Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
रेसिपी छान आणि सांगण्याची पद्धत ही आवडली . विशेषतः अवांतर बडबड न केल्यामुळे आणि भन्नाट, अप्रतिम असली गुळगुळीत विशेषणं न वापरल्याने व्हिडिओला अनावश्यक लांबण लागली नाही.
काका, दाखवण्याची पद्धत आणि जुने मराठी शब्द खूप आवडले. करून पाहीन.
झकास! भरपूर तूपाचा वापर आणि निवेदन मस्त!
सुंदर पदार्थ , सांगण्याची पद्धत छान, नक्की करून पाहू
मुमरी पहिल्यांदाच बघितली यूट्यूबवर ! नावासारखीच लडिवाळ ☺️ सुगरणीच्या हातोटीने करताय तुम्ही 😊 पीठ भिजवणे, थापणे ते भाजणे इ. सर्व बारकावे नेमकेपणाने 'खुमारी' वाढवतायत 👌🏻
वाह खूपच छान रेसिपी... आणि थँक्यू खूप छान डिटेलमध्ये समजावून सांगण्यासाठी 🙏🙏
खूप छान मस्त रेसिपी.खूप.आवडली.करून.बघेन👌👌👌👌🙏
Aho kaka majhya avadicha ahe ho, khupach Chan aahe, pan apali sangnyachi BHASHA avdali.Apla Abhari!!❤
केळीच्या पानावर थापुन पानगी सारखी तव्यावर शेकली तर करपायची नाही आणि स्वादही छान येईल.
मस्तच.... मोदकासाठी आणलेले तांदळाचे पीठ आहे घरत...मी नक्की करुन बघते
छान एक नाश्त्याचा पौष्टिक प्रकार. कमाल.
Thanks dada for easy and tasty recipe. Spoke to the point and without lengthening the video. Awaiting for such nice and easy recipes
You are most welcome
Dada khup chan udyach mi karun baghate sanganyachi paddhat chan ahe Dhanyavad
खूप छान पोटभरीचा नाश्ता.
खुप छान केली मुमरी. रेसिपी पटकन लक्षात आणून दिली
वा...छान वाटतेय...एकदा करुन बघणार...
खूप छान
सुंदर. भाषा अतिशय सुरेख.
Looks good… I will try it 😊
किती छान.👌👌
ही रोट्टि नसून धिरडे/धिरडे आहे.संभ्रम निर्माण करणारे शीर्षक कृपया देऊ नये.
Best 👍👌👍 छान एक वेगळीच पदार्थ आहे दादा.
पानगी सारखी केळीच्या पानावर तापली तर अजूनच छान.
मस्त रेसिपी 👌🏻
mastt🎉. will try sure. keep posting!
Sure 😊
Shepu hyachat barik chirun ghala, bagha chav kashi vadhte
मुमरी उलटी करुन भाजायची अस्ते अजुनही छान लागते .
Khup chan recipi
छान रेसिपी.
खूपच छान 👌👌👌
एका गाडी माणसानं एवढं छान रेसिपी करून दाखवावी,वाह क्या बात है
खूपच छान नाष्ट्या साठी थालीपीठाच्याच पठडीतला उत्तम पदार्थ नक्कीच करून बघणार
परतायची नाही ka
मस्तच दादा
Can we make the dough with idli like consistency and steam it like idli or dhokla?
In that case you will not get it's crunchy feel.
@@rajaygosavi4804 Yes,it will be soft like idli or dhokla,but the taste will be more or less same , isn't it?
खूप छान हे एकाच बाजूने भाजतात का?
Both sides
हो,एकाच बाजूने भाजावे.झाकण ठेवल्यामुळे वाफेवर वरील भाग छान शिजतो.
🎉👌👌🍜🍜👌👌
छान पदार्थ नाश्त्यासाठी.
👍👍
अक्कि रोटी नव्हे,त्याचा उच्चार अक्कि रोट्टि असा आहे.
साधारण थालिपिठासारखेचं.
Hatala pani lawun thapave
डोव्ह घट्ट असेल तरच.
त्याचा मध्ये दही घालत नाही.
मी आधीच क्लिअर केलंय. हे माझं व्हर्शन आहे.
Nice recipe full watch kiya support done Ap bhi k 🙏👌💜🥰
खुप छान
रेसिपी छान आणि सांगण्याची पद्धत ही आवडली . विशेषतः अवांतर बडबड न केल्यामुळे आणि भन्नाट, अप्रतिम असली गुळगुळीत विशेषणं न वापरल्याने व्हिडिओला अनावश्यक लांबण लागली नाही.
काका, दाखवण्याची पद्धत आणि जुने मराठी शब्द खूप आवडले. करून पाहीन.
झकास! भरपूर तूपाचा वापर आणि निवेदन मस्त!
सुंदर पदार्थ , सांगण्याची पद्धत छान, नक्की करून पाहू
मुमरी पहिल्यांदाच बघितली यूट्यूबवर ! नावासारखीच लडिवाळ ☺️ सुगरणीच्या हातोटीने करताय तुम्ही 😊 पीठ भिजवणे, थापणे ते भाजणे इ. सर्व बारकावे नेमकेपणाने 'खुमारी' वाढवतायत 👌🏻
वाह खूपच छान रेसिपी... आणि थँक्यू खूप छान डिटेलमध्ये समजावून सांगण्यासाठी 🙏🙏
खूप छान मस्त रेसिपी.खूप.आवडली.करून.बघेन👌👌👌👌🙏
Aho kaka majhya avadicha ahe ho, khupach Chan aahe, pan apali sangnyachi BHASHA avdali.Apla Abhari!!❤
केळीच्या पानावर थापुन पानगी सारखी तव्यावर शेकली तर करपायची नाही आणि स्वादही छान येईल.
मस्तच.... मोदकासाठी आणलेले तांदळाचे पीठ आहे घरत...मी नक्की करुन बघते
छान एक नाश्त्याचा पौष्टिक प्रकार. कमाल.
Thanks dada for easy and tasty recipe. Spoke to the point and without lengthening the video. Awaiting for such nice and easy recipes
You are most welcome
Dada khup chan udyach mi karun baghate sanganyachi paddhat chan ahe
Dhanyavad
खूप छान पोटभरीचा नाश्ता.
खुप छान केली मुमरी. रेसिपी पटकन लक्षात आणून दिली
वा...छान वाटतेय...एकदा करुन बघणार...
खूप छान
सुंदर. भाषा अतिशय सुरेख.
Looks good… I will try it 😊
किती छान.👌👌
ही रोट्टि नसून धिरडे/धिरडे आहे.संभ्रम निर्माण करणारे शीर्षक कृपया देऊ नये.
Best 👍👌👍 छान एक वेगळीच पदार्थ आहे दादा.
पानगी सारखी केळीच्या पानावर तापली तर अजूनच छान.
मस्त रेसिपी 👌🏻
mastt🎉. will try sure. keep posting!
Sure 😊
Shepu hyachat barik chirun ghala, bagha chav kashi vadhte
मुमरी उलटी करुन भाजायची अस्ते अजुनही छान लागते .
Khup chan recipi
छान रेसिपी.
खूपच छान 👌👌👌
एका गाडी माणसानं एवढं छान रेसिपी करून दाखवावी,वाह क्या बात है
खूपच छान
नाष्ट्या साठी थालीपीठाच्याच पठडीतला उत्तम पदार्थ नक्कीच करून बघणार