❤ ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
जय भिम नमो बुद्धाय अतिशय उत्तम दादा आपण मोठे पाऊल उचलले आहे आज हे होण काळाची गरज आहे आपण सर्वजण बाळासाहेबांच्या पाठिशी राहून जास्तीत जास्त आमदार निवडून आणू हेच माझे ध्येय आहे सुर्यकांत कांबळे संस्थापक अध्यक्ष स्वराज्य युवा संघटना कोल्हापुर
आदरणीय दादा शेवट एक नंबर बोललात, तुम्हाला भिम विचारांच्या व रक्ताच्या भिम सैनिकाचा मानाचा जय भीम व डॉ भीमरावजी अंबेडकर (बाप) यांच्या 127 व्या जयंती च्या कोटि कोटि सुभेच्छया
Saheb mi pahole aapnala khup manayco karan bhim taigar ci vichar dhara bala saheban sarkhi vatat hoti mala vatat hota ki tumhi tyancya mage ubhe rahtal pan hya bhashnat tumhi bala saheban vishai tika keli aasa mala bhas zala mhanun mi tumhala evhadac sangu ichito ekac sageb bala saheb ambedkar jay bhim
दादासाहेब शेंळके एक नंबर थडकलास् माणुस आहे हा माणुस स्रींचा आदर करु शकत नाही याच्या कोनच्या पण भाषनात स्रीया समोर शिवी गाळी देताना दिसत आहे. यानी दाखुन दिल की याची लाईकी काय आगे..
आयुष्यमान दादासाहेब फाळके भाऊ एखादाच टायगर डरकाळीचा दर्शन देणारा मिळतो. ते आपले माध्यमी आहे. दादासाहेब कृपया आपलेच टायगर डरकाळीतून भारतीय ध्वज चौरंगा याबाबत जागृती व्हावी हिच कळकळीची विनंती आहे. केवळ तिरंगा तिरंगा असेच का बोलतात ते आपणाकडूनच समजेल. ध्वजावर तर चार रंग आहेत. मग त्यावरील (ध्वजावरील) रंग कमी करु शकत नाही. आणि जादाही रंग देवू शकत नाही. या ध्वजा संबंधित औरंगाबादचे भिक्खु ग्यानरक्षीत थेरो यांचा व्हिडिओ आहे. तो पहावा.किंवा दादासाहेब आपले अभ्यासातून तिरंगा कि चौरंगा याबाबत कृपया माहिती द्यावी. जयभिम नमोबुध्दाय जय फुले शाहू आंबेडकर...
Advocate Balasaheab Ambedkar hey Dr. Babasaheb Ambedkaranche Same pratima ahe tymule sarv S. C., S. T., O. B. C., V. J. N. T sarvani Tyna sath delyvar Aply Bhartiy savidhan surakshet rahanar ahe jr aj Tumchakade durlukshy kele tr Manu che Raj enar mg nanter Aply swatache savle sudha aplyla sath denar nahe tymule ekach vechar Adv. Balasaheab Ambedkar dusare konehe nahe. Jay bhim....... Jay Bharat........ Jay Maharashtra........
शेळके साहेब खुप छान भाषन. ऐकून खुप छान. वाटलं बाळासाहेब एकच नेता पाहीजेत
बाळासाहेब आंबेडकर यांचीच गरज आहे भारताला.जय भिम.
देश का नेता कैसा हो बाळासाहेब आंबेडकर जैसा हो....
जयभीम नमो बुदधाय जय भारिप जय भारत
❤ ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे उपकार कधीच फिटणार नाहीत,म्हणून आंबेडकरांच्या घराण्याला बेईमान होऊ नका,प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या जय भीम
ashok devangrekar
भावा एकदम बरोबर बोलला
बिल्कुल सही बात आदरणीय adv प्रकाश अम्बेडकर साथ हवी फकत ईमान वाले बेईमान
नको। जय भीम जय भारत।
दादासाहेब मारायची गरज नाई आवाज असा आहे की 56 जनाना एक सोबत अट्याक येईल 😂😂 कड़क बे.धळक निळाभळक 💪💪जय..भिम💪💪 जय..भिम 💪💪जय..भिम💪💪जय.भिम 💪💪जय..भिम 💪💪
शेळके साहेब आपलं भाषण एकदम मस्त झालं आणि ओन्ली बाळासाहेब आंबेडकर या बद्धल जय भिम
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. . . प्रबुद्ध भारत. . . जय-भिम
दादा तुमचे विचार आवडले ,तुम्ही म्हणले तसे आपले खरे नेतृत्व प्रकाश आंबेडकरच आहेत
Excellent दादा बहुजनांन साठी एकमेव नेतृत्व आहे ते फक्त आणि फक्त बहूजन
हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर..👌👌👌।। जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय ।।🙏
1 च नम्बर दादा .आज बाळासाहेब आम्बेड्कर हे एकमेव नेत्रुत्व समाजाने स्वीकारल पाहिजे .जय भीम
Amol Manwar etchtigdmm
ओळख बहुजना तू आता बाळासाहेब आपला हाय नेता...
सर आता फक्त
एक झेंडा
एक पक्ष
आणि
एकच नेता
आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर
जय भिम
दादा जय भीम , मि तुमचा खूप चाहता आहे , तुमचा आवाज एकल्यानंतर रक्त अस गरम होत , जय भीम
❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤
दादा साहेब बरोबर आहे सगळे एकत्र येणे आवश्यक आहे.नेता बाळासाहेब आंबेडकरच पाहीजे.
जेय भीम बाळा साहेब त
शेळके साहेब आपणास जयभीम आपला पहाडी आवाज एकदम मस्त
जय भिम नमो बुद्धाय अतिशय उत्तम दादा आपण मोठे पाऊल उचलले आहे आज हे होण काळाची गरज आहे आपण सर्वजण बाळासाहेबांच्या पाठिशी राहून जास्तीत जास्त आमदार निवडून आणू हेच माझे ध्येय आहे सुर्यकांत कांबळे संस्थापक अध्यक्ष स्वराज्य युवा संघटना कोल्हापुर
ईतकमोट कौतुक बाळासाहेब यांचे खरच माज्या डोळ्यात अश्रू जयभीम नमोबुद्धाय साहेब
जयभीम🙏🙏🙏🙏💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शेळके दादा जय शिवराय👍 जय सविधान जय जिजाऊ जय जय महाराष्ट्र
दलाल भडवे नको अत्ता स्वाभिमानी नेता पाहिजे बा भिमा तुझ्या नंतर तुझाच प्रकाश पाहिजे आत्ता फक्त भिमाच रक्त दादासाहेब एकच नंबर बोलले जय भिम
अब की बार वंचित सरकार जय भीम ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉
kya baat hai kdk
Jay Bhim Dada...
only one prakash ambedkar saheb....
एकच टायगर भीम टायगर दादासाहेब शेळके.
दादा तुम्हाला कार्तिकारी जय भीम 👌🏻🙏🙏
आदरनिय दादा 1 नंबर बोललात खरच तुम्ही सत्य आहात व सत्याकडेचबोललात तुम्हाला खरच 1कटटर निला भडक जय भिम
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर
आदरणीय दादा शेवट एक नंबर बोललात,
तुम्हाला भिम विचारांच्या व रक्ताच्या भिम सैनिकाचा मानाचा
जय भीम
व डॉ भीमरावजी अंबेडकर (बाप) यांच्या 127 व्या जयंती च्या कोटि कोटि सुभेच्छया
,ajayingle
दादासाहेब खुप सुंदर बोलले अत्ता फक्त भिमाच रक्त जय भिम
Vamandada kartat
Giit
AA
Nice dada . khup dum ahe awajat . kadak nila bhadak jay bhim
बाबासाहेबांचा विचार कुठचं दिसला नाही ...
Dada tumcy avajat khup mothi takat ahe je fhakt katar jay bhim valley naa diesel 🔥✊🙏💙🙏🔥🔥
Very nice 👌👌👌 dada jay bhim
Saheb mi pahole aapnala khup manayco karan bhim taigar ci vichar dhara bala saheban sarkhi vatat hoti mala vatat hota ki tumhi tyancya mage ubhe rahtal pan hya bhashnat tumhi bala saheban vishai tika keli aasa mala bhas zala mhanun mi tumhala evhadac sangu ichito ekac sageb bala saheb ambedkar jay bhim
*मा दादासाहेब शेळके* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim jay mim jay malhar Ambedkar sarkar zindabad
Only bharip 👍👍👍
Jai bheem dadasaheb ..khupchan ahe speech mi fowji ahe tumchya bdal Amol khandare Sangat hota..amche kaka ahet
Mast heart touching voice... Jay Bhim...👍
dada balasaheb ambedkar kankhar neta
क्रांतीकारी जय भीम ़ जय वंचित बहुजन आघाडीचा
महेंद्र लोखंडे तुम्ही बरोबर बोलता जय भिम
JAYBHIM DADA KHUP CHAN💐💐🙏🙏☝️☝️👌👌💯💯💯💯
दादा साहेब छान बोललात आपण..
बाळासाहेबांना आशीच साथ देवुन प्रणपणाने... लोकांन प्ररियन्त विचार पोहचवा.. कळु द्या आनखी समाजाला, बाळासाहेबांन शीवाय परिर्यया नाही,, मी पोहचवतोय सर्वानी पोहचवा... जय भिम
भिमाच रक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर..
जय जय जयभिम 🙏जय जय जयभिम🙏 जयभिम जयभिम जयभिम🙏🙏
जय भीम जय भारिप
Only Balasaheb Ambedkar
ekdam kadk dada. jai bhim
काय आवाज आहे 🐅 चा
दादासाहेब शेळके 👑💙🔥
जयभिम
आता कस ....बाळासाहेब म्हणतील तसं. जय भिम .खरच ad बाळासाहेब आंबेडकर शिवाय पर्याय नाही
🇪🇺जय भिम 🇪🇺जय भिम🇪🇺जय भिम🇪🇺जय भिम🇪🇺👍
दादासाहेब शेंळके एक नंबर थडकलास् माणुस आहे हा माणुस स्रींचा आदर करु शकत नाही याच्या कोनच्या पण भाषनात स्रीया समोर शिवी गाळी देताना दिसत आहे. यानी दाखुन दिल की याची लाईकी काय आगे..
Sandip Ghodekar भडव्या दादासाहेब जबरदस्त वक्ता माणूस आहे...
विद्रोही भीम टायगर आहे
Sandip Ghodekar tu samor ye hatach pn vapar hoyen..
Vishal Raut बापाला भडव्या मनतोस हारमी औलाद
Amol Bhadkumbe माझ्या काय पाया पडतोस की काय समोर आल्यावर
Choko ghe maza hahaha
Dada mala abhiman ahe ki tumi
1ka Ambedkar gharanyachya vars darasobt ahet
proud of You
jay bhim
Saheb jay bhim dada
Krantikari .JAI BHIM...Dada.Maharashtra Cha Khara Tiger tu aahes...Mumbai wadala
आयुष्यमान दादासाहेब फाळके भाऊ एखादाच टायगर डरकाळीचा दर्शन देणारा मिळतो. ते आपले माध्यमी आहे. दादासाहेब कृपया आपलेच टायगर डरकाळीतून भारतीय ध्वज चौरंगा याबाबत जागृती व्हावी हिच कळकळीची विनंती आहे.
केवळ तिरंगा तिरंगा असेच का बोलतात ते आपणाकडूनच समजेल. ध्वजावर तर चार रंग आहेत. मग त्यावरील (ध्वजावरील) रंग कमी करु शकत नाही. आणि जादाही रंग देवू शकत नाही. या ध्वजा संबंधित औरंगाबादचे भिक्खु ग्यानरक्षीत थेरो यांचा व्हिडिओ आहे. तो पहावा.किंवा दादासाहेब आपले अभ्यासातून तिरंगा कि चौरंगा याबाबत कृपया माहिती द्यावी.
जयभिम नमोबुध्दाय जय फुले शाहू आंबेडकर...
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब.
Mast bolalat dada, Jai Bhim jai Bhim
जय भीम आता पुन्हा प्रकाश च पाहिजे
Advocate Balasaheab Ambedkar hey Dr. Babasaheb Ambedkaranche Same pratima ahe tymule sarv S. C., S. T., O. B. C., V. J. N. T sarvani Tyna sath delyvar Aply Bhartiy savidhan surakshet rahanar ahe jr aj Tumchakade durlukshy kele tr Manu che Raj enar mg nanter Aply swatache savle sudha aplyla sath denar nahe tymule ekach vechar Adv. Balasaheab Ambedkar dusare konehe nahe. Jay bhim....... Jay Bharat........ Jay Maharashtra........
Jay jay jay bhim dadush 🐆🐯🌷
kdk jay bhim dada
Kadk speach Jai bhim Jai bharip
Jai jai jai jai jaibhim, jaibhim jaibhim ✌💪💪💪💪only prakash ambedkar... ✌
लय भारी ! दादा !
जयभीम !
खरोखर सुंदर भाषण केले.
Aaplya rajala sath dya prakash ambedkar saheb tum aage badho hum tumhare sath hai
दादा जय भिम
Kharach Sarv gt Aani Ambedkarite partyani jr Dada Bhauchya mhananyanusar Balasahebana sath dili tr nkkich maharashtra bdlel
सत्याला सत्य आणि असत्याला असत्य बोलणारा एकमेव नेता आद. आयु. बाळासाहेब आंबेडकर.......जय भिम
Right
Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏
only भारीप ...jay bhimraj
1 n,Dada
Prakash Ambedkar yaana support Kara aani aapali vidvatta dokhva
Only bala saheb Ambedkar no cholenge inmaharastra
जय भीम कडक दादासाहेब
Only JAY BHIM ☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏 🙏 🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏💪💪💪💪💪💪💪💪💪💪
प्रसिध्दिपिसाट!जय हिंद !बोलो ।
dada ek dum kaddak .ani right bolale. krantikari jay bhim...
जयभिम दा,
Next Cm Balasaheb
जय भिम दादा
Only VBA 💙
Jay bhim dada
Kadak Dada
Jai bhim
Kadachit ..1989 la Balasaheb cha ekla asta tar aaj Samaj kuthe asta?
Very. Good
jay bhim dada kharo khaar samajala balasaheb ambedkarnchi garj ahe jay jay jay jay jay bhim jay bhim
Kadak jay bhim
Ek number bhai
Jay Bhau tumchya baddal amhala olakh nahi, pan tumch bhashan atishay uttejana denarr hott.
जय भीम जय संविधान
Jay bhim❤
💃💃💃💃💃👍
jay.bhim
Akola bharip jay bhim
mike chi tune kadi hee eco theu naye
krupaya note kara
तुम्ही ग्रेट