Sushma Andhare Raigad speech | शरद पवारांसमोर सुषमा अंधारेंनी थेट निकालच लावला | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • #SushmaAndhare #SharadPawar #AnantGeeta #RaigadLokSabha #MaharashtraTimes
    रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि ठाकरे सेनेचे उमेदवार....
    अनंत गीते यांच्या प्रचारासाठी आज माणगाव मोर्बे येथे जाहीर प्रचार सभा पार पडली.
    या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभेला प्रमुख म्हणून उपस्थित होते.
    या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषण केलं.
    हिंदू-मुस्लीम भावांच्या काळजाला हात घालणारं सुषमा अंधारेंचं भाषण झालं.
    मायच्यान सांगते, तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 990

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Місяць тому +368

    🎉🎉🎉 सुषमा ताई अंधारे तुमचे म्हणने एकदम बरोबर आहे। आणि ते खरे व्हावे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे 🎉

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 Місяць тому

      कीती भोले,हो भाऊ तुम्ही, ही बाई आई जगदबंलेला मानते का

  • @rajurewale-gx2nt
    @rajurewale-gx2nt Місяць тому +280

    सुषमा ताई एक नंबर

  • @basappapandhare6974
    @basappapandhare6974 Місяць тому +164

    Very good मॅडम pm ला प्रति उत्तर अतिशय सुंदर धन्यवाद. या गोष्टी मुळे देशातील महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार शेतकरी राजाला भाव योग्य, जाती जातीत भेद भाव दूर करायचे असल्यास सर्व मतदार बंधू विचार करावे लागेल. आपल्याला.

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 Місяць тому

      लोकसंख्या नियंत्रित कायदा पाहीजे, महंगाई रोजगार, भ्रष्टाचार, समस्या मिटेल,जातीयवादी सर्व च आहेत भाजपा दिसते

  • @pravinmahadik5195
    @pravinmahadik5195 Місяць тому +291

    उद्धव ठाकरे पेक्षा सुषमा अंधारे चांगल भाषण आणि मुद्दे मांडतात....

    • @mundedattatray
      @mundedattatray Місяць тому +3

      Ho na yeke kali hi bai balasaheban baddal far स्पष्ट bolali hoti....ani te udhavala khup chan vatala mhanun mothya padavar basavala

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 Місяць тому +7

      ​@@mundedattatrayएके काळी मोदीना खालच्या पातळीवर बोलणारी नवनीत राणाला आता बीजेपीने सर्वात अगोदर टिकिट दिले

    • @marathe5kaushik
      @marathe5kaushik Місяць тому

      @@rajendradonde2814😂😂😂😂…haec tar tuji buddi…Pappu ani tyche karekarte!!!! Akya hindu dharma waar…Prabhu shree ram waar boli ahe hae chomu …ani tyce samartan kartat

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv Місяць тому

      ​@@rajendradonde2814अरे ❤️ड्या तूझ्या त्या रांडाबाईला अमरावतीत जाऊन जव ना मग 👈

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 Місяць тому

      @@rajendradonde2814eknath ani Fadnavis tasech ajit kontya rice ne dutley mg😂

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Місяць тому +320

    उद्धव ठाकरेंना मिळालेलं क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा अंधारे

    • @sachinpatil790
      @sachinpatil790 Місяць тому +1

      Shenpatra

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Місяць тому +2

      MODI. ASTRA. KHADDYAT.

    • @rajaramdhawle6340
      @rajaramdhawle6340 Місяць тому

      Nusti tika yevadech Karu sakta
      Vikasche bolana lokasathi Kay karnar te sanga

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 Місяць тому

      @@rajaramdhawle6340 तुमचे मोदीजी आणि शिंदे किती विकासावर बोलतात ते सांगा

    • @namdevmane8082
      @namdevmane8082 Місяць тому

      मग राज्य सरकार आणि केंद्र सरकार उपटत आहे का अंडभक्ता 🤣​@@rajaramdhawle6340

  • @bhagwangaikwad4750
    @bhagwangaikwad4750 Місяць тому +55

    सुषमा ताई या आंबेडकरी चळवळीतून घडल्या आहेत त्यामुळे त्या वाघिणी सारखे काम करीत आहेत. खुप छान आगे बढो.

    • @gajanandkhanzode200
      @gajanandkhanzode200 Місяць тому

      मग वाघमारे ने का सोडले हो

    • @kp_shadow
      @kp_shadow 29 днів тому

      इडी ला जाऊन विचार. इथं का भोकतो.​@@gajanandkhanzode200

    • @madhavgaikwad5119
      @madhavgaikwad5119 27 днів тому

      वाघमारे यांना, ताईचे सामाजिक कार्य नको होते,

  • @sureshmahajan6172
    @sureshmahajan6172 Місяць тому +23

    मराठवाडा चा बुलंद आवाज, लातूरच्या वाघीण सुषमा ताई अंधारे

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 Місяць тому +189

    ताईंनी अतिशय प्रभावी, मुद्देसूद भाषण केले आहे.

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 Місяць тому +4

      ताईंचे तडाखेबंद व पवार साहेबांचे मुद्देसूद अशी भाषणे झाली...

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 Місяць тому +100

    अब हमारे महाराष्ट्र मे हिंदू मुस्लिम नफरत नहि चले गा ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Місяць тому +5

      उद्धव ठाकरे सर्वसमावेशक है. महाराष्ट्रात आम्ही सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहू.कोणीही मुलगी शिक्षणाने वंचित राहाणार नाही.❤

    • @priteshdeshpande2088
      @priteshdeshpande2088 Місяць тому +1

      Are bhaday mahet madhe jaun namaz padh na mag

    • @khansab5811
      @khansab5811 12 днів тому

      Pehla tujiya bhenshi lagn karun de mg maja bhau yeto​@@priteshdeshpande2088

    • @KarimKhan-rs5pv
      @KarimKhan-rs5pv 9 днів тому +2

      आपण हिंदू -मुस्लिम च्याआधी भारतीय आहोत ❤❤

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому +1

      @@KarimKhan-rs5pv
      अगदी बरोबर करीमभाई

  • @dinkardambale74
    @dinkardambale74 Місяць тому +140

    ताई एकच नंबर आम्ही सर्व तुमच्या पाठी आहे

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Місяць тому +259

    रायगड मध्ये मा , श्री ,शरद पवार साहेब हिच तुतारी व मशाल पेटवणार आहेत,हे फक्त पवार साहेब या सुनिल तटकरे यांचा परफेक्ट कार्यक्रम करणार आहेत

  • @user-yq1cd1gi1b
    @user-yq1cd1gi1b Місяць тому +141

    तटकरे याला १५०००० एक लाख पन्नास हजार मताधिक्याने शेतकरी कामगार पक्ष पाडणार आणि अनंत गीते यांना निवडून आननार
    एकच नारा तटकरे नाही आता रायगड जिल्ह्यात थारा

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Місяць тому +150

    जबरदस्त ताई अंतिम विजय आपलाच आहे...

  • @jiteshbane5518
    @jiteshbane5518 Місяць тому +202

    जुमलोसे देश की मुक्ती, जनता की गॅरंटी

  • @ashokkamble2368
    @ashokkamble2368 Місяць тому +70

    शाब्बास सुषमा ताई.....शिवसेनेला कालांतराने मिळालेली मुलूख मैदानी धगधगती तोफ..

  • @user-di5mg6mu2p
    @user-di5mg6mu2p Місяць тому +273

    महाविकास आघाडी जिंदाबाद

    • @sujatafulare6979
      @sujatafulare6979 Місяць тому

      Aayega midi ho chilli tu Kitna bhi

    • @devidasKogde-to5ym
      @devidasKogde-to5ym Місяць тому

      या तीन​@@sujatafulare6979

    • @aggaming7638
      @aggaming7638 Місяць тому

      अंध भक्त समजत नाही काय चाललंय आपल्या देशात रोज झुट बोलुन देशाला विकत आहे

    • @user-fr6bt2nh7y
      @user-fr6bt2nh7y Місяць тому

      ❤❤​@@sujatafulare6979

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Місяць тому +39

    ताई मुद्देसुद भाषण जय हो जय महाराष्ट्र जय हिंद

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 Місяць тому +153

    अप्रतिम 👌संग्रही भाषण ❤

  • @rajrupnil
    @rajrupnil Місяць тому +125

    आम्ही हिंदू यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 Місяць тому +60

    असे अप्रतिम भाषण इतर कोणी नेते का करीत नाहीत आणि जातिवाद संपवन्याचा का प्रयत्न करीत नाहीत ?असे अभ्यासु भाषणच जनतेच्या काळजाला हात घालते .motivational speech❤

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Місяць тому +1

      महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आल्यास सुषमाताई यांच्यासाठी विशेष खाते निर्माण करून स्त्री शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे.🎉🎉

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Місяць тому +1

      अल्लाबक्ष साहब, आप ठीक कह रहे है...

    • @salimshetabdulshaikh2729
      @salimshetabdulshaikh2729 26 днів тому +1

      काय पण म्हणा सुषमा अंधारे हे राजकारणात प्रचंड आभ्यासू आहे, बोल्याण्या मध्ये किंग मेकर आहे.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      जातीवाद आणि धर्मवाद निर्माण करायचा हाच भाजपचा अजेंडा आहे. आणि त्याच्या मुळाशी आरएसएस आहे. ही विषवल्ली समूळ नाहिशी करावयास हवी.

  • @wasimshaikh3740
    @wasimshaikh3740 Місяць тому +75

    खूपच सुंदर भाषण झाले ताईचे अभिनंदन ताई

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov Місяць тому

      Bhashanch fakt abhyasu aahe pan budbadalu aahe magachya velela ajit dadanche godawe gat hoti

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 Місяць тому +106

    आता च्यामारी होऊनच जाऊद्या एकदाच,,नो एन्ट्री चिल्लर पार्टी
    फक्त श्री शरदराव पवार साहेब
    व, बाळासाहेब थोरात सो
    ऊदध्व साहेब, हे च, नेते आहेत च आहे

  • @balasahebbhusare1309
    @balasahebbhusare1309 Місяць тому +88

    काय रोख ठोक बोलल्या ताई.सलाम.

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Місяць тому +64

    शिवसेनेची रणरागिणी सुषमा अंधारे ताई

  • @sultanmakandar9442
    @sultanmakandar9442 Місяць тому +20

    ताई तुम्ही कोल्हापूर च्या सभेला या आणि हेच भाषन करा आमच्या कोल्हापूर मधे खुप हिंदू मुस्लिम केल आहे या अंधभक्तांनी

  • @sunandakurule9980
    @sunandakurule9980 Місяць тому +125

    खूप छान सुषमा ताई मुद्देसुत मांडणी मशाल पेटणार बी जी पी घान साफ होणार

    • @sunilk8155
      @sunilk8155 Місяць тому +2

      agadi manapasun bolalat, sahmat aahe.

  • @drfarooquebagwan8957
    @drfarooquebagwan8957 Місяць тому +27

    अगदी बरोबर.. आमच्या मस्जिद मध्ये मत मागण्या साठी टोप्या घालून येऊ नये...
    मॅडम तुमचे शब्द 💯% खरे आहे..
    I will Salute you 🙏🙏

  • @ramjan.pathan321
    @ramjan.pathan321 Місяць тому +10

    खरच ताई तुमच्या सारख्या ईमानदार नेंत्याची खुप गरज आहे आपल्या देशाला निडर आहात तुम्ही खरच ❤❤❤

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 Місяць тому +32

    गीते यांची वाट मोकळी झाली❤

  • @vikrammore933
    @vikrammore933 Місяць тому +102

    फक्त महाविकास आघाडी मशाल येणार

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 Місяць тому +9

    खूप छान आपले मनःपूर्वक अभिनंदन व आपण सर्वांना समजेल असे भाषण केले ताई जय भीम जय महाराष्ट्र

  • @chavanjitendra
    @chavanjitendra Місяць тому +48

    सन्मानिय उध्दव ठाकरे साहेबांनी अनेकांना अनेक पद दिली. पण ज्यावेळी उध्दव ठाकरे साहेबांवर कठीण वेळ आली...तेव्हा ते सर्व पळून गेले... पण ज्यावेळी उध्दव ठाकरे साहेबांना व शिवसेनेला गरज होती....तेव्हा सुषमा ताई अंधारे यांनी उध्दव ठाकरे साहेबांना खूप चांगली सात दिली.

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 Місяць тому +33

    मोदीजी ना किती भावंडे आहेत हे सांगायला मोदीजी विसरतात.

  • @user-pd5vv6dl8u
    @user-pd5vv6dl8u Місяць тому +70

    आज मी पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Місяць тому +105

    श्रीराम.करून.गोरगरीबाच.पोट.भरनार.नाही

    • @anandpatil9801
      @anandpatil9801 Місяць тому +5

      बरोबर आहे

    • @sachinpatil790
      @sachinpatil790 Місяць тому

      Mag 🏠🐓 uddhav cha udo udo karun bharnar Kay?

    • @abhishekhebalkar5038
      @abhishekhebalkar5038 Місяць тому +2

      100 Muslim madhe 1 hindu rahu shakto ka. Vichar kara ani matadan kara

    • @nikhilsakpal7559
      @nikhilsakpal7559 Місяць тому +1

      ​@@abhishekhebalkar5038rahude tyanna tyanchaat... aani aapan rahuya aaplyaat... pan desha pudhe ani Maharashtra pudhe konach mothe nahi....ani he doghe jamaat hya veli ekatrit pane UT ani MVA vote kartil.... Maharajancha Swarajyasarkhe sagle ekatra yetaayt

    • @abhishekhebalkar5038
      @abhishekhebalkar5038 Місяць тому

      @@nikhilsakpal7559 nikhil bhau. He Muslim lok jevha 25% che 75% hotil tevha he aplya marun haklavtil ithun. 5 te 7 mula janmala ghaltat he lok. Kay karnar apan. Congress aplyala andharat thevat ahe.

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 Місяць тому +17

    खुपच छान भाषण ताई, बरोबर बोललात 🎉🎉

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Місяць тому +33

    ग्रेट ताई 🙏🔥🔥🔥🔥💪💪💪👌👍👍❤️जय महाराष्ट्र जय बाळासाहेब 🐅🐅

  • @ajaymundhekar9604
    @ajaymundhekar9604 Місяць тому +15

    Kay pan bola ek no. Shivsena futi nantar sarvat jast yogdan ya tainch ahe waw dil khush huva❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 Місяць тому +22

    जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेनेची तोफ संजय राऊत अँड सुष्माताई अंधारे❤❤❤

  • @news2514
    @news2514 Місяць тому +51

    सुषमा मॅडम,
    जबरदस्त आणि अभ्यासू भाषण.
    🎉🎉🎉

  • @rckopare
    @rckopare Місяць тому +10

    जबरदस्त ताई अंतिम विजय आपलाच आहे

  • @aradhyasvlog1715
    @aradhyasvlog1715 Місяць тому +16

    Jabardast......................................

  • @vijayghodake2755
    @vijayghodake2755 Місяць тому +29

    Very nice

  • @anilbavalekar261
    @anilbavalekar261 Місяць тому +27

    ताई आपण नंबर 1 आहात

  • @milindmore2238
    @milindmore2238 Місяць тому +45

    Great speech....

  • @siddiquikitabullah6899
    @siddiquikitabullah6899 Місяць тому +30

    Good job 👍😉

  • @abdulqayumnarwade9800
    @abdulqayumnarwade9800 Місяць тому +19

    Sushmaji salute to you🎉

  • @prakashkaujalgikar3238
    @prakashkaujalgikar3238 Місяць тому +5

    अतिशय सुंदर अप्रतिम विश्लेषण केले आहे धन्यवाद सुस्माजी ताई अभिनंदन आहे

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx Місяць тому +13

    वाह क्या बात है

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 Місяць тому +11

    जय महाराष्ट्र.

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 Місяць тому +30

    Only Udhav Thakre Saheb

  • @kalpanakankariya6576
    @kalpanakankariya6576 Місяць тому +33

    वा ताई, अप्रतिम भाषण.

  • @cooldudeimr
    @cooldudeimr Місяць тому +14

    Jai shivaji Jai bhavani Jai Maharashtra jai hind sushma tai.... Indian Muslim 🙏👍❤️

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Місяць тому +10

    Tai uttam go ahead God bless all of you 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 Місяць тому +24

    Ek number we support uddhavaji

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 Місяць тому +30

    Only uddav Thakre ji ❤S Pawar ji ❤ Rahul Gandhi ji ❤

  • @pradipgade2894
    @pradipgade2894 Місяць тому +21

    ग्रेट

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 Місяць тому +21

    Great. Sushma andhare

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Місяць тому +13

    Gr8 Tai

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 Місяць тому +30

    जबरदस्त ENERGY.... जिकलात

  • @rahimsheikh9528
    @rahimsheikh9528 Місяць тому +16

    Sushma tai ek dum barobar

  • @hanumantsatpute3066
    @hanumantsatpute3066 Місяць тому +12

    ताई साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 Місяць тому +31

    ताई तुम्ही दिल्लीत केंद्रात गेलात तर तुमचं भाषण ऐकून सर्व जग पाहून सलाम केल्याशिवाय स्वस्त राहणार नाही.

    • @harshalbait5002
      @harshalbait5002 Місяць тому

      Really yar 100%

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 Місяць тому

      महादेव कृपेने तो दिवस येनार नाही,हम असुरक्षित होनार नाही

  • @farukisani9283
    @farukisani9283 Місяць тому +25

    एक नंबर भाषण

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 Місяць тому +31

    सुषमा ताई मानाचा जय महाराष्ट्र

  • @rajrupnil
    @rajrupnil Місяць тому +57

    1 नंबर ताई

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Місяць тому +8

    अतिशय सुंदर भाषन ताई जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 Місяць тому +15

    अति सुंदर विश्लेषण. पण ईव्हीएम चं काय.

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र ताई ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️मशाल ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐💐💐💐💐🙏👌

  • @dr.dattatraypethsangave5030
    @dr.dattatraypethsangave5030 Місяць тому +15

    Nice speech.. Only udhhav thakare🎉🎉

  • @dnyandipshinde9823
    @dnyandipshinde9823 Місяць тому +7

    सुषमा ताई तुम्ही कमाल आहात धमाल आहात

  • @sunilshinde9393
    @sunilshinde9393 Місяць тому +76

    नरेंद्र मोदी मग बिन बुलाए मेहमान बनून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाच्या केक खायला गेला तेव्हा लाज नाही वाटली.

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 Місяць тому +2

      Muli he lagnala gela hota

    • @pravinvibhute7849
      @pravinvibhute7849 Місяць тому +1

      कमरेचे सोडुन डोक्याला गुंडाळले आहे 😂

    • @gajanandkhanzode200
      @gajanandkhanzode200 Місяць тому

      तुझ्या आई जवळ पण बिनबोलवता गेले होते मोदी जी तेव्हा तुझ्या बापाला कसे वाटले रे

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र सुषमा ताई अंधारे 🚩🇮🇳

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 Місяць тому +11

    Jay Maharashtra tai

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому +7

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 Місяць тому +6

    100तोफ सलामी ❤

  • @fshaikh7751
    @fshaikh7751 Місяць тому +9

    अगदी बरोबर ताई❤

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 Місяць тому +21

    Uddavji balasaheb thakre💯

  • @sanjay1314
    @sanjay1314 Місяць тому +10

    Ek number

  • @tusharpatil.
    @tusharpatil. Місяць тому +20

    एकच नंबर ताई 🚩

  • @pradnyashilgaikwad8500
    @pradnyashilgaikwad8500 Місяць тому +13

    sushamatai khupach chhyan

  • @user-gy7nt1we3l
    @user-gy7nt1we3l Місяць тому +3

    Madam Sushma andhare che bhashan 1 number sadhya kaul ha 100% Maha vikas aaghdi chya bajune aahe Dhanyawad.

  • @Parameshwari_8
    @Parameshwari_8 14 днів тому

    मराठी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व अतिशय उत्तम ... आणि आवाज अगदी परखड🔥

  • @ayyanuzma9632
    @ayyanuzma9632 Місяць тому +5

    Sushma taai kharokhar bhayankar abbhyasu ahat apan.chhan mudde bollat apan.kay energy gajab.
    I salute you taai

  • @layakalishaikh7477
    @layakalishaikh7477 Місяць тому +7

    Jay Maharashtra ❤❤

  • @ajay26patil
    @ajay26patil Місяць тому +3

    Firebrand.... amazing speech 🚩🚩

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 26 днів тому +2

    Sushma Andhare is Greatst Speach I Salute you.

  • @user-ek3ph4gk4f
    @user-ek3ph4gk4f Місяць тому +50

    ठाकरे ओनली

  • @shaukatkhan277
    @shaukatkhan277 Місяць тому +7

    My vote to udhdhav thakre
    When history will be written about today's scenario, where democracy is crushed by arrogant king, one lady was fighting against them would be Sushma Tai

  • @arpansalvi0075
    @arpansalvi0075 Місяць тому +9

    Tie God bless you 🙏🙏

  • @FirozKhan-go5by
    @FirozKhan-go5by 10 днів тому

    शुष्मिता ताई कोठी कोठी परनाम 🙏 तुम्हारी आवाज में सच्चाई हैं आपने जोभी कहाँ❤दिल से कहाँ ❤💪💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 Місяць тому +8

    खूप छान ताई

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 Місяць тому +3

    Very good speech ❤❤❤❤I Like it

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Місяць тому +3

    🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @anilbavalekar261
    @anilbavalekar261 Місяць тому +7

    ❤❤❤

  • @DhaneAtul
    @DhaneAtul Місяць тому +2

    कृपया मतदारांनी या भाषनांतील मुद्दे तपासुन ज्ञात करुन घ्यावेत.,
    वेळोवेळी केलेल्या दगडफेकी बाबतीत पण माहिती द्यावी. 🙏

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 Місяць тому +3

    सुषमा ताई तुम्ही खूप छान भाषण केलत धन्यवाद

  • @user-lm7ew9tk7k
    @user-lm7ew9tk7k Місяць тому +20

    Only msahal tai only utdhv balsaeb ठाकरे

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Місяць тому +3

    ताई आपने मेरे दिल की बात कही है

  • @nisarnadaf1196
    @nisarnadaf1196 Місяць тому +3

    वाल्लेकोम सलाम ताई ❤❤