मारकडवाडी नक्की चाललंय काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ День тому +6

    एकदम बरोबर बोलत आहेत गावकरी...

  • @balasoharale9631
    @balasoharale9631 День тому +7

    लोकसभेला मशिन कोणत्या होत्या व कोठून आणल्या होत्या आणि विधानसभेला

  • @shubhamsuryavanshi9275
    @shubhamsuryavanshi9275 8 годин тому +2

    बारामतीत काय विकास कमी आहे का मग तिथं लोकसभेत ताई आणि आणि विधानसभेत दादा हाच पॅटर्न आहे
    हे मान्य करा.

  • @SNBMRM
    @SNBMRM 6 годин тому +1

    सर्व पत्रकारांना एकच आव्हान आहे की राजकीय पक्षाचे सभासद असलेल्या व्यक्तींना सोडून सर्वसामान्य नागरिकांची मुलाखत घ्या आणि ती दाखवा मग कळेल कोण काय नौटंकी करत आहे ते.

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ День тому +6

    Evm हटाव देश बचाव

  • @SNBMRM
    @SNBMRM 6 годин тому

    इथे केवळ चार सहा लोकच उभारलेले आहेत. त्यांचे मत म्हणजे गावाचे मत होते का. पत्रकारांनी थोडं निरपेक्षपणे वागायला शिका.
    यावर खरोखरच सोक्षमोक्ष करायचं असेल तर पक्षीय सभासद असलेल्या लोकांना वगळून कोणत्याही पक्षाचे सभासद नसलेल्या सामान्य जनतेला याबाबत विचारा

  • @GaneshNitave-co6ec
    @GaneshNitave-co6ec 6 годин тому

    सँडी दादा रामभाऊ सातपुते यांची मुलाखत घ्या

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 День тому +11

    सँडी भाऊ राम सातपुते यांची मुलाखत घ्या

  • @SunilGofane-x4l
    @SunilGofane-x4l День тому +3

    👍👍👍❤

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu День тому +4

    100%

  • @nanabhanuse4720
    @nanabhanuse4720 Годину тому

    हां बोलणारा वेक्ती शिवबंधन बांधलेला ऊभाटा नेता दिसतो

  • @tushartupe3589
    @tushartupe3589 День тому +3

    Yz aahe gav he

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 23 години тому +1

    Mohite=300
    Jankar=583
    Ram satpute=1003

  • @sujay12331
    @sujay12331 23 години тому +2

    एकाच बाजू दाखवतात

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu День тому +3

    evm king

  • @dhanajisidaaldar1813
    @dhanajisidaaldar1813 17 годин тому

    आवो भावु बेलेट पेपर पन तेच काम आहेतचकी

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 День тому +2

    गावचे जुणे नेते अमित वाघमोडे कुठे आहे त

  • @sambhajishingate587
    @sambhajishingate587 День тому

    👍🏻👍🏻

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 23 години тому

    Pudharyanna donhi banglyavar tond dakhvayla jaga rahili nahi mahnun he natke challi ahet

  • @sujay12331
    @sujay12331 23 години тому +1

    दोन्ही बाजू दाखवा

  • @AkshayKhule-md2xu
    @AkshayKhule-md2xu День тому +4

    सँडी भाऊ काय सुद्धा नाही आमच्या हे आमच्या शेजारी आहे हे गाव जाणकारांना वाटतं हे गाव धनगर समाजाचा आहे आणि मलाच मतदान झाला पाहिजे आणि कुणीही समाजाचा मालक होत नसतं उगाच बाऊ करू नये ग्राउंड लेव्हल वर माळशिरस तालुक्याची समीकरण वेगळा आहे मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यामुळे जानकर समर्थक आणि मोहिते समर्थक नाराज झाले त्यातील बऱ्याच प्रमाणात लोकांनी bjp ला पर्याय म्हणून निवडले आणि कामा झाली नसती तर लाखभर मत पडली नसती

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 День тому

      तुम्ही कोणत्या गावच .मी नातेपुतेत आयुष्य काढलय

    • @AkshayKhule-md2xu
      @AkshayKhule-md2xu День тому

      @samadhankhochare3374 खुळेवाडी

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ День тому

      दूध का दूध पाणी का पाणी का होवू देत नाही bjp सरकार....कर नाही तर डर कश्याला....दया कूच तो गडबड है...

  • @sureshpatil3614
    @sureshpatil3614 21 годину тому

    जारे माकडा

  • @sujay12331
    @sujay12331 23 години тому +1

    तुमच्या बायकांनी मत दिली आहेत😂

  • @vinodjore4625
    @vinodjore4625 День тому

    महाराष्ट्रत विकास माविआ केल्या मुळे मंत्री मोहिते पाटील पंतप्रधान शरद पवार मुख्यमंत्री उत्तम जानकर आणि तुला काय पद द्यायचं सांग 😂😂😂😂😂

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 23 години тому

    Tu ata parat sarpanch padala padla ki ghe mahnje tula kalel evm

  • @bailgadapremilakhan
    @bailgadapremilakhan День тому

    Amchy gavat tr boloe 200 tutari plus hoyil pan tyna 1 mat hou dile ny 150 ne takle amhi tyna rataricha khel chale yache paise gheun Yan gandavle ahi mansani