Prakash Ambedkar | म्हणून पुण्याला संभाजीनगर नाव द्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2021
  • Prakash Ambedkar On Renaming Aurangabad And Demand To Rename Pune
    Prakash Ambedkar | म्हणून पुण्याला संभाजीनगर नाव द्या
    संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. औरंगाबाद च्या नामकरणावरून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे, औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा तसा संबंध नाही, पण संभाजी महाराजांची समाधी पुण्यात आहे त्यामुळे संभाजी राजे यांचे नाव द्यायचे असेल तर पुणे जिल्ह्याला द्यावे असं मत त्यांनी मांडलंय.
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @nikhilpisaldeshmukh6419
    @nikhilpisaldeshmukh6419 3 роки тому +157

    औरंगाबाद च नाव देवगिरी असावं . कारण महापुरुष नाव जर चौकाला , गावाला दिल तर कधीतरी अर्वाच्य भाषेचा वापर करताना त्या शहारा बरोबर त्या महापुरुष चा पण अपमान होतो. देवगिरी हे नाव खूप उत्तम आहे.

    • @vijayasabe2603
      @vijayasabe2603 3 роки тому +10

      सध्या औरंगजेबाच्या नावाने त्या शहराला औरंगाबाद नाव नको.

    • @rajwakade8988
      @rajwakade8988 3 роки тому +4

      Ha uttam paryay ahe devgiri 👍

    • @rishikeshwagh6499
      @rishikeshwagh6499 3 роки тому +2

      Pune che naav shivajinagar, Ahmednagar che naav santajinagar, aurangabad che naav sambhajinagar

    • @jaypaldhurandhar9083
      @jaypaldhurandhar9083 Рік тому +2

      प्रचंड अभ्यास पूर्ण विश्लेषण म्हणजे च श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
      जयभीम, जयसंविधान 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @mshoebkhan4089
    @mshoebkhan4089 Рік тому +16

    it's call power of knowing history 💐

  • @anupbhau91
    @anupbhau91 3 роки тому +216

    गुजरात चा नाव फेकबाद करा

    • @jayhind1764
      @jayhind1764 3 роки тому +3

      Saglyat shrimant state kuthli ahe deshatli?????

    • @amolumale166
      @amolumale166 3 роки тому +2

      😂😂😂🤣🤣🤣

    • @nitinpokale750
      @nitinpokale750 3 роки тому

      @@jayhind1764 sangaki kuthali

    • @EVENTS_MH
      @EVENTS_MH 3 роки тому

      😂

    • @sagartayade1848
      @sagartayade1848 3 роки тому +4

      Jai hind.. Maharashtra aahe no1 richest state aani gujrat 5no la aahe
      Jai marathi
      Jai maharashtra

  • @shantaramwadekar4516
    @shantaramwadekar4516 3 роки тому +97

    मा.प्रकाश आंबेडकर एकदम बरोबर बोलला आहात तुम्ही

    • @sachinjatal1711
      @sachinjatal1711 Рік тому +1

      अरे पण ह्याचा समंध च काय बोलायचा उपकार आहेत त्या बाबा साहेबवर छ. शिवाजी राजेंच्या घराण्याचा आनी आज छ. संभाजी नगर नामांतराला विरोध करतो

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому

      ​@@sachinjatal1711अरे मुर्ख माणसा,बाळासाहेबांचा औरंगाबादचे छ.संभाजीनगर करण्याला विरोध नाही आहे मात्र सत्ताधारी मंडळीनी केवळ मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा मुद्दा उचलला हे अगदी बरोबर आहे .

    • @Krushna-yj7mk
      @Krushna-yj7mk Рік тому

      Nit bol na kelya bol la ky he kelya

    • @sachinjatal1711
      @sachinjatal1711 Рік тому

      @@Krushna-yj7mk बघना काय पण बोलतय येडझव

  • @pranjalivshinde
    @pranjalivshinde 3 роки тому +81

    नाव द्या पण त्या अगोदर बेकार पडलेत शिकून ..नोकऱ्या द्या अगोदर

    • @santoshjadhav9830
      @santoshjadhav9830 3 роки тому +4

      Correct

    • @janakbansode9440
      @janakbansode9440 3 роки тому +1

      Right Mam

    • @vishalmore7307
      @vishalmore7307 3 роки тому

      👍

    • @harshthorat8455
      @harshthorat8455 3 роки тому +2

      Tai kiti devas nokryanchi bhik magal ???
      Jar tumhi educated ahat tar business kra na ??? Central government ani state government dogha start up sathi khup sare loan deta ahe..

    • @Berar24365
      @Berar24365 3 роки тому +2

      अगोदर नाव बदलले तेव्हा सर्वांना नोकऱ्या होत्या का ?

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 3 роки тому +87

    Good Sir पुणें, संभाजीराजे नगर,, जय महाराष्ट्र

    • @rishikeshwagh6499
      @rishikeshwagh6499 3 роки тому

      Pune che naav shivajinagar, Ahmednagar che naav santajinagar, aurangabad che naav sambhajinagar

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 роки тому +199

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब...

  • @aniketgoraksh4203
    @aniketgoraksh4203 3 роки тому +66

    त्या औरंगजेबपेक्षा ही राजकारणी लोक आपल्यावर अत्याचार करताय

    • @vaibhavmore5882
      @vaibhavmore5882 3 роки тому +1

      Barobar👍🏻

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 роки тому +3

      छत्रपती संभाजी was tortured to death by aurangjeb

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 роки тому

      Yes our MP

    • @rishikeshwagh6499
      @rishikeshwagh6499 3 роки тому +3

      Pune che naav shivajinagar, Ahmednagar che naav santajinagar, aurangabad che naav sambhajinagar

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 3 роки тому +1

      अगदी बरोबर भावा. यांना ठोकले पाहिजेत. जनतेच्या समस्या यांनी कधीच सोडविल्या नाहीत. स्वतः मात्र गडगंज संपत्ती जमविली.

  • @arunnavgire8128
    @arunnavgire8128 Рік тому +2

    शेवटी रक्त बाबासाहेबाच आहेना जे बोलेल ते विचार करूनच बोलेल जयभिम सर

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 3 роки тому +60

    साहेब तूम्ही कधिही कोणतीही गोष्ट आभ्यसु बोलण्याची सवय झाली आहे आणि यातुन स्पष्ट होत की तुमची गरज झाली आहे समाजाला

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 3 роки тому +1

      😂🤣🤣🤣kaay garaj nahi....nusta bombatat asatay he tumche saheb...kon kutra bi naay vicharat tyala

    • @aniketsawant6400
      @aniketsawant6400 2 роки тому +1

      @@rupeshg.3327 ye laykit rahun bol uptya

  • @rahulbodare6823
    @rahulbodare6823 3 роки тому +21

    Pune naav badlun Chatrapati sambajee Maharaj nager karave 🙏🙏

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 Рік тому +4

    पूर्ण महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज
    छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे 🚩

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 роки тому +116

    पुणे हेच सभांजी नगर ठीक होईल

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar 3 роки тому +56

    बरोबर आहे साहेबांच‌.. पुण्याचं छत्रपती संभाजीनगर आणखी औरंगाबाद चे छत्रपती शहाजीराजेनगर करा❤️🔥🚩

    • @3lokd633
      @3lokd633 3 роки тому +17

      बरोबर आहे। महाराष्ट्राचे नाव छ. शिवाजी महाराज राष्ट्र करा। व देशाचे नाव🇪🇺 डॉ. बाबा साहेब आंबेडकर करा। 🇪🇺

    • @3lokd633
      @3lokd633 3 роки тому +5

      @#Harshu27# अरे आकाश सुध्धा निळे बाबांमुळे तर झेंडा 🇪🇺काय चीज आहे. आम्हि तर पूर्ण जग निळे करू आणि हे निळे वादळ आता पूर्ण भारतात मनुवादींना उध्वस्त करेल एक दीवस.

    • @3lokd633
      @3lokd633 3 роки тому +2

      @#Harshu27# तूझ्या भाषेवरून तु दलित नाहि वाटत आहे तर RSS चा चड्डीधारी मनुवादी वाटत आहे।

    • @3lokd633
      @3lokd633 3 роки тому

      @Itz Abhi बरोबर आहे एक चड्डीधारीच दुसरया चड्डीधारी च्या भावना समजु शकतो.

    • @myselfvenom4482
      @myselfvenom4482 3 роки тому +1

      @#Harshu27# ye. ...tula akkal ahe ..ka...
      Babasaheban cha photo lavun....shivya deu nako... respect kr tyanchya mula apn ahot

  • @vijaykumarpaithane7695
    @vijaykumarpaithane7695 3 роки тому +8

    शिवसेना भाजप यांच्या सारकरमध्य हे काम करत आलं असतं,चंद्रकांतदादांच्या खासदरकीत करता आला असतं असो पण जर भाजपला संभाजीराजे यांचा एवढंच आदर असेल तर बिहारमधल्या औरंगाबाद चे नाव संभाजी नगर करावे मायावतींनी उ प्र मध्ये महाराष्ट्राच्या महापुरुषांची नावे शहराला दिली तशीच बिहार मध्ये तुमची सत्ता करून दाखवा

  • @milindsardar6741
    @milindsardar6741 3 роки тому +89

    पुण्याला नाव द्यावं बरोबर आहे ,,,,, प्रकाश आंबेडकर एक अभ्यासू माणूस

  • @dattatraykolekar7188
    @dattatraykolekar7188 3 роки тому +70

    आंबेडकर साहेब बरोबर बोललात राजकारण करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत हेच का सुचते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पहावं

    • @rajdarkhan1088
      @rajdarkhan1088 Рік тому +1

      वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 3 роки тому +152

    जे नाव आहे,तेच राहु दया कारण ,, इतिहास,महत्त्वाचं आहे, जेव्हा संभाजी राजेंना शेवटच्या क्षणी मदतिची गरज होती , तेव्हा घरात लपुन बसले आणि आता नाव द्यायला निघालेत जय भिम,जय शिवराय,जय वंचित,

    • @rahulmhaske0078
      @rahulmhaske0078 3 роки тому

      जय संभाजी

    • @atulbhagat4229
      @atulbhagat4229 3 роки тому +5

      कोन तुम्ही कोणते वाचवायला गेले होते हो लिहतांना विचार करून लिहीत जा.

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 3 роки тому +1

      1 no bhawa

    • @nitinkachare999
      @nitinkachare999 3 роки тому +3

      ambedkarna shikshan ls paise phije hote teva tumhi kute gelta.

    • @marathikida2057
      @marathikida2057 3 роки тому

      Itihas wacha mg reply kara bharpur prayetn kelte

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 2 роки тому

    सन्माननीय प्रकाश जी आंबेडकर साहेब अगदी बरोबर,,,,, ज्याप्रमाणे वी , टी, रेल्वे स्टेशन ला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने मुंबईची शोभा वाढली ,, त्याच प्रमाणे पुणे रेल्वे स्टेशन ला छत्रपती संभाजी महाराजांचे व दादर रेल्वे स्टेशन ला महामानव, विद्यापति, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची नावे दिल्यास संपुर्ण जगात ऐक चांगला आदर्श पोहचेल,,,,,,,,,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम,,,,,

  • @abc4467
    @abc4467 3 роки тому +235

    pune संभाजीनगर
    aurangabad शिवाजीनगर
    nagpur आंबेडकर नगर
    ahmadnagar अहिल्यानगर
    buldhana जिजाऊनगर

    • @manoharshejwal6620
      @manoharshejwal6620 3 роки тому +19

      दादर - चैत्यभूमी

    • @pankajjadhao6207
      @pankajjadhao6207 3 роки тому +6

      आणि अहमदनगर चे नाव नगरनगर असे करा

    • @infotec7809
      @infotec7809 3 роки тому +5

      Or kuch bhaya 😄

    • @infotec7809
      @infotec7809 3 роки тому +6

      @@pankajjadhao6207 muslim ka naam nahi aana hai na jal jaati uper se neeche tak tumari 😂

    • @amitkamble6657
      @amitkamble6657 3 роки тому +7

      Mumbai - Ambedkar nagar

  • @unacademyneet1278
    @unacademyneet1278 3 роки тому +41

    दुर्दैव आहे या महाराष्ट्राचे औरंगजेबाचे चाहते अजून ही या महाराष्ट्रामधे आहेत.
    मित्रांनो ही घातकी लोक कधी ही घात
    करू शकतील .
    छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या
    कार्या पेक्षा यांना तो औरंग्या जास्त महत्त्वाचा
    वाटतोय.

    • @abhibomble2843
      @abhibomble2843 Рік тому

      बरोबर आहे भाऊ

    • @bhivagadekar4369
      @bhivagadekar4369 Рік тому +1

      हा झगडा नको म्हणून ते तस ते म्हणतात .आणी ते बरोबर आहे .राजे असे नव्हते इतिहास वाचा मुस्लिम सैनिकांच्या समाध्या स्वतः राजेंनी गडाच्या पायथ्याशी बांधलेल्या आहेत .आणी त्यांचा योग्य आदर करण्यास त्यांची पूर्ण अनुमती होती .आणी आपण हा फालतू पणा लावला आहे .

    • @ravirajawatirak3593
      @ravirajawatirak3593 Рік тому +1

      बरोबर आहे त्या औरंग्याच नाव कशाला

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 роки тому +26

    सर तुमचे विच्यार खूप मस्त आहे

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 3 роки тому +39

    साहेब तुम्ही अगदी बरोबर अभ्यास पूर्ण बोलता ♥️💙♥️अस नेतृत्त्व आम्हाला लाभल 🙏🙏🙏🙏

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 3 роки тому +21

    Great job Adv Dr Prakash Ambedkar Saheb

  • @avishwajeet
    @avishwajeet 3 роки тому +57

    नावं गाव बदलण्यापेक्षा माणूस बदला..कर्म. कंटाळा आला असेल तर ...

  • @VBA_activist
    @VBA_activist 3 роки тому +70

    Absolutely Right Saheb

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 роки тому +100

    बरोबर आहे आंबेडकर साहेब तुमचे

    • @padynagar4871
      @padynagar4871 3 роки тому +1

      Bhau kaas barobar ahe te saang 😅

    • @sachingondalkar3825
      @sachingondalkar3825 3 роки тому

      🤣🤣🤣

    • @user-yu5iz2br4q
      @user-yu5iz2br4q 3 роки тому

      आगरी हाय क तु

    • @satishbhoir7545
      @satishbhoir7545 3 роки тому +4

      @@user-yu5iz2br4q हो आगरी आहे..पण आमच्या इथले सर्व भाजपा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व पैसे खातात साले..आमच्या आगरी लोकांचा एवढं वर्षाचा एक काम होतं ते वंचित आघाडी च्या कार्यकर्त्यांनी केलं..म्हणून आंबेडकर साहेब हे उच्च शिक्षित आहेत ते न्यायाला धरून च बोलतात

    • @user-yu5iz2br4q
      @user-yu5iz2br4q 3 роки тому +4

      @@satishbhoir7545 मी पण आगरी आहे पण आधी हिंदू आहे
      कर कोणाला पण सपोर्ट पण हिंदुत्वाच्या विरोधात तरी नको करू

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 3 роки тому +136

    साहेबांचे बरोबर आहे कारण संभाजी महाराज यांचा खून केल्या नंतर मोगलाई आली नाही पण पेशवाई कशी आली हा मोठा प्रश्न आहे

    • @tusharsonar2030
      @tusharsonar2030 3 роки тому +4

      Right bhau

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 3 роки тому +3

      Only. V. B. A.

    • @devalimbare2439
      @devalimbare2439 3 роки тому +4

      बरोबर

    • @pankajvaishampayan2546
      @pankajvaishampayan2546 3 роки тому +1

      Moglai gelich kuthe hoti ji parat yeil .

    • @Rahulnana777
      @Rahulnana777 3 роки тому +7

      पेशवाई कशी आली यासाठी इतिहास वाच😂😂😂.
      शाहु महाराजांना लढाई चा अनुभव नव्हता आणि त्यांना छत्रपती पद मिळवून देण्यासाठी बाळाजी विश्वनाथ भट यांनी मदत केली म्हणून पेशवे पद दिले होते.🙏🙏

  • @ratnadeepbhalerao7329
    @ratnadeepbhalerao7329 3 роки тому +57

    साहेब अगदी बरोबर बोलले...
    एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर 💪💪💪💪
    जय भीम...🙏🙏🙏

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 роки тому +49

    साहेब आपणच ऐकमेव ओबीसी ऐसी एटी भटकी जाती गरीबांचे लोकप्रिय नेते आहात आपण लवकरच महाराष्टाृचे मूख्यमंञी पदी विराजमान व्हावे सर्व महाराष्टाृच्य्या जनठेची ईच्छा आहे

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 роки тому +2

      हा हा हा ऐक तरी आमदार आहे काय ..दोन ठिकाणी लोकसभेला पडलाय तुझा कपु अन म्हणे मुख्यमंत्री करा .हा हा हा मुख्यमंत्री पद म्हणजे काय बाजारात मिळणारी कोथिंबीर आहे काय .गेले आणि घेऊन आले . दहा पिढ्या तरी ते शक्य नाही .हा हा हा .

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому +2

      जय शिवराय जयभीम

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому +2

      महाराष्टाृत फूले शाहू आंबेडकरच

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому

      जय महार राष्टृ

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому +1

      @@dipakpatil2146 डाॅ बाबासाहेब आंबेडकरानी संविधानात सरकारी क्षेञात आरक्षण obc sc st vjnt ना दिल त्यामूळे हया शूद्र जातीचां विकास झाला सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय आता मोदी भाजपा कंञाट पध्दत लागू करून सरकारी क्षेञांचे खाजगीकरण करून नौकरया संपवल्या नौकरभरती बंद सरकारी क्षेञे शाळा बंद पाडल्या तरी तू मोदी मोदी ओबीसी ५४% करत बसला डाॅ बाबासाहेब आंबेडकराचे ऊपकार विसरलास ऐवढ नूकसान करून तूम्ही ओबीसी नी काय शेट्ट ऊपटली का अरे तूमची लोकसख्यां जास्त असून काय फायदा कोण तूम्हाला ओळखतो तूमच अस्तित्व काय साधी ओबीसी जनगणना करण्याची ताकद तूमच्यात नाही लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळवण्याची तूमची हिम्मत होत नाही . भिञे पळपूटे

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 Рік тому +1

    Namo Buddhay Jai Bhim Sir very nice decision

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 3 роки тому +54

    *मर्मावर बोट ठेवणारे, स्वाभिमानी ऐकमेव नेते

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 роки тому +57

    या मुद्या वरुन अंगुटे छाप चंद्रकांत खैरे यानी ३ ट्रम निवडुन आले तेव्हा त्यांच तोंड बंद होत

    • @indianms1210
      @indianms1210 3 роки тому

      rite

    • @indianms1210
      @indianms1210 3 роки тому

      त्याची गरजच नव्हती
      टक्कर देणारा नव्हता ना

  • @nileshbaviskar1612
    @nileshbaviskar1612 3 роки тому +17

    तुमच्या मते सर्व नेते सत्तासाठी करतात.. वा ग्रेट सर

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 Рік тому +4

    आगदी बरोबर बोलात साहेब जय शिवराय जय भीम

  • @prasadbhumbe4807
    @prasadbhumbe4807 3 роки тому +58

    Pune ( संभाजी नगर )

  • @nitinhatagale5924
    @nitinhatagale5924 3 роки тому +14

    साहेब हे ऐक अभ्यासू वेक्तिमत्त्व आहे...
    खरचं साहेब . गर्व आहे आम्हला..तुम्ही सर्व सामान पद्धतीने विचार करतात....
    नाही तर आज काल.खूप भेद भाव झालेला आहे. जय भीम जय शिवराय..🙏

  • @mynameisanimeLover
    @mynameisanimeLover 3 роки тому +81

    मी, बाळासाहेबांच्या मताशी सहमत आहे. जयभीम

  • @siddharthwadhve3280
    @siddharthwadhve3280 3 роки тому +47

    शेवटी आहे तर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच रक्त ना मंग विचार तर बापाचेच आसनार ना जय भिम

    • @lakhangawali4911
      @lakhangawali4911 3 роки тому +3

      Are gadava ...
      Ambrdkar janmla kuthe .. an tyachi nav kuthe kuthe dili mahit ahe ka

    • @siddharthwadhve3280
      @siddharthwadhve3280 3 роки тому +5

      @@lakhangawali4911 Bhau तुला काऊन मिर्ची लागत आहे तुला काय माहिती छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास मुर्ख कुठला

    • @akashtorave898
      @akashtorave898 3 роки тому

      @@lakhangawali4911 itihas bg mg msg kr lavdya

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 3 роки тому +1

      इतिहास वाचून मगच बोलावे

    • @jitendrashirsath7462
      @jitendrashirsath7462 3 роки тому +4

      @@lakhangawali4911 लायकी बघून बोल बेअक्कल खच्चर . जेव्हा संभाजी महाराजाना गरज होती तेव्हा घुसले बिळात. अन आता शहाणपणा शिकवता...

  • @shashikantthorat1590
    @shashikantthorat1590 3 роки тому +22

    काय नाव बदलायची ती बदला हारकत नाही पन राज कारणा च्या पलिकडे काही तरी महाराष्ट्रातील जनते साठी काहीतरी चांगल करा माहाराष्ट्रातली सगळेच उद्योग धंदे गूजरात ला गेली आधी महाराष्ट्र सुधरवा नंतर हवतर तुमच्या बपाच पन नाव बदला
    जय शिवराय जय जिजाऊ जय भिम

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 3 роки тому +1

      Right bro sadhya maharastrat berojgari vadhat aahe 👍

    • @patolesaheb8381
      @patolesaheb8381 3 роки тому

      ekdam barobar aahe tumach

    • @Berar24365
      @Berar24365 3 роки тому

      असं होय
      मग ते विद्यापीठाचे नाव बदलले तेव्हा तुम्ही तुमच्या बापाचे पण नाव बदलले वाटते

  • @Ibrahimkhannadwi4018
    @Ibrahimkhannadwi4018 3 роки тому +16

    Right

  • @thisistube7787
    @thisistube7787 Рік тому +5

    Ham to babasaheb ambedkar ko apne dilse Salam karta hoo
    Aur prakash ambedkar sahab ko bhi samman karta hoo
    Jay bhim Jay mim

  • @patelshakil2158
    @patelshakil2158 Рік тому +1

    एकदम सही कहा आपने पुणे का नाम बदलना चाहिए पुणे शहर का नाम संभाजीनगर रखना चाहिए

  • @dipakgambhire465
    @dipakgambhire465 Рік тому +1

    अगदी बरोबर छञपती संभाजी महाराज यांचे नाव पुणे जिल्ह्य़ालाच द्यावे पुणे म्हणजेच संभाजीनगर 🙏🌹🌹🌹

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 3 роки тому +37

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय भीम

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 роки тому +32

    Barobar bolle prakash ambedkar

  • @gawaineil766
    @gawaineil766 3 роки тому +4

    I am with Dr.Balasaheb Ambedkar 🙏
    BHARIp #VBA Pune Sambhaji Nagar kara

  • @chandabdulkadar7024
    @chandabdulkadar7024 3 роки тому +23

    Good job sir Ambedkar Sahab

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 роки тому +37

    Sir, very logical ,historical,rational and appropriate suggestion regarding the name of Pune. Jaibhim , long live VBA🙏

  • @HeartMrSam
    @HeartMrSam 2 роки тому +6

    Only Adv. Balasaheb Ambedkar VBA 🐅 Panther 🐅

  • @shaikhkhaled4919
    @shaikhkhaled4919 Рік тому +1

    Right Decision sir 🇮🇳

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 Рік тому +3

    जय भिम वालैला वेटीस धरु नका।कारन शिवाजी संभाजी। जादा।नावे आमचात भेटतील। जय शिवराय जय भीम

  • @chinmayvaidya1383
    @chinmayvaidya1383 3 роки тому +8

    Aurangzeb cha nav nako mhanun change kara mhnle hote , Punyacha kay sammand????
    Tech karat basa, udya maharashtra cha pn nav badlun taka

  • @vilas_patil
    @vilas_patil 3 роки тому +84

    आबेडकर साहेब बरोबर आहे

  • @blramram7108
    @blramram7108 3 роки тому +11

    Grat sir

  • @atulgarud7689
    @atulgarud7689 3 роки тому +13

    कायदा लिहला बापाने आमच्या आम्हाला गर्व आहे बस आजून काय पाहिजे

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 3 роки тому +4

    संभाजी नगर एकेरी उल्लेख करण्यात येईल आपमन आहे

  • @jayrajavhad9170
    @jayrajavhad9170 3 роки тому +11

    बरोबर बोलताय बाळासाहेब आंबेडकर 👍👍👍

  • @vijaydongare293
    @vijaydongare293 3 роки тому +26

    पुण्याचं नाव संभाजी महाराज नगर ठेवा

  • @vivekmedhe1990
    @vivekmedhe1990 3 роки тому +16

    Right saheb only VBA

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 3 роки тому +6

    सैद्धांतिक विचार करून नामकरण केले जावे हा मुध्दा पटणारा आहे... अभ्यासू मत मांडले.. 👆👌

    • @pankajjadhao6207
      @pankajjadhao6207 3 роки тому +1

      व्यासंगी व्यक्तिमत्त्व अभ्यासूच विचार मांडणार नाही का?

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 3 роки тому

      @@pankajjadhao6207 अगदी बरोबर...👍

  • @atulgarud7689
    @atulgarud7689 3 роки тому +15

    जय भीम जय महाराष्ट्र🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantm7587
    @prashantm7587 2 роки тому

    हो, बरोबर आहे शंभु राजांच आणि पुण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. हे योग्यच आहे पुण्याला "संभाजी नगर" झालेच पाहिजे. जय महाराष्ट्र।

  • @walodemithun2881
    @walodemithun2881 3 роки тому +10

    👍👍👍

  • @Karang706
    @Karang706 3 роки тому +64

    {🙏🙏🙏🙏🙏}संभाजी महाराज कि जय )( जय भीम ) (🙏बाळासाहेब बरोबर बोललात तुम्ही)

    • @padynagar4871
      @padynagar4871 3 роки тому +1

      Bhau Shambhu raje purn Maharashtra che aahet

  • @nikhil9467
    @nikhil9467 3 роки тому +8

    सहमत , साहेब

  • @ThisisSandy007
    @ThisisSandy007 3 роки тому +8

    Pune 💯👍 (sambaji nagar)

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 роки тому +22

    पुण्याला नाव द्यावे

  • @Karang706
    @Karang706 3 роки тому +22

    एकदम बरोबर बोलतात साहेब तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏

  • @akashbhadharge955
    @akashbhadharge955 3 роки тому +3

    Salut aahe sir tumhala saheb je tumhala kalte te konala kalat nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @rajesh_pote
    @rajesh_pote 3 роки тому +36

    🇪🇺 साहेब एकच साहेब, आमचे #बाळासाहेब 🇪🇺

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 роки тому +4

    बरोबर आहे संभाजी चौक असं छोटं नामकरण करणे पेक्षा पुणे जिल्हाला संभाजी महाराज जिल्हा असं नाव द्यावं 👍🚩🚩🚩

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 роки тому +6

    अॅड प्रकाश आंबेडकर साहेब ऊच्चविदयाभूषित प्रंकांड पंडित आहेत .बाळासाहेबांसारख्या स्वच्छ चारिञ्याची गरज आहे देशाला विकासाचे शिल्पकार वंचित आघाडीचे सर्वैसर्वै महाराष्टाृची आन बाण शान प्रकाश आंबेडकर साहेब

    • @Berar24365
      @Berar24365 3 роки тому

      गुड जोक
      खूप हसलो

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому

      @@Berar24365 तू येडझवा आहे वाईट वाटल हा हा हा

  • @lakhanughade6358
    @lakhanughade6358 3 роки тому +10

    Pune sambhaji nagar .

  • @3lokd633
    @3lokd633 3 роки тому +4

    समस्त देशाचे नाव 🇪🇺 भारतीय संविधानाचे जनक व घटनाकार डॉ बाबा साहेब आंबेडकर देश करा 🇪🇺 व महाराष्ट्राचे नाव 🚩छ. शिवाजी महाराज राष्ट्र 🚩करा व त्याची राजधानी मुंबई चे नाव भिम नगर करा। व उप राजधानी नागपुर चे नाव गौतमबुद्ध नगर करा।

    • @motivationalstorydrvivekbi7008
      @motivationalstorydrvivekbi7008 Рік тому +1

      छत्रपति शिवाजी महाराज भारताचे दैवत आहे बाकी kon nahi only raje

    • @Bahire123
      @Bahire123 Рік тому

      फक्त बोंबलून नस्ते होत सत्ता आणायची आणि मग करायचे काय करायचे ते तिथं तर एक आमदार निवडून येत नाही

  • @S-of-im
    @S-of-im Рік тому +1

    हजरत टिपू सुल्तान हे श्रीरंगापटनम चे नाव का बदले नाही कारन मर्द हालात बदलते हैं शहरों के नाम नही,
    ✊🇮🇳India's first freedom fighter sher e hind hazrat TIPU SULTAN zindabad 👉

  • @prashantchavan1704
    @prashantchavan1704 3 роки тому +119

    पुणे च योग्य आहे

    • @rizwanshaikh363
      @rizwanshaikh363 3 роки тому +9

      Tasech Aurangabad Barobar ahe Re Raja

    • @samsawant1033
      @samsawant1033 3 роки тому +3

      @@rizwanshaikh363 aurangjeb kon hota tumcha ,aurangjeb ne sambhajimaharajanna chal karun marle ahe,tyamule aurangjebavarun sagli nave band karavit

    • @rj6169
      @rj6169 3 роки тому +1

      @@rizwanshaikh363 Aurangzeb Videshi Aakramankarta hota, tumhi ithlech ahet.. ka Aurangzeb chi baju ghet ahet.. Tarek Fateh yanche vichar aaika

    • @vbh4315
      @vbh4315 3 роки тому +1

      @@samsawant1033 wali ahe toh tyanch.
      Babar tipu abdali hyanche hero ahet.

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 3 роки тому +1

      Pune che naav sambhajinagar theva

  • @abhijeetborde2173
    @abhijeetborde2173 3 роки тому +18

    न्यूज वाल्यांनी युवा पिढीच्या कामाबद्दल काही माहिती द्यावी...... नामांतर हे कोणाच्या हिताच नाही.

  • @anmolroadlines5687
    @anmolroadlines5687 Рік тому

    Yes he बरोबर आहे की पुणे कोरेगाव वादुथ इथे छत्रपती संभाजीराजे असे पुणे ला नाव देनेस शक्या आहे असे मला वाटते 👍👍

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 Рік тому

    very nice thought Sir

  • @jagdishjadhav6718
    @jagdishjadhav6718 3 роки тому +4

    💯💯💯💯💯

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 роки тому +4

    बँरीसटर. साहेब. हा. जागर. राजयात केलो तर जनता. सीएम. बनवेल.

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 роки тому

      हा हा हा येड्या दिवसा स्वप्न पहायला Tax लागत नाही . पण सगळे भिमटे असे स्वप्न पहायला लागले तर Tax लावावा लागेल .

  • @anwarshaikh9149
    @anwarshaikh9149 Рік тому

    AK dam barobar sir

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 роки тому +1

    खरे तर पुणे जिल्ह्यास म.फुले जिल्हा असे नामांतर करावे

  • @AnandMoharil
    @AnandMoharil 3 роки тому +6

    बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे.

    • @ashishashish4473
      @ashishashish4473 3 роки тому

      अरे भाऊ ते मिलिंद कॉलेज , लॉ कॉलेज , मराठवाडा विद्यापीठ ,
      अजिंठा हॉस्टेल ,
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलाय 150 एकर मध्ये
      हे माहिती आहे का दादा तुला
      त्यांनी कोणी वारसदार पण नाय ठेवला कुणाला ,
      आधी अभ्यास कर थोडा नंतर बोल .
      उगाच काहीही बोलू नकोस

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 3 роки тому

      @@ashishashish4473 बाळा मराठवाडा विद्यापीठाचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठून बांधले?🤣🤣🤣 थोडा तुच अभ्यास कर.

    • @ashishashish4473
      @ashishashish4473 3 роки тому

      @@AnandMoharil तुझा पप्पा शिकलेला असेल तर विचार त्यांना जरा

  • @gaikwadsagar5848
    @gaikwadsagar5848 3 роки тому +7

    barobar ahe

  • @akashsuryawanshi6510
    @akashsuryawanshi6510 Рік тому

    अगदी बरोबर साहेब

  • @sachinkolte7666
    @sachinkolte7666 3 роки тому +2

    Ekdam Barobar Sir.....

  • @jivankharatonline9549
    @jivankharatonline9549 3 роки тому +43

    हा Maharastra पूर्ण नावाजलेल्या महापुरुषांचा आहे मग सगळेच नाव बदलता का
    राजकारणासाठी महापुरुषांना घेतात तुम्ही लाज वाटू द्या राजकारणी😠😠😠😠😠

  • @AjitThorat11
    @AjitThorat11 3 роки тому +4

    Vikas eka kopryala jaun radat ahe mntoy maz naav change krun namantar theva😰

  • @sakshishinde7324
    @sakshishinde7324 2 роки тому

    प्रकाशजी आंबेडकर आपल्या मतावरती सहमत आहे

  • @S-of-im
    @S-of-im Рік тому +1

    ✊🇮🇳भारत सम्राट राजा ओ का राजा महाराजा बादशाह औरंगजेब आलमगीर जिंदाबाद👉

  • @justgo7439
    @justgo7439 3 роки тому +37

    होय बाळासाहेब थोरच पण 2 वर्षात समृध्दी महामार्गाच नाव बाळासाहेब ठाकरे महामार्ग होऊ शकत तर 20 वर्षात संभाजीनगर नाव का होऊ शकत नाई. निव्वळ राजकारण मतांसाठी

  • @gawaineil766
    @gawaineil766 3 роки тому +3

    Krantikari Jay Bhim ✊

  • @rajeshpawar3854
    @rajeshpawar3854 3 роки тому +2

    👍👍

  • @raviawhad5443
    @raviawhad5443 Рік тому

    बरोबर आहे सर

  • @rajendrabhalerao671
    @rajendrabhalerao671 3 роки тому +8

    एकदम योग्य आहे साहेब जय भीम

  • @358A
    @358A 3 роки тому +9

    Agdi barobar ahe

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 2 роки тому

      Nav badlun kay etihas banvanar aahat, Navin etihas rachu naka,aahe te chalu dya

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 3 роки тому +1

    Sir you are a practical man

  • @iamindianroyalpathan666
    @iamindianroyalpathan666 3 роки тому +2

    👍अगदी बरोबर