Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sir job kard nahi aahe chalnar nahi ka
खुपच उपयुक्त माहिती आहे धन्यवाद सर
एका जॉबकार्ड वर एकदाच apply करता येतो का plz reply me sir..🙏
Of line bharychi gsrj nahi ka sar
सर 7,12 वर भूमापन क्रमांक नाही दिसत
सर 7/12वर सामायिक विहिरीची नोंद असेल तर अर्ज करता येतोका
Open sathi ahe ka
फॉर्म भरला आहे तारिक का दाखवत नाही .अर्जाची स्थिती मधे दुसऱ्या दिवशी दाखवते का तारिक
सामाईक विहीर आहे त्याच क्षेत्रात स्वतंत्र विहीर मनरेगाअंतर्गत घेता येते का?
Sir माझ्या शेतामध्ये बोअरवेल ची नोंद आहे तर मी विहिरीसाठी अर्ज करू शकतो का
ग्रामपंचायत निवडताना स्वतःच्या राहायच्या गावची निवडायची आहे का ज्या शिवारात आपली शेती आहे ती निवडायची आहे आणि गावाचे नाव जिथे राहतो ते टाकायचे आहे का ज्या शिवारात शेत आहे ते टाकायचे .. प्लीज कळवावे
सर अजं भरताना चुकला आहे ड़िलिक्ट मारला तर परत अजं करू शकतो का मोबाईल मधून
धरण क्रमांक बे सांगशीन का नाही
अर्ज भरून झाला पण विहीर मंजूर होत नाही काही अडचणी असतात का पुढील प्रोसेस काय आहे
मनरेगा जॉब कार्ड स्वःताच लागते का कोणाचेही चालेल
जमीन 2 हे चा पुढे आहे आहे
Jalna jilha ❤❤❤
मंजूरी मिळते का sir
विहीर दुरुस्ती साठी करता येईल काय अर्ज?
Open साठी आहे का
पैसे कधी मिळणार आणी द्यावे किती लागणार हे पण टाका
Jobcard kas kadhyach sir
grampanchayt la arj kara
अर्जाची मुदत कधी पर्यंत आहे
लिंक पाठवा सर अप ची
Sir solar che from kadhi chalu honar मुखमंत्री
update aale ki kalvinyat yeil
फॉर्म प्रलंबितच आहे दोन महिने झाले आहेत
मनरेगा क्रमांक कसा मिळवावा
Apla No pathva
अर्जाची स्थिती चेक करताना otp येत नाही
परत प्रयत्न करा.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे
अर्ज्ज मंजूर झाल्यास संदेश येईल तुम्हाला
Kewa yenar massage 😢 @@DigitalDG
भरताना अजं चुकला आहे तो अजं मी ड़िलीकट मरला आहे परत भरता येईल का सर मोबाईल मधून
हो
Number patva sir
Of li e karaychi garaj nahi ka sar
सर धारण क्षेत्र किती टाकायचं