Karale Mastar | आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, कराळे मास्तरांचं जोरदार भाषण | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • #AmravatiLokSabha #UddhavThackeray #SharadPawar #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes
    महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडेंच्या प्रचारार्थ आज (२२ एप्रिल) शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुरु आहे. यावेळी, नितेश कराळे मास्तरांचं भाषण सुरु असतानाच उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची एन्ट्री झाली अन् संपूर्ण सभेचा माहोलच बदलला आहे. आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, बुरे दिन वापस द्या रे, अग्निवीरमधून लग्न करायच्या वेळेत मोदी तरुणांना बेरोजगार करणार, असं म्हणत कराळे मास्तरांनी मोदींवर जोरदार घणाघात केला. तितक्यातच उद्धव ठाकरे, शरद पवारांची एन्ट्री झाली अन् सभागृहात एकच उत्साह संचारला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @Suyash_96
    @Suyash_96 19 днів тому +917

    गुरूजी ना परिषदेवर घ्यायला पाहिजे ... मिटक री पेक्षा लाख पटीने चांगले आहेत

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 19 днів тому

      मिटकरी बिकाऊ निघाला 😬

    • @Danidaniel8600
      @Danidaniel8600 19 днів тому

      काय उपयोग नाही ह्या येड्याचा.. हा भडवा मराठ्यांच्या विरोधात बोला होता. विसरत नाही ह्याला आम्ही

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 19 днів тому

      एवढ्या पक्ष फोडाफोडी त वंचित चा फायदा होणार

    • @kapilbabar3454
      @kapilbabar3454 19 днів тому +9

      ❤❤❤

    • @mukeshgaikwad6829
      @mukeshgaikwad6829 16 днів тому

      Muthkari

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 19 днів тому +431

    उध्दव जी ठाकरे सरकार ❤

  • @gopaltayade806
    @gopaltayade806 19 днів тому +160

    पेट्रोल डिझेल वाढल म्हणतोय मग ट्युशन ची फिज किती वाढवली ती कमी ठेवायची होती

    • @amitdbansod8534
      @amitdbansod8534 16 днів тому +10

      Kamich aahe na bhau

    • @pramoddoifode5441
      @pramoddoifode5441 16 днів тому +3

      Kalrakhe saheb atta saglya mulana fukat shikshan denar aani motivational che yenare paiche maza sarkha gariban var kharch karnar 2025 la

    • @user-iw1xm1oc3f
      @user-iw1xm1oc3f 15 днів тому +2

      Tuje tu bag

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 15 днів тому +3

      Utube free ch ahe

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 15 днів тому +2

      Petrol diesel ch uttar de adhi tu

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx 19 днів тому +476

    महाविकास आघाडी जिंकणार 🌹🌹🌹

    • @anilshinde280
      @anilshinde280 19 днів тому +1

      Ghanta he bhadve donhi mahachor gharbhare hajaro kotinche malak vare va

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 17 днів тому

      झालं एक भाषणातच तुझ्या डोक्यात पाकिस्तानी किडे वळवळत आहेत

  • @santoshtajane4534
    @santoshtajane4534 19 днів тому +46

    गुरुजी नी मुलांकडून 10 वर्षापूर्वी किती फी घेतली आणि आता काय फी घेता हेही सांगितले पाहिजे. म्हणजे गॅस, पेट्रोल चे भाव कसे वाढले हे समजेल.

    • @vinodlokhande3897
      @vinodlokhande3897 17 днів тому +3

      पण, शेतमालाचे भाव सतत कमी होत आहे

    • @amgmataka3448
      @amgmataka3448 16 днів тому +1

      याच्यावर पण बोला काही....

  • @user-jz4qu1co6c
    @user-jz4qu1co6c 17 днів тому +46

    कराळे सारखा पांचट आणि जोकर ज्यांना आवडतो 😂😂😂ते लोक धन्य आहेत रे बाबा...

    • @pankajdudhe2662
      @pankajdudhe2662 15 днів тому +5

      ज्यांना एक अशिक्षित आणि डरपोक व्यक्ती विश्वगुरु वाटतं त्यांचं काय......?😅😅😅😅😅

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 15 днів тому

      @@pankajdudhe2662 कोणता गांजा मारता 🤪... कुठें तो टिचभर कराळे... कुठें global personality... शरम 😁काहीतर हवी राजेहो... कुणाची बाजू घ्यायची म्हणजे इतली बी नाय घेऊ

    • @Spahelani
      @Spahelani 14 днів тому

      Arey jhatya dudhare madrchod.. Tu kiti shiklas re loudya.. PG ahe PM. Tula PG manje kay te pan mahit nasel

    • @dhirajpatil5715
      @dhirajpatil5715 14 днів тому +1

      Jai Shree Ram

    • @akshitkadu5152
      @akshitkadu5152 13 днів тому

      Correct 😂

  • @endocarelab343
    @endocarelab343 17 днів тому +20

    मशाल आणि तुतारी महाराष्ट्रची शान आहे.. आपण निवडून देणारच.. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 16 днів тому +29

    मा.उध्दव साहेबांमुळे कोविड मधे महाराष्ट्रात लोक वाचले कमीतकमी दवाखाना केला जे होईल सरकार ला ते जेवण दिले त्यामुळे उध्दव साहेबांना हा आशिर्वाद आहेच.❤

  • @happybirds7649
    @happybirds7649 19 днів тому +244

    कराळे सर, बळवंत वानखडे 🎉🎉

  • @boliyoutubechannel4105
    @boliyoutubechannel4105 19 днів тому +124

    जे खर आहे ते सांगतो

  • @rajubochare2109
    @rajubochare2109 9 днів тому +3

    Aaye ge to modiji 😎🚩

  • @mukeshpatthe9659
    @mukeshpatthe9659 15 днів тому +5

    महाराष्ट्रातील सर्वात विकाऊ मास्तर

  • @sagarnanekar1796
    @sagarnanekar1796 19 днів тому +167

    Mashal आहे तर महाराष्ट्र आहे मशाल जिंदाबाद

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 19 днів тому +249

    कराळे सर नाराज होवु नका,पहा जनता कसे शिवशेनेच्या नजरेने पहातात.तुम्ही शिवशैनिक आहे आणि शिवशैनिकां प्रमाणे रहा.

    • @satish8753
      @satish8753 19 днів тому +9

      हा कसला शिवसैनिक याने बाळासाहेब चे नाव घेतले का

    • @dnyandeosuradkar3839
      @dnyandeosuradkar3839 19 днів тому

      haklun dila hota kutryasarkha, matoshrihun

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 19 днів тому +3

      🔔

    • @user-rs8ri5dq3q
      @user-rs8ri5dq3q 17 днів тому

      ❤❤sir❤maJa❤❤❤

    • @user-rs8ri5dq3q
      @user-rs8ri5dq3q 17 днів тому

      K❤sir.❤❤❤bavi ❤❤❤❤❤love sir❤❤❤

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 16 днів тому +2

    कराले साहेब (करारे साहेब) बहुत खुब सर सलाम गो कहेड गोड ब्लेस यू सत्याचा वीजय कोणीही थांबवू शकत नाही 🎉🎉

  • @sachinnimkale808
    @sachinnimkale808 17 днів тому +5

    या दोन नमुनानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी दोन फुल अर्पण केले असते तर काय बिगळ अस्त.

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 19 днів тому +21

    ऊदव बाळासाहेब‌ ठाकरे शिवसेना 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n День тому

    कराडे सर जयहिंद सर मला तुम्ही गोरगरीब जनतेला न्याय देतात तर मनापासून अभिनंदन करतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 19 днів тому +35

    जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज. कृपया छत्रपती शिवाजी महाराज सोडून कोणाला पण जाणता राजा ही उपाधी लावू नये.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 17 днів тому

      हे अतिशयोक्ती करणारे अर्धा हंळकुडांने पिवळे होणारे वक्ते कार्यकर्ते आणि त्यांचे नामर्द नेते यांना समजले पाहिजे.शरद पवार कसला जाणता राजा.यांने एवढी वर्षं ओरबाडून सत्ता उपभोगली पण मराठा समाजाला आरक्षण मिळु नये म्हणून कटकारस्थान केली तो कसला भेंडक्या जाणता राजा.
      जाणता राजा एकच जो शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला सुद्धा शत्रू ला हात लावु देत असा आमचा महापराक्रमी हिंदू चा तळपता सुर्य जाणता राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवाय कोणी नाही.असे शरद पवार ५६/ येतील आणि जातील शिवाजी महाराजां सारखे फक्त आणि फक्त शिवाजी राजेच.तेव्हा उपमा देतांना भान राखावे.एवढे काही योगदान नाही आहे त्यांचे स्वतः हा चा स्वार्थ फक्त साधला आहे.

    • @Unknown-nr5jn
      @Unknown-nr5jn 14 днів тому +2

      Agree

    • @omshinde5653
      @omshinde5653 14 днів тому +1

      💯💯💯

    • @mmk2044
      @mmk2044 8 днів тому +1

      पण अणाजी पंत बरेच आहेत.

  • @amazingfacts5224
    @amazingfacts5224 19 днів тому +86

    कराये गुरजी मी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अकोट चा अध्यक्ष आहे मी तुमचे अकॅडमी वरचे सर्व भाषण आजपर्यंत परंतु तुमचा योग कि तुम्ही माझ्या पक्षात आले 👍🏽🙏👍🏽

  • @akshaydigole4757
    @akshaydigole4757 19 днів тому +106

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-vr9uq2jd4x
    @user-vr9uq2jd4x 16 днів тому +5

    अशी शिकलेली मानस संसदेत पाठवू. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 16 днів тому +3

    कराळे सर हे राजकारण आहे. आणि ते
    डोकयावर चालत नाही. तर डोकी किती मागे आहेत त्याला महत्व असते.

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 19 днів тому +261

    अशा हुशार माणूस आघाडी मध्ये आहे फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @yogeshkalane2353
    @yogeshkalane2353 19 днів тому +84

    Only बळवंत वानखडे 🎉

  • @shrirukhmimimatashrikshetr1959
    @shrirukhmimimatashrikshetr1959 18 днів тому +40

    फुकट वापरायला पाहिजे सवलती पाहिजे सुविधा पाहिजे सगळ्या सवलती बंद करा फुकटे बंद करा महागाई नियंत्रणात येईल

    • @vaibhavrokade7917
      @vaibhavrokade7917 16 днів тому

      Tu gu khaun jagto vatat kutrya

    • @pankajdudhe2662
      @pankajdudhe2662 15 днів тому

      धर्माची भडवेगिरी करून पोट भरणारे मेहेनत करून खायला लागतील तेव्हा देश्यातील महागाई कमी होईल....!

    • @pradippayghan5319
      @pradippayghan5319 15 днів тому

      Barobar

    • @techmanoj6172
      @techmanoj6172 14 днів тому

      बरोबर

    • @jyotiramlimkar8346
      @jyotiramlimkar8346 12 днів тому

      त्यापेक्षा तुमच्या नेत्याला जाहिराती वर खर्च कमी करण्यास सांगितले तर बरे होईल

  • @vilaspawar47864
    @vilaspawar47864 18 днів тому +1

    Big salute... Karale sir.. Ekach number

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 19 днів тому +157

    ❤करा ले सर! विधानसभा लढवा!❤❤❤

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 19 днів тому

      नवनितरानाघरीचरातीऋववाटत सत्यकोणतेकळेलवाटत

    • @mr.bluewlf7283
      @mr.bluewlf7283 4 дні тому +1

      Modi aayega to petrol 1000 se milega fir kya karega tu

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 19 днів тому +24

    कराळे आपण आदरयुक्त भाषण करावे. पंतप्रधान मोदी जीं बद्दल अशी भाषा शोभत नाही.

    • @A20NITIN
      @A20NITIN 19 днів тому

      Pradhanmantri padachi garima ghalvli modi ne

    • @surajpachpor2092
      @surajpachpor2092 19 днів тому

      Barber bhau

    • @devdattab1387
      @devdattab1387 17 днів тому

      अगदी बरोबर आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती बद्दल इतकी खालच्या दर्ज्याची भाषा शोभत नाही. यातून या कराळे ची लायकी दिसून येते

    • @ravipawar2894
      @ravipawar2894 17 днів тому

      अगदी बरोबर

    • @nationalistravi3286
      @nationalistravi3286 16 днів тому

      मोडी सारखा अतिशय घटीया मनुष्याजातीला कलंक असलेला माणूस सर्वोच्च पदावर निवडताना संघोट्यांना लाज कशी वाटत नाही?

  • @subhashnavthar
    @subhashnavthar 17 днів тому +1

    नाहीत विसरणार मराठे
    तुम्ही जेवढे टेबल वाजवून वाजवून SIT लावल्याबद्दल अभिनंदन केलं
    त्या वाजवलेल्या टेबलांचा आवाज आज ही कानात घुमतोय आमच्या ..
    तुमचा ढोल आम्हीच फोडणार

  • @user-jj4sv9jj8x
    @user-jj4sv9jj8x 2 дні тому

    Karale sir khupchd chan bhasen dile a dhyanwad mi p

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 19 днів тому +22

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 💯🔥 #पंजा 🤚

    • @shyammhatre8132
      @shyammhatre8132 17 днів тому

      आदरणीय शरदचंद्र पवार एकादशीदिवशी मटण खातोय आणि म्हणे म्हणा रामकृष्ण हरि, मग कशाला वाजवा यांची तुतारी

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 19 днів тому +64

    महाविकास आघाडी विजयी होणार.

  • @sandippawar7496
    @sandippawar7496 19 днів тому +11

    देशाची वाट लावणारा पंतप्रधान आहे असं कराळे सर म्हणतात विचार करा 🤔
    स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो,
    जर पंतप्रधान देशाचं वाटोळं करणारे असते तर त्यांना बहुमत मिळाले असते का तुम्ही साधा आमदारकीला निवडून आले नाही थोडेफार भान ठेवून विचारपूर्वक बोलले पाहिजे देशाचे पंतप्रधान विषयी अशी भाषा योग्य नाही

    • @ShivThakare-yu8wu
      @ShivThakare-yu8wu 17 днів тому

      Shemnya khota bolu bolu ala aahe te modya nalayak शेतकऱ्याची vatlavali saban

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 18 днів тому +1

    Karale sir ekdum बरोबर uddhav saheb jindabad

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 19 днів тому +47

    Karale sir congratulations 💐

  • @somnathgholap8848
    @somnathgholap8848 19 днів тому +149

    ओन्ली महाविकास आघाडी फक्त उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 19 днів тому +1

      माऊली ज्ञानेश्वर जिंदाबाद भाऊ

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 19 днів тому +308

    कराळे सरांना, लोकसभा निवडणुकांमध्ये उतरायला पाहिजे, आणि संसदेत मोदी ला धो-धो धुतले पाहिजे.

    • @sameer838
      @sameer838 19 днів тому

      भांडी घु आदी जाऊन 😂

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 19 днів тому +2

      पल्लवीताई, त्या तरुणाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शांतपणे वाट पहा.🎉

    • @amitjadhav8894
      @amitjadhav8894 19 днів тому +1

      Bhavna pochlya

    • @user-rb3pq5yi1n
      @user-rb3pq5yi1n 19 днів тому +4

      माझे इतके लोक व्हिडिओ बगतात मला खासदार करा असा आभासी दुनियेतील आभासी नेतृत्व

    • @ravishhkumar5116
      @ravishhkumar5116 19 днів тому +1

      ती संसद आहे 😂😂😂

  • @somnathghadage783
    @somnathghadage783 17 днів тому +25

    मास्तर आपण मास्तर असून मास्तर नाही हे समजते आपल्या बोलण्यावरून.
    पगार जास्त झाला की माणूस बिघडतो तेच खरे..आधीच राजकारणाचा नेत्यांनी तमाशा केला आहे.अन् त्यात आपण भर घातली..छान

  • @popatbagul1966
    @popatbagul1966 19 днів тому +1

    ❤❤❤❤ कराळे सर प्लिज नाशिक मध्ये पण एकदा. याचचच❤❤❤

  • @manojmete277
    @manojmete277 19 днів тому +129

    महाविकास आगाडीचा विजयी आसो

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 19 днів тому +110

    कराळे मास्टर ऑफ २०२४

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 14 днів тому

    Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 19 днів тому +27

    जय महाराष्ट्र फक्त ठाकरे साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 19 днів тому +163

    शरद पवार साहेब व उद्धव साहेबांना शुभेच्छा ! आपल्या नेतृत्वाची आता गरज आहे.

    • @truethink_s
      @truethink_s 12 днів тому

      Are baba महाराष्ट्रात काय सगळ्यांना टोपी घालून फिरवायचा आहे का तो एक नो टोपी वाल्यांचा कैवारी आहे

  • @vijayramtekkar6689
    @vijayramtekkar6689 17 днів тому +2

    जय श्रीराम

  • @udaychouhan2816
    @udaychouhan2816 5 днів тому

    Karale saheb you are jabardast

  • @user-rg2qr2ed7g
    @user-rg2qr2ed7g 19 днів тому +27

    याच्या सारखा लाचार, स्वार्थी मास्तर या देशाचं भविष्य घडवू शकत नाही 😂😂

    • @paragpawar5788
      @paragpawar5788 19 днів тому +2

      Ho... उच्चशिक्षित पंतप्रधान करू शकतो

    • @rahulzare7257
      @rahulzare7257 19 днів тому

      😂😂😂👍👍 yes

    • @bhimasawai6102
      @bhimasawai6102 19 днів тому

      Modi jumlbaji karto te disat. nahika tula. Pakka andha bhakt aahhes

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 20 днів тому +106

    महाराष्ट्रातील कन्हैना कुमार

    • @user-zv9rv9ib2x
      @user-zv9rv9ib2x 19 днів тому +8

      Chhapri tapri chillar chapata joker😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 19 днів тому

      ​@@user-zv9rv9ib2xBJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 19 днів тому +8

      धमक आहे का तुझ्यात व्यासपिठावर बोलण्याची

    • @panditindore5970
      @panditindore5970 19 днів тому

      आला हा अंध भक्त

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 19 днів тому +5

      विदुषक वाटतो कराळे

  • @namdevawalkonde4758
    @namdevawalkonde4758 18 днів тому +1

    भूले भूले गवळण म्हण लगेच

  • @AmirShaikh-nu6ci
    @AmirShaikh-nu6ci 16 днів тому +1

    लय भारी मास्टर ❤🌹🙏🌹🙏❤

  • @aniketpatil538
    @aniketpatil538 19 днів тому +45

    विजय नक्की

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 19 днів тому +93

    उध्दव जी ठाकरे सरकार

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b 17 днів тому +1

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @prinskdk9446
    @prinskdk9446 17 днів тому +1

    एक नी. माणूस...❤ कराले सिर.

  • @satishrangare4116
    @satishrangare4116 19 днів тому +26

    Balvant bhau ❤❤❤

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 19 днів тому +16

    Karale sir la bolu pan dile nahi yachi lagech shekawali😂😂😂😂😂

  • @laxmankillewale4794
    @laxmankillewale4794 11 днів тому

    जय श्री राम जय हनुमान

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 17 днів тому +7

    साहेबांनी अगोदर मुंढे, उद्धवची वाट लावली नंतर स्वतःची लावून घेतली.

  • @sarojajadhav7834
    @sarojajadhav7834 19 днів тому +94

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉🎉जय

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 19 днів тому +26

    वंदणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शतशः वंदन. जय महाराष्ट्र
    🥇🎆🏅🏅

  • @kamalakarnirguda564
    @kamalakarnirguda564 15 днів тому

    जय हिंद जय भारत

  • @ganpatjadhav2670
    @ganpatjadhav2670 11 днів тому

    महाविकास आघाडी विजयी होणार

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 19 днів тому +105

    मतदारांनो इव्हीएम मशीनवर ध्यान ठेवा जुमलेबाज काही पण करु शकतात।

    • @hindustani9396
      @hindustani9396 19 днів тому +2

      Astrology baghun sanga khar ki khot

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 19 днів тому

      💯

    • @archanabhatkulkar8820
      @archanabhatkulkar8820 18 днів тому

      कर्नाटक, तेलंगणा chya वेळी मेला होता का,evm वर लक्ष ठेवायला. वारे अनपढl आमचे निवडून आले तर evm ठीक, दुसरे आले तर evm हॅक. याला म्हणतात बिनडोक

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 19 днів тому +14

    येणार मोदीच 🌹2024

  • @chandudon3200
    @chandudon3200 19 днів тому +1

    ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshingle8194
    @mangeshingle8194 12 днів тому

    एकच नंबर ❤

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 19 днів тому +11

    एकच मास्तर कराळे मास्तर

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 19 днів тому +6

    या ताईने सुत्रसंचलन मस्त केले आहे.

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u 18 днів тому +2

    उध्दव ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 19 днів тому +3

    माझ एकच म्हने आहे की मीडिया वाले यांना फक्त कराळे सर आणि सुषमा अंधारे यांचेच भाषन दिसता का जय श्री राम

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o 19 днів тому +124

    कराले मास्तर विधान् सभा लढवा नक्कीच निवडून येणार तुम्ही.

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 19 днів тому +14

    Manywaranche hardik abhinandan welcome n congratulations 💐💐 mahavikas aagadi zindabad

  • @nehashahu7937
    @nehashahu7937 17 днів тому +18

    कराळे मास्तर सारखे लोक विद्यार्थ्याना कसे लुटतात बिचारे गरीब मुलं क्लास लावतात आणि मास्तर लुटतात..... यावर पण बोला

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 15 днів тому

      तुला काही माहीत नाही अंधभक्त

  • @sagarnanekar1796
    @sagarnanekar1796 19 днів тому +79

    राम कृष्ण हरी यणार तुतारी तुतारी जिंदाबाद

    • @shailesht592
      @shailesht592 19 днів тому +5

      Tumacha Tutari wala Ram Krishna Hari ya devtanna manat nahi😂

    • @paragpawar5788
      @paragpawar5788 19 днів тому

      तुमचा झोला वाला....कलश लावण्याआधी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करतो...आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतींना त्या मंदिरात बोलवत नाही...

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 19 днів тому +1

      किती भोला माझा वारकरी,भोला महादेवासारखा,आपलयाला काहीही नको परंतु साध्या रामनवमी चया सुभेच्छा ही देत नाही

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 19 днів тому

      ​@@shailesht592ho ka ye to letest news he 😂😂😅

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 19 днів тому +16

    Sir लय टीका करु नका मोदींवर, नाहीतर election झाल्यावर तुम्हाला कळेल की जांच्यासाती प्रचार केला, जंच्यासाती मोदींवर टीका केली तेच त्यांच्यासोबत सत्तेत जातील आणि तुमचा भलताच पोप ट होइल

    • @__-----------7091
      @__-----------7091 15 днів тому

      सगळेच मोदी,शहा,टरबूज नसतात बर का!

    • @komalkamble7290
      @komalkamble7290 6 днів тому

      हे पण खर अहे

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 16 днів тому

    Karale sir aagge badho hum tumhare saath hai

  • @nitinsonawane7199
    @nitinsonawane7199 14 днів тому

    Excellent speech कराळे सर

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 19 днів тому +17

    Uddhav thakare zindabad

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 19 днів тому +184

    नितेश कराले विधान सभेत निवडून येणार

  • @MajidKhan-gw2xu
    @MajidKhan-gw2xu 12 днів тому

    कराळे सर 🤝🇮🇳💐💐💐

  • @manoj5927
    @manoj5927 22 години тому

    कराळे सर फँन्स लाईक करा

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 19 днів тому +32

    मराठी अस्मिता जर टिकवायची असेल तर उद्धव साहेबांना साथ द्या.🚩🚩🚩🔥🔥🔥

    • @ajgamings7780
      @ajgamings7780 19 днів тому +1

      एवढा मोठा जोक केल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @pradippote5751
    @pradippote5751 19 днів тому +25

    बळवंत वानखेडे महाविकास आघाडी निवडून येणार येणार येणार

  • @pravinadhav2211
    @pravinadhav2211 17 днів тому +9

    मास्तर तुम्ही जे बोलतात ते अगदी योग्य बोलतात एकच नंबर बोलतात अगदी खरे बोलतात

  • @marotigaikwad82
    @marotigaikwad82 16 днів тому

    करहाले सर ग्रेट आहे

  • @manojmete277
    @manojmete277 19 днів тому +14

    नवनित राना पडनार

  • @RajeshThale
    @RajeshThale 19 днів тому +38

    गुजराती पोरग एकतरी आहेका मिलिटरी मध्ये

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 18 днів тому

      राजेशभाऊ, गुजराती समाज व्यापारात राहून देशाची सेवा करत आहे. त्यांच्याकडून मनुष्यबळ वापरले जाते. जय गुजराती समाज🎉🎉❤

    • @yogeshg369
      @yogeshg369 16 днів тому

      *गुजराती लोक स्कॅम करुन परदेशात पळून जात आहेत…!व्यापाराच्या नावाखाली पिळवणूक चालू आहे*

  • @jondhalmprakash7805
    @jondhalmprakash7805 16 днів тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी .

  • @riyakatali347
    @riyakatali347 7 днів тому

    Karale Sir is great and iam proud

  • @ashokwaghmare257
    @ashokwaghmare257 15 днів тому

    नमस्कार गुरुजी 🙏🙏

  • @vaibhavpatil19
    @vaibhavpatil19 19 днів тому +31

    कराळे सर तुम्हांला बोलू नाही दिल ह्या नेत्यांनी
    फार वाईट वाटल

    • @vaibhavpatil19
      @vaibhavpatil19 19 днів тому

      तुम्ही आप जॉईन करा
      सर्व शिकलेले आहे

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 17 днів тому

      कराळे मुळातच अर्धा हंळकुडांने पिवळा होणारा आहे म्हणून सगळेच पक्ष त्याला हलक्यात घेतात.हुशार असणे आणि योग्य बोलणे आणि सन्मान मिळवणे हे जेव्हा कराळे ला जमलं तेव्हाच हे लोक मांडीला मांडी लावायला देतिल.नाहीतर हे गेंड्याच्या कातडीचे राजकारणी उगाचच कोणाला मोठा व्हायला देतिल का?

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 19 днів тому +12

    जय बाबा.

  • @DhaneAtul
    @DhaneAtul 15 днів тому +1

    एकच मंदिर घेतले तर, किती दुःख झालंय, विरोध करणारे हिंदूंना पुढं करून विरोध करतायंत. अवघड आहे., तरी पण, जहाँ नहीं खुदा वहॉं खुदेगा जरूर! हर हर महादेव 🚩

  • @audumbarpatankar6994
    @audumbarpatankar6994 7 днів тому

    भाषणाचे पैसे भरपूर मिळाले असतील..

  • @jaypalburande8763
    @jaypalburande8763 19 днів тому +36

    म्हणून हा कराले चोंग्या शिक्षणाच्या नावाखाली मोद्दीचा विरोध करत होता.

  • @sushilkharat8282
    @sushilkharat8282 19 днів тому +14

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही नावाची घोषणा करण्यात यावी . बेनभीच्या देठा पासून सर्वांनी दिल्या पाहिजेत.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 18 днів тому +1

      नक्कीच सुशिलभाऊ!! आपली मूठ वज्रमूठ रहायला हवी🎉

  • @shahzadsiddiqui6966
    @shahzadsiddiqui6966 14 днів тому

    Jay ho karda master

  • @Rubalshinde2477
    @Rubalshinde2477 5 днів тому

    ते मागचे लोक पण तुझ्याकडं लक्ष्य द्याण्या राव😢😢😢

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n 19 днів тому +10

    माझे इतके लोक व्हिडिओ बगतात मला खासदार करा असा आभासी दुनियेतील आभासी नेतृत्व