अम्लपित्त (Acidity) वारंवार होत असल्यास कोणता आहार घ्यावा? अम्लपित्त (Acidity) भाग 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • अम्लपित्त (Acidity) वारंवार होत असल्यास कोणता आहार घ्यावा? काही व्यक्तींना अम्लपित्त किंवा अॅसिडिटी वारंवार होत असते तेव्हा त्यांनी कोणता आहार घ्यावा कोणते खाद्यपदार्थ खावे हे या विडियो मध्ये सांगितले आहे.
    अम्लपित्त का होते ? अॅसिडिटी होण्याची कारणे कोणती ते जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून विडियो पहा.
    • ऍसिडिटी,अम्लपित्त याची...
    अम्लपित्त किंवा अॅसिडिटी होत असल्यास उपचार घेणे आवश्यक आहेच,परंतु काही आहार विहाराचे योग्य पालन केल्यास लक्षणांमध्ये बराच आराम पडतो. या विडियो मध्ये अम्लपित्त झाले असल्यास कोणते पदार्थ खावे आणि कोणते खावु नये यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे .
    #अम्लपित्त_वारंवार_होत_असल्यास_कोणता_आहार_घ्यावा #अॅसिडिटी #अम्लपित्त
    #अम्लपित्त_असल्यास_काय_खावे
    अम्लपीत्ताचा त्रास बर्‍याच व्यक्तींना होत असतो. आयुर्वेदात यासाठी उत्तम चिकित्सा उपलब्ध आहे.अम्लपित्त का होते? अम्लपित्त किवा अॅसिडिटी झाल्यास कोणती लक्षणे होतात याबद्दल सविस्तर माहिती या विडियो मध्ये देण्यात आली आहे.
    अधिक माहितीसाठी sulabhayurved.... या वेबसाइटला भेट द्या.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
    जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    गॅस,ACIDITY सारखी होत आहे का? काहीही खाले तरी घश्याकडे येते,आंबट पानी येते तर हे पथ्य पाळा. औषधांचा उपयोग लवकर होईल. खालील लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    झोप लागत नाही आहे. अहो, हे उपाय जरा करून तर बघा. झोप येण्याचे खात्रीशीर उपाय. जाणून घेण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    तुम्हाला डायबेटीस आहे का? किंवा तुम्हाला असे वाटते की मला डायबिटीज व्हायला नको. डायबिटीज झाल्यावर रक्तातली साखर कंट्रोल ठेवण्यासाठी आपला आहार कसा ठेवायला हवा? डायबिटीस बरा होऊ शकतो का? हे सगळं जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
    www.youtube.co....
    www.youtube.co....
    www.youtube.co....
    www.youtube.co....
    www.youtube.co....
    डायबिटीज पेशंट ने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर त्यांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास बराच फायदा होतो. दिनचर्या कशी असावी हे समजून घेण्यासाठी खाली व्हिडीओ वर जरूर क्लिक करा.
    www.youtube.co....
    आपण डायबिटीज मध्ये कोणते धान्य खातो? यावर रक्तातली साखर कमी होणे वा अधिक होणे अवलंबून असते. जर तुम्हाला डायबिटीस आहे तर ही धान्य तुम्ही आपल्या आहारात ठेवली तर तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
    www.youtube.co....
    तुमची केस गळतात का? तुम्हाला हेअर फॉल होतोय का? आपली केस का गळतात? हेअर फॉल का होतो? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा आणि केस गळती थांबवण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.
    www.youtube.co....
    आपल्या शरीरात जर यूरिक ॲसिड वाढले तर गाऊट हा व्याधी होतो. तुम्हाला जर शरीरातले यूरिक एसिड मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात काही बदल करून घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. यूरिक ॲसिड वाढले नंतर कोणता आहार घ्यावा यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.॰
    www.youtube.co....
    आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
    / sulabhayurved
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician
    Bhayandar east Thane

КОМЕНТАРІ • 93

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 2 роки тому +25

    डॉ आपण असिडीटीवर दिलेली माहिती खूप छान वाटली उपयोगी आहे धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +3

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sitaveer6913
      @sitaveer6913 8 місяців тому

      ​@@ayurvedshastra5705😢 उजीप

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 7 місяців тому +5

    डॉक्टर ऍसिडिटी वर सांगितलेली माहिती अतिशय उपयुक्त वाटले धन्यवाद

  • @btadavi7453
    @btadavi7453 Місяць тому +1

    Doctor tumhi khup chan mahiti deta mala acid reflux cha khup ch tarass aahe plz mala yasthi ky upay karyla have te such va doctor please mi faar tarasle aahe ya mule .🙏😔🥺

  • @kalpanapatil3932
    @kalpanapatil3932 4 місяці тому +1

    सर , खूप सुटसुटीत अशी माहिती दिली.धन्यवाद 🙏🙏

  • @sojarkardile1714
    @sojarkardile1714 Місяць тому

    खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏🙏

  • @ramdassonawane6520
    @ramdassonawane6520 2 місяці тому

    मा. डॉक्टर साहेब आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ll

  • @jaypatkar9710
    @jaypatkar9710 5 місяців тому +1

    खूप चांगली माहिती दिली डॉ. धन्यवाद

  • @sunitabansode3191
    @sunitabansode3191 Рік тому +1

    सर तुम्ही एकदम बरोबर माहिती सांगितली thanku sir 🙏🙏

  • @manjiridhoraje3857
    @manjiridhoraje3857 2 роки тому +1

    खूप अप्रतिम माहिती सांगितली डॉक्टर याप्रमाणे माझ्या मनातील कन्फ्युजन जे आहे ते दूर झालेले आहे आपल्या या व्हिडिओ मुळे. शतशः आभारी आहे

  • @ojasvijadhav9183
    @ojasvijadhav9183 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली आहे 🙏 मला पित्ताचे खडे झाले होते त्यामुळे डॉ. नी माझी पित्ताशयाची पिशवी काढली आहे तरी पण मला खूप पित्ताचा त्रास होत आहे... काय करू मी तेलकट पदार्थ, आंबट पदार्थ खात नाही तरीही त्रास होत आहे..मला यावर उपाय सांगा ना

  • @arunakamble-eq1hy
    @arunakamble-eq1hy Місяць тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @chandanpatil6629
    @chandanpatil6629 Рік тому +2

    व्हिडिओ खूप छान आणि फायदेशीर आहे.
    मला आणि माझ्या मिसेस ला पण ॲसिडिटी होते.माझी मिसेस मला बोलली की तुम्ही मला मानसिक ताण देतात.मी पण माझ्या मिसेस ला बोललो की तु पण मला मानसिक ताण देते.😉 आम्हाला दोघांना ॲसिडिटी कशामुळे होते ते समजले.😂🤣

  • @anuradhachatterjee2145
    @anuradhachatterjee2145 Місяць тому

    Thanku Dr.for this important information 🙏

  • @MoSulemanMoSuleman-u4v
    @MoSulemanMoSuleman-u4v 2 місяці тому +2

    सर माझै हेमोराईड चे ओपरेशन झालै तेंव्हा पासुन एसीडीईटी खुप वाहाडली मी चाय मटन मसाला तुवर दाल बंद केली योगा सूरू केला पथ्य पाळत आहे माझा पोटात जलोदर होतै तर आता तै कमी वाटते कब्ज एसिडीटी कमी झाली

  • @ashwinighanekar560
    @ashwinighanekar560 5 днів тому

    खुप छान माहिती

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 😊😊

  • @anuapte204
    @anuapte204 Рік тому +1

    सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद

  • @vishnuhawale5843
    @vishnuhawale5843 5 місяців тому

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद🙏💐😊

  • @surekhabapat7644
    @surekhabapat7644 6 місяців тому +1

    खूप छान सांगीतल.

  • @shilpaalone4031
    @shilpaalone4031 Місяць тому

    Thank you sir khop chan sangitl mala khop acidity hote

  • @virajaking5843
    @virajaking5843 7 місяців тому +3

    Vanga khalyavar tr khup jast tras hoto

  • @SuvarnaJadhav-v7h
    @SuvarnaJadhav-v7h Місяць тому

    खूप खूप छान माहिती दिली

  • @mangeshrudra6147
    @mangeshrudra6147 Місяць тому

    Khup chan mahiti dilit sir

  • @MangalSale-kc7zi
    @MangalSale-kc7zi 3 місяці тому

    Khup chan mahiti dili sir🙏

  • @chayakolwankar8925
    @chayakolwankar8925 3 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली. आभारी आहे. 🙏🌹

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 2 роки тому +1

    धन्यवाद सर आम्ही पत्छे पाळायचा खूप कोशीश करू

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 7 місяців тому

    Very good information, thanks sir

  • @manthanchef
    @manthanchef Рік тому

    Khup chhan mahiti dili dhanvad sir

  • @seemarane4606
    @seemarane4606 4 роки тому

    मनःपूर्वक आभार , अतिशय उपयुक्त माहिती 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 роки тому +1

      धन्यवाद मॅडम
      आयुर्वेद संबंधी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी जरूर आमचे चॅनेल subscribe करा .

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 8 місяців тому

    Khup chhan mahiti dili

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Рік тому

    Khup upyukt mahiti 👌🏻🙏

  • @punamnaik7046
    @punamnaik7046 2 місяці тому

    खूप खूप छान माहिती दिलीत सर 🙏🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@punamnaik7046 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @balajibhosale3156
    @balajibhosale3156 Рік тому

    Khup chan sir aciditycha khup problem ahe sir

  • @vikramshinde3971
    @vikramshinde3971 7 місяців тому

    Khup chhan mahiti sir👌👌

  • @pravinwalke2819
    @pravinwalke2819 5 місяців тому +2

    सर..छातीत दिवस भर थोड थोड दुखते ,तळ हाता ला ,तळ पायाची आग होते, जेवणा झाल्यावर थोड चालल्यास तोंडात अन्नाचे कन येतात ,आणि पाणी येते..सर उपाय सांगा

    • @AnantWagh-co1ys
      @AnantWagh-co1ys 3 місяці тому

      मला पण तसच होतय तुम्ही काय केलं को तुम्हाला बर वाटल

    • @kajalkachare459
      @kajalkachare459 3 місяці тому

      Mla pan techa hotoy

    • @gargiparab5163
      @gargiparab5163 Місяць тому

      Mala pan

    • @akankshamehram8935
      @akankshamehram8935 Місяць тому

      Mala pn

  • @baliramsardar6430
    @baliramsardar6430 Місяць тому

    Very nice 👍 sir 🙏

  • @ashokpawar6145
    @ashokpawar6145 5 місяців тому

    सर आभारी आहे आपण खूप चांगली माहिती दिली मला आपणाला भेटायला यायचं आहे

  • @nileshjadhav7704
    @nileshjadhav7704 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद सर

  • @Dr.SandeepMishra
    @Dr.SandeepMishra 4 роки тому +1

    1 No Dr Saheb...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @gorkhyamger8842
    @gorkhyamger8842 7 місяців тому

    Thank you sir🙏

  • @rupalizende6724
    @rupalizende6724 Рік тому +1

    Khup chhan dhanyawad sir

  • @Surya.op.96
    @Surya.op.96 4 місяці тому +1

    Sar mala potat dhukhat ahe ani sandaspanhot nahi 5 divas zaleyt kadak hotey suj pan aley potala

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk 3 роки тому

    उपयोगी माहिती धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @premlatadeshmukh8569
    @premlatadeshmukh8569 Місяць тому

    Nice info😊

  • @RavindraKale-rm8mj
    @RavindraKale-rm8mj 2 місяці тому

    Mazha hat path ani chatit pan dukhate mi esiji pan kadli kahich nighat nahi asa acidity gas mule dukhat aselka

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 12 днів тому

    Mala ratri dhekar cha tras hoto dhekar Purna gelyashivay zoplyas doke jad houn jaag yete . Upay Sanga .maze vay 64 ahe

  • @shriharimagar9237
    @shriharimagar9237 7 місяців тому

    Tq sr ❤

  • @Sakshi-m1m
    @Sakshi-m1m 2 місяці тому

    Khup👌mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@Sakshi-m1m
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 9 місяців тому +1

    Acidity मधे सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिले तर चालेल का डॉक्टर

  • @namratabade
    @namratabade Рік тому

    Great information 😊

  • @balkishankundlikar7857
    @balkishankundlikar7857 6 місяців тому

    आपणाकडे औषध आहे का.मला Acidity चा त्रास आहे

  • @sandeepsontakke8861
    @sandeepsontakke8861 3 роки тому

    Thanks sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 9 місяців тому +1

    दिवसभरातून कधीही एकदा सब्जा पाण्यातून घेतला तर चालेल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  9 місяців тому

      हो काही दिवस

    • @madhurikarante9746
      @madhurikarante9746 9 місяців тому

      कायम रोज १ चमचा पाण्यातून घेतलं तर काही अपाय होईल का?

  • @ज्ञानेश्वरउगले

    ❤❤

  • @rajaramjondhale3937
    @rajaramjondhale3937 4 місяці тому

    सर एखाद्या व्यक्तीला पित्त आसेल तर त्या
    व्यक्तीच्या पोटामध्ये खुप उष्णता वाढते का पुर्ण आंग घामाने ओले होते का मग या करता काय उपाय आहे सांगा पिल्ज !

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 місяці тому

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @yashwantpawar5335
    @yashwantpawar5335 2 роки тому +1

    Chhan Sr saigitle

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @ashishkamble9036
      @ashishkamble9036 2 роки тому

      👍👍👍👍👍👍👍👍

  • @aparnaghosalkar384
    @aparnaghosalkar384 13 днів тому

    Sar apana sangitalelya paiki mi kanhihi khat nanhi tarihi mala khup pitta amla jaljal hote upay sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  11 днів тому

      @@aparnaghosalkar384 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @birusargar5143
    @birusargar5143 Рік тому

    👌👌👌👌👌

  • @Surya.op.96
    @Surya.op.96 4 місяці тому

    Hi sar😢

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 9 місяців тому

    गरम पाण्यात १ चमचा गाईचे तूप टाकले तर चालेल का?

  • @taragada4954
    @taragada4954 3 місяці тому

    I didn't get link

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 Рік тому

    गव्हाच्या पोळीने ॲसिडिटी होते का? भाकरी चावता येत नाही त्यामुळे पचन नीट होत नाही.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +1

      गव्हाच्या पोळीने ऍसिडिटी कशी होईल सर्व जनता गव्हाची पोळी रोज खाते तुमचं पचन बिघडलेला आहे ते नीट करण्यासाठी चार-पाच महिने औषध घ्यायला आले

    • @riyabansode6088
      @riyabansode6088 11 місяців тому

      खूप छान माहिती दिली dr.

  • @arjunsonwane2466
    @arjunsonwane2466 2 роки тому +3

    कारले खाऊ नयेत म्हनताय😂😂😂😂😄😄😄😄😄

  • @virajaking5843
    @virajaking5843 7 місяців тому

    Amba ne pn khup pitta hote

  • @arnavhake1234
    @arnavhake1234 7 місяців тому

    सर माझा 11वर्षाचा मुलगा आहे त्याला उलटीं सारखे होत आहे त्याचे पोट दुखत आहे doctor बोलतायेत त्याला acidity चे strong infection Jale aahe tar Kay karave sir

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Рік тому

    Thank you Sir