वांग्याची शेती | Brinjal Farming | Wangi Sheti | वांगी लागवड | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • 'धन संपत्तीची रास' घालणारी शेतीनिष्ठ शेतकरी गोपाळ सावंत यांची वांगे शेती...
    बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात कुप्पा येथील बी.एस.सी.अॅग्री असलेले गोपाळ सावंत या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रामध्ये 'गौरव सुपर' या वांग्याच्या वाणाची लागवड केली आहे. व लाखो रुपयांचे उत्पन्न काढत आहेत....
    #वांगीलागवड #वांग्याचीशेती #वांगीलागवडमाहिती
    #वांगेलागवडतंत्रज्ञान #मुक्तपत्रकारसंतोषढाकणे
    ...............................................................................
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

КОМЕНТАРІ • 115

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 3 роки тому +8

    सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आधुनिक पध्दतीने शेती केल्यास भरघोस उत्पन्न होऊन भरपूर पैसा मिळतो याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळ सावंत भैया, धन्यवाद ढाकणे सर व शोधवार्ता टीम .

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      पवन महाराज आपले कायम सहकार्य लाभले आहे. या पुढेही लाभेल हीच माफक आपेक्ष....
      धन्यवाद महाराज

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 3 роки тому +12

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असणारे श्री ढाकणे सर... सलाम तुमच्या कार्याला..!!🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार व्यक्त सरजी🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +3

      बळीराजासाठी काही तरी करणे गरजेचे वाटले कारण मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून हा प्रपंच केला... धन्यवाद सर

  • @ananddhakne3955
    @ananddhakne3955 3 роки тому +4

    तुमच्या व्हिडिओ चा फायदा शेतकऱ्यांना खूप होत आहे
    अभिनंदन💐💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 роки тому +8

    वांग्याच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न हे वर्तमान व्यवस्थित आर्थिक बळकटी देणारे आहे.... व्हिडिओ मधील छोटी छोटी माहिती दिशादर्शक आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपली विस्तृत प्रतिक्रिया बुधवारचा टीमसाठी संजीवनी करेल सकारात्मक दृष्टी कोणासाठी मनःपूर्वक आभार

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 роки тому +1

    खुप छान आहे वीडियो शेतकरी शेतीचा डा आहे इतरांना आपल्या माहितीचा खुप फायदा होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 роки тому +3

    दिशादर्शक माहिती.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      खूप खूप आभार सरजी...

  • @maruthibedre1560
    @maruthibedre1560 2 місяці тому

    Khup. Chan

  • @Paulvata
    @Paulvata 3 роки тому +2

    khupch preranadai...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार पाऊलवाटा परिवाराचे

  • @shivajijondhale2863
    @shivajijondhale2863 3 роки тому +1

    Khup Chan margdarshan Sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद शिवाजी सर

  • @nanalavare346
    @nanalavare346 2 роки тому +1

    Vangyachi sheti sundar aali aahe...shetkryane changle utpann kadle aahe....

  • @ganeshghuge1127
    @ganeshghuge1127 3 роки тому +2

    १,जूनची, लागवड, खुप, चांगली

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      होय सर खूपच छान

  • @santoshjiddewad5111
    @santoshjiddewad5111 2 роки тому +1

    Khup Chan mahiti deli sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @ganeshmaske7160
    @ganeshmaske7160 3 роки тому +1

    प्रेरणादायी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मस्के सर धन्यवाद

  • @SunilGaikwad-je2yp
    @SunilGaikwad-je2yp 3 роки тому +2

    Very Very Nice🙏👍👍👌

  • @santoshlabade813
    @santoshlabade813 Рік тому

    छान माहिती दिली सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 2 роки тому +2

    Nice sir

  • @hiraborse5890
    @hiraborse5890 8 місяців тому

    Supr

  • @ganeshwankhede4720
    @ganeshwankhede4720 2 роки тому +1

    Veri nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 3 роки тому +3

    वांग्याची शेती लाखवार उत्पादन देऊ शकते का आणि जर दिल असेल तर कौतुकास्पद आहे... अशा शेतीला व शेतकऱ्याला भेटी दिल्या गेल्या पाहिजेत....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      विशीत सर वांग्याची शेती लाखावर उत्पन्न देणारे आहे व त्या लाखाचे उत्पन्न मागे बाळकृष्ण सावंत यांचे कष्टही तितकेच मोलाचे आहे त्यामुळे जे आहे ते सासवड सत्य आहे

  • @siddharthshreyavlog2082
    @siddharthshreyavlog2082 3 роки тому +5

    आम्ही आता 13 मार्च ला पंचगंगा ची लागवड केले आहे तर थोडे मार्गदर्शन करावे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी व्हीडीओ मध्ये सावंत यांच्या नंबर आहे त्यावर संपर्क करा...plz

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 роки тому +1

    vangyachi sheti uttamch aahe....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @tejaskadam198
    @tejaskadam198 21 день тому

    शेंडाळी साठी उपाय सांगा

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 8 місяців тому

    Good information thanks 🙏

  • @rodgerblr
    @rodgerblr 3 роки тому +2

    Very good, keep it up.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सुशील सर

  • @narayanpashte1592
    @narayanpashte1592 3 роки тому +1

    Chan

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

    • @sampatsandbhor2292
      @sampatsandbhor2292 2 роки тому

      वांगी ची जात कोणती

  • @laxmanrakshe5071
    @laxmanrakshe5071 3 роки тому +1

    👌🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद लक्ष्मण सर

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 3 роки тому +1

    the best

  • @shreyassharma6501
    @shreyassharma6501 3 роки тому +1

    Nice crop ..sir. Ek karot me kitna kilogram baigan aata he

  • @keshavhatmode8198
    @keshavhatmode8198 2 роки тому +1

    Orange colour chi vangi aani kate nasleli ashya vangi chya biyane cha nav sanga

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शेतकऱ्याचा व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करून परिपूर्ण अशी माहिती मिळवा...👍

  • @sonupragat8188
    @sonupragat8188 2 роки тому +2

    Favarani schedule sanga

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडीओ मध्ये नंबर आहे त्यांना फोन करा आणि चर्चा करा

  • @sandiplokare9826
    @sandiplokare9826 2 роки тому +1

    Maja pn 2 yekar plott aahe aata chalu aahe panchganga

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      अभिनंदन आपले सरजी

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Рік тому

    हे खत शेवगा पिकासाठी उपयोगी येऊ शकते का? आमची शेवगा बाग आहे!!!

  • @syedmaqboolhussaini6850
    @syedmaqboolhussaini6850 Рік тому

    Please do video in hindi

  • @s.m.jadhav4590
    @s.m.jadhav4590 3 роки тому +2

    राम राम भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      राम राम सरजी

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 роки тому +2

    लागवडीची योग्य वेळ कोणत्या महिन्यातील असू शकते...

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 2 роки тому +2

      जानेवारी महिन्यात दुसरा आठवडा

  • @samadhankoli7422
    @samadhankoli7422 2 роки тому +1

    Pat panyavarti hoel ka success

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      समजले नाही सर

  • @sachinbaravkar9920
    @sachinbaravkar9920 Рік тому +1

    कीड कमी होत नाहि sir favrn eu

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सावंत साहेबांचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे त्यांना संपर्क करा

  • @sgovind8087
    @sgovind8087 Рік тому

    Total kharcha kiti zala

  • @chinmayamishra2065
    @chinmayamishra2065 Рік тому

    kounsa verity hai sir

  • @adelixiryt3722
    @adelixiryt3722 Рік тому

    Pan baher kote vikli jate tevde wange transport swata krta ka koni dusre yetat swatachich pickUp ahe kay transport krnya sathi wange safe kase thevtata kuthe tari dur nenya sathi @शोध वार्ता Shodh Varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      होय त्यांची स्वतःची पिकअप आहे त्यामध्ये ते माल नेतात आणतात..👍

    • @adelixiryt3722
      @adelixiryt3722 Рік тому

      @@shodhvarta Thanks so much instantly reply denya Badal.... Thanks so much........... ❤️🙏

    • @vishujadhav2939
      @vishujadhav2939 Рік тому

      @@shodhvarta kontya market la jatat

  • @sharadbodke3406
    @sharadbodke3406 Рік тому

    सर आमच्या वांग्याच्या देठावर भुरी आली आहे त्यावर काही उपाय सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडीओ मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे

  • @yogeshderle1702
    @yogeshderle1702 2 роки тому

    वांगे फुल सेटिंग साठी उपाय

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर आहे त्यावर फोन करा

  • @prajaydhote3470
    @prajaydhote3470 3 роки тому +2

    Can you please send me a list

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      कोणती लिस्ट पाठवायची आहे

  • @ravichavan8064
    @ravichavan8064 3 роки тому +1

    Fawarni konti karawi

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे सर त्यावर संपर्क करा सरजी

  • @YTPrakashmh17
    @YTPrakashmh17 2 роки тому +3

    Sir रोप कोणते आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      सर व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले आहे...

  • @nitinyegade8929
    @nitinyegade8929 Рік тому

    कोणती जात hahe

  • @adharsingnaik4418
    @adharsingnaik4418 2 роки тому +1

    Sir jat konati ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सरजी त्यावर संपर्क करा

  • @parshantpawar9601
    @parshantpawar9601 Рік тому

    जात कोणती आहे

  • @user-kz3lv2cu3r
    @user-kz3lv2cu3r 11 місяців тому

    औषध कोणती मारले सांगितल नाहीं

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      विवडिओ मध्ये सावंत पाटलांचा नंबर दिला आहे संपर्क साधा🙏

  • @dattakhaire6549
    @dattakhaire6549 2 роки тому

    झाडे.वांझ.झालेत.उपाय.सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सावंत यांना फोन करा आपल्याला सर्व माहिती मिळेल

  • @pashamiyashaikh890
    @pashamiyashaikh890 2 роки тому

    Sr kiti zhade ahet

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे फोनवर चर्चा करा

  • @ramchandrabhatkande2692
    @ramchandrabhatkande2692 5 місяців тому

    हे अस चुकून होतंय भाऊ मी पण केलाय खूप छान आहे प्लॉट पण फळे धारणा चालू झाली आणि मारायला सुरवात आहे अर्धा प्लॉट ची मर झाली शेती अधिकारी सांगतील ती औषधं वापरून झाली नुकसान 50000च आहे हे पण सांगत जा 🙏🙏🙏धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 місяців тому

      सरजी हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात घ्या

  • @siddharthshreyavlog2082
    @siddharthshreyavlog2082 3 роки тому +1

    ह्या शेतकरी सर चा नंबर द्या ना प्लझ

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      गोपाळ सावंत 9623941010

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 роки тому +1

    क्षेत्र किती आहे ते कळले नाही.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      चार एकर च्या आसपास क्षेत्र आहे

  • @balajikamthane7851
    @balajikamthane7851 3 роки тому +1

    Sir aapla contact no sanga

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी 9765757575 धन्यवाद सरजी

  • @vandanasawant9775
    @vandanasawant9775 2 роки тому

    Sir tumchi unchi lambi kiti aahie fakth you tube bheek maglavar pot bharat nahi kast kara

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      ताई, तुम्हाला मत मांडायला कुणी सांगितलं...?

    • @faujibarnd2231
      @faujibarnd2231 2 роки тому

      Vandana sawant boltana nit bola ka gharchyani hech sikavly kahi n kahi setkryala fhayda hoil n yanchyamule

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 Рік тому

      Vandana sawant tula jhavatpch ata tujhya ghari yeun chodal jhave

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 Рік тому

      Je manus changle kary karat ahe tyachi tingal udavtes ka

    • @rohitbudhavle4790
      @rohitbudhavle4790 Рік тому

      Ag tula kay karaychay dusryacha.kiti unchi kiti jadi kiti lambi.shetkaryasathi मार्गदर्शन आहे. त्यांच्यामुळे किती तरी shekaryanchi पोट भरतील. त्यांना भिक मागायला लागणार नाही. तुम्ही लढा सर. आम्ही आहे.

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 3 роки тому

    वाण कोणते आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      गौरव सुपर पंचगंगा

    • @bangarvikas6065
      @bangarvikas6065 2 роки тому

      एका एकर मधे किती झाडे लागतात

  • @InfoTownn
    @InfoTownn 3 роки тому +5

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असणारे श्री ढाकणे सर... सलाम तुमच्या कार्याला..!!🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार सरजी आपले