Ajit Pawar यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोरच गृहविभागाचे वाभाडे,काय म्हणाले? Devendra Fadnavis |HA4
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- Ajit Pawar यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोरच गृहविभागाचे वाभाडे,काय म्हणाले? Devendra Fadnavis
#ajitpawar #devendrafadnavis #ajitpawarnews #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
दादा अगोदर संतोष दादांना न्याय द्या
बीडच्या आरोपींची पण धिंड काढली पाहिजे
दादा मग वाल्मीक कराड काय तुमचा जावई आहे का मग...त्याच काय Kel
Barobar
70 हजार कोटी मध्ये 30हजार त्यांनी आणून दिले बीड मधून
Ha dada pada aaka ahe munde cha..Ajit pawar cha aala fadnavis.fadnavis cha aaka shah.
Ye sagle beak bhundee ahee
Dada 40,000cr madhun 100cr dya na
दादा हीच भाषा सरपंच संतोष देशमुख यांच्या हते साठी वापरा.
दादा पोलीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हप्ते घेतात,आणि किरकोळ गुन्हाकडे दुर्लक्ष करतात
आधी संतोष देशमुख यांना न्याय द्या मग गप्पा मार दादा
अजित पवार अगोदर धन्याचा राजीनामा घ्यायचा आणि मग इतर गप्पागोष्टी करायच्या...
@@ShivmydearDivsa. Engine Garam Hote,Ani Ratri Thandgarrr Engine Padat....
धनंजय मुंडे दोषी आहेत हे ठरवणारे तुम्ही कोण आहात कशावरून तुम्ही च गुन्हेगार नाही या प्रकरणात चौकशी सुरू आहे पण जातीयवादी ब्रिगेडच्या टोळ्या याला ओबीसी विरुद्ध जातीयवाद निर्माण करत आहेत
दादांना खूप मानत होतो मनापासून, पण जेव्हा पासून बीड प्रकरणात दादांची बघ्याची भूमिका पाहून खूप दुःख झाले...दादा तुम्ही धनंजय मुंढे ना पाठीशी घालने बंद करा...संपूर्ण महाराष्ट्र हेच बोलत आहे...एकदोन जण नाही बोलत त्याचा विचार करा...
वाल्मिक कराड यांची पण दिंड काढायला सांगा काढायला सांगा
अगोदर स्वतःपासून सुरुवात करा....बीड मधून....😂👍
संतोष देशमुखांच्या आरोपींचीही धिंड काढा की दादासाहेब.
Barobar bolle dada ❤
Dada..
Chhan abhinay.. Abhinanda...
दादा सगळ खरं आहे. पन संगत चुकीची आहे.दादा दादा आहेत 🙏🙏
🌹 राम कृष्ण हरी 🌹
दादा बिड मध्ये पहा काय चालू आहे
अगोदर धनंजय ची धिंड काढा ना
अरे मग त्या संतोष देशमुख यास न्याय कधी मिळणार.
बीडचा कोयता तुमची संरक्षण देता अन तुमी ओरडता
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित अजित दादा पवार तमा महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन आहे असं वक्तव्य केलं की एकदम खतरनाक ना भूतो ना भविष्य म्हणल्या सारखं वक्तव्य अशी धुंडली पाहिजे 💐🙏
अजित दादा ही जर तुम्ही बीड जिल्ह्याबद्दल बोलले असते तर आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप मोठा आदर असला असता तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे बघत आहेत बीड जिल्ह्याचा कोण बघणार बीड जिल्ह्यामध्ये यांची दादागिरी खूप प्रमाणात वाढत चाललेली आहे
मग धनूभाऊ आणि वाल्या काय सरकारचे जावई आहेत का 😂
भाषण देण्यात हुशार आहेत
वागण्यात दाखवा. बिडच काय होतंय त्याचा खुलासा करा कराड मोठा कसा झाला तुमाला माहित नसेल तर माहित करून घ्या सरपंच मारला जातो न्याय नाही मिळत मग एवढं मोठं भाषण करून काय फायदा
पुण्यातील गुन्हेगारीवर काय नियंत्रण आणले
कराड आणि मुंढे बद्दल बोला दादा
Correct ahe Dada excellent 🙏🙏
कोणत्या कश्या मार्गाने सत्तेत आलेत मला माहित नाही.पण ह्या दोघांच्या इतके हुशार आणि कर्तव्यदक्ष नेते दुसरे महाराष्ट्रात नाहीत..
नुसतं गप्पा मारा, बीड मध्ये काय तुमचे जावई आहे काय 😡
दादा निस्त भाषण नका सांगू मी ड्रायव्हर धंदाच करतोय मी बीडचा आहे तुम्ही कथा आहे ना लवकर सांगा आणि गुंडाचा राजीनामा घ्या
एक नंबर
दादा गुन्हेगारीचा विषय झालाच ए तर मुंडे बद्दल पण विचार करा😂😂 आस कस करता दादा,,,#बडीमून्नी
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ajit dada great hai
Nice dada
दादा जाबदस्त
धनुभाऊंना वाचवण्यासाठी काय काय करणार
ऐक.नंबर.दादा.😮😮😮😮
मुंडेंचं काय करणार दादा
दादा वारजे माळवाडी कडे थोडे लक्ष द्या पिंपरी चिंचवडची जशी डेव्हलपिंग झाली तशी पुणे शहरातली उपनगरांची डेव्हलपिंग झाली पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील. सर्व झोपडपट्ट्यांना एफ एस आय. दिले पाहिजे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री. नामदार अजितदादा पवार साहेब पिंपरी चिंचवडचे विकासाचे शिल्पकार.🙏
दादा तापले पण पोलीस हाप्ते वसुल करतिल
👍
लोक लोकमत चे किती वाभाडे काढतात या कडे आधी लक्ष द्यावे आधी
दादा बरोबर बोललात
दादा 1नंबर.... असेच कायदे केले पाहिजे.... रोखठोक मत नोंदवा,...
या खात्यात लय गोंधळ सुरू आहे
दादा बिड च काय तिथे बघा
देवेंद्र होम मिनिस्टर लाईक नाही
ok
पण दादा तुम्हीच भर स्टेजवर म्हटलं होते की मी मोक्का लावलेल्या आरोपींना सोडुन दीलाय
ते पण नाव घेऊन
कुठं न्यायचा न्याय,?
वाल्मीक कराड (तुमच्यापक्षातला माणूस आहे म्हणून त्याच्यावर कार्यवाही नाही, त्याची धिंड काढली नाही,त्याच्या हातात बेड्या नाही,...😢का?
तुम्ही काय गुन्हेगारी संपवणार विश्वास नाही😢
लबाड उपमुख्यमंत्री थोडं थांब तुझा काटा देवेंद्र फडवणीस साहेब काढतील
Pune madhe kadl pahile
मकोपा आधी चुकलेल्या नेत्यांना लावा. लोका सांगे ब्रहमज्ञान...
सरकारच काय करू शकत नाही फक्त चर्चा बोंबाबोंब
हे वाक्यं भिडला लावा🎉
बीड मध्ये ही असाच कायदा कडक करा आणि कारवाई निःपक्षपाती आरोपीला सजा लावा
बोलबच्चन बीडचं काय मंग तेव्हा काया बोलानाही बोलबच्चन देतोय चोर संगळे😂😂
दादा असच बिड बद्ल बोला
Gert
दादा ही भाषा बीड साठी आणि संतोष देशमुख च्या आरोपी साठी वापरा उगं पुण्यात बोलून लोकांना वेडे बोलू नका धम्मक असेल तर बीड साठी ही भाषा वापरात तुम्ही तिथले पण पालकमंत्री आहात
दादा आपण बोलता तसे काम पण करता म्हणून तर आम्ही तुम्हाला पाहून भाजपाला मतदान केले आहे आपणाला निवडून आणल आहे🙏🙏🙏
बीड चे आरोपी दादाचे जावई आहेत बहुतेक
दादा किती चांगलं बोलता, पण ७०००० हजार कोटी रु. च काय केलं?
शरद पवार ला विचार
अजित पवार अगोदर धन्याचा राजीनामा घ्यायचा आणि मग इतर गप्पागोष्टी करायच्या...
Swata korda.. Pashan... Dada..
Best.. Acting.. 😅
Pune porsche case madhe ka gappa hota mag ?
आज बीडमध्ये बोलायचं ना दादा स्वतःच्या पुण्यात करायला बोलतात
अहो हेच पोलिसांना अधिकाऱ्यांना कामं करून देत नाहीत. कोणावरही कारवाई केली की तो यांचा कार्यकर्ता निघतो. नेत्यांचे ऐकलं नाही की पोलिसांची बदली केली जाते.
टिंगरे आमदार काय म्हणतो सध्या
धनंजय गुंडे वर बोला मंगलसीनू
Santosh deshmukh बदल सुधा असेच आदेश द्यायला पाहीजे hotel दादा पोलिसांना. धनंजय मुंडे यांना राजीनामा घेतला पाहीजे
अहो दादा बीड चे वाटप कोणी केला ते सांगा😅😅
बिड परळी मध्ये ईतकी गुडगोरो वाडली त्याच काय झाले आजोद पवार
धनंजय मुंडे काय तुझा जावई आहे का😮😮
ड्रायव्हरला 4500 दंड मारत्यात पोलीस पोलिसावर सीसी कॅमेरा बसवा
बीड चे तुम्ही पालकमंत्री तिथे पाहू काय करता
सगळ्या त जास्त प्रमाणात भष्टाचार पोलीस विभागात केला जातो
आधी ज्याच्यावर सगळ्यात जास्त गुन्हे आहेत दादा आपल्यावर लावायचा का मकोका तुमच्यावर
बीड चे आरोपी बद्दल बोल
पोलिसांना राजकारणी सांगेल तस् वागणार उगाच लोकांना शहाणपण सांगून फायदा नाही सर्वणा लायकी दिसली आहे
सांगताय कोण 60,000 कोटी घोटाळा करणारे
कायदा सोयीनुसार वापरायची सूचना
दादा ज्यांना चूक करतो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तुमच्यामुळे करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे
जबरदस्त दादा🎉गुन्हेगार नको निश्चितच महाराष्ट्र राज्य संतांचे भूमी आहे.!
दादान सारखे नेते होणें नाहीं🎉
अजितदादांची एव्हडी चिडचिड एकच गोष्ट दाखवते कि राजकीय पडद्यामागे खूप हालचाली चालू आहेत.
गप रे झाकली मूठ
आता असं वाटतं अनाजी मनात हसत हसतील
आरोपी पुण्यात cid office मधे अचानक हजर होतो. आणि वळण लावणे हे शालेय जीवनात आत्मसात होते.
लोका सांगे......
Aadhi aaplya lokanna zapa 🤓
आता यांची सटकली यांच्या वर दबाव आला वाटतं पण आता ही कोयतागंग पुण्यात फडवनिस ची
Chanderi chri dondi kada
स्टॅण्ड
बाबूराव ची डिंगट kada पुणे पुलिस
बल......😂
2025 madhye Corruption kami zale ka 🤷♀️
धनंजय मुंढेवर बोल की
Dada is great
Very good Dy CM.
Kaay karayche aahe te Kara kon chotya bapacha nahi aani kon mothya baapacha nahi.
70 hajar koti dya
Beed made Kay karayche Dada
बीडचे बघा ,तिकडे फाटते