आईसोबत केला आगोटचा आठवडा बाजार । Weekly Bazar vlog, Sangameshwar Market Ratnagiri | Kokankar Avinash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • आईसोबत केला आगोटचा आठवडा बाजार । Weekly Bazar vlog, Sangameshwar Market Ratnagiri | Kokankar Avinash
    गावी आलो होतो, आपल्या कोकणातील निवळी गावी. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर गाव. आगोटीचे दिवस सुरु आहेत. गावी आलोच होतो तर आईला बाजारामध्ये खरेदी करायची होती. संगमेश्वर मध्ये बुधवारचा आठवडा बाजार असतो. गावचा आठवडा बाजार म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बरेच जण सकाळी लवकर जाऊन मग दिवसभर खरेदी करतात. आम्ही सकाळी ८ च्या आपल्या लालपरीने निवळीतून संगमेश्वर मध्ये आलो. शेतीची कामे सुरु असल्यामुळे तशी गर्दी कमीच होती. मार्केट मध्ये गेलो, तेथून बुधवार बाजार. बाजारामध्ये मच्छी तर घ्यायची नव्हती पण खिडूक मिडूक सामान घेतले. मग आईला खास पावसाळी चप्पल, हळदीचे कांदे, घरचे सामान अशी सर्व खरेदी करून आपला मित्र उमेश च्या दुकानात जाऊन वडापाव आणि चहा घेतली. संगमेश्वर बस स्थानकामध्ये आलो. तिवरे किंवा शृंगारपूर गाडीने आपल्याला जायचे होते. तेवढ्यात तिवरे गाडी लागली. गाडीत बसायला जागा मिळाली. ११.३० वाजता गाडी निघाली. साकळपासून पाऊस लागला नव्हता मात्र घरी पोचल्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. आगोटची खरेदी तुम्ही केली कि नाही ?
    #sangameshwarMarket #SangameshwarBazar #budhvarbazar #weeklymarket
    Places in Video :
    * Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    * संगमेश्वर मार्केट / बाजारपेठ | Sangameshwar Market, Weekly Bazaar, Ratnagiri
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करून ग्रामिण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे.
    Weekly market sangameshwar
    weekly market sangameshwar ratnagiri
    weekly market sangameshwar bazar ratnagiri
    संगमेश्वरचा आठवड्याचा बाजार
    Sangameshwar Weekly Bazar
    Sangameshwar Market
    Sangameshwar Fish Market
    Sangameshwar Weekly Bazaar
    Sangameshwar Budhvar Bazar
    Sangameshwar Weekly Bajar
    Weekly Wednesday Bazaar
    Sangameshwar Athavda Bajar
    संगमेश्वर आठवडा बाजार
    आठवडा बाजार संगमेश्वर
    संगमेश्वर बाजार
    Sangameshwar Athavda Bazar
    Kokan / Konkan Weekly Bazar
    Kokan / Konkan Weekly Bazaar
    Kokan / Konkan Budhvar Bazar
    Kokan / Konkan Weekly Bajar
    Kokan / Konkan Weekly Wednesday Bazaar
    Kokan / Konkan Athavda Bajar
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

КОМЕНТАРІ • 81

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 місяці тому +3

    छान व्हिडिओ. आईला नेऊन , तिच्या गरजेनुसार सगळे सामान घेतलेस, बघून छान वाटले.
    आई खरंच खुप छान आहे. तु नशीबवान आहेस.
    आणि आई पण नशीबवान आहे,की तिला तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा मुलगा मिळाला.
    आता तु भात लावणीचा व्हिडिओ टाक. तूला लावणी करताना बघायचे आहे.....😅

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 місяці тому +25

    खरंच कौतुक आहे आईचे..सतत कष्ट करत आहे...सर्व शेतीची कामे करत आहे...तू ये जा करतोस...पण तुम्ही नसताना. स्वतः सर्व एकटीने पाहणे...खर आई साठी🙏🙏😌😃😄 चढणीचे मासे व्हिडियो.छान पण जरा काळजीपूर्वक बरा का!पाण्याला ओढ असते... सांभाळून ..🤗😊🙂 व्हिडियो छान मयुरी/अवनी कसे आहेत?

    • @anagha4579
      @anagha4579 3 місяці тому +2

      Tu fakt manat aale ki yetos ani manat aale ki jatos. Mitranbarobar maja kartos . Aai sagale kasht karate . Tu aalas ki tula karun khayala dete. Tu fakt video sathi gavat yeto. Kadhi shetat rabtana disat nahis. Sangtanna shetichi kaamehi aahet mhanun aale ase sangato pan kahich kame kartana disat nahis.Tuzi donhi ghare chaltat ti Aai ani Mayuri mule . Karan Tu kadhi Mumbait tar kadhi gavat asato.

    • @PratikKharge
      @PratikKharge 3 місяці тому

      Thank you 🙏 keep supporting ❤

  • @Sureshpatidar123
    @Sureshpatidar123 3 місяці тому +4

    अविनाश दादा दिपावली के बाद आपके गांव आना है तो आप गांव मे मिलेगे मे राजस्थान से हू और आपके सभी विडीयो देखता हू और मुझे आपका गांव बहुत अच्छा लगा एक बार live देखना है please 🙏🙏

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 3 місяці тому +4

    Bhava ek scooty gheun taak gaava kadech thev aai la gheun jaayla bari asele 💯💖👍👍

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 3 місяці тому +3

    आई फार कष्टाळू आहे आईची काळजी घ्या ❤❤

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 3 місяці тому

    छान व्हिडिओ

  • @vaibhavwalivadekar5909
    @vaibhavwalivadekar5909 3 місяці тому

    आठवडी बाजार ला मज्जा येत असेल खूप 😊❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 3 місяці тому +1

    Mast video 😍❤️♥️💟

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 місяці тому

    Very nice video Dada 🎉🎉❤❤❤

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 3 місяці тому +1

    Nice ❤

  • @kirankamdi8207
    @kirankamdi8207 3 місяці тому

    वाडया ला ये ना कधी तरी (पालघर)

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому

      तिकडे कोणी ओळखीचे नाही... म्हणुन येणे होत नाही...

  • @user-pt8le8vt8e
    @user-pt8le8vt8e 3 місяці тому

    Bhava mala 2 gunthe jaga milel ka

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 3 місяці тому

    अरे बैला कधीतरी दुसरे काही तरी दाखव. आणि आपल्या कोकणात खरेदी म्हणतात शॅपिंग नाही . इंग्रज च्या माकडा संगमेश्वरी भाषेचा वापर कर. सारखे बाजार नको.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому

      अरेरे... नुसता जळफळाट.... का आणि कशासाठी 😂

  • @JagdishKotare
    @JagdishKotare 3 місяці тому +11

    भावा आई सोबत वहिनी la जास्त वेळ घालूदे

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 місяці тому +14

    आई खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहेत ❤

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 місяці тому +8

    Aai khup hard work karat aahe. Chan tu pan time kadhun aai chya madati saathi gawala jatos. Chan video.

  • @ambedkaritehitesh3485
    @ambedkaritehitesh3485 3 місяці тому +7

    खर तर माझी आई जाऊन 7 वर्ष झाली मित्रा पण आता अस वाटते, की तुझी आई सारखी माझी पण आई होती कष्टाळू, प्रेमळ त्या मुळे आई साठी एक like ❤तर बनतो... Love you मित्रा

  • @sanilkadam9008
    @sanilkadam9008 3 місяці тому +5

    कौतक केलं पाहिजे संगमेश्वरकरांचे
    अजूनही बाजारपेठ स्थानिक लोकांचा हातात आहे.
    खूप छान अविनाश भाऊ.

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 3 місяці тому +3

    Aae chi shopping ek number.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 місяці тому +2

    एक नंबर ब्लॉग, खूप छान शॉपिंग केलं आई बरोबर, खूप मस्त मार्केट खूप छान वाटतं बघून, गावचा अत्यंत रम्य वातावरण, खूप भारी 👌👌👌

  • @mr.p5111
    @mr.p5111 3 місяці тому +1

    खूप छान मित्रा. कारभाटले पासून किती दूर आहे. निवळी गाव ..

  • @monicapaul147
    @monicapaul147 3 місяці тому +1

    Avi dada aap mummy ka bahut ache se khyal aise h care Krna maa ka
    Bahut blessing milega god se😊

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 3 місяці тому +3

    छान ती तयारी करायला हवीच.

  • @AadyaNikam-zb8tx
    @AadyaNikam-zb8tx 3 місяці тому +1

    It seems that you are suffering from colds because you got wet while fishing. Take medicine.

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 3 місяці тому +2

    छान मस्त ❤❤❤

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 3 місяці тому +2

    Umesh da cha vadapav lai mast aahe ekdm. Testyyy👌🏻

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 3 місяці тому +1

    माझ्या बहीण चे दुकान सीधीविनायक बॅगल आहे जा तीथे विहीरी जवळ

  • @nickheman9384
    @nickheman9384 3 місяці тому

    Dada me pan sangmeshwar ch hy
    Sangmeshwar karjuve bhetu kdi tri dada Market mde gavi alo ki

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 3 місяці тому +1

    अवि दादा की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 3 місяці тому +1

    Brother Avinash one request b4 also once I told ur house is very nice good place but in rainy season very difficult to adjust front entrance make some shade that water will not come inside

  • @bharatkatkar4049
    @bharatkatkar4049 3 місяці тому +1

    असाच कायम राहा बास एवढंच सांगायचं होत

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 3 місяці тому

    Very nice video

  • @nustatravel
    @nustatravel 3 місяці тому

  • @prakashdarawade3691
    @prakashdarawade3691 2 місяці тому

    आई साठी काय पण

  • @rutiklakhan6272
    @rutiklakhan6272 3 місяці тому +1

    Mast video ❤👌

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 місяці тому +1

    मस्त 👌

  • @snehaljadhav658
    @snehaljadhav658 3 місяці тому +1

    मस्त

  • @gostmaharastrachi6830
    @gostmaharastrachi6830 2 місяці тому

    👍 nice

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 3 місяці тому +1

    Mast vedio dadus❤

  • @DiptiSurve-hn1zi
    @DiptiSurve-hn1zi 3 місяці тому +1

    Viral comment 😅

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 3 місяці тому +1

    Nice video

  • @narendradhadve8419
    @narendradhadve8419 3 місяці тому +1

    छान व्हिडिओ

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 3 місяці тому +1

    छानदादा👍👌

  • @priyeshghadashi907
    @priyeshghadashi907 3 місяці тому +1

    Mast video Dada ❤❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 місяці тому

    अर हलद पिकवताव ना ? 300 रू किलो हाय.आनी आगोटचा बाजार एवढा उशीरा का ? कोलीम,बली,चेवनी,काड सुकवुन ठेवली मंजे वास येत नाय .आनी बाजाराला लय गर्दी दिसते

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 3 місяці тому +1

    छान

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 місяці тому +1

    ❤❤❤

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 3 місяці тому +1

    Mast❤

  • @SomnathNagarkarvlog
    @SomnathNagarkarvlog 3 місяці тому +1

    Nice video

  • @bag9845
    @bag9845 3 місяці тому +1

    दर महिन्याला बाजार भरता काय का सहा महिन्यातून एकदा?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому

      दर बुधवारी... पावसातून बंद राहील आता

  • @NVK-nc5lm
    @NVK-nc5lm 3 місяці тому

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhdurgkokan

  • @supriyaagaskar8922
    @supriyaagaskar8922 3 місяці тому

    Cameran sagli butki vattat😂

  • @falgunwaykole3067
    @falgunwaykole3067 3 місяці тому

    Ata pn fish bhetel ka?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 місяці тому

      आता बाजार बंद झाला. हा शेवटचा होता. आता पावसाळा नंतर

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 3 місяці тому

    माझे आवडते झाड अनंताचे मला ती फूले खूप आवडता माझ्याकडे पण एक झाड आहे ते मी गणपतीला गावी गेल्यावर तिथे लावणार आहे आमच्या घराजवळ लावणार आहे

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 3 місяці тому

    खुप छान व्हिडिओ पण संगमेश्वर ला रोड खुप खराब केला आहे

  • @KIRANSHIGVAN111
    @KIRANSHIGVAN111 3 місяці тому +1

    कुठला गाव तुझा मित्रा

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 3 місяці тому

    लालपरी मधून फिरण्याची मजा काही औरच असते ❤

  • @anil-ie2ks
    @anil-ie2ks 3 місяці тому

    हेलो दादा संगमेश्वर मदी काम असेल तर संगा

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 місяці тому

    Very nice vlog.aai chi kalji ghe ❤❤

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 3 місяці тому

    Good, pl show haldiche kande kase ahet ?

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 3 місяці тому

    खुप छान विडियो एक नंबर

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 3 місяці тому

    Mast market nice video

  • @balarawool1363
    @balarawool1363 3 місяці тому

    तगडाचे फुल आहे

  • @SiddhiGaikwad-ke6xp
    @SiddhiGaikwad-ke6xp 3 місяці тому

    Nice

  • @SiddhiGaikwad-ke6xp
    @SiddhiGaikwad-ke6xp 3 місяці тому

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 3 місяці тому

    Mast video

  • @user-yd9ji6pg2r
    @user-yd9ji6pg2r 3 місяці тому

    🎉❤❤👌🙏🤴

  • @vilaskoliffzch2950
    @vilaskoliffzch2950 3 місяці тому +1

    आरे आविनाश गावि महिनातून 5/6वेला ऐतो तूजी बायको ऐकटि नालासोपारा मंधि काय करते सत्य हाय पन कठू हाय