अंकिता वालावलकर bigboss सूरजला भेटायला आली. पण एकटी आली नाही, सोबत भावी नवऱ्याला घेऊन आली. छान वाटले. दोघे बहीण भाऊ गावात फिरले. अंकिताने व तिच्या नवऱ्याने झाडाखाली बसून गावरान जेवणाचा आनंद घेतला. छान वाटले. अंकिता सुरज बरोबरचा हा स्नेह असाच कायम रहावा असे वाटते. आता padidada, D P दादा, यांनी देखील असेच भेटायला यावे. ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🎉🎉
खूप छान वाटले अंकिता सुरज भावाच्या घरी जाऊन भाजी भाकरी व ठेचा आनंदाने खाल्ला गणपती बाप्पा ची बहिण गौरी आल्यावर खेडेगावात भाजी भाकरी चा नैवेद्य दाखवतात ❤❤❤🎉🎉
अंकिता सारखी समज Big boss madhe कोणालाच नव्हती सूरजला तिने Big boss madhe जे वागवलं ते सूरज च्या भल्यासाठीच होत हे तिने आधीच सांगितलं होत ते खरंच आहे❤ Great Ankita❤❤
चडते सूरज को सलाम हमेशा होता हैं... भावा जपून रहा....सध्या तुझे दिवस सुरू आहेत...जसा आहे तसाच रहा....नाहीतर....भावा तुझी काळजी वाटते...देव तुला भरपूर मदत करेल... जय महाराष्ट्र
@@Vishakha-123-23 तुम्हाला वाटत आहे कि फक्त video साठी आलिये ,पूर्ण वेळ फोटोच काढतेय पण एक लक्षात घ्या @SurajChavanofficial_19 आणि www.youtube.com/@KokanHeartedGirl अंकिता दोघेही सोसीअल मेडिया इन्फ़्लुएनसर आहेत. हे फोटो video काढून सोशल मेडिया ला टाकायचे हे त्यांचे कामच आहे. त्यावरच त्यांचे income आहे. आणि त्यांचे हि काम continuously चालूच असते कायम. मग इथे काढला म्हणून अंकिता ला दोष देण्यात काय अर्थ आहे. जान्हवी चे ते क्षेत्रच नाही म्हणून तिने जास्त video नाही काढले. पण थोडे फार तर काढलेच ना. आणि सोसीअल मेडिया वर तर टाकलेच. मग त्याला का म्हणून दिखावा म्हणून नाही ठरवल. अरे अंकिता हि त्यच्या नवर्यासोबत सुरज च्या गावी जाऊन त्याच्या शेतात बसून चटणी भाकरी खात आहे याचा सुरज लाही आनंद झाला असेल पण तुम्हाला का नाही झाला. अंकिता तर अशी वेल सेटल आहे. तिला हा दिखावा करून काय मिळणार आहे. उलट अंकिताच्या मदतीने सुरज ला काही फायदा होऊ शकतो ना. याचा कधी विचार केला आहे का? ती तर सुरज च्या घरात बसून पण खाऊ शकली असती पण तिने सुरज ला बोलली होती आपण तुझ्या शेतात बसून चटणी भाकरी खाऊया तुझ्या गावाल येऊन तो तिने शब्द पाळला त्याच कौतुक नाही का? मुळात हा video सुरज च्या channel वर आहे. अंकिता अधे मध्ये फोटो काढत आहे. तिच्या सोबत आलेल्या मुलीला पण video काढायचे थांबून जेवायला बसवले. जान्हवी चांगली असेलही पण अंकिता ला वाईट काय म्हणून ठरवायचं. आता जे जान्हवी ला चांगला बोलत आहेत त्यांनी ती बिग बॉस मध्ये असताना नक्की तिच्या वागणुकी वरून शिव्या घातल्या असतील. उगाच कोणाला सोसीअल मेडिया वर अशा प्रकारे insult करणे हे बरोबर नाही. विनाकारण त्यांना त्रास द्यायचा आपल्याला काय अधिकार आहे. आणि आज त्यांनी काहीतरी असे काम केले आहे कि त्यांना या जगात त्यांच्या नावाने ओळखतात. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ना. आपल्याला तर आपल्या ओळखीच्या लोकांशिवाय कोणी ओळखत तरी का? कोणी कसेही असो त्यांच्या मधले चांगले गुण शोधायला हवे वाईट गुण सोडून द्यावे. जसे जान्हवी चे तुम्ही मोठ्या मनाने सोडले. आणि कृपया कोणाचाही विनाकारण अपमान करू नका हि विनंती. बाकी पण समजदार आहातच. आणि @SurajChavanofficial_19 आणि @KokanHeartedGirl अंकिता तुम्हाला दोघानाही तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. अजून मोठे व्हा आणि महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नाव मोठे करा.
@@Vishakha-123-23 तुम्हाला वाटत आहे कि फक्त video साठी आलिये ,पूर्ण वेळ फोटोच काढतेय पण एक लक्षात घ्या @SurajChavanofficial_19 आणि @KokanHeartedGirl अंकिता दोघेही सोसीअल मेडिया इन्फ़्लुएनसर आहेत. हे फोटो video काढून सोशल मेडिया ला टाकायचे हे त्यांचे कामच आहे. त्यावरच त्यांचे income आहे. आणि त्यांचे हि काम continuously चालूच असते कायम. मग इथे काढला म्हणून अंकिता ला दोष देण्यात काय अर्थ आहे. जान्हवी चे ते क्षेत्रच नाही म्हणून तिने जास्त video नाही काढले. पण थोडे फार तर काढलेच ना. आणि सोसीअल मेडिया वर तर टाकलेच. मग त्याला का म्हणून दिखावा म्हणून नाही ठरवल. अरे अंकिता हि त्यच्या नवर्यासोबत सुरज च्या गावी जाऊन त्याच्या शेतात बसून चटणी भाकरी खात आहे याचा सुरज लाही आनंद झाला असेल पण तुम्हाला का नाही झाला. अंकिता तर अशी वेल सेटल आहे. तिला हा दिखावा करून काय मिळणार आहे. उलट अंकिताच्या मदतीने सुरज ला काही फायदा होऊ शकतो ना. याचा कधी विचार केला आहे का? ती तर सुरज च्या घरात बसून पण खाऊ शकली असती पण तिने सुरज ला बोलली होती आपण तुझ्या शेतात बसून चटणी भाकरी खाऊया तुझ्या गावाल येऊन तो तिने शब्द पाळला त्याच कौतुक नाही का? मुळात हा video सुरज च्या channel वर आहे. अंकिता अधे मध्ये फोटो काढत आहे. तिच्या सोबत आलेल्या मुलीला पण video काढायचे थांबून जेवायला बसवले. जान्हवी चांगली असेलही पण अंकिता ला वाईट काय म्हणून ठरवायचं. आता जे जान्हवी ला चांगला बोलत आहेत त्यांनी ती बिग बॉस मध्ये असताना नक्की तिच्या वागणुकी वरून शिव्या घातल्या असतील. उगाच कोणाला सोसीअल मेडिया वर अशा प्रकारे insult करणे हे बरोबर नाही. विनाकारण त्यांना त्रास द्यायचा आपल्याला काय अधिकार आहे. आणि आज त्यांनी काहीतरी असे काम केले आहे कि त्यांना या जगात त्यांच्या नावाने ओळखतात. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ना. आपल्याला तर आपल्या ओळखीच्या लोकांशिवाय कोणी ओळखत तरी का? कोणी कसेही असो त्यांच्या मधले चांगले गुण शोधायला हवे वाईट गुण सोडून द्यावे. जसे जान्हवी चे तुम्ही मोठ्या मनाने सोडले. आणि कृपया कोणाचाही विनाकारण अपमान करू नका हि विनंती. बाकी पण समजदार आहातच. आणि @SurajChavanofficial_19 आणि @KokanHeartedGirl अंकिता तुम्हाला दोघानाही तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. अजून मोठे व्हा आणि महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नाव मोठे करा.
जानवी ला माहीत आहे सूरज सोबत जास्त वेळ घालवला की तिला आता पण फुटेज भेटेल म्हणून ती हे सर्व करतेय...पण अंकिता जान्हवी सारखी नाही.... जान्हवी सूरज चां खूप राग करत होती..पण तिला समजलं आहे फेमस माणसा सोबत राहिलो तर ती पण फेमस होईल
अंकिता-पती खूप छान आहेत दोघेही. 💞❤️ अंकिता is a straight forward girl... BigBoss finale नंतरच्या interview मध्यें सूरज बद्दल जे जे बोलली ते अगदी खरं होतं...मला ते योग्य वाटलेल.
❤❤❤😊ankita kiti chan husband milala ahe ga ❤etke divas wait kelela waste nahi gela kiti grounded ahe lovable ,caring sarvanmadhe kiti chan enjoy kela simplicity with talent ❤❤❤
New controversy loading Ankita V/S Suraj fans.. Last cha part madhe yek Question vicharla hota Ankita la ki Suraj kashala ghetal aahe show madhe tyacha jagi dusra konala tari ghetal pahije hote he barobar aahe pan te Ankita irina la bole hote suraj la nhi Me pan suraj cha fan aahe pan ya ghosti nit bagha aani faltu hate devu naka suraj bhava tu khup changala aahes fakt ya chukichya mansavarti vishvas thevu nko nhitar fame lavkar varti pan ghevun jate aani lagech khali pan ghevun yete inshort hi duniya matlabi aahe aata tuzyakade fame aahe mhanun aahet nantar tuza vichar pan karnar nahit tu fakt swatacha vichar kar aani asach down to earth raha ❤❤❤
अंकिता चा नवरा खूप समजूतदार प्रेमळ आहे, अंकिताने योग्य जीवन साथी निवडला आहे
पहिली फसली आहे म्हणून विचार करून पाऊल टाकले आहे।।
Pan tyacha koni vichar karat nahi😂😂. Bichara
तुझी बहीण असती तर हेच लिहिलं असतं का ?@@maheshgaikwad1605
काही का असेना @@maheshgaikwad1605
अंकिता वालावलकर bigboss सूरजला भेटायला आली. पण एकटी आली नाही, सोबत भावी नवऱ्याला घेऊन आली. छान वाटले. दोघे बहीण भाऊ गावात फिरले. अंकिताने व तिच्या नवऱ्याने झाडाखाली बसून गावरान जेवणाचा आनंद घेतला. छान वाटले. अंकिता सुरज बरोबरचा हा स्नेह असाच कायम रहावा असे वाटते. आता padidada, D P दादा, यांनी देखील असेच भेटायला यावे.
❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🎉🎉
खूप छान वाटले अंकिता सुरज भावाच्या घरी जाऊन भाजी भाकरी व ठेचा आनंदाने खाल्ला गणपती बाप्पा ची बहिण गौरी आल्यावर खेडेगावात भाजी भाकरी चा नैवेद्य दाखवतात ❤❤❤🎉🎉
अंकिता आणि सुरज तुम्ही दोघेही खूप चांगली माणसं आहात❤❤ लव यू गाईज बिग बॉस मध्ये माझी फेवरेट होतात❤❤
अंकिता सारखी समज Big boss madhe कोणालाच नव्हती सूरजला तिने Big boss madhe जे वागवलं ते सूरज च्या भल्यासाठीच होत हे तिने आधीच सांगितलं होत ते खरंच आहे❤
Great Ankita❤❤
😂😂😂😂😂😂😂😂
@@raghuramathombare7691 true ✅✅✅
अंकिता खूप छान वाटल सुरज ची भेट घेतल्याबद्दल असंच सर्वजण एकत्र राहावा आणि पुढे जा हीच महाराष्ट्राची इच्छा..🎉🎉❤❤
चडते सूरज को सलाम हमेशा होता हैं... भावा जपून रहा....सध्या तुझे दिवस सुरू आहेत...जसा आहे तसाच रहा....नाहीतर....भावा तुझी काळजी वाटते...देव तुला भरपूर मदत करेल... जय महाराष्ट्र
अंकिता ❤खुप चांगली प्रेमळ आहे काही दिखावा नाही❤❤
अरे जिकडे गुलाल तिकडं उदो उदय असतं तुमचं कधी बोलता जानवी चांगली कधी बोलतात चांगली खरं म्हणलं तर सर्वात चांगली जानवी च
खरंच आहे , फक्त video साठी आलिये ,पूर्ण वेळ फोटोच काढतेय ,एक नंबरची मतलबी आणि घबराट मुलगी आहे ,
@@Vishakha-123-23 तुम्हाला वाटत आहे कि फक्त video साठी आलिये ,पूर्ण वेळ फोटोच काढतेय पण एक लक्षात घ्या @SurajChavanofficial_19 आणि www.youtube.com/@KokanHeartedGirl अंकिता दोघेही सोसीअल मेडिया इन्फ़्लुएनसर आहेत. हे फोटो video काढून सोशल मेडिया ला टाकायचे हे त्यांचे कामच आहे. त्यावरच त्यांचे income आहे. आणि त्यांचे हि काम continuously चालूच असते कायम. मग इथे काढला म्हणून अंकिता ला दोष देण्यात काय अर्थ आहे. जान्हवी चे ते क्षेत्रच नाही म्हणून तिने जास्त video नाही काढले. पण थोडे फार तर काढलेच ना. आणि सोसीअल मेडिया वर तर टाकलेच. मग त्याला का म्हणून दिखावा म्हणून नाही ठरवल. अरे अंकिता हि त्यच्या नवर्यासोबत सुरज च्या गावी जाऊन त्याच्या शेतात बसून चटणी भाकरी खात आहे याचा सुरज लाही आनंद झाला असेल पण तुम्हाला का नाही झाला. अंकिता तर अशी वेल सेटल आहे. तिला हा दिखावा करून काय मिळणार आहे. उलट अंकिताच्या मदतीने सुरज ला काही फायदा होऊ शकतो ना. याचा कधी विचार केला आहे का? ती तर सुरज च्या घरात बसून पण खाऊ शकली असती पण तिने सुरज ला बोलली होती आपण तुझ्या शेतात बसून चटणी भाकरी खाऊया तुझ्या गावाल येऊन तो तिने शब्द पाळला त्याच कौतुक नाही का? मुळात हा video सुरज च्या channel वर आहे. अंकिता अधे मध्ये फोटो काढत आहे. तिच्या सोबत आलेल्या मुलीला पण video काढायचे थांबून जेवायला बसवले. जान्हवी चांगली असेलही पण अंकिता ला वाईट काय म्हणून ठरवायचं. आता जे जान्हवी ला चांगला बोलत आहेत त्यांनी ती बिग बॉस मध्ये असताना नक्की तिच्या वागणुकी वरून शिव्या घातल्या असतील. उगाच कोणाला सोसीअल मेडिया वर अशा प्रकारे insult करणे हे बरोबर नाही. विनाकारण त्यांना त्रास द्यायचा आपल्याला काय अधिकार आहे. आणि आज त्यांनी काहीतरी असे काम केले आहे कि त्यांना या जगात त्यांच्या नावाने ओळखतात. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ना. आपल्याला तर आपल्या ओळखीच्या लोकांशिवाय कोणी ओळखत तरी का? कोणी कसेही असो त्यांच्या मधले चांगले गुण शोधायला हवे वाईट गुण सोडून द्यावे. जसे जान्हवी चे तुम्ही मोठ्या मनाने सोडले. आणि कृपया कोणाचाही विनाकारण अपमान करू नका हि विनंती. बाकी पण समजदार आहातच. आणि @SurajChavanofficial_19 आणि @KokanHeartedGirl अंकिता तुम्हाला दोघानाही तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. अजून मोठे व्हा आणि महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नाव मोठे करा.
@@Vishakha-123-23 तुम्हाला वाटत आहे कि फक्त video साठी आलिये ,पूर्ण वेळ फोटोच काढतेय पण एक लक्षात घ्या @SurajChavanofficial_19 आणि @KokanHeartedGirl अंकिता दोघेही सोसीअल मेडिया इन्फ़्लुएनसर आहेत. हे फोटो video काढून सोशल मेडिया ला टाकायचे हे त्यांचे कामच आहे. त्यावरच त्यांचे income आहे. आणि त्यांचे हि काम continuously चालूच असते कायम. मग इथे काढला म्हणून अंकिता ला दोष देण्यात काय अर्थ आहे. जान्हवी चे ते क्षेत्रच नाही म्हणून तिने जास्त video नाही काढले. पण थोडे फार तर काढलेच ना. आणि सोसीअल मेडिया वर तर टाकलेच. मग त्याला का म्हणून दिखावा म्हणून नाही ठरवल. अरे अंकिता हि त्यच्या नवर्यासोबत सुरज च्या गावी जाऊन त्याच्या शेतात बसून चटणी भाकरी खात आहे याचा सुरज लाही आनंद झाला असेल पण तुम्हाला का नाही झाला. अंकिता तर अशी वेल सेटल आहे. तिला हा दिखावा करून काय मिळणार आहे. उलट अंकिताच्या मदतीने सुरज ला काही फायदा होऊ शकतो ना. याचा कधी विचार केला आहे का? ती तर सुरज च्या घरात बसून पण खाऊ शकली असती पण तिने सुरज ला बोलली होती आपण तुझ्या शेतात बसून चटणी भाकरी खाऊया तुझ्या गावाल येऊन तो तिने शब्द पाळला त्याच कौतुक नाही का? मुळात हा video सुरज च्या channel वर आहे. अंकिता अधे मध्ये फोटो काढत आहे. तिच्या सोबत आलेल्या मुलीला पण video काढायचे थांबून जेवायला बसवले. जान्हवी चांगली असेलही पण अंकिता ला वाईट काय म्हणून ठरवायचं. आता जे जान्हवी ला चांगला बोलत आहेत त्यांनी ती बिग बॉस मध्ये असताना नक्की तिच्या वागणुकी वरून शिव्या घातल्या असतील. उगाच कोणाला सोसीअल मेडिया वर अशा प्रकारे insult करणे हे बरोबर नाही. विनाकारण त्यांना त्रास द्यायचा आपल्याला काय अधिकार आहे. आणि आज त्यांनी काहीतरी असे काम केले आहे कि त्यांना या जगात त्यांच्या नावाने ओळखतात. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ना. आपल्याला तर आपल्या ओळखीच्या लोकांशिवाय कोणी ओळखत तरी का? कोणी कसेही असो त्यांच्या मधले चांगले गुण शोधायला हवे वाईट गुण सोडून द्यावे. जसे जान्हवी चे तुम्ही मोठ्या मनाने सोडले. आणि कृपया कोणाचाही विनाकारण अपमान करू नका हि विनंती. बाकी पण समजदार आहातच. आणि @SurajChavanofficial_19 आणि @KokanHeartedGirl अंकिता तुम्हाला दोघानाही तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. अजून मोठे व्हा आणि महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नाव मोठे करा.
कुचकी आहे ती 😂
वाव, 😂 आंकीता तु खूप च ग्रेट आहेस, 🎉सुरज सोबत रानात जेवन केले ते कुणाल सोबत
अंकिता ताई एका गरिबाला तुम्ही भेटलात खूप खूप अभिनंदन तुम्हाला आयुष्यामध्ये यश भरपूर मिळो तुमचे विचार खूप चांगले आहेत
Garib nhi ye suraj tichyapeksha jast fan following ahe tyachi fakt sadha ahe hya matlbi duniyat
जानवी ला माहीत आहे सूरज सोबत जास्त वेळ घालवला की तिला आता पण फुटेज भेटेल म्हणून ती हे सर्व करतेय...पण अंकिता जान्हवी सारखी नाही.... जान्हवी सूरज चां खूप राग करत होती..पण तिला समजलं आहे फेमस माणसा सोबत राहिलो तर ती पण फेमस होईल
Ankita second hand girl.
अगदी बरोबर बोललात
Yes agreed💯💯
अगदी बरोबर नाहीतर chal nigh nigh करत होती tyla ani अंकिता etki काळजी घेत होती तर तिला नाव ठेवतात
अंकिता-पती खूप छान आहेत दोघेही. 💞❤️ अंकिता is a straight forward girl... BigBoss finale नंतरच्या interview मध्यें सूरज बद्दल जे जे बोलली ते अगदी खरं होतं...मला ते योग्य वाटलेल.
अंकीता खरच खूपच समजूतदार आहेस,
जान्हवी फक्त आणि फक्त सहांन भूती मिळवायला आली होती.
.
Ho ankita manapasun bhau mante surajla ani janhvi atta tyacha fame baghun natke krtey agodr tyachich layki kadht hoti
खूप छान जोडी आहे असेच हसत खेळत राहावे सर्वांकडे येऊन जाऊन🎉 सूरज एक नंबर चटणी बघून पाणी आलं 😋
अंकिता ताई तुझा आम्हाला खूप अभिमान वाटतो.तु गरीबा घरची चटणी भाकरी चवीनं खाली.
खुप छान.....अंकिता तुझा साधेपणा खरंच भावला.....❤
अंकीता जसी दिसयला सुदंर आहे तसी मनाने हि सुदंर आहे
Bigg boss madhe shevatchya week madhe pahil tich sundar man😂
😂😂😂😂😂😂😂
अंकिता खरच खूप सुंदर आहे
सूरज दादा तू रोज vlog बनवत जा सकाळी ते संध्याकाळ पर्यंत काय काय करतो हे सर्व youtube ला टाकत जा खूप सपोर्ट करतील महाराष्ट्राची जनता ❤️🙏
त्याला पैसे कमवायला शिकवायला हवे youtube वरून कोणी तरी
अंकिता माला पण खूप आवडती करणं ती बोलण्या वागण्यात खूप बिनदास आहे म्हणून माला खूप आवडती love u
अंकिता कोकणचं 100 नंबरी सोन❤❤❤❤❤❤❤❤
ते मागे जे झाड आहे ना त्याला पिपरण म्हणतात ते पुणे बारामती सातारा सांगली कोल्हापूर कडेच सापडते ❤️ सावली बघा
❤❤❤😊ankita kiti chan husband milala ahe ga ❤etke divas wait kelela waste nahi gela kiti grounded ahe lovable ,caring sarvanmadhe kiti chan enjoy kela simplicity with talent ❤❤❤
अंकिता सुरज ला भेटले खूप छान आहे
अंकिता खूप छान आहे आपली वाटते मनमिळाऊ आहे
खरचं प्रेमल आहे बहिन म्हणुनचं आल्या अंकिता ताई
सगले सिल्याबेलेरिट बनुन आले
पण अंकिता ताई फ्यामेली मेंबर बनुन आल्या फ्यामेली सारख्या मिसलुन राहिल्या
मी पण कोकणातील आहे माझी एक इच्छा होती सूरज भाऊ जिंकला पाहिजे आणि तो जिंकला बद्दल खूप आनंद आहे.♥️👑🙏
Ankita hi soul mate ahe tich bigboss chi khari winner ahe 🎉❤
बाजरी भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी Amazing Combination❤❤
Kokaon hearted girl ❤
खूप बरे वाटते तुम्हा सर्वांना पहायला #सूरज ❤
मराठी माणसांनी मराठी माणसांना अशीच साथ घ्यावी....👌 खूपच छान सुरज आणि अंकिता 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Suraj Dada ani Ankita Tai chi jodi ek dam mast shobte ❤
Tumhi doggan lagin karun taka 🎉
मराठी प्रेमळ माणसं ❤❤
खूप सुंदर जोडा आहे अंकिता........ छान संसार करशील........... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अंकिता, सुरज ला भेटलिस खूप छान केलेस
अंकीता पहील्यांदाच बिंधास्त जावय बोलले बरा वाटला
Ankitacha navara khup premal aahe ani samajutdar aahe
अंकिताचा नवरा music director आहे..येक नंबर ,या मराठी फिल्म ला त्याने music दिलाय..
अंकिता खूप प्रेमळ मन मीलाऊ आहे मला खूप आवडते
हिच खरी जेवणाची मजा एकत्र रानात खाण्याची जमिनीवर
अंकिताताई सुरजाला आसीच आयुभर साथ राहु दे
Ankita Kunal Sunder Jodi,made for each other,,,kahich show baji nahi
पण पाहुणे म्हणून कुणी घरी आले असता,आपण स्वतः घरा बाहेर असणे आणि तासा भराने येणे,हे बरोबर नाही...
अंकिता ताई मी बिग फॅन आहे ❤🙏
Khup chan surajchi bhet ghetlis Kunal khup bhari aahe samjutdar khutehi thillarpana nahi dikhava nahi kayam asech khush aanandi raha pudhil vatchali sathi aashirvad👌🏻🙏🏻
बिचाऱ्याला शेवटी second hand मिळाली कुजकी कुठली.
खूप छान कोण कोण सुरज दादा ला सपोर्ट करत त्यांनी सगळ्यांनी कमेंट ला लाईक करा एकच नंबर सुरज दादा
खूप छान वाटलं!!अंकिता ताई भेटायला आली ❤
सुरज विना कारण कोणाला दुखवू नको. जवळच्या लोकांनी काळजी घ्या.
खूप छान वाटत सूरजला सगळे भेटायला येतात.❤❤❤❤❤
Khup bhari ahes Ankita tai jashi bb mdhe hoti tshich ahe tsach bonding ahe Suraj sobt ajun pn bhari vatl pahun khup chan
Ankita tai I proud of you 💆❤
अकिता ताई खूछान वाटल गरीब भावाला समजून घेतलच आसीच तु पण मोठी हो पण भाऊ साधा आहे खरच शब्द नाहीत अकित आणी दाजी साठी
भाऊ तोडाला पाणी सुटलरे 😋
Suraj tai tai karun love karto😂😂😂
खुप छान वीडियो बरे वाटलेअंकिता तुला भेटली माझा आवडीचं जेवण केल छान वाटल
आपली मराठी माणसं आहेत
ही दोस्ती तुटायची नाय ❤️
True love siso brother ❤🌎💯
जय महाराष्ट्र भावा🎉😊🙏
अंकिता ❤ खूपच समजूतदार😍
16.32 जे दृष्य आहे ना ,बघून स्वर्गात आल्यासारखे वाटलं
Superb❤
खूप छान अंकिताताई दाजी आणि आपला सूरज 🎉🎉🎉🎉🎉
Ankita ani Kunal saglya sobat basun Jevan kela mast khup abhiman vato Ankita tuja ani Kunal cha
पण कुणाल ला second hand मिळाली त्याचे काय!
Ankita ❤ Suraj ❤
दाजीला पण आवलल 😂😂
खूप छान वाटते तुम्हाला सगळ्यांना बघून
अंकिता सुरज B Team 💥❤️
Ankitane khup premal ahe❤❤
Dp दादा deserve bb winner
वाव काय भारी जेवन❤❤
खूप छान 👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सूरज खूप पुढे जाणार...फक्त तू मॅनेजर ठेव...कारण दिशा ठरवता तुला येत नाही...
Ly bhari ankita tai🎉🎉
अकिता ताई ला गरिबाची जान आहे अशी माणसे कुठे नाही भेटणार 🙏🙏🙏🙏🙏
Second hand.
Khup miss krtoy aplta B team la❤
Janavi is overacting Ankita good
Congratulations Ankita jodhi mast❤
Finally ankita la boy friend barobr firun thaklya nantr suraj bhau la bhetay aali😅
Kupach Chan mast 👌👌
Suraj chavan on fire🎉
सुरज बेटा ईकडे आमच्या पण तोंडाला पाणी सुटले. 😂 खुप छान जेवण
Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥
New controversy loading Ankita V/S Suraj fans..
Last cha part madhe yek Question vicharla hota Ankita la ki Suraj kashala ghetal aahe show madhe tyacha jagi dusra konala tari ghetal pahije hote he barobar aahe pan te Ankita irina la bole hote suraj la nhi
Me pan suraj cha fan aahe pan ya ghosti nit bagha aani faltu hate devu naka suraj bhava tu khup changala aahes fakt ya chukichya mansavarti vishvas thevu nko nhitar fame lavkar varti pan ghevun jate aani lagech khali pan ghevun yete inshort hi duniya matlabi aahe aata tuzyakade fame aahe mhanun aahet nantar tuza vichar pan karnar nahit tu fakt swatacha vichar kar aani asach down to earth raha ❤❤❤
बरबाट 😂😂😂
सुराज डाव्या हाताने जेवण करतो.
Je harle tyancha ghari pn bhet dya 😂😂😂😂😂
Harla fakt Vaibhav Tikde Ani konihi nahi😔
Love you Ankita ❤
पॅडि दादा मिस यु
अंकिता ताई दाजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुरज अंकिता दाजी खूप भारी ❤❤❤
छान जेवणाचा बेत 👌👌👍👍
Suraj tuzya barobar je tuze Lomate aahet na je ata rply vachat pan asatil te sandhi sadhu aahet ani tech tuza karyakram karnar. Savadh raha
Super Hero 👌 👍
Big boss mdhe man jinklan bhavane… Ani Bhetayla aalelya Ankita cha apman krun Layki suddha dakhvlan swatahchi 😂😂😂 Congratulation big boss winner 😅
अंकिता ग्रेट आहे
तुम्हाला कांदा,भाकरी आणि चटणी खाताना बघून मला तोडाला पाणी सुटत आहे.
सुपर ❤
❤❤❤.......छान........❤❤.......मस्तच......❤......जय हरी.....
खूप छान चटणी
Ankita❤👌