बानू बया ही भूमिका छान केली त्यामुळे तू सगळ्यांना आवडते खरंच खूप ईशा ही पण भूमिका छान केली शनया कायम लक्षात राहील सगळ्या भूमिका छान करते अशीच प्रगती करत रहा आमचा आशिर्वाद आहे
Palana gharat mula wadhatat be normal aahe,he tech lok boltat jyanchyakade dusra paryay nahi.pan yacha arth tya mulanwar wait parinam hot nahi asa nahi...tya mulanchya anrk bhawna dadaplya jatat he nakarta yenar nahi...aai wadil tyanchyakade jo paryay aahe to niwdtat...ti kuthehi tyana chuk tharvat nahi..matra tila je face karawa lagla te ti bolli...lok he sudha mothya manane aikun ghru ichhit nahit...so sad...!!! Isha is an great actress...best wishes to her❤❤
समाज व्यवस्था एकमेकाची मदत करणारी व्हावी व अशां केसेस मध्ये सरकारी मदत मिळावी अशी व्यवस्थापना करावी. कदाचित सामाजिक संस्था सुद्धां या व अशा परिस्थितीत काही मदत करतील का ? राजकिय पक्ष / सरकारी सिस्टीमने यातून काही मार्ग दाखवावा. नगरसेवकांकडून अशा गरजूंना मदत मिळावी.
शनायाचा रोल काही काळ ईषा केसकर केला आहे, जेव्हा माझ्या नव-याची बायको मध्ये 'रसिका सुनिल' शनायाचा रोल सोडून अमेरिकेला गेली. .तेव्हा ईषाने ही भूमिका केली. 😮
कोणी सांगितलं तुला तिची story सांगायला... तिची permission आहे का... तू स्वतः काही आयुष्यात केले असतील ते सांग युट्यूबवर आणि likes घे... दुसऱ्यांनी काय केले te सांगणे बंद कर...
अहो ताई तुम्ही एक पालक म्हणून बोलत आहात त्यामुळे पालकांना त्याबद्दल काही वाटत नाही पण ती तिच्या लहानपणा बद्दल सांगतेय, खरंच मुलांना आतून हेच वाटत असणार ना, त्यांच्या साईड ने पण विचार करायला पाहिजे ना
ईशा केसकर नावाच्या उच्चारात गल्लत झाली आहे... ईशा त्यासाठी दिलसे सॉरी...
तुला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा....
Oe Oiiiiii Oooooo happy😊😊😊😊 birthday ooi
770🎉😂i7😂🎉🎉😂@@sandeshjena9118
😊😊😊😊@@sandeshjena9118
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बानू बया ही भूमिका छान केली त्यामुळे तू सगळ्यांना आवडते
खरंच खूप ईशा ही पण भूमिका छान केली शनया कायम लक्षात राहील सगळ्या भूमिका छान करते अशीच प्रगती करत रहा आमचा आशिर्वाद आहे
ईशा सर्व तुझ्यावर प्रेम करतात. तू खूप छान आहेस. छान काम करतेस व भावनिक असून स्पष्ट आहेस. Best luck
धनगराचि बानू हे पात्र अतिशय चांगले साकारली आहे तूम्ही, Great Actor.
आभिनय खुप छान करतेस छान डाेळे बाेलके आहेत मानसिक खंबिर हाेऊन असेच पुढे जाण गरचेच आहे
ईशा टेन्शन घेऊ नको .तू खरोखरच चांगली कलाकार आहेस फक्त भटकू नको स्थिर हो.नाव कमव.पुढील आयुष्य यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
सर्वात सुंदर अभिनेत्री आहे .खुप गोड आहे.मला खुप आवडते.
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत खुप छान अभिनय केला. बानु तर खुप आवडली होती .
Isha best wishes for your future
ईशा तू खूप सुंदर आहेस मला तू खूप आवडतेस अशिस यशस्वी हो बेस्ट ऑफ लक👍🏻👍🏻💐💐
बानू हा रोल जबरदस्त होता, मला तर अजूनही ती बानू मनात भरलेली आहे
ईशा be strong, we admire you as भानुबाया and like शनाया ❤
तु खुप मस्त काम करते , मला लक्षामीचया पावलांनी खुप आवडते तुझी भुमिका खुप मस्त आहे ❤
Isha mazi mavas bahin aahe. I am really proud of her.looveee u isha
काय तर काय आई-वडील नोकरी करतात तुमच्यासाठीच ना मग कोणी जर घरात सांभाळायला नसेल तर पाळणा घरातच राहिला पाहिजे त्याच्यात काय मोठे एवढं दुःखद आहे
ईशा छान कलाकार आहे तुला खूप खूप शुभेच्छा
ऑल दि बेस्ट इशा केसकर
कला खरेच काम खुप छान केल मला खुप आवडले असेच पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
Isha tu vaet vatun gheu nkos. Barich mule palnagharat vadhtat. Ani barich anathashramat...jyana kaymch aai vadil nastat. Mhnje tu khup lucky ahes ki nahi...Tula aaivadil sandhyakali ghari gheun jayche Ani premane Tula vadhvun, mothe karun tuzya aavdichya shetrat Tula Kam Karu det ahet..khupch bhagyavan ahes tu...
Palana gharat mula wadhatat be normal aahe,he tech lok boltat jyanchyakade dusra paryay nahi.pan yacha arth tya mulanwar wait parinam hot nahi asa nahi...tya mulanchya anrk bhawna dadaplya jatat he nakarta yenar nahi...aai wadil tyanchyakade jo paryay aahe to niwdtat...ti kuthehi tyana chuk tharvat nahi..matra tila je face karawa lagla te ti bolli...lok he sudha mothya manane aikun ghru ichhit nahit...so sad...!!! Isha is an great actress...best wishes to her❤❤
खूप शुभेच्छा बाणाई, कला, (इशा ) स्वामी bless you 💐💐💐🍫🍫🍫
अग बाई आई वडील दोघेही नोकरी करत असले तर मुलाना पाळणाघरात ठेवणारच.जस काही जगाच्या अघटीतच हीच.
❤. खुप. छान. काम. करते. खुप. पुढे. जाईल. देव. आशिर्वाद. देईल ❤
समाज व्यवस्था एकमेकाची मदत करणारी व्हावी व अशां केसेस मध्ये सरकारी मदत मिळावी अशी व्यवस्थापना करावी.
कदाचित सामाजिक संस्था सुद्धां या व अशा परिस्थितीत काही मदत करतील का ? राजकिय पक्ष / सरकारी सिस्टीमने यातून काही मार्ग दाखवावा.
नगरसेवकांकडून अशा गरजूंना मदत मिळावी.
ईशा ला खूप आशिर्वाद
अत्यंत चुकीचे शीर्षक दिलं आहे,आई वडिलांनी त्यांची कर्तव्ये चोख बजावली आहे
Right
किती तरी मूल पाळणा घरात राहतात त्यात काही विशेष नाही
भानूची भुमिका खूप छान साकारली
खूप छान.....ईशा
खर आहे ❤❤🎉🎉
डोळे छान आहेत तिचे. काम छान करते.
Isha pudhil vatchali sathi all the best
Esha aani Rishichi jodi made for each other ashich aahe
शहरात सर्रास मुले पाळणा घरात लहानाची मोठी मुले होतात
खरंय.... प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते बाकी काही नाही
ईशा तु खूप छान आहेस तुला खूप खूप शुभेच्छा
Isha. Banu. Ce. Kam. Kele, Tithpasun. Khupac. Chan. Vatli. Khup. Diste. Pan. Chan, kam. Pan. Chan. Karte.
ईशा केसकर नाव आहे , आणि ती खूप छान कलाकार आहे,
Ho
Isha khup chan kalakar aahe😊
Khup chhan mahiti ❤Aaplya Aawadte kalakar kharya jivanat kiti tras sahan kartat . Isha God bless you dear
शनाया म्हणजे इशा केसकर नाही बानू बरोबर आहे
शनायाचा रोल काही काळ ईषा केसकर केला आहे, जेव्हा माझ्या नव-याची बायको मध्ये 'रसिका सुनिल' शनायाचा रोल सोडून अमेरिकेला गेली. .तेव्हा ईषाने ही भूमिका केली.
😮
पहिल्या शनायाचे नाव रसिका सुनील
धबडगावकर दुसरी इशा केसकर बानू
खूप छान
😢 अडनाव वेगळच घेताय
Isha tu khup cute ahe❤
Ajun kay kele pahije . Palakana kaun samjun ghenar?
राणी भर भरून जग जगव बेटा जीवन आत्मज्ञानानं जग शांती ने घे ठीक होईल
खरे 👍🏻👍🏻
@@nileshyewale1551 yes
❤देवा. वर. विश्वास. ठे व
डोळे छान आहे
अहवाल वाचन छान
Esha keskarv very nice ❤❤❤
Khupch chan aah e tai
Are re khup ch vait zal ticha barobar
Be strong ESShamam ...
तिचे लग्न झाले आहे का?
अहो केसरकर नाही केसकर.कमीतकमी नावाचं उच्चारण बरोबर करावे.
ही बाई केसरकर काय म्हणते
Laxmi❤❤
ही बानू आहे ना?
हो....😊
Ho
Ho
Ho
Ha 😊
Kesarkar ❌ Keskar✅
@@zatpatmarathirecipes yes mam
❤
Good morning 🌄🌄 dear sister ❤❤
सांगणे अगदींच तुटक तुटकबोलते आहे
केसरकर नाही हो केसकर. नाव तरी नीट समजून घ्या!
पहिले नाव नीट उच्चारा.
ही म्हणते आई वडिलांनी सांभाळ नाही केला मग काय लोकांनी शेजाऱ्यांनी हिला लहानाची मोठी केली का?
Kesarkar nahi . Keskar ahe tiche surname
Isha ketkar mam mala tumse serial madhe serial serial p tum kya mere kam kare
Hi Banubai khup chhan❤❤
Keskar.
ईशा केसकर आहे ती तुम्ही केसरकर अस का म्हणता😊
Tila comments karun veiwes miltat.. mhanun 😮🤔😲🤫 idea.. jaast lok ashech kartaat
🙏🙏🙏🙏🌹
Madam tumcha Awaj kharach chaan aahe... Make video on Abhinetri Sandhya Shantaram
Aahe Sandhya Shantaram video
केसरकर नाही हो... केसकर आहे तिचे आडनाव
डोळे मोठे आहेत
यशस्वी होऊ
Shnya
Isha kesarkar nahi Isha keskar nav ahe
केसकर की केसरकर?
केसरकर नाही, केसकर म्हणा.
8:26 8:26
कोणी सांगितलं तुला तिची story सांगायला... तिची permission आहे का... तू स्वतः काही आयुष्यात केले असतील ते सांग युट्यूबवर आणि likes घे... दुसऱ्यांनी काय केले te सांगणे बंद कर...
कलाकारांबद्दल बोलायला बंधन नाही .....त्यांनी स्वतः ते सार्वजनिक सांगितलं आहे......
Tee keskar aahe kesarkar nahi
If mother is working then child has to be in a daycare.
Isha kesarkar nahi o Isha keskar
😂🎉 सर्वात बेस्ट बानुबाई 🎉😂
शाणाया अभिनेत्री चे नाव काय अन्हे
RASIKA SUNIL
शानाया नावाने काम करणारी अभिनेत्रीचे खरे नाव काय आहे
पहिली शनया धबडगावकर आणि दुसरी केसकर
Rang maza vegla mdhe hoti ki aatCh bnd zaliy malika
माझ्या नवऱ्याची बायको,.. सध्या ची मालिका लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाह
नीट बोला हो केसरकर नाही केसकr
इशा केसकर असे नाव आहे. तुम्ही चुकीचे घेताहेत.😊
काही काळ इशाने शनायाची भूमिका केली होती
केसरकर नाही केसकर
अहो केसकर हो.केसरकर नाही
हो
Hine kasla tras sahan kela aamhi pan aamchya mulana palnagharat sodun jaycho te pan sakal 8 te 8 hyat navin kay sangital
अहो ताई तुम्ही एक पालक म्हणून बोलत आहात त्यामुळे पालकांना त्याबद्दल काही वाटत नाही पण ती तिच्या लहानपणा बद्दल सांगतेय, खरंच मुलांना आतून हेच वाटत असणार ना, त्यांच्या साईड ने पण विचार करायला पाहिजे ना
Ho,palkana soich,te mulana gairsoich asu shakt
ही.तर.बानू.आहे
केवड्याच पाण
शानया चे खरे नाव काय
Rasika,aadnav aathvat nahi.
दुसरी शनआयआ..ईशा
RASIKA Sunil
Isha kesakar
Hi.tar.khandobachi.banu❤❤❤❤❤
इशा केसकर नाव आहे तिचे नाव घ्यायला चुकलात तुम्ही
क्षमस्व
शनाया हीचे खरे नाव काय
इशाशाच्या सरनेम चूक.