कढई न वापरता वांग्याच्या कोकणी पद्धतीने बनवा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन टेस्टी रेसिपी | Bharli Vangi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • Vlog 274 : कोकणी पद्धतीने ही एक वस्तू वापरून बनवा झणझणीत भरली वांगी आणि भाजी | vangyachi bhaji
    🟢 साहित्य :
    व्हेज वांग्याची हिरव्या मिरचीची भाजी :
    पाव किलो वांगी
    १ बटाटा
    १ टोमॅटो
    १ कांदा
    ४-५ हिरव्या मिरच्या
    कोथिंबीर
    २-३ चमचे तेल
    १/२ चमचा मोहरी
    १/२ चमचा जिरं
    १/२ चमचा हळद
    २०-२५ ओले काजू गर
    चवीला मीठ
    ओलं खोबरं
    थोडंसं पाणी
    नॉनव्हेज वांग्याची भाजी
    सुकट / जवळा
    ८ छोटी वांगी
    छोटी वाटी भर खोबऱ्याचे वाटण
    थोडी कोथिंबीर
    १ टोमॅटो
    १ कांदा
    १ + १/२ चमचे मालवणी मसाला
    चवीला मीठ
    ४ चमचे तेल
    १ वाटी पाणी
    सजावटीसाठी कोथिंबीर
    खोबऱ्याचे वाटण : • मी जेवणासाठी वाटण कसे ...
    🟢 Ingredient :
    Veg Eggplant Green Chilli Vegetables:
    A kilo of brinjal
    1 potato
    1 tomato
    1 onion
    4-5 green chillies
    Coriander
    2-3 tbsp oil
    1/2 tsp mustard
    1/2 tsp cumin seeds
    1/2 teaspoon of turmeric
    20-25 wet cashew nuts
    Salt to taste
    Wet coconut
    A little water
    Non-Veg Eggplant
    Sukat / Baby Shrimps
    8 small eggplants
    A small bowl full of coconut
    A little coriander
    1 tomato
    1 onion
    1 + 1/2 tsp malvani masala
    Salt to taste
    4 tbsp oil
    1 cup of water
    Coriander for garnish
    Coconut Vatan : • मी जेवणासाठी वाटण कसे ...
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    📸 Instagram : / kavitanaikofficial
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
    #laybharivlogs #vlogs #Bainganmasala #वांग्याचीभाजी #Vangimasala #वांगीमसाला #भरवावांगीमसाला

КОМЕНТАРІ • 21

  • @LayBhariVlogs
    @LayBhariVlogs  6 місяців тому +1

    आजच्या दोन्हीं रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा 😄👍

  • @Kavitakitchen125
    @Kavitakitchen125 5 місяців тому

    Nice recipe 🎉🎉🎉🎉

  • @akshataakshata9784
    @akshataakshata9784 3 місяці тому

    Khup chan tai aami pan koknatle aahot

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 місяців тому

    Tai doni bhajya super banavlya aani zatpat cooker madhye thank you tai

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 6 місяців тому

    छान दोन्ही रेसिपी

  • @jessidias8012
    @jessidias8012 6 місяців тому +1

    How many whistles for the first brinjal bhaji ?

  • @aditiadake5425
    @aditiadake5425 5 місяців тому

    Pejechi recipi dakhava na

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 6 місяців тому +1

    DHONHI BHAJAYA MASTCH ❤❤❤❤❤❤❤

  • @kn6134
    @kn6134 6 місяців тому

    मला दोन्ही रेसिपी खूप आवडल्या मी करून बघणार

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 6 місяців тому

    Nice 👍👍👍

  • @aditiadake5425
    @aditiadake5425 5 місяців тому

    2:48

  • @aditiadake5425
    @aditiadake5425 5 місяців тому

    Pejichi recipi dakhava na

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  5 місяців тому

      हो नक्की दाखवेन

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug 6 місяців тому +3

    हल्ली वहिनीसाहेब तुम्ही रेसिपीज कमी दाखवता अस करु नका आपल्या कोकणातील भाज्या आणि कडधान्य चा भाज्या छान असतात तुमच्या .वहिनी नेहमीच आपल्या भाज्या ,वड्या, नॉनवेज हे सगळ आपल्या लोकांसाठी पाठवा 🙏👍

  • @vijaybhise435
    @vijaybhise435 6 місяців тому +1

    मावशी किती शिट्ट्या केल्या होत्या

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  6 місяців тому

      भाजीला दोन शिट्या केल्या भरल्या वांग्यांना तीन शिट्ट्या केल्या.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 6 місяців тому

    BRAJ DVSANI TUMCHA VIDEO AALA

  • @arunakale3667
    @arunakale3667 5 місяців тому

    तुम्ही आता नोनवेज बनवतच नाही 😢

  • @agathalobo4583
    @agathalobo4583 6 місяців тому

    Javla wash karun karaicha ani mug roast karaicha ki
    Direct roast