पारंपारिक पद्धतीने उकडीचे आणि तळणीचे मोदक | मोदक बनवायची सोप्पी पध्दत | Modak Recipe | कृष्णाई गझने
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- साहित्य:
1 डबा ओल खोबरं
पाऊण डबा गुळ
वेलची पूड
जायफळ पूड
तूप
तांदूळ पीठ
पाणी
मीठ
गव्हाचं पीठ
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️
आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link:
ua-cam.com/video/3b17EttobSs/v-deo.html
Very good tumi khoop mehanat gheta
अभि काय बाबे काय किती लहान पणापासून काम करत आहेत हे त्यांच्या सहजपणे कामाच्या वावरण्यावरुन कळून येते. आई त्यांच्या कडे किती गोडीने बोलत असते.वडिलांची जागा भरून काढली तिनं. तुमच्या आईला शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Exactly. Kiti Chan sanvad aahe tighanmadhe. Mast family.
खूप खूप धन्यवाद ❤️
Aunty modaku Very Supar 🙏🙏🙏🙏🙏👌👌🌹❤️🌹🌹👌👌👌
उकडीचे आणि तळणीचे दोन्ही मोदक अफाट सुंदर आहेत. ताई तुम्ही दोन्ही मुलांना खूप छान वळण लावलंय. एकदम तयार आहात तुम्ही तिघं. हॅट्स ऑफ
खुप छान झाले मोदक... तुम्ही तिघे पण सर्व गुण संपन्न आहात... 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️
Kharay. So nice Family
खुप खूप धन्यवाद
Supar Aunty Very Very Supar
किती सहज आणि सोप्या भाषेत समजावता तुम्हीं तिघंही, यातच तुमचं आपुलकी दिसून येते. खरंच तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलते आणि हातात अन्नपूर्णेचा वास आहे आणि तो सदैव राहो.. 👌👍
खूप खूप धन्यवाद
ताई तुम्ही दोन्ही प्रकारचे मोदक करून दाखविलेत.फारच सुरेख.तुम्ही,अभी,बाबे तिघेही अगदी सहज पणें सर्व काही व्यवस्थित करतात.तुम्ही सगळे छान बोलता.धन्यवाद तुम्हा सर्वांना. 🙏👌👌😋👍❤️
खुप छान कुटुंब आहे.घरगुती खानावळ सुरू करा.लोक नक्कीच जेवायला येणार.असेच पुढे जात जा.
Khupach chan modak..
Bappa tumhala yash devo. 🙏
दोन्ही प्रकारचे मोदक फारच सुंदर पद्धतीने बनवले,तळणीच्या मोदकाचा रंग तर खूपच सुंदर दिसत आहे, तुमच्या कुटुंबाच कौतुक वाटते, एकमेकांशी संवाद साधताना प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द असतात,तुमचे तिघांचेही बोलणे गोड, शुध्द मधाप्रमाणे असते.
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 👌👌🙏
धन्यवाद ❤️❤️
खूप छान आई, अभिदादा व कृष्णाई मोदक खूप सुंदर दिसत आहेत खूप हुशार आहात तुम्ही तिघेही आणि गोडहि👌👌
अभिदादा, कृष्णाई आणि आई तुम्ही तिघंही खुप खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता. ऐकणाऱ्यालाही खुप छान वाटते. तुमचे सर्वांचे गोड बोलणे आहे. सुंदर एक सारखे मोदक अप्रतिम दिसतात. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍😊
❤️❤️धन्यवाद
सुरेख सुबक मोदक छान
Sugaran mehanati family
Hats off
कृष्णाई,अभि आणि ताई आपण कोकणात राहत असूनसुध्दा किती छान,गोड आणि अस्खलित (शुध्द)मराठी बोलतात. समजवून सांगण्याची पद्धत छानच!👌👌मोदक रेसिपी👍👌👌
धन्यवाद
खूप छान दाखवले दोन्ही मोदक 👍👌
खूप छान प्रेमाने समजावून सांगितले ताई! तुमचे आणि तुमच्या cute family चे मनापासून आभार🙏💕
सुंदर.पांढरेशुभ्र कळीदार.तांदुळाच्या पीठाचे.आणि.सोनेरी कळीदार कणकेचे मोदक बघुन बाप्पा प्रसन्न होणार.कृष्णाई आणि ताई.तुमच्या मनात हातात.असलेल्या.अन्नपूर्णेने कलात्मक.स्वादिष्ट.मोदक बनवलेत. तुम्ही हातचे काही राखुन न ठेवता बारीकसारीक टीप्स सगळ्याना.देता तीच गोष्ट अभीची पण आहे.नारळ कसा फोडावा किसावा.ह्याच्या सगळ्या सुचना अभीने दिल्या त्याचे कौतुक वाटते.अभी एक आदर्श मुलगा आहे.फुकटचा मोठेपणा न दाखवता मेहनत करतो आणि ला आणि बहिणीला कामात मदत करतो.तुम्ही तीघेही एकमेकांवर खूप प्रेम करता.एकमेकांचा. आदर करता .आदर्श कुटुंब म्हणजे काय हे.तुमच्या तीघांच्या वागण्यावरुन कळते. आणि एक रेसिपी करताना तुम्ही ती प्रसन्न चित्ताने हहतमुखानी करता तो आनंद रेसिपीत उतरतो.
खूप खूप धन्यवाद ❤️
नेहमीप्रमाणे खूप सुंदर कमेंट खुप सुंदर वर्णन 🤩
आई तुमची दोन्ही मूल खुप छान आहे छान संस्कार आहे त्याच्यावर अशी मुले पाहिजे आईला मदत करणारी आईला सांभाळुन घेणारी so cute फैमिली❤😊
मस्त आहे विडीओ मोदक एकदम मस्त ❤
अतिशय सुरेख उकडीचे आणि तळणीचे मोदक
खुप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद!
Modakach bhandepan apratim aahe
Waa tai khupch chan pratek gost samjaun sangitlit thank u
दोन्ही प्रकारचे मोदक फारच सुंदर तुमचे तिघांचे बोलणे च इतके भावते की पदार्थ येत अ सेल तरी पुर्ण व्हिडिओ आम्ही बघतो
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
धन्य ती माऊली अशी गुणी मुले तिच्यापोटी जन्मली..... मोदक खूप छान! तुमचे कुटुंब प्रेमळ आहेच पण माया म्हणतात ना!ती तुमच्या कुटुंबा कडे पाहून वाटते.
धन्यवाद ❤️
खुप सुंदर 👌👌👌👍
Abhi, krushnai kiti guni aahat re dogha.tumchi aai khup nashibwan aahe tumchyasarkhi mule tyanchya poti janmala aali.aai hi titakich premal aani hasari tyamule tumhihi lucky aahat🙏🙏
asech nehemi aanandi ,khush raha hich ishwarcharni prarthana 🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
खूप छान समजावून सांगता ऐकायला छान वाटते
खूप सुंदर मोदक दाखवले कृष्णाई आणि आईंनी.तसेच अभिची पण खूप मदत झाली. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही सर्वच पदार्थ दाखवता जेणेकरून नवीन प्रथमच करणाऱ्याला सुद्धा मदत होईल. खूप खूप धन्यवाद 🙏💕
Realy खूप छान कुटुंब आहे दादा ताई आणि आई आणि तुमच्या व्हिडिओ ही आम्ही तितक्याच प्रेमाने पाहतो मस्त व्हिडिओ😊🤗
मस्त झालेत मोदक , खुप धन्यवाद मावशी, अभिषेक आणि कृष्णाई🙏
Khup chan explanation 👍👍👍
खुप छान ....छोट्या छोट्या महत्वाच्या tips....एक नंबर 👌👌👌👌👌
Kiti chan sangta god 👌👌👌👌👌
Farach surekh modakachi pari aani my lekinche ukadiche modak !!!Abhiche naral khovane ek no farach chhan !!
छान झाले मोदक. तळणीचे मोदक तर जबरदस्त.
Abhi allrounder aahe. Modak ekdam zakkaas ☺️ Tumhi tighehi great aahat. Keep it up 👍 Swami kayamach pathishi aahet 🙏🥰
Kiti sundar
Ekdum Superb Vlog.Modak Ek Number.
मोदक पात्र फारच सुंदर...
Khupach sunder modak aai. Khupach sunder video.
Wa kiti mast khobra khawla hats off hushar ahe dada
Very nice recipe luv u all no naatak someone has written right that kaajal dances like mad even husband supports her really ur children r genius naazar na laage God bless and protect u all
Per 1000 views..YT pays 3-5 dollar
So for every 50k views Indian YT get 20k...so imagine people will do anything for daily 20k...
No wonder they force their wife to act like crazy ..make mom work even though unwell...shoot in critical conditions..
So that daily vlogs go and daily earning...imagine in a month 5lakh plus promotion of all cream oil etc etc...
Mst receipe nehamipramane ganpatibappa cha krupne tu khup moti honar
खूप छान ताई समजावून सांगता मुलं पण तुमची हुशार आहेत भाषा पण खूप छान अगदी घरच्या सोबत आहोत असे वाटते 👍👍❤❤
Khoop chaan vatat tumchey videos baghatana. Sunder recipies
तळनिचे, उकडीचे मोदक अप्रतिम
खुपच अप्रतिम मोदक झाले
Apratim kele kaki modak.hats off u👌🙏
Khup chhan
Khub chan,modak patra khupch chan ahe,kuthe ghtle no1 Modak
Khup khup chan Modak 😋😋
Krushnai, kaki and Abhi dada mi ukriche Modak tumhi sangitlya pramane banavle...kharach sangte pahilyanda mala ukdiche Modak surekh valavta ale...khup khup dhanyavad recipe samjhun sangitlya baddal ..,🙏🙏😊👍
ताई तुम्ही दोन्ही मुलांना खूप छान संस्कार केले आहेत तुमच्या फॅमिलीच बाॅंडीग खूप छान आहे दोन्ही मोदक प्रकार खूप छान
Khup chan 😋😋
You 3r very good cook, Aai your children's r very good like gold n children's your mom is very good like gold. (Marathi madhe apan mhanto sonya sarkhi mule ahet) and this recipe also very good👍
खूप खूप धन्यवाद 🤩
खूप छान सुंदर मोदक
Khupch chan Babe👌👍
Apratim Modak l
फारच सोपी पध्दत आहे
खरंच खूप छान कुटुंब आहे, अशीच प्रगती होत रहावी तुमची 🙏🏻
मस्त.खूप छान.
Kiti Chan
Babe and her brother Abhi are such sweet, hard working kids. Uttam sanskar aahet aai Che. Wish you all very best future 🙏🏻🌹🙏🏻
Khupach chaan
Abhi Dada tumhi tighehi khup god aahat khup chhan sangta
Yummy 😋😋
Khup mastaaaa 👌👌
छान.
Mast khup Chann
Mast khup chaan 👌👌👍👌👍👍
कृष्णाई मोदक करताना ज्या टिप सागितल्यास खुप छान आईने पन सुदंर पध्दलीने सागितल पन चुलीच्या बाजुला मोदक पात्र पाहुन मला माझ्या आजोळची आठवण आली माझ्या आजीच अस मोदक पात्र आहे माहेरची आठवण आली👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद ❤️
खुप छान रेसिपी 👌👌
Thank you
Very nice recipe
.tumchi don mule swapakat khup hushar aahet..changle sanskar aahet.
छान रेसिपी.. अभि पण छान मदत करतो. तुमची वारली चित्रकला खूप छान दिसते आहे.
Nicely explained 👌
काकू.. काल तुम्ही सांगितल्या प्रमाणे 12मोदक केले..खूप आवडले घरी सगळयांना..soft आणि चवीला छान thanku काकू 👌.फक्त तूप खूपच कमी टाकल्या मुळे पीठ मळताना थोडं अजून घालावं लागलं..आणि हाताने try करताना पारी मोडू लागली म्हणून साचा वापरला..बाकीच्या vdeos मध्ये खूप confused व्हायला होतं पण तुमच्या vdeos मुळे finely मोदक रेसिपी व्यवस्थित कळली.
Khup chan
Doghe bhau bahin amazing ahat.....👏👏👏👏👏
Thank you
Mastch 👌🤗
Mast recipe 👌
👌👌👌👌👌mast
12:03चुलीच्या बाजूला रांगोळी कित्ती छान..खूप प्रसन्न वाटते. 👌👌2:57नारळाची शीर का काढायची सुरुवातीला??
Best family... special love to abhi and krushnai.... lots of respect and love to your sweet mother
Thank you so much 🙂
Yes 👍
Khupach Chan 👌👌 amazing 😋
खूप छान
👌👌👌
Team work
Khup mastch kaku nice vlog
खूपच सुरेख मोदक खरच तुम्ही तिघे एक नंबर
Khup chaan shikavle Modak. Thank you.
गणपती बाप्पा मोरया🙏🙏
Khupe chana
Khup Masta banavle Modak Aai ne, Krushnai ani Avi ne pan madad Keli...Kharach chaan samjhun sangta tumhi...agadi soppe vatale..
Tumche vidio atishay sundar astat
धन्यवाद
दोन्ही प्रकारचे मोदक खुप च छान 👌👌👌
Thank you
Khup chan tai 👌👌👍❤️ thanks 🙏
खूप छान.... ताई🌹❤❤
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏🙏
अभि आणि कृष्णाई... या दोन्ही मुलांना खूप छान
संस्कार आणि प्रत्येक खाद्य संस्कृती ची ओळख करून दिली आहे, छान करून आणि प्रात्यक्षिक
अगदी छान दाखवतात... मस्तचं👌👌🙏👍
Khupp chhan 👌👌👏👏👏👏
Thank you
खुपच छान झाले आहेत सगळेच मोदक
Thank you
तुम्ही तिघेही खुप खुप छान आहात
प्रेमळ आहात स्वामी कृपेने तुमची अशीच खुप खुप प्रगती होत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you
Mast🙏👌
ताई खुप सुरेख मोदक केलेत.