Special Report | भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब;नाराज भुजबळ भाजपात जाणार असल्याची चर्चा
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #specialreport #chhaganbhujbal #Zee24Taas #marathinews
Special Report | भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब;नाराज भुजबळ भाजपात जाणार असल्याची चर्चा
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
भुजबळ साहेब🎉🎉
ओन्ली भुजबळ साहेब ❤🎉
साहेब सदैव तुमच्या सोबत ❤❤
जिथे भुजबळ साहेबांचा सन्मान नाही तिथं अजितदादा काय कामाचा जय ज्योती जय क्रांती हिंदू ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤
भुजबळ साहेब 💪💪
अजित राव चा करेक्ट कार्यक्रम होणार आहे .फडणवीस सोपा। नाही
👍king bhujbal saheb 🎉
भुजबळ साहेबाचा विजय असो
जय ज्योती जय क्रांती किंग ऑफ भुजबळ साहेब महाराष्ट्र❤❤❤😂❤❤😂😂😂❤❤❤❤❤
साहेब 1 नंबर
Only bhujbal saheb
Good news
boss ❤
Only bhujbal saheb ❤
Only bhujbal Saheb
Jai OBC
ओन्ली भुजबळ साहेब जिंदाबाद
छगन भुजबळ साहेब किंग मेकर आहेत
आजीत दादांचा डबा होणार दादाला सगळेच सोडून भाजपात जानार तिच आवस्था शिंदे ची पण होणार
भुजबळांना अजित पवार च्या मानेवर बसवणार आणि मिदेच्या मानेवर सामंत आणि भाजप परत मजा पहातेय.😂😂😂
खरच आहे मराठा, धनगर, माळी, वंजारी, सगळे मिळून एकमेकांची फोडत बसा आम्ही बघतो मजा लय बहुजन बहुजन करताय 😢
हळू हळू दादाचं लावणार आहेत फडणवीस व मोदींचे फोटो
अजित पवार हे सातव्या दा उपमुख्यमंत्री पद भुषविले आहे.यांची मक्तेदारी आहे काय?ज्या भुजबळ साहेब यांचा मोठा जनाधार लाभलेली दमदार नेतृत्व आहे.त्यांचा अपमान जनता सहन करणार नाही.साहेबांचा सन्मान व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे
अ जि त आणि एकनाथ कमळ बघ 😂
भुजबळ साहेब तुम्ही असं म्हटले होते का मी बघून येतो काय चालू आहे ते अजित पवारच गोटा मध्ये परंतु तुम्हाला फोन आला फडवणीस चा आणि तुम्ही ति🎉 शपथ घेतली
Chhan hoil bhujbal saheb Tum age badho hum tumhare sath hai jayshivray BJP madhe ja
जामीनावर सुटलेला कैदी भुजबळ😂😂
Kahitari jalalyacha vas yetoy
बोलतांनी ऐवस्थित बोला
तुझी आई होती की सोबत जेल मध्ये😅
ही इमानदाराची औलाद दिसती
Neet neet
मागासवर्गीयासाठी नाही लढत छगण कमळ बघ नाहीतर जेल बघ
खरकाट्या गप बस, आम्हाला जातीवर यायला लावू नकोस
70 koti ghotade baj dubliket shivshena Gujrat chi ahe Ed wale Baba jel mdhe taka Yana
हो का, आपल्या घरकोंबडा ने एवढी संपत्ती फोटो ग्राफर म्हणून कमवली का
सगळ्या लोकांनी विचारलं पाहिजे भुजबळ साहेबांना साहेबांना तुम्ही पवार साहेबांकडून का गेले तुम्ही असं म्हणलो होतो की मी तिथं काय चालू आहे पाहून येतो आणि तुम्हाला फोन आला फडवणीस चा तुम्ही शपथ घ्या हे खोटं असेल भुजबळ साहेब मला फाशी द्या
आपण खोटं बोलू नका 🙏🚩
भुजबळ साहेबांना दिल्लीत मेळावा घेण्यात कोणी अडचण केली तपासा अगोदर, नाही तर भुजबळ साहेब सुद्धा देशाचे नेते असते