खरंच एक गुजराती माणूस पण असून महाराष्ट्र बद्दलचे काय परखड मत मांडलय आणि आम्ही इथले मराठी बसलोय जाती मध्ये भांडत इथे दुसऱ्यांची गरज नाही मराठी माणूस च मराठी माणसाला संपवणार येवढं नक्की शोकांतिका 😢
वाघेला साहेब मानाचा मुजरा तुम्हाला तुम्ही जरी गुजराती आसलात तरी,तुमच्या कट्टर बोलीने खरे खुरे मराठी आहात. तुमहाला महाराष्ट्र बद्दल खुप अभिमान आहे.हे दिसुन येते.धन्यवाद!
सत्य बोललात आणि मराठी बाणा दाखल्याबद्दल वाघेला साहेब यांना धन्यवाद.
वाघेला जी आपल्या सारखी विचारधारा सर्व परप्रांतीय नगरीकान मधे आली तर महाराष्ट्र सुपर फास्ट प्रगती करेल
एकदम परखड विश्लेषण. सॅल्यूट वाघेला साहेब.
योग्य विश्लेषण
दिनेशभाई योग्य,अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेत.
Khup cham
सर आपण गुजराती असून सुद्धा मराठी माणसाची व्यथा माड ली ती ऐकून धन्य वाटले
Chaan vichar mandale.
खरंच एक गुजराती माणूस पण असून महाराष्ट्र बद्दलचे काय परखड मत मांडलय आणि आम्ही इथले मराठी बसलोय जाती मध्ये भांडत इथे दुसऱ्यांची गरज नाही मराठी माणूस च मराठी माणसाला संपवणार येवढं नक्की शोकांतिका 😢
Very nice
वाघेला साहेब मानाचा मुजरा तुम्हाला तुम्ही जरी गुजराती आसलात तरी,तुमच्या कट्टर बोलीने खरे खुरे मराठी आहात. तुमहाला महाराष्ट्र बद्दल खुप अभिमान आहे.हे दिसुन येते.धन्यवाद!
Dinesh bhai very well elaborate on Maharashtra and Mumbai political scenario
Gujrati pan kattar marathi manus. Jai Maharashtra Waghela Saheb 🚩❤️🙏
करेक्ट विश्लेषण