भरघोस नफा व बचतीची कोबी शेती | खर्च व उत्पन्न | Commercial Cabbage Farming Profit
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Join the Tomato Farming Business Course 🍅👇
indianfarmer.i...
1. टोमॅटो शेतीला नफ्यातली व्यवसाय बनवा
2. नफा कमवा आणि उत्पादन खर्च वाचवा
3. वास्तविक समस्या सोडवण्यासाठी उपाय
4. 10+ वर्षांचा तज्ञांचा अनुभव
5. स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
6. कोर्स सामग्रीला लाइफटाईम प्रवेश
📧 Contact us: business.indianfarmer@gmail.com
🌐 Our Website: indianfarmer.in/
📸 Instagram: / indianfarmer
👨💻 LinkedIn: / indianfarmersantosh
Our mission is to empower farmers with educational content, practical tools, and innovative technologies to help them improve crop quality, reduce costs, and build a strong, sustainable farming community.
We want to create a future where farmers succeed with sustainable practices, growing healthy food that supports their livelihoods and benefits society.
Empowerment, Sustainability, Community💚
#indianfarmer #kisan #santoshjadhav #शेतकरी
मित्रांनो, कोबी लागवड कशी करावी, पानकोबी रोग व किड नियंत्रण, खत व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान-पद्धत-नियोजन,खर्च व उत्पन्न याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
🥰
सर फोन करा मी सुद्धा युट्युब क्रिएटर आहे
Shet tumcha no dya ki
7218629737
Mi pahile video
कोबी संदर्भात खूप व्हिडीओ पाहिले पण तुम्ही दिलेली माहिती खूप योग्य आहे कमी वेळात छान सोप्या भाषेत माहिती दिली
जो .चव्हाण सर खूप छान माहिती दिली आहे
माहिती छान दिलीत संतोषजी. एक सुधारणा सुचना आहे. बियाणे जाती विषयी माहिती देताना text board चा वापर करा; म्हणजे आम्हाला video pause करून लिहून घेता येईल. तसंच त्या त्या बियाण्याची सविस्तर माहिती इंटरनेटवर शोधता येईल. त्याचप्रमाणे खतं, किटकनाशके याबद्दलची माहिती पण text box मिळाली तर बरं.
👍
❤️👍🏻👍🏻
चांगली माहिती सांगितली... धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली आपल्या शेतकरी मंत्र्यांना माहिती मिळत नाही आपन खूप काही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद भाऊ 🙏
संतोष भाऊ खुप छान माहिती दिली
खुप सुंदर माहिती दिली आहे भावा
खुप सुंदर माहिती दिली
भाऊ खरंच भारी माहिती देत्या राव
मित्रा सर्व ठीक आहे फक्त मार्च एप्रिल महिन्यात लागवड केली तर कीडी चा खूप खर्च करून ही कोबी कीडी मुळे ऊभा प्लॉट रोटर कराव लागते कीडी साठी काही तरी उपाय सोधा
😍😍 खुप छान माहिती भाऊ
Please Share🤗🤗🥰
@@santoshjadhav वांग्यात कोबी आंतर पीक घेतले तर चालेल का??
दादा ,चांगली माहिती दिली
लय भारी सांगतो भावा
1 no माहिती दिली साहेब तुम्ही.
इंस्टाग्राम वर काही रिप्लाय नाही देत संतोष साहेब तुम्ही
Khup chan mahiti dile sir very nice
वा मस्त
छान माहिती दिली आहे धन्यवाद.
चांगली माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती
Farmer is the best proffession.
And unfortuately middle men eats up all profit .
Badhiya kaama kela thumi !
नाइस
Thanks sar
Chan video
छान माहिती कोबीची दिली मित्रा.
खुप छान माहिती दीली भाउ
सर तुम्ही माहिती खूप छान दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो.... उसाच्या अंतर किती आहे...
दादा तू चांगली माहिती दिली
Mast re bhawa
🚩🚩 जय महाराष्ट्र 🏇🏇 भावा
Dragun fruit cha pan video banva ki...
धन्यवाद 💐💐🙏
छान
Santoshbhau kobi march mahinyat lau shakato ka
Shethkary maansaala dhanyavaad ..
वांग्यात कोबी आंतर पीक घेतले तर चालेल का??
Ko bhi lagan 2devas galay alvani konti gayche
August madhye karta yeil ka ??
Dada kdk
सर केळी मध्ये आतरपिक चालेल का
Srv video 1 no astat...ऑक्टोबर मधली उसाची लागवड आणि त्यातली आंतरपिके याबद्दल माहिती देऊ शकत असेल तर द्या pls
Santosh bhau sheli palan var video banava na please
Santosh bhai karpa v davania sathi sathi favarni kai karavi te Sangha
dalim madhay lavlay tar chaleal kaa
भाऊ मी कोबी लावला आहे 4 दिवस झाले, मला कोबीच्या पुढील वाढी साठी कोणते औषध आणि कीड न लागण्यासाठी कोणते औषध कधी कधी मारावे लागेल याबद्दल माहिती हवी आहे
santosh bhau,,जून जुलै च्या प्लॉट वर, कोबीचा गड्डा ओळय च्याा सुरवातीस कोवळ्या पानांची काट काळी पडतात, कडा काळी पडून तीथे सडू लागते ,,
तो कोणता रोग आहे का, अन्नद्रव्यांची कमतरता आहे??plz margdarshan kra
Kharpatwar ka niyatarn kaisa krna bhai
Ata lavala tar chalel ka
पावसाळी लागवड करताना कोणता
वान निवडावा व काय काळजी घ्यावी
January made lau shakel kaaa
Playlist mein cabbage ki kheti ke bare mein nhi hai sir pls uske sehi seeds aur kheti bare m batye pls 🤚
Garmi aur barsat dono k bare m
Sir poly tunnel var video banava
शेतकरी सांगता समोर समोर लावू नका तुम्ही सांगता समोर समोर लावा
सर मला खोडवा ऊसात ३ येकर गोबि लागवड करायची आहे सर तुमच्याकडून माहिती पाहिजे गोबी लागवड कशी व कोणत्या महिन्यात करायची माहिती पाहिजे ज्ञानेश्वर शिंदे नांदेडकर
dada apala gav konta aahe 🙏
Drip nasel tar chalel ki nahi sir
ड्रिप इरिगेशन नसताना कशी मशागत असावी व पाणी नियोजन कसे असावे आणि उन्हाळ्यात काही विशेष काळजी कशी घ्यावी त्याबद्दल सांगा.
Sir poly tunnel var video banava👍 tumache video khup best astatat
सर नमस्ते बोदावर ड्रिप एरीकेशन टाकले असता खाली ऊसाला पाणी लागेल का कोबीला सोडलेले खत ऊसाला पण लागेल काय
Bed kiti futacha aahe bhau
Tomato madhe kobi lavala tar chalel ka
Santosh sir...
मला कोबी लावाचे आहे खोडवा ऊस मधे
कोणती व्हराटी लाऊ सांगा..
लागलड केल्यानंतर किती दिवसांनी बुरशीनाशक आळवणी करावी
Pat Pani chalate ka
Pyaz ani gobi doni lagwad karu shakto ka...?
Santosh dada tumche gav, taluka,jilha, kay aahe.
Santosh saheb मला पन aasech करायचं पन ऊस आणि कांदा कोबी हे लावण्या करता आधी कोणते लावायचे आणि ऊस कांदा कोबी यात किती दिवसाचे अंतर ठेवावे लागेल हे एक सांगा
Kobe kedat agay ausd konta
Sir aapn pavsachya panyavr pattakobhi gheu shakto ka sir plzz reply
Ho mg dada
भाऊ आपले जिल्हा कोणता
Thanks
Pune and mumbai Madhya rate best
April madhe lau shakto
उसातील कोबीसाठी भांगलण् व तननाशक यांचं नियोजन कसं करायचं?
हलद पिका मधे घेतले तर चालेल का
Sir Kobi sathi lagavadinanter khata kiti divasani dili pahije .....urea ani Samrat ..10.26.26
दादा माझी कोबी१०/१२ दिवसांची झाली आहे खतांचा १ डोस २ डोस कोणता द्यावा प्लीज सांगा
पवार तुम्ही औषध मारताना पंप घेऊन शेतामध्ये चालता कसे
Hi santosh sir me red cabbage kartoy mala tumach a guidance pahije hot pls... reply
नमस्कार सर्
👍
भाऊ drakesh बाग आहे aane पाणी 3 फुटांवरून खाली पडत मग कोबी कुजनार काय
Tannashak konte chalte hya pikamadhe
बेड कीती फुटावर टाकायचे
Marahi vdo banva bhu Jai maharshtra
Sir isko hindi me bhi bnaiye please👌
सर हे लागवडकधी करावी
Sir adrk madhe antar pik chalel ka gobi
good information santosh bhau...
रासायनिक खतांचा डोस कोणता व कधी द्यावा ...हे सांगा.
केळी मध्ये आंतरपिके कोबी लागवड कशी करावी
November 15 la lagvad Karu ka
Khotrda bhamta
Sprinkler war kobi gheta yete ka
Nhi
दोडका पिकात कोबिच अंतरपीक चालेल का?
Hindi version mai chahiye
10 26 26 बरोबर सल्फर चालते ना.. खालून द्यायला.
20 ₹ किलो चालू आहे
12 जुन 2021 मध्ये