वांग्या मध्ये अंतर पीक पत्ता कोबी:
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण वांगी लागवड कशी करावी, कोबी लागवड कशी करावी हे आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
रा. पाडोळी ता.जि.उस्मानाबाद
बाजीराव गाते मो नं-9850294006
#वांगी_लागवड
#कोबी_लागवड
#vangi
#kobi
#kisan_agrotech
याला म्हणतात शेतकरी... अभ्यास करून शेती...👍🚩👌👌👌
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिली आहे, परिपूर्ण अभ्यास आहे , आमच्या गावाजवळ आहे हे गाव यांची शेती पाहण्यास नक्की जाणार , जय जवान जय किसान .👌👌
धन्यवाद भाऊ🙏🙏
खुपच छान माहिती दिली भाऊ तुम्ही याला म्हणतात ओरींजनल शेतकरी
धन्यवाद सर🙏🙏
खूप चांगली माहिती आणि महत्वपूर्ण माहिती दिली
Mamacha abhyas ani confidence lajwab ahe, changla video 👌👌
धन्यवाद सर🙏🙏
पावसाचे पाणी जास्त झाल्यावर वांगी येतात का
"अनुभवातून खरी माहिती देणारे प्रामाणिक शेतकरी मामा."
चॅनल मालकाचे खूप खूप आभार.....
धन्यवाद सर🙏🙏
कापूस मध्ये कोबी किंवा पत्ता कोबी घेतली तर चालते का साहेब प्लीज माहिती द्या?
mast mahiti dili sir tumi
धन्यवाद सर🙏🙏
खुप छान माहिती दिली मामा🙏🙏
खुपच छान माहिती.. अनुभवि शेतकरी राजा..
मीही आज वांगी लावलीय सुपर 10 त्यात चालेल का पत्ता कोबी की कोथींबीर लावु भाऊ..
माहिती फार चांगली धन्यवाद साहेब खरी माहिती मिळाली धन्यवाद साहेब तुमचे धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏😊
Very nice and useful information.
Great combination 👌😍💐👍
Thank you 🙏🙏
एप्रिल महिन्यात वांगा आणि गोबी लागवड केली तर चालेल का
Bhau namskar khup chhan mahiti dili ,aani tumchya confidence baddal khup adar watat ahe ,ki mi suddha ek shekari aho,aani kontehi Kam ziddine karave he shikala milale khup khup dhanyavad
धन्यवाद सर 🙏🙏
आपण दिलेली माहिती खुप आवडली आपले मनापासून आभार
धन्यवाद सर
Superior dada jay Kisan jay Maharashtra
Thank you dada
Patta kobi che Biya lavlya ka rop
Sir khupch chaan..
Agdi barobr..
धन्यवाद सर🙏🙏
हर हर महादेव
🙏🙏
90 हजार ते 1 लाख खर्च। कसा झाला पूर्ण शेड्युल कळेल का आम्ही पण वांगी लावतो।
पत्ता कोबी प्लस वांगी त्या मुळे तेवढा खर्च झाला..
पावसाळ्याच्या दिवसांत 2 दिवसाला स्प्रे काढावं लागतंय सर.. मग तुम्हीच सांगा तेवढा खर्च येईल का नाही ते..
@@kisanagrotech2552 सर तुम्हीच व्हिडिओत म्हटले आहे कोबी ला सेपरेट औषध नाही। वांग्याबरोबरच ऍडजस्ट होते फक्त कोबीचा खर्च 70 पैसे काडी प्रमाणे
आणि वांगी 5 बाय 3 लागवड असेल तर 2200 ते 2500 काडी म्हणजे। 80 पैसे काडी। ने 2000 रोप खर्च असेल। तुम्ही माहिती अतिशय छान दिली सर फक्त खर्च माझ्या मते थोडा जास्त सांगितलं असो राग मनू नका ज्याचे त्याचे नियोजनात बदलही असू शकतो बेस्ट ऑफ लक अशीच प्रगती आपल्या शेतकरी बांधवांची होवो त्यात आनंद। आहे
धन्यवाद सर🙏🙏
2nhi milun kharach vatt to
Brinjel lagne ka samay kya hai, air patta hobhi brinjel me kab lagana ha,please jankari de
Great
Thank you sir
खुप छान माहिती दिली
वांगी ड्रीप वर आहे का पाट पाण्यावर आहेत
दादा कोबी लागवड कधी।कीती तारखेला केली होती ते नाही सांगीतल
वांगे लागवड झाल्या नंतर लगेच सर
Aho shenkhat ka waprat naahi?
डिसेंबर महिन्यात लागवड करावी का
Shetkari chi bhasha zhakas hai rao 😎
धन्यवाद🙏🙏
एकदम झकास माहिती दिली आहे 👍👍👍👍🙏🙏
धन्यवाद भोसले सर🙏🙏
good imformetion
Thank you Sir
Sar pata kobi Ani vangi nohembar la kele tar chalel ka
Tumhi farmer la call karun vichara sir description madhe number dila ahe
धन्यवाद दादा
Great information sir
Thank you Sir 🙏🙏
लयच वजनात बोलताय भाऊ तुम्ही
👌👌👌👌👌👍
एप्रिल मध्ये कोबी लागवड केली तर कशे राहिल
कोणत्या महिन्यात मुलाखत घेतली
Anubhavi shetkari saheb thanks for video
Thank you Sir
👌👌👌💪✌️
Information best 👍 sir.
Thank you Sir
आम्ही आता 13 मार्च ला लावले आहे पंचगंगा जातीची वांगी लावली आहे आणि त्यात फुलकोबी केले आहे तर प्लझ मर्गदर्शन आहे
Thanks sir
दादा माहिती खुप छान आहे 👌👌👌
धन्यवाद दादा🙏🙏
लय भारी
धन्यवाद भाऊ
पावसात कोबी पाने काय होतं क
वागे लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी पत्ता गोबि लावला भाउ
लगेच दोन चार दिवसात
खुप छान व्हिडीओ आहे सर
धन्यवाद सर
Mastt
Thank you
Khup chan mahiti dada. Abhari ahe
धन्यवाद भाऊ
Chan khup sundhr
Mast
Thanks🙏
Good
खुप छान धन्यवाद.
धन्यवाद🙏
Bajar changale asatil tar kashache pan paise hotat mal changala pahije
Hi sir kaise ho ap good work great beautiful thanks my name is Talat surve tal khed dist Ratnagiri
Thank you sir
@@kisanagrotech2552 well come my dear sir
साहेब सेत्क्र्यांचा मोबाईल नंबर द्या
Informative! Thank you so much
Thank you Sir
Khubchand mahiti Sangeet liye dhanyvad
December madhe chalel ka vangyat antar pic gobi
चालेल, तरी पण दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
Ok dada
Khupch chan mahiti dili
धन्यवाद
ध
Sundar video
Thank you Sir
सर मला दुसरा मोबाईल नंबर उपलब्ध करून द्याव त्यांचा विनंती करतो सर
ठीक आहे सर
नमस्कार,, इतकं सुंदर पिकपाणी,,,, अन् तेही हाकेच्या अंतरावर,,,,,वा वा वाह,,🙏
धन्यवाद सर🙏🙏🙏
👌👌
🙏
Thanks sir ji 🙏🙏👍🙏👍
Thanks 🙏🙏😊
येक नंबर भावा
Super
🙏🙏
जूनमध्ये पत्ता कोबी लावणे सर्वात मोठी बीमारी करपा
Vang ,kobi perni tarik
वांगी खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती द्या
ठीक आहे सर
Very nice
Thank you
Shevga konti jat chagi ahe
Odisa
Gret
Thank you Sir
Ve ve a be happy ve today
Nice sir
Thanks
हे पीक खोडवा पद्धती घेतायेत का
येते पण माल कमी निघतो खोडव्याला
Kobi 1 akkar kite lite khrch yeto
खत किती खोलवर टाकले ?
होल मारून 5 ते 6 इंच खोल वर
शेतकर्याचा मोबाइल नंबर द्यावा
वांग्याच्या विक्रीची माहिती मिळेल का
हो सर नक्की, त्यावर विडिओ बनवतो
Atha ret nahi kobhi la loss mde jato tenva lokdwon hot
लय भारी भाऊ
धन्यवाद भाऊ
आशीच कोबी लागवड मिरची पिकात जमेल का फोन करा 8788375231
दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
🙏🙏😊😊🌺🌺
सर असाच एक टोमॅटो च्या विडीयो बना
नक्कीच सर बनवतो
.
Mast.Mahiti.Dili.Dar
Thank you Sir
yhm
काकडी वर व्हिडीओ बनवा
हो सर नक्की बनवतो
ATI sundar
Thank you Sir
सर आपलाच नंबर द्या
तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे ते बंद आहे चालु नंबर द्या
चालु होता सर उद्या ट्राय करा
काल पासून लावत आहे सर लागत नाही ये
हा मी पण लावून बघितला लागत नाही पण चालू नं होता हा शूट करते वेळेस...
पण कस काय लागत नाही काय माहीत
Namaste sir phone no
आरे बोलत बसू नका
आम्हाला शेतकरी चा नंबर पाठवा अधिक माहिती करीता
स्क्रिन वरती आहे की नं सर
सेंट कोबी आता बजन देत नाही सेंट बी घेने बंद करावा हंव
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर असाच सपोर्ट राहुद्या🙏🙏
Mast