एकदम खरंय, मला पण हाच त्रास होता, तो मी Bhramari भ्रमर / भुंग्या सारखा आवाज करणे आणि ओंकार करणे यातून चांगला केला, पण मी हे कमी प्रमाणात केले म्हणून वेळ लागला मला योग गुरु श्री. विश्वास मंडलिक, १९७८, योग विद्या गुरुकुल यांनी हा उपाय सांगितला होता की रोज एक हजार वेळा करा, पण मी तितका वेळ केला नाही. केला असता तर लवकर फरक पडला असता. खरंच त्यांचा योगाभ्यास खूपच चांगला आहे त्यांना Prime minister Award पण मिळाला आहे. तुमचे आणि त्यांचे खूप खूप आभार 🎉
सर खूप छान माहिती दिली आहे. मी शिक्षिका आहे. माझा आवाज पहिले छान होता आता घोगरा झाला आहे. बोलता ना तुटतो गायन भाषण करतायेत नाही. या उपायाने आवाज सुधारणा होईल का उपाय सांगा. नंबर दया
❤ नमस्कार सर माझं वय 60 वर्ष आहे माझा आवाज खूपच कमी आहे. मला समोरच्या माणसाशी बोलतांना खुप ताण देऊन बोलावं लागतं साहेब. या वयात आवाजात फरक पडेल का.बरं माझे दातही चांगले आहेत कृपया ऊपाय सांगा सर.
मी देवाची प्रार्थना गीत गात असताना थुंकी गिळतो त्यामुळे माझा घसा कोरडा पडतो त्यामुळे मी गात असताना व्यवस्थित गात नाही व गात असता आवाज बारीक बारीक व्हायला लागतो आवाज छान आहे पण मला काय करावे लागेल हे काही कळेना तर कृपया मला सांगा
Maja swaryantrala chir padli hoti.me tretment keli pan kahi farak nahi.maja aawaj bastoy sarkha.aata chek kele ghassa.doctorne swaryantra var blood chi gaat aahe opretion kele pahije aase sangitle.tar tumi sanga me kay Karu aata opretion.
सर please मला एका प्रश्नाचे उत्तर द्या मी आता १४ वर्षा चा आहे आणि माझा आवाज खूप बारीक आणि घोघरा आहे मला शाळेत बोलायला आणि हजेरी देताना खूप त्रास होतो please सल्ला द्या मी आत्ता परयंत खूप दवाखाने केली आहेत पण काही उपाय मिळाला नाही 🙏🙏🙏
जय श्री कृष्ण 🎉 खूप छान माहिती 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे ईऊटूब चायनलचा कोटी कोटी प्रणाम 👏🌹💐
खूप छान मार्गदर्शन सर मनापासुन धन्यवाद 🙏
Thanks for appreciation
एकदम खरंय, मला पण हाच त्रास होता, तो मी Bhramari भ्रमर / भुंग्या सारखा आवाज करणे आणि ओंकार करणे यातून चांगला केला, पण मी हे कमी प्रमाणात केले म्हणून वेळ लागला मला योग गुरु श्री. विश्वास मंडलिक, १९७८, योग विद्या गुरुकुल यांनी हा उपाय सांगितला होता की रोज एक हजार वेळा करा, पण मी तितका वेळ केला नाही. केला असता तर लवकर फरक पडला असता. खरंच त्यांचा योगाभ्यास खूपच चांगला आहे त्यांना Prime minister Award पण मिळाला आहे. तुमचे आणि त्यांचे खूप खूप आभार 🎉
Sat mala t, th, d dh n. He shabd uccharta yet nahi. Konta sarav karu.?
खूप खूप छान मार्गदर्शन धन्यवाद
thanks
खुप छान माहिती सांगितली सर.
सुंदर माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🌹🌹
thanks
Very nice points for health and singing thank you so much sir 😘😊🙏🏻🙏🏻🌹🌹
thanks
Thank you Sir 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Radhe Radhe
गायण्यासाठी उंच आवाज चालत नाही तर त्याला काय करावे सर
या प्रश्नाचे उत्तर द्या सर
0:23
❤❤❤❤❤ 1:46 1:47 1:47
@@ranjitsolanke1671🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 2:16
❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ 13:30 13:31 13:31 13:31 13:32
सर खूप छान माहिती दिली आहे. मी शिक्षिका आहे. माझा आवाज पहिले छान होता आता घोगरा झाला आहे. बोलता ना तुटतो गायन भाषण करतायेत नाही. या उपायाने आवाज सुधारणा होईल का उपाय सांगा. नंबर दया
thanks
😮kķkķkkkoo68@@KulswaminiHomeo
Khup khup chhan mahiti sangitali
खुप छान, सर🙏🙏👍👍
Thanks
Waw
छान माहिती आहे❤❤
thanks
Chand mahiti aabhari aahe
खूप छान माऊली
Thanks for appreciation
सर नमस्कार.
मी गायन करतो. गाताना तार सप्तकात म्हणजे उंच आवाज जात नाही.
मार्गदर्शन करावे. 🙏
छान माहिती आहे
thanks
Thanks
खूप खूप छान 👌
Thanks
Thanks 🙏
।। जय हरी ।।
❤ नमस्कार सर माझं वय 60 वर्ष आहे माझा आवाज खूपच कमी आहे. मला समोरच्या माणसाशी बोलतांना खुप ताण देऊन बोलावं लागतं साहेब. या वयात आवाजात फरक पडेल का.बरं माझे दातही चांगले आहेत कृपया ऊपाय सांगा सर.
Thanku , करून बघते
माझा ही आवाज बारीक आहे,मोठ्यांनी गायला गेले की आवाज फाटतो
मी देवाची प्रार्थना गीत गात असताना थुंकी गिळतो त्यामुळे माझा घसा कोरडा पडतो त्यामुळे मी गात असताना व्यवस्थित गात नाही व गात असता आवाज बारीक बारीक व्हायला लागतो आवाज छान आहे पण मला काय करावे लागेल हे काही कळेना तर कृपया मला सांगा
नमस्कार डॉक्टर.
मी खूप पटपट बोलतो.काहीतरी उपाय सांगा. काय करावं लागेल.
मला पण तीच आङचन आहे सर 🙏
TAKE TREATMENT
वक्तृत्व.....Vaktrutva
सर मला बोलत येत नाही माझ्या शब्द दुसरा कडे मनात भिती वाटती माझ्या आवाज़ चांगल करच आहे
Very verynice ❤
thanks
Nice
Thanks
Nice
Thanks 🙏 sir ❤❤🎉🎉
So nice
Thanks sir
so nice
गाताना आवाज फाटतो त्या साठी ऊपाय सांगा 14:07 14:07
contact us
भागवत कथा करतांना ,खोकला येतो ,किर्तन करतांना अभंग म्हणतांना आवाज आत जातो.
Video madhe Sangeetalya Pramane Kara. kinwa mazyashi sampark kara
छान
thanks
thanks
थोडकयात सांगा साहेब
दोन स्वर नलीके पैकी एक स्वर नलीका काम करत नाही म्हणून आवाज फारच कमी निघत आहे उपाययोजना सांगा
किती वेळा ऊॅम चा जप किती करावा
सर कितीवेळा ओरडायच.
❤
thanks
मी मुलगी आहे पण माझा आवाज घोगरा येतो खूप मुलानं सारखा येतो....... मी हे excise किती दिवस करू.... मला फरक पडेल का यानी
गोंधळ कामात वरच्या सुरात गाणी म्हणतांना आवाज व्यवस्थित येत नाही काय करावे प्लीज सांगा 🙏
Majhe awaaz gata na basto .
This excercise and kay medicine ghyave lagtil.🙏
आता सर्वांना ओम् meditation चे महत्व कळले असेल ना ......
गाणे म्हणताना ठसका लागल्यासारखे होतो आवाज वर चढत नाही
मला बातम्या सांगण्यासाठी आवाज चांगला कसा करावा आवाज फाटतो उपाय सांगा
छान सांगितले
Mla bolaych vegal aste.pn shabd velee nigtaat.gharche mhntaat smjt nhi .tyasathi ky upay karave.pls
Video started 7:00
Ok
Sir ghogra Aavaj ahe kasa changla hoil kay karave lagel pls sanga
सर मला गायनाचा खुप आवड आहे पण माझा घसा साफ चालत नाही योग्य उपचार दिलात तर उपकार होतील सर
माझा मुलगा १० वर्षाचा आहे , त्याचा जन्मतः आवाज खूप मोठा आहे , ओरडतोही मोठ्याने त्याची जीभ जड आहे उच्चार स्पस्ट येत नाही ,घाईने बोलतो ,उपाय सुचवा
contact us
नमस्कार मित्रा गायन करीत असताना कंठ दुखतो.त्यामुळे गायन करतांना आवाज कमी होतो.आणि गाताना त्रास होतो उपाय संगा.
छान माहिती सांगितली
Thanks
भजन साठी आवाज येत नाही बरोबर काय कराव
Hi
मी येकाद गान गायल की दुसऱ्या बाजूला जाण्यापासून आवाज बस्त जातो उपाय सांगा
साहेब नमस्कार मी एक शाहीर कलावंत आहे माझं वय चौसष्ट वर्षे आहे हल्ली मी थोडेसे गायन केले की माझा गळा बसतो काय उपाय सांगाल
Adhadat bolto tyavar upaya sanga
तुम्ही गायकांना करता का?
सर माझ्या घशात खर खर खूप होते.. कफ तुटत नसल्या सारखं 🙏🏻प्लीज उपाय
see this video ua-cam.com/video/XGopDfbPv6w/v-deo.html
सर मी एका मुलागा आहे पण माझा आवाज मुलीसारखा येत आहे काय करावा
आवाज खूप दबका आहे. काय करावे?
गाण्याचा आवाज पोटातून का गळ्यातून काढायचा ते कृपया सांगा
make extercises of deep breathing
Maja swaryantrala chir padli hoti.me tretment keli pan kahi farak nahi.maja aawaj bastoy sarkha.aata chek kele ghassa.doctorne swaryantra var blood chi gaat aahe opretion kele pahije aase sangitle.tar tumi sanga me kay Karu aata opretion.
गातांना आवाज फाटतो काय ऊपाय आहे
Very Goodsir
आवाज घोगरा येतोय काय करावे उपाय
video madhe sangitale ahe
सर आभंग गाण्याची आवड आहे परंतु उंच आवाजात काय करावे
contact us
आवाजगोडहोनसाठिसरमदतकरावि ❤
मला भजन गाताना दम लागतो काय करावे लागेल
मला मदत करा
माझा आवाज खरोखर झालं आहे आदि आवाज चांगला होता आता येत नाही
Bolatani khup avaja madhe chad utar yeto past pana nahi kadhi barik tar kadhi motha avaj hoto please sanga kahitari
सांगितले ते प्रयोग तज्ञांच्या सहाय्याने करा करा नाहीतर मला कॉन्टॅक्ट करा
सर गाताना आवाज चिरकतो त्याला काय करावे?
CONTACT ME
माझे पाठांतर आहे ..
पण भजन गाताना भीती वाटते ..
पुढील ओळी विसरून जातो ..
ऊपाय सांगा …
माझा आवाज मोकळा निघत नाही भजन म्हणताणा तर काय करु
Sir majha aavaj ghogra jhala aahe ..4 te 5 varsh jhale ...kadhi kadhi tar purn band hoto bolel समजत नाही समोरच्याला
contact me
बोलताना दम लागतो. या वर उपाय सांगा.
Maz pn surname waghmare aahe
माझ्या मुलाचा अपघात झाल्यानंतर आवाज काहीवेळा स्पष्ट येत नाही काय करावे
contact us
माझा आवाज 3 महिन्यांपासून बंद झाला आहे उपाययोजना सांगा आवाज फारच कमी निघत आहे
माझा आवाज अभंग म्हांतनी सुरात येत नाही काय करावे
contact us
Sir maza aawaj mulisarkha yeto any solution
आवाज चिरगल्या वाणी येत आहे 2 वर्षा पासून काय करायला पाहिजे
सांगितलेले व्यायाम रेगुलर करा आवाज चांगला होईल
Sir maza As was boĺtana kamp hoto
सर माझा आवाज बारीक निघत आहे
😍😍😍😍😍😘😘😘🙏🙏🙏
Thanks
आवाज गुततो
Do vocal exercises
आभगगानासाढिऊचालतनाहिकायकरावेसर
माऊली अभंग गवळणी पाठ कसे करावे plz हेल्प
माझा आवाज जाड आहे , आवाज वरच्या पट्टीत जात नाही . उंच गाण्यासाठी काय करावे ?
मला ऊपाय सांगा
sampark kara
सर मला फास्ट बोलता येत नाय दम लागतो उपाय
make these exercieses
Sir mi pn bolatana adkltoy ani pustak ten vachta mi akta aslo ki mi adkt nahi pn koni tr ky vicharl na maza ucharch futat nahi ani adkt adkt boltoy 😢
Achya upay ky😢
follow these steps
मी गाण्याची परीक्षा देत आहे पण मोठ्याने गाणं गाता वेळेस माझ्या घशात आग होते यावर उपाय सांगा आणि तुमचा ऍड्रेस ही द्या वाटलं तर येऊन जातो
तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे
contact us
सर please मला एका प्रश्नाचे उत्तर द्या मी आता १४ वर्षा चा आहे आणि माझा आवाज खूप बारीक आणि घोघरा आहे मला शाळेत बोलायला आणि हजेरी देताना खूप त्रास होतो please सल्ला द्या मी आत्ता परयंत खूप दवाखाने केली आहेत पण काही उपाय मिळाला नाही 🙏🙏🙏
मी contect करतो पण माझा कडे फ्री देण्यास काही नाही सर फ्री किती आहे plse सांगा
Maz age 20 ahe but mi lahan balasarkha bolate
Hiii
Same 2 u
amachakadil upachar ghya
घोगरा आवाज आहे
सांगितलेले उपाय करा फरक पडेल