Baba Siddique Firing : 2 लाखांची सुपारी ते बिष्णोई कनेक्शन, बाबा सिद्दिकींच्या हत्येची सगळी स्टोरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • #BolBhidu #babasiddique #lawrencebishnoi
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 458

  • @rahulgarkal3940
    @rahulgarkal3940 3 години тому +924

    कुणाला वाटतय चिन्मय भाऊच्या पगारात वाढ झाली पाहिजे❤

    • @dremmy69
      @dremmy69 3 години тому +31

      माझ्याकडून दिवाळीचा फराळ

    • @GaneshShinde-m7h
      @GaneshShinde-m7h 3 години тому +25

      हा भाऊ मस्त स्पष्टीकरण देतो❤

    • @kingmaker9
      @kingmaker9 3 години тому +38

      कसला पगार त्याचा स्वतः चा चॅनल आहे. बाकी लोक पगारावर आहे त्याच्याकडं

    • @sanketmhalankar8350
      @sanketmhalankar8350 3 години тому +6

      Kar paise donate m bol bhidu la

    • @amolchavan838
      @amolchavan838 3 години тому +1

      Thanks button vrti click krun dya saglyani bonus

  • @ajittaware2259
    @ajittaware2259 2 години тому +218

    सिद्दिकी यांच्या हत्येचे आरोपी 24 तासात पकडले जातात पण नरेंद्र दाभोळकर आणि इतर सामान्य नागरिक यांच्या हतेच्या आरोपिंना पकडायला 10-10 वर्षे जातात

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 години тому +6

      KUCH TO GADBAD HAI RE BABAAAAA

    • @travellersagar437
      @travellersagar437 Годину тому

      सामान्य नागरिक ठीक आहे. पण नरेंद्र दाभोळकरांचे नाव घेतले तो माणूस अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदू विरोध करतो त्या माणसाचे नाव का घ्यायचे?? तो काही स्पेशल नव्हता को त्याचे वेगळे नाव घेतले पाहिजे.

    • @ashokfasale1827
      @ashokfasale1827 Годину тому +3

      बहुत ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळेस पोलीस प्रशासन कडे तेवढी तपास काढण्याची यंत्रणा नव्हती आता खूप मोठी यंत्रणा आहे आणि जागोजागी कॅमेरे सुद्धा आहे त्यामुळे आता काहीही झालं तरी कॅमेरा कैद होतो आणि आरोपी लवकर पकडले जातात

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 Годину тому +2

      Bhau Aaropi Policani Nahi Tar Yethil Publicne Pakadle Ahe.

    • @DhirajPatekar-b2j
      @DhirajPatekar-b2j Годину тому +1

      Pakdnar kase karan te aropi kon ahet he ya godi media la mahit ahe pan rss che gulam he kase hou detil

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 години тому +135

    जे व्हायचं ते एकदाचं होऊन जाऊद्या 🔥. आता जनतेला सर्वच मान्य आहे 😂❤

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl 3 години тому +231

    लाडके देवभाऊ प्लीज तुम्ही राजीनामा देऊ नका..डायरेक्ट राजकारण सोडून पुरणपोळीचा स्टॉल टाका

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 2 години тому +5

      😂😂

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 2 години тому +9

      तो माणूस खुर्ची सोडेल असे वाटत नाही,,,,,,,

    • @sachinpawar7231
      @sachinpawar7231 2 години тому

      फडतूस गृहमंत्री

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 2 години тому +16

      Pawar Ani congress ne tar india cha tihar madhe pathavla pahije hota 26/11 nantar

    • @rajes6392
      @rajes6392 Годину тому +3

      स्टॉल नको, खाणारा मरल 😅
      नवरा बायको गाण्यांचे कार्यक्रम चांगले करतील. 🔊

  • @bharatkadam6509
    @bharatkadam6509 3 години тому +287

    महाराष्ट्राचा बिहार झाला या उत्तर भारतीयांमुळे

    • @RohitJadhav-ik8gt
      @RohitJadhav-ik8gt 2 години тому +32

      Ani Marathi Bhaiyancha ladka Deva bhau mule

    • @bharatkadam6509
      @bharatkadam6509 2 години тому +11

      @@RohitJadhav-ik8gt बरोबर आहे तो पण जिम्मेदार आहे

    • @kushog1646
      @kushog1646 2 години тому +8

      Don’t worry guys Siddick not gonna meet Sir Ratan Tata, he might be meeting Kasab Gaikwad, Burhan Sharma, Nasarula Subranyam Bose etc legends of their faithwa.

    • @dhirajraut5431
      @dhirajraut5431 2 години тому

      @@RohitJadhav-ik8gt manya jarangya mul zla

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 2 години тому +12

      Ek Mulla Kami zala

  • @prathameshvaishnav6480
    @prathameshvaishnav6480 2 години тому +103

    जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर😅

    • @kushog1646
      @kushog1646 38 хвилин тому

      Ravan hota to, Sir Ratan todich hoteh 🎉

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 3 години тому +88

    #कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,काही झाल तरी सत्य बाहेर येणारच नाही खूप दुर्दैव आहे !🙏😔

  • @rajashrighorpade5477
    @rajashrighorpade5477 Годину тому +52

    बापाचा बाप बिषनोई ❤❤जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @TheMohammadDanish
      @TheMohammadDanish 53 хвилини тому +1

      Hijdyancha bap Lawrence Bishnoi

    • @vivekkhadpekar4227
      @vivekkhadpekar4227 52 хвилини тому +1

      @@rajashrighorpade5477 tych kahi nahi ahe yaat ugach naav motha karu nakaaa

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 25 хвилин тому

      ​@@vivekkhadpekar4227tyachi call recording ahe youtube var

  • @rrt383
    @rrt383 2 години тому +73

    ऐसे थोर गृहमंत्री लाभले भाग्य आमचे

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 години тому +6

      आज खरोखरच गृहमंत्र्यांविषयी आदर वाटतोय...🙏🙏🙏🚩

    • @amp5969
      @amp5969 Годину тому +1

      ​@@umeshdhawale-bl5kfआदर वाटणारच आपटे ला वाचवले अग्रवाल च्या मुलाला पिझ्झा खाऊ घातलं 52कुल्ले च्या मुलाने काही खाऊन पिऊन लोकांना उडवलं पण अभिमान वाटत आहे कायदा सुव्यवस्था up बिहार सारखी झाली आहे आणि आम्ही मरणारा मुस्लिम असल्यामुळे आनंद साजरा करतोय वा वा

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 години тому +156

    😢 दाऊद इब्राहिम ने असच भजन गाणाऱ्या गुलशन कुमार गायकाची हत्या केली होती 🤔 तेव्हा किती काँग्रेसी आणि ncp ने आवाज उठवला होता

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 2 години тому +17

      सही बोला . गोवारी हत्याकांडात रस्ते धुऊन घेतले होते . मुंबई बाँबस्फोट घटना साधु हत्याकांड अशा घटनांमध्ये भंपक पुरोगाम्यांनी गप्प राहणेच पसंत केले होते .

    • @kushog1646
      @kushog1646 2 години тому +7

      Khup motah dev manuus hota, 26/11 zalyavar hach toh bota galun baslela, ya lokanchi kharach fatayla pahijech, Ugach todi kon marel, ED Che files pan ahet heje ani criminal cases pan Lawrence peksha tar jastach ahet.

    • @shridharpatil9881
      @shridharpatil9881 2 години тому +2

      Pariwartan sansarka niyam hai....

    • @amolpadawale2251
      @amolpadawale2251 2 години тому

      Bat to sahi hai bhai 😊

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 години тому +7

      पालघर साधू चे वेळेस सगळे चूप होते कोणी येवढे पुढे आले नाही

  • @vickybhore273
    @vickybhore273 Годину тому +12

    चिन्मय ला दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे..❤

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 2 години тому +52

    चिन्मय राव बोलता बोलता हसतोय म्हणजे पगारात वाढ झाली आहे असे वाटतेय 😂

  • @sachindalpuse
    @sachindalpuse 2 години тому +95

    या हत्येमागचा mastermind झिशान सिद्दीकी असु शकतो 👍

    • @Like_thok
      @Like_thok 2 години тому

      कस काय

    • @JohnSnow-dd2gm
      @JohnSnow-dd2gm 2 години тому

      थोड explain करा

    • @sachindalpuse
      @sachindalpuse 2 години тому +1

      निवडणूक आली ये जवळ व निवडणुकीत विजयी होण्याची खात्री नव्हती कारण टफ फाईट होणार होती वरुन सरदेसाई सोबत त्यात पुन्हा काँग्रेस मधून बाहेर पडल्यामुळे महायुतीच्या टिकीट वर उभा राहिला असता तरी त्यांनी मदत केली नसती ते तस होऊ नये म्हणून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असेल कारण टाइमींग बघा न हत्येची तो पण सोबतच होता बाबा सिद्दिकी च्या पण बरोबर टाईम वर त्याला काॅल आला आणि तो बाजूला गेला तेवढ्यात इकडे गोळीबार पण झाला

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 години тому +14

      ​@@Like_thokती परंपराच आहे मुघलांची....!!!

    • @ganeshsomase1124
      @ganeshsomase1124 Годину тому +4

      परंतु गादी तर मिळाली होती मुलाला 😮😮

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 Годину тому +6

    एक नवीन पायंडा.... एका गुन्ह्याच्या मागे हात असणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला वाचविण्यासाठी डायरेक्ट आरोपींचाच एन्काउंटर.. एकंदरीत छान चाललंय 👌👌👌

  • @Niteshmalwar996
    @Niteshmalwar996 2 години тому +21

    बोलभिडू चा गँगस्टर चिन्मय

    • @VinayAlhat
      @VinayAlhat Годину тому

      Sharpshooter chinmay dada

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 години тому +40

    बिश्नोई गँग : 🗿🗿
    🍉 : 🤑🤑
    अनाथ : 😴😴
    माणसाच्या आयुष्याची किंमत : 🅾️
    आपला महाराष्ट्र 😔😔

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 години тому +9

      🤔 क्या हुआ अब्दुल मिया नाम बदल कर कमेंट करते हो 😮

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 2 години тому

      सलमान खान 😰😥😥🥺

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 2 години тому

      Meanwhile Mulla 🤡

    • @hrk3212
      @hrk3212 15 хвилин тому

      Tuch houn ja baba gruhmantri

  • @spg7743
    @spg7743 3 години тому +40

    चिन्मय भाऊ ला दिवाळी चा बोनस वाढवा..🎉

  • @MS-fc4kk
    @MS-fc4kk 2 години тому +49

    सलमान चि फाटली

    • @MangeahLanke
      @MangeahLanke 2 години тому

      Tar...dishi

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 години тому

      ​@@MangeahLanketarrrrkannnnn

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf Годину тому +3

      गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सलमान चे घरी ट्रक भरून डायपर आॅर्डर करण्यात आले आहे....😂😂😂😂

    • @kohalivirat8827
      @kohalivirat8827 6 хвилин тому

      Tumhala khayala nahi aani Salman chi gand wakun baghtay fatli ka nhi😂

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 2 години тому +7

    चिन्मय भाऊ मस्त माहिती देत आहेत खूप आनंद होतो आम्हाला तुम्हाला ऐकताना.तुम्हाला पगार वाढवला पाहिजे ...मझ एक काम आहे .ते आमच्या होलार् समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एक रिपोर्ट तयार करावा अशी आमची इच्छा आहे.

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 години тому +137

    देवा भाऊ च्या भरवशावर राहु नका रे मुंबईत पुन्हा बिहार होतोय 😢

    • @ashishrn2
      @ashishrn2 3 години тому +22

      शरद पवारांनी गँग सोबत अजित पवारांच्या MLA चा गेम केला. सत्तेत येण्यासाठी असुरक्षितता निर्माण करायची प्लॅनिंग आहे ही.

    • @dremmy69
      @dremmy69 3 години тому +12

      तू जना पाटील पाकिस्तानात बर होईल😅😅😅

    • @Pirateking-y2k
      @Pirateking-y2k 3 години тому

      ठीक आहे मंग..... उद्धव भाऊ वर ठेऊ..... मुंबई च डायरेक्ट पाकिस्तान नाय झालं पाहिजे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 години тому +8

      @@ashishrn2😂 Y दर्जाची सुरक्षा असताना 😅 का येडे बनवता राव

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 години тому

      @@dremmy69तु जातो का 😂 तुझे पिताश्री चिकडेच राहतो

  • @Gauravingle-y4x
    @Gauravingle-y4x 2 години тому +16

    सलमान खान ने आता तरी बिष्णोई समाजाची माफी मागायला हवी

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Годину тому +5

    1990 चया दशकातील महाराष्ट्र 👏👏🙏

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 години тому +27

    सिद्दीकी सारख्या नेत्यांची दूसरी बाजूही जनतेसमोर यायला हवी !

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 2 години тому +25

    पण बाबा सिद्धीकि यांच्या कडे केंद्र सरकार ची वाय सेक्यूरेटी ची सुरक्षा असताना त्यांच्यावर हल्ला कसा झाला सुरक्षा रक्षक काय करत होते🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @sachinpawar7231
      @sachinpawar7231 2 години тому

      गोट्या khelat hote

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 години тому +4

      Mutayala gele astil 😂

    • @rizz7474
      @rizz7474 Годину тому +2

      Dherya wadhun baslele aahe aaple police

  • @dufus360
    @dufus360 2 години тому +29

    मोठ्या नेत्याचा हाल असा आहे तर हे उत्तर भारतीय साध्या मराठी माणसाला किती दमदाटी करत असतील ?

  • @Patil-mt2eq
    @Patil-mt2eq 10 хвилин тому

    अश्या बातम्या परराज्यातून ऐकायला मिळायच्या. देवा भाऊ कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा.

  • @somanathkumbharchanal5619
    @somanathkumbharchanal5619 48 хвилин тому +2

    चिन्मयला दिवाळीचा बोनस भेटलाच पाहिजे❤ व पगारातील भरघोस वाढ झाली पाहिजे

  • @Krishnak757
    @Krishnak757 Годину тому +13

    जरांगे यांनी 900+एकर फूल करून घेतली सर्वात मोठा दसरा मेळावा यावर तुम्ही व्हिडिओ बनवा

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 години тому +66

    अरे रे! बिचारा सरकारी भावात गेला राव, सरकार नाही का अपघात ग्रस्त लोकांना मदत देते तसं झालं 2 लाखात गेला बिचारा...😂😂😂😂

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 2 години тому +6

      जेव्हा जनता मरते तेव्हा काहिच फरक पडत नाही .....
      आता जनतेला पण काही फरक पडला नाही 😂😂😂😂😂

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 години тому

      आज खरोखरच गृहमंत्र्यांविषयी आदर वाटतोय....🙏🙏🙏....!!!

    • @nawazsheikh7714
      @nawazsheikh7714 Годину тому

      ​@@APEXPREDATOR5557जनता भाजिपालेच्या भावात मारली जाते राजकारणी लोकांकडून...

  • @VinayAlhat
    @VinayAlhat Годину тому +2

    चिन्मय भाऊ काय बोलतो राव तु, एकच नंबर ❤

  • @ManishUparwat
    @ManishUparwat 2 години тому +5

    चिन्मय भाऊ चा पगार वाढ लवकरच होईल याबाबत काहीही शंका नाही

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 2 години тому +14

    हेच जर मविआच्या काळात झाला असता तर फ20 आणि त्याची गॅंग मीडिया सोमर कपडे काढून उघडे नाचले असते

  • @manjirisawant9782
    @manjirisawant9782 2 години тому +20

    2 लाख फक्त 🤣

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 2 години тому +12

    झिशन सिद्दीकी गाडी सोडून फोन वर बोलायला गेला , असा कोणता कॉल आला जो बापा समोर नाही बोलू शकत ,,, आणि आधीच त्याला धमकी सुद्धा होती
    2 ) सिद्दीकी ला yz प्रकारची संरक्षण होते ते काय करत होते
    3) ईशान सिद्दीकी गेल्यावरच का हत्या झाली त्याचा समोर सुद्धा होऊ शकली असती

  • @AdityaShinde25s
    @AdityaShinde25s 2 години тому +19

    Lawrence bishnoi ❤

  • @swapnilrode778
    @swapnilrode778 30 хвилин тому

    Chinu bhau laich bhari manus aahes tu...keep it up bro..... love you always ❤

  • @im_avi3122
    @im_avi3122 2 години тому +5

    बाकी चिन्मय भाऊ... तू गोलीगत च ❤

  • @VishwasPimparkar-bp6zw
    @VishwasPimparkar-bp6zw 3 години тому +7

    सिद्दीकी यांचे मोठे बॉलिवूड कनेक्शन होते त्यांनी म्हटले तरी बॉलिवूड कलाकार हजार hotbtyaachi किंमत 2 लाख नाही

  • @subhashthakur5872
    @subhashthakur5872 Годину тому +5

    यांच्या धर्मानुसार या मायावी दुनियात हा जगत होता..... काल त्याला मुक्ती मिळून तो खऱ्या खुऱ्या दुनियेमध्ये ( जन्नत) मध्ये राहायला गेला

    • @hda811
      @hda811 Годину тому

      Aani tu mrutyu nntr kuthe zanar nrkh madhi??

    • @kushog1646
      @kushog1646 16 хвилин тому

      Mala tar 172 hikdech zalet

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 13 хвилин тому

      आणी तिथे गेल्यावर त्यांना 72 hoor मिळतील

  • @harrymacadams9765
    @harrymacadams9765 2 години тому +13

    चिनु भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे

    • @harrymacadams9765
      @harrymacadams9765 2 години тому +2

      @@mathematicsworld4277 भावा, तु का इतका serious होतो आहेस. मी हे गमतीनं म्हणतो आहे. आणि, जर चिण्मयचा पगार वाढला तर चांगलीच गोष्ट आहे न😊. आणि, मी लोकांचे पगार ठरवतो 🤗

    • @jalbajinarwade9238
      @jalbajinarwade9238 2 години тому

      ❤❤😂😂 right reply 😅​@@harrymacadams9765

  • @S.atheist
    @S.atheist 2 години тому +7

    अब महाराष्ट्र उत्तर प्रदेश है
    Now Maharashtra is Uttar Pradesh ..

  • @swapnilvedpathak1357
    @swapnilvedpathak1357 2 години тому +4

    आज जर न्यायपालिकेने योग्य काम केले असतें तर ही वेळ आली नसती किती वेळा सलमान खान ला वाचवणार आणि सलमान ला वाचावाण्यास बाबा सिद्दीकी त्यावेळी भूमिका असेन म्हणून झाले नसेल तर संशयची भूमिका असु शकते

  • @akash8811
    @akash8811 3 години тому +12

    Bol bhidu 🔥

  • @FINGSTORE
    @FINGSTORE 2 години тому +2

    काल पासून चिन्मय भाऊ मर्डर स्टोऱ्या लय बनवतोय ... बोल भिडू टीम ने चिन्मय भाऊ चा दिवाळी बोनस लवकर द्यावा व आपल्या जीविताची रक्षा करावी ही नम्र विनंती .. चिन्मय भाऊ चा विषय लय हार्ड हाय .. भाऊ कडे क्रेडिट च कार्ड नाय पण .. भाऊ ला आय फोन ची आस हाय 😂

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 2 години тому +6

    हरणाच भूत या मागे आहे म्हणजे हे हरणाच मरण

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 2 години тому +3

    चिन्मय चा पगार वाढलाच पाहिजे ❤

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 години тому +5

    आमदरच safe नाहीत जनता कशी safe असणार......
    बाबा ची एवढी property कशी झाली हे पण पहा.....

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 години тому +10

    मला तर एवढेच कळते की बेरोजगारी वाढली की लोक सुपारी घेणारच.........

  • @UdaykumarKhotare
    @UdaykumarKhotare Годину тому

    चिन्मय भाऊंच ह्या यूट्यूब चॅनेल ला पुढे नेऊ शकतो. दुसरा कोणीच नेऊ शकत नाही?
    कोण कोण सहमत आहे ह्या मताला?

  • @Dear_914
    @Dear_914 2 години тому +6

    NEXT : वारीस पठाण आहे 😭
    त्याला भावपुर्ण श्रद्धांजली दया 😭😭

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 Годину тому +5

    फडणवीस यांचा राजीनामा मागुन जनता कंटाळली पण भाऊ काय राजीनामा द्यायला तयार नाही 😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 години тому +3

    बिश्णोई च्या गुड नि पंजाब कर्नाटक रजेस्थन म्द्ये हत्या केल्या आहेत मग त्य रजेच्या ग्रहमत्री नि राजनामा दिला का

  • @Sonawane4230
    @Sonawane4230 2 години тому +8

    आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता पण सरकारने महाराष्ट्रचा बिहार करून टाकला आता तरी जागे व्हा जनता

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 2 години тому +7

      पालघर साधू हत्या

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 години тому +6

      😮26 11 बॉम स्पोट विसरला का

  • @ganeshmane6512
    @ganeshmane6512 Годину тому

    चिन्मय भाऊंचे बोल भिडू ने Pramotion करायला हवे...

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 13 хвилин тому

    हे तन से जुदा वाल्यांना कट्टर हींदूच उत्तर आहे 🚩🚩

  • @Hard_Hindu
    @Hard_Hindu 40 хвилин тому

    वारीस पठाण अबू आझमी आणि ओवैसी ची पण सुपारी घ्या रे कोणीतरी....😅

  • @JAIRAMSATPUTE-r5z
    @JAIRAMSATPUTE-r5z 2 години тому

    चिन्मय भाऊ फार च गोड गोड बोलत आहे ❤

  • @nileshrane280
    @nileshrane280 2 години тому +17

    *Arey Baba Siddiqui ha Baba Aamte hota ka samaj sevak free social work karnara??*
    Evdh ka pulaka yetoy tumhala.

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 години тому +1

      Bandra madhe yeun tyache kaam bagha fkt Muslim area madhe nahi tar hindu area madhe pan kelay te pan gele kiti tari varsha

  • @drpravinpatil5562
    @drpravinpatil5562 12 хвилин тому

    एकच वादा चिन्मय दादा

  • @kishormehta3743
    @kishormehta3743 2 години тому +4

    या सगळ्यात एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे गुप्त विभाग,crime branch,यांना याची माहिती आधीच का कळी नाही,ते काय पोटाचे ढेरी वाढवायचे पैसे घेतात का?कुरियर द्वारे जर अत्याधुनिक बंदुके वितरित होत असतील तर,पोलिस झोपा काढतात का?

    • @ajaygadre5561
      @ajaygadre5561 2 години тому +1

      बोल भिडू चॅनेल आहे ना.मग कशाला हवाय CID 😂😂

  • @nikhilpatil1027
    @nikhilpatil1027 Годину тому +2

    Thanks Chinmay bhau ...

  • @S.atheist
    @S.atheist Годину тому +4

    अब महाराष्ट्र उत्तर प्रदेश है 🚩
    Now Maharashtra is Uttar Pradesh 🚩..

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 Годину тому +2

    काहीही.. हं...
    गोळी घालणारे काय पकडले जाण्याची वाट बघत होते का...😁
    छपरी पोरांना उचलून आरोपींना पकडले हे भासवायचे.. आरोपी केव्हाच फरार झाले असणार.... 🤷🏻‍♂️

  • @arunkhirugade2410
    @arunkhirugade2410 11 хвилин тому

    सगळे व्हिडिओ चिन्मय साहेबाना घेऊन बोल भिडू ने करावा

  • @vinaymarathivlogs
    @vinaymarathivlogs 50 хвилин тому

    Very few muslim leaders are secular baba was one of them
    Khup vait zhale 😢❤

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 Годину тому

    राजकारणाच जाऊद्या हो पण इतिहासातील सगळ्यात फेल गृहमंत्री म्हणजे फसनवीस १००%

  • @spol66
    @spol66 29 хвилин тому

    जगातला बेस्ट गृहमंत्री

  • @sushildurafe9037
    @sushildurafe9037 2 години тому +2

    Bollywood आणि बोल भिडू ची झोप उडाली आहे आता....😂😂😂

  • @streetfoodind9326
    @streetfoodind9326 30 хвилин тому

    3.30 धर्मराज कश्यप हा दुर्लभ कश्यप चा भाऊ आहे का की कोणी नातेवाईक आहे😂

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Годину тому +1

    VIP सुरक्षित नाही सामान्य माणसालां काय किंमत आहे?

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 3 години тому +3

    Tanmay bhau 🔥🔥🔥🔥 kai explain karta ❤❤

  • @hrk3212
    @hrk3212 13 хвилин тому

    Kakachi karamat 💯

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 49 хвилин тому

    एवढ्या मोठया माणसाचा जीव घेतला 2लाक साठी... आर्थिक विषमता वाढत जात आहे त्यामुळं अस्या घटना घटत आहेत

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 години тому +4

    आता काही लोकं इथे येऊन चिन्मय चिन्मय ओरडतील. 😂😂😂

    • @Ganesh_Chavan123
      @Ganesh_Chavan123 2 години тому

      आमच्या धण्या बद्दल काहीही बोलायचं नाही 😊

  • @prakashredekar8221
    @prakashredekar8221 Годину тому

    Chinmay che explanation 1 number aasat

  • @DnyaneshLohar-g1q
    @DnyaneshLohar-g1q 2 години тому +1

    चिन्मय भाऊचा पगार वाढला पाहिजे.. कारण दिवाळी आली आहे

  • @prashantsurve6863
    @prashantsurve6863 Годину тому

    राज्यात आमदार पण सूरक्षित नाहीत, हेच महाराष्ट्र चे दूर्देव😢😢😢

  • @sushantzore1996
    @sushantzore1996 2 години тому +3

    Ajun ek mahishasur mela😂😂😂😂😂😂😂😂

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 13 хвилин тому

    चिन्मय दादा तुम्ही म्हणताय फक्त दोन लाख रुपयांसाठी.पण दोन लाख काय कमी आहेत काय?

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Годину тому

    दर आठवड्याला एका नेत्यावर गोळीबात होत आहे, सामान्य माणसाचं तर विचारू नका....
    या सर्व गोष्टी ला फक्त गृहमंत्री जबादार आहे, पदाची जबाबदारी सोडून फक्त फोडाफोडी व्यस्त आहेत, लोकांनी सत्ता दिली आहे त्यांचा काही तरी मान ठेवा...
    महाराष्ट्र चा बिहार करण्यात फक्त गृहमंत्री जबाबदार आहेत

  • @birbal_
    @birbal_ 5 хвилин тому

    Chinmay ❤❤

  • @siddheshnaik3781
    @siddheshnaik3781 2 години тому +2

    Chinmay Bhavu Tu Swatach channel Kadh ata ❤😊

  • @Like_thok
    @Like_thok 2 години тому +1

    खरं चोर तर तो आहे ज्याने टायमिंग ला फोन करून गाडीबाहेर आणला. 😊

  • @HISTORYWITHAI-h6x
    @HISTORYWITHAI-h6x 2 години тому +1

    चिन्मय भाऊ तू असल्या शिवाय मजा यत नही बग 😂😂😂😂😂😂

  • @generalstoreofentertainmen2852
    @generalstoreofentertainmen2852 Годину тому

    Changla zhala ✌🏼

  • @im_avi3122
    @im_avi3122 2 години тому +2

    चिन्मय ते abp majha चे सुनील साळवी तुझे बाबा आहेत का?

  • @loveyouzindgi2761
    @loveyouzindgi2761 30 хвилин тому

    2:लाख रुपये सुपारी.... बाबा ki jaan इतनी सस्ती 😂😂😂

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 7 хвилин тому

    दाऊदच्या हस्तकांचा शेवट असाच होणार... कर भला तो होगा भला... वाईटाचा शेवट हा वाईटच होणार..

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 години тому +3

    टरबूज खरबूज सह भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे

    • @homosapian24
      @homosapian24 2 години тому +1

      Tarbuj kharbuj ani bhajipala hatao 😂😂

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 2 години тому +3

      आधी आक्का , घरकोंबडा, कंपाऊंडर यांना आवरा .

  • @Adi45827
    @Adi45827 16 хвилин тому

    मुख्मंत्री शिंदे जास्त बोलू नाका नहीं तर पुडचा नंबर तुमचाच ये. गप शांत बसा राजीनामा देऊन टाका

  • @adilshah8982
    @adilshah8982 Годину тому +1

    Jail madhla Bishnoi aahe ka government madhe Bishnoi aahe? Seat Varun tar rada nahi zala

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Годину тому

    महान असा महाराष्ट्र हा बिहार Up च्या रस्तावर जात आहे

  • @abhishekmagdum163
    @abhishekmagdum163 2 години тому +1

    King of L.B / G.B

  • @studyiQ743
    @studyiQ743 2 години тому +1

    Chinmay bhau in bigg boss 6

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 2 години тому +2

    एव्हढी कमी किंमत फक्त 2 लाख

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Годину тому

    भाजपाने मुंबईत up बिहार आनी गुजरात चे लोक खुप वाडले आहे मराठी 40% आनी बाहेर चे 60% आहे 😔

  • @kailasdoshetti889
    @kailasdoshetti889 Годину тому

    Whenever u upload or record any video, please mension the time and date.......... U don't know when any one watch and react.....

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Годину тому

    वाट कवळी भयगांद्यांनी आपल्या देवभूमीची

  • @OloGaMer
    @OloGaMer Годину тому

    *मास्टर माइंड दुसराच कोनी तरी आहे बिश्नोई च नाव वापरून दुसरच कोनीतरी करत आहे पहिल अतीक अहमद आता बाबा सिद्धकी फक्त मुस्लिम टारगेट कुछ तो गड़बड़ है*

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 години тому

    गृहमंत्री साहेब सैनीक कमांडो राज्यात तैनात करा