त्यादिवशी पप्पांनी मला लाथा बुक्क्यांनी मारलं | Akshay Kelkar | Fathers day special interview
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- अक्षय केळकरचा त्याच्या बाबांसोबतचा पहिला वहिला interview तुम्ही पाहिलंय का ? अजूनही पहिला नसेल तर नक्की बघा कारण fathers day च्या निमित्ताने
अक्षय केळकरचे बाबा आलेत Chingari Gappa Tappa वर . एका अतिसामान्य घरातल्या रिक्षावाल्या बाबांची आणि कष्टातून सेलिब्रिटी झालेल्या सामान्य
मुलाची असामान्य गोष्ट ऐकण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुमच्या बाबांसोबतचा तुमची एक आठवण comment मध्ये नक्की share करा. हा interview आवडला असेल तर नक्की LIke करा. शिवाय chingari या आपल्या youtube channel ला नक्की subscribe करा.
#akshaykelkar
मुलाने वडिलांची ओळख करून देणे आणि वडिलांनी मुलाची ओळख करून देणे ही प्रश्न विचारण्याची पद्धत मला आवडली. खुप छान interview 👍👍👍
धन्यवाद ❤
Akshay kelkar and bhavika nikam jodi chan disate❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
Khup chan interview ghetla ahe. Ani Akshay v Babanche relation khup chan ahe. Akshay chi bhasha khup samruddha ahe. Chan shabdat tyane swatache v babanche vichar mandale. GBU Akshay... Khup motha ho... Manapasun ashirwad.. ❤🎉
Khup chan akashy .kaka cha swabhv khup mustay ....
Nice personality .... Akshay n baba doghehi mast swabhav...
खूप छान वडीलांपेक्षा कोणी मोठ नसतं❣️