparli.....
2. See Saregama valya Jayas Kumar Cha pahila gana
Thanks sangitlya baddal bhava🙏🙏
Jayas kumar bhari singer ahe little singer♥️♥️
खरं तर विदर्भ म्हणजे 1/3rd महाराष्ट्र अशी प्रकार ची मराठी भाषा बोलते.❤
या पुढे इतर लोकांना पण समझेल
नागराज सर ,आणि तुमची टीम मराठी चित्रपट श्रुष्टी ला पडलेले एक गोड, सुंदर स्वप्नां वाटत आहेत ....तुम्ही फारच बदलून टाकला मराठी सिनेमा...मराठी मातीतला वाटतोय हे गीत...हा पण सिनेमा 100 करोड करणार....
I am Punjabi and I am married to a very beautiful Marathi mulgi...even I can understand this song haha...very cute...love to all my Marathi loka from Punjab ❤️
Wow
Nice❤
Love you too Mitra
You would definitely say beautiful Marathi mulgi to make Marathi people happy but in reality Marathi women aren't beautiful and you are not at all married to any Marathi woman. So stop your lies. Marathi men and Marathi women very rarely marry non Marathi people.
@@rickyrocks3277he is lying.
मी नाशिक चा आहे, पण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील - गावातील वेगवेगळया बोलीभाषा ऐकायला मला खूप आवडतं. ह्या चिमुर्ड्याने मन तर जिंकलंच आहे, आणि वर्हाडी भाषा पण सुंदर आहे. नागराज मंजुळे खरंच छान प्रयोग करतात जे मनावर खूपच छान प्रभाव पाडतात. हा चित्रपट हि अप्रतिम असेल यात शंका नाही . खूप खूप शुभेच्छा, आम्ही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
I work in sales dppt. One day i called my client he is from pune 😊. I heard this callertune i liked it.
Although I don’t understand marathi. But i like this song 😊☺️ love Maharashtra
😂😄
गाणं खुप छान आहे.काळजाला भिडणारं आहे.सगळ्या त महत्वाचं म्हणजे ए.व्ही.प्रफुल्लचंद्र सरांनी गाण्यात वेगवेगळ्या instruments चा खुबीने वापर करुन मराठी संगीत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलयं.सरांना अगदी मनापासुन सलाम!
नमस्कार
अरे हाच कि तो आमचा मातितला स्वर्ग..माय आणि लहानपण आठवलं .. नागराज अजंब जादुगार आहे ..
हे बारकं कुठुन शोधलं आता, सैराट पेक्षा धुराळा करणार ह्यो तर...
Dada ha mulga ... Chi. Shree Ganesh Pokale, Amravati Javal "Anjangaon Bari" he gaon aahe tethe Ganesh Pokale Yancha Mulga. Thanks Nagraaj Sir...Jai Amravati.
Yach name Shri ahe.shri pokale.amravti la rahto
आवाज ऐकून कोणा कोणाला वाटल हा आवाज jayas चा असेल म्हणून thumbs up please 👍
मित्रा जयसचाच आवाज आहे...😍😍😍😍😍😍😍😍
@@hiteshpargaonkar1255 Ho Mitra mahit ahe...
लहानपणाची आठवण आणून देणार प्रेमळ मराठी गान आहे 😘❤️
Stfsrtdss35🤩🏴☠️😭_8-
The
Sfssfcddvvfgvfbds frvtdrcfffbghhg
0:06 - 0:28 मी इथेच अडकून पडलोय, infinite loop. ❤️
Same here
Mi pan
True bro... Same here
Same here.
कम्माल आहे यार 😂😂 एवडुश्या मुलांकडुन पन किती अप्रतिम एक्टींग करवुन घेतली👍👍😊😊
मंजुळे या चित्रपटाचे निर्माते आहेत दिग्दर्शक नाहीत...
भाऊ...
दिग्दर्शक दुसरे आहेत.
थोडी माहिती घ्या.
Producer आहेत 😂😂
He is natural...
फक्त खेड्यातील पोरंच हे सुख अनुभवू शकतात ✌I feeling great
एकदम बरोबर
ते तीन मिनिटां नंतर चं संगीत काळजाला लागलं राव...🔥
#A V prafulchndra sir 🙏
९० च्या पोट्टयाहो
काळ पुन्हा मागे फिरला.....आठवणी जाग्या..झाल्या....!!
डोळ्यात पाणी..आल
आणि - : नाळ : - अजून घट्ट झाली................!!!
best of Luck Team......!
एक नंबर...👌👌👌
सुरुवात तर हृदयाला स्पर्श करून गेली..😊😊फारच सुंदर..13 वेळा पाहून झालं हे गाणं.
Waiting for movie....
हो भाऊ त्या मुलाचा निरागसपणा मनात घर करून गेला 😍😀
Bollywood che chindi love story baghnyapeksha marathi kalakaryanchi original acting baghavi 🙏🏻🙏🏻
Ek no mitra
लहानपण dega देवा मुंगी साखरेचा रवा 😍😍😍
ऐरावत रत्न थोर,त्यासी अंकुशाचा मार।।
ये छोटे सावकार 🐯..
चला खेलायले🕺 आज रविवार च्ये ....🤓
आई जाउ काये खेलायले...😒
नाही म्हणल ना..😠
आई आईआईआई जाऊदे ना..☺
हॅ..🤨
मि सगळे काम करतो न तुजे ..😉
चैत्या...🤥
आज रविवार च त है अभ्यासं नाय..😇 एक वेळा एक वेळा...☺☝🏻
ना^^हीं...
येतो न थोड्या वेळानं जाऊदे ना..😚
जा....😘❤
yeee..!!
चिंडी नको न खेलूं ...👊
अबे चल न कायले भांडण नको ना करू चल लवकर...🏃🏾♂
ए... ए ...ओoo..ओ ए.....
भुर भुर भुर ...🙃
भुर भुर भुर ..
ओoo..ओ... ए..
मध किती गोड़ गोड़ गोooड़..🍭😋
झाडावर जू जू झूल..🐒
काड़ीवर मुंगळ्याची सर्कस गोल गोल गोooल..🐜🐜
तोल जाऊन चाक होइ गोल गोल गोooल...🔘
ट्रैक्टर🚜 वर चक्कर मारायची दूर दूर दूuuर...🛣
कागदचं विमान ✈उड़तय भुर भुर भुर...🙌🏼
आई माला खेळायला जायचयं....🤸🏻♀ जाऊ दे ना वं ...😌
नदीमदे पवायला 🏊♂जायचय_जाउ दे ना व....😌
माझा सगळा अभ्यास झालाय_📝जाऊ दे ना व ...☺😚
जाऊ दे ना वं ...😚☺
मि तुझ सगळ काम ऐकतो_जाऊ दे ना व...😝
भूर भूर भूर्र...भूर भूर भूर्र...भूर भूर भूर्र...भूर भूर भूर्र...😇😇
रोज सकाळी उठायचं_कोंबड्याच🐓 घर उघडायच_पिल्लाच्या🐔 मागे लागायच थुई थुई थुई थुई थुई ....🐥🐥
रेडकुच लोब करायचं_🐃चकाचक आंघोळ करायची_🐹फटाफट शालेला जायच_टमटम मद्धे बुई बुईई....🚙🚕
वर्गात कॉमिक्स 🎒ची मज्जाच लई लई लई ...
कच्चा जांबा बोरांची गोडिच लई लई लई...🍐🍋😋
साबनाचे रंगीत फुगे उडवुया लई लई लई ....🎈🎈
दगड की माती खेलायला पोट्ट जमुया लई लई लाईई🏑.....ऐ ....ऐ....ऐ....ऐ😍😍😍
Love u Nagraj sir ....
Love u all #नाळ team .... Specially ......CHAITYA ♥️...........
.n dont think ki googelbaba chi Help ghetli asel ....😂😂
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
00:45 Just one correction: अबे लेका चैत्या, चल नं, कायले भांडनं करून रायला? चल लवकर...
@@RajeevCenshare thanku jayas ...we love u lot 😘😘
Wow great work
Bhava khup mehnat ghetlas.
प्रथमच आम्हला विदर्भातील भाषा कशी असते हे पाहायला मिळेल
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
Apan kuthe asta?
bhava kadhi Akola alla tr sang yeto mg tule bhetayle😂
Awesome song
मराठीत वऱ्हाडी गाण्यांची मोठी परंपरा आहे
नागराज मंजुळे सर स्टार बरोबर काम करत नाही पण जे लोक नागराज सरांबरोबर काम करतात ते लोक स्टार बनतात 😍😍😍
Nice line
@@vaibhavkathe2633 कालच कॉपि केली चला हवा येऊ द्या मधून😂😂😂
खरच मराठी संस्कृति महान आहे
आज कळत की किती हलव भावना यामधे आहे
आणि माधुर्य सुद्धा
ज्या लोकांनी मराठी संस्कृति निर्माण केली त्याना कोटो कोटि नमन , कोटि कोटि धन्यवाद
jvccvjjjbvdxv jp el dl xm
Thanks नागराज सर आमची वऱ्हाडी, विदर्भाची भाषा एकूण लय चांगलं वाट्ते
प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाणारे song , (जर ग्रामीण भागातील असलात तर )
हो भाऊ बरोबर आहे...
खूप छान वाटले हे गाणे ऐकून
👍
☺
Ho na bhava
vishal bhong ua-cam.com/video/JCO2TFKtgYU/v-deo.html
काल्पनिक न वाटता त्या प्रत्येक seane मधये आपण आहोत असंच वाटतं, खरे पणा हा जीव आहे ह्या film चा ....👌👌👌
- South industries & Marathi ok industry just go in the depth of the music 🎶 & They can make you cry & dance in any sound.🎶 So amazing.🥰 From🇲🇺🙏
bro there is nothing like south industry it is tollywood kollywood mollywood sandalwood costalwood
Yes❤
पहिल्या ३० सेकंदात दाखवलंय तसं कोणी कोणी आपल्या लहानपणी खेळायला जायला आईकडे परवानगी मागितली आहे??....👍LIKE करा👍.
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
@@RajeevCenshare u r welcome.
15_20 yrs purviche sarv eka kshanat dolyasamor ale.... thanks for making such osm movie
Most favourite part of the song
me jevha pahilyanda ha scene pahil tevha mala maz lahanpan athaval , kiti quit vatat asel me hi tevha yamule kalal
चला रे पोट्टेहो खेळाले.. मायबोली वऱ्हाडी👌
खेलाले चालता का बे
चला न बे लवकर
This is the cutest song i've ever heard, never thought a marathi song can put a smile on my face! So happy to see marathi movies developing amazingly!
19 saal ka hu phir bhi sunn raha hu😌😫💖💆♂️
What really amazes me is that the ability of Nagraj Manjule to find these gems amongst us.
मराठी चित्रपट कसा असावा हे नागराज मंजुळे कडुन शिकावे , महाराष्ट्रात शुद्ध भाषेपेक्षा गावठी भाषा लोकांना प्रिय आहे , इतर मराठी चित्रपटात एवढी शुद्ध मराठी वापरली जाते की इथल्या लोकांना त्या चित्रपटाबद्दल आपुलकी निर्माण होत नाही
Right
Exactly
Mast lihl tumhi agree wid u
Really true
Nagraj Manjule a piller for Marathi Cinema who never works with well established actors, Superstars but yet this man have those guts to make his movie hit.. n yes Naal already shown this.. many many multiplexes, theatres are still holding HOUSEFULL boards outside... Truly amazing..
हे जानेवारी 2023 आहे, चला पाहूया कितीजण पाहत आहे.
🎧🔥
Chala
'अरे किती सहज अभिनय केलाय राव...किती निरागस....तोडलास फोडलास राडाच केलास ना राव....😍😍'
काय गाणं बनवलं आहे नागराज सर,
राव 75 वेळा ऐकलय 2 दिवसात....
किती गोड पोरगं आहे हे....
👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर, गोड निरागस गाणे आणि संगीत, त्यात श्रीनिवास चा अभिनय छोटा पॅकेट मोठा धमाका, निशब्द करून टाकलंय पोरण येड लावलं.. भावी आयुष्यासठी भरपूर शुभेच्या...
One of the most beautiful children song ever heard in the history of Marathi main stream cinema. This song will be fav for all in more coming hundred years in Marathi cinema. Superb👌🏻👍🏻
q🥰🥰
अण्णा चा चित्रपट आहे, मग विषयच नाही, चांगलं काहीतरी पाहायला मिळणार च, पण नवीन प्रश्न ही उभे राहणार, ज्यांचा आपण विचार केला पाहिजे,,,, खूप मस्त 👌👌👌😘😘😘😘😊😊😊😊
Poonam Alhat mam yes I agree with u but their questions provide a way to live then Their questions are also realistic and So he is my favorite director
@@ravirajmanav8843 marathi bol dada, mala english nahi kalat
To tula impress krt ahe , English madhe bolun ,tyla vtte English bolle tr Tu impress hoshil, smjle ,hi ahe aaplya lokanchi manshikta ,kuthe mulgi disli ,yanche ubhe hote,vichar pan Nahi kela Yani hila English smjte Ka ,mee too?
का माहीत पण डोळे पाणावले लहान पण समोर उभे राहिले
Btw me pan विदर्भातला 😍😘
Me pan Leka
@@sudarshanmore9963 kuthla आहे Tu भावा
Bhava mi tar punyacha. tari pan dole panavle
Bhawa amhi Chandrapurkar...apn
Jy VD
सगळ्यात महत्वाचे मराठी भाषेचा वेगवेगळ्या रंगांचा वापर कसा करावा हे नागराज सरांकडून शिकल पाहिजे.... असे चित्रपट येत राहिले तरच मराठी पुन्हा प्रगल्भ होईल.... सुंदर ओळी आणि सुंदर चाल...
Superb talented kid❤️❤️❤️👍
मनाला स्पर्श केला यार बारक्याने 😘😘 विषयच नाय सुपरहिट होणारच 😎✌✌👍👍
नक्कीच हिट होणार
@@miyaZolago
विषयच नाय ना 😘😘
Sairat cha recrd todte nn bhau
@@tusharasatkar9333
नक्कीच तोडणार भाऊ.... विषय हार्ड 😍😘
नक्कीच होणार
एका गाण्यामध्येच पूर्ण बालपण slide show सारखे दिसू लागले 😍😘
attache lahan mule kadhachit Ashe Lahanpan jagnar nahi.. pan he Pahun aamche Balpan khup Athavte.. aaiche mage mage palne. shaletun alyavr khelayala baher Jayche.. tewa technology jari nasli tari tewache vatavarn Kharach khup god hote.. Aata mule aale ki mobaile madhe lagtat.. Kharach Aaple Balpan khup god hote Tnx to nagraj Sir and sudhakar Sir.. khup avadla.. movie yenaychi aaturta ahe ata 😊😊😊
2022 सुरु होत आहे
कोण कोण ऐकतय हे गाणं 😊
Hi
Amcha baalpan hey asa hota mobile yenya adhicha baalpan...je aaj cha mobile war PUBG khelnarya mulancha nashibi nahi..bara jhala mobile yaicha adhi majha baalpan gela..from one 90s kid 😊😊😊
It's nice to listen to Varhadi language. I am from western maharashtra and have a few friends from Nagpur. I've shared the song with them and definitely would go watch the movie with them.
Apli marathi lai Bhari. Hindi movie industry zak marte marathi Samor.
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
jayraj patil "##$$$$ ७& 🎂*& .₹*(₹(₹(₹**(💐(५₹₹₹₹
Hindi movie bhet te ka frustration sathi?
आता माय मराठी चाच डंका वाजणार....
हिंदी ला आता बाय बाय...
जय महाराष्ट्र जय मराठी
Bollywood la haklun dya Maharastratun.
जुनी पिढी ने जगलेल आयुष्य आताच्या पिढीला शक्य नाही. खरं आहे जुन ते सोनं.
मस्त आहे ! मराठी चित्रपट सृष्टी पुन्हा नव्याने नक्की पुढे येणार ! दादासाहेब फाळके नंतर आपण पुढे नक्की नेऊ शकता ! जय महाराष्ट्र ! insta | Maharashtra.Sainik
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
बालपणाची आठवण आली 😢
गावाकडची मज्जाच वेगळी आहे .नक्कीच चित्रपट पहायला आवडेल महाराष्ट्रातील जनतेला .नागराज sir धन्यवाद अशे मराठी चित्रपट घेऊन येण्यासाठी
BHUSHAN PENDHAR ua-cam.com/video/JCO2TFKtgYU/v-deo.html
Who's here to watch first 30 sec repeatedly..?
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
Kup cute ahe song😘
किती गोड पिल्लू आहे हे 🥺❤️
Mazya sarakh😂😂😂😂❤❤❤
या एका गाण्यात बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहतोय, नाळ चित्रपटाच्या सगळ्या टीम चे आभार.
१ ली ते ४ थी मध्ये असच जिल्हा परिषद ची शाळा बुडवून😀
टू व्हीलर चे टायर खेळत😎 तळ्याच्या काठी जावून मधाची पोळी😍 झाडायची
Missing that days 😔😔
आई जाऊ दे न व मले, आमचा विधर्भ🚩❣️
Bhava apla Vidarbha.....Ani me aplya Marathwada madhla ahe
Aapla Maharashtra
@@mukeshhingane6936 Are bhava tasa artha navta maza ❣️ Aapla Vidharbha Aapla Maharashtra 🚩🚩🚩
@@shubhamgond11 ohhh....Mag tar ajun best....me apla asach lihla....koi nai....ENJOY...!!!
The great नागराज भाई खरोखरच सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेली
मी आतपर्यंत 100 वेळा गाणं पाहिलं आहे 😄😄😄👌👌👌👌👌
Happiness... कितिही पैसे खर्च करुन नई भेटनारी गोष्ठि दाखवली। माझे गाव दाखवले। मी स्वताला पहिले इथे। 😌🤗
भावा superlike... now eagerly waiting इतक्यात ५ वेळा पाहीलय... can’t stop 😄
माझा मुलगा दोन महिन्याचा असताना मी त्याला नेहमी हे गाणं ऐकवायची आज तो सात महिन्याचा झाला तो कितीही रडत असताना मी हे गाणं ऐकवलं की तो लगेच शांत होतोआणि खेळायला लागतो. Thank you so much Nagraj sir for lovely song ❤
मी पुन्हा पुन्हा सुरुवात पाहताेय आणि माझ स्मित हास्य आपाेआप बाहेर येतय, काय जादू आहे यार ही.... लव यू नाळ!
Vishwajit Rane.... 👍🏼
तो मुलगा किती गोड आहे ना!😍😍😍
Tya hi peksha jast ti choti gondas mulagi.. 😍😅Aagav😛
Starting cuteness is awesome
Sarv cha lahan pani god disatat. Masum
हो ना अरे 😭❤️❤️❤️
Ho na so cute
किती निरागस आहे यार हा😘😘😘😘
Kay divas hote te 😢 hai gana aayikla ki tya divsanchi khup aathavan yete raav😢 😅
❤làaa as all000 ß
जबरदस्त, संपूर्ण लहानपण आठवलं. नागराज अण्णा, नेहमीसारखे या वेळी सुद्धा तुम्ही प्रभावित केलं. नवीन डायरेक्टर रेड्डिना खूप शुभेछया.
आणि विशेषतः विदर्भातल्या लोकायसाठी, पोट्टेहो , लाईक ठोका बे .... आपल्या मातीतला गाना आहे.
1.5 k dislikes🤤 for what . For this innosence and melodious tune . Seriously what more u expect shame on u guys for those who gave 1.5 k dislikes .
खरच खुप गोड बोलतो तो मुलगा ...आणि हा पिक्चर पण ग्रामीण जीवनावरचा आहे...Thanks a lot to Dear team....
Nagraj manjule Marathi industry che rajamauli sir ahet❣️❣️❣️❤️
Great Marathi Song after long time.Nice composition.
I am from Odisha and I understand 90% of the lyrics.. very nice song.. remember my old days....
3.9K Peoples Who's Dislike....
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐
Right
The cutest and the best song to explain the relationship between mom and son 💜💜
😍Ha movie superhit honar je je sahamat asatil like please 😇😇😇🙏🙏🙏
Mastach..... mazha pilu aasach aahe... same to you
हा पिक्॒चर सगळ्यांनी थेटरात जाऊनच पाहायचा. जय महाराष्ट्र.!
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
Pn kadhi ahe ha pichr
I want hindi sub titles..
खुप छान नागराज सर आमच्या खुप लहान गावात आपन चित्रपटाच चित्रीकरण केल्याबददल आपला आभारी आहे ....आणि आमच्या गावी 1 ते 1.30 month राहिल्या बद्दल सुधा एवढा मोठा चित्रपट निर्माता आम्हाला चक्क ......खुप मस्त अनुभव होता
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
Me and my daughter watching .. Explaining her ..what we do in our childhood.. now a days it’s different to find such thing’s ✔️
नागराज सारांचं हेच वैशिष्ट आहे कि अशी स्टोरी निवडतात की ते कोणी अपेक्षा पण करू शकत नाही ... नाय तर दुसरा दिगदर्शक असता तर तो सैराट चं भाग बनवत बसला असता
True
Ho already banale hindi made ekdam kharab dhadak.
nilesh zimbal Pan hee film Nagraj Siran’ni fakt produce Keli aahe (ani acting pan). Director cha naav Sudhakar Reddy aahe.
@@Adhvikha doesn't matter. Both person have contribution in filmmaking
Suraj Wakpanjar
When did I say they don’t? Just correcting Nilesh. Getting the credits right IS important.
Amchya junya gharat ashech khamb hote...!!! Itte dandu, pakdapakdi, istop palti, andli koshmbir, gotya, Tyre.., abaa Dhabi, cricket with jadachya Kathiche stump, hafshya cha pani, aaji chi Kathi chi TalvAR.. I miss all that 😥😥😥.... this reminds me alll.. Best days... happy life we never appreciated then... 😮...... 🙏Thank you♥️♥️
नागराज दादा खर सांगतो तुम्ही या मराठी सिनेमाच स्वपन आहे कारण तुमच्या सिनेमात खर पन आहे
zakkas
Day 4 of listening this song again n again 🦦🦨💖🙃
जबरी भारी पोरगा घेतला आहे
लाडी गोडी लावतानाच हावभाव जबरदस्त आहेत
हा चित्रपट सैराट ले माग टाकणार एवढच आज बोलावंसं वाटत... आजची पिढी हे असल बालपण बघू शकणार नाही....thanka to nagraj manjule. त्यांच्या मुळे कमीत कमी त्यांना माहिती तरी होईल
आई जावू दे ना मी सगळ काम करेन हेच किती मस्त आहे यार 😘😘😘😘😘
Thanks a lot, please keep sharing with your friends and family.
@@RajeevCenshare chhote Bhagwan WC😍😍😍 nd thanks for replying my comment