Prakash Ambedkar | शिवसेनेने सुप्रीम कोर्टऐवजी, मविआचे आमदार घेऊन राष्ट्रपतींसमोर ठिय्या धरावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit : #Political | Snehal Gaikar/Producer | Dignath/Editor | #TV9D

КОМЕНТАРІ • 771

  • @chavan_12345
    @chavan_12345 2 роки тому +38

    प्रकाश आंबेडकर सारख्या महान नेत्याची आज देशालाच नाही तर जगाला गरज आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर BJP विरुध्द लढावे.

  • @ravigange4673
    @ravigange4673 2 роки тому +88

    प्रकाशजी आंबेडकर खुप हुशार आहेत मी प्रभावित झालो

  • @1998-eo4uv
    @1998-eo4uv 2 роки тому +30

    प्रकाश आंबेडकर जिन्दाबाद वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💯🇮🇳

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 2 роки тому +178

    खूप हुशार आहेत Prakash Ambedkar साहेब

  • @kirandange5914
    @kirandange5914 2 роки тому +16

    आमचे साहेब स्वाभिमानी खूप हुशार आहेत आणि प्रेमळ पण मी एके 12.4.2022. या दिवशी घरी गेलो राजगृह वर त्यांनी माझी विचारपूस अगदी घरातील माणसे असल्यासारखे केली आज आमच्या करोडो पिढ्यांचे सोन करून गेलं या घरांनेने उज्वल केलं आहे त्यांना पाहिले आणि बाबासाहेब यांना पहिल्यासारखे वाटले 🙏

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 2 роки тому +76

    माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्याकडे
    सखोल लक्ष देऊन
    पुढील वाटचाल करावी

    • @prasadmshikhare
      @prasadmshikhare 2 роки тому +1

      Why this guy didn't phone CM and guided him or put his suggestion upfront

    • @pramodhelwade2709
      @pramodhelwade2709 2 роки тому +3

      अंबेडकर सारखी घंटा हालवित बसण्याची वाटचाल. 😆😆😆😅😅😅

    • @mariaserrao5252
      @mariaserrao5252 2 роки тому

      True

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 роки тому +2

      Are no swatah padto.. kadhich nivdun yet nahi to bolbachhan Nista fadanvis sarkhya hushar mansala shivya det basto to kay thakre la shikavnar...

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 2 роки тому +2

      @@sweetsweet6880 kitne tejasvi log hai humare yaha... 🤣🤣🤣

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 2 роки тому +135

    १००% खर आहे
    तपास यत्रंना नंतर आता न्याय व्यवस्था जज पण भाजपने खरेदी केले ९९% न्याय हा भाजपच्याच बाचूनेच लागत आहेत

    • @sureshshahapurkar5989
      @sureshshahapurkar5989 2 роки тому +2

      Senseless comment........ Judiciary gives its decision on the basis of evidences on the records.

    • @vikasgawai4647
      @vikasgawai4647 2 роки тому +1

      Humm barobar bolat ata 11 tarkhechi sunavni ahe ti pan manage keliy tevhach t yani mukhyamantri cha shapath widhi kelay

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 роки тому +23

    एक दूरदृष्टी असणारे स्वाभिमानी व्यक्तिमत्व बाळासाहेब आंबेडकर 🔥

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 2 роки тому +158

    अतिशय उत्तम माहिती दिली साहेबांनी.....

  • @saurabhkale3606
    @saurabhkale3606 2 роки тому +246

    मुळात आता सुप्रीम कोर्ट हे निष्पक्ष काम करते का ह्या बद्दलच संशय आहे...

    • @vaibhavkoshti6281
      @vaibhavkoshti6281 2 роки тому +17

      बरोबर..
      न्यायधिष निष्पक्ष काम करत नाहीत

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav 2 роки тому

      तुझ्या बापाला कोर्ट काढायला सांग

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 2 роки тому

      @@vaibhavkoshti6281 तूझ्या बापाला कर कोर्ट मग हरामखोरा

    • @SameerKhan15871
      @SameerKhan15871 2 роки тому +4

      हो, विरोधात निकाल गेल्यावर अशीच बोंबाबोंब केली जाते.
      बसा बोंबलत.
      काही फरक पडत नाही
      सरकार आणि न्यायालये संविधानानुसार चालत आहेत.

    • @nishantpawar5966
      @nishantpawar5966 2 роки тому +2

      @@SameerKhan15871 ho ka... kharach ka..... he bhadkhawu che vikle gele aahet sagle BJP la....

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 2 роки тому +87

    समजूतदार आणि प्रामाणिक वक्तव्य साहेबांचे...
    स्वाभिमानी नेतृत्व... आंबेडकर साहेब 🌺💐

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 2 роки тому

      Te inbuilt bjp virodhak aahet yuti aastana te Shivsenechya suddha virodhat hote.UT kade aata fakt 12 aamdar aahet.

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 2 роки тому +2

    दूर दृष्टीने भारताला असाच नेता हवा
    जयभिम साहेब

  • @shaikhajmal2884
    @shaikhajmal2884 2 роки тому +61

    प्रकाश आंबेडकर सहाब ज़िंदाबाद वंचित बहुजन आघाड़ी ज़िंदाबाद

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 2 роки тому +178

    I am an UPSC aspirant... I always eager to watch mr. Ambedkar's interview... this helps me in studies , especially in political science...
    😍😍

    • @rahulkashinand2814
      @rahulkashinand2814 2 роки тому +1

      @@MiaKhalifa-cy1pu l

    • @sandeepshewale1868
      @sandeepshewale1868 2 роки тому +6

      Yes truly Prakash Ambedkar Sir is brilliant knowledge regarding Law.

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 роки тому +5

      100% napas honar tu

    • @Retail_explore
      @Retail_explore 2 роки тому +7

      @@frozenlove3198 तू तर साधा परीक्षेला बसला ही नसशील

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 роки тому +2

      @@Retail_explore 3 attempt failed.. jaude bhau . .. caste madhe aslo asto tar officer asto rao..

  • @ashoksamble8271
    @ashoksamble8271 2 роки тому +8

    खूप हुशार आहे प्रकाश आंबेडकर जी साहेब

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому

      Chutiya la ek जागा जिंकता येत नाहि अणि उपदेश देतोय 😁

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 2 роки тому +17

    What an educated politician Prakash Ambedkar is !
    Good explanation in simple words 👍

  • @pravinsgaikwad2086
    @pravinsgaikwad2086 2 роки тому +171

    महाराष्ट्रात राज्यपाल ऐवजी भाज्यपाल आहे....
    👍👍

  • @kiranjadhav3619
    @kiranjadhav3619 2 роки тому +11

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना आपण थेट प्रसारण TV9 मराठी न्यूज चैनल वर मुलाकात दाखवल्यास जनते मधील संभ्रम दूर होऊ शकतो ...आपण अशा थोर अभ्यासू सामाजिक कार्यात सदैव तत्पर व्यक्तीची मुलाकात किंवा त्याचे विचार थेट प्रसारण किंवा न्यूज़ मध्ये का दाखवत नाही कारण असे अनेक अभ्यासू हुश्शार व्यक्तिमत्व लोकांना धेट प्रसारण दाखवावे जेणे करून लोकांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते

  • @maheshraiphale8460
    @maheshraiphale8460 2 роки тому +17

    Great Ambedkar.....

  • @user-hd8qh8fo1n
    @user-hd8qh8fo1n 2 роки тому +20

    जय भीम साहेब...

  • @BBSGAMER-nl4lb
    @BBSGAMER-nl4lb 2 роки тому +46

    अभ्यासू नेतृत्व ♥️

  • @dhaneshwargroup5112
    @dhaneshwargroup5112 2 роки тому +2

    मा.उध्दवजी आपण ग्रेट आहातच पण पुढील वाटचाल मा. प्रकाश आंबेडकर सराना सोबत घेऊन करावी या भारताला दाखवून द्या कि तुम्ही दोघं देखील कोणाचे नातु आहात

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 роки тому +18

    बरोबर बोलत आहेत ..आधी व्यवस्थित ऐका, समजुन घ्या, नुसती मान हलवायची आणि वावा करायची कामं करू नका अडाण्यासारखी

  • @suniljadhav6239
    @suniljadhav6239 2 роки тому +39

    Agdi barobar 👍👍

  • @deepakghude9720
    @deepakghude9720 2 роки тому +78

    साहेब डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोबत घेवुन सगळे जन ऐकत्र या मग भाजपकडे लक्ष घाला,

    • @wakalebhaskar5229
      @wakalebhaskar5229 2 роки тому +2

      तुम्ही बाळासाहेब आंबेडकर विचार वाचले नाही.

    • @sahebraosuryavanshi1410
      @sahebraosuryavanshi1410 2 роки тому

      ब्राह्मणांनी पण सर्व पक्ष सोडून एकत्र आले पाहिजे असं वाटतं नाही का

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 2 роки тому +18

    एकदम बरोबर आहे पण हे कधी कळणार

  • @rahulshelke2961
    @rahulshelke2961 2 роки тому +81

    याचा अर्थ असा की तुम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही...राष्ट्रपती पण अातुन भाजपा च अाहे.

    • @AK-tl2wi
      @AK-tl2wi 2 роки тому +6

      राष्ट्रपती त्यांचा आहे मग जज नसेल काय

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 2 роки тому +3

      बरोबर BJP चे आहेत पत्र बाहेर कस आल

    • @sahebraosuryavanshi1410
      @sahebraosuryavanshi1410 2 роки тому

      वेड्या तुझं ज्ञान काय आणि बोलतोस कोणाला

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 роки тому +6

    खुप अभ्यास आहे सर तुमचा 🙏🙏🙏

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 роки тому +21

    बापूजीं प्रमाणे उपोषण करावे. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जागा लढवाव्यात केजरीवाल प्रमाणे

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 2 роки тому +147

    साहेब कोर्ट आणि राज्यपाल हे संविधानाच्या
    चौकटीत राहून कार्यवाही करतात आस वाटत का ?
    आम्हाला थोडी शंका वाटतेय.

    • @balasomahadik7805
      @balasomahadik7805 2 роки тому

      Nyayvyavstha suddha ED CBI NIA pramane kam karu lagali tar nichtitach lokshahi sampushtat yeil.

    • @darshanahire3627
      @darshanahire3627 2 роки тому

      Somtimes Rajyapal nahi karat.. Because he Appointed by Central Gov. ... And his Own Discretionary Power and this power not define in Constitution.

  • @ashoksamble8271
    @ashoksamble8271 2 роки тому +1

    अगदी बरोबर खास विश्लेषण आंबेडकर साहेबांचा खरोखर तंतो तंत्र खरं बोलतात

  • @hemraj4302
    @hemraj4302 2 роки тому +5

    सध्याच्या राजकीय गुंतागुंती राज्यघटना बाबत बरेच राजकीय विश्लेषक आणि घटनातज्ञ चे interviews बघितले...
    पण
    बाळासाहेब आंबेडकर यांचे interview मधेच faqt समजते....

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 роки тому +11

    Great BALaSAHEB
    Ambedkar saheb
    आम्हाला आपला अभिमान आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +40

    सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे.

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 2 роки тому +6

    Jay Bheem Saheb! Khup Chhan Mahiti dilit.

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 роки тому +7

    विद्यार्थी जसे परीक्षा देतात तशी ही परीक्षा हे आमदार साहेबाना लागू करावी राज्यपाल महोदय हे सगळे लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असते जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र 👍👍🙏👍👍

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 2 роки тому +6

    जय भिम, जय महाराष्ट्र
    जय प्रकाशराव !

  • @balagaikwad9410
    @balagaikwad9410 2 роки тому +1

    अभ्यासू नेत्रत्व आद .बाळासाहेब आंबेडकर साहेब....

  • @hiralalshinde4292
    @hiralalshinde4292 2 роки тому +102

    सर्वात श्रेष्ठ संविधान.या पेक्षा उच्च काहिच नाही.

    • @raj...1697
      @raj...1697 2 роки тому +20

      सर्वात श्रेष्ठ हिंदुस्थान आणि सनातनी लोक ज्यांनी ते स्विकार केलं🧡🚩, कारण रक्तातच वसुधैव कुटुंबकम आहे

    • @rupeshdabhane1318
      @rupeshdabhane1318 2 роки тому +7

      संविधान लोकांनी पाळले म्हणून ते श्रेष्ठ झालं,नाहीतर कस झालं असतं

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 роки тому +3

      Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot tech khare hindutva ahe fakt boudha samajala virodh karane mhanje hindutva nahi Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb

    • @rajeshgodbole5566
      @rajeshgodbole5566 2 роки тому +3

      Pal nahi ki ghode lagatat mg khadich phodav lagate bhau nad karayacha pn amachya bapacha nahi karayach on savidhan

    • @santajikhamkar5289
      @santajikhamkar5289 2 роки тому

      Kadhi tari hey Muslim Area madhe javun bola mag kalel hinduch Savidhnache khare rakshan karte aahet

  • @muktasancharvarta4225
    @muktasancharvarta4225 2 роки тому +1

    आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब म्हणजे प्रखर बुद्धिवादी, स्वाभिमानी, चारित्र्यसंपन्न, कायद्याचे गाढे अभ्यासक, थोर विचारवंत आणि तत्त्ववेत्ते इतर नेतृत्वात असे गुण क्वचितच आढळतील ‌‌.

  • @akashd2843
    @akashd2843 2 роки тому +37

    जय भीम साहेब 🙏🙏
    बंडखोर आमदार नाहीत सरळ सरळ शिवसेने ते पाठवले आहेत काही दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल म्हणून कोणी ऍक्शन घेणार नाही 🙏🙏
    सांगायचं झालं तर सरळ सरळ युतीचे सरकार आहे बाकी काय नाही 🙏🙏

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 роки тому

      एकदम बरोबर

  • @venkatraophad2701
    @venkatraophad2701 2 роки тому +3

    प्रकाश आंबेडकर जे सांगत आहेत ते कधीही खरे होणार नाही. अशी चर्चा अकारण का करत आहेत हेच कळत नाही.वेळ वाया न घालवत आहेत.बाकी काही नाही.सत्यमेव जयते. वंदे मातरम्.जय महाराष्ट्र . जय भारत .

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 2 роки тому +24

    आंबेडकर साहेब करेक्ट सांगत आहेत.

  • @vishalw7988
    @vishalw7988 2 роки тому +5

    मला तर वाटतं नाही महाराष्ट्रातील कोणताही राजकिय नेता येवढं अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट मताचे आहे ....
    आम्हा विद्यार्थ्यानं राजकारणच स्पष्ट कायदेशीर अर्थ mr.आंबेडकर तुमच्या च बाईट मध्ये मिळते...

  • @avinashzende8622
    @avinashzende8622 2 роки тому +3

    👍👍Great Politician

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 2 роки тому +1

    साहेब आपण खुप छान माहिती देत आहात

  • @shivanikamble30
    @shivanikamble30 2 роки тому +58

    *बहुमत नसल्यावर राष्ट्रपती तरी काय करणार आहेत*

    • @patrioticindian5194
      @patrioticindian5194 2 роки тому

      @@cimapatil5461 asa disqualify nahi hoot faar faar tar tyana shivsene tun kadhaycha prasthav thevta yeil
      Pan tyat problem ha ahe ki mejority shinden kade ahe..mag kon baher jaail te bagha aata

    • @patrioticindian5194
      @patrioticindian5194 2 роки тому

      Rashtrapati..sanvidhan follow karnar..ani bolnar..jiski lathi uski bhains..jithe mejority tithe satta 😂

  • @surajpawar4221
    @surajpawar4221 2 роки тому +6

    Prakash ambedkar saheb 👍

  • @Vij472
    @Vij472 2 роки тому +24

    He talks with full knowledge of the issues..

  • @adityagaikwad1229
    @adityagaikwad1229 2 роки тому +38

    Every educated and experienced justice member know whatever happens in India about Justice is not well

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 2 роки тому +34

    आरे लोकांना कळत नाही हे सगळे मिळुन दलित मुस्लिम आदिवासी लोकांना
    आरकशंन सपवायच आहे जेव्हा कळेल तेव्हा उशिर झाला असेल
    जय भिम जय मिम

    • @dilsedxbparkour6607
      @dilsedxbparkour6607 2 роки тому +2

      😂🤣

    • @kiranpatange5197
      @kiranpatange5197 2 роки тому

      @@dilsedxbparkour6607 मुसलमानच आरक्षण नष्ट करायचा आहे 🤣🤣🤣😂😁
      🚩जय श्रीराम🚩

    • @vivektale4477
      @vivektale4477 2 роки тому +5

      आरक्षण कीती वर्ष हवे आहे ?
      आर्थीक दृष्ट्या मागास मोग जात कोणतीही आरक्षण मीळाले पाहीजे.

    • @ajaysarwade358
      @ajaysarwade358 2 роки тому +11

      तूम्ही मूस्लिम लोक वंचित बहुजन आघाडी ला मत करत नाहीत
      अकोला लोकसभा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघ येथे मूस्लिम समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांना मत केलं असतं तर आज ही वेळ आली नसती...
      आम्ही तूमचा एक खासदार निवडून आणला औरंगाबाद जिल्हामध्ये...
      तूम्ही काय केलं

    • @pandurangpapal2833
      @pandurangpapal2833 2 роки тому +1

      arkshan shivay jagta yanar nahi

  • @ganeshkhule7746
    @ganeshkhule7746 Рік тому

    साहेब तुमची देशाला गरज आहे शिवसेना ला साथ देया

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 2 роки тому +4

    साहेब 🙏👑🔥

  • @anilpatwardhan2114
    @anilpatwardhan2114 2 роки тому +9

    प्रकाश आंबेडकर साहेब इथं बडबड करण्यापेक्षा शिवसेनेची बाजू तुम्ही कोर्टात मांडा

    • @sahebraosuryavanshi1410
      @sahebraosuryavanshi1410 2 роки тому

      तू ला लवडा कळतय का ऍडझव्या

    • @shridharnagtilak2771
      @shridharnagtilak2771 2 роки тому +5

      बाबा तु इथे बसून फुकटची कंमेन्ट करण्या पेक्षा तु शिव सेनेला सांग बाळासाहेब आंबेडकर तुमची कोर्टात बाजू मांडतील म्हणून.

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 2 роки тому +32

    वंचित बहुजन आघाडी ला मजबूत करा साहेब
    आम्हाला वंचित बहुजन आघाडी च सरकार पहायचय

    • @ajitmujgonda700
      @ajitmujgonda700 2 роки тому +3

      😂😂😂

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 2 роки тому +3

      या जन्मात नाही. 😅😅😅😅😅😅😅

    • @purushottamm4575
      @purushottamm4575 2 роки тому +4

      Ghanta

    • @rajRaj-qp6uv
      @rajRaj-qp6uv 2 роки тому +3

      😁😁😁😁😁😄😄😄😄😄

    • @ajaysarwade358
      @ajaysarwade358 2 роки тому

      @@vishwastripure6831
      भावा पटकन मर म्हणजे तुझ्या दुसऱ्या जन्मात आम्हाला वंचित च सरकार पाहायला मिळेल...

  • @shaileshsonone9639
    @shaileshsonone9639 2 роки тому

    खूप खूप अभिमान वाटतो कि आम्ही मा.बाळासाहेबानंसोबत आहोत.. शैलेश सोनोने वंचित बहुजन आघाडी अकोला

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 2 роки тому +39

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व अर्थतज्ज्ञ कायदेतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 роки тому +5

    Very good n correct , 👍

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 2 роки тому +2

    ग्रेट लीडर सर

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 2 роки тому +3

    Absolutely right

  • @blackpanther2161
    @blackpanther2161 2 роки тому +5

    GREAT LEADER IN INDIYA...
    BALASAHEB AMBEDKAR 🙏

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 2 роки тому +1

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 роки тому +19

    Right Facts 💥👍

  • @np7389
    @np7389 2 роки тому +8

    म वि आ चे आमदार तुमचा सल्ला एेकणार नाहीत, त्यांना सगळे आयत हव असत
    वाजे वसूली करणार , तो होम मिनिस्टर ला देणार, तो पुढे पास करणार
    म वि आ ईच्छा करेल की आमच्यासाठी जनतेनेच पायरीवर बसावे ईतके आळशी ऐतखाऊ आहेत हे

  • @rajeshkamble1355
    @rajeshkamble1355 2 роки тому +73

    Balasaheb ambedkar murabbi rajkarni politician talented person advocate. Best knowledge of law
    Saheb sadan madhe pahijet🙏🙏🙏

    • @rutwikpatil5441
      @rutwikpatil5441 2 роки тому

      बाळासाहेब आंबेडकर?

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 роки тому

      सध्या आशाळभूत पणे कोणी एम एल ए करेल याची वाट बघत आहेत

    • @pramilakhurangale3477
      @pramilakhurangale3477 2 роки тому +1

      @@rutwikpatil5441 होय , त्यांना "बाळासाहेब ," आंबेडकर असंही म्हणतात

    • @sumithinge8782
      @sumithinge8782 2 роки тому

      Mla pn vatat pn tyancha ya babat kadhi intrest nahi disla

  • @anikethghorpade2117
    @anikethghorpade2117 2 роки тому +1

    खूप खूप छान साहेब

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 роки тому +5

    फक्त ते फक्त आंबेडकर कुटुंब जिंदाबाद नमो बुध्दाय जय भीम भारतीय संविधान जिंदाबाद वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद 🇮🇳🇪🇺☸️🙏👍

  • @ravindrachavan272
    @ravindrachavan272 2 роки тому

    सुंदर माहिती दिली बाळासाहेबांनी। 👌🙏🇮🇳

  • @jayashreekangade5152
    @jayashreekangade5152 2 роки тому +1

    Agdi barobar sir

  • @khemajikhune6287
    @khemajikhune6287 2 роки тому +1

    अगदी बरोबर सर

  • @selenasamson3925
    @selenasamson3925 2 роки тому +11

    intelligent n mind blowing information

  • @shridharnagtilak2771
    @shridharnagtilak2771 2 роки тому

    बरोबर आहे बाळासाहेब आंबेडकरांचे

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 2 роки тому +2

    ग्रेट साहेब

  • @ashokasonawane2605
    @ashokasonawane2605 2 роки тому +1

    Nice saheb

  • @ShabbirShaikh-gf4em
    @ShabbirShaikh-gf4em 2 роки тому +8

    महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे BIG BOSS शो 😂😂😂

  • @vinodpatil-yh4vp
    @vinodpatil-yh4vp 2 роки тому +6

    Good knowledge sir

  • @a.r.k2740
    @a.r.k2740 2 роки тому +90

    🍉 चा माज जिरवल्या बदल मोदी आणि अमित शहा यांचे आभार 🙏🏼🙏🏼

  • @rahulraut6456
    @rahulraut6456 2 роки тому +18

    Only Balasaheb Ambedkar

  • @virensuryawanshi639
    @virensuryawanshi639 2 роки тому +1

    You are right Saheb

  • @rupeshsonawane1312
    @rupeshsonawane1312 2 роки тому +5

    Good 👍 sir

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 2 роки тому +1

    इतके विद्वान,वकील आणी प.पू.डॉ. बाबासाहेबांचे वारसदार इतका मोठा माणूस असून सुद्धा समाज फालतू पोपट पंची करून जनतेत कायम "काय ते ध्यान" म्हणून आठवले यांच्यावर टीका करतात त्या समाजाला विंनंती आहे की प्रकाश आंबेडकर साहेबां बरोबर जाऊन त्यांचे हात आणी संघटना मजबूत करा.

  • @user-ul4gi8dw4k
    @user-ul4gi8dw4k 2 роки тому +3

    साहेब 💯👍👍👍🙏🙏🙏✍✍✍✍

  • @adhikjadhav6171
    @adhikjadhav6171 2 роки тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 роки тому +13

    Only chatrapati shasan Jay shivray 🚩🚩🇮🇳💪🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 роки тому +2

      Devendra fadanavis saheb atyant pramanik abhyasu susansakrut kartutvawan charitrawan netyanchya margadarshanat Maharashtra madhe ramarajya yenar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb

  • @surendrakhandare7068
    @surendrakhandare7068 2 роки тому +1

    Barobar ahe saheb

  • @santoshkadam3518
    @santoshkadam3518 2 роки тому +48

    Ed, CBI, court, rajyapal, pantpradhan, Rastrapati BJP che ahet konakade jaun kahi fayada nahi... 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 2 роки тому +1

      Shevti tyach bjp la janatene bharbharun mate devun prachand Vijay milvun dila vah det aahe. Ithe tumhi EVM suddha bjp che aahe he namud karayla visarlat. Aso.mr.santosh kadam

    • @jitendrapatil3276
      @jitendrapatil3276 2 роки тому +2

      @Santosh Kadam - You forgot to mention voters. We voters are also supporters of BJP. Now what do you say ?

  • @shekharb2981
    @shekharb2981 2 роки тому +1

    चांगले विवेचन

  • @balajinannaware1264
    @balajinannaware1264 2 роки тому +1

    Nice sar gret job

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 2 роки тому +1

    अॕड. प्रकाश आंबेडकर यांनी ज्या कायदेशीर बाबी सांगीतल्या आहेत, त्याचे पालन करून, पुढील राजनितीक चाल चालावी

  • @pankajkhapne934
    @pankajkhapne934 2 роки тому +1

    प्रकाशजीनी शिवसेनेची बाजू न्यायालयात मांडायला पाहिजे होती..

  • @shaileshrana6514
    @shaileshrana6514 2 роки тому +4

    या वेळेस पण यांचे १ पण आमदार निवडून येणार नाही

  • @jyotisakpal8917
    @jyotisakpal8917 2 роки тому +4

    🙏🙏🙏👍

  • @sunilkulkarni7533
    @sunilkulkarni7533 2 роки тому +13

    साहेब यूपी madhe ताना शाही कशी हो मुसलमान जे काही करता आहेत त्या वर आपण का नाही बोलत

  • @vijayjadhao5117
    @vijayjadhao5117 2 роки тому +3

    Balasaheb ambedkar
    🙏🙏🙏

  • @shamraosonawane7046
    @shamraosonawane7046 2 роки тому

    साहेब शिवसेना बरोबर युती करा

  • @riteshambhore7972
    @riteshambhore7972 2 роки тому +1

    Right 👍

  • @vijaydongare293
    @vijaydongare293 2 роки тому +4

    Great leaders

  • @santoshkharat9362
    @santoshkharat9362 2 роки тому +1

    Jay bhim

  • @pappurajpagare1153
    @pappurajpagare1153 Рік тому

    प्रकाशरावांच्या ज्ञानाचा उपयोग वंचीत बहुजन आघाडीला कधी होणार आहे?

  • @fakirarane2211
    @fakirarane2211 2 роки тому +1

    ठीय्या साठी आपले पण आमदार पावठा साहेब माविआ सोबत