अत्यंत अभिमानास्पद अशी या आजींची कृती आणि विचार आहेत..... त्यांची चेष्टा आणि टिंगल करणाऱ्यांची करावी तेवढी कीव थोडीच! माणसाने आपल्याला जे वाटते ते आणि तेच करावे..... लोक काय म्हणतील, या विचाराने जगत राहिलो तर, हे आयुष्य खुरटतच जगावे लागेल....... आजवर वेड्यांनीच इतिहास निर्माण केलाय... या आजींना, त्यांच्या आधुनिक विचारांना आणि त्यांच्या धडाकेबाजपणाला मी विनम्रतेने नमन करतो..... आपल्या चॅनेलचेही मनःपूर्वक कौतुक
नमस्कार सर शोधवार्ता मधुन भरपुर माहिती मिळते ज्याना खेड्यात जिवन घालवायचे आहे त्यापत्र्याच्या डोलाऱ्याला सिमेंट बांधकामात बदलुन मुख्य रस्त्यापासुन घरापर्यंतच चार चाकी वाहन येण्यासारखा रस्ता करावा म्हणजे कोणतरी शेजार मिळेल शहरापेक्षा तेथे थोडक्यात जिवन करता येते सहज सुचवल पटल्यास अंमलात आणणे बरे असो आपला हितचिंतक
खूपच सुंदर! अभिमानास्पद आहे. घोडेस्वारी करणे म्हणजे शौर्य धैर्य आणि विश्वास पक्का अतिशय आनंद होतो आहे. आपल्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👍🤝🙏👌💐 आजच्या झाशीच्या राणी तुम्ही तुम्हाला शतशः प्रणाम. 🙏🌹🙏🤝👍👌 श्रीमती सुमती बेदरकर (७४ वय)
आजी ची ज्या सरांनी मुलाखत घेतली त्यांना ही धन्यवाद आजी जसे घोडे हाकलते तसंच मला गाडीचा चालवण्याचा खूप शौक आहे पण गावाकडचे लोक फार विचित्र असतात आजी चे हिंमत बघून मला ही आनंद वाटतो
आजी चे एवढं वय झालं पण पदर डोक्यावर खाली नाही पडू देत याला म्हणतात भारतीय संस्कृती आजी च्या कार्याला सलाम मला पण माझी आजी आज आठवते मला पहाटे चार वाजता गाय म्हैस चे शेण काढायला वैरण आणायला शेतात पाठवायची खुप खाऊ घालायची लोणी दही पाहिजे ते पण कडक स्वभाव माझ्या आजी चा पण आज तिची आठवण झाली आज मी 54वयाचा घरात धाकटा पण आजही मी आजी ला पाहुन बालक झालो 16वर्षाचा ग्रेट आजी 🙏
सरजी आपण दिलेली बोलकी प्रतिक्रिया खरंच वास्तव दर्शवणारी आहे. गव्हाणे आजींना जेव्हा आम्ही पाहिलं तेंव्हा... गावापासून शेताचं असलेल अंतर आणि त्यांची शेतीमध्ये काम करण्याची पद्धत आणि त्यांचा धाडसीपणा सर्व काही अविस्मरणीय असंच होतं...
संतोषजी खुप नावीन्यपूर्ण व अभिमानास्पद आजपर्यंतचा शोधवार्ताचा व्हिडिओ..लहाना आजीना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. आणि तुमचे विषेश आभार तिथं पर्यंत टीम नेवून आम्हाला ही माहिती पुरवली 🙏🙏
धन्यवाद सर, 'शोध वार्ता' या नावाप्रमाणे आपण काम करत राहतो. कारण काय होतं की अडगळीला असलेल्या अशा गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी टीम सतत काम करत राहते आणि विशेष म्हणजे आपण दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देणारे आहेत...🙏
आदरणीय,अज्जींना दंडवत.खुप सुरेख मुलाखत. सध्याच्या युगात भरकटलेल्या युवकांना समाजाला एका वेगळ्याच विश्वात घेवून गेल्या आहेत अज्जी. अज्जींना व त्यांच्या आश्वास दिर्घ आयुष्य लाभो. 🙏
अगदी छान मुलाखत सरळ मार्गाने जीवन पद्दती अजूनही कशी जगता येते ह्याच उत्तम उदाहरण आहेत. ह्या आईसाहेब खूप खूप शुभेच्छा अश्याच छान छान लोकांच्या मुलाखती घ्या...
खूप खूप धन्यवाद सर, या आजीबाई साध्या आणि सरळ आहेत, सर्वात महत्वाचं कष्टाळू आहेत. म्हणून या आजीबाईचा राहण सर्वांना भावत गेलं. आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल शोध वार्ता टीमच्या वतीने धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद ताई, या आजीबाई त्यांचा साधेपणा त्यांचा धाडसीपणा आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांचं कष्ट विलक्षण आहे. जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच एक वेळेस आजीबाईंना भेटा खरंच आपल्याला खूप आनंद होईल....👍
सर या आजी बोलताना थोडंही अडकल्या नाहीत आणि जे आहे ते स्पष्ट गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये एकट्या राहणाऱ्या आजी धाडसाचे सर्वोत्तम उदाहरण वाटलं आम्हाला
कमाल आहे सर एखादी महिला इतकी धाडसी असू शकते हे मी पहिल्या वेळेस पाहिला आहे शोध वार्ता टीम संपूर्ण महाराष्ट्रात काम करते पण इतकी धाडसी महिला आम्ही पाहिली नव्हती जी की आजी आहेत खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल
खरे सर गव्हाणे आत्या कौतुकास पात्रच आहेत कारण त्यांच्याकडे असलेली ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्या सर्वांना लाजवणारा वाटला आणि विशेष म्हणजे त्यांचं धाडस तर विचारू नका
कमाल आहे जुन्या माणसांची आजी घोड्यावर बसली पण घोडा चालत असताना सुद्धा डोक्यावरील पदर खाली पडला होता . तो पदर घोडा चालत असतानाच डोक्यावर घेतला . धन्य आहे ती आमची जुनी संरकृती .
धन्यवाद सर गव्हाणे आजी म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची शान आहेत या वयात त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि शेती करण्यात त्यांचा असलेला हातखंडा अभिमानास्पद आहे
Sir i have subscribed your channel while searching I came to this channel and its a beautiful content and proud of this woman whose son is in Maharashtra police and other one is a driver salute to her jai Maharashtra 💐💐💐
साधं आणि मनातुन बोलणं भाऊन गेलं आज्जी.. खुप खुप शुभेच्छा आज्जी 😊
होय सर,
अगदी साध, सरळ आणि स्पष्ट बोलणं माणसाला कधीपर्यंत ही ऐकत राहावं असच वाटतं...👍
जय श्री राम, धर्म वीर धर्म रक्षक, मराठा समाज
#कट्टर हिंदू मराठा
जगाची तमा न बाळगता, ना कोणाची आशा करता आजी स्वतः चे आयुष्य अभिमानाने जगत आहेत. सलाम तुम्हांला आजी 🙏💐🙏
खरंच ताई,
आज्जीच कौतुक कराव तेवढं कमी आहे ...👍
आजी सारख्या स्त्रिया आहेत त्यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मजबूत आहे. सलाम आजिना
साधी माणसं ,खूप. छान वाटलं आजीची मुलाखत ऐकून आभारी आहे शोध वार्ता टीम ....🙏
अतिशय धाडसी आहेत आज्जी आणि बोलल्या सुद्धा छान... अभिनंदण शोध वार्ता टीम... 👍🏻
अगदी सरजी,
या आजीजवळ आम्ही शूट साठी तब्बल चार ते साडेचार तास होतो पण या आजीच धाडस आणि शौर्य खरच कौतुक करण्यासारखा आहे...
अत्यंत अभिमानास्पद अशी या आजींची कृती आणि विचार आहेत.....
त्यांची चेष्टा आणि टिंगल करणाऱ्यांची करावी तेवढी कीव थोडीच!
माणसाने आपल्याला जे वाटते ते आणि तेच करावे.....
लोक काय म्हणतील, या विचाराने जगत राहिलो तर, हे आयुष्य खुरटतच जगावे लागेल.......
आजवर वेड्यांनीच इतिहास निर्माण केलाय...
या आजींना, त्यांच्या आधुनिक विचारांना आणि त्यांच्या धडाकेबाजपणाला मी विनम्रतेने नमन करतो.....
आपल्या चॅनेलचेही मनःपूर्वक कौतुक
आजींना दीर्घायुष्य लाभो आणि मानाचा मुजरा🙏👍👌🌹❤️
खरच सर या आजींना शंभर पेक्षा अधिक आयुर्मान लाभो कारण त्यांचे साधेपण आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप भावला आणि खास करून धाडस
नमस्कार सर शोधवार्ता मधुन भरपुर माहिती मिळते ज्याना खेड्यात जिवन घालवायचे आहे त्यापत्र्याच्या डोलाऱ्याला सिमेंट बांधकामात बदलुन मुख्य रस्त्यापासुन घरापर्यंतच चार चाकी वाहन येण्यासारखा रस्ता करावा म्हणजे कोणतरी शेजार मिळेल शहरापेक्षा तेथे थोडक्यात जिवन करता येते सहज सुचवल पटल्यास अंमलात आणणे बरे असो आपला हितचिंतक
खूपच सुंदर! अभिमानास्पद आहे. घोडेस्वारी करणे म्हणजे शौर्य धैर्य आणि विश्वास पक्का अतिशय आनंद होतो आहे. आपल्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👍🤝🙏👌💐 आजच्या झाशीच्या राणी तुम्ही तुम्हाला शतशः प्रणाम. 🙏🌹🙏🤝👍👌 श्रीमती सुमती बेदरकर (७४ वय)
शोध वार्ता चांगला उपक्रम आजी व तुमचे वंदन अभिनंदन🙏
आजी ची ज्या सरांनी मुलाखत घेतली त्यांना ही धन्यवाद आजी जसे घोडे हाकलते तसंच मला गाडीचा चालवण्याचा खूप शौक आहे पण गावाकडचे लोक फार विचित्र असतात आजी चे हिंमत बघून मला ही आनंद वाटतो
आजी चे एवढं वय झालं पण पदर डोक्यावर खाली नाही पडू देत याला म्हणतात भारतीय संस्कृती आजी च्या कार्याला सलाम मला पण माझी आजी आज आठवते मला पहाटे चार वाजता गाय म्हैस चे शेण काढायला वैरण आणायला शेतात पाठवायची खुप खाऊ घालायची लोणी दही पाहिजे ते पण कडक स्वभाव माझ्या आजी चा पण आज तिची आठवण झाली आज मी 54वयाचा घरात धाकटा पण आजही मी आजी ला पाहुन बालक झालो 16वर्षाचा ग्रेट आजी 🙏
सरजी आपण दिलेली बोलकी प्रतिक्रिया खरंच वास्तव दर्शवणारी आहे. गव्हाणे आजींना जेव्हा आम्ही पाहिलं तेंव्हा... गावापासून शेताचं असलेल अंतर आणि त्यांची शेतीमध्ये काम करण्याची पद्धत आणि त्यांचा धाडसीपणा सर्व काही अविस्मरणीय असंच होतं...
खरचं आजीचे कौतुक सर्व महिला नी आदर्श घ्यावा बहादूर आजीला सलाम
अरे व्वा....आजीचे हार्दिक अभिनंदन....लोक काय म्हणतात हे न पाहणारी माणसं पुढे जातात...त्यांचा साधेपणा आवडला
गव्हाणे आजींनी केलेला वार्ता लाभ अतिशय मोहक आणि सरळ पणाचे स्पष्ट उदाहरण आहे त्यामुळे त्यांचं बोलणं कितीही ऐकावस वाटतं
गव्हाणे आजींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण त्यांचं वागणं आणि राहणं तेही रुबाबात आणि धाडसाने खूपच भाऊन गेलं
संतोषजी खुप नावीन्यपूर्ण व अभिमानास्पद आजपर्यंतचा शोधवार्ताचा व्हिडिओ..लहाना आजीना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
आणि तुमचे विषेश आभार तिथं पर्यंत टीम नेवून आम्हाला ही माहिती पुरवली 🙏🙏
धन्यवाद सर,
'शोध वार्ता' या नावाप्रमाणे आपण काम करत राहतो. कारण काय होतं की अडगळीला असलेल्या अशा गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी टीम सतत काम करत राहते आणि विशेष म्हणजे आपण दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देणारे आहेत...🙏
@@shodhvarta1:45
खरोखरच झाशीची राणी आहे आजी....शत शत नमन....
आजीचं बोलणं खूपच गोड आहे.अगदी साधं व्यक्तीमत्व आहे आजीचं.खरंच झाशीची राणी आहे आजी.
अगदी बरोबर आहे आजीचं धाडस आणि साधेपणा आजीबाई ची श्रीमंती दर्शवत आहे
आमची भावकी आहे गव्हाणे आणि शेजारच्याच आहेत एकच नंबर व्हिडिओ बनवला सर तुम्ही जय श्रीराम
दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अभिनंदन
नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सदिच्छा ने आजीबाईला शंभरी पार आयुष्य लाभेल हे नक्की आहे
जगाची तमा न बाळगता कसं जगायचं
हे धाडस आज्जीन समाजाला दाख उन दील सलाम त्या माऊलीला जगण्याचं धाडस तिच्याकडून शिकावं
आदरणीय,अज्जींना दंडवत.खुप सुरेख मुलाखत. सध्याच्या युगात भरकटलेल्या युवकांना समाजाला एका वेगळ्याच विश्वात घेवून गेल्या आहेत अज्जी.
अज्जींना व त्यांच्या आश्वास दिर्घ आयुष्य लाभो. 🙏
मनःपूर्वक आभार सरजी🙏
एक नंबर मुलाखत आजीबाई
हे आहे स्त्री स्वातंत्र्य. हुशार आहे.धन्यवाद हा विडिओ केल्याबद्दल.
खूप खूप धन्यवाद सर बरं वाटलं आपली सकारात्मक प्रतिक्रिया पाहून
आज्जी तुम्ही खूप ग्रेट हात असच प्रतेक बाईने न लाजत taकोण काय म्हणतील विचार न करता. आपल्याला जे योग्य वाटत ते कराव 😊नमस्कार आज्जी.
वहा खुप छान आहे स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो साळोक परिवार सहभागी झाले आहे
आजीला मानाचा त्रिवार मुजरा 😊 धन्यवाद
अजून आजी बोलताना कमीत कमी 10 वेळा डोक्यावर पदर घेतला ❤❤❤
हीच संस्कृती आणि संस्कार आहे आपले..👍
जुन्या वळणाची आणि खानदानी स्री आहे.
हेच संस्कार आहेत आपले आणि ही शेवटची पिढी आहे पदर घेणारी
जय श्री राम, धर्म वीर धर्म रक्षक, मराठा समाज
#कट्टर हिंदू मराठा
@@user-t94dwlfino जय गांडू राम जय श्री लंड
आजीला घोड्यावर स्वार होऊन बघीतले खूप खूप बरे वाटले आजी आसेच मस्त राहा❤
अगदी छान मुलाखत सरळ मार्गाने जीवन पद्दती अजूनही कशी जगता येते ह्याच उत्तम उदाहरण आहेत. ह्या आईसाहेब खूप खूप शुभेच्छा अश्याच छान छान लोकांच्या मुलाखती घ्या...
खूप खूप धन्यवाद सर,
या आजीबाई साध्या आणि सरळ आहेत, सर्वात महत्वाचं कष्टाळू आहेत. म्हणून या आजीबाईचा राहण सर्वांना भावत गेलं. आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल शोध वार्ता टीमच्या वतीने धन्यवाद🙏
अरे या आजी आपल्याच ततालुक्यातील आहेत, वाव आजी क्या बात है, 😂❤
खूप शुभेच्छा आईला खूप चांगले केले वेळ खूप महत्त्वाची आहे मुका जनावरे खूप मायाळू असतात
आजी तुमच्या कार्याला सलाम 🎉❤याला म्हणतात भारतीय संस्कार आणि भारतीय देणगी महाराष्ट्रात आसे खुप आहे ..❤
कमाल आहे आजीची किती आदर्श नमस्कार आजींना
संतोषभाऊ,एका आगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत!अनेकानेक धन्यवाद!आजी तुम्हाला सादर प्रणाम!तुमची भाषा किती गोड आहे!
खूप खूप धन्यवाद ताई,
या आजीबाई त्यांचा साधेपणा त्यांचा धाडसीपणा आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांचं कष्ट विलक्षण आहे. जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच एक वेळेस आजीबाईंना भेटा खरंच आपल्याला खूप आनंद होईल....👍
अतिशय छान
असेच ग्रामीण, दुर्लक्षित शोध घेऊन
दाखवा. 👌🙏
नवरत्न ,नवदुर्गा आजीस साष्टांग दडवंत 🙏🏼👏🙏🏼👏🙏🏼
धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया नक्कीच आजींना बळ देणारी आहे
आम्हाला लहाना मावशीचा अभिमान आहे, कारण त्या आमच्या गावाच्या आहेत. मावशीला हरिपाठ पण सर्व येतो.
खरंच गव्हाणे आजी कौतुकास पात्र आहेत
गाव कोणतं आजीबाईचं 👏
🙏🏻
Gavhanwadi Shirur chya ahet ka?
Proud of Indian women.. they have highest potential to find solutions to any situation...
परिसर आणि आज्जी एकदम झक्कास.
Aji Aai super .Apla kalagun jopasa Pandurang parmatam sukhi thevel.Tyache veloveki abhar mana.❤
डोक्यावर पदर घेऊन..👌 शोध वार्ता खरोखर छान सुंदर बातमी दाखवली
आजीला पाहिल्यावर माझ्या आजीची आठवण आली. आजीबाई आजुनही फिट आहेत 👌👌
Aaji is very activ and proudful . salute to such a brave lady.
खरंच आजीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण अशी धाडसी महिला मी आजपर्यंत पाहिलेली नाही
Very great Aaji😍..very simple life ...and open minded.
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩💐🙏💐🙏💐🙏
खूपच अभिमानास्पद आजींच्या हिमतीला सलाम👍
Gavane aaji tumhi aadarsh gheneya sarkha aahe ani ghyava sarvani. 💐💐💐💐🙏
मस्त खुप छान रिपोर्ट बेस्ट आजी पण छान बोलल्या
सर या आजी बोलताना थोडंही अडकल्या नाहीत आणि जे आहे ते स्पष्ट गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये एकट्या राहणाऱ्या आजी धाडसाचे सर्वोत्तम उदाहरण वाटलं आम्हाला
Khupch chaan aaji , tumcha dhadasache abhinandan aaji .
आजीला सलाम खर आहे लोक काय म्हणतील म्हणून आपण गप्प बसतो
अगदी बरोबर सर लोक काय म्हणतील याचा कसलाही विचार न करता आजीबाई मागच्या दहा ते बारा वर्षांपासून घोडेस्वारी करत आहेत
सर मला चांगले वाटले तुम्ही आजीची मुलाखत घेतली
Khoob Chan video banavle ahe maharashtra nahi Sara jag bagel❤❤❤❤❤❤🎉
Kaslya Bhari Aajji aahet ya…..Ek number🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
कमाल आहे सर एखादी महिला इतकी धाडसी असू शकते हे मी पहिल्या वेळेस पाहिला आहे शोध वार्ता टीम संपूर्ण महाराष्ट्रात काम करते पण इतकी धाडसी महिला आम्ही पाहिली नव्हती जी की आजी आहेत खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल
Khup chan aaji aani aajiche vichar aprtiam 👏👏💐🤗
आजीला दीर्घ आयुष्य लाभो. 🙏
धन्यवाद प्रसारणाबाबत
माझ्या मावशीला साष्टांग दंडवत.धन्यवाद मावशी.
पूर्वी चा शिवकालीन जमाना डोळ्यासमोर येतो.
Thank you shodh वार्ता.
खूप खूप धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया शोध वार्ता टीमला आणि संजीवनी देणारे आहे
Chaan aaji, koni kahihi mhano aapala kaam kashana purna hote aapan te karayla pahije 👌🏻👌🏻👌🏻
श्री साष्टांग नमस्कार.....
धन्यवाद
Tai namaskar tumhala...khup xhhan vatale baghun. Aapli gavran bhasha hich khari bhasha.lai bhari. Moklya vatavvarnat rahtq lai bhari vatate.
Great आजी courageous grandmother 👍 झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या बाई होळकर ताराबाई शिंदे यांसारखे धाडस आहे आजींचे....
खरंच आजीबाई इतक्या साध्या आणि सरळ आहेत सर्वात विशेष म्हणजे आजीबाई धाडसी आहेत प्रचंड कष्ट आणि प्रामाणिकपणा आजीबाईची खरीखुरी श्रीमंती दर्शवत आहे
Aaji Tumi khup khup khupch great Aahat❤
खूप छान वाटले आजी ला बघून माझे बाबा पण असे घोड्यावर बसून सेतात जायचे
Super aajji...mast....अभिमान वाटतो आज्जी....keep it up.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आजींचा अभिमान वाटावा असंच काही वातावरण होतं
खुपच छान मस्तच आजी अभिनंदन
विडिओ पाहून खरच mast vatale.
लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करतो त्यावर आपण महत्त्व द्यायचे आहे आजीला मी साष्टांग दंडवत घालतो
धन्यवाद ढाकणे साहेब आमच्या गावातील आमच्या जवळच्या व आम्ही तिला आत्या म्हणतोत अशा आत्याच्या व्हिडिओ बनवला त्या बद्दल धन्यवाद
खरे सर गव्हाणे आत्या कौतुकास पात्रच आहेत कारण त्यांच्याकडे असलेली ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्या सर्वांना लाजवणारा वाटला आणि विशेष म्हणजे त्यांचं धाडस तर विचारू नका
तुमच्या आत्याला भेटायला यायचे आहे ..... खरी वाघिन शेतकरी आहे आत्याबाई.....
खूप छान आजीबाई नमस्कार
आजी खूप छान लोक काय म्हणती लयाचा विचार न करता आपले काम कसे सोपे होईल याचा विचार केला या तुमच्या विचाराला सलाम
अतिशय छान आजी
सादर प्रणाम आजी🎉🎉
खुप छान आजी खुप खुप आवडल मला
Waaaa Zashichi Rani ekdam zakassss 👍👍👌👌❤️🌹🌹
कमाल आहे जुन्या माणसांची आजी घोड्यावर बसली पण घोडा चालत असताना सुद्धा डोक्यावरील पदर खाली पडला होता . तो पदर घोडा चालत असतानाच डोक्यावर घेतला . धन्य आहे ती आमची जुनी संरकृती .
आजीचा आत्मविश्वास बघुन खुप चांगले वाटले.आजच्या पिढीला पेरना दायक आहे आजी.. ........लाख लाख तोफाची सलाम आजींना.❤ ❤ ,
खरंच आजींना सलाम आहे प्रचंड धाडसी आणि जिद्दी आहेत आजी आम्ही अनुभवलं आहे
व्हिडिओ अप्रतिम
Khup. Chan Aaji.dilse Salut. Aaji
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया शोध वार्ता टीमला आणि आजींना बळ देणारी आहे
नाद खुळा आजी , the great 👌👌
खरच आहे झाशीची राणी ❤❤❤
Wonderful video sir thanks
आजी तुमचे अभिनदन छान आहे मि पुणे येथे राहत
आहे मी पण
शेरी बु आहे कारखेलामाझे नाते वाईक आहे त धन्यवाद व नमस्कार
धन्यवाद सर गव्हाणे आजी म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची शान आहेत या वयात त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि शेती करण्यात त्यांचा असलेला हातखंडा अभिमानास्पद आहे
Jam bhari vatle aaji la baghun. Mala tar aajicha khup abhiman vatla. Ghodyala pan aajichi maya lagli aahe.
Really great Aaji ❤🎉
खूप छान आजीबाई
आजींना सलाम आणि खूप खूप शुभेच्छा!
बेस्ट वीडियो....!!!!❤
दादा एक नंबर व्हिडिओ बनवले खरच खुप छान
खूप छान आजी ❤❤❤ आपण खरच झाशीची राणी आहात...
फार छान ,आजी
नानाआजी लय भारी. शोभून दिसता बीडची महाराणी नानीबाई. 👍🏻👍🏻👍🏻 झाशीची महाराणी लक्ष्मीबाई की जय हो. जय हिंद. 🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻
Juney Ty Sonay
Aaji Khupp Chan Aahe Tumchy JeevanAsaych Horse Ridding Karat
Ja Zashi Rani Ch Aahat Tumhi
Petrol Bandh Hou Dya Kalel Sarvana
👌👌👌👌
आजी आपला आम्हास अभिमान आहे. रामकृष्ण हरी.
Old is gold ..this is good ...nothing is wrong ..petrol and fuel is costly
Sir i have subscribed your channel while searching I came to this channel and its a beautiful content and proud of this woman whose son is in Maharashtra police and other one is a driver salute to her jai Maharashtra 💐💐💐
Wa,aaj एक स्री काय करू शकते हसणे खूप असतात जगात.कारण ते स्वतः कमजोर आसतात.वा धन्य आईसाहेब.
खरंच एक स्त्री किती धाडस करू शकते आणि जगाच्या पाठीवर आपलं स्वातंत्र्य कसे टिकून ठेवू शकते हे आजीबाईंनी आपल्याला दाखवून दिल आहे
Mazi Aai Venubai Nana Patil Golde ghodyavar maherala jat yet asat..
सर्व तरुणांनी लक्षात ठेवा काम धंदा केला तरच आपण तंद्रुस्त राहू आजी सारखे....
आजीबाईच आरोग्य आणि त्यांचा धाडसीपणा दोन्ही सुद्धा अप्रतिम आणि विलक्षण आहे