किसान क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती: कसं मिळवायच KCC कार्ड? | Kisan Credit card

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 349

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  3 роки тому +5

    बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
    ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html

  • @ramkendre1215
    @ramkendre1215 4 роки тому +2

    खूप छान माहिती , आपल्या कार्यच स्वागत आहे...खूप लोकांच्या त पोहचवला पाहिजे हा व्हिडीओ...थँक्स

  • @pratapnikam6790
    @pratapnikam6790 3 роки тому

    सर्वात महत्त्वाचे किसान क्रेडिट कार्ड योजना अत्यंत चांगली आहे आणि ती मिळण्यासाठी जे काही कागद पत्र अर्ज बँकेकडे सादर करावयाचे आहेत ते संपूर्ण इंग्रजीतून आहेत खरोखर शेतकऱ्यांच्या विषयी शासनाला काळजी असेल तर त्यांनी शेतकऱ्यासाठी कृपया कृपया कृपया सर्व व्यवहार मराठीतुन करण्यात यावा ही आग्रहाची नम्र विनंती आपण यापूर्वी किसान सन्मान निधी योजना तून शेतकऱ्याला भरपूर लाभ दिलेला आहे त्याबद्दल शासनाला धन्यवादच द्यावा लागेल येथून पुढे देखील सहकार्य अपेक्षित आहे आपला प्रताप निकम मुक्काम पोस्ट तरवडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य

  • @bhimraobasawnathe2480
    @bhimraobasawnathe2480 Рік тому

    अत्यंत उपयुक्त माहीती .धन्यवाद सर.

  • @Murlee47
    @Murlee47 11 місяців тому

    Khup changlya prakare mahiti spasta karun sangitali ahe

  • @ganeshkalewar3338
    @ganeshkalewar3338 4 роки тому +2

    ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया केल्यानंतर काय करावे याचा video बनवा.जेणेकरून याबाबत संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे शक्य होईल

  • @MyNirmit
    @MyNirmit 4 роки тому

    खुप छान माहिती, अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. तुमचे खुप खुप आभार

  • @manishingole2358
    @manishingole2358 4 роки тому +61

    चांगली माहिती आहे. पण बँका KCC देण्या मध्ये उसुक दिसत नाही हि खरी समस्या आहे..!!

  • @nileshsonawane7877
    @nileshsonawane7877 7 місяців тому

    व्हिडिओ खूप छान होता दिलेली माहिती आवडली धन्यवाद

  • @Chandrashekhar-v1d
    @Chandrashekhar-v1d 4 роки тому +23

    सरकारला एवढी अक्कल असायला पाहिजे की शेतकऱ्यां साठीचा अर्ज हा राष्ट्र भाषेतून किंवा त्यांच्या स्थानिक भाषांमधून असायला हवा कारण शेतकरी हे एक तर कमी शिकलेले असतात किंवा अशिक्षित असतात त्यामुळे त्यांना इंग्रजी कशी समजणार

  • @bharatarinathmodake5281
    @bharatarinathmodake5281 3 роки тому

    खुपच छान .अत्यंत उपयुक्त माहिती .

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz 4 роки тому

    Khup chan tumchi sagnyachi pdadt khupch chan sir धन्यवाद....

  • @baswarajmatalwar7199
    @baswarajmatalwar7199 4 роки тому +2

    Chan video aahe mst khup aavdla points sagle clear hote.

  • @Fluit842
    @Fluit842 3 роки тому

    छान महिती सांगितली आहे सर...धन्यवाद...!!!

  • @vishaljadhav8151
    @vishaljadhav8151 4 роки тому +2

    Excellent information thanks to BBC for these types of information provided to the farmers ❣️❣️❣️

    • @bhaveshlahoti4282
      @bhaveshlahoti4282 4 роки тому

      ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
      ऐका आणि आवडल्यास नक्की लाईक करा विचारचक्र

  • @DevanshWorld
    @DevanshWorld 4 роки тому +3

    मस्त माहिती आहे , जर आपण एका बँकेतून पीक कर्ज घेतले असेल तर आणि ते कर्ज थकीत असल्यास KCC मिळेल का ,

  • @mhohanghavane9099
    @mhohanghavane9099 11 місяців тому

    फार म्हत्वाची माहिती दिली धन्य वाद

  • @wellsunfarmersfertilizerpl5649
    @wellsunfarmersfertilizerpl5649 4 роки тому +1

    Khup chhan explain karun sangitl sir thanks

  • @amoshinde7756
    @amoshinde7756 4 роки тому +1

    खुप महत्वाची माहिती.आपले खुप खुप आभार!धन्यवाद सर

  • @krishnayedage8130
    @krishnayedage8130 4 роки тому +3

    Khupach Chan sangitlas Dada,
    2 haptyane card milnar mag paise kiti kadhayache he ks thrvayche,ka tya card vrti pahilyapasunach paise astay 1 lakhaparyant,

  • @निसर्गसुंदरी

    चार आठवडे ऑनलाइन फॉर्म भरून झाले पण अजूनही मिळत नाही केसीसी यापुढे कंप्लेंट करण्यासाठी काय करायचं

  • @bandudeshpade6699
    @bandudeshpade6699 3 роки тому

    खुपच सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आभार पण जो शेतकरी अगोदरच कर्जदार आहे तो शेतकरी किसान कार्ड घेऊ शकतो का?

  • @musakhanpathan3429
    @musakhanpathan3429 4 роки тому

    धन्यवाद सर धन्यवाद khoob chhan mahiti

  • @parmeshwarkasabe4035
    @parmeshwarkasabe4035 4 роки тому +1

    खुपच छान सर
    फुड प्रोसेसिग व शासकिय योजना संदर्भात ही सांगा

  • @naryanshinde5650
    @naryanshinde5650 4 роки тому

    एकदम छान व शेतकर्याच्या हिताचा

  • @ramkendre1215
    @ramkendre1215 4 роки тому +15

    अजून एक व्हिडिओ बनवा....डबल पेरणी करावी लागत आहे मराठवाड्यात त्या वर BBC वर सर्वात अगोदर व्हिडीओ बनवा...plez

    • @bajrangwagmare149
      @bajrangwagmare149 4 роки тому

      बरोबर आहे दादा धन्यवाद
      छान माहिती आहे
      जय.जवान
      जय.किसान
      जय.विज्ञान
      जय.महाराष्ट्र 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  • @vijaymeshram9310
    @vijaymeshram9310 4 роки тому

    छान माहिती दिली धन्यवाद ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर बँकेत जाण्याची गरज आहे का

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 роки тому +3

    धन्यवाद पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होईल पण बँकानीही सरकारी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला पाहिजे ही सदिच्छा आहे धन्यवाद

  • @omkarmudgal7751
    @omkarmudgal7751 4 роки тому

    Mst video ahe....asech video banavat Raha mhanje tyacha fayada sarv samanya jantela hoil....... Keep it up......

  • @vijaykhotkar4077
    @vijaykhotkar4077 2 роки тому

    Khup chan mahiti dili bhau🙏

  • @saddampatel4328
    @saddampatel4328 4 роки тому

    Kcc chi mahiti denara Saglyat best video

  • @hanumantajagtap9022
    @hanumantajagtap9022 Рік тому

    खुप छान माहिती आहे

  • @AmolBardeAB
    @AmolBardeAB 4 роки тому

    शेती साठी स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासन यांच्या मार्फत पण ज्या याोजना राबवल्या जातात त्यांचे विडियो बनवा...
    जसे की POCRA, सोलर वीज जोडणी संच , फलोत्पादन अनुदान, कृषी सिंचन योजना इत्यादी ...

  • @pruthvirajpandekar9715
    @pruthvirajpandekar9715 4 роки тому

    1 no mahiti dili tumhi

  • @vijaykumarhede2254
    @vijaykumarhede2254 4 роки тому +1

    अतीशय सुंदर माहिती आहे सर..

  • @prabhakarjadhav2276
    @prabhakarjadhav2276 4 роки тому +3

    Good job BBC
    Informative 🙏🙏🙏

  • @hd...hrushikeshdhatbale5892
    @hd...hrushikeshdhatbale5892 4 роки тому +1

    माती परीक्षण ची गाडी प्रत्यक गावागाव मध्ये पाठवावी, जेणेकरून खत मात्र किती द्यावं हे माहिती होईल..या संबंधीत माहिती शेतकऱ्यांना पोहचेल आणि शेतकार्याचे पैसे वाचतील

  • @sureshdalavi0022
    @sureshdalavi0022 4 місяці тому

    Nice explanation sir❤

  • @DipakPatil-wm8kq
    @DipakPatil-wm8kq 4 роки тому +3

    Thanks sir good information

  • @nileshgaikwad5773
    @nileshgaikwad5773 4 роки тому

    Khup bhari Shrikant..

  • @ashokunhone8914
    @ashokunhone8914 3 роки тому +1

    Beatiful information

  • @madhavkalse3089
    @madhavkalse3089 4 роки тому

    खुप चांगल्या प्रकारे सांगितलात सर

  • @samadhanrane9817
    @samadhanrane9817 3 роки тому

    खुप छान माहीती

  • @d.g.gaikwad9814
    @d.g.gaikwad9814 4 роки тому

    Very very Useful sir...please make more videos about Maharashtra

  • @PK-hn4xp
    @PK-hn4xp 4 роки тому

    Kharach Khup Chan Mahiti Milali Ya Video madhun

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 3 роки тому

    धन्यवाद श्रीकांत सर👌👌👌👌

  • @shreyaschavan6479
    @shreyaschavan6479 4 роки тому +1

    Chaan... Asch update det raha

  • @latatorane6852
    @latatorane6852 11 місяців тому

    very good sir

  • @shitalgovekar8384
    @shitalgovekar8384 4 роки тому +8

    शेती व्यवसाय करणाऱ्यांसाठी कमीत कमी किती जमीन आवश्यक आहे जे या योजनेचा लाभ घेऊ शकतात?

  • @maheshkedar5639
    @maheshkedar5639 4 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @wasimkureshi9530
    @wasimkureshi9530 4 роки тому +1

    Sir tumcha channel me subscribe kela ahee tumhi ascha prakarchi navnavin yojnanchi mahity Marathi bhashet det rahavi hich namra vinanti

  • @khushalnande3107
    @khushalnande3107 4 роки тому +2

    Nice video from BBC. Will be helpful for Farmers!

  • @kubershedabale2077
    @kubershedabale2077 4 роки тому

    छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @suryabendal4285
    @suryabendal4285 4 роки тому +1

    Nice sir pan card kiti divast bhete

  • @dadajipawar869
    @dadajipawar869 4 роки тому

    छान च छान

  • @sachinbangale6971
    @sachinbangale6971 4 роки тому

    Nice issue bangale saheb

  • @bodakenagnath2025
    @bodakenagnath2025 4 роки тому

    खूप महत्वपूर्ण माहिती दिलात सर

  • @swamirajput6736
    @swamirajput6736 3 роки тому

    1 no video thanks sir

  • @rushikeshphadatare467
    @rushikeshphadatare467 3 роки тому

    Nice धन्यवाद सर

  • @pratapv.b9379
    @pratapv.b9379 4 роки тому +2

    Thanks for useful information 👍

  • @gopinathhatmode9401
    @gopinathhatmode9401 4 роки тому +25

    बँक( बँक ऑफ महाराष्ट्र (ग्रामीण) भूम kcc देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आता बंद झालाय अस सांगत आहे.

    • @vijaypatil417
      @vijaypatil417 4 роки тому +2

      हो असच सांगत आहेत

    • @vaibhavnagre9896
      @vaibhavnagre9896 4 роки тому +1

      @All Rounder dada CSC vr apply kely ...Nantr chi process ky ??

    • @bhaveshlahoti4282
      @bhaveshlahoti4282 4 роки тому

      @All Rounder ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
      Aikaa

    • @surekhagire2003
      @surekhagire2003 3 роки тому

      Ho khar aahe banka khup talatal kartat

  • @uttamjadhav9114
    @uttamjadhav9114 4 роки тому

    खूपच छान

  • @eshwareducationsolutions2091
    @eshwareducationsolutions2091 4 роки тому +2

    I have agriculture land in Rajasthan but I live in Maharashtra. Can I get KCC? What is the online process??? Please guide.

  • @ramraoshinde9972
    @ramraoshinde9972 3 роки тому

    खुप छान आहे, पण तुम्ही सांगितलेली माहीती ही शेतकऱ्यांच्या पदरात पडून ती साध्य होणार आहे काय? कारण यात आम्ही शेतकर्यानी काय पाप केले आहे ते आमच्या वंवशजाना पण कळेना झालय। आणि पदरात पडणे हे तर आमचे पासून कोको दुर,,, आहे?

  • @rajarampatil1872
    @rajarampatil1872 2 роки тому

    बरा वाटतो

  • @dhirajbhandarkar9004
    @dhirajbhandarkar9004 4 роки тому +2

    1 लाख पर्यंत घेतलेल्या कर्ज बिनव्याजी असेल असं म्हंटल आहे, तरी नंतर ४% व्याज लागेल च हे नाही कळलं. आपल्या उत्तराची अपेक्षा आहे.

  • @mandarhanchate5034
    @mandarhanchate5034 4 роки тому +2

    please make the video on what is the charges we need to give when we get admitted in private Covid-19 hospitals in Maharashtra and if they charge us more than Maharashtra government rules then how to file complaint against them .

  • @tambolinarendra4061
    @tambolinarendra4061 4 роки тому +3

    ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत लोक मला विचारत आहे कधी मिळेल पण अजुन ते त्याना मिळाले नाही

  • @tusharghanwat6709
    @tusharghanwat6709 4 роки тому

    Ajun yojana asatil tr tyachi krupaya purn mahiti sanga please

  • @sukhdevgaikwad8349
    @sukhdevgaikwad8349 2 роки тому

    प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे कर्जघेतलेले असेल तर किसान क्रिडेट कार्डे अंतर्गत कर्ज राष्ट्रीयकृत बॅक कर्ज देऊ शकते का म्हणजे शिबील खराब असेल तर या संदर्भात व्हिडीओ बनवा

  • @satishghadge297
    @satishghadge297 4 роки тому

    खुप छान

  • @dattatreywagh284
    @dattatreywagh284 2 роки тому

    Nice information.
    Thank you Sir

  • @swapnilsanjivjadhav127
    @swapnilsanjivjadhav127 4 роки тому

    Khup khup dhanyawad

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 3 роки тому +1

    Thanks sir

  • @prakashnagargoje3893
    @prakashnagargoje3893 4 роки тому +1

    हा फॉर्म भरला आणि सगळे कागदपत्र दिले तरी बँक क्रेडिट कार्ड देत नाही तर त्यासाठी तक्रार कुठे आणि कश्या स्वरूपात करायची

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 4 роки тому

    चांगली माहिती मिळाली

  • @techjungle11
    @techjungle11 3 роки тому

    Lay bhari

  • @AllIsWell0219
    @AllIsWell0219 4 роки тому

    Chan mahiti sir...

  • @amolkadam5148
    @amolkadam5148 3 роки тому

    Mazya nave jamin nahi parantu me 10 acre jamin kasto mala kcc milel ka? Documents konti lagatil

  • @Guntavanukmarathi
    @Guntavanukmarathi 3 роки тому +1

    सर मी CSC centre la registration kale होतो मला चार-पाच महिने झाले कधी पर्यंत भेटेल..‌?

  • @PradipShinde-vu7kp
    @PradipShinde-vu7kp 8 місяців тому

    एक लाख रुपये किती वर्षापर्यंत फेडायचं माहिती सांगा

  • @prafullamhatre335
    @prafullamhatre335 4 роки тому

    छान माहिती आहे.।।।।

  • @Sanjaylwakrushe2166
    @Sanjaylwakrushe2166 4 роки тому

    Ankhin kahi yojna astil tr tyache pan info dya thanks

  • @abvideos9562
    @abvideos9562 2 роки тому

    Nice information

  • @Ravindramahurkar645
    @Ravindramahurkar645 2 місяці тому

    थैंक्स❤❤❤

  • @vipulraibole1778
    @vipulraibole1778 2 роки тому

    Jar already कोणत्या बँकेतून कर्ज घेतले asel tar mag kcc nahi milat ka?

  • @kiranarote2024
    @kiranarote2024 4 роки тому

    मस्त कडक भाऊ

  • @mallikarjunumarani7483
    @mallikarjunumarani7483 3 роки тому

    Saheb bankwale det nahit, tyanchyasati ky karayala pahije

  • @satishdesai584
    @satishdesai584 4 роки тому +3

    Thanks sir .....

  • @devendrajagtap2199
    @devendrajagtap2199 2 роки тому

    Good

  • @dipaksurvase9923
    @dipaksurvase9923 2 роки тому

    Sir Dusrya Banke che karj asel pan te nil asel tar kay karave lagel

  • @bhimraobasawnathe2480
    @bhimraobasawnathe2480 Рік тому

    जमीन दुस-या जिल्ह्यात आहे.रहिवासी व रेशनकार्ड दुस-या जिल्ह्यातील आहे .तर सध्याच्या रहिवासी असलेल्या व बँक खाते असलेल्या ठिकाणी कर्ज मिळणार आहे काय?

  • @surajmalge1696
    @surajmalge1696 4 роки тому +2

    Thank you sir

  • @Sachin-2671am
    @Sachin-2671am 4 роки тому

    Khup chhan

  • @JanardanB7125
    @JanardanB7125 4 роки тому

    छान माहिती

  • @shivshankarswami5921
    @shivshankarswami5921 4 роки тому

    मस्तच सर

  • @uttamjadhav9114
    @uttamjadhav9114 4 роки тому

    कामाची माहिती सांगितली

  • @ajinkyabhore931
    @ajinkyabhore931 4 роки тому

    सुंदर

  • @rohitkhandagale6635
    @rohitkhandagale6635 4 роки тому

    Khup bhari

  • @sambhajipatil1390
    @sambhajipatil1390 4 роки тому +1

    भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकऱ्यांकडे सातबारा कसा असेल?