शुभमंगल सावधान ❤️लग्नाआधीचं खरं प्रेम 🙈 Marathi Comedy 😂 Her first love | Vadivarchi Story new video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • V V Thombare films सादर करीत आहे,शुभ मंगल सावधान 😍 तुफान कॉमेडी व्हिडिओ 👇🏼Shubh mangal Savdhaan , a funny video. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मृणाली ही एक लग्नाच्या वयाची मुलगी हाय. आणि विशाल लग्नाच्या वयाचा मुलगा आहे. दोघांचे arrange marriage होतं. आणि नंतर मृणाली जॉब करू लागते. पुढे त्यांच्यात काय काय गमती जमती होतात बघा😂
    व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂
    - कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
    विशाल वसंत ठोंबरे
    वैभव वसंत ठोंबरे
    - कलाकार -
    विशाल ठोंबरे
    वैभव ठोंबरे
    तेजस्विनी डिके
    मृणाली कुलकर्णी
    मनीष खामकर
    करण शिंदे
    ऋषिकेश कचरे
    शिवप्रसाद मालुगडे
    शुभम खोत
    साईराज शिंदे
    दिग्विजय मोरे
    इरफान मुलाणी
    ऋषिकेश इंगळे
    ऋषिकेश कांबळे
    हिराबाई शिंदे
    साकीब मुल्ला
    #वाडीवरचीस्टोरी #vadivarchistory #lagn #शुभमंगलसावधान #शुभविवाह #marathicomedy #love #comedymarathi #vadivarchistory2023 #majhibayko #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare
  • Розваги

КОМЕНТАРІ • 541

  • @Maulimule123
    @Maulimule123 14 днів тому +220

    Thanks For 210 likes 😂😂😂
    Jethalal + Acting =Full Comedy...🤣🤣🤣😂😂
    वाडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा
    पुढच्या रविवारी अपलोड करावा अस कोणा कोणा ला वाटत
    Date=26/05/24
    Like करा...✅✅❤❤
    👇👇✌✌

  • @user-iv8sw7nn4y
    @user-iv8sw7nn4y 14 днів тому +54

    वाडीवरचा तारक मेहता का उल्टा चश्मा पुढच्या रविवारी अपलोड करावा असे कोणाकोणाला वाटते त्यांनी❤ करा

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM

    • @Om_wagh27
      @Om_wagh27 10 днів тому

      youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM

    • @somnathbagal1767
      @somnathbagal1767 8 днів тому +2

      Jghh

  • @shubha.kk107
    @shubha.kk107 14 днів тому +13

    Khup Chan vedio aahe ha akda lagn zal ki sagli swapne visravi lagtat vel hi khup anmol aahe.gelei vel gelela tas गेलेली मिनिटे आणि गेलेला प्रत्येक सेकंद परत येत नाही. ज्या त्या वेळी त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे❤

  • @pkstory3847
    @pkstory3847 14 днів тому +14

    विशाल दादा वैभव दादा
    छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढल्या पिढीपर्यंत असाच अबाधित ठेवायचा असेल तर गड किल्ल्यांसाठी झटले पाहिजे.
    गड संवर्धनावरती एकांदा व्हिडिओ होऊ शकेल का

  • @Harshu_thegamer
    @Harshu_thegamer 13 днів тому +24

    विशाल वैभव आपण दोघे बंधु खुप बुद्धिमान आणि हुशार आहात शुभमंगल सावधान यामधे तुम्ही करमनुक करताना सत्य समोर मांडले आहे.यातून समाज जागरूती सुध्दा करत आहात.तुम्हाला salute करतो. 🎉🎉🎉🎉

  • @Sagar_Patole
    @Sagar_Patole 14 днів тому +32

    आजपर्यंतच्या सगळ्या episode मध्ये हा एपिसोड जबरदस्त आहे

  • @sandhyakakade7019
    @sandhyakakade7019 14 днів тому +16

    फारच छान डोळ्यात पाणी आलं शेवट बघुन

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 14 днів тому +30

    लग्न म्हणजे आपल्या स्वप्नांना लागलेलेला पूर्णविराम च होय. सिंगल लोकांनो आयुष्य एकदाच आहे, घ्या मजेत जगून. आम्ही काशी केली लग्न लवकर करून 😢

  • @geetapatil6324
    @geetapatil6324 13 днів тому +14

    एका स्त्रीच्या आयुष्याचं छान वर्णन केलं आहे

  • @foujiaanya1570
    @foujiaanya1570 14 днів тому +23

    काल चेन्नई हारली म्हणून मूड ऑफ झाला होता पण यांचे वीडियो पाहून मूडच फ्रेश झाला🤣🤣

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 14 днів тому +27

    अंधश्रद्धापर,,प्रभोदन विशाल खुप छान,,जय हो दाभोलकर सर,❤

    • @Hindu_Hindu_bhai_bhai123
      @Hindu_Hindu_bhai_bhai123 14 днів тому

      Chuslim lok tr swatach kapun ghetat te kay ahe mg lovedya 😂😂😂

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      ua-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ

  • @Aryan_Parabkar_07
    @Aryan_Parabkar_07 14 днів тому +45

    Vote for Vishal and vaibhav sir❤❤

    • @user-bk2lo4wm6b
      @user-bk2lo4wm6b 6 днів тому

      ❤😂🎉😮😮😮😮😊😅😊😊❤😂😢🎉😢😮😮😮😊p1z70k054rv z

  • @rajan_mhase
    @rajan_mhase 14 днів тому +65

    ❤विशल् वैभव व्हिडीओ चा मॅसेज खूपच छान आहे त्या diry मधील माझंही स्वप्न असेच आहे 😊

  • @anandapanaskar4587
    @anandapanaskar4587 14 днів тому +17

    Kunakunala vatat ki tarak mehta ka ulta chashma banvava tyanni like kara

  • @user-bd5ph7jb4l
    @user-bd5ph7jb4l 14 днів тому +14

    हॅलो विशाल खूप छान व्हिडिओ होता मुलींना शिकवलं पाहिजे माझ्याही बाबतीत असच झालं आहे मला वडील नाहीत माझी बारावी सायंन्स ने झाली पण आर्थिक परस्थिती नव्हती म्हूणन माझं लग्न केले मला या गोष्टीचा खूप खेद वाटतो खूप छान व्हिडीओ होता असेच व्हिडिओ बनवत जा 👍🏻👍🏻🎊🎊 ही कॉमेंट्स वडूज येथून आहे

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      ua-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ

  • @Shambhueditzz07
    @Shambhueditzz07 14 днів тому +5

    कोणा कोणाला वाटते वाडावरचा शक्तिमान 🤴 वरती व्हिडिओ बनवावा ज्यांना वाटते त्यांनी लाईक करा 💖✌

  • @Ramesh-awale-
    @Ramesh-awale- 14 днів тому +5

    आजचा भाग खूप म्हणजे खूपच छान होता. १ च नंबर ❤❤❤

  • @S_Ggaming-gh3rq
    @S_Ggaming-gh3rq 14 днів тому +27

    Kon Kon mhanat aahe ki vadivarcha Taarak Mehta ka ooltah chashma episode jhala pahije... Ajcha video ek number....!!!😂😂🤣🤣

  • @sachinghungase6960
    @sachinghungase6960 14 днів тому +263

    Tarak Mehta ka ulta chashma video he team banavnar nahi as kona kona la vatte . nahi tar mapte sir la ghya video madhi

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      ua-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ

    • @dipaliingole4854
      @dipaliingole4854 8 днів тому +5

      O😊😅❤😂🎉😢😮😅😅😊

  • @user-rd4gw5jl6p
    @user-rd4gw5jl6p 14 днів тому +4

    Khupch chan buavanno

    • @user-rd4gw5jl6p
      @user-rd4gw5jl6p 14 днів тому

      Tumche video majeshir tr astatch pn tyatun kahitri changale msg pn miltat

  • @ravirajkumbhar442
    @ravirajkumbhar442 14 днів тому +7

    लग्न म्हणजे स्वप्नांना पूर्ण विराम नाही दोघांनी समजून घेतल तर सगळ शक्य आहे फक्त दोघांनी मिळून केलं पाहिजे. ही सत्य परिस्थिती आहे आज कालची काही जण सोडले तर प्रत्येक जण पैसा साठी जगत आहे 😢, ही चित्रफीत अप्रतिम होती भावांनो आणि जे तुम्ही सुरवातीला दाखवलं की ग्रह वगैरे ते पण बरोबर आहे अंधश्रद्धा पाळा पण इतकी पण नको की कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल . आजींना दाखवलं त्या बद्दल धन्यवाद पण आज्जीचें बोलण जरा पहील्यागत नाय वाटल जस त्यांचं बोलण आहे तस त्यांना बोलुदे चांगल वाटत. जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @amolkavathekar7498
    @amolkavathekar7498 11 годин тому

    खरंच एक नंबर आहे वाडी वरची स्टोरी त्यातील आजच्या भागातील शेवटचा सीन आर्या पिक्चर मधील संगीत..

  • @tanishkamyhartshinde5046
    @tanishkamyhartshinde5046 11 днів тому +1

    तुम्ही दोघे भाऊ येक नंबर आहात
    आयुष्यात तुम्ही खुप मोठे व्हा आणि असच लोकांच मनोरंजन करा भावानं हीच शुभेच्छा
    तुमाला भेटायला आवडेल मला

  • @imrankhanpathan7970
    @imrankhanpathan7970 14 днів тому +6

    खरंच मनासारखं व्हिडिओ झाला आहे ❤🎉

  • @maheshpatil9392
    @maheshpatil9392 14 днів тому +18

    एक नंबर खरा आहे सुपरहिट

  • @suhasureshpatil
    @suhasureshpatil 10 днів тому +1

    This will be my favorite episode for a long time ❤
    24 may 2024.

  • @SinghmP24
    @SinghmP24 14 днів тому +4

    तारक मेहताचा कॉपी व्हिडिओ करा म्हनणाऱ्या कॉमेंटवाल्याना धरून झोडपले पाहिजे असे किती लोकांना वाटते.... त्यांनीच like करा..😂😂😂

  • @sakshijadhav9917
    @sakshijadhav9917 14 днів тому +4

    लय भारी झालाय ह्यो एपिसोड...... आचार्यजींच्या बोलण्याचा प्रभाव कधी पडतो तुमच्या व्हिडिओवर त्याचीच वाट पाहत होतो.....😅 आणि मला विश्वास होता हे एक दिवस नक्की होणार......😊 चांगलं वाटलं हा एपिसोड बघून..... Keep it up आणि Thank you 😊😊

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  14 днів тому +1

      😊Yes, we are Subscribers of Acharya Prashant UA-cam Channel. आणि मी आचार्यजींच ऑनलाइन भगवद् गीता सत्र करतोय. आज ना उद्या होणार होतं हे.

    • @mayurighosarawade9339
      @mayurighosarawade9339 8 днів тому

      ᴠɪᴅɪᴏ ɴɪᴄᴇ

  • @SonaliDange-dp8tt
    @SonaliDange-dp8tt 14 днів тому +13

    वाडी वरचा तारक मेहता का उल्टा चश्मा बनवा ❤♥️

  • @user-wx8pe2rl5o
    @user-wx8pe2rl5o 14 днів тому +8

    वैभव विशाल हा व्हिडिओ खूप छान आहे

  • @shrikantkamble6116
    @shrikantkamble6116 14 днів тому +4

    हिरोईन चा आवाज एकदम मस्त आहे 👌👌👌

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 14 днів тому +1

    मस्त. धमाल विनोदी. कॉमेडी एक्सप्रेस

  • @yogeshchavan3552
    @yogeshchavan3552 14 днів тому +4

    नवीन व्हिडिओ कधी टाकणार तारक मेहताचा बनवा विशाल आणि वैभव

  • @rohitsawant7361
    @rohitsawant7361 4 дні тому

    जय शिवराय🚩🙏 गडकिल्ले हेच आयुष्य🧡

  • @hemantpawar6180
    @hemantpawar6180 14 днів тому +2

    नादखुळा एक नंबर episode

  • @CHAITANYAYT117
    @CHAITANYAYT117 14 днів тому +3

    , Tarak Mehta Ka Ulta Chashma episode karava 😅liker

  • @AdityaPawar-zq3lr
    @AdityaPawar-zq3lr 14 днів тому +10

    Vaibhav Ani Vishal Bhai khup Chan love from Rajasthan

  • @dhanrajchavan1038
    @dhanrajchavan1038 14 днів тому +5

    May be this episode inspired by the great acharya Prashant ❤

  • @samu-km4kw
    @samu-km4kw 14 днів тому +13

    वाडीवरच खूप छान विडिओ बनवतात तुम्ही दोघं 👌👌🥰

  • @umeshus45
    @umeshus45 7 днів тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @mohandange-rm2vx
    @mohandange-rm2vx 14 днів тому +8

    ❤❤😂😂🎉
    एकच नंबर ना भावा😂🎉🎉❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 7 днів тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @prasadlangote
    @prasadlangote 14 днів тому +3

    jethala acting super tarak mehta

  • @ujwala5708
    @ujwala5708 14 днів тому +8

    विशाल दादा वैभव दादा तुम्ही खूप छान संदेश दिला आहे मी पण जॉब करते जॉब सोडायचा माझ्या मनात होतो पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तर विचार कॅन्सल केला

  • @sagarpatil-ns8dm
    @sagarpatil-ns8dm 14 днів тому +5

    अप्रतिम भाग आहे

  • @mr_harshad4169
    @mr_harshad4169 14 днів тому +2

    खरंच विशाल भाऊ aushach महत्त्व सांगितले तुम्ही

    • @Omwagh8636
      @Omwagh8636 10 днів тому

      ua-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ

  • @sharaddabhade8206
    @sharaddabhade8206 10 днів тому

    एक नंबर व्हिडिओ झालाय आणि मेसेज पण खूप छान दिलाय 👏👍♥️

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes 13 днів тому

    पंढरपूर was epic आजी खर सांगतेय बाबा अमच्यात तर घासतेत मिश्री राम कृष्ण हरी

  • @umeshus45
    @umeshus45 7 днів тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @somnathkumbhar1166
    @somnathkumbhar1166 14 днів тому +7

    मस्त व्हिडिओ आहे

  • @outdoorvlogs7453
    @outdoorvlogs7453 12 днів тому

    Aajparyant saglya concept madhli hi concept khup meaningful,motivate vatli khup chan sadarikarn ,khup chan message dila aahe so excellent 👍👌 ❤

  • @user-me7xh1si7r
    @user-me7xh1si7r 11 днів тому

    तुमचा सरवत भरी वीडियो हातोता ऐ खरं आहे खुप छान दादा

  • @user-dx3gq2wt3t
    @user-dx3gq2wt3t 13 днів тому +3

    वाड्यावरची शाळा भाग बनवा लवकरच बनवा रोज रोज मी रोज

  • @user-iv8sw7nn4y
    @user-iv8sw7nn4y 14 днів тому +1

    वाडीवरचा तारक मेहता कोणाकोणाला वाटत गेल्या बारीला हजार लाईक आले होते या बारीने किती लाईक येतील❤

  • @onlybalaji6192
    @onlybalaji6192 14 днів тому +3

    Chhatrpati shivaji maharaj ki jay❤❤

  • @shri5086
    @shri5086 14 днів тому +2

    खूप भारी एपिसोड आहे .... लगे रहो भाई लोग हम तुमारे साथ है ❤

  • @MOHITVIBHUTE
    @MOHITVIBHUTE 14 днів тому +2

    तारक मेहता का उलटा चष्मा बनवा खूप लाईक येतील ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 सबस्क्राईब वाढतील‌ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshsonavane8350
    @ganeshsonavane8350 14 днів тому +1

    आजचा व्हिडिओ मस्त होता भावानो एक दिवस नक्की प्रसिद्ध असणार तुम्ही

  • @VinodMore-mq5ht
    @VinodMore-mq5ht 7 днів тому

    खूप छान वैभव दादा विशाल दादा तुमचे विडिओ खूप छान असतात

  • @AshokPatil-el5op
    @AshokPatil-el5op 11 днів тому +1

    Vishaldada subhamangal😆😆😆😆

  • @geetasathe55
    @geetasathe55 14 днів тому +1

    खूप छान massage दिला.. दादा 👌🏻👌🏻

  • @dipaktapre5978
    @dipaktapre5978 14 днів тому +9

    1 विव्व

  • @KrushantKharat
    @KrushantKharat 11 днів тому

    Vishal dada Ani vaibhav dada tumhchy video khup chan ahet

  • @RiyaBudke
    @RiyaBudke 11 днів тому

    Mast aahe ha video v khup funny pn😂😂

  • @PankajKhamkar
    @PankajKhamkar 14 днів тому +11

    खुप छान 😊😊😊❤❤❤

  • @mr.surajpansare3573
    @mr.surajpansare3573 14 днів тому +1

    Aajcha video ata paryatcha sarvat best video hota...❤💯

  • @MauliPawar-qx9dk
    @MauliPawar-qx9dk 13 днів тому +1

    8.17 wah kya diolouge bap manhun gap😂😂😂

  • @satishcharapale
    @satishcharapale 13 днів тому +1

    Khup chan video bhava 👍👍

  • @nandkumarmane7281
    @nandkumarmane7281 13 днів тому +1

    विशाल वैभव तुमची व्हिडिओ फार सुंदर आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ तयार करत रहा विशाल वैभव तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही लवकरच वाटेगावला येणार आहे आम्हाला भेट द्यावी

  • @SalveSir
    @SalveSir 13 днів тому +1

    Waa!! फारच छान, हटके

  • @user-nv5ry2mm1i
    @user-nv5ry2mm1i 13 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे.😊
    खूप सुंदर मेसेज दिला आहे.
    आतापर्यंत चा सर्वात छान व्हिडिओ आहे.❤

  • @user-qf6mw7mt2r
    @user-qf6mw7mt2r 14 днів тому +1

    मस्त छान

  • @ShashikantJogdand-rs1rr
    @ShashikantJogdand-rs1rr 10 днів тому

    Ekch no.. Best video

  • @AppasoMane-hx2km
    @AppasoMane-hx2km 14 днів тому +1

    तारक मेहेता का उलटा चषमा plis banva😘😘😘

  • @Kanifvighne
    @Kanifvighne 11 днів тому

    खुप छान संदेश दिला विशाल, वैभव आणी मृणाली

  • @Divya12391
    @Divya12391 13 днів тому

    Khup chhan video bro..khup chhan message

  • @shivlingadave8586
    @shivlingadave8586 12 днів тому

    लग्न हे सगळ्यांनी केलं पाहिजे नाहीतर जीवनात फक्त आनंद काय कामाचा

  • @dhananjaywahagavkar7587
    @dhananjaywahagavkar7587 14 днів тому +1

    खूपच छान व्हिडिओ आहे छान संदेश दिलात ,love from Ahmedabad Gujarat

  • @_Kunal_Gavali_
    @_Kunal_Gavali_ 13 днів тому +1

    खर आहे भावांनो ❤❤❤❤❤❤

  • @user-pq7tc7gb7r
    @user-pq7tc7gb7r 8 днів тому

    डोळ्यात पाणी खरंच आलं 🥺

  • @samadhannalawade3528
    @samadhannalawade3528 9 днів тому

    ही वीडियो पाहून तुम्ही comedy बरोबर motivation video करू शकता😎

  • @Ravan13333
    @Ravan13333 14 днів тому +1

    ते आताच जेवून आलो ढेरी आब्बा च लय भारी आहे राव 😂😂😂😂

  • @amolkarande5788
    @amolkarande5788 14 днів тому +1

    Khup chan vaibhav dada And vishal dada

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 14 днів тому +1

    माझं गाव माझा अभिमान माझ्या गावाकाडली लोक माझ्या पुढे जावी हीच इच्या

  • @ROHANMANE100
    @ROHANMANE100 13 днів тому +1

    धन्यवाद आजी आमच्या गावाचं नाव घेतल्याबद्दल पंढरपूर

  • @vaibhavsurvase9301
    @vaibhavsurvase9301 9 днів тому +1

    Mhatari aaji aamhi pn pandharpur kar ❤😊

  • @mayurghare1844
    @mayurghare1844 12 днів тому

    Aniket yat bi ala vay 😂😂😂

  • @anujakale1139
    @anujakale1139 14 днів тому +1

    Vishal vaibhav dada tumhi kharch reality dakhvlit majya sobt pn asch zal aani aata majya swapnana full stop laglela ahe

  • @pratikbahirat119
    @pratikbahirat119 14 днів тому +3

    कोना कोनाला वाटतं की आपण बैलगाडा शर्यती पाहिल्या आहेत आणि आपणं बैलं गाडा प्रेमी आहेत त्यांनी माझ्या कमेंटला लाईक करुन दाखवा आणी जे कमेंट करणार नाही त्यांचं बैलगाड्यावरती प्रेम नाही त्यामुळे एक लाईक केलं तर माझं मन भरून येईन आणि मी खुश होईन❤❤❤

  • @sunilghanekar8892
    @sunilghanekar8892 10 днів тому

    जबरदस्त भावांनो....लय भारी👌

  • @SonaliGaikwad-sn4hx
    @SonaliGaikwad-sn4hx 9 днів тому

    Aajibai. mast aahe😂😂😂😂

  • @DikshaBhundere
    @DikshaBhundere 12 днів тому +1

    वाडीवरचा तारक मेहता का उल्टा चश्मा पुढच्या रविवारी अपलोड करा 26,5,2024

  • @nishasawant6257
    @nishasawant6257 14 днів тому +1

    माझ्या लग्नाअगोदर तुमचा विडियो आला आसता तर मी लग्न च केल नसत 😢

  • @mrs.manishaherwade3561
    @mrs.manishaherwade3561 14 днів тому

    खूप च छान विडिओ आहे.
    वैभव दादा विशाल दादा

  • @user-lc4rr8ul9y
    @user-lc4rr8ul9y 8 днів тому

    Kharch life chi purn story sangitli tummhi 💯💯maz pn hech zal 😔

  • @BhausahebKoratkar
    @BhausahebKoratkar 14 днів тому +8

    एक नंबर मी बघायला आलो❤

  • @pratimayadav8742
    @pratimayadav8742 10 днів тому +1

    Krach video sundr aahe dolyatun pani ale video bgtana .❤

  • @Modiji505
    @Modiji505 13 днів тому +1

    एक नंबर भावा

  • @ajaytm8323
    @ajaytm8323 14 днів тому +1

    Wa vaibhya vishlya nice video. Jyanchi lagn ajun zali nahit tyanche dole ughadelet 😂😂

  • @user-tn3il6om4v
    @user-tn3il6om4v 13 днів тому +1

    भावा भारी केलेस❤❤