खरा इतिहास देवच जाणो, कुणाला उच्च किंवा नीच म्हणणे नको, आम्ही फक्त कलेचे भक्त, या नाटकातील प्रत्येक कलावंताचे हार्दिक अभिनंदन, उच्च दर्जाची कलानिर्मिती आणि सादरीकरण आणि अत्यंत समर्पक संगीत सज्जेबद्दल चंदावरकर साहेबांना खूप खूप धन्यवाद तसेच अभिनंदन सुद्धा, अशीच कलेची उत्तम अशी जोपासना व्हावी हीच सदिच्छा🙏🙏🙏
Thi play Ghashiram Kotwal is very popular in KOlkata. Whenever this play stageged in Kolkata it was a housefull show, many people could not get tickets as its demands.
हे नाटक काल्पनिक कथेवर आधारित आहे असे तेंडूलकर म्हणाले असले तरी पात्रांच्या नावावरून ऐतिहासिक संदर्भ व तत्कालीन परिस्थितीवर हे नाटक भाष्य करते. सार्वत्रिकीकरण टाळून पाहता ही एक निःसंशय उच्च निर्मितीमूल्ये असलेली श्रेष्ठ कलाकृती आहे. जब्बार पटेलांचे दिग्दर्शन व मोहन कोठीवान(घाशीराम),मोहन आगाशे (नाना)यांचा परीसस्पर्श लाभून या कलाकृतीचे सोने झाले आहे. बाहेरख्याली पणा हा सर्वच जातीधर्मातल्या पुरूषांमध्ये आढळणारा अवगुण. परिणामी, नाटकात तत्कालीन पुरूष प्रधान कुटुंब व्यवस्थेचे भेदक चित्रण व ब्राम्हण स्त्रियांची होत असलेली कुचंबणा व घुसमट अस्वस्थ करून जाते.
इतिहासातील आजपर्यंत हेतुपुरस्सर दडवून ठेवलेलं घृणास्पद, कटु व वास्तव सत्य निडरपणाने व छातीठोकपणे सर्वसामान्य जनतेसमोर नाट्यरुपाने प्रस्तुत करणाऱ्या विजय तेंडुलकरांच मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन!!!
महान लेखक , पटकथा लेखक , नाटककार. विजय तेंडुलकर . यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या लेखणी ला सलाम, त्यांच्या प्रतिभेला सलाम , त्यांच्या कलाकृती सदैव स्मरणात राहतील, 🙏🙏🙏
@@ashutoshkulkarni551 mirchi lagli wata....satya katu ahe te lapawta yet nahi....Ghashiram Kotwal ani tyacha itihas ha khara ahe......ka ali ramnbag he ithe samjel....
I am also in a process to learn Marathi this is very wonderful play I come to watch after Girish Karnad‘s recommendation while reading his autobiography
तु नको मानु सत्य. बाकी सर्वांना माहित आहे की भारतातील सर्वात नालायक आणि नैतिक अधःपतन झालेल्या लोकांचा समूह कुठला आहे. तु डोळे.आणि मेंदू बंद ठेव बरं का बबडू
अजब नियम आहे या देशाचा, पेशव्यांचा आणि ब्राह्मणांचा ढोगीपणा दाखवला तर ते नाटक चांगलं .... पण गांधी नेहरूंचा ढोंगीपणा दाखवणारं नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाची मात्र बस जाळली ....ह्याला दुटप्पीपणा म्हणतात............
काही नाही ओ ब्रह्मणांचा घाशीराम केला असं म्हणायचं. स्वाजातीचा उद्धार करण्या ऐवजी माया जमावण्यात आयुष्य घालवलं आणि लोकं प्रश्न विचारायला लागल्यावर ब्राह्मणांना बळीचा बकरा बनवलं जात आहे.
अजब नियम आहे या देशाचा, पेशव्यांचा आणि ब्राह्मणांचा ढोगीपणा दाखवला तर ते नाटक चांगलं .... पण गांधी नेहरूंचा ढोंगीपणा दाखवणारं नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाची मात्र बस जाळली ....ह्याला दुटप्पीपणा म्हणतात
वैद्यबुवा, तुमच्यासारख्या ढोंगी भटांनी आजपर्यंत खुप चुकीच्या गोष्टींना जन्म दिलाय व आजही देत आहात. सिनेसृष्टीत तुमच्याच पोरींनी अंगप्रदर्शन करायला सुरुवात केलीय, ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये...
या कलाकृतीतील सर्व महान कलाकारांचे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन! कारण या सर्वांनी पुराणकाळापासून आजपर्यंतच्या भ्रष्ट भटांच्या किळसवाण्या मानसिकतेच्या घृणास्पद ईतिहासाचे वास्तव चित्रण जनतेसमोर अत्यंत निर्भयपणे व अत्यंत सुंदर स्वरुपात मांडले, त्याबद्दल!!!!!!!
अगदी खरं, पण लेखकाने आपले साहित्यिक असल्याचे फायदे घेऊन, १०% त विलेपार्ले येथे सदनिका वसूल केली... ती सदनिका परळ, भायखळा, अॅंटॉप हिल, इथे घेतली नाही...
कलाकृतीच्या अगोदर काय लीहीले आहे ते पुर्ण वाचा पुर्णत:काल्पनीक असल्याचे लीहीले आहे.तस कोर्टात त्यावेळी ह्या तेंडुलकराने शपथपत्रही सादर केले होते .ह्याचा अर्थ असाच की जातीयवादी अजेंडा घेऊनच तेंडुलकर नावाच्या तथाकथीत पुरोगाम्याने हे लीहीलय.
ब्राह्मणेतर जातीमध्ये सर्व संत महात्मे भरलेले आहेत. एकमेकांना मुक्त हस्ते दान धर्म करतात. मुलींची आंतरजातीय लग्ने आनंदाने स्वीकारतात. भ्रष्टाचार अजिबात करत नाहीत. उधार उसने प्रामाणिकपणे परत करतात. स्टेज वर फुले आंबेडकरांचे जे विचार सांगतात ते आयुष्यात लागू करतात.
ब्राह्मनेतर जातीतील सुशिक्षित लोक ही दुसऱ्या जातीच्या चुकांवर जेवढी टीका करतात तेवढीच स्वतःच्या जातीच्या चुकांवर टीका करतात जशी विजय तेंडुलकरांनी केली .
Ghashiram hi vrutti asavi ji sattesathi aplya santanapramane aslelya prajecha gair vapar karto aani tyachi shiksha hi bhogato nakkich dev aslya lokana shama karit nahi
Each community or cast there some bad and good people, we can’t make perceptions about whole community and society. Nowadays also most respected people are in film industry etc? Such shame on innocent Indians people who trying to always show fingers on other but don’t want see themselves or community🤮
ते तसे काल्पनिक कल्पनाविलास सादर करायला पण तेंडुलकरबामन च यावा लागला. इतके हनन करून पण , 2021 मध्ये "फडणवीस" कसा 3 तिघाडीच्या पुंग्या टाईट करतोय. फुरोगामी फरफटवलेत 🤣🤣🤣
Unfortunately, while deciding the modus operendi of dictatorship Ghashiram must be getting watched and must have been shown. Without much conversation it must be getting communicated!🫤🫥🫥🫤
खरा इतिहास देवच जाणो, कुणाला उच्च किंवा नीच म्हणणे नको, आम्ही फक्त कलेचे भक्त, या नाटकातील प्रत्येक कलावंताचे हार्दिक अभिनंदन, उच्च दर्जाची कलानिर्मिती आणि सादरीकरण आणि अत्यंत समर्पक संगीत सज्जेबद्दल चंदावरकर साहेबांना खूप खूप धन्यवाद तसेच अभिनंदन सुद्धा, अशीच कलेची उत्तम अशी जोपासना व्हावी हीच सदिच्छा🙏🙏🙏
Thi play Ghashiram Kotwal is very popular in KOlkata. Whenever this play stageged in Kolkata it was a housefull show, many people could not get tickets as its demands.
हे एक अतिशय उकृष्ट “ पण” काल्पनिक असे साहित्य आहें, त्या वरुन कुनी इतिहास लिहू नये 😂😂😂😂😂😂
उत्तम कलाकृती, अप्रतिम संगीत दिग्दर्शक, गायन व वादन ! धन्यवाद !
केवळ अनैतिकता
साहित्यात तरी विचारांची मुक्तता हवी, हे दर्शवणारे विजय तेंडुलकर.
मराठी साहित्याचा एक अनमोल ठेवा, thanks a lot Allurkar Music House channel !!
hats off to Vijay Tenedulkar sir......what an unique work!!
भास्कर सरांचे संगीत या नाटकाचा आत्मा आहे,
हे नाटक काल्पनिक कथेवर आधारित आहे असे तेंडूलकर म्हणाले असले तरी पात्रांच्या नावावरून ऐतिहासिक संदर्भ व तत्कालीन परिस्थितीवर हे नाटक भाष्य करते.
सार्वत्रिकीकरण टाळून पाहता ही एक निःसंशय उच्च निर्मितीमूल्ये असलेली श्रेष्ठ कलाकृती आहे. जब्बार पटेलांचे दिग्दर्शन व मोहन कोठीवान(घाशीराम),मोहन आगाशे (नाना)यांचा परीसस्पर्श लाभून या कलाकृतीचे सोने झाले आहे. बाहेरख्याली पणा हा सर्वच जातीधर्मातल्या पुरूषांमध्ये आढळणारा अवगुण.
परिणामी, नाटकात तत्कालीन पुरूष प्रधान कुटुंब व्यवस्थेचे भेदक चित्रण व ब्राम्हण स्त्रियांची होत असलेली कुचंबणा व घुसमट अस्वस्थ करून जाते.
We had to read this Ghasiram Kotwal at Degree level course ( Guwahati University)it was a good moral play. 👍👍👍
We also 😊😊😊
Same for the last sem in eng literature 😃💗
दांभिक नाटक। इतिहासाचा विपर्यास। सादरीकरण मात्र उत्तम होते।
ठीक आहे ,,टेन्शन नका घेऊ ,,,😀😀😀😀इत7हासाचार्य
मिरची झोंबली वाटतं?
@@sankalpgokhaleprobe cx ,deakin University
@@sankalpgokhaleekdum brobr bolla sankalp gu khalle..
इतिहासातील आजपर्यंत हेतुपुरस्सर दडवून ठेवलेलं घृणास्पद, कटु व वास्तव सत्य निडरपणाने व छातीठोकपणे सर्वसामान्य जनतेसमोर नाट्यरुपाने प्रस्तुत करणाऱ्या विजय तेंडुलकरांच मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन!!!
दंतकथा आहे
This is bullshit. He kalpanik sahitya aahe itihaas nahi
😅 पुण्यात आहे की घाशिरामाचा वाडा.. बोलभिडू चॅनेलने पण व्हीडिओ केला आहे त्यावर@@ashwinibhagat4956
@@r-sm5bu9tula report kelay barobar. Legal notice yeil ata tula
अरे दादा ही ऐतिहासिक कलाकृती नाही असे स्वतः तेंडूलकर स्वतः नाटकांच्या आरंभी म्हणताहेत ते तरी पाहा ... केवळ आधार ऐतिहासिक आहे .
One of the Best Marathi Stage Playe I've ever seen. This, and Sakharam Binder - A Grade Work ! 🙏
Fantastic drama based on historical ground having tint of melodius lyric.
Thank you for making this video. 🙇
महान लेखक , पटकथा लेखक , नाटककार. विजय तेंडुलकर . यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या लेखणी ला सलाम, त्यांच्या प्रतिभेला सलाम , त्यांच्या कलाकृती सदैव स्मरणात राहतील, 🙏🙏🙏
स्वतः ला अतिशहाणा समजणारा, परंतु, विकृत आणि मानसिक संतुलन गेलेला लेखक .
@@Vijay-G. watch his sakharam binder ....
Ya peksa वाईट अवस्था पेशवाईत होती आसा खरा इतिहास आहे
Nonsense this play is writer's imagination, not reality
Yes. tashe purave available ahet. Lokhitwadinchi shatapatre Ani shetkaryacha asud etc. Pustak wachlyawar andaj yeto. Yahun nalayak lok hote tyakali.
लोकहितवादी हा ब्रिटिश एजंट हिंदू समाजाचा मानभंग करायला कामी लावलेले होता. त्याचे काय ऐकायचे?
बारामती बखरीतील 'इतिहास '.
@@ashutoshkulkarni551 mirchi lagli wata....satya katu ahe te lapawta yet nahi....Ghashiram Kotwal ani tyacha itihas ha khara ahe......ka ali ramnbag he ithe samjel....
अतिशय सुंदर सादरीकरण, उत्तम आशय, खोल संदर्भ, कितीही सरकारे बदलली तरी ...
' घाशीराम कोतवाल ' अजरामर आहे !
हे सत्य स्वीकारून नाटक बघा ...
I am also in a process to learn Marathi this is very wonderful play I come to watch after Girish Karnad‘s recommendation while reading his autobiography
Khup chhan
❤❤❤ radhe Krishna Hari mukund murari❤❤
Very Nice Drama.
But slow
अतिशय सुंदर 👍👌
सुमारे 50 वर्षांपासून चालत आलेली,केवळ महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली सुंदर कलाकृती, उत्कृष्ट संगीत,लेखन...
aak krantikari natak must watch sagale apratim.
पुनःप्रत्ययाचा..आनंद..तर..आगळाच..!!
अप्रतिम लेखन अप्रतिम कलाकार अप्रतिम डायरेक्टर अप्रतिम संगीत आणि अप्रतिम कलाकृती❤❤❤😂😂😂😂
हे नाटक जर लेखक सांगतात त्या प्रमाणे ऐतिहासिक नाही तर त्यात ब्राह्मण समाजाचे चित्रण सत्य का म्हणायचे?
Naka samju
Bramhan samajache chitran karnaya sathi banavleli kalakruti ahe. Natak aitihasik nasle tari je mhnaycha ahe te matra samajaik vicharatun janmala alele ahe. Yat dakahavlelya goshti kitpat kharya he pahanya peksha he bagitlyanantr honara impact mahatvacha tharto.
नका समजू.
तु नको मानु सत्य. बाकी सर्वांना माहित आहे की भारतातील सर्वात नालायक आणि नैतिक अधःपतन झालेल्या लोकांचा समूह कुठला आहे. तु डोळे.आणि मेंदू बंद ठेव बरं का बबडू
@shgg😊s022
Well syncronised Play !
अजब नियम आहे या देशाचा, पेशव्यांचा आणि ब्राह्मणांचा ढोगीपणा दाखवला तर ते नाटक चांगलं .... पण गांधी नेहरूंचा ढोंगीपणा दाखवणारं नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाची मात्र बस जाळली ....ह्याला दुटप्पीपणा म्हणतात............
काही नाही ओ ब्रह्मणांचा घाशीराम केला असं म्हणायचं. स्वाजातीचा उद्धार करण्या ऐवजी माया जमावण्यात आयुष्य घालवलं आणि लोकं प्रश्न विचारायला लागल्यावर ब्राह्मणांना बळीचा बकरा बनवलं जात आहे.
Evergreen ! New each time you watch Ghashiram Kotwal... Thanks. 👍
Any literature students here 😂
Nice acting
Critic rating 4.9 / 5 stars ❤
❤❤❤Khoopch chaan chaan❤❤❤
अजब नियम आहे या देशाचा, पेशव्यांचा आणि ब्राह्मणांचा ढोगीपणा दाखवला तर ते नाटक चांगलं .... पण गांधी नेहरूंचा ढोंगीपणा दाखवणारं नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाची मात्र बस जाळली ....ह्याला दुटप्पीपणा म्हणतात
वैद्यबुवा,
तुमच्यासारख्या ढोंगी भटांनी आजपर्यंत खुप चुकीच्या गोष्टींना जन्म दिलाय व आजही देत आहात. सिनेसृष्टीत तुमच्याच पोरींनी अंगप्रदर्शन करायला सुरुवात केलीय, ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये...
Gandhi Nehru konacha jiv ghet navte
@@sumitshelar6868 gandhi ani nehru mullech zala partition. Partition madhech konnacha jeew gelach nahi. Nehru gele UN kade ceasefire sathi jewha Indian Army PoK madhe advance karat hoti, tewha konni jawan shaheed zalech nahi. Chhan history wachli ahe tumhi.
Rad bhatukdya bamnya
@@r-sm5bu9 4% oppressed the rest 96%, he rad gana sagllyana mahiti ahe konnacha ahe te 😂😂
Nice
नाना साहेबांच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या या नाटकाचा निषेध असो
😂😂😂
त्याची हीच प्रतिमा आहे
😂😂😂😂😂 नाना फडणवीस गेले तेव्हां त्याची शेवटची बायको नऊ वर्षांची होती... प्रचंड हुशार तरीही स्त्री लंपट, सत्तेची लालसा बाळगणारा असा होता तो
Are kharatya marathya, tula kay farak padla, tumhala jyanni shudra vagavla tyanna defend kartay
भाऊ तोरसेकर यांच्या विडिओ पाहून कोण कोण आला आहे
☝
😅🙌🏻
👌
भाउ तोरसेकर हा या हरामखोर नाना फडणवीसाचीच सुधारीत पैदास आहे.
@@adv.vasantdhake9616 अकलेचे तारे तोडून झाले आहेत का अजून तोडायचे आहेत? झाले असतील तर इतिहास माहित आहे का आपल्याला ?
काल्पनिक आहे..संदर्भ नाहीत या घटनांना.. :-)
कदाचित तुझ तेवढं संशोधन झालं नसेल, पण हे नाटक खरं आहे हे नक्की.
बरोबर 👍
भांडफोड नाटक😆
@@PK-qe2py दंतकथा
हे नाटकावर बंद पाडणाय्रा अपप्रवृत्ती आज त्यावेळपेक्षा जास्त प्रबळ झाल्यात.
'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' हे अशा अनेक उदाहरणांपैकी एक ताज उदाहरण.
देशात व महाराष्ट्रात हेच चालू आहे।
या कलाकृतीतील सर्व महान कलाकारांचे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन! कारण या सर्वांनी पुराणकाळापासून आजपर्यंतच्या भ्रष्ट भटांच्या किळसवाण्या मानसिकतेच्या घृणास्पद ईतिहासाचे वास्तव चित्रण जनतेसमोर अत्यंत निर्भयपणे व अत्यंत सुंदर स्वरुपात मांडले, त्याबद्दल!!!!!!!
अगदी खरं, पण लेखकाने आपले साहित्यिक असल्याचे फायदे घेऊन, १०% त विलेपार्ले येथे सदनिका वसूल केली... ती सदनिका परळ, भायखळा, अॅंटॉप हिल, इथे घेतली नाही...
कलाकृतीच्या अगोदर काय लीहीले आहे ते पुर्ण वाचा पुर्णत:काल्पनीक असल्याचे लीहीले आहे.तस कोर्टात त्यावेळी ह्या तेंडुलकराने शपथपत्रही सादर केले होते .ह्याचा अर्थ असाच की जातीयवादी अजेंडा घेऊनच तेंडुलकर नावाच्या तथाकथीत पुरोगाम्याने हे लीहीलय.
ब्राह्मणेतर जातीमध्ये सर्व संत महात्मे भरलेले आहेत. एकमेकांना मुक्त हस्ते दान धर्म करतात. मुलींची आंतरजातीय लग्ने आनंदाने स्वीकारतात. भ्रष्टाचार अजिबात करत नाहीत. उधार उसने प्रामाणिकपणे परत करतात. स्टेज वर फुले आंबेडकरांचे जे विचार सांगतात ते आयुष्यात लागू करतात.
ब्राह्मनेतर जातीतील सुशिक्षित लोक ही दुसऱ्या जातीच्या चुकांवर जेवढी टीका करतात तेवढीच स्वतःच्या जातीच्या चुकांवर टीका करतात जशी विजय तेंडुलकरांनी केली .
Today this kind of play is not possible in India. India is destined to doom.
सुलभा देशपांडे ह्यांचे “ शांतता कोर्ट चालू आहें” हे यूट्यूब वर आहें नक्की बघा .. घाशीराम पेक्षा उजवी स्क्रिप्ट आहें.
Where can we see original play enacted by one and only one Dr.Mohan Agashe and others
Sangit natak academy has release in you tube today.only fir three days,original
@@srisrisri1234 thanks a lot for this information
जिवतोड के काम दिख रहा हैं ।कलाकारों का।
हे वास्तव व सत्य जे पतनाला कारणीभूत ठरले...
excellent
अच्छा है पर भाषा समझ में नहीं आ रहा है
❤
स्त्री लंपट नाना फडणवीस मस्त
Mind your language
@@siddhantkulkarni2894 विश्वास नांगरे पाटील आयपीएस यांची मुलाखत संदर्भ
@@jagdishchandekar7421gap ga murkh
Nana fadanvisancha streelampat pana jagvikyat ahe
@@jagdishchandekar7421 gap ae murkh baai
Ghashiram hi vrutti asavi ji sattesathi aplya santanapramane aslelya prajecha gair vapar karto aani tyachi shiksha hi bhogato nakkich dev aslya lokana shama karit nahi
नीच मनोवृत्ती चा भांडाफोड
Subtitles मध्येच गायब का होतात?
काय अप्रतिम लेखन आहे!
Ajun lawanichi abru thevali uttam nahitar bamanani aaplya aai bhahini pan naachavlya Satya
Dada konkencha Viccha majhi . . upalabdha aaheka Films division Kiva Doordarshan kade ?
एक नुसतीच शोकांतिका 😅
Each community or cast there some bad and good people, we can’t make perceptions about whole community and society.
Nowadays also most respected people are in film industry etc? Such shame on innocent Indians people who trying to always show fingers on other but don’t want see themselves or community🤮
कंटाळवाणे नाटक आहे. पहिल्या अर्ध्या तासात तर फारसे काही घडतच नाही.
🙄🙄🙄
आवडीने पाहाल तर कंटाळा येणार नाही....
खूप सुंदर नाटक आहे..कृपया न बघता असे बोलणे योग्य नाही.
Barve ahe tu tula vatnarach
सद्यस्थिती
Dear all,
Altogether different Natak.
But difficult to understand even today.
K. S. Ramchandra
Original with Mohan as Nanasaseb was far better
खूप छान पेशवाईची कल्पना आली ब्राम्हणांची ही स्थिती तर इतरांची काय?
सुंदर नाटक
काय नीच मानसिकता होती यांची
नाना फडणवीसची खरी लायकी दाखवली आहें
या नाटकाच्या सर्वच बाजु उजव्या आहेत.
घाशीराम कोतवाल ने पुण्यात शिस्त लावली, पण इतर बामनांना तो सलत होता,
उत्कृष्ट नाटक ब्राह्मणांचे ढोंगीपणा चेहर्यावरून पडदा हटवला.
ते तसे काल्पनिक कल्पनाविलास सादर करायला पण तेंडुलकरबामन च यावा लागला. इतके हनन करून पण , 2021 मध्ये "फडणवीस" कसा 3 तिघाडीच्या पुंग्या टाईट करतोय. फुरोगामी फरफटवलेत 🤣🤣🤣
are khulya .. tujhya comment varun tula kahihi kalalela disat nahiye he ughad hotay,,
Hmm...Sonar ksdhi swahtala nako titha brahman dakhawtat ha khara dhongipsna
@@King-wx4rr agdi khara ahe tumhi mhantay te...!!
@@King-wx4rr yes , you are right.....
किळसवाणा प्रकार
आवाज वाढवा
०:३०नंतर पहावं
नाना फडनिस यांच कर्तुत्व आणि मराठा साम्राज्याला त्यानी जे जपल हे आपण विसरता कामा नये.
Aatacha Fadnavis lokanche mudade padto he hi visarta kama naye...sagle ek sarkhe
@@pradnyaghayal3469 तो स्वकर्तृत्ववान सगळ्या संकटावर मात करून मोठा होत आहे म्हणून तुमची जळते हे सांगा न😅
@@pradnyaghayal3469काय पुरावा? का बारामतीहून लिहीताय
baghu ka nako hey natak
Natak nahi nistech gane ahe very bad
Ya bhat brahmanani deshachi vat lavali😡😡
Bakichyani kai dive lavlet
2 of 10 mark
Classic marathi Broadway depiction of blood sucker community of Indian society for last 5000 years
What the fuck do you mean?
Faltu
Bekaar
बकवास
बकवास नाटक
Unfortunately, while deciding the modus operendi of dictatorship Ghashiram must be getting watched and must have been shown. Without much conversation it must be getting communicated!🫤🫥🫥🫤
Khup chhan