Asa Konitari (असा कोणीतरी) | Spruha Joshi | Marathi Kavita | Poems | Muktachand

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 чер 2021
  • आज मी लिहिलेलं poetic असं काही सादर करते आहे. तुमच्या आयुष्यात 'असा कोणीतरी' व्यक्ती असेल तर comments मध्ये नक्की कळवा.
    Editing : Divyesh Bapat
    Music : Pranav Haridas
    #SpruhaJoshi #Marathi #Kavita
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad
    👉 Twitter : / spruhavarad
    👉 Instagram : / spruhavarad

КОМЕНТАРІ • 665

  • @pradnyasathaye3196
    @pradnyasathaye3196 3 роки тому +15

    असा कुणीतरी असतो आपल्या जवळच. काहींना ते पटकन कळते, काहींना वर्षे लागतात...तर काहींना तो निघून गेल्या वर कळतं. पण कळतं...हे नक्की👍

  • @sanketproductionsmumbai8473
    @sanketproductionsmumbai8473 3 роки тому +10

    असावी अशी कोणीतरी... अगदी स्पृहा सारखी.. संवेदनशील आणी सुंदरही 🌺.. मग अर्पण करेन माझ्या भावना तिला कवितेतून अन माझ्या ओठातून तिच्या गुलाबी ओठांपर्यंत....🌹🌺

  • @lotsofloveandfun
    @lotsofloveandfun 3 роки тому +47

    "असा कोणीतरी फक्त एकच नसतो.....
    तिच्या आयुष्यातला तो खूपदा तिला वेगळ्या रूपात भेटायला येत असतो,असं मला वाटतं....!"
    स्पृहा ताई तुझी कविता खऱ्या प्रेमाचा ठाव घेणारी आहे ❤ तुझं वाचन तर मनाला मंत्रमुग्ध करतं......

  • @komalbelwalkar549
    @komalbelwalkar549 2 роки тому +7

    ♥️♥️♥️♥️
    फक्त coffee नाही, तर बाहेर चार चौघात ऊसाचा रस पिउन झाल्यावर पण तेवढ्याच प्रेमाने मिशि पुसणारा आहे असाच कोणीतरी !!!♥️🧿 This poetry have my heart !!!!!🫶🏻💞🫰🏻

  • @pallavibhandari5920
    @pallavibhandari5920 3 роки тому +26

    अस कुणीतरी सापडायला खरच भाग्य लागत ....पण मग अस कुणीतरी सापडायलाच का हव ....ते तर असतच आजूबाजूला ....थोड थोड एकमेकांना समजून उमजून घेत घेत आपलस करणं म्हणजेच ...अस कुणीतरी सापडणं असतच की ❤️

    • @meghanajagtap2694
      @meghanajagtap2694 3 роки тому +3

      असा कोणीतरी भेटल तरी.....त्याची cast मॅच झाली तर सगळं मॅच होत....
      जेव्हा कोणीतरी येत तो cast पाहून तर येत नाही न....

    • @pandurangjadhav9985
      @pandurangjadhav9985 3 роки тому

      @@meghanajagtap2694 Majytt he fin ayer pan Samjun genare lobo nahi

  • @shilpamore9165
    @shilpamore9165 7 місяців тому +1

    Asa konitari aaplya nehami jawal asto fhakt aaple laksh tyachyakade naste....... Ani aaple jevha laksh jate tevha to aaplya aaushat yeto❤

    • @harshalkamble9804
      @harshalkamble9804 7 місяців тому

      Khara ahe ...to shodhava nahi lagat...to aaplya jawal ch asto...♥️

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 роки тому +68

    हो....अस्साच कुणीतरी माझ्या आयुष्यात आहे....गेली २७ वर्ष....!
    माझा प्रिय नवरा.....
    अगदी असाच आहे तो.

  • @KURUKSHETRA-ce5lx
    @KURUKSHETRA-ce5lx 2 роки тому +1

    माझ्या जीवनात एक व्यक्ती आहे .आणि त्या व्यक्ती मध्ये मला या सगळ्या गोष्टी कायम दिसत असतात .मी खरच खूप भाग्यवान आहे की त्या मला मिळाल्या .माझ्या हसण्या पलीकडचं दुःख काळजी फक्त त्यांना समजते.तुमची कविता माझ्या पर्यंत त्यांनीच पोचवली आस वाटत होत जणू त्यांचं बोलत आहेत 🙏स्पृहा ताई तुमची कविता मनात अगदी घर करून बसली 🙏खूप सुंदर ताई खूप सुंदर .

  • @rohinisurve4841
    @rohinisurve4841 2 роки тому

    खरंच , आयुष्याच्या एका वळणावर खुप वाटत राहते "असा कोणीतरी" नक्कीच हवा आहे.
    "असा कोणीतरी" भेटलाच तर तो क्षण ती वेळ खुप अप्रतिम असते ....... स्पृहा तु लिहिलेल्या ओळीतूनच सांगावेसे वाटते .....
    👣अनोळखी शहारांच्या काळोख्या वाटांवर भटकता येईल तो सोबत 🤝 आहे याची खात्री असल्यामुळे अजिबात न घाबरता .......😊
    "असा कोणीतरी ".......खुप सुंदर ❤️

  • @saimainkar8904
    @saimainkar8904 3 роки тому +124

    असा कोणीतरी नसतोच रादर असला तर तो आपल्या नशीबात नसतो...कविता फार आवडली ❤️

    • @atulsabale3478
      @atulsabale3478 3 роки тому +5

      असतो पण आपल्या नशिबी नसतो..

    • @neekk9462
      @neekk9462 3 роки тому +25

      आणि सर्वात वाईट म्हणजे तो आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो दररोज बोलतो आणि अपल्याला माहीत असते हा आपला होऊ शकत नाही ही गोष्ट जास्त त्रास देते

    • @jayshreesawale...8358
      @jayshreesawale...8358 3 роки тому +3

      Asa asto

    • @purvasaraf7632
      @purvasaraf7632 3 роки тому +2

      @@neekk9462 exactly

    • @jayshreesawale...8358
      @jayshreesawale...8358 3 роки тому

      @@purvasaraf7632 yes

  • @vaishalinimkar9225
    @vaishalinimkar9225 2 роки тому

    आहे ... जवळ जवळ असाच....नेहमी माझं "मीपण" मोठं करतो तो....माझ्यातल्या वेडेपणावरही ( craziness ) प्रेम करतो तो...माझा नवरा ...!!
    प्रत्येक ओळ ऐकतांना जाणवलं...खूप सुंदर 👌👌

  • @PalS_In_The_Beautiful_World
    @PalS_In_The_Beautiful_World 3 роки тому +5

    🎭 स्पृहा तुझ्या आवाजात खरच एक जादू आहे....तुझ्या कविता, मुक्तछंद ऐकताना शब्दांचे माधुर्य, सौंदर्य आणखी खुलून येतं.....
    पण खरंच असा कोणीतरी हे सर्व एक सुखद कल्पनाच असू शकते....सत्य आणि कल्पना हे पुर्णपणे वेगळं असतं असं मला वाटतं....🎭

  • @truptimore3542
    @truptimore3542 3 роки тому +49

    Yes I have that person in my life. He is my friend, philosopher, advisor, my god father. He always protect me, love me without any expectations. He understand my unspoken words, my unexpressed feelings too. He always give me courage to face this world without fear in any situation but always stay behind me. He acts as friend, as father, as mother and as close friend too. So he is my god gift. I am very fortunate that he is in my life 😊

  • @vasantikatchi233
    @vasantikatchi233 Рік тому +1

    मीहि कुणासाठी तरी अशीच असावी, आहे.... हे ही तितकच सुखावणारं आणि जीवन सार्थक झालं असं समाधान देणारं भाग्य असावं....

  • @truptijadhav8932
    @truptijadhav8932 3 роки тому +1

    As konitari bhetel ki nahi mahit nahi..pn apan konasathi tri aplyala nakkich as ghadavu shakto..thodya pramanat tri.. Tashi tuzi hi kavita.. Apratim tai.. ❤️❤️❤️

  • @Ajay-kc1nl
    @Ajay-kc1nl Рік тому +3

    कोणीतरी असतं पण त्याचंही कोणीतरी असू शकतं...त्यामुळे फार फार जपून पाऊल टाकावे लागतात...पण त्याला खुश बघणं हे ही प्रेम असू शकतं ना!!!💯❤️

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Місяць тому

    आपण आधी द्यायचं असतं 👆हेच सगळं... "अशा कुणाला तरी".... तेंव्हाच "असा कुणीतरी".... आपल्याला देतो !!! आधी देणे मग घेणे.... *दोघांनीही हे लक्षात घ्यायचं* !!! ❤🎉

  • @harshad24
    @harshad24 3 роки тому +13

    कोणीतरी आसपास असाव
    मनातील भाव जाणणार
    कोणीतरी आतमध्ये असाव
    मनावरील घाव भरणार

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 роки тому +47

    प्रत्येक मुलीला लग्नावेळी असंच कुणीतरी हवं असतं......पण पुढे नशीबात कोणाच्या काय ,कोणाला माहित असतं?😀

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 роки тому

    स्पृहा ताई, छान कविता."फार जपून पाऊल टाकावं लागत......"हे अगदी सत्य.आपण प्रतिभावंत मराठी साहित्यिकांचे साहित्य आणि काव्यवाचन जरूर करावं.कै. सुनीताबाई देशपांडे यांच्या नंतर कोणीच नाही आहे.👌👍

  • @svaqua1424
    @svaqua1424 2 роки тому

    खरचं, खुप छान लिहिले आहे.. मनाला भावून जातात ओळी..प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात एखादा व्यक्ती असतो असा कोणीतरी...!!!

  • @rohinigame
    @rohinigame 3 роки тому +29

    असा कोणीतरी..हि भावनाच खूपच अप्रतिम आहे..आणि तो अनुभव काही औरच असेल..Really amazing 🥰🥰😍🤩❤

  • @shilpabhide3750
    @shilpabhide3750 Рік тому

    असं कोणीतरी फक्त कल्पनेचे खेळ असतो. अस्तित्वात दुर्मिळ आहे. मनात विचार येतो. सत्य नाही. कविता खूप सुंदर 👌👌👌👍

  • @madhuriwankhede5535
    @madhuriwankhede5535 2 роки тому

    स्पृहाताई... तुझी " अस कोणीतरी ' ही कविता ऐकली...दोनदा ... तीनदा खूपदा ऐकली .... मन भरुन आल... किती सोप्या शब्दात तु एका मुलीच मन समोर ठेवल आहे.... जितक्या वेळेस कविता ऐकू त्या प्रत्येक वेळेस नवनवीन अर्थ उलगडत जातात... पण हा असा कोणीतरी खरच असतो का ग???

  • @kamalakarkudtarkar4826
    @kamalakarkudtarkar4826 3 роки тому +1

    असं कुणीतरी असलं तर नशीबवानच. ताई , तुझ्या कवितेसारखं असं कुणीतरी आलं होतं माझ्या जीवनात पण काही न सांगता, न बोलता निघून गेला. काय चुकलं नाही समजलं पण फक्त आता वाट बघणं उरलंय.

  • @rohitnimje9
    @rohitnimje9 2 роки тому

    फार सुंदर कविता आहे मॅडम, तुम्ही लिहून ठेवली आणि share केली त्याचं पण तितकाच कौतुक । हे कविता पुन्हा पुन्हा एकावीशी वाट्ते. प्रेम तर अजून झालं नाही पण मनातलं बोललेलं मनात जाऊन बसला. अश्याच कविता पुन्हा पुन्हा लिहत रहा ।

  • @chinmaygedam6721
    @chinmaygedam6721 3 роки тому +4

    अस कोणी तरी …… ख़ूप छान , प्रत्येका च्या आयुष्या त असत कायम , कुठल्याच परीस्थीतीत साथ न सोडणारी ……… आई !!

  • @allrounder4132
    @allrounder4132 3 роки тому +8

    तुमच्या कविता आणि सादरीकरण हे कोणालाही मंत्रमुग्ध करणारे आहे. आपल्यामुळे निदान हेतरी समजलं की एक स्त्री प्रेमात कश्या अपेक्षा ठेवते, सुंदर कविता 👌👌

  • @ashwinikhaire5668
    @ashwinikhaire5668 3 роки тому +1

    Koni asel ki nahi as he mahit nahi pn mi kadhi konachi zali tr tyachasathi अशीच कोणीतरी असेन हे नक्की....❤️

  • @tanayagandhi9729
    @tanayagandhi9729 3 дні тому

    Khup sundar.....
    Khup correlate karnyasarkh aahe he sagl.....
    Pn Asa koni tari milayla hi bhagy lagt....

  • @gayatriraut715
    @gayatriraut715 3 роки тому +2

    अप्रतिम कविता आहे आणि ती कविता अगदी मनापर्यंत पोहचून दिली स्पृहा ताई ने ..
    मला नाही वाटत की जे काही या कवितेत वर्णवल आहे ते एखादा मनुष्य देईल. कारण सध्याची परिस्थिती पाहता जगात एवढ सगळ देणारा तुरळक असेल पण आपल्या ला आनंद ,सुख , शांती, समाधान,सर्व काही ह्या कवितेत वर्णवल आहे ते एक पुस्तक नक्की च देऊ शकेल ..

  • @vidyatawde3187
    @vidyatawde3187 2 роки тому

    असं कुणीतरी असतं म्हणजे नेमकं लग्नानंतरचे पाच सहा महिने अगदी असंच कुणीतरी असत ..... सगळ्याची जाणीव करून देणारा ....पण कालांतराने त्या नात्याची जागा माझ्या लाडक्या लेकीने केंव्हा घेतली हे कळलच नाही आणि आता पर्यंतच माझं आणि तिचं नांत असच काहीसं ❤️❤️ अजूनही मायेच्या ओलाव्यात सहज खुलणार ❤️

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 Рік тому

    कस ग सुचत तुला इतक छान, काळजातल .... सुरेख मधाळ शब्द... तुझा प्रत्येक शब्द मधु रसात डुंबुन बाहेर येतो

  • @priyankatekalepatil1468
    @priyankatekalepatil1468 3 роки тому +1

    Agdi asachh aahe maza navra....:)
    14 varshanche aslya pasun amhi ekmekana olakto ekach vargat hoto...ma 2nd year 2011 paun maitri zali....yetya 21 sept la 10 varsh hotil amchya maitrila ani yetya 12 november la 7 varsh relationship che hotil....:) 15 February 2022 hi lagnachi 3rd anniversary asel.....:))
    Ayushyat chadh utar barech aale ajunhi yetat pn hi asnari sobat dharlela haat n marleli ghatt mithi kayam sobat aahe maji tharthar thambeparyant......!!
    Khup sundar lihilay sruha tai.....agdi prtyek mulicha manat aslelya asha konitarich....mulina fkt prem hav ast.....n tyachi asleli nishank sobat.....

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 Місяць тому

    हो आहे. खूपच मनातील भावना व्यक्त केल्या आहेस तू. धन्यवाद ❤🙏🙏🌹🌹

  • @sardarshinde5142
    @sardarshinde5142 8 місяців тому

    खूप खूप खूप खूप छान!!!जे मनात साठलेले ते आज कवितेच्या द्वारे ऐकायला मिळाल.....

  • @shrutisardeshmukh878
    @shrutisardeshmukh878 3 роки тому +10

    कल्पनेत असलं की वास्तवात येतं भावना तेवढ्या खऱ्या असाव्या लागतात मग असा कोणीतरी नक्की मिळतो 👍

    • @sajeedsj
      @sajeedsj 3 роки тому

      खरंच हे तितकंच सत्य आहे आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असलो की त्या प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात खऱ्या होऊन येतात

    • @kailyadeogirkar.5881
      @kailyadeogirkar.5881 2 роки тому

      अगदी बरोबर👍

  • @shivdeeprecipies4444
    @shivdeeprecipies4444 3 роки тому +4

    माझा लाइफपार्टनर अगदी कवितेतला च आहे.😍 मला कविता ऐकतानी अस वाटल की ही कविता माझ्यासाठीच आहे😊😊
    स्पृहताई खुप छान आहे कविता❤️❤️

  • @tejalchaudhari3421
    @tejalchaudhari3421 3 роки тому +2

    हो आहे n माझ्या आयुष्यात
    पण तो या जगात असून माझा नाही किव्हा माझा होऊ ही शकत नाही
    आहे त्याच्यासारखे च मी आणि माझ्यासारखाच तो पण का नाही तो माझा मी त्याची 😭😭😭😭😭 माझ सोडा तुम्ही खूप छान सादरीकरण केलंय❤️❤️👌👌👌👌

  • @user-nj1ry4tj1w
    @user-nj1ry4tj1w 10 місяців тому

    अगदी आहे जसा तुम्ही कवितेत उतरवला आहे ना अगदी तसाच......i m blessed 😊

  • @prachibutala836
    @prachibutala836 3 роки тому +7

    अजून तरी नाही असा कोणी पण तुझ्या शब्दच्या प्रेमात पडले ❤️✍🏻 अप्रतिम कविता ❤️

  • @savitadhore9648
    @savitadhore9648 3 роки тому

    स्पृहा खरोखर खूप छान लिहिलं तू.
    मला ना तुझ्या कडून बा. भ. बोरकर यांची जीवन त्यांना कळले हो ही कविता ऐकायची आहे. मी या कवितेची वाट पाहते.

  • @183_shivanimandlik9
    @183_shivanimandlik9 3 роки тому +2

    Asa manus bhetla ki life made aankhi kahi milnyachi aas ch urnar nahi❤️ Saare shabda fike padtil ya kavite cha kautuk kartana. Dil Chhu liya yaar Spruha tai. Luv u so much dear❤️😘

  • @sameerj81
    @sameerj81 3 роки тому +3

    तुम्ही वाचलेला मुक्तछंद खरा आणि हृदयस्पर्शी आहेच. असं कुणीतरी आवडणारी व्यक्ती- माझी बायको रिमा

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 роки тому

    Self-Centred demand based fantasies are not always or all time applicable ! दोन्ही बाजूंनी जर ही अदलाबदल / देवानघेवान समान असेल तरच ती साकारते / फुलते व टिकते सुध्दा ! microMan 😎

  • @nandinipawar2467
    @nandinipawar2467 3 роки тому +1

    हो ताई आहे माझ्या आयुष्यामध्ये एक असे आम्हाला भेटून 1 च वर्ष झाले आहे पण या 1 वर्षां मध्ये त्यांनी मला पूर्ण पणे जाणून घेतले अगदी तुझ्या कविते मधली एक एक ओळ खरी आहे .ताई मी खरंच खूप भाग्यवान आहें.👍😍👌👍

  • @yrgjdglgjfjf7752
    @yrgjdglgjfjf7752 3 роки тому +6

    असं वाटत होत की थांबायलाच नको ह्या ओघळणाऱ्या भावना....
    वाटलं की ही माझीच काविता नी माझ्याच भावना आहेत.....❣️

    • @santoshitadakhe9348
      @santoshitadakhe9348 3 роки тому +1

      हो मलाही असेच वाटले.

    • @dattunaikwade8077
      @dattunaikwade8077 3 роки тому +1

      Yes,..definitely he will (someone)meet to you ..be positive.......

    • @dattunaikwade8077
      @dattunaikwade8077 3 роки тому

      Presentation is the best...mam...congratulations. 💐💐💐💐

  • @rakhidange8846
    @rakhidange8846 2 роки тому

    कविता खूपच छान वाटली.nice Kavita खूप काही कळून जात ह्या कवितेत.कविता फार आवडली.

  • @swatideshpande5041
    @swatideshpande5041 2 роки тому

    असा कोणीतरी असेल का ग स्पृहा ???? स्वप्नात नेलेस तु हवेत विहरलेच ग 😊खूप छान कविता 👌👌👌सादर ही छान केलीस👌👌👌

  • @suchitrabhagwat9034
    @suchitrabhagwat9034 3 роки тому +4

    असा कोणी तरी भेटायला नशीब लागतं आणि मला ते लाभलं ही अगदी स्पृहा नी वर्णन केल्या सारखं . मला वाटलं माझं च आहे पण ह्या कोरोनात माझ्या पासून दूर गेले ते

  • @saheleenashaikh5282
    @saheleenashaikh5282 2 роки тому

    खूप छान स्पृहा मॅडम.
    असा कोणीतरी आहे माझ्या मनात 👍🙏

  • @prashantkarbhal7433
    @prashantkarbhal7433 2 роки тому

    *असंच कोणीतरी भेटायला नशीब लागतं आणि असीच आहे माझी सखींसोबती रागीट चिडखोर पण स्वतःपेक्षा जास्त जीव लावणारी आणि असंच कोणीतरी मिळण्या साठी खरंच नशीब लागतं कशी ही असली तरी शेवटी माझीच आहे सखींसोबती जीवनसाथी ❤️💯🥰💓

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 3 роки тому +2

    बापरेSsss...!किती अपेक्षा, हे फक्त कल्पनेतच शक्य😊😊

  • @anjalijambhekar8874
    @anjalijambhekar8874 Рік тому

    फराच सुंदर कविता
    सर्वाना हवा असलेला असा कोनितरी

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 3 роки тому +34

    असा कोणीतरी काल्पनिक रम्य वाटतो 😄

  • @shraddha_jagdale
    @shraddha_jagdale 3 роки тому +1

    असं कोणीतरी आयुष्यात येणं छान असतं, निखळपणे असणं म्हणजे वास्तवातली परीकथा जगत असतो आपण.. असं कोणीतरी गेल्यावर पण मनाला कबूल होत नसतं त्या व्यक्तीचं जाणं कारण मनाचं connection तयार झालेलं असतं..पण ठरवून प्रेमात नाही पडता येत, ते अपोप होतं

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 роки тому

    असा कोणीतरी, फारचं मनमोहक रचना आणि मनस्पर्शी सादरीकरण.
    खरं तर असा कोणीतरी आपण आपलेचं असु शकतो, नाही का? 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ishamhatre3593
    @ishamhatre3593 3 роки тому +43

    कवितेत वास्तव पाहायच नसत..ती एक भावना आहे फक्त अनूभवायची असते.कविता म्हणजे प्रेमाच प्रतिक अाहे, अस मला वाटत.

    • @gaurikale1707
      @gaurikale1707 3 роки тому +3

      Very true.... वस्तवाच्या चटक्यातून आयुष्यात विसावलेला क्षणिक आनंद म्हणजे कविता...

    • @gayatriraut715
      @gayatriraut715 3 роки тому +3

      परंतु वास्तवात असलेल्या काही गोष्टी पाहूनच तर कविता ही भावना अनेकांचा मनात जागृत. होते

    • @user-el1oz6ed6g
      @user-el1oz6ed6g 3 роки тому

      @@gayatriraut715 आणि ज्या गोष्टी वास्तवात नाहीत त्या जगण्यासाठी आणि त्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी असतात कविता

    • @gayatriraut715
      @gayatriraut715 3 роки тому

      हो मला तुझ मत उत्तमरित्या समजल....by the way didi tu pratilipi app vr ahe ka.???

    • @user-el1oz6ed6g
      @user-el1oz6ed6g 3 роки тому

      नाही ग

  • @bhupali9123
    @bhupali9123 2 роки тому

    ☺️❤️khup god ahe he jag khrch khup sunder asell jevha don vyktii same ya goshti feel krt astiill...Ani nibhvt astill at last breath of each other

  • @pramilasarankar3577
    @pramilasarankar3577 3 роки тому +6

    खूपच सुंदर मनस्पर्शी ..... असं कोणीतरी असावंच आयुष्यात. ज्याच्या मुळे आयुष्य मोरपंखी होऊन जाईल.

  • @dipalidhangar4929
    @dipalidhangar4929 Рік тому

    जान निसार वे जान निसार तेरे प्यार मे जान निसार.....आहे असा कुणीतरी..आयुष्यात नाही तर आयुष्यच आहे तो माझ .... 🥰💞

  • @ganeshgorave7746
    @ganeshgorave7746 2 роки тому

    प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खूपच खास असते कुणाच्या हृदया जवळ असते तर कुणाच्या जीवनात असते तर कुणाच्या आयुष्यात नसूनही ती एकच व्यक्ती त्याच्या साठी अख्खं जग असते ती व्यक्ती जरी त्याच्या आयुष्यातून जरी दूर गेलेली आहे हे माहीत असूनही तो व्यक्तीचा सतत विचार करतो म्हणजेच ती व्यक्ती त्याच्या साठी किती खास आहे हे शब्दातून करताना ही डोळे अन् अश्रू तेही माझ्या प्रेमाची ग्वाही देत पावसाच्या सरी सारखं बरसतात पण माझे डोळे अजूनही तुला पाहण्यासाठी रोजच तरसतात...!!!
    ©️ Ganesh Gorave

  • @sketchingemotions1130
    @sketchingemotions1130 3 роки тому +6

    होती अशी एक वेडी... पण गेली मला एकट्याला सोडून.... माझी बायको.... तिची आठवण सतत असतेच पण, ही कविता ऐकून भारावून आलं.... धन्यवाद

  • @asmitashirgaonkar1020
    @asmitashirgaonkar1020 Рік тому

    नवकोरं या कार्यक्रमात सादर केलेली सवयीचे प्रेम, यांच काही अडत नाही,अशी कविता परत ऎकण्याची इच्छा आहे

  • @gayatrilot4258
    @gayatrilot4258 Рік тому

    Yes thank you spruha ji khup chhan asa konitari jo tuzya kawitemde Sadar zalay to mazya real life mde nkkich tsach ahe tuzi poem ekun mn khup sukhawle

  • @shalineesomkuwar172
    @shalineesomkuwar172 3 роки тому +110

    असा कुणीतरी भेटायला नशीब लागतं चांगलं .फक्त चित्रपटामध्येच असा कुणीतरी असतो ,वास्तवात नाही .

    • @bhagyamhetre
      @bhagyamhetre 3 роки тому +6

      Milto ajunhi changli mans ahet..mla bhetly..asa😊

    • @rutujachougule8330
      @rutujachougule8330 3 роки тому +10

      असा जोडीदार मीळायला नशिब लागतं हे खरं आहे पण हे फक्त सिनेमातच असं असतं असं नाही प्रत्यक्षात सुध्दा असा जोडीदार असू शकतो

    • @rutujachougule8330
      @rutujachougule8330 3 роки тому +2

      हो कारण माझा जोडीदार अगदी असाज आहे

    • @staymotivated4916
      @staymotivated4916 3 роки тому

      ua-cam.com/video/WRyaehggCnU/v-deo.html

    • @manfulpakhru649
      @manfulpakhru649 3 роки тому

      ua-cam.com/video/VbXygC4iYfs/v-deo.html

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 2 роки тому +1

    Ho ahe mazya aayushya mde maza soulmate. Agdi asach ahe. 😍 khup chan Chan ahe kavita. 😊🙏👌👍🌟🌟🌟🌟🌟

  • @vijaykatkar1
    @vijaykatkar1 2 роки тому

    थोडक्यात...वो तो कोई और था जो आँखो से समा गया दिल में.

  • @rutujachougule8330
    @rutujachougule8330 3 роки тому +1

    हो माझ्या आयुश्यात अगदी असाच जोडीदार आहे.

  • @tarakarasal8815
    @tarakarasal8815 3 роки тому +1

    खुप छान लिखान आणि खुप छान सादरीकरण नेहमीप्रमाणे छान आजकालच्या जगात असा कुणितरी भेटणं फार कठिण आहे स्पृहा. फक्त स्वप्नातच भेटू शकतो वास्तवात नाही👍खरतर खर प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजायच्या पलिकडे आजच्या पिढीचे विचार आहेत.

  • @muktapujare7452
    @muktapujare7452 3 роки тому

    असा कुणीतरी.....नक्कीच असतो.....आणि नकळत तो आपल्याला मिळतो....मग तो कुणीही असेल मित्र,सखा,दोस्त....प्रियकर,आपला आतला आवाज.....पण असा कुणीतरी नक्कीच असतो जो नशिबवंताला मिळतो किंबहुना ओळखता येतो.....👍

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 3 роки тому +1

    अर्चना दत्तात्रेय बारडकर
    स्पृहा , आपल्या मुखातून पद्मा गोळे यांची “पाठीशी कृष्ण हवा “ ही ऐकवाच सर्वांना

  • @swanandih05
    @swanandih05 3 роки тому

    खूपच सुंदर🙌🏼🙌🏼✍🏼 असा कोणीतरी❤️🙌🏼

  • @poonamdongare5880
    @poonamdongare5880 3 роки тому

    अगदी असाच आणि असाच आहे तो...जो माझ्यासोबत नाहीय माझीच दुसरी बाजू आहे ज्याच्याशिवाय मी पूर्ण नाहीय... पण तो कुणीतरी नाहीये तो खरचं माझ्या आतला आवाज आहे...but आमच्या मध्ये हा but....आहे 😌

  • @purvapalande3308
    @purvapalande3308 2 роки тому

    Nakkich ahe as konitari...
    Khupach relate zal pratyek vakya.

  • @ankitagaikwad1999
    @ankitagaikwad1999 2 роки тому +4

    I had "असा कोणीतरी" in my life and I got married to him... And then he's no more "असा कोणीतरी"..very nice poem 💕

  • @tanud05
    @tanud05 2 роки тому

    किती सहज...किती समर्पक...आणि सुंदर... ❤️

  • @nandkumartandel2632
    @nandkumartandel2632 3 роки тому +1

    अप्रतिम वर्णन, आठवणींना उजाळा दिलात..

  • @pradnyak1424
    @pradnyak1424 3 роки тому +1

    khup chan , I relived my memories once again.Thodha majhya kadhun kahi add karavasa vatla so ....
    असा कोणीतरी जो तुमच्या डोक्यात तिडीक आणतो , पण तरीही तोच हवा असतो
    असा कोणीतरी जो स्वतः पेक्षा तुमच्यावर विश्वास जास्त ठेवतो
    असा कोणीतरी ज्याच्यावर भरभरून प्रेम केल्यावरही ते कमीच असल्यासारखं वाटतं
    असा कोणीतरी जो बोलणं झाल्यावरही फक्त श्वास इकण्यासाठी phone चालू ठेवतो

  • @manasiahirwadkar6206
    @manasiahirwadkar6206 3 роки тому +1

    Kya bat hai..So Beautiful relationship .. kharach asawa अस कोणीतरी❤️❤️

  • @vTambare
    @vTambare 3 роки тому

    प्रत्येक शब्द एकदम बरोबर feel झालाय ❤️

  • @ashabhande-karve2812
    @ashabhande-karve2812 3 роки тому

    एक हृदस्पर्शी भावना..... असा कोणीतरी.....खूप छान

  • @nehapatankar8453
    @nehapatankar8453 3 роки тому +1

    किती छान!!!!
    अगदी साधं,सोप्पं तरीही सुंदर❤️😀😍😍

  • @pratikshatomey2470
    @pratikshatomey2470 3 роки тому

    Khupach sunder....Asa konitari jo swatahala visarun tu ani mi ka vegale ahot mhanel❤️❤️

  • @harishgodbole680
    @harishgodbole680 2 роки тому

    Again speechless.. Khup sundar.. "Ashi konitari" asa suddha samajun eiku shakto..

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 3 роки тому +2

    !!असा कोणीतरी!! अप्रतिम.... 💯💯👍

  • @umeshkadam527
    @umeshkadam527 3 роки тому +1

    खुपच छान मनात अगदी खोलवर जाऊन पोचली कविता 🥰❣

  • @user-iq3nl7vs8d
    @user-iq3nl7vs8d 3 роки тому +6

    "असा कुणीतरी..."
    खूप छान शब्द आणि अभिवाचन...

  • @tuzinazarproduction3495
    @tuzinazarproduction3495 3 роки тому

    खूप छान
    मनाला मनापासून मन मोहक मनभरून मनाची हृदयात असलेली जागा सांगणारी कवयित्री अशी कोणीतरी.......... तुमच्यासारखी 🙏👌👌

  • @rajendrakulkarni4923
    @rajendrakulkarni4923 3 роки тому

    Asa konitari.......... Khupch chhan, vachan apratim 🙏

  • @ishannagwekar7336
    @ishannagwekar7336 3 роки тому +4

    Kiti sundar!!! Music also compliments the poetry

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 3 роки тому +1

    Khup exact lihilay Spruhatai tumhi. Aahe mazya lifemadhe vyakti aagdi ashich.Thanx to GOD.

  • @pritidixit828
    @pritidixit828 3 роки тому +2

    Apratim...ha asa konitari asayalach hava...Ani astoch ...👍

  • @pramodshinde672
    @pramodshinde672 3 роки тому

    WOW !!!! khupch chhan...saglya junya athvani jagya zalya.....khup sundar....thank you...

  • @rgathavale
    @rgathavale 3 роки тому +5

    काय गूढ लपलं असेल
    सतत खळबळणाऱ्या
    सागराच्या पोटात?
    ही तुमची कविता तुमच्या आवाजात

  • @dilkeehsaas4226
    @dilkeehsaas4226 3 роки тому

    फार सुंदर लेखन आणी वाचन👌🏼👏🏼असं कोणीतरी प्रय्तेका च्या आयुष्ययात असायला हवं. Blessed are those who have someone like that in their lives🙏🏼

  • @deepalidongre6718
    @deepalidongre6718 3 роки тому

    Khup chhan ....
    Yes it matters a lot...
    👌👌👌

  • @shreyabhavsar6558
    @shreyabhavsar6558 Рік тому

    खूप खूप आणि खूपच सुंदर कविता
    खरच असतो असा कुणीतरी जो हृदयाच्या अगदी जवळ आहे🥰

  • @taf128-namratapatil9
    @taf128-namratapatil9 3 роки тому

    मनाला स्पर्श करून गेली कविता ❤️

  • @sushmavthakur
    @sushmavthakur 3 роки тому +1

    सगळ्यांना असाच कुणीतरी हवा असतो, जो नसतोच. ह्या सर्व कवितेत शरीराबरोबर मन हा भाग सोडला, म्हणजे शारीरिक भाग जमेस नाही धरला तर हे अगदी असच प्रेम केलय माझ्या वडिलांनी माझ्यावर.... 😭