dp भाऊ किती मस्त फॅमिली आहे तुमची ईश्वरचरणी प्रार्थना असेच राहा मी इचलकरंजी ला वीस वर्ष काम केलं पण त्यावेळी मला माहिती नव्हती चार वर्ष झालं आम्ही आमच्या गावी आलो परत मी आलो तर येईन भेटायला सोसायटीमध्ये
धनूभाऊ कुटुंबाला धरून राहून... हसून खेळून कन्टेन्ट तयार करत आहात... खूप छान वाटले... वहिनी.. ताई... आई... पप्पा... सर्जा... खूप छान साथ देतायत... पैसा खूप येतो जातो... कुटुंबाला महत्व देता आहात... खूप छान कुटुंबं आहे... हार्दिक शुभेच्छा.... तुम्ही भविष्यात टीव्ही शोमध्ये दिसावं... असे वाटतेय... 😀😀😀👍👍👍👍👍👍👍👍
काय भट्टी जमवून आलीय....अगदी सर्वांची गाडी सुसाट ....अंकिता अन आई....अगदी लारा सचिन ची बॅटिंग .....अन तुम्ही दोघे जबरदस्त.... खोत×पोवार.... पुन्हा एकदा टाय मॅच....लय भारी भाऊ...
DP भाऊ आपण कोल्हापूरी जगात लय भारी आणि तुमच्या अंकिताचा आणि माझा स्वभाव same आहे, मी आणि माझे मिस्टर येतो इचलकरंजीला, आता परत आलो की तुम्हाला सगळ्यांना नक्की भेटणार आहे, जरा आमच्या नवऱ्याला पण बोलतं करा तुमच्यासारखं
वाहिनीचा चेहरा हसरा आहे राव कधी पण बघा खूप छान हसतात ❤😍😍😍😍
दादा अंकिता म्हणजे शेरास सव्वाशेर 🤣🤣🤣🤣🤣लक्षात ठेवा फक्त तुम्हीच भांडण लावता होय तुमची बहीण पण तुमची च बहीण च आहे भारी ग अंकिता दीदी
देशात पवार राज्यात पवार गावात पवार 😂😂 फक्त धनंजय दादा पवार 🤟🔥😁😁😁
छान आपली भाषा आणि आपला राहणीमान इतर लोकांपर्यंत पोहचत आहे आपल्या माध्यमातून👌
अंकीता जाम भारी, डीपी शोभते तुझी बहीण 😃😃😃😃😃👏👏👏👏
डिपी भाऊ मस्त मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात मी रहाते पुण्यात आणि माझ माहेर आहे इचलकरंजी तुमच सगळ्यांच बोलण ऐकल की माझ्या माहेरच्या घरातच बसलेय अस वाटतय
Tumi ichalkaranji chya aahat tai ??
Mi pan Ichalkaranji chi aahe
Me pn ichalkaranji chi aahe
मी पण इचलकरंजीला असतो राजवाड्याजवळ राहतो
@दरबार आपला म्हणजे काय
Mi pn lchaknjila aste🤗
खूप मस्त दादा वहिनी..आणि अंकिता ताई च बोलणं एक मस्त असत..जाम भारी सगळेच♥️😍😍😘😘
# Ankita looks gorgeous...!!! ❤️❤️❤️
अंकिता सुद्धा खूप छान पॉईंट मारत आहे....well done धनंजय भाऊ....हसून हसून पोटात दुखायला लागलं.... 👌👌👌😃😃😃
Dp- मी निर्व्यसनी....
अंकिता- रात्री सरळ बोलास...🤣🤣🤣
dp भाऊ किती मस्त फॅमिली आहे तुमची
ईश्वरचरणी प्रार्थना असेच राहा मी इचलकरंजी ला वीस वर्ष काम केलं पण त्यावेळी मला माहिती नव्हती चार वर्ष झालं आम्ही आमच्या गावी आलो परत मी आलो तर येईन भेटायला सोसायटीमध्ये
Bhari ahe tumchi family sagle ekdum talented actors ahet 😳.. 👌 💐
धनू बाहु पवारांचा नादच खुळा बाकीच्यांचा कर्त्यात खुळ खुळा 💪💪👊👊😉😉
बहीण भावाची कडक जुगल बंदी 😅😅
दादा वहिनी एकदम जबरदस्त व्हिडीओ असतात तुमचे कॉमेडी...खूप मनोरंजन होत😊😊😅😅😂😂😍😍🤗
3:21 एकच हाय ते डोकं उठलंय आर्ध........दुसरी आणतो म्हणजे सगळंच😂😂🤣🤣🤣😂🤣🤣🤣
लय भयानक आहे राव तू दादा... तीन तीन जनींना एकटाच वाघ भिड़तोय..🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂
Dp bhau kadddddak act ... ❤️😀😘
Ankita mam ekdum mast. 🎉😀😘
खोतांची पोरगी बोलती बंद केली😂😂😂
लग्नाची एवढी का गडबड. ....
रोज तू भांडण लावतोस आज तुझीच फिरकी घेतली दीदी न 😂😂
खोतांनच्या मुली बोलण्यात फार हुशार आहेत
अंकिता बोलायला ऐकायची नाही,,,,, D P भाऊ😂🤣
धनंजय भाऊ खुपच विनोदी आहेत 👌👌👌😁😁😁😁
रे dadya खोताची आई तर तू पण अर्धा खोत च आहेस आणि बायको पण खोत तर फुल खोत झालास की काय राव 😉😁😁
Bhau tumche vidio khrach khup chan astat khup majja yete baghayala
Majhi sanpurna familly baghte tumche vidio
Bhau, Family Drama khup Chan 👌
बाहेर असुनही, घरातच आहे असं वाटलं.
पुस्तक एक पण नाही...गिरण पास तरी कस होतय काय माहीत..dp rocks 🔥
Khupc Chan amchay Gharat pan asc watawrn ahe
पुस्तक एक पण नाही ..घिरणं कस पास होतंय काय माहित हा डायलॉग एकनंबर.... 😃😃😃🤣😂😅
Bhau mast ha family drama...khup maja yeti bagayla...aai,vahini,tai,ani tumi...👌👌👌
धनूभाऊ कुटुंबाला धरून राहून... हसून खेळून कन्टेन्ट तयार करत आहात... खूप छान वाटले... वहिनी.. ताई... आई... पप्पा... सर्जा... खूप छान साथ देतायत...
पैसा खूप येतो जातो... कुटुंबाला महत्व देता आहात... खूप छान कुटुंबं आहे... हार्दिक शुभेच्छा.... तुम्ही भविष्यात टीव्ही शोमध्ये दिसावं... असे वाटतेय... 😀😀😀👍👍👍👍👍👍👍👍
घरातील तीन बायका dp ची फजिती एका ! 😂😂😂 खूप छान व्हिडीओ
असे वातावरण प्रत्येक घरात हवे सासू सून नणंद असे हवेत
कळलं काय धनंजय भाऊ खोताची आहेत म्हणून पोवार आहेत लक्षात असू द्या
😂😂😂😂😂😂😂
DP साहेब तुमचे कुटुंब जबरदस्त आहे,👌👌
Ekch number family 👍🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ नमस्कार
जय खान्देश (उत्तर महाराष्ट्र )
🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
रात्री सरळ बोललास..
टिक मार्क करा ही लाईन😁🤣🤣🤣🤣
8:15 लाईन लावीन फटाक्यांची माळ🤣
खरं तर कॉमेडी ही एकदम शेवटच्या वाक्यात झाली... रात्री सरळ बोललास 🙃
डीपी भाऊ आपल्या कुटुंबाला माझ्या Ktbhau परिवारातर्फे शुभेच्छा !
असेच हसवत रहा 🌹🙏
Rajyat Pawar..Kendrat Pawar...Delhit Pawar.... 😂😂😂😂😂😂😂😂
मी खोत आहे आणि तूम्ही एवढे खोतांचे स्तुती करता ते मला घरी उठता बसता ऐकावे लागते नवऱ्या कडून आणि ते तर तुमचे fan jhale ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 great going
Haaa
नाद खुळा आहे की दादा 😀😂😂✌️
लोकमान्य टिळकांनसारखे मार्क होते DP भाऊ चे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
धनंजय मामा व कल्याणी मामीची जुगलबंदी व आजीची धनंजय मामांच्या थोबाडीत मारायची स्टाईल खूप हसवते व स्ट्रेस दूर करते... अप्रतिम 👍
खोत् खोत 😂😂😂😂😂😂
Ankita as ka dulalyas dev sangtilyasarkh tri pn mast nice looking 😉
काय भट्टी जमवून आलीय....अगदी सर्वांची गाडी सुसाट ....अंकिता अन आई....अगदी लारा सचिन ची बॅटिंग .....अन तुम्ही दोघे जबरदस्त.... खोत×पोवार.... पुन्हा एकदा टाय मॅच....लय भारी भाऊ...
Khup chan comedy,,, khup hasle mi,,, mi pn kolhapur sidechi aani chan vattay aaplya sidechi comedy pahayala
मजा आली 👏👏👏👏
Mst video ahe bhawu. Kalyani tai Tumi khup awdta mla
Dp bhau be like - अंके तुला वाटोळं कोणाचं करायचं आहें 😜😜😜😜😜
Nice family 👌👌👌
Timeimg😂😂😂ताई चा 🔥🔥पॅटर्नच वेगळा आहे
Nandach language bhari ahe. Khup chhan
आज dp चा पाव 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂
केंद्रात पवार 😁😂😂😂
फुल टु धम्माल.... कुटुंब 😂😂😂😂
लाईन लावली असती लाईन फट्याकडीची माळ.😂😂😂
तुमची बोलण्याची पद्धत आवडली, भारीच, भाऊ दिवसा पन ding dong tar नाही ना त्यात की निर्व्यसनी असाल तर उत्तम, चापट्या आईच्या जरा जास्तच खाता, भारीच
खरच खूप छान आहे
Good morning All
Khup chaan
अभिनय 👌👌👌👌
Very Nice Dhanjay Dada...Nice Fmly.
KHOT.vishay hard.💪👑
लय हसलो धन्या दा 😀😀😀😀😀
असे कुटुंब भेटायला नशीब लागतं राव...🤗🤗🤗
वीडियो 1 नंबर 😂😂
रात्री सरळ बोललास 😄😄😄
बायकांपुढे आपलं काय चालत नाय Dp दादा😅🤣🤣🤣
DP भाऊ आपण कोल्हापूरी जगात लय भारी आणि तुमच्या अंकिताचा आणि माझा स्वभाव same आहे, मी आणि माझे मिस्टर येतो इचलकरंजीला, आता परत आलो की तुम्हाला सगळ्यांना नक्की भेटणार आहे, जरा आमच्या नवऱ्याला पण बोलतं करा तुमच्यासारखं
Ek no ha dp Bhau.Aaj barech divsani mi khup hasali 😂😂😂😂😂
खोत हाईत तसली खोटं भारी डायलॉग 😂♥️👌👏👍👌😂😂 होय धनंजय सर तुमी टाका केस खोता वर 😝😝
हे
छोटी नणंद म्हणजे तुमची बहीण की वहिनीची बहीण 🙏🙏🙏🙏🙏🙏💐❤️
Mamachi mulgi
सर्वात सुखी ,आनंदी कुटुंब
Anki khup fast bolte😂😂😂😂
😂😂😂 जबरदस्त
Tumchya taich voice kharch khup chhan aahe mala khup awadal taich voice
Rajyat powar delhit powar kendrat powar😂😂😂😂😂😂😂😂😂
धनाभाऊ पौईन्ट टु पौईन्ट बोललास...अंकीतासाठी इंजीनीअर मुलगा चालेल का?
😂🤣
पवार... ❤️👌✌️
काय काय भावा मज्जा आहे आज काय मग तिघं जनी झपाटा देणार आहेत
Ankita is looking beautiful ❤️😘
Dp bhavu mastch commedy 👍😂😂
रात्री सरळ बोललास... 🤣🤣🤣
DP काल रात्री बसला होता वाटत... 🤣🤣🤣
Khup mast bhava god blessed u all stay blessed u 🙏
😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣लय भारी सगळे मस्त
डीपी भाऊच बरोबर आहे
आई एक नंबर आहे तुमची
Dp Bhau Tumche video phar changle astat u are best Comedy video
Ek number rajyat pawar ,kendrat pawar ani deshat pawar
😂😂😂😂 lai gamati wali family ahe...... Wow 🤩
Classic ✨👑 Fabulous 😂😂😂
❤️
ताका पेक्षा लोणी जड ....शेरास सव्वाशेर भाऊ
Khataranak 😀
खूप छान ❤️
Dhanjay भाऊ खूप हसलो रात्रीचे 1.वाजता पाहिलं व्हिडिओ .
We'll non scripted
Khup sundar DP bhau
Gharo Ghari matichya chili
Ankita chya lagnala bolewa 😃
Khup ch bhari video dp dada....😂😂
खरं vahini खूप गरीब 😊
गरीबाची पोर म्हणून वागते
जरा पण सासुरवाडी ची श्रीमंत ची घमेंड नाही 😊
धंनयज व्हिडिओ छानच झाला... किती रे त्या खताच्या बदल बोलता तिन खताच्या बसलेल्या असताना हिंमत आहे बाबा आणि मार किती खाल्या... मस्त मज्जा आली... 😂😂😂😂
Ticha mukka gheun raha 🤣🤣ky Dada 🤣🤣🤣
All family lay bhaari. ..mala tumhla bhetaychi khup eccha aahe