Oddvata ft. Shraddha Dhawan, Chaitanya Dhormale | OrganicFarming |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #organic #farming #marathibusiness
Meet Shraddha & Chaitanya real Power couple from a small village near Nagar, Maharashtra. The duo guides the farmers to increase their income by providing them with organic & custom-made manure, vermicompost etc. as per their land requirements. Although Shraddha pursuing her Masters and Chaitanya is PhD researcher, they both choose to continue working in their small village instead of settling in cosmopolis. Watch the video till the end to know how they are successful running their business.
To know more about their business and for seminar enquiry please visit:
/ shraddhadhawan4
Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
Featuring - Shraddha Dhawan, Chaitanya Dhormale
Credit list:
Creative Producer - Paula McGlynn
Director - Somesh Sahane
Assistant director - Rasika Kulkarni
Cinematography - Ajinkya Khadpekar
Editor - Shreyash Ballal
Programming Head - Somesh Sahane
Asst. Programming Head - Rasika Kulkarni
Content & Marketing strategist - Abheeraj Shinde
Production - Kedar Naidu
Social Media - Prachi Bagwe, Vaishnavi Shivnekar, Shweta Dhadwe
Creatives - Prachi Bagwe, Nadeem Khan
Subtitles - Yashashree Joglekar
Travel - Shubh Tours and Travels
शेतीचा व्यवसाय फायद्यात आणता येईल का?
केल्याने होत आहे रे.. आधी केलेचि पाहिजे..
Sheti faydyachich ahe... pn tas planing kel pahije ani swata kam kel pahije sheti mdhe
Natural farming SPNF (Jeevaamrut, Ghanjeevamrut, Neemastra, Bijamrita etc)madhe sheticha kharch Kami hoto. Tyamul sheti faydyachi hote. Shetatil production thet customer paryant Jo paryant pojochat nahit toparyant shetkryala fayda honar nahi. Tasech Farmer Producer Organization ek changli sankalpana ahe ji shetkaryan sathi ujjwal bhavishya gheun yeil. Natural farming cha prachar prasar karava tyamule shetkari independent hoil.
shetila ekach paryay aahe, SPNF - Subhash Palekar Natural farming. Organic inputs are not free from poison. shraddha anni chaitanya, khup chan kam karat aahat. palekar gurujinche pudhil shibir jarur kara, tumhala ajun pudhe chan kam karata yeil.
हो नक्कीच आणता येईल,योग्य मार्गदर्शन आणि पारंपरिक शेतीला सोबत घेऊन ,नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती नक्कीच फायद्यात येईल.
BBC ने स्टोरी केलेली हिची
छान वाटलेलं हिची मेहनत बघून
खूप पुढे जावेत हे दोघे
लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी चांगलं नक्की करतील ही दोघ..
💐शुभेच्छा दोघांना💐
श्रद्धा, चैतन्य तुम्ही खूप भारी काम करत आहात.. शुभेच्छा! आणि.. ह्या सीरिज मधील व्हिडिओ म्हणजे निराश मनाला उभारी देणारे.. thank you विषय खोल
hicha navra scammer ahe mazya wagholi pune madhil mitrala fasvile ahe ya doghanni milun
अविरत प्रशिक्षणामुुळे या तरुण शेतकऱ्यांना-व्यावसायिकांंना ऐकण्याचा योग आला.
अतिशय सुंदर, भारी काम आहे. शेती परवडत नाही म्हणणाऱ्यांना चपराक आहे .
अभिनंदन,नमस्कार.तुमच्या कामास खूप खूप शुभेच्छा.
फारच छान आहे...!
शिक्षित म्हणवून घेणाऱ्या समाजात वावरताना याच कृतीशीलतेची कमतरता भासते...!
आपल्या या कार्याचे कौतुक व आपले मार्गदर्शन इतरांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
ऑड वाटामध्ये याआधी झालेला ऑरगॅनिक फार्मिंग या विषयावर चांगली माहिती मिळाली होती. आज त्या ज्ञानात आणखी मोलाची भर पडली. खरंच खुप छान माहिती. धन्यवाद विषय खोल. श्रध्दा धवन आणि चैतन्य ढोरमळे यांना पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद तेजस! 😊 👍
Hats off to Shradha and Chaitanya, you are setting example for many youngster. You are providing great help to Farmers. Thanks for all your hard work.💪🙏💪
I proud to say that Chaitanya is my best friend. I very well known both of these. Congratulations and well done both of you
चैतन्य आणि श्रद्धा ताई.... खुप छान काम करत आहात.... आणि पुढिल वाटचालीसाठी खूप शुभेच्छा... ताई मी तुमचे खुप video.... बघतो. छान वाटत....
खुप अभिमान वाटतो तुम्हा दोघांचा,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
विषय खोलच्या संपूर्ण संघाचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन!!! कारण श्रध्दा आणि चैतन्य या आपल्या माणसांची माहिती दिल्याबद्दल. कारण शेतीविषयक काम करणाऱ्या या आपल्या मातीतल्या रत्नांचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना लाभ व्हावा, ही सदिच्छा!!!
अशा माणसांना भेटून काहीतरी चांगलं करण्याचं Inspiration मिळतं ❤️
तुमचे काम आजच्या पिढीला खरोखरच प्रेरणादायी आहे. अविरत मुळेच हा व्हिडिओ पाहण्याचा योग आला.तुम्हाला खूप शुभेच्छा
श्रद्धा आणि चैतन्य तुमचं काम पाहून मी तर खुपच प्रभावित झाले.👌👌👍👍
चैतन्य आणि श्रध्दा तुम्हाला धन्यवाद खुप छान vidio बनविला.i am prod of you
खूप खूप अभिनंदन तुम्ही जे काम करत आहात ते उद्याच्या काळा साठी आणि मानवी जीवनासाठी त्याच्या health साठी most important गोष्ट आहे. उद्याच्या काळात जमीन , पिके ,chemical residue हा खूप गंभीर मुद्दा बनणार आहे. Inorganic to organic शेती बनवणे हा खूप अवघड विषय आहे. पण अशक्य नाही . ही उद्याची गरज आहे.हे सर्वांनी जाणून घेतला पाहिजे . माझा पण हा एक dream जॉब आहे. मला सुधा ह्या विषयावर रिसर्च करायला खूप आवडेल .
तुम्हां दोघांचे ही हार्दिक अभिनंदन आणि वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Tumchya sarkhya sheti la positive approach thevun shetisathi kam karnare khup couple havet,, maharashtrala ,,kipp it up,god bless you 👌❤☺️
उत्तम अतिशय चांगलं काम शेतकरी राजा आणि अन्नपूर्णा माता महिलेवर आपला आशिर्वाद आपल्याला देईल धन्यवाद ताई आणि दादा 🙏
श्रद्धा--चैतन्य खूप भारी जोडी आहे तुमच्या व्यवसाय बद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे शेती शेतीचा उपयोग करून व्यवसाय करणारे नाही फार कमी लोक आहेत तुमचे अभिनंदन
Khup sundar.... ❤️ Jenva dada mhntla ki evdhya pavsat ek pn shetkari Halla nahi... chhatri, pote kadhun loka ubhe hote... yatun kalta ki shetkari kharach kiti jiv otun kam kartat 🥺❤️ hats off man🙌🏻 Ani Dada Wahini chya pudhchya vatchalisathi Khup Khup shubeccha❤️🙌🏻🙂
मातीशी नाळ जोडलेली माणसं ❤️
शेती बद्दल माहिती चांगली दिली त्याबद्दल आनंद झाला तुम्हाला भेटाच आहे.
Congratulations Shraddha & Chaitanya ... Real Ideol for Young generation .... धन्यवाद अविरत टिम ..
आपला हा व्यवसाय शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी अविरत या प्रशिक्षणासाठी व्हिडोओ होता.खुप छान...आपणास पुढील वाटचालिस शुभेच्छा..
Wah khupach chan tnx AVIRAT expert team. 🙏🏻" teachers training programme"
खुप छान ,,, दोघांचं खुप खुप अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा
दोघांचे सुद्धा परिश्रम व काम अभिनंदनीय व प्रेरणादायी.
खूप सुंदर माहिती आहे , शेतीला खूपच पूरक असा व्यवसाय आहे ,
chan mahiti. all the best to Sharddha and Chaitnya
Good to see such couples who are breaking the stereotype relating to farming and setting high standards towards the approach of farming as a full time profession or as a business
चैतन्य चैतन्य तुम्ही
चैतन्य वाटलं भारी
चैतन्य येवो सगळीकडे
दिशा गर्जू द्या चारी
चैतन्य तूम्ही अनेकांच्या
जीवनात चैतन्य आणलं
ग्रेट आहात तुम्ही
आम्ही तुम्हाला मानलं
श्रद्धा ही कार्यावर
श्रद्धेनं हे सर्व
खुप खुप श्रद्धावान
ध्येयवेडं पर्व
आमची माती आमची माणसं
श्रद्धेनं हे खास
खुप खुप किर्तीवंत
गौरवशाली प्रवास
दोघांनाही शूभेच्छा
ग्रेटच तुम्ही दोघे
खुप खुप सदिच्छा
व्हावे दोघांच्या मनाजोगे
सुरेश माधवराव राऊत
आजच्या मूली म्हणतात मी शेती करणार नाही किंवा शेतकरी नवरा नको पण ताई तू एक आदर्श ठेवलाय,सैलूट
श्रद्धा व चैतन्य
आपले कार्य खूप छान.
भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा
अविरत प्रशिक्षण खूप छान
शेती क्षेत्रासाठी अशा प्रकारच्या नवनवीन उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली पाहिजे.
Really outstanding performance....
Your's efforts stands great platform for every farmer... hat's off to both of you.👍💐👍👍
Khupach changala Kam karatay tumhi shetkaryansathi. Great work
अविरत प्रशिक्षण या मधून मला ही छान माहिती मिळाली thank you
i completed my msc agriculture i am proud of you
Hardik aabhinandan , khup, khup shubhechchha👍. 💯👌🙏
Khup inspirational!!
All the best wishes for their future progress 👍👏🙏
Ya nirashechya vatavaranat tumhi ek aashecha kiran gheun aalaat... Great work... Congrats for ur bright future
आतापर्यंतचा सर्वोत्तम व्हिडिओ
Great my daughter. Proud of you!
Ek number ❤️❤️
khup chan career choice and motivational story for educated young students ..
सुरेख,श्रद्धा आणि चैतन्य,खूप छान काम करता आहात,खूप शुभेच्छा आणि खूप पुढे जा
खुप छान माहिती दिली धन्यवाद
जय जवान जय किसान
प्रेरणादायी शिक्षित शेतकरी जोडपे . अविरत प्रशिक्षण मध्ये शेती संबंधित करिअर प्रेरणादायी
Khup chan mama and mami.
प्रेरणादायी 🙏
या प्रयत्नांमुळे शेतकर्यांना चैतन्य मिळते तसेच नवीन पिढीला शेतीव्यवसाय करण्यास उभारी नक्कीच मिळेल.
खूप मस्त व्हिडिओ आहे...खूप काही शिकायला मिळालं.
नक्की च खूप छान विषय आहे .❤
खुप सुंदर मुलाखत 🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे👌👌👌
अत्यंत प्रेरणादायी कार्य
Your Right 👌👌
ग्रेट.. सलाम.. तुम्हांस!
Organic farming भविष्या साठी आयोग्या साठी खुप फायदा होणार.....
शेती करण्यास प्रोत्साहन खूप छान दिले.
खूप छान मुलाखत आहे
Inspirational ani expirimental...👌
वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup chan ahe tumch kam. It is the time to accept farming as a career
खूपच छान !
Very well explained...👏
Love from Pune 😇
खूपच छान आहे माहीती
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून
चांगलं काम शुभेच्छा...
Research orientation great insight.
excllent information, its amazing and useful .
@Vishay khol tumhi lok khup bhari aahat ❤️
Dhanyavad Mayuri! 😊 👍
खुपच छान 💐
खूप छान माहिती आहे.
खूपच छान
छान उपक्रम .... दोघानाही शुभेच्छा
Nice one video chaitanya ani vahini
#GoOrganic..!!😍🎯🌍
Hi
हजारो खूप छान काम केले आहे तुम्ही दादा! 👍🙏
KHUP CHAN 🙏👍👏☝️😇
धन्यवाद अविरत टीम। सलाम मैम और सर ।आपके काम और मेहनत को सलाम।
ताई कच्चे शेण व सडलेले शेण हे अधिक प्रमाणात शेतकरी शेतात टाकतात यामुळे शेतीचे नुकसान शेतकरी स्वतः करतो. यावर आपले मार्गदर्शन महत्वाचे आहे. शेणखत हे दोन ते तिन वर्ष कुजलेले व रपलेले म्हणजेच ज्या शेणखतावर गावात उगवते असे खत शेतात वापरणे आवश्यक आहे, यावर ताई आपण एक व्हिडिओ सामान्य शेतकऱ्या करीता तयार करावा ही तुम्हाला नम्र विनंती.
All the best ! Keep up the good work you both ! Much love and respect ❤
Great achievement Shraddha mam and Chaitany sir👍👍
Khupch bhari 🙏🏻
खूप छान, तुमच्या कार्यास शुभेच्छा
Great work bro & vahini, keep growing ❤💯
खूप छान व्यवसाय आहे ताई
करिअर निवडीसाठी निवडलेला एक नवीन मार्ग आहे.
Hello both of you😊
Really you are doing a great job 👍
My self shweta and really I love organic farming . Iam also belong to farmers family, now I'm preparing for neet 2023 . But promise I will join you after my neet exam, l want to learn organic farming from you😊
Shraddha Di really you are a inspiration for every girl child👧 wish you all the best👍💯 for this amazing work
Great job sir and madam
Very Nice madam 🎉🎉🎉
खुप छान माहिती मला पण खूप वर्षी पासून अशा प्रकारची शेती करायची आहे पण मार्ग सापडत नाही
Excellent Work you are Doing , share your knowledge to all young students . Make Book or Videos on all your Practical implementation , supply chain soon coming so all Farmers will directly get benefited . All middle man cut earning should be Vanished . Make your website . God Bless you.
Excellent experiment.
Mast bhau and disi
Greatach
अभिनंदन 🎉🎉
Khup mast video dada
Great work !
Inspiration for all the youngsters.
All the best 🤩
👍👍👍
Best wishes to Chaitanya and Shraddha Tai.
Both of you hats of you
Great work sir
All the best