Natural Farming | नैसर्गिक शेती | औषधी वनस्पती | 20 गुंठ्यांत मालकीचं जंगल
Вставка
- Опубліковано 6 вер 2021
- Natural Farming | नैसर्गिक शेती | औषधी वनस्पती | 20 गुंठ्यांत मालकीचं जंगल
१५० हुन अधिक वनस्पती ते ही अगदी कमी क्षेत्रात..!!
कॅन्सर सारख्या रोगांवर मात करायची असेल तर ही संकल्पना समाजात रुजवणं ही काळाची गरज आहे म्हणूनच आज आपण जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावातील श्री. गणपती औटी या बाबांना भेटायला आलोय आपण..!!
For More Details - Mr.Ganpat Auti - 8999690669
For Business Enquiry Mail Me At :
Kavitadhoble6@gmail.com
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m. kavita.dhoble....
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
#Agroseries #naturalfarming #organicfarming #zerocancerinitiative #farming #travelling #travel #wanderingsoul #goprohero8black #bikeride #damview #travelvlogging #travelmate #travelvlogger ##travelphotography #marathimulgi #marathivlogger #vloggerlife #unknownplaces #exploring #nature #temples #kavyadhoble#agricultural #newconcept
organic farming,farming,organic,organic farming in india,what is organic farming,organic farming techniques,organic farming in kenya,organic farming in hindi,organic farming business,importance of organic farming,advantages of organic farming,organic food,organic farm tour,natural farming,sustainable farming,why organic farming,local organic farming,organic farming kia hy,organic farming india,is organic farming good,organic farming at home
For Business Enquiry Mail Me At :
Kavitadhoble6@gmail.com
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m. kavita.dhoble....
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
organic farming,farming,organic,organic farming in india,what is organic farming,organic farming techniques,organic farming in kenya,organic farming in hindi,organic farming business,importance of organic farming,advantages of organic farming,organic food,organic farm tour,natural farming,sustainable farming,why organic farming,local organic farming,organic farming kia hy,organic farming india,is organic farming good,organic farming at home
zero cancer initiative,cancer,zero cancer,prostate cancer,zero cancer initiative.,firefighter cancer initiative,runway against cancer initiative,cervical cancer,cancer treatment,salt cancer inititatve,cancer research,nebraska physicians cancer screening initiative,brain cancer,cancer center,james cancer center,uterine cancer,cancer nutrition,dana-farber cancer institute,ovarian cancer,cancer in kenya,fighting with cancer,occupational cancer
भाऊंना खरच सलाम , आज च्या युगात आपली आवड या क्षेत्रात कायम ठेवली तसेच स्वप्नाचा बगीचा असा असावा हे दाखवून दिलं 🙌 आज मी एक फांदी लावली तर त्याला पालवी फुटेपर्यंत मी वाट बघत असते , आणि आज भाऊंनी एवढं विश्व निर्माण केला , हा vlog माझ्या साठी खूप महत्त्वाचा होता आणि सगळ्यांसाठी च आहे कारण थोड्या जमिनीत पण आपल्या शरीराला महत्वाचा असे आयुर्वेदिक झाडं लावून आपली काळजी घेऊ शकतो.. तुला आणि भाऊंना सुध्दा खूप धन्यवाद एवढा चांगला विषय मांडल्या बद्दल 🙌😍🙏
माऊली तुम्ही तर मुंबई मध्ये राहुन देखील असंच जतन करताय..तुम्हांला देखील आपल्या चॅनेल कडून मानाचा मुजरा..!!♥️🕊️
@@KavyaaasVlog ताई औषधी वनस्पती मिळेल का आम्हाला
गणपत बाबांच्या या महान कार्याला आपल्या चॕनल च्या माध्यमातून चांगले व्यासपिठ मिळेल...याच बाबांना आणि तुम्हालाही शुभेच्छा
धन्यवाद सर, तुमच्यामुळेच या संधीचा सोनं करता आलं..!!😍🕊️🌍
खुपच सुंदर
युवकांनी असंच केलं पाहिजे
हा ब्लॉग खरच खूप सुदंर आहे.
बाबांच्या कामाला सलाम आहे ☺️🙏
Thank you❤️
खूप सुंदर आहे बाबासाहेब कामाला सलाम आहे.👍👍
खुपच छान अभिनंदन सांगा बाबा ना बाबा निसर्ग चे पुजारी आहेत शुध्द अंतरकरण पाहुण नैसगिर्क शेती मधील कमाल पाहुन मन प्रसन्न झाले मी पण एक छोटा नैसगिर्क शेतकरी आहे सिमेंट च्या जंगलात तील शेती करणारा 🙏🌳🌳
मी लवकरच भेटायला येते
@@KavyaaasVlog
Thank you
खर सुख❤# निःशब्द#उल्लेखनीय काम#धन्यवाद् काका एवढे छान nature जपल्याबद्दल👏👏# धन्यवाद् काव्या दीदी👏👏 एवढा छान vlog बन्यवल्याबद्दल👍👍#keepitup👍
आभारी मनापासून♥️😍🍃🕊️
फक्त २० गुंठे क्षेत्रातली हि जंगल संकल्पना खूप छान आहे. आम्ही देखील या ठिकाणी अवश्य भेट देऊ.
तुमच्या videos खूप छान असतात.
तुमच्यामुळे आम्हाला शेतीविषयी नवनवीन प्रयोग नवनवीन संकल्पना पाहायला मिळतात. खूप धन्यवाद
मनापासून आभारी😍😍😍
साहेब तुम्हाला आमचा सलाम खुप चांगले काम करत आहे आपण शेती विषय प्रशिक्षण शिबिर घ्या .लोकांना ज्ञान द्या धन्यवाद/आभार !!!
अप्रतिम
Khupach chaan
छानच
👌👌खूप छान माहितीपूर्ण ...दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींची माहिती मिळाली.ज्यांनी ती जोपासली,त्यावरती मेहनत घेतली अशा श्री. गणपतबाबांच्या कार्याला सलाम..!👍🙏🙏💐💐
🙏🙏🙏
लय भारी
Chhan mahiti
खूप छान सादरीकरण
Nice....
ही जैवविविधता अशीच जपली जावी गणपत बाबा तुमच्या कामास खूप खूप शुभेच्छा
😇😇😇
Super madam ,
Khup chaan mahiti
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
खुप छान आम्हाला आभिमान आहे आपला आणी आपल्या कार्याला सलाम🙏
खुपच सुंदर ताई.छान कार्य केले आहे काकांनी प्रतक्ष भेट देन्याचं विचार करत आहे. छान वीडियो बनवीला ताई एक नंबर.धन्यवाद
आभारी😇❤️😍
एकदम मस्त झाला व्हिडिओ..
किती जतन केल्या आहेत वनस्पती झाडे काकांनी😊
150 हुन अधिक..आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत असल्याने अजून वाढ होईल..!!
खूप सुंदर असं हिरवेगार आरोग्यदायी जंगल आहे हे..!
अश्या या स्वर्गीय वातावरणात राहायला खरंच खूप मज्जा येईल..!😍❤️
खरचं बाबांना सलाम एवढं मौल्यवान सुंदर विश्व निर्माण केलंय..!💯🙌🏻
आणि ताई तुला सुद्धा खूप धन्यवाद एवढा सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला..!संपूर्ण व्हिडिओ खूप मस्त झालाय..!😍🌿🍃✨📸💯
मी तर नक्कीचं या निसर्गरम्य जंगलाला भेट देणार आहे..!😍🌱🌳🌿🍃❤️✨
♥️♥️
I just visited this place..it's awesome..😊
Nice video 👍
Khup chan 🤩
खुपच सुंदर ताई.छान कार्य केले आहे काकांनी प्रतक्ष भेट देण्याचा विचार आहे. तूम्ही पण छान वीडियो बनवीला.
धन्यवाद..!!♥️
Keep it up 😎🎉
good.....mayalu pittasathi ani bhaji sthi
Kavyaaa Vlog..💖✌️📸
अावडल आपल्याला आसच आयुष्य जगायच सुन्दर विषमुक्त
😇😇
जगण्यासाठी आणि काय पाहिजे, भरपूर समाधान आनंद
😇😇
महाराष्ट्राच आवडत चॅनल
धन्यवाद..!!😍🕊️🌍
खुप छान तेव्हडा सुदंर बणवल आहे शब्दात ही सांगता येणार नाही धन्यवाद
Thank you बाबा♥️
खूप सुंदर धन्यवाद . विरार ते डाहणू येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ह्या कदफळाची भाजी बनवतात व त्या दिवशी फक्त हीच भाजी खातत जेवण करत नाही
अरे वाह😍😍😍😍
तुमचा चॅनेल महाराष्ट्र तील एक नंबर आहे
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
Bhari❤
❤️❤️❤️
Ek no😍😍😍
आपलं स्वप्नातलं जंगल आपण लवकरच तयार करू..!!😍🌍♥️
Eagerly waiting❤️
खुपच सुंदर माहिती 😍👌🏻👍🏻
धन्यवाद मुकुंद..!!😍🕊️🌍
अप्रतिम काव्या मॅडम, अतिशय सुंदर.
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
बाबांना मनापासून वंदन 🙏
धन्यवाद..!!😍🕊️🌍
खूप छान 👍
धन्यवाद ताई..!!😍🕊️🌍
Khup chan 👌👌👌
🥰🥰
उपयुक्त व चांगली माहिती.
😇😇
Wonderful
Thank you❤️
Khup chan
धन्यवाद सर♥️🍃🕊️
Khup chhan mahiti,👌👌
धन्यवाद भक्ती..!!😍🕊️🌍
Farach sunder👌
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
👌👌👌
धन्यवाद..!!😍🕊️🌍
👍
खुप छान 👌
धन्यवाद..!!😍🕊️🌍
Great Information 👌🏻
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
🙏
Khub Chan Vlog Kavita Didi. It's a Huge Farm. Valuable Farming in the Field of Natural Medicine. Great Effort by Kaka. Kalji Ghya
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
खूप छान ताई अगदी वेळात वेळ काढून नवीन नवीन माहिती मिळवता ...
धन्यवाद दादा..!!😍🕊️🌍
लयभारी❤️❤️❤️
😍😍😍
Kupch Chan
😍♥️
Waiting for like this vlog.tremendous work 👏👏👏
Yeah😍❤️
1 No. Video and I like this concept I will do it in my native before I will visit this project 👍🙏
Thank you😇😇😇😇
जिद्द आणि इच्छाशक्ती👍👌
अगदी🌍😍♥️
Khup chaan dear
Thank you😇♥️
मधमाशी ज्यावेळी पृथ्वीतळावरील संपेल त्यावेळी मानव जात संपुष्टात येईल आणि हे खरं आहे
अगदी
@@KavyaaasVlog हो ताई बरोबर
👌👌👌👌
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
खुपच छान जागा निवडून विडिओ बनवला 👌👌👌👍
धन्यवाद सर..!!😍🕊️🌍
Good job dear
😍😍😍😍
Mast
धन्यवाद♥️⛳
One of the greatest and valuable videos of natural farming I have ever seen.
Salute to you and Ganpat kaka for your efforts.
Our family will definitely visit and stay there.
😍😍
मधु मक्षिका पालन करा बाबा बागेत
Ek no kavya tai ❤
🙏🙏🙏
Good job
👍👍
धन्यवाद नाना♥️🍃
15:38 खूप छान भाजी होते याची😊
😇😇
यवढा छ्यान व्हिडिओ पहिला कधीच विसरू शकत नाही एकवेळ नक्की भेट देऊ
Very nice attempt...
Keep growing...
Thank you😇❤️
Varahikanda as per ayurveda
Junnarkar📸🎉❤️❤️
धन्यवाद Partner..!!😍🕊️🌍
खूप छान काम करत आहात आपण ✌️✌️
😇😇🙏🙏
This is richest person life .aur kya chahiye is life me yar 💝
अगदी😍😍😍
✌🏻👍🏻👍🏻🙏
खूप च छान, साप येतील त्याला उपाय काय
Mazhya javal aahe safharchandache zhad aani mi junnar talukyatach rahato tai
😍❤⛳😍🤩
♥️♥️♥️
3:43 फेरोमोन ट्रॅप
Thank you🙏
Yek दिवसाचा प्रती व्यक्ती किती खर्च आहे. आणि जास्तीत जास्त किती माणसाची सोय होते.
Chimanya pan nahi ahet gavi kavita khup bad feeling zal he baghun video chan ahe mast keep it up dear
धन्यवाद Staffy..!!😍🕊️🌍
,
📸✌️🎉
😍😍
Can u give me details of that farmhouse
Yes..!!♥️🍃
Junnar madhe konate goan aahe
बेल्हे, जुन्नर
वहिनी
धन्यवाद..!!😍🕊️🌍
आम्ही ओळखतो त्यांना
😇😇😇
Bibate nahi ka
नाही..नैसर्गिक कुंपण असल्याने जनावरांचा धोका नाही
👌👌👌
♥️♥️😇😇