अरे देवेंद्र, तू बायको सांभाळ 😜 सुषमा अंधारे तुफान कॉमेडी भाषण Sushma Andhare Comedy Speech Fadnavis
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- अरे देवेंद्र, तू बायको सांभाळ 😜 सुषमा अंधारे तुफान कॉमेडी भाषण Sushma Andhare Comedy Speech Fadnavis
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बिन पाण्याने धुलाई केली. eknath shinde हे काय आपलं वावर विकून १५०० रुपये देत नाही. अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वावर विकून तुम्हाला हे पैसे दिले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही नागपूरचा बंगला या पैशांसाठी विकलेला नाही. या दोघा, तिघांनी आपल्या खिशात हात घालून पैसे दिले नाहीत. त्यामुळे दणक्यात पंधराशे घ्या. भाऊ बहिणीला मदत करतो तेव्हा तो कुणाला काहीच कळू देत नाही. मात्र, हे सत्ताधारी भाऊ दिलेल्या दीड हजारांची मोठी जाहिरातबाजी करत सुटले आहेत. महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाला मतदान करणं म्हणजे आपल्या कंपन्या गुजरातला पाठवण. अशा शब्दांत sushma andhare यांनी भाजपला चिमटे काढले.
#SushmaAndhare #AmrutaFadnavis #EknathShinde #MarathiNews #सुषमाअंधारे #devendrafadnavis #ठाकरे #Congress #विधानसभानिवडणूक #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #बावनकुळे #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Sushma Andhare on Amruta Fadnavis
2) Devendra Fadnavis
3) Mahavikas Aghadi
4) CM Eknath Shinde
5) Uddhav Thackeray
6) Ajit Pawar
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
हि गोष्ट खरी आहे ❤❤
वा👍
Ho 💯
Super mam
Best video
🎉🎉🎉🎉🎉 सत्य आहे ताई 🎉🎉🎉🎉🎉
Barobar tai😮
कोण विचारत नाही म्हणून बडबड करित बसतात
ह्या अगोदर बाळासाहेब ठाकरे चया नावाने दंगा करित होत्या आता उध्दव साहेबाचा आधार असलेमुळे कोणावरही टीका करत सुटल्या आहेत
हे बघा दादा मी रात्रीचा घरी जाताना वाटेत भुकनारी कुत्रे लय भेटतात
हो ताई सत्य आहे
Agdi barobar ahe tai❤❤❤
अगदी बरोबर आहे
kay barobar vichar kar.
मग उभाठाच्या लोकांनी गुपचूप पैसे द्या महिलांना इथून मागे ठाकरे यांच्या सरकारन दमडी ेमहिलांना दाखवली का? अंधारी बाई तू दे ना मग गुपचूप सर्व महाराष्ट्रातल्या महिलांना तीन-तीन हजार रुपये तुझ्या अंधारी बाई नंबर एकचे फालतू बाई
शश
बरोबर ताई
Bahut khub
Very good
ना किसीसे नफ़रत ना किसीसे द्वेष, सिर्फ देवेन्द्र फडनविस साहेब
100/ barobar aahe
Barobar ahe ji
ही फडणवीस नां सांगते बायको सांभाळायला सांगते तर तु का नवऱ्याला सोडले,तु गरीब आहेस तर घे 1500 घे,नुसतं शरीर हालवत असते ही बाई
Agadi barobar hai Tai
एकदम बरोबर आहे
जय🙏 भीम ताई 🙏🙏🙏👍🇨🇮🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sahi kaha🎉
Lai Bhari
Jay bhim tai🙏
माझं म्हणणं आहे सुषमा ताई तुम्ही मुख्यमंत्री व्हा आरशन द्या महिला सुरक्षीत ठेवा बोलणं सोपं आहे बाई
👏👏
Jay ho taisaheb ❤
Right
चार पक्ष फिरणारे दुसरं काय बोलणार. नुसती स्टंट बाजी. आरर्डा ओरड करण्यापलीकडे आपलं काम काय आहे. ज्या पक्षात काम करत आहे. त्यांचं योगदान काय आहे. फक्त बाळासाहेबांच्या नावावर पक्षाची ओळख आहे दुसरं काय. जय श्रीराम 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩
👌👌👌👌🏻
अंधभक्ताना ठाकरेंचे काम कधीच दिसणार नाही , त्यामुळे अंधभक्तानी हे विडिओ बघुच नये,जसे आम्ही भाजपचे काही मोजक्या नेत्याशिवाय कोणाचे विडिओ बघतच नाही कारण हे गद्दार काय बोलणार हे कळतेय
Chan bhasan😅
👌👌
Ek no sushma tai
मिसाइल🚀🚀
महिनाभर मजा आहे आता
या भाषेमुळे सत्ता गेली
अगदि,,, बरोबर
सुषमा ताई यांचे सर्व भाषण अभ्यासपूर्ण असते... संधी मिळाली तर यांना जर एकदा मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्र जर नाही सुधारला तर आपण महाराष्ट्र सोडून जाऊ शकतो... ताकत आहे... अभ्यास आहे... कायद्याचा अभ्यास आहे... सर्व सामान्य व सर्व सामावेश असे व्यक्तिमत्व... राम कृष्ण हरी...
Bahot sahi kaha😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤😊
सुषमा अंधारे तुम्ही तर तुमचा नवरा व मुलगी सांभाळू शकले नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची पत्नी सांभाळण्यास सक्षम आहे जय श्री राम
एकदम बरोबर बोलले
खूप मस्त बोलले
तुम्ही कधी देणार आहे
हासनारे या बाई सारखे........
Tai very good 👍 👌
आगाऊ बोलून स्वःताची नाचक्की करू नका हो बाई
ताईच्या नादाला लागू नका 😂
😂😂😂😂😂😂😂ऐकनमबर
🙏🙏🌸🌸🙏🙏
लय भारी
Right 👍
Correct aahe tai ✌️
सुषमा ताई तुम्ही स्वताच नवरा संभाळता येतोका
😢
😅😅
जिजाजींचा दहा हज़ार रुपे पगार कापुन घ्यायचा अणी लाड़की बहिण म्हणून पंदरा शे रुपए देऊन दोघांचे मतदान घ्यायच 😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂
राजनीती महत्वाची का नाते महत्वाचे ?..!❤❤❤❤❤
Good speech madam.
एकदम बरोबर ताई
Big thank you dear sister
Wow beautiful Dear GOD bless you 🙏 beta TRUE messages ❤️ salomi P Robert ❤️ 😊 🎉
जबरदस्त सुषमा ताई फुल फाडून टाकली फडणीस मिंधे अजित ची
तुम्ही सत्तेत असताना ना बंगला विकून ना वावर विकून परंतु तुमची सत्ता असताना आमचे पैसे होते. ते तुम्हीच खाऊन घेतले असावे. त्यांनी तरी 1500 दिले तू तर एक रुपया दिला नव्हता.
The great madam
उतू नका मातू नका 1500₹ गरीबा साठी फार महत्त्वाचे आहे त
😂😂 मेंटल बाई
सुषमा ताई त्रिवार अभिनंदन , यांचे वाभाडे काढले , सत्य आहे
हेच का आमचे हिंदुत्ववादी mhannarench संस्कार वाटत स्वतः payakhali काय जळत ते बघ mhnav
1:55
अगं बाई तू एक भाषण करायला लाखोने पैसे घेतेस तुला 1500 ची किंमत काय कळणार आहे गं
मोकार बाई
तुमची जळली
ठाकरेंनी का दिले नाही ते उद्धव ठाकरे ला पहिले सांगायचं होतं 5000 रुपये ठेवा ना मग तुम्ही तुमचे पण आम्ही नाव घेऊ
Nalyk bai
Fadanvis chi baayko aahe Naalayak .
जीला एक नव्हे दोन लग्न केले ते सांभाळता आले नाहीत ती फडणवीसांना बायको सांभाळायला सांगते आहे ?😂😂😂
मग मोदी 6 का आहे कां 😅😅
Ho
अग ताई भाश व्यवस्थित असावी
मतदार मूर्ख नाही
भाषणा मुळे काही फरक पडत नाही
ho no 1
बरोबर आहे ताई साडेतीन हजार करोड तुम्ही कुठून आणणार तुमचं सरकार आले कि तुम्ही तर 3000 देणार आहे 😂😂😂
Tai khup mehanat ghetayet aitihasik tharnar pudhe jaun🎉🎉🎉🎉🎉
Raj Thackeray aur dpty cm Ajit pawar ko alag party banani chahiye aur public ke liye kaam kare toh vote milega they give very good speech sach bolte dono milkar party banaye
Very nice True Speech
सुषमाताई दिव्यांग भगिनी चालत नाही का दिव्यांग बहिणींना 1500 गॅस मोबाईल चालत नाही का आम्हा दिव्यांग बहिणींवर शिंदे साहेबांनी देवेंद्र साहेबांनी का अन्याय केला हे रहस्य उलगडत नाही हो आम्हावर झालेल्या अन्यायाला कोण न्याय देईल हा प्रश्न कोण सोडवील दिव्यांग बहिणी पण मतदान करतात की आम्हाला मतदान करता येतं आम्हाला का नाही लाडकी बहीण मोबाईल गॅस सिलेंडर फ्री का आमच्यावर दिव्यांगा वर अन्याय झाला
ठाकरे ने का दिले नाही तुम्हाला काय पाहिजे लहान मुलांची...
गप्प बसा हो
From call
दुसरेचाच नवरा बळकावला हिने लाज तरी वाटायला पाहिजे लोक हासतात हिला तमाशातली आहे
हे भाजप नेते एसटी बस महामंडळ गाडी वर या आधी बस वर कुठल्याही नेते त्यांच्या फोटो नव्हते आता फोटोच नाही फोटो आहेत त्याचा खर्च आपल्या पैशाचा होतो.
अंधारे बाई पुढच्या वेळेस कोणत्या पक्षात असणार तुम्ही
तुम्ही 1500 चा फॉर्म भरलेला दिसत नाही
महायुतीतील नेत्यानी भाऊबीज, रक्षाबंधनला त्यांच्या सख्या बहिणींना दिलेली ओवाळणीचा पण बॅनर लावुन जाहीरात करावी माझी लाडकी बहीण ...छान वाटेल जनतेला यांचा दानशूर पणा..
AND THAT OLD- IS- GOLD. ?
" KOOYEMEN. KOODA- KE. MAR JAANAA. !
" YAAR TUM. SHAADEE MAT KARNAA. !
(.THAT" ALL TIME - GREAT VERSATILE VETERAN OF THAT" GOLDEN- ERA OF OUR" HINDI- FILMS" )
अगदी बरोबर , UPA ने निवडणुकीपूर्वी जे कर्ज माफ केलं होते ते त्यांनी स्वतःच्या तिजोरीतून, बँक अकाऊंटमधून पैसे काढून दिले होत... त्यामुळे हे 1500 देखील सध्याच्या सरकारने स्वतःच्या तिजोरीतून द्यायला पाहिजे
Good
ओलड पेंशन लागु करन होत नाही तर करमचयारीप मत देतील काय अंशी ते पपंचयांनव ला लागनारयांना भरपुर पगारआमदार खासदार मंत्री सत्री यां च मोठा पगार मग दोंनहजार पाच पासुन लागलेले करमचयारी का दिवटीवर जावुन झोपतात का तयांचया पेक्षा डबल कामकरुन राहीले तरी पेंशन. नाही तसेच आता दहा हजार मानदानावर नौकरी देवुन काम करुन घेत आहात तुमही आमहचच वीचार करत नाही तर तुमहचा विचार का कराव
ताई 🎉
बार वाल्याकडुन १०० कोटी जमा करणारी सेना आणी त्यांची तुम्ही फालतू कार्यकरते लोकांना काय मुर्ख समजता काय ?
Sushma andhare very good
😮😊😊
हीबाई असे उरमट बोलुन उबाठा सेनेचे उमेदवार पाडतीहो ठाकरे साहेब ह्या उरमट बोलल्यान लोकसभेला प्रतेय आलाच व जागा वाटपच गुरराळ पंजा १३०/१४० शरदजी पवार ७०/८० मग उबाठा कीती बघा
ही बाई वायफळ बडबड करते 😂
ताई बरोबर बोलल्या.
त्यांनी कमीत कमी दीले पण उध्दव ठाकरे ने ते पण दीले नाही
तुम्ही..10000 महिना करा .आणि बॅनर लावा
कोणतं सरकार खिशातून पैसे देतं सुषमा अंधारे तू तुझे नवरे सांभाळ
नानासाहेबानची जूनीच सवय आहे घरच ठेवाच झाकून अन बाहेर च बघायचंय वाकून 😂जय महाराष्ट्र
खरं आहे ताई बरोबर आहे येणार फक्त महाविकास आघाडी च येणार
Agdi brober bollya tai
अगदी बरोबर आहे ताई ❤❤❤❤
👌👌👌👌
तुमचे कडे
थर्ड क्लास प्लास्टिक बाई
दुर्लक्ष केले केले बरे