त्या मोदींचं डोकं फिरलं आहे 😇 त्याला हाकलून द्या.. नितेश कराळे कॉमेडी Nitesh Karale Comedy Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • त्या मोदींचं डोकं फिरलं आहे 😇 त्याला हाकलून द्या.. नितेश कराळे कॉमेडी Nitesh Karale Comedy Speech Modi Shinde
    नितेश कराळे सर यांनी शिवसेनेच्या भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींना निब्बार धुतलं. मोदी देशातल्या नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीची भीती दाखवतात. ४ जूनला भाजप सरकार पडल्यावर हेच ed,cbi अधिकारी मोदींना उचलून आणतील. संपूर्ण भारत दाढीवाल्यांपासून त्रासले आहेत. महाराष्ट्रात eknath shinde यांच्यापासून जनता त्रस्त आहे तर देशाची जनता narendra modi यांना वैतागली आहे. अशा शब्दांत nitesh karale यांनी मोदी सरकारचं वर्णन केलं. मोदींची लायकी नाही शिवसेनेला नकली बोलायची. मोदींनी १० वर्षांत अख्खा भारत लुटून खाल्ला आहे ४ जूनला मोदीच्या गळ्यात झोला टाकून हाकलून द्या.
    #NiteshKarale #MarathiNews #UddhavThackeray #Modi #EknathShinde #कराळेसर #sharadpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nitesh Karale Comedy Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) PM Modi
    4) CM Eknath Shinde
    5) Uddhav Thackeray
    6) Rajabhau Vaje Nashik
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 850

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 5 місяців тому +196

    थॅन्क्स सर गुड जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर छान आहे मला 🙏💙💪❤️🌹💪👏🇮🇳

  • @santoshkokate7495
    @santoshkokate7495 4 місяці тому +38

    कराळे सर तुम्ही कुठे मोदी कुठे जरा तरी विचार करा
    तुमची ज्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता संपते ना तेथून दहा पाऊल पुढे मोदी विचार करायला सुरुवात करतात तुम्ही तुमच्या घरचे गावातले पंतप्रधान असाल जसं तुम्ही घर चालवता गावातला विचार करता त्यातील कोणी ना कोणी तुम्हाला शिव्या गाळ करीत असेल ना तुम्ही सर्वांच्या नजरेत शिवाजी महाराज नाहीत कोणाच्यातरी नजरेमध्ये अफजलखान असणार असणार तसंच मोदीचे सुद्धा आहे जरा तुम्ही आपल्या देशाकडे पण थोडी नजर ठेवा फक्त गॅस पेट्रोल डिझेल कांदा टमाटे बटाटे याच्याशिवाय दुसरा काय देशाबद्दल विचार आहे का नाही

  • @poonambahekar380
    @poonambahekar380 Місяць тому +21

    अभ्यासाची गरज आहे सर तुम्हाला

  • @manohardashrathe6462
    @manohardashrathe6462 2 місяці тому +15

    जय हो मोदीच पंतप्रधान म्हणून आणखी 15 वर्ष पंतप्रधान राहणार.

  • @AbhishekChavhan-c3p
    @AbhishekChavhan-c3p 14 днів тому +12

    सर मोदी आहे म्हणून देश आहे ❤❤

  • @RAHULGupta-n7j
    @RAHULGupta-n7j 3 дні тому +2

    👍👍😀😀👌👌

  • @PrabhakarBuramwar
    @PrabhakarBuramwar 4 місяці тому +39

    परत PM मोदी होणार यात काही शंका नाही.

  • @evaluationsystems660
    @evaluationsystems660 4 місяці тому +37

    साहेबांनी चांगलाच गाजर दाखवलं ह्या मास्तर ला, साहेबांनी टांग वर केल्यावर कळेल मास्तर ला 😂😂

  • @kkgamer-hi6yd
    @kkgamer-hi6yd 4 місяці тому +39

    फार बोलतो आपली आवकत आहे का

  • @kayyumbagban5828
    @kayyumbagban5828 5 місяців тому +31

    Ab ki baar ❤INDIA❤ Sarkar
    Jai hind

    • @rohitnarwade166
      @rohitnarwade166 4 місяці тому

      झोपून ये झाले का सरकार

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 5 місяців тому +29

    डोक्यावर फरक पडला कि माणुस कुणालेय शीव्या द्याले लागते ना 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @jaydeeppatil6716
    @jaydeeppatil6716 5 місяців тому +32

    निकाल लागला की तुझा नक्की विचार होईल मुर्खा भाषा चांगली वापर

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 5 місяців тому

      याले तुकडा taukun भुकायला सोडले,,,एक दिवस याची बघा कशी शेकतोय bjp

  • @somnathmule7258
    @somnathmule7258 5 місяців тому +114

    एकदम बरोबर आहे तुमचं सर😂😂

  • @madhukarkoli2912
    @madhukarkoli2912 4 місяці тому +4

    हा कराळे गुरूजी आहे याला संस्कार माहितच नाही.हा शिव्या देतो देशाच्या पि एमला यावर कार्यवाही व्हायलाच पाहिजे.हा कोनत्या धर्माचा आहे.हा शिव्या देत आहे.

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 Місяць тому +3

    4 तारखे नांतर् दिसला नाही राव😂😂

  • @arvindjibhakate501
    @arvindjibhakate501 4 місяці тому +13

    अब की बार मोदी सरकार 🎉

    • @MahemudSheikh-xp1uu
      @MahemudSheikh-xp1uu 12 днів тому

      Rahugadi pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm pm

  • @SunliIngle
    @SunliIngle 4 дні тому

    Ekadam barobar Saheb, Jay bhim asp

  • @rameshjaisingpure2512
    @rameshjaisingpure2512 25 днів тому +4

    मतदान करणे हा मतदारचा अधिकार आहे

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 2 місяці тому +23

    आम्हालाही आजच्या सर्वच नेत्यांचा राग आहे. तरीही खालच्या स्तराला जावून शिवराळ भाषा वापरणे हे चांगल्या वक्तृत्वाचे व चांगल्या नेतृत्वाचे लक्षण नव्हे !

  • @anjalisanjay6394
    @anjalisanjay6394 4 місяці тому +7

    कराळे सरांनी पंतप्रधान व्हायचं आणि मग भाषणबाजी करायची भाषणबाजी करायला डोकं लागत नाही देश चालवायचा असेल तर मोदी सारखं डोकं लागते😅

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 27 днів тому

      हा चाटूगिरी करतो राष्ट्रवादीची. मोदी सारखं नेतृत्व कोणीच करू शकत नाही.

    • @YuvrajRathod-g6q
      @YuvrajRathod-g6q 9 днів тому

      ..
      वय मी
      ..

  • @Priynkasrecipe
    @Priynkasrecipe 4 місяці тому +51

    मोदींन सारखा नेता देशाला लभणं म्हणजे देशाचं सौभाग्य आहे

  • @RekhaKhobragade-gu2vd
    @RekhaKhobragade-gu2vd 27 днів тому +9

    स्वतःला मास्तर म्हणतो. भाषा पहा याची गावरानी. स्वतःला फार हुशार समजतो.

  • @KiranAhire-rs9pe
    @KiranAhire-rs9pe 4 місяці тому +27

    ह्याचा निकाल 4 तारखेला लागेल देशाचे पंतप्रधानां बोलण्याचा अधिकार कुनी दिला

  • @samadhanghodeswar1261
    @samadhanghodeswar1261 7 днів тому +1

    Khup chan

  • @PramilaGaikwad-st4zr
    @PramilaGaikwad-st4zr 4 місяці тому

    Bhau mala khoop avadlo tumcho Bhasan 😂❤❤❤❤❤❤❤

  • @rajeshbhaganagare4356
    @rajeshbhaganagare4356 4 місяці тому +19

    बोलणं सोपं आहे गुरुजी करणं कठीण देश चालवणे म्हणजे शाळा चालवणं नव्हे

  • @sardaarshaikh1270
    @sardaarshaikh1270 2 дні тому +1

    😂😂😂😂

  • @prakashtaywade913
    @prakashtaywade913 2 дні тому

    Thanks.sir.

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 5 місяців тому +15

    Only Tutari Tutari 👍🙏🙏🙏

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 4 місяці тому +26

    चार तारखेला दिसनार नाही तू हे खर

  • @SatishChhatre
    @SatishChhatre 4 місяці тому +4

    मोदी सरकार आहे महनुन तर देश आहे

  • @SureshBuresh
    @SureshBuresh 9 днів тому

    जिन।जय। महाराष्ट्र

  • @VDarwha
    @VDarwha 5 місяців тому +10

    तुम्ही 4 जुन नंतर एकाच पक्षात राहजा फक्त...
    तुम्ही किती चांगले आहात वर्धा जिल्ह्यातील लोकांना चांगल्यानी माहित आहे..

  • @savitatambe5044
    @savitatambe5044 4 місяці тому

    Ho khup tarslyat sagle Bhava 😂

  • @prakashguddewadi287
    @prakashguddewadi287 15 днів тому +1

    सर तुमचं जोक लहान मुलांच्या शाळेत 😢😢

  • @rahulbansod8417
    @rahulbansod8417 2 місяці тому

    😂😂😂 Right

  • @UmeshDongre-du8mn
    @UmeshDongre-du8mn 5 місяців тому +48

    सर, खर बोलल तर मिर्ची लागते. हे सर्वांना माहीत होते पणं साला कोनी बोलत नाहीं.
    Good Luck sir.

  • @sangeetapawar1931
    @sangeetapawar1931 7 днів тому

    👌👌🙏🙏

  • @tnaadivashi143
    @tnaadivashi143 4 місяці тому

    jabardast 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥

  • @sharadashaha320
    @sharadashaha320 5 місяців тому +10

    कराळे सर निट बोला

  • @sangitabhagat836
    @sangitabhagat836 4 місяці тому

    Nitesh dada jai bhim khup chan sambhashan kel

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 4 місяці тому

    Dadivalyala tyachya ghari patvaa .👌🙏👍

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl 26 днів тому +1

    खरं बोललं त बर वाटत नाही बरं बोलल त खर वाटत नाही जाऊद्या मास्तर नाही सुधारायची हे लोक तिस्मारखा समज तात ते

  • @JibhauDanale
    @JibhauDanale 2 місяці тому +1

    क्या आज फौजी का मोदी जी आज तुमसे आई लव झगड़ा घोड़ा

  • @SalimShaikh-l6r
    @SalimShaikh-l6r 4 місяці тому

    Layiiiiiii bhariiiiii

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 5 місяців тому +25

    ४ नंतर बघा कसा बिळात जाऊन बसेल हा मास्तर ,,,विद्यार्थी घडवटी का बिघडवतो शिव्या देऊन😡😡😡😡सौंस्कार चांगले दिसतात याच्या आई बापाचे

  • @rajeshsingnapure763
    @rajeshsingnapure763 4 місяці тому

    खुब छान बोला भाऊ

  • @manishapradeepdodke3843
    @manishapradeepdodke3843 4 місяці тому

    Sir Ata kon zola gheun janar ......

  • @adityabante8926
    @adityabante8926 2 місяці тому

    मास्टर असुन राजकारण करतोय कूतरय

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 5 місяців тому +56

    जंतर मंतर दिल्ली २०१४ ऑस्ट्रेलिया पंतप्रधान दिल्लीत, आम्ही संसद भवन वर चालून pm cha पहिलं काम होतं मला भेटणं, आजपर्यंत पत्ता नाही, असो आता मोदीचाच पत्ता कट व्हायलाच पाहिजे ! KGBV अंश कालीन शिक्षकांचे पगार वाढविले नाहीत, आदिवासी विद्यार्थिनींना चांगलं शिक्षण देऊन सुद्धा आमच्यावर उपासमारी ची वेळ ! हिटलर परवडला !

    • @PrakashSid-zf4jf
      @PrakashSid-zf4jf 5 місяців тому +1

      I, ji ch OOCIOII😮😅DCCCUCUCCCCUUCCCCC p

  • @rajakadu1373
    @rajakadu1373 4 місяці тому

    Kup Chan ❤😊

  • @sourceplanner
    @sourceplanner 2 місяці тому

    Khan sir pattern wattoy😂

  • @MayaKhobragade-z7e
    @MayaKhobragade-z7e 2 місяці тому

    Wa.ra.bhau.khub.chan.bhashan.dila.all.de.bestmodila.hatwa

  • @GaneshrautRaut-sr4bm
    @GaneshrautRaut-sr4bm 4 місяці тому +1

    हर हर मोदी घर घर मोदी

  • @joshwantlobo2676
    @joshwantlobo2676 5 місяців тому

    Ek number bhashan 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nafisabarvalawala612
    @nafisabarvalawala612 4 місяці тому

    Bikul sahi Bhai.

  • @panneerselvanshanmugavel2067
    @panneerselvanshanmugavel2067 4 місяці тому +22

    First Class Spech 👍
    Only Congress Sarkar 👍

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 4 місяці тому

    छान सर🙏🙏

  • @AshokWagh-pq3dq
    @AshokWagh-pq3dq День тому

    ❤❤❤❤❤❤

  • @vaijayantasangale6177
    @vaijayantasangale6177 4 місяці тому

    Karale sir tuz dok firlay bhava

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke1072 5 місяців тому +53

    एक नंबर भाषण कराळे गुरुजी तुम्ही मोदीजी बाप आहे कराळे गुरुजी धन्यवाद🎉🎉

  • @ShrikantBodke-fg7rv
    @ShrikantBodke-fg7rv 2 дні тому

    Yeda master

  • @VISHALJADHAV9197
    @VISHALJADHAV9197 4 місяці тому

    Ek number saheb 😂

  • @Maitrey555
    @Maitrey555 5 місяців тому +7

    Great Sir 👍🏻

  • @kundamahapadi9723
    @kundamahapadi9723 5 місяців тому +15

    अशा मागास बुद्धी च्या माणसाने कमीतकमी आपल्या शिक्षकी पेशा चा तरी विचार करावा.आपण काय बकतोय काय बोंबलत आहे याच भान ठेवाव

  • @kiransonar7997
    @kiransonar7997 5 місяців тому +7

    सर जरा सरचा पदाचा विचार करत जा
    अडानी सरखे काय बोलतत

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 5 місяців тому +72

    कराळे गुरुजी यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देल पाहिजे।एवढा हुशार नेता ।खडखड बोलणार आमदार वर्धा ला पाहिजे।

    • @HariChaudhary-vb9li
      @HariChaudhary-vb9li 4 місяці тому +8

      आवकात आहेका

    • @ShyamSonekar-ye9dj
      @ShyamSonekar-ye9dj 4 місяці тому +4

      आपके चायनल को बहोत बहोत धन्यवाद आपकोभगवान अच्छा रखें

    • @SavitriHarel-qd1hl
      @SavitriHarel-qd1hl 4 місяці тому +4

      Tumchyaa budhichi kiv yete

    • @NikitaSolanke-nd8lv
      @NikitaSolanke-nd8lv 4 місяці тому

      ​@@ShyamSonekar-ye9djl🐶

    • @AkashRaut-h8l
      @AkashRaut-h8l 3 місяці тому

      Kalyan karale kafhi hai 😂😂😂😂

  • @RoshanDharne-jr4qj
    @RoshanDharne-jr4qj 2 місяці тому

    3vila

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 5 місяців тому

    KARALE SIR U R REALLY A GREAT MAN I M PROUD OF U SIR

  • @sangeetapawar1931
    @sangeetapawar1931 7 днів тому

    👍

  • @deepalipatil3346
    @deepalipatil3346 2 місяці тому

    ❤🙏👌👌👍👍

  • @SayaraBano-cu9qu
    @SayaraBano-cu9qu 19 днів тому +1

    sir aap shi kah rhe hai lekin ye bat andha bhakt ko samj nhi aa rhi Ab entjar Kro Ye modi Desh ko bikayega

  • @leemashinde6577
    @leemashinde6577 4 місяці тому

    Very good very good very Happy 😁😁 ok

  • @frenykamble5408
    @frenykamble5408 5 місяців тому +2

    👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @pritikasare4181
    @pritikasare4181 2 місяці тому +1

    To yasathi rajkaran karte tyala rajashastra samjate mahnun bolaysathi sikhav lagat knowledge pahije bolayla gadit dam pahije khar bolayla kahi shikalele bail ahe ya deshat pn khar jagasamor bolanyachi takat nhi

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 4 місяці тому +1

    Barobar ahe. 👌👍

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 5 місяців тому +19

    एवढ नाव घेऊन टिका करन योग्य नाही हे भाषण फार काळ टिकणार नाही

  • @MayurP0537
    @MayurP0537 5 місяців тому +2

    👌✌️

  • @priyankaparab9906
    @priyankaparab9906 5 місяців тому

    👍👌

  • @machindralasane810
    @machindralasane810 8 днів тому

    👌👌👌👌👌💐🤝💐🤝💐🤝

  • @harishk718
    @harishk718 5 місяців тому

    Sir tumhi khara sangta...pranaam tumhala...

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 5 місяців тому +1

    मोती पिसाळ्ळाय !

  • @NarsingBhore
    @NarsingBhore Місяць тому

    कराळे. भावपुर्ण. शरदांझली

  • @yogeshNavharkar5698
    @yogeshNavharkar5698 5 місяців тому +3

    कराळे मास्तर् तुमचा लोकांचे ढुंगन मारले त्याचा बदला घ्या नक्की. लाल ढुंगन झालेले तुमचा सोबत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @varshaparise
    @varshaparise 19 днів тому +1

    अशी माणसं राजकारणात असले तर दुसरा पाकिस्तान तयार होणारा लवकर होणार

  • @nandughare2447
    @nandughare2447 4 місяці тому

    Only राजा भाऊ👍

  • @Comedyovi
    @Comedyovi 2 місяці тому

    Jay bhim sir
    Jay shivray

  • @chandutelang11
    @chandutelang11 2 місяці тому +2

    भारताच्या पंतप्रधानांच्या बाबतीत अशी शिवीगाळ भाषा वापरणे बरोबर आहे . ? खरे भारतीय असेल तर खर बरोबर आहे का या मास्तर च हा मास्तर खरं विद्यार्थांना कस शिकवत असल त्यालेच माहीत

    • @imranpatel6607
      @imranpatel6607 Місяць тому

      Fakt ekach asa pm aahe je nusta shivya khayche layki aahe tichi 2014 cha agodar kontya pm la shivya dile gele nahi jewdya shivya modila dile gele kahitari karan asel vina karan koni itkya shivya khat nahi

    • @amitshingote8502
      @amitshingote8502 26 днів тому

      ​@@imranpatel6607 मुर्खा लोकांना कोण शिव्या देत नसतो जिथे शिव्या विरोध जास्त भेटतात म्हणजे नक्कीच तो चांगला pm आहे

  • @thomaskv3711
    @thomaskv3711 27 днів тому +1

    Super super super 🎉🎉❤❤🙏🙏👌

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 5 місяців тому +24

    जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @nandadevgonda4783
    @nandadevgonda4783 5 місяців тому +34

    Karate सर अगदी बरोबर बोललात जयभीम जयाविधन

    • @dev9623
      @dev9623 5 місяців тому +2

      Karate का कराळे... जा अभ्यास कर.. Type करायला शिक.. सगळी कडे आ... क्षकन कसे चालेल 😂😂

  • @machindramarbhal8226
    @machindramarbhal8226 5 місяців тому +1

    1 nambar sir

  • @VijayNikam-g8h
    @VijayNikam-g8h 4 місяці тому

    Very very good 👍 sir ji ❤

  • @ritalinikude
    @ritalinikude 2 місяці тому

    Sir tumhi teacher Asin ashe shbd

  • @krishnadhadave6452
    @krishnadhadave6452 4 місяці тому

    👌🏻👌🏻👍🏻

  • @VijayRathod-s2q
    @VijayRathod-s2q 3 місяці тому

    ❤❤❤❤😊

  • @ganeshrathod8047
    @ganeshrathod8047 5 місяців тому +16

    कराळे सर तुमच्या भाषणामुळे आमच्या सर्वसामान्य माणसांमध्ये जागृती निर्माण झाली. आणि आघाडी सरकारला आम्ही मतदान केल.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 5 місяців тому +16

    सर मानल तुम्हाला. बिनधास्त बोललात. धन्यवाद.

  • @koshalpaswan9570
    @koshalpaswan9570 4 місяці тому

    ❤❤❤

  • @RashidKhan-rg6ns
    @RashidKhan-rg6ns 4 місяці тому

    Agdi barobar first class speech