कोकणातली रानातले सोनं - अळंबी (Mashroom) 😍 | Alambi mashroom rovana | Konkan Sanskruti
Вставка
- Опубліковано 20 сер 2024
- कोकणातली रानातले सोनं - अळंबी (Mashroom) 😍 | Alambi mashroom rovana | Konkan Sanskruti
मंडळी सध्या कोकणात होतो पाऊस पडतोय आणि ह्या पावसाळ्यात दरम्यान कोकणात अनेक अशा रानभाज्या येतात. त्यापैकी सगळ्यात महागडी अशी रानवाची कुठली असेल ती म्हणजे अळंबी Alambi रोवणा Rovana मशरूम Mashroom. ही भाजी एका विशिष्ट कालावधीसाठी रानात Mashroom in Jungal उगवते. ह्या भाजीचा उगवण्याचा काळ पावसाळ्यादरम्यान एक विशिष्ट वेळेतच असतो. अळंबी रोवणाची भाजी Mashroom Sabji चवीला अगदी मटणापेक्षाही भारी असते. म्हणून प्रत्येक कोकणातला माणूस पावसाळ्यात ह्या वेळेची वाट बघत असतो की कधी एकदा रोवाना Mashroom सापडतील आणि आपल्याला खायला मिळतील.
#KokanatilRanataleSonaAlambi #अळंबी #Mashroom #Alambi #Rovana #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
खरच पावसाळयात कोकणकरांची पर्वणीच असते.सगळयारानभाज्यांची.
Wa chan,हिरव्यागार पावसात मशरूम अहाहा,पर्वणीच🎉🎉
Mashroom🤏🏻 ❌ अलबी ✅😎
Dada video लई पटापट येताहेत खुप भारीच ❤ keep growing 🎉
छान 👍🏻 रोवन, चितळं, चुडी हे सहसा मिळत नाहीत.. खरंच रानात जाऊन शोधून काढावी लागतात....
लहानपणी आम्ही आमच्या बाबांसोबत रानात अळंबी आणायला जायचो. आता बाबा जावून 3 वर्ष झाली आणि अशी नैसर्गिक अळंबी खाऊन सुद्धा खूप वर्षे झाली
दादा मी सातारची आहे लहान पणापासून मला कोकणची खुप ओढ आहे
अळंबी 🤏🏻❌ अलबी ✅😎😂
Right aamhi pn chiplunchech
Kiti chaan video mast superb naturals villege video lovely ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
अलांबची रेसिपी दाखव
दादा आमच्या सिंधुदुर्गामध्ये वारूळावरती अळंबी उगवतात ती काढतो
चुड
Khup chan ahe alambi cha video
दादा आमच्या कडे कळ च वापरतात ...फुलामधे अळी असतात
Khup chaan alambi bhetlya dada
Phullelya maddhye allya astat. Kalji purvak nivdun ghya
Koknat je mashroom bhettat ti konti breed ahe
फ्रेंड मला सुद्धा सपोट करा dada video खुपचं छान
मला खूप आवडतात अळंबी गावचा रानमेवा
Dada aamcya gadchiroli jilhyat yanna satya mhantat 🍄🍄🍄
मस्तच वाटले
My favourite 😍
Hello sir .we want know...is that Mushroom 🍄...lovely video...beautiful nature 😊❤
wow
👌
रोवन भारीच🤤🤤
आळंबी खाल्ल्याचे फायदे सांगा
👌👍
❤❤❤
❤❤
👌🏻👌🏻👌🏻😍
Amachya ithe Saatya kinva Doomber Saatya mhantat mashroom la
Yach videochi vat bght hoto..
Aamhala yaycho
अरे भावा, तू नाही त्याला दिलीस तर तू त्याच्याकडे मागीतली कारण त्याने सगळी अळंबी काढली आणि त्याने सर्व मेहनत घेतली. तू असं का बोलतोस की तू त्याला अर्धी दिलीस? ज्याच्या त्याच्या मेहनतीचं फळ त्यांनाच मिळावं, फुकटच श्रेय घेऊ नये.
❤❤❤❤❤Bava starting anii made made chake yet video made kahii effects vagare ahe ka
Nice volgs
Gavat rahun video kadta pn gavcha vikas mhnjech road bg jara kiti pani sachla ahe tya sathi grampanchayat mde ja ani kahi tri kr
Dada thodi tri dyaychi😅
BANAUN DAKHAVA NA .
*Anki ek alambi shoducho ani kaducho video kar.*
Ai kop kastalu ahet