Father's Say Special Interview | ऑनस्क्रिन बाप-लेकाच्या जोडीसह रंगल्या धमाल गप्पा 😀

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • फादर्स डे स्पेशल अधिपती-चारुहाससह रंगल्या गप्पा. रील आणि रियल लाईल बद्दल ऑनस्क्रिन बाप-लेकाच्या जोडीने सांगितले मजेदार किस्से. ही खास मुलाखत नक्की पाहा.
    #tulashikvinchangalachdhada #lovestory #marathiserial #marathiactress #shivanirangole #marathimovie #zeemarathi #zeemarathiserials #lovestatus #interview #wedding #romantic
    #itsmajja #wedding #weddingdress #fatherdaughter #fathersday
    tula shikvin changlach dhada
    tula shikvin changlach dhada cast
    tula shikvin changlach dhada serial cast
    tula shikvin changlach dhada time
    tula shikvin changlach dhada all episodes
    tula shikvin changlach dhada actress name
    tula shikvin changlach dhada actress
    tula shikvin changlach dhada actor name
    tula shikvin changlach dhada actors
    tula shikvin changlach dhada all actress name
    tula shikvin changlach dhada all cast
    tula shikvin changlach dhada adhipati real name
    shivani rangole
    shivani rangole movies and tv shows
    tv shows with shivani rangole
    shivani rangole husband
    shivani rangole age
    shivani rangole parents
    shivani rangole serials
    shivani rangole mother
    actress shivani rangole
    age of shivani rangole
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

КОМЕНТАРІ • 51

  • @agirlslife8053
    @agirlslife8053 3 місяці тому +13

    निवडलेल्या व्यवसायबद्दल चं प्रेम आणि त्यासाठी करावे लागणारे अभ्यासपूर्ण परिश्रम ह्या बाबतीत हे दोन्हीही कलाकार अजोड आहेत.दोघांनाही व्यक्तीम्हणून एकत्र ऐकणं हा खूप आल्हाद दायक योग होता.
    धन्यवाद!

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 3 місяці тому +6

    स्वप्नील सरांचं व्यक्तीमत्व आकर्षक आहे.अधिपती तर मस्तच आहेत

  • @SumanLondhe-wd4bn
    @SumanLondhe-wd4bn 3 місяці тому +5

    दोघांचेही अभिनय खूपच छान! सगळ्यांचेच छान आलेत प्रश्नच नाही.स्वप्नील राजशेखर यांचे उच्चार,भाषा आणि आवाज सगळंच छान.बोलणं,वागणं,दिसणं यात decency आहे.त्याच्या वडिलांचेही मी खूप पिक्चर पाहीले आहेत rather मी त्याच काळातली आहे 75 वर्षांची आहे रोज ही सिरियल बघते तुमच्या सगळ्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

  • @shrikantkolhapure6525
    @shrikantkolhapure6525 2 місяці тому +2

    तरुण वयातल्या मुलांनी आवर्जून पहावी अशी ही मुलाखत आहे. ❤❤ both of you.

  • @sunitathombare7339
    @sunitathombare7339 3 місяці тому +16

    सीरियल मधले सगळेच दिग्गज कलाकार आहेत.. सहज सुंदर अभिनय आहे सीरियल पेक्षा अभिनय बघण्यासाठी पाहते 😊❤

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 місяці тому +2

    आपण दोघेही छान काम करता. भाषेची आवड फार चांगल वाटलं. मालिका सुंदरच. सर्वांची काम छान.

  • @anaghadongre8733
    @anaghadongre8733 3 місяці тому +1

    मुलाखत फार छान झाली. स्वप्नील सर आणि ऋषीकेश दोघेही चांगल्या मराठी भाषेत, इंग्रजी शब्द न वापरता बोलले. बोलण्यात साधेपणा, खरेपणा आणि सौम्यपणा होता. त्यामुळे मजा आली. स्वप्नील सरांचा स्पर्शाची भाषा मुद्दा खूप महत्त्वाचा.

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 3 місяці тому +4

    Swapnil sir he हुबेहूब वडिलांचे आनुवंशिक गुण घेऊन आलेत राजशेखर अतिशय उत्तम खलनायक रंगवायचे अधिपतीचे जितके कौतुक करावे तितके कमी खूप यशस्वी होशिलतू

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 3 місяці тому +7

    स्वप्नील राजशेखर यांची मराठी भाषा आणि भाषेचा लहेजा फर छान आहे. त्यांनी सांगितलेली ' स्पर्शाची भाषा ' हा विषय फार महत्त्वाचा आहे. दोन कलाकारांचे फर छान ट्युनिंग आहे.

  • @santoshshinde-ec6ix
    @santoshshinde-ec6ix 3 місяці тому +26

    ह्या सिरीयल चा १ भाग मी ७०० वेळा पाहतो एवढा प्रेमात पडलोय मी ह्या सिरियलच्या फक्त तुम्हा चॅनल वाल्यांना विनंती आहे की मला ह्या सिरीयल टीम सोबत ऐकदा बोलायला ऐक संधी द्या . मला ह्या लोकांना प्रत्यक्ष ऐकदा भेटायची खूप मोठी इच्छा आहे pliz मला ऐकदा प्रत्यक्ष भेट घालून द्या मी तुमचे आणि तुमच्या चॅनेल चे उपकार आयुष भर विसरणार नाही

  • @s.p.2503
    @s.p.2503 3 місяці тому +6

    खूप च छान मुलाखत❤ both actors

  • @manishagore6258
    @manishagore6258 3 місяці тому +4

    Donhi kalakar superb interview is superb

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 3 місяці тому +1

    ऋषीकेश ची भाषा आणि त्यांचे काम खुप आवडते, तसेच स्वप्निल सरांच काम पण खुप च छान आहे, व आजी खुप च छान आहे , खुप च गोड आहे. ❤

  • @vijaypatil-uk3sp
    @vijaypatil-uk3sp 2 місяці тому +1

    अगदी बरोबर आहे, आंम्ही पण वाट बघतोय कि अधीपत आणि चारुहास सर बापलेक म्हणून प्रेमाने एकत्र कधी दिसतील.

  • @suchitakulkarni1003
    @suchitakulkarni1003 3 місяці тому +3

    Aaji disata chan bolata chan. Khupch premal jabardast acting.

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 3 місяці тому +15

    आजी खुप च छान काम करतात आणि इतक्या गोड हसतात गोड बोलतात बघत रहावसे वाटते

  • @nandkishordehedkar2806
    @nandkishordehedkar2806 3 місяці тому +1

    दोन्ही कलाकार छान च काम करतात
    चारूहास सरांची भाषा खूप शुद्ध भाषा आहे

  • @shraddhasawant7511
    @shraddhasawant7511 3 місяці тому +5

    स्वप्निल सर,तुमचे काम खूप छान आहे.

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 3 місяці тому +2

    अधीपतीचा रोल करणारी व्यक्तीचं कौतुक करावे तेवढं थोडं....तो एकदम अॅप्ट कलाकार आहे म त्याची फॅन आहे....केवळ त्याची अॅक्टींग बघण्यासाठी मी सिरीयल बघायला लागले कारण मी सुंदरा सिरियल बघीतली होती

  • @RatnakarNigudkar
    @RatnakarNigudkar Місяць тому

    खुप छान आहे जय श्रीराम

  • @seemachhapwale3726
    @seemachhapwale3726 3 місяці тому +4

    Khupach chan, jodi

  • @varshagaikwad9927
    @varshagaikwad9927 3 місяці тому +4

    Loved the interview 👌

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 3 місяці тому +2

    आम्हा पती पत्नीला श्री स्वप्निल सर दिवंगत रविंद्र महाजनीं सारखे हॅंडसम आणि रुबाबदार हिरो वाटतात.शिवाय अभिनय तर टाॅपचे आहेच.

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 3 місяці тому +3

    Perfect swapnil sir 👍👍

  • @nitavp2359
    @nitavp2359 3 місяці тому +5

    Masta interview. Both talk very well. Chhan vichar.
    Serial madhe tyancha bond lavkar changala hovu de.

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 3 місяці тому +2

    सरांनी सांगितलेले स्पर्शाबद्दलचे खूपच मोलाचे 👌👍

  • @shashikantjangam4823
    @shashikantjangam4823 2 місяці тому

    खूप छान जोडी आहे ❤

  • @shailendragarud3553
    @shailendragarud3553 3 місяці тому +3

    Both - good pair.

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 3 місяці тому +5

    खुप छान काम करतात, चारूहास, अधीपती सहज तेने काम करतात, सर्व टीम च छान आहे शुभेच्छा 🎉

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 3 місяці тому +2

    सर्व कलाकार खुप छान. मला स्वप्निल सरांच काम आवडत.पण जेव्हा अधिपती त्यांना बोलतो तेव्हा खुप वाईट वाटत. 😅😅😅😅👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 3 місяці тому +5

    खूप छान बाप बेटा जोडी अप्रतिम अभिनय दोघांनी ❤❤

    • @mayamehta9292
      @mayamehta9292 3 місяці тому

      Parfakt jode aahe ❤❤❤❤

  • @bhaujangam2424
    @bhaujangam2424 3 місяці тому +1

    Akshra & adhipati che abhinay sundar

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 3 місяці тому +1

    सुंदर मुलाकात

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 2 місяці тому

    Khup chan. Siriyal.❤❤

  • @sulbhasharma2993
    @sulbhasharma2993 Місяць тому

    Mala hi Malika khoup aawadte sarv patra Rangoon mast Watney 🙏

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 2 місяці тому

    Khup दोघेही छान bolale.charuhas sir je sparsh bhasha vadhava.mala khup paralegal.bhavle.tytunch आधार milto.maze Tham mat आहे. 4varshe me hya anubhavala mukale आहे.

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 3 місяці тому +1

    मस्त

  • @shivanipatil6807
    @shivanipatil6807 3 місяці тому

    My favourite actor ♥️😍♥️ royal actor ♥️♥️ek number acting ♥️♥️

  • @bhartivadnerkar8521
    @bhartivadnerkar8521 Місяць тому

    Kharach khub j sunder doghahi kam kartar bolaila lagle tar chan vatate rushikesh cha sirial chan ashte

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 3 місяці тому

    Khupch sunder serial ahe sarvanchi kame khupch chan zalit

  • @DJ_GANESH_remix
    @DJ_GANESH_remix 3 місяці тому +4

    आठवी अ चा पुढचा भाग कवा येणार आहे लवकर अपलोड करा 🙏

  • @latikashastri9620
    @latikashastri9620 3 місяці тому

    खूपच सुंदर vdo.💐💐🙏🙏👍👍

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 3 місяці тому

    अतीशय समाधान वाटलं हा एपिसोड ऐकुन....स्वप्नील बद्दलचा आदर वाढला.... पुढे आणि सिरियल्समधे बघायला मिळालं पाहिजे असं वाटतं...

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 місяці тому +1

    अधिपती व बाकीचे सर्व कलाकार‌ उत्तम आहेत पण कथानकाला वेग नाही त्यामुळे कंटाळवाणी होत चालल्ये ही मालिका. कुठल्याही समजदार माणसाला आई त्रास देण्यासाठी हे सर्व करत आहे हे लक्षात येईल.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 3 місяці тому +2

    हृषिकेश शेलार हा एक गुणी कलाकार स्वप्निल राजशेखरही निष्णात कलाकार आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 3 місяці тому +1

    Kayam laxhat rahil hi serial

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 3 місяці тому

    मला हे दोन्ही कलाकार खूप आवडतात.पण राजशेखर मात्र आवडायचे नाहीत

  • @ruchalatkar4442
    @ruchalatkar4442 3 місяці тому +2

    Abhinay changla khare story gandli ahe

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 3 місяці тому

    अधिपती तुमच्या आईबरोबर बोलण्यात वागण्यात निरिक्षणातून जिज्ञासूवृत्ती पहाव म्हणजे आज कालची मुले गोष्टी पकडतात असे कधी दिसला नाही. हूशार कर्तृत्व कर्तव्य हे गुण दाखवले दोघांची भाषा अभ्यास छान भाषेवर प्रभुत्व छान

  • @archanagore1202
    @archanagore1202 3 місяці тому +1

    हो ना अगदी बेकार स्टोरी रायटर अगदी च सुमार आहे. कलाकारांनी तारूण नेले