Sankarshan Karhade's New Poem | 'मोठं व्हायला इतकी घाई का ?' संकर्षणची मुलांसाठी खास कविता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2022
  • अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आपल्या मुलांसाठी खास कविता लिहिलीये. पाहुयात याची एक खास झलक.
    #RajshriMarathiShowBuz #SankarshanKarhade #MazhiTuzhiReshimgath
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
  • Розваги

КОМЕНТАРІ • 366

  • @sangitajadhavar12
    @sangitajadhavar12 Рік тому +62

    खरच खूप छान आहे यार.... संकर्षण नेहमीच अश्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कविता करतो

    • @sskerkar1043
      @sskerkar1043 5 місяців тому +3

      शब्दांना तोडच नाही a प्रतीम

    • @ushagharat5279
      @ushagharat5279 Місяць тому

      Sankarshan tumche manapasun Abhinandan.Sarvanchych Aayushyat yenari aapli lahan mule ha vishay jari saman asla tari vegalya vatene to gheun jatana Sambhashnatmak Kavita Sunchne yasathi aloukik Pratibha lagate.Tumchya Pratibheche karave tevadhe Kautuk kamich aahe.

  • @vandanamore8999
    @vandanamore8999 9 днів тому +1

    संकर्षण ,खरोखर अप्रतिम कविता प्रत्येका मधला असलेला लहान मूळ या कवितेत दडले पण शेवटी मात्र म्हाताऱ्या झालेल्या बाबां मधील बाळ तू शोधला आहेस.

  • @parikshitgite4445
    @parikshitgite4445 11 місяців тому +27

    फारच सुंदर..
    अप्रतिम कविता... ह्रदयस्पर्शी...❤👌🙏🏻
    खूप छान संकर्षण दादा👌🙏🏻❤️

  • @chandrashekharpathrabe380
    @chandrashekharpathrabe380 Рік тому +24

    नवीनतम पिढी मधील बाळांचं अप्रतिम चित्र.
    प्रत्येक आजी - आजोबा, आई - बाबांच्या मनातले भावपूर्ण चित्रण. 👌👌👌👍 संकर्षण.

  • @nandkumardongare5967
    @nandkumardongare5967 9 місяців тому +11

    संकर्षण दादा,तुम्ही खरंच 'परभणीकर'आहात. तुमच्या कवितेच्या शब्दातून जाणवतं

  • @kadambarihankare9496
    @kadambarihankare9496 14 днів тому

    आता मी तिसऱ्या दा .आजी झाले तिला पाहून माझ्या मुलांची लहानपण आठवले.धनयवाद. बदलापूरकर.जय महाराष्ट्र.

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y 10 місяців тому +5

    सर तूमच्या अणि स्पृहा च्या कवितेला कोणाची सर नाही पट्कन कशावरुन ही कविता करता खूप आवडली ❤😊

  • @vikassalunke5959
    @vikassalunke5959 10 місяців тому +4

    संकर्षण सर,
    अप्रतिम...
    ऐकून माझा मुलांचे लहानपण आठवले

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 11 місяців тому +4

    माझा एक मुलगा आता बघता बघता पाच वर्षाचा होईल दुसरा वर्षाचा कधी झाला काळलच नाही यार... माझ्या मनातील कविता...❣️

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 8 місяців тому +4

    बापरे खुपच सुंदर कवीता सकर्षण दादा/मीञ/स:खा येक ओळ आणी शेब्द सुंदर आणि भावणीक खुपच आंनंदि आणि भावनिक लहाणपणीचे माझी मुल आठवली मनीषा आणि गिरिष 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🌏🌏🏡🎻🎻🎵👏🙏😎
    खुपच गोड मुल रे बाबा तुझी 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔👏🏡⛳🥁🎵😭👏🙏😎

  • @dipashinde7650
    @dipashinde7650 Місяць тому +1

    अप्रतिम, ह्या कवितेकारिता कौतुक करण्यासाठी माझे शब्द सुद्धा कमी पडतील, पण खरंच दादा ही कविता म्हणजे आमच्यासारख्या ज्या सर्वसामान्य लोकांचा, निवडणूकी बद्दल झालेला गोंधळ, आपले मत, एकप्रकारे मूल्यहीन झाले काय वाटत आहे.

  • @ashajoshi9374
    @ashajoshi9374 Місяць тому +1

    संकर्षण तुमची बोलण्याची पद्धत तुमची सांगण्याची पद्धत तुमचा आवाज आणि त्यातील शब्द हे सगळे एकमेकांत चपखल बसतात

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 Місяць тому +1

    आता मी आजोबा झालो आहे. त्यांना पाहुन मुलांच लहानपण आठवते धन्यवाद. परभणीकर .जयमहाराष्ट्र.

  • @pranalichachad4316
    @pranalichachad4316 4 місяці тому +2

    संकर्षणच्या सगळ्याच कविता अप्रतिम असतात कवितेचा विषय अनेकविध उदाहरणे देऊन पटवून दिलेला असतो त्याच्या विनोदी कविताही खूपच छान असतात❤

  • @rajendrarakate8424
    @rajendrarakate8424 6 днів тому

    खुपच भावली कवीता..शेवटी पाणी पण आल डोळ्यात ❤❤

  • @user-eb1de7rb9d
    @user-eb1de7rb9d Місяць тому +1

    संकर्षण दादा खूप छान कविता.माझ्या मुलांचे बालपण आठवले.

  • @shailajajog81
    @shailajajog81 Місяць тому +1

    खरच खूपच सुंदर कविता मनाला आनंद देऊन गेली संकर्षण तुझ्या कविता अगदीं मनातून आलेल्या असतात खूप छान 🎉🎉

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 9 місяців тому +3

    खूप छान! मनाला भिडणारी सर्वसुंदर भावना साध्यासोप्या सरळ शब्दांत मांडल्या आहेत.अभिनंदन.

  • @ishabagul1256
    @ishabagul1256 11 місяців тому +4

    अप्रतिम कविता ❤खूप खूप छान दादा रडवल हसवलं एका कवितेत.

  • @kissancareonion7387
    @kissancareonion7387 Місяць тому +2

    खुपच छान बालपण आठवलं आज बाप आहोत.... हे विसरलो....

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y 4 місяці тому +2

    कमाल अप्रतिम कविता वाचून खूप आनंद झालाय ❤

  • @rajashreechigre3173
    @rajashreechigre3173 Рік тому +2

    मी आताच आजी झाली आहे..मी हेच अनुभवले आहे...खरंच तुमचे एकदम बरोबर आहे.. किती सात्विक , मायेचे , अनुभवाचे बोल आहेत 🙏

  • @savitabagde3738
    @savitabagde3738 4 місяці тому +1

    कित्ती कित्ती सुंदर कविता आहे ही. Hatt's off संकर्षण.

  • @vijayajadhav9381
    @vijayajadhav9381 Місяць тому +1

    खूप छान मनाला भावनारी खूप सुंदर.

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Місяць тому +1

    अप्रतिम कविता बालपणाची खूप छान 😢😮

  • @anaghakarandikar3781
    @anaghakarandikar3781 8 місяців тому +1

    किती सुंदर कविता लिहिली आहेस.खूप शुभेच्छा.कविता खूपच प्रोत्साहन देते.आणि प्रेरणा मिळते 🌹👏🤓

  • @sandeshkharade8143
    @sandeshkharade8143 9 місяців тому +1

    अप्रतिम.... लहानपण आठवलं...
    बालपण देगा देवा..

  • @sampadasalodkar4654
    @sampadasalodkar4654 Місяць тому

    Khup Sundar lihilay... Kharach pratyek aai vadilanchi khari kahani sangitliye hyaat... Bal kadhi moth hota kaltch nai..

  • @medhakulkarni5664
    @medhakulkarni5664 2 місяці тому

    अप्रतीम आहे कविता......
    खरं आहे लहान लहान म्हणता म्हणता मुलं कधी मोठी होतात ते समजतच नाही.....आणि मग आपल्यालाच वाटतं अरे ही अशी कशी एकदम......❤🎉

  • @JAGDISHGANDRE
    @JAGDISHGANDRE 5 місяців тому +1

    खूप सुंदर हृदयाला भिडणारी कविता

  • @narendrapatil7053
    @narendrapatil7053 Місяць тому

    संकर्षण मित्रा, खूप चांगल्याच प्रकारे हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे कविता.

  • @rohinivyas8755
    @rohinivyas8755 Місяць тому +1

    संकर्षण कविता अगदी मस्त रुद्यस्पर्षी आहे

  • @shivapatil7562
    @shivapatil7562 5 місяців тому +1

    Sir, Dolayat pani aale khupch bhavnik aahe kavita.

  • @seemavishwas
    @seemavishwas Рік тому +1

    सुंदर! मनाला स्पर्शून गेली कविता.
    माझ्या मुली आता मोठ्या आहेत, मलाही कायम त्यांच्याबद्दल हेच वाटत आलं. पण मी तुझ्यासारखी व्यक्त नाही होऊ शकले. You are great!

  • @wholegamingsk8802
    @wholegamingsk8802 Рік тому +5

    खूपच सुंदर कविता आहे सर👍👍

  • @anjalikulkarni3118
    @anjalikulkarni3118 5 місяців тому

    संकर्षण तुमचं खूपच कौतुक.. तुम्ही सर्वांच्या मनातील भावना मांडल्या आहेत

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 8 місяців тому

    आपल्या बालाचे बालपण तयाचे बोबडे बोल बालिश .हट्ट आपण आपले बालपण अनुभवत असतो खूपच सुंदर ❤

  • @jyotibiloriya298
    @jyotibiloriya298 Рік тому

    As usual.... अप्रतीम ❤️❤️❤️❤️

  • @dhondibamarshivane7687
    @dhondibamarshivane7687 Рік тому

    अतिशय सुंदर मनाला भावली कविता

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 4 місяці тому

    🌅🙏🌹संकर्षणच्या सगळ्याच कविता अप्रतिम असतात, त्याप्रमाणे ही कविता त्याने म्हटलेलीच ऐकायला आवडेल.....👏👏

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 Рік тому

    किती किती छान....khuuuupp सुंदर

  • @mst_vedant_official46
    @mst_vedant_official46 Рік тому

    Khup chhan kavita. Excellent and true.

  • @sujatapatole9444
    @sujatapatole9444 8 місяців тому

    एवढं अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना केली आहे की हे शब्दात व्यक्त करता येत नाही

  • @kavitagaikwad7348
    @kavitagaikwad7348 8 місяців тому +1

    हृदयस्पर्शी कविता.खूप खूप छान

  • @neelatare9755
    @neelatare9755 Рік тому

    खूप छान कविता संकर्षण! अशाच आणखी कवितांची वाट बघत आहे.

  • @203jo
    @203jo Місяць тому

    उत्कृष्ट अन् मनातल काव्य. वृध्द पण प्रेम व्यक्त करतात त्या निरागस बालपणावर.

  • @user-is4ts8br1f
    @user-is4ts8br1f Місяць тому +1

    खुप छान, खरी वास्तवता 👌🏼👌🏼

  • @techfun8422
    @techfun8422 Рік тому

    खूप छान अगदी मन भरून येण्याजोगी.

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 9 місяців тому

    Apratim Apratim
    खरंच अप्रतिम 🙏🙏

  • @jyotiprabhune-vy6cu
    @jyotiprabhune-vy6cu 6 місяців тому

    मस्त!! संकर्षणजी तुमच्या बहुधा सर्वच कविता/लेखन खूप हृदयस्पर्शी असतं......खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.⚘️⚘️

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 9 місяців тому

    बालपणी खूप खेळतात लहान मुलं
    मला नाही तस बालपण अनुभव ता आलं जे वय खेळण्याच होत तेव्हा मी चालण्यासाठी धरपड करत होते.
    धन्यवाद दादा
    माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण करण्याचं काम दादा तुमचे शब्द करतात.
    अतिशय सुंदर कविता दादा
    अभिनंदन

  • @meenavsapre
    @meenavsapre Рік тому +2

    अप्रतिम कविता!!!!

  • @ratnaharkatkar5039
    @ratnaharkatkar5039 2 місяці тому

    संकर्षण दादा च्या सर्व कविता हृदयस्पर्शी असतात, खूप छान

  • @pranavXeditz
    @pranavXeditz 4 місяці тому

    संकर्षण.. काय बोलावे.. ग्रेट.. च..

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 5 місяців тому

    अप्रतिम. सुंदर. खूप खूप छान.

  • @kalyaniuphad9527
    @kalyaniuphad9527 11 місяців тому +1

    स्वतः च बालपण आठवलं खूप सुंदर ❤🎉

  • @swatiphadke1681
    @swatiphadke1681 Рік тому +4

    Absolutely Amazing

  • @sheetalchawathe593
    @sheetalchawathe593 Рік тому +7

    फारच सुंदर कविता... Very touching 👌🏼👌🏼👌🏼

  • @swapnilborage8697
    @swapnilborage8697 7 місяців тому +5

    फारच सुंदर, आताच बाबा झालोय, आणि मार्मिक कविता ऐकायला मिळाली। अप्रतिमच ❤❤

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 8 місяців тому

    अतिशय सुंदर कविता आहे. सादरीकरण लाजबाब.

  • @mategaonkarsp5975
    @mategaonkarsp5975 5 місяців тому

    वाॅव! भारीच! हृदय स्पर्शी

  • @pritishukre8613
    @pritishukre8613 Рік тому

    Khup sundar kavita👏👏👏👏

  • @kumudanchan3845
    @kumudanchan3845 8 місяців тому

    Khupch sunder god bless you

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 4 місяці тому

    हृदयस्पर्शी कविता 🌹🙏

  • @MD-rb2zv
    @MD-rb2zv 2 місяці тому

    सुंदर कविता लहान आणि मोठ्यां च्या भावना चपखल मांडला आहेत. 👌👌👌

  • @seemajoshi5311
    @seemajoshi5311 7 місяців тому

    शेवट तर एकदम हृदयस्पर्शी

  • @hanumantbelsare5068
    @hanumantbelsare5068 Рік тому

    Khup sweet kavita.👌👌👌👌👍

  • @shahajipatil2678
    @shahajipatil2678 Рік тому +9

    Heart touching poem sir.❣️👍👍

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 9 місяців тому

    👌👌👌👆🤨शब्दात - शब्द अडकलेत, व्वा,सर्व भाव साकारलेत... धन्यवाद 🙏

  • @sonalishinde9437
    @sonalishinde9437 10 місяців тому

    खूप सुंदर दादा अगदी लहानपणीची आठवण आली 😊

  • @smitachavan4625
    @smitachavan4625 11 місяців тому

    प्रत्येकाच्या मनातली कविता विचार सुंदर पेरलेस.अप्रतीम

  • @mrunmaishede0306
    @mrunmaishede0306 8 місяців тому

    खूपच सुंदर आहे कविता.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 6 місяців тому

    खूप छान.संकर्षण च्या कविता नेहमी हृदय स्पर्शी असतात . हरहुन्नरी कलाकार आहे संक्या.👍👏👌

  • @bharatisawant570
    @bharatisawant570 Місяць тому

    Apratim...vaastav ... Pn shevatchya kadvyane mn sunna kele..

  • @rajshreepathare2385
    @rajshreepathare2385 5 місяців тому

    खूपच सुंदर मनाला भिडणारी

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 Рік тому +1

    खुपच सुंदर कविता. मुलांच बालपण अविस्मरणीय असत.

  • @revatinar7875
    @revatinar7875 8 місяців тому

    Perfect आणि एकदम मस्त❤

  • @sharayuoak8640
    @sharayuoak8640 Рік тому

    Farach sunder Kavita sankarshan.😢😢🎉🎉

  • @vaishuskitchen395
    @vaishuskitchen395 8 місяців тому

    खूप छान कविता खरंच मुलं कधी मोठी होतात कळत नाही ❤❤

  • @arunanemade30
    @arunanemade30 Рік тому +1

    अप्रतिम संकष॔न कविता 👍👍👍👍👌👌💐💐

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 Рік тому

    खूप सुंदर कविता
    प्रिय संकर्षण
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    12th November 2022

  • @pratibhakulkarni4789
    @pratibhakulkarni4789 5 місяців тому

    Khup सुंदर, प्रत्येक आई बाबाच्या मनातली

  • @jayashreesattikar4902
    @jayashreesattikar4902 9 місяців тому

    अप्रतिम कविता!खरच मुल अशीच भराभर मोठी होतात.आपण त्यांच्या बालपणातच रमतो.

  • @sanjivredekar8302
    @sanjivredekar8302 9 місяців тому +1

    तुझ्या सर्वच कविता अंतर्मुख करतात,जरी त्या खान्देशी असल्या तरी पूर्णार्थ कळतो,तू त्या सादरीकरण फारच छान करतोस.या कवितेतील बापाची आर्त हाक हृदयाची पक्कड घेते आणि बापावर येऊन संपते,फारच छान.❤❤❤

    • @drtushar2919
      @drtushar2919 2 місяці тому

      खान्देशी नाही, मराठवाड्यातील आहे

  • @parineetakhandare3910
    @parineetakhandare3910 5 місяців тому

    खूप छान. जीवनातील सत्य अगदीच सोप्या शब्दांत मांडल.🎉

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 4 місяці тому

    अप्रतिम कविता संकर्षण.❤

  • @vidyamhatre9863
    @vidyamhatre9863 Місяць тому

    1 नंबर कवी आहे बरोबर मार्मावर बोट ठेवतो खूप मोठा हो आशिर्वाद

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 5 місяців тому

    खूपच छान.तुझ्या कविता नेहमीच छान असतात

  • @aptevarsha7545
    @aptevarsha7545 9 місяців тому

    खरोखर फारच सुरेख शब्द संकर्षणच्या कवितेचे
    सादर करण्याचे कसब
    खुप खुप कौतुकाचे.
    परत परत ऐकावे असे वाटणारी कविता.

  • @shobhakhedkar9598
    @shobhakhedkar9598 9 місяців тому

    खरच भावनेला हात घालणारी कविता नेहमीप्रमाणे सुं्््््द.....र

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Рік тому

    खूपच छान अर्थ युक्त .

  • @arunakokale5030
    @arunakokale5030 Рік тому

    Khupch chhan saglya aai babanchya manatla tav ghenari hi kavita ahe

  • @vaishnavisalunkhe4238
    @vaishnavisalunkhe4238 11 місяців тому +1

    खुप सुंदर आहे कविता👌👌👌👌❤❤

  • @sangitanighot6231
    @sangitanighot6231 Рік тому

    खूपच सुंदर कविता

  • @abhijeetpatil3886
    @abhijeetpatil3886 11 місяців тому +1

    Snkarstion mi tuza fan aahe khup sundar kavita aahe

  • @hvsstudio990
    @hvsstudio990 11 місяців тому +1

    Khupch chhan

  • @pradnyasathaye3196
    @pradnyasathaye3196 7 місяців тому

    खूप छान कविता. धन्यवाद

  • @leenanaik503
    @leenanaik503 11 місяців тому

    खूप छान सर्व आई बाबांना चित्र डोळ्यसमोर उभे राहिले असणार

  • @maheshkokare1646
    @maheshkokare1646 10 місяців тому

    अप्रतिम सुंदर ..❤

  • @pramodpbhave6350
    @pramodpbhave6350 5 місяців тому

    सुंदर आणि मनाला भिडणारी!