कोण काय करत किंव्हा हे हया जाती धर्माचे असून असं का करतात, यांनी हे करायला नको.... ज्यांना शब्दांचा खूप खोलवर अर्थ कळतो तोच कोणीही असला आणि कोणत्याही धर्माचा असला तरी तो इतर लोकांपेक्षा 100 पाऊल पुढे चालत असतो कारण तो माणूस म्हणून जगत असतो... म्हणून पॅडी दादा एक मोठे कलाकार आहेत, खूप मोठे 🙏🙏
कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु जो माणूस कोणा मुळे या उंच ठिकाणावर पोहचला आहे, जर ते बौध्द असतील तर बहुतेक त्यांना विसर पडला असावा किंबहुना ते आपला इतिहास विसरला असावा, असो, असे ज्या वेळेस यांच्यावर अन्याय होतो, त्याचं वेळेस अश्या ना प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर आठवतात,
भाऊ तुमचे म्हणणे बरोबर आहे पण कलाकार क्षेत्रात सर्व जाती धर्माचे लोक चहाते असतात फक्त बौद्ध धर्माचे नाही मी पण बौद्ध आहे मी गणपती बसवत नाही पण हे नियम कलाकारांना लागु होत नाही
खुप कमेंट वाचल्या त्यामध्ये पंढरीनाथ कांबळे यांच्या घरी गणपती बसवल्यामुळे काही बौद्ध बांधवांना ते आवडले नाही आसे दिसते पण मी त्यांना सांगु इच्छितो पंढरीनाथ कांबळे हे एक कलाकार आहेत त्यांचे चाहते सर्व जाती धर्माचे आहेत आणि कलाकाराला जात आणि धर्म नसतो मी पण बौद्ध आहे मी गणपती बसवत नाही पण हा नियम कलाकारांना लागु होत नाही तसाच तो पंढरीनाथ कांबळे यांच्यावर होत नाही
Gautam budha he sakshat shree vishnu che awtar ahet.. Je lok jati dharmat vibhajle ahet khara tr he manvache lakshana nahit... Janawar ahet yancha bhuknyane ghanta kahi hot nahi
कांबळे,जगताप,मोरे, गायकवाड, वाघमारे, चव्हाण,शिंदे,जाधव यांसारखी अनेक आडनावे वेगवेगळ्या जातीन मध्ये येतात त्यामुळे या वर कुठल्याही एका जातीचे म्हणून कसे बोलू शकतो ?
पंढरीनाथ कांबळे हे मराठा आहेत.त्यांचे खरे नाव हे कंबळे आहे.आणि हे आडनाव मराठा मध्ये येते परंतु इंग्रजांच्या काळात इंग्रजी मध्ये नाव लिहिले गेल्या मुळे ते Kambale असे लिहिले गेले.खरे नाव कंबळे असे आहे.कांबळे नाही.
@@shashikantpatil9154 उगाच आभाळ हेपलू नये फार मोठा इतिहासातज्ज्ञ असल्यासारखं.. पंढरीनाथ कांबळे हे कुणबी आहेत. कोकणात कांबळे आडनावाचे लोक फक्त बौद्ध किंवा कुणबी आहेत. बहुतांशी कोकणातील कांबळे हे तळकोकणात आढळतात. 👍..
Actor la konata dharma nasato... Tyala sagalya dharmachi lok Prem kartat mag tyane sarv dharmacha respect kela tar Kay chook aahe Kalakar ha fakt kalakar asato konatya hi dharmacha nasato
गणपती कोणी बसवावा कोणी बसवू नये हे कोणी ठरवले ? आजूनही जातीयवाद संपत नाही खेद वाटतोय…गणपतीने सांगितले आहे का या या धर्मातील लोकांनी माझे पुजन करायचे नाही….फिल्मलाईनमध्ये कोणीही जातपात मानत नाहीत
ua-cam.com/video/6hokJwnI05c/v-deo.htmlsi=btmjvBwxMIYaF_oU
अभिजित सावंत यांचं कोकणातील घर #vlog
हा त्या समाजाचा तो त्या समाजाचा यामुळे आपण मागे आहोत. जयभीम जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
कांबळे हे आडनाव फक्त बौद्ध धर्मात आहे असे नाही दुसऱ्या समाजात पण आहेत.
पण जात काय आहे हा विचारच कसा येतो लोकांच्या मनात.म्हणूनच जात ही जाता जात नाही.
बुद्ध असो किंवा कुणबी पण शेवटी माणूस आहे आणि कलाकार
सर्वात मोठा धर्म माणूसकी 🙏🙏🙏❤
कांबळे हे नाव कुणबी समाजात पण येत
उगाच नको त्या गोष्टीवर चर्चा नको .. Paddy हे खूप छान माणूस आहेत हे महत्त्वाचे
माणूस कोणत्याही जातीचा असो तो दिलदार माणूस आहे❤
कोण काय करत किंव्हा हे हया जाती धर्माचे असून असं का करतात, यांनी हे करायला नको.... ज्यांना शब्दांचा खूप खोलवर अर्थ कळतो तोच कोणीही असला आणि कोणत्याही धर्माचा असला तरी तो इतर लोकांपेक्षा 100 पाऊल पुढे चालत असतो कारण तो माणूस म्हणून जगत असतो... म्हणून पॅडी दादा एक मोठे कलाकार आहेत, खूप मोठे 🙏🙏
खूप छान हिडिओ भाऊ
पंढरीनाथ कांबळे बिग बॉस मध्ये सुरज ला सांगत होते गावाला काहीच नाही
तुम्ही तुमचा धंदा चालू द्या
बरोबर सांगत होते. त्यांच्या गावी फक्त ते त्यांचं घर आहे तेवढंच. बाकी शेती वगैरे काही नाही.
सगळेच कांबळे बौद्ध नसतात, जस गायक अभिजित सावंत हा बौद्ध आहे, पण असे अनेक सावंत आडनाव असलेले लोक आहेत ते मराठा आहेत.
कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु जो माणूस कोणा मुळे या उंच ठिकाणावर पोहचला आहे, जर ते बौध्द असतील तर बहुतेक त्यांना विसर पडला असावा किंबहुना ते आपला इतिहास विसरला असावा, असो, असे ज्या वेळेस यांच्यावर अन्याय होतो, त्याचं वेळेस अश्या ना प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर आठवतात,
भाऊ तुमचे म्हणणे बरोबर आहे पण कलाकार क्षेत्रात सर्व जाती धर्माचे लोक चहाते असतात फक्त बौद्ध धर्माचे नाही मी पण बौद्ध आहे मी गणपती बसवत नाही पण हे नियम कलाकारांना लागु होत नाही
आमचं गाव पण नाधवडे आहे.पण तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.🙏
खूप छान विनोदी कलाकाराचे घर गंगुबाई नॉन मॅट्रिक हा सिरीयल आम्ही खूप बघायचं
अरे 'बिगबॉस' फेम असं चुकीचं टायटल कां देता?? पंढरीनाथ या शो मध्ये येण्याच्या आधीच त्याच्या अभिनय कौशल्याने फेमस आहे. बिगबॉस हा एक फालतू शो आहे...
तालुका वैभवववाडी.... कणकवली नाय भावा
असेच चांगले व्हिडिओ दाखवत जा, धन्यवाद.
खुप कमेंट वाचल्या त्यामध्ये पंढरीनाथ कांबळे यांच्या घरी गणपती बसवल्यामुळे काही बौद्ध बांधवांना ते आवडले नाही आसे दिसते पण मी त्यांना सांगु इच्छितो पंढरीनाथ कांबळे हे एक कलाकार आहेत त्यांचे चाहते सर्व जाती धर्माचे आहेत आणि कलाकाराला जात आणि धर्म नसतो मी पण बौद्ध आहे मी गणपती बसवत नाही पण हा नियम कलाकारांना लागु होत नाही तसाच तो पंढरीनाथ कांबळे यांच्यावर होत नाही
बरोबर आहे 👍👍
अस जातं पात करू नाही बाबासाहेबानी ही शिकवण नाही ते म्हणाले होते भारतीय ही जात वापरावी प्रतेकाने.गर्व असावा भारतीय असण्याचा
1 no.bhava....khel khallas....
अभिजित सावंत बौद्ध आहे 👍. गोवळ, ता. देवगड ✅
कोणी विचारले त्याची जात तो.एक चांगला माणूस आहे हे महत्त्वाचं
@@shamawadekar3721 बरोबर बौद्ध चांगलीच माणसं असतात 👍. जेवढे पण बुद्धिस्ट सेलिब्रिटीज आहेत ते सर्व माणूस म्हणून चांगलेच आहेत
Gautam budha he sakshat shree vishnu che awtar ahet.. Je lok jati dharmat vibhajle ahet khara tr he manvache lakshana nahit... Janawar ahet yancha bhuknyane ghanta kahi hot nahi
Pady sir❤ gret
गणपती बसवतात खूप चांगल
माझं गाव नाधवडे ❤
Vote kara Dada na pls pls..
Abhijit Chavan yanche pn Nadhavade mdhe ghr (bangala) aahe na
कांबळे,जगताप,मोरे, गायकवाड, वाघमारे, चव्हाण,शिंदे,जाधव यांसारखी अनेक आडनावे वेगवेगळ्या जातीन मध्ये येतात त्यामुळे या वर कुठल्याही एका जातीचे म्हणून कसे बोलू शकतो ?
तालुका वैभववाडी भावा
❤❤
पंढरीनाथ घरी गणपती कसा
मित्रा तू मराठी आहे की uttar pradesh चा आहे
Taluka Vaibhavvadi
Te kunabi hayet bhava
समाज समाज करून मरा
सण सर्वांनी करावेत बोद्ध धर्मानी करूनये अस कुठ आहे
Pandrinath kambli ase tyache nav aahe te maratha aahet kamble he budh aadnav aahe
वैभववाडी तालुका
Vaibhavwadi
nava varun padharinath kamble Buddhist vatale hote.
Aआम्हा वाटलं प्याडी कांबळे बौद्ध आहे .असो .
Asle tari barech kalakar aapli cast lapavtat...
Nadhavade गावात येऊन चौकशी करा नंतर cast ठरवा
पॅडी कुणबी समाज. बौद्ध नाही. अभिजित सावंत बौद्ध आहे 👍
Kunbi madhe pan kambale ahet
पंढरीनाथ कांबळे हे मराठा आहेत.त्यांचे खरे नाव हे कंबळे आहे.आणि हे आडनाव मराठा मध्ये येते परंतु इंग्रजांच्या काळात इंग्रजी मध्ये नाव लिहिले गेल्या मुळे ते Kambale असे लिहिले गेले.खरे नाव कंबळे असे आहे.कांबळे नाही.
@@shashikantpatil9154 उगाच आभाळ हेपलू नये फार मोठा इतिहासातज्ज्ञ असल्यासारखं.. पंढरीनाथ कांबळे हे कुणबी आहेत. कोकणात कांबळे आडनावाचे लोक फक्त बौद्ध किंवा कुणबी आहेत. बहुतांशी कोकणातील कांबळे हे तळकोकणात आढळतात. 👍..
Manus mhnun ek kalakar mhnun bagha
Actor la konata dharma nasato...
Tyala sagalya dharmachi lok Prem kartat mag tyane sarv dharmacha respect kela tar Kay chook aahe
Kalakar ha fakt kalakar asato konatya hi dharmacha nasato
Jaat dharam kashala bghata Manusach ahe naa te bgha...ha ya dharmacha to tya dharmacha kay krt basta...
पंढरीनाथ कांबळे हे बौद्ध धर्माचे आहेत ना मग गणपती कसा
पंचायत घरी येणार
कुणबी समाजाचे आहेत ते आमचे नातेवाईक आहेत ते
तालुका वैभववाडी लागतो कणकवलीत नाही
@@sourabhdhere9563 बौद्ध धर्मात गणपती नाही🙏
मग ते
हींदु महार असतील
गणपती कोणी बसवावा कोणी बसवू नये हे कोणी ठरवले ? आजूनही जातीयवाद संपत नाही खेद वाटतोय…गणपतीने सांगितले आहे का या या धर्मातील लोकांनी माझे पुजन करायचे नाही….फिल्मलाईनमध्ये कोणीही जातपात मानत नाहीत
Wadi che naav kaay ?
Kambli hotel stop nadhawade
नवलादेवीवाडी
कांबळे की कांबळी, कांबळी भंडारी असतात.
पंढरीनाथ कांबळे आहेत.बौद्ध समाज.
Kambliwadi
काय बोलतोस ऐकायलाच येत नाही
Te hide hay
To jay bhim nahi aahe to
Big boss faltu show aahe