Shubham Paste vlogs
Shubham Paste vlogs
  • 207
  • 438 255

Відео

दसऱ्याला केली camera ची पूजा🌺|| साईकृपाची माऊली विसर्जन सोहळा 😍#dasara #nauratrispecial #charkop
Переглядів 31328 днів тому
दसऱ्याला केली camera ची पूजा🌺|| साईकृपाची माऊली विसर्जन सोहळा 😍#dasara #nauratrispecial #charkop
pre-wedding Shoot📸 NAVIN CAMERA VAR KEL PAHILA SHOOT😍#prewedding #wedding #vasai #mumbai
Переглядів 196Місяць тому
shubham paste photography pre-wedding,wedding 9096345755
finally dream complete🥰||SONY M4📸||मी घेतला नवीन कॅमरा #sony #dream #camera
Переглядів 575Місяць тому
finally dream complete🥰||SONY M4📸||मी घेतला नवीन कॅमरा #sony #dream #camera
गोवा ते मुंबई मार्गाची दूरदशा 😢|| bike प्रवास आणि मुसळदार पाऊस 😍#mumbai #mumbaigoahighway #kokan
Переглядів 232Місяць тому
गोवा ते मुंबई मार्गाची दूरदशा 😢|| bike प्रवास आणि मुसळदार पाऊस 😍#mumbai #mumbaigoahighway #kokan
घावणे कसे बनवायचे ? || कोकणातील चुलीवरचे घावणे😋#kokan #ghavane #kokani #kankavli #sindhudurg
Переглядів 2,5 тис.Місяць тому
घावणे कसे बनवायचे ? || कोकणातील चुलीवरचे घावणे😋#kokan #ghavane #kokani #kankavli #sindhudurg
बिग बॉस फेम अभिजीत सावंत यांचं कोकणातील घर😍|| IndianIdol winner 🏆#kokan #devgad
Переглядів 20 тис.Місяць тому
#marathi #devgad #kokan #biggboss #biggbossmarathi #vairalvideo #vlog #indianidol
कोकाटे फॅमिली चा गणपती विसर्जन २०२४🌺❤️|| कोकणातील अनंत चतुर्थी विसर्जन😍 #kokan #ganeshchaturthi
Переглядів 378Місяць тому
कोकाटे फॅमिली चा गणपती विसर्जन २०२४🌺❤️|| कोकणातील अनंत चतुर्थी विसर्जन😍 #kokan #ganeshchaturthi
गौरी गणपती विसर्जन 2024 ❤️🥺|| गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏#ganpativisarjan #kokan
Переглядів 566Місяць тому
गौरी गणपती विसर्जन 2024 ❤️🥺|| गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏#ganpativisarjan #kokan
नाधवडे गावातील महाराष्ट्राची हास्यजत्रा 😍 कलाकार प्रसाद खांडेकर आणि गेलो पॅडी कांबळे यांचा घरीpart2
Переглядів 12 тис.Місяць тому
नाधवडे गावातील महाराष्ट्राची हास्यजत्रा 😍 कलाकार प्रसाद खांडेकर आणि गेलो पॅडी कांबळे यांचा घरीpart2
आम्ही गेलो बिगबॉस फेम पंढरीनाथ कांबळे यांच्या नाधवडे गावच्या घरी😍|| part1 #biggboss #marathi #kokan
Переглядів 82 тис.Місяць тому
आम्ही गेलो बिगबॉस फेम पंढरीनाथ कांबळे यांच्या नाधवडे गावच्या घरी😍|| part1 #biggboss #marathi #kokan
आम्ही केला समर्थ चा Bday 🎂❤️|| पाव भाजी 😋#bday #kankavli #vlog
Переглядів 2442 місяці тому
आम्ही केला समर्थ चा Bday 🎂❤️|| पाव भाजी 😋#bday #kankavli #vlog
कोकणामध्ये गणपती मधील पारंपरिक खेळ फुगडी😍#kankavli #kokan #vlog #konkankar #fugadi
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
कोकणामध्ये गणपती मधील पारंपरिक खेळ फुगडी😍#kankavli #kokan #vlog #konkankar #fugadi
कोकणातील गणपती मधील भजने ❤️आणि उसळ पाव😋||गणेश चतुर्थी🌺|| #bhajan #kokan #kankavli #ganeshchaturthi
Переглядів 8482 місяці тому
कोकणातील गणपती मधील भजने ❤️आणि उसळ पाव😋||गणेश चतुर्थी🌺|| #bhajan #kokan #kankavli #ganeshchaturthi
पाचल- वडचीआई मंदिर🙏 || आम्ही गेलो अमोल मामाचा मित्राकडे😊 #kokan #lanja #ratnagiri #vlog #kokani
Переглядів 2602 місяці тому
पाचल- वडचीआई मंदिर🙏 || आम्ही गेलो अमोल मामाचा मित्राकडे😊 #kokan #lanja #ratnagiri #vlog #kokani
गणपती बाप्पा मोरया🙏|| गणेश चतुर्थी २०२४😍|| आमचा बाप्पा🥰#ganeshchaturthi #kokan #vlog #ganpatibappa
Переглядів 4872 місяці тому
गणपती बाप्पा मोरया🙏|| गणेश चतुर्थी २०२४😍|| आमचा बाप्पा🥰#ganeshchaturthi #kokan #vlog #ganpatibappa
00 रू. मध्ये आम्ही बनवलं डेकोरेशन 😍🌴|| गणपती बाप्पा मोरया🙏#ganpatibappa #ganeshchaturthi #kokani
Переглядів 1 тис.2 місяці тому
00 रू. मध्ये आम्ही बनवलं डेकोरेशन 😍🌴|| गणपती बाप्पा मोरया🙏#ganpatibappa #ganeshchaturthi #kokani
आमच्या वाडीतील गणेशमूर्ती कार्यशाळा 😍#ganeshmurthi #kokan #kankavli
Переглядів 2752 місяці тому
आमच्या वाडीतील गणेशमूर्ती कार्यशाळा 😍#ganeshmurthi #kokan #kankavli
दादाचा घरी होती श्री सत्यनारायणाची पूजा🌺🙏 || विषय फक्त bigg bossचा😅#satynarayan #kandivali #charkop
Переглядів 5622 місяці тому
दादाचा घरी होती श्री सत्यनारायणाची पूजा🌺🙏 || विषय फक्त bigg bossचा😅#satynarayan #kandivali #charkop
आम्ही गेलो काळाचौकीचा महागणपतीच्या आगमनाला❤️😍#kalachowkichamahaganpati #mumbai
Переглядів 3953 місяці тому
आम्ही गेलो काळाचौकीचा महागणपतीच्या आगमनाला❤️😍#kalachowkichamahaganpati #mumbai
आम्ही गेलो आमच्या गावातील उंच डोंगरावर❤️😍||#kokan #bhatkanti #nature #kankavli #friends #vlog
Переглядів 3693 місяці тому
आम्ही गेलो आमच्या गावातील उंच डोंगरावर❤️😍||#kokan #bhatkanti #nature #kankavli #friends #vlog
हमखास English-डॉ महादेव कोकाटे सर यांची भेट 😊#kankavli #vlog #english #englishmaster
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
हमखास English-डॉ महादेव कोकाटे सर यांची भेट 😊#kankavli #vlog #english #englishmaster
मनचे धबधबा😍 || कोकणी पोरा🌴#kokani #kokanimulga #kankavli #travel #sindhudurg #brother
Переглядів 6123 місяці тому
मनचे धबधबा😍 || कोकणी पोरा🌴#kokani #kokanimulga #kankavli #travel #sindhudurg #brother
आम्ही गेलो गणपतीपुळेला 😍|| गणपती बाप्पा मोरया❤️🙏 #ganpati #कोकण #vlog
Переглядів 3143 місяці тому
आम्ही गेलो गणपतीपुळेला 😍|| गणपती बाप्पा मोरया❤️🙏 #ganpati #कोकण #vlog
१००० subscribers कुटुंब पूर्ण आणि Grand Surprise Celebration❤️🥳#1ksubscribers #celebration
Переглядів 4353 місяці тому
१००० subscribers कुटुंब पूर्ण आणि Grand Surprise Celebration❤️🥳#1ksubscribers #celebration
वैभवाडी-नाधवडे गावातील आषाढी एकादशी वारी २०२४ ❤️🙏🏻#vaibhavwadi #sindhudurg #kokan #ashadiekadashi
Переглядів 2,7 тис.3 місяці тому
वैभवाडी-नाधवडे गावातील आषाढी एकादशी वारी २०२४ ❤️🙏🏻#vaibhavwadi #sindhudurg #kokan #ashadiekadashi
लोणावळा ❤️|| आई एकवीरा मंदिर🙏|| episode 2
Переглядів 3574 місяці тому
लोणावळा ❤️|| आई एकवीरा मंदिर🙏|| episode 2

КОМЕНТАРІ

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 25 днів тому

    ❤❤❤❤

  • @prernapednekar1240
    @prernapednekar1240 29 днів тому

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 Місяць тому

    Pandrinath kambli ase tyache nav aahe te maratha aahet kamble he budh aadnav aahe

  • @Animeboy369-l7
    @Animeboy369-l7 Місяць тому

    सर plz हे बूक kuthe मिळेल कळवा कारण online पण नाहीये

  • @Animeboy369-l7
    @Animeboy369-l7 Місяць тому

    कुठे मिळेल हे book

  • @bhaveshvora5046
    @bhaveshvora5046 Місяць тому

    🎉congratulations

  • @ajitsales
    @ajitsales Місяць тому

    Perfect Foto Store products khup changle aahe 👌

  • @shubhamjathar6849
    @shubhamjathar6849 Місяць тому

    Congratulations 🙌 ❤

    • @Shubham_paste_vlogs
      @Shubham_paste_vlogs Місяць тому

      @@shubhamjathar6849 thanks bro

    • @siddhijathar2951
      @siddhijathar2951 Місяць тому

      असे आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात कायम येऊ सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @vrinda9260
    @vrinda9260 Місяць тому

    Abhijit Chavan yanche pn Nadhavade mdhe ghr (bangala) aahe na

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Місяць тому

    सगळेच कांबळे बौद्ध नसतात, जस गायक अभिजित सावंत हा बौद्ध आहे, पण असे अनेक सावंत आडनाव असलेले लोक आहेत ते मराठा आहेत.

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 Місяць тому

    सण सर्वांनी करावेत बोद्ध धर्मानी करूनये अस कुठ आहे

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 Місяць тому

    गणपती बसवतात खूप चांगल

  • @ANILKUMAR-g3o9n
    @ANILKUMAR-g3o9n Місяць тому

    कांबळे,जगताप,मोरे, गायकवाड, वाघमारे, चव्हाण,शिंदे,जाधव यांसारखी अनेक आडनावे वेगवेगळ्या जातीन मध्ये येतात त्यामुळे या वर कुठल्याही एका जातीचे म्हणून कसे बोलू शकतो ?

  • @GauravKhambal
    @GauravKhambal Місяць тому

    Mi pan tikdech rahato Santosh nagar la 😮😮

  • @shreyasjuvatkar1827
    @shreyasjuvatkar1827 Місяць тому

    Vote Kara ajj tyla parat gavat trophy anu apa

  • @AmrutaR7
    @AmrutaR7 Місяць тому

    माणूस कोणत्याही जातीचा असो तो दिलदार माणूस आहे❤

  • @commonman9435
    @commonman9435 Місяць тому

    कांबळे हे नाव कुणबी समाजात पण येत उगाच नको त्या गोष्टीवर चर्चा नको .. Paddy हे खूप छान माणूस आहेत हे महत्त्वाचे

  • @NilamD-z
    @NilamD-z Місяць тому

    Jaat dharam kashala bghata Manusach ahe naa te bgha...ha ya dharmacha to tya dharmacha kay krt basta...

  • @RealmeC51-s5j
    @RealmeC51-s5j Місяць тому

    पंढरीनाथ कांबळे बिग बॉस मध्ये सुरज ला सांगत होते गावाला काहीच नाही तुम्ही तुमचा धंदा चालू द्या

    • @Narayan_rane
      @Narayan_rane Місяць тому

      बरोबर सांगत होते. त्यांच्या गावी फक्त ते त्यांचं घर आहे तेवढंच. बाकी शेती वगैरे काही नाही.

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Місяць тому

    हा त्या समाजाचा तो त्या समाजाचा यामुळे आपण मागे आहोत. जयभीम जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 Місяць тому

    कोण काय करत किंव्हा हे हया जाती धर्माचे असून असं का करतात, यांनी हे करायला नको.... ज्यांना शब्दांचा खूप खोलवर अर्थ कळतो तोच कोणीही असला आणि कोणत्याही धर्माचा असला तरी तो इतर लोकांपेक्षा 100 पाऊल पुढे चालत असतो कारण तो माणूस म्हणून जगत असतो... म्हणून पॅडी दादा एक मोठे कलाकार आहेत, खूप मोठे 🙏🙏

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f Місяць тому

    पंढरीनाथ घरी गणपती कसा

  • @sagarshinde9854
    @sagarshinde9854 Місяць тому

    माझं गाव नाधवडे ❤

  • @nilimakale7650
    @nilimakale7650 Місяць тому

    कांबळे हे आडनाव फक्त बौद्ध धर्मात आहे असे नाही दुसऱ्या समाजात पण आहेत. पण जात काय आहे हा विचारच कसा येतो लोकांच्या मनात.म्हणूनच जात ही जाता जात नाही.

  • @VishalPatil1998R
    @VishalPatil1998R Місяць тому

    आमचं गाव पण नाधवडे आहे.पण तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.🙏

  • @rohitkamble8151
    @rohitkamble8151 Місяць тому

    To jay bhim nahi aahe to

  • @snehakadam1432
    @snehakadam1432 Місяць тому

    Canyachi usal pan dakhava

  • @tanuJadhav141
    @tanuJadhav141 Місяць тому

    जय भीम ❤

  • @tanuJadhav141
    @tanuJadhav141 Місяць тому

    अभिनेता नितीन जाधव यांचा मामाचा मुलगा आहे अभिजित सावंत आणि नितीन माझे दिर आहे .

  • @maheshdaphale964
    @maheshdaphale964 Місяць тому

    Te kunabi hayet bhava

  • @maheshdaphale964
    @maheshdaphale964 Місяць тому

    Te hide hay

  • @hrushikeshsalgaonkar2658
    @hrushikeshsalgaonkar2658 Місяць тому

    सुंदर मुर्ती आहे गणपती बाप्पा

  • @Indianarmy63963
    @Indianarmy63963 Місяць тому

    खुप कमेंट वाचल्या त्यामध्ये पंढरीनाथ कांबळे यांच्या घरी गणपती बसवल्यामुळे काही बौद्ध बांधवांना ते आवडले नाही आसे दिसते पण मी त्यांना सांगु इच्छितो पंढरीनाथ कांबळे हे एक कलाकार आहेत त्यांचे चाहते सर्व जाती धर्माचे आहेत आणि कलाकाराला जात आणि धर्म नसतो मी पण बौद्ध आहे मी गणपती बसवत नाही पण हा नियम कलाकारांना लागु होत नाही तसाच तो पंढरीनाथ कांबळे यांच्यावर होत नाही

    • @rajratnakamble5645
      @rajratnakamble5645 Місяць тому

      बरोबर आहे 👍👍

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl Місяць тому

      अस जातं पात करू नाही बाबासाहेबानी ही शिकवण नाही ते म्हणाले होते भारतीय ही जात वापरावी प्रतेकाने.गर्व असावा भारतीय असण्याचा

  • @jayeshaagarwadekar0808
    @jayeshaagarwadekar0808 Місяць тому

    आपलं देवगड ...... ❤❤❤

  • @hrushikeshsalgaonkar2658
    @hrushikeshsalgaonkar2658 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @hrushikeshsalgaonkar2658
    @hrushikeshsalgaonkar2658 Місяць тому

    ❤❤❤❤❤

  • @sanjaygaikwad9388
    @sanjaygaikwad9388 Місяць тому

    कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु जो माणूस कोणा मुळे या उंच ठिकाणावर पोहचला आहे, जर ते बौध्द असतील तर बहुतेक त्यांना विसर पडला असावा किंबहुना ते आपला इतिहास विसरला असावा, असो, असे ज्या वेळेस यांच्यावर अन्याय होतो, त्याचं वेळेस अश्या ना प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर आठवतात,

    • @Indianarmy63963
      @Indianarmy63963 Місяць тому

      भाऊ तुमचे म्हणणे बरोबर आहे पण कलाकार क्षेत्रात सर्व जाती धर्माचे लोक चहाते असतात फक्त बौद्ध धर्माचे नाही मी पण बौद्ध आहे मी गणपती बसवत नाही पण हे नियम कलाकारांना लागु होत नाही

  • @ashokk3110
    @ashokk3110 Місяць тому

    हा कोण सांगणारा बौध्द आसून गणपती कसा प्रत्येकाला त्याचा आधिकार आहे बौध्द 90वर्षा आधी हिंदु च होते तू आधी सांग बौध्दचा रंग कोणता निळा की भगवा निळा म्हणालास तर मारीन निळा आर पी ई चां आहे भगवा आहे तो का याच कारण माहिती काढ मंग बोल नमो बुध्दाय जय श्री राम❤

  • @reshmashinde1350
    @reshmashinde1350 Місяць тому

    Vote kara Dada na pls pls..

  • @jayalanjekar7057
    @jayalanjekar7057 Місяць тому

    ❤❤

  • @jayeshaagarwadekar0808
    @jayeshaagarwadekar0808 Місяць тому

    Jay malvan ❤❤❤

  • @Shubham_paste_vlogs
    @Shubham_paste_vlogs Місяць тому

    ua-cam.com/video/c55_KW8spiw/v-deo.htmlsi=MebPDzrw4dMLkS95 पंढरीनाथ कांबळे यांचं कोकणातील घर #vlog

  • @Shubham_paste_vlogs
    @Shubham_paste_vlogs Місяць тому

    ua-cam.com/video/6hokJwnI05c/v-deo.htmlsi=btmjvBwxMIYaF_oU अभिजित सावंत यांचं कोकणातील घर #vlog

  • @vikasjadhav6310
    @vikasjadhav6310 Місяць тому

    Actor la konata dharma nasato... Tyala sagalya dharmachi lok Prem kartat mag tyane sarv dharmacha respect kela tar Kay chook aahe Kalakar ha fakt kalakar asato konatya hi dharmacha nasato

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Місяць тому

    जयभीम भावाला ❤️❤️ winner मराठी बिगबॉस ✅

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Місяць тому

    Bb मध्ये आहे. म्हणून विडिओ नको. Bb बोगस आहे. पण एक चांगला गायक म्हणून विडिओ ठीक आहे.

  • @prathameshkudtarkarphotogr1248
    @prathameshkudtarkarphotogr1248 Місяць тому

    Ashu big fan 😍

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Місяць тому

    खूप छान हिडिओ भाऊ