#शेळी
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- @AshtaDeep Creations
💎यशोगाथा. "सद्गुरु बकरी फार्म "
सौ. सोनम राहुल तरंगे
मु. पो. तरंगफळ
ता.मlळशिरस जि. सोलापुर
Instagram: / patildipakm999
#bakri palan,bakri palan kaise kare,
#bakri palan kaise karenge,
#bakri palan training,
#bakri palan training online,
#bakri palan online class,
#bakri palan ki online training,
#bakri ki kahani,
#bakri ki kahani cartoon,
#mendhi palan in marathi,
#mehndi palan in maharashtra,
#mehndi palan information in marathi,
#mehndi palan vyavsay,
#mehndi palan kaise karen,
#bandist mehndi palan,
#bandist sheli palan marathi,
#mehndi palan video,
#sheli palan in maharashtra,
#sheli palan in maharashtra bital,
#Sheli palan
#sheli palan mahiti
#sheli palan mahiti in marathi
#Sheli palan kase karawe
#sheli palan chara niyojan
#shelipalan shead
#sheli palan in maharashtra
#Sheli palan yashogatha
#sheli palan shead structure
#sheli palan marketing
#Osmanabad shelipalan
#usmanabad shelipalan
#Osmanabadi sheli palan
#usmanabadi shelipalan
#Usmanabad goat farming
#Commercial goat farm
#Goat loan
#commercial goat
#goat daiet
#goat waight
#Goat waight gainer
#Goat farming bussniess
#goat farming in satara
#Sheli palan yojana
#bakri palan yojana
#Sheli palan online application
#Sheli palan anudan
#शेली पालन
#शेली पालन महिती
sheli palan mahiti in marathi
#शेली पालन कसे करावे
#शेली पालन चारा नियोजन
#शेलीपालन शेड
#शेली पालन महाराष्ट्रात
#शेली पालन यशोगाथा
#शेली पालन शेड रचना
#शेली पालन मार्केटिंग
#To "साल गाडी" यशस्वी "शेळीपालन"
#उस्मानाबाद शेलीपालन
#usmanabad shelipalan
#उस्मानाबादी शेली पालन
#usmanabadi shelipalan
#उस्मानाबाद शेळीपालन
#व्यावसायिक शेळीपालन
#शेळी कर्ज
#व्यावसायिक शेळी
शेळीचा आहार
#शेळी वेट
#शेळीपालन व्यवसाय
#साताऱ्यात शेळीपालन
#शेली पालन योजना
#भाकरी पालन योजना
#शेली पालन ऑनलाइन अर्ज
#शेली पालन अनुदान
shelipalan
shelipalan mahiti in marathi
Shelipalan kase karave
shelipalan chara niyojan
shelipalan shed
shelipalan In Maharashtra
shelipalan yashogatha
Shelipalan shed structure
शैलीपालन
shelipalan marketing
shelipalan
osmanabadi shelipalan
usmanabadi shelipalan
📱Contact us📲
💎Ashtadeep Creations💎
📡Deepak M Patil📡
9420 42 2027 - Наука та технологія
Sonamji aani rahulji mla tumcha farm pahaycha aahe.i have impressed by your clean snd successful management.
खूप छान व्यवसाय करत आहात तुम्ही मी पण सर्वात केली आहे सहा महिने झाले
kute
साहेब मार्गदर्शन करा
Good job Ashta Deep creation
सर माझ्या कडे ४०पिल्ल आहेत मेंडीचे पिल्ल तिन ते चार महीन्याचे झाले की आम्ही व्यापाऱ्याला सहा ते सात हजाराने विकतो सांग्याचा मुद्दा हा आहे मला योग्य भाव मिळतो का ? अनुभव कमी आहे
Nahi,ajun profit bhetyla pahije
तमचे गाव कोणत आहे फोन नंबर भेटेल तर बर होईल मला हि लहान पिल्ले घेणार आहोत ते तुमच्या कडून घेऊ शकतो
@@annasonikam5143 तुमचा पत्ता सांगा
@@bandutambe3000 किती पर्यंत दिले पाहीजे सर कारण मला अनुभव कमी आहे
मोबाइल नंबर दया तुमचा 🙏
सुंदर व्यावसायिक आहे
Rahul bhai and Sonamj best of luck.
Saheb ram ram,saheb ltka profit nasel sir,
ताई खूपच छान 👌👌👌👌
Best coverage
khup Chan mulakhat
भाऊ नवीन लाॉट दाखवा.ही बकरी कुठे विकतात
मला वाटत नाही एवढा नफा मिळत असेल......कारण 15 हजाराला बऱ्यापैकी. पिल्लाची मेंढी येते...... आणि ही तीन महिन्यांमध्ये 15 हजारला विकतात.....आता ही तिथे जाऊन माहिती घेतात म्हणाल्यावर असू पण शकतो एवढा नफा...
तीन महिन्यांनी मेंढी ही १०००० हजार रुपयाला जाती पण जर आपण ती ३ महिन्याची असताना विकत घेतली असेल तर म्हणजे टोटल ती सहा महिन्याची असायला हवी
Hoto saheb aamhi स्वतः अनुभव घेतला आहे
@@akashrajkarape8710 नंबर द्या साहेब
Nemk kay vaty 😂aadhi nhi mantoy aani part milat asty manty
एवढा नफा नाही मिळत चुकीची माहिती देत आहेत
सोनम खूप छान
Aho sir yachi khare kimat + khurak + chara + mehanat = Vikari kimmat karun baga nahi parvadat lokanna naka bhuloo
Fukat kay ahe o mg
15000 la jauch shakat nahi bajarat pn khup compitition ahe
नबर दँकी दादा
भाऊ डी वार्मींग व लसीकरण करतात का?
किती एकर मेथी घास लावला आहे
Super Saheb
Sir mi pan palto yevdh fayda nahi milat yevdya lavkar
Khup fayda hoto Mitra 5000 bakar ghetal tar 5 mahine changli jopasna keli tr aramat jivant 40 Kg paryant jaun 18 te 20 hajar miltat
👍👍🙏🙏
बकरी पालन व्यवसाय हा सुक्का चारा म्हणून मूरघास चाऱ्यावर्ती होऊ शकतो का
Supper
पत्ता सांगा भेट द्यायची आहे
सर असेच व्हिडिओ बनवत चला
मी पण करतो
पण तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ईतका प्रॉफिट नाही होत
सोनफळ हे गाव कोणत्या तालुक्यातील गाव आहे
छान
३५किलो ६००रुयाने बरोबर २१०००/होतात तर १५०००/हजारला कोन पण घेऊन जाईल
जास्तीत जास्त २५किलो होऊ शकत
600 रुपये किलो कुठे मेंढी विकते का 280 ते 300 किलो विकते काही पण सांगता राव
🙏 🙏🙏🙏🙏
Me pn krt ahe ....pn balinge ahet majyakde sgle ....khup adchni alya...te jast tkkar kheltat khup tras tyancha
मादी ठेवा.
राहुल जी मलाही बकरा पालन करायचे आहे आपल्या फॉर्मवर आल्यास तर चालेल का माहिती मिळेल का माहिती दिली तर आमच्यासारखा उद्योजक तयार होईल कृपया ही विनंती
दादा माझ्याकडे पण 10 बकरी नेहमी असतात पण तीन महिन्यांत विकायला येत नाही कमीत कमी 6 महिने लागतात जेव्हा आपण 5000ते6000 हजारांची बकरी घेतो तेव्हा त्यांचे वय 3.5 ते 4 महिनेच असतं तीन महिन्यांत येवढं वजन वाढ होणार नाही चुकीची माहिती आहे
दादा 6महिन्या ला किती पैसे रहाहात 5000 पिल्लू आणलेलं किती ला जाते
@@akashvare आपणं खरेदी करतो तेव्हा सर्वच बकरी एक सारखी वजनाची मिळत नाही ती कमी जास्त असतात तर आपण 6 महिने सांभाळतो त्यानंतर काही 25/26/27/28/29/30 किलो पर्यंत होतात तर त्याची किंमत ही कमी जास्त होते काही 13000 /14000/15000/16000 तर काही त्या पेक्षा जास्त रेट ने खपतात काही वेळा आम्ही स्वतः कटींग करतो 600 किलो रेट घेतो
Tumcha phone number milel ka
@@prakashthorat8211tumcha phone number milel ka
मी ३०० रू किलो प्रमाणे विकतो दादा जिवंत मेंढा . . . तुम्ही काय कीलो ने विकतात
👌👌👌
Khurak काय ठेवला जातो
आमच्याकडे दोन लाखांचा पुढे एक मेंढी आहे दादा
पत्ता
@@Ashtadeep_Creations फोन नंबर सेंड करा
ती मेंढी cutting करिता विकली जात नाही,
Mla karaycha aahe
नाही परवडेत करून पाहा तुम्ही
बोकडा साठी चाटण वीट ठेवली तर चालते का
हो
चारा आणि खुराक काय आहे
Bhau RAM RAM please ek video solar pump cha banawa
नक्की dada
बकरी खरेदी करताना त्यांच वय किती होत सर
03 महिने
Nice
बकरी मुरखास खाते का?
Ho
पत्ता सांगा
त्याच्यासोबत आमच बोलने होईल ना
36बकरी कीतीला मिळतील 3 महिन्याची?
सुमारे दोन अडीच लाख लगतेल
Hey traders aahet farmer nahit
सर नंबर सगळेच मागतात द्या कि
Sir no dya tyancha
अरे भावा पण विकणार कुठं
काय चाराताओ शेट
ंमनाला घडाभर तेल नको लावू
Pakad 2000rs miltat
सरांचा नंबर द्या
G M
Very Good morning ☀
किती दिवसात विकला हा लॉट
03mahine
शक्य वाटत नाही
6 महिन्याच्या बकर्याची किंमत 10000 पर्यंत
Profit made asal tumhi pn yevada nahi
गावाचे नाव व फोन नंबर
Video संपूर्ण पहा sagli उत्तरे miltil दादा 🙏
शिस्त बध नियोजन
Kay फायदा bhava bakri एवढ sambhalun shevthi kapayla dyaychi 😪
मग काय मोठ्या करून त्या चढतील आपल्यावर 😭😭😭
@@suhasbhargude2640 आपली मुल पण मोठी झाल्यावर chadtatcch की मग
मोबाईल नंबर द्या
Ya farm cha mobile number dya Please 🙏
👌👌