ज्यावेळेस साहेब तुम्हाला हरवायला पूर्ण दिल्ली आली त्यावेळेस मी समजलं की तुम्ही खरच सर्वश्रेष्ठ आहात आणि तुम्हाला संजय राऊत बोलतात भीष्मपितामह ते बरोबरच बोलतात आणि मी तुमचा फॅन झालो आहे मी एक कट्टर शिवसैनिक
If there is some punya with the Marathas & Maharashtra alongwith with the history of Chhatrapati Shivaji Maharaj, Sharad Pawar take the opportunity to lead the opposite party.It is as Sahyadri would go to help the Himalaya.This is the right time, wait and watch.
हे महाशय जर म्हणत असतील पोरीला केंद्रातील राजकारणात रस आहे, मुख्यमंत्रीपदात नाही तर समजून घ्या ह्याच्या बरोबर उलटं आहे. याचसाठी फेमस आहे असे मला एकाने सांगितले होते.😁 गेल्यावर्षीही निकालांनंतर असेच म्हणाला हा ८० वर्षीय ‘तरूण’ की ‘जनतेने विरोधी पक्षात बसायला सांगितले आहे’. लोकांना नंतर ‘बोकांडी’ बसल्यावर कळले की ह्याला काय म्हणायचे होते.😁😆🤣
मुलाखत मराठी मधे असताना मलाही हिंदी येत हे दाखवण्यासाठी हिंदी विचारणा होते का,साहेब हा समुद्र आहेत राष्ट्रीय प्रश्नाबाबत पण पुन्हा पुन्हा त्यांना फक्त देशाचं नेतृत्व करणे या स्वप्नाचा उगाच उहापोह कशाला....
Raja fakt ak !!!! Chpt shivaji maharaj !!!! Bas kara gulamiii!!!!! Yes he is great leader and it was his duty !!!!!! What supriya sule can buy !!!! You cannot dream also !!!!! 50 yrs in politics 50 × 12 = 600 months Even if u take his salary as 2 lakhs per month naa still it cannot reach 10 % also what actually he has !!!! Wake up !!!!
विजय दर्डा काय आहे हे? हिंदी interview आहे कि मराठी? काय लावलाय हे? मराठी newspaper आहे ना तुमचा? मग का एवढं हिंदीच कौतुक? राज ठाकरे साहेब जरा काही शिकवा हो या विजय दर्डा ना?
८० वर्षात आमदार आले नाहीत आता आराम करा ममता बॅनर्जी 211 आमदार निवडून आणते अकलेश जाधव दोनशे तीन आमदार निवडून अरविंद केजरीवाल 67 आमदार निवडून आणतो सातारा आमदार मध्ये आता आपण संन्यास घ्यावा पवार साहेब कितीतरी नेते तुमच्यापेक्षा स्वतःच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले आहेत पवार साहेब इस सत्य गोष्ट बोलतो आहे साहेब विचार करा आणि घरी बसा दुसऱ्याला संधी द्या तुम्ही हाऊस झालेले आहात याचा विचार करा नो कॉमेंटस समझनेवाले को इशारा काफी जय हिंद जय भारत
Suresh Patil tyanchya Kam karanyachi padhat paha उमेद पहायावरुन त्याच्या क्षमतेच तारुण्य सर्व सगळ्या लक्षात आले परतुं शरीराने तरुण असुन देखील क्षमता नसणार्याबद्धल काय?म्हणतात
महाराष्ट्र राज्याचे सुकाणु ऊध्वव ठाकरे यांचेकडे आहे माझ्याकडे नाही.राज ठाकरेंना निवडणुकीमध्ये जरी अद्यापपावेतो यश आले नाही तरी त्यांच्यामागे तरूणवर्ग आहे आणि तरूणवर्गात त्यांची क्रेझ आहे...आता या स्टेटमेंटचा अर्थ काय लावायचा ?.....तर राज तू पुढे हो,मुंबई महानगरपालीकेत मनसेला 2022 मध्ये जास्त यश मिळेल...असे समजायचे का ?..😁😁
Sharad Pawar is most constitutional political leader India have right now...he never speaks anything for sake of saying...his every word is worth a lesson for upcoming generations
प्रतिभा पाटील पदावर गली आपण का एखाद्या पदावर गले नाही त्याचे काही एखादे कारण सांगा महाराष्ट्र एका हाती घेता आली नाही मग तुम्ही जाणते कसे व मोठे कसे लोक तुम्हाला का नाकरतात याचे कारण कळत नाही
शरद पवार साहेब भारताचे मोठे नेते आहे त्यांना जाणता राजा म्हणतात त्यांच्या भारतात पाच खासदार व भावना आमदार सतळ मध्ये 67 आमदार केजरीवाल निवडून आणतो तुम्ही विचार करा कोण मोठा कोण लहान शरद पवार पेक्षा जय ललिता ममता बॅनर्जी अखिलेश यादव मायावती चंद्रशेखर राव चंद्रबाबू नायडू नरेंद्र मोदी सांगा कोण जनता राज आहे मिडीयावाले मूर्ख आहे शरद पवार भारतात सर्वात खालचा लेवल चा नेता आहे स्वतःच्या जीवावर मुख्यमंत्री झालेला नाही वाईट वाटून घेऊ नका ही सत्य परिस्थिती आहे विचार करा मग बोला जय हिंद जय भारत
तो मोदी बाहेरून येतो आणि तुमच्या सारखी मराठी माणसं त्याला मदत करता मग पवार साहेब कसे जास्त आमदार निवडून आणतील.जयललिता आणि ममता यांच्या राज्यातील जनता तुमच्यासारख्या मूर्खपणा करत नाहीत.
ज्यावेळेस साहेब तुम्हाला हरवायला पूर्ण दिल्ली आली त्यावेळेस मी समजलं की तुम्ही खरच सर्वश्रेष्ठ आहात आणि तुम्हाला संजय राऊत बोलतात भीष्मपितामह ते बरोबरच बोलतात आणि मी तुमचा फॅन झालो आहे मी एक कट्टर शिवसैनिक
80 वर्ष झाले म्हणून काय झालं !
आमचे साहेब म्हातारे थोडेच आहेत ?
परत परत वयाची आठवण करून देऊ नका !
इq
😂😂
Sharad pawar ncp president is unbelievable personality leader
साहेब आपण खुप थोर आहात अभिमान आहे आपला महाराष्ट्र तील जनतेला
Thor what a joke
साहेब तुम्ही खुप ग़ेट आहात
@@rajendragolande8968
W
Achievements. Proud of you Sir.
If there is some punya with the Marathas & Maharashtra alongwith with the history of Chhatrapati Shivaji Maharaj, Sharad Pawar take the opportunity to lead the opposite party.It is as Sahyadri would go to help the Himalaya.This is the right time, wait and watch.
ग्रेट नेता, शरदजी पवार साहब
साहेब ग्रेट आहात तुम्ही
महाराष्ट्राचा..सह्याद्री..आदरणीय..शरदराव..पवारसाहेब.
बलशाली..युवा..महाराष्ट्र..नवा.शरदच..तेला..नेता..हवा.
पवार साहेब गर्व आहे आम्हाला उदंड आयुष्य लाभो आपल्याला महाराष्ट्र्राचा हिताकरिता जय हो
Great
पवार साहेब द ग्रेट मँन
द ग्रेट पवार साहेब
भारत भूषण
मी शिवसैनिक आहे साहेब मी तुम्हाला चुकीचा समजायचं पण मला मला आता असं वाटतं की मी वेडा होतो आणि आणि जे कोणी तुम्हाला चुकीचं समजतात ते सगळे वेडे आहेत
Super powaar.. Sharad pawar.
💪🙂
साहेबांच्या "सहस्र चंद्र दर्शन " वर्ष व संन्यासाश्रमास शुभेच्या .
अहो anchor साहेब, जी जी जी जी काय करता आहात तुम्ही? मराठी भाषेत हो हो हो हो म्हणा हो. Anchor साहेब. 🙏🙏😎😎
I Like sharad pawar Dil se
Brilliant person pawar saheb
पवार साहेब आमची शान
एकच साहेब पवार साहेब...!!❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great 👍
The great powar saheb
हे महाशय जर म्हणत असतील पोरीला केंद्रातील राजकारणात रस आहे, मुख्यमंत्रीपदात नाही तर समजून घ्या ह्याच्या बरोबर उलटं आहे. याचसाठी फेमस आहे असे मला एकाने सांगितले होते.😁 गेल्यावर्षीही निकालांनंतर असेच म्हणाला हा ८० वर्षीय ‘तरूण’ की ‘जनतेने विरोधी पक्षात बसायला सांगितले आहे’. लोकांना नंतर ‘बोकांडी’ बसल्यावर कळले की ह्याला काय म्हणायचे होते.😁😆🤣
Really rashtrawadi saheb
Farch changl mulakhat
Only Pawar saheb
एवढा मोठा माणूस असून सुध्धा हे किती शांत अन् संयमाने बोलतात राव...मानलं राव या माणसाला.....
माहाराष्ट्रात कृषी ऊत्तपन बाजार समित्या चालु आहेत
येका नालायक व्यापारी ने एका चांगल्या नेत्याची घेतलेली मुलाखत. तु कोळसा घोटाळा केला रे दर्डा चंद्रपुरमधे ते सांग आधी
Nice work saheb
मुलाखत मराठी मधे असताना मलाही हिंदी येत हे दाखवण्यासाठी हिंदी विचारणा होते का,साहेब हा समुद्र आहेत राष्ट्रीय प्रश्नाबाबत पण पुन्हा पुन्हा त्यांना फक्त देशाचं नेतृत्व करणे या स्वप्नाचा उगाच उहापोह कशाला....
Aadarniy pawaar saaheb jiyo hajaaron saal aapan sarwa bhaaratiyanche mahaan laadake raaj netaa jay hind jay Maharashtra
Lokanach mi dev manto...pan pawar Saheb amche dev
Maharashtra bhushan
Love you Pawar Saheb ❤️❤️❤️❤️❤️
True politician 🙏🙏
Pawar saheb PM banane chaiye
saheb tumhi amche daivat ahat
Mr sharad pawar is greast persontity in politice of india.
💐💐🙏🙏🙏👍👍👍
ओन्ली पवार साहेब
Saheb janta raja ahet
Raja fakt ak !!!!
Chpt shivaji maharaj !!!!
Bas kara gulamiii!!!!!
Yes he is great leader and it was his duty !!!!!!
What supriya sule can buy !!!! You cannot dream also !!!!!
50 yrs in politics
50 × 12 = 600 months
Even if u take his salary as 2 lakhs per month naa still it cannot reach 10 % also what actually he has !!!!
Wake up !!!!
@@sahilshaikh4739 shivaji maharajanni pan aplya mulalach pudhe anla shevti
विजय दर्डा काय आहे हे? हिंदी interview आहे कि मराठी? काय लावलाय हे? मराठी newspaper आहे ना तुमचा? मग का एवढं हिंदीच कौतुक?
राज ठाकरे साहेब जरा काही शिकवा हो या विजय दर्डा ना?
Love you saheb
Sahydrichya Vichrancha Manus Great
only शरद पवार
८० वर्षात आमदार आले नाहीत आता आराम करा ममता बॅनर्जी 211 आमदार निवडून आणते अकलेश जाधव दोनशे तीन आमदार निवडून अरविंद केजरीवाल 67 आमदार निवडून आणतो सातारा आमदार मध्ये आता आपण संन्यास घ्यावा पवार साहेब कितीतरी नेते तुमच्यापेक्षा स्वतःच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले आहेत पवार साहेब इस सत्य गोष्ट बोलतो आहे साहेब विचार करा आणि घरी बसा दुसऱ्याला संधी द्या तुम्ही हाऊस झालेले आहात याचा विचार करा नो कॉमेंटस समझनेवाले को इशारा काफी जय हिंद जय भारत
तुझ्या सारखे मुर्ख पवार साहेबाने खुप पाहीले आहेत
Suresh Patil tyanchya Kam karanyachi padhat paha उमेद पहायावरुन त्याच्या क्षमतेच तारुण्य सर्व सगळ्या लक्षात आले परतुं शरीराने तरुण असुन देखील क्षमता नसणार्याबद्धल काय?म्हणतात
साहेब ग्रेट
महाराष्ट्र राज्याचे सुकाणु ऊध्वव ठाकरे यांचेकडे आहे माझ्याकडे नाही.राज ठाकरेंना निवडणुकीमध्ये जरी अद्यापपावेतो यश आले नाही तरी त्यांच्यामागे तरूणवर्ग आहे आणि तरूणवर्गात त्यांची क्रेझ आहे...आता या स्टेटमेंटचा अर्थ काय लावायचा ?.....तर राज तू पुढे हो,मुंबई महानगरपालीकेत मनसेला 2022 मध्ये जास्त यश मिळेल...असे समजायचे का ?..😁😁
Sharad Pawar is most constitutional political leader India have right now...he never speaks anything for sake of saying...his every word is worth a lesson for upcoming generations
प्रतिभा पाटील पदावर गली आपण का एखाद्या पदावर गले नाही त्याचे काही एखादे कारण सांगा महाराष्ट्र एका हाती घेता आली नाही मग तुम्ही जाणते कसे व मोठे कसे लोक तुम्हाला का नाकरतात याचे कारण कळत नाही
Pawar power
जाणता राजा
87 la rajiv gandhi pm hote
Rajiv ghandi 40 year la pm hote
म्हातारा न इतुका की अवघे संन्यासाश्रमाकडे प्रयाण .
Tod fod karun satta milawali. 100 chya war kadhi sit anale nahi
Ho aamhi kadhi sharad pawarana kinva marathi mansala saath dilich nahi aani pawar sahebana 4khasdar deun kiti vajan kendrat padnar
Still optimistic for prime minister's office............keep it up
@@dhanrajkhairnar2346 sath dili ki 60warshe mhanun aarakshan magatoye
मुलाखत लिहून वाचली असती तर ठीक झालं असते
Shivraya cha vicharik varsa shaeb ahet
Kay bolun rahile zaat hi nahi samjun rahila. Chinise bhasha madhe bolun rahile kay~?
मधेच मराठी,मधेच हिंदी...
शरद पवार साहेब भारताचे मोठे नेते आहे त्यांना जाणता राजा म्हणतात त्यांच्या भारतात पाच खासदार व भावना आमदार सतळ मध्ये 67 आमदार केजरीवाल निवडून आणतो तुम्ही विचार करा कोण मोठा कोण लहान शरद पवार पेक्षा जय ललिता ममता बॅनर्जी अखिलेश यादव मायावती चंद्रशेखर राव चंद्रबाबू नायडू नरेंद्र मोदी सांगा कोण जनता राज आहे मिडीयावाले मूर्ख आहे शरद पवार भारतात सर्वात खालचा लेवल चा नेता आहे स्वतःच्या जीवावर मुख्यमंत्री झालेला नाही वाईट वाटून घेऊ नका ही सत्य परिस्थिती आहे विचार करा मग बोला जय हिंद जय भारत
Aamhi saath dili asti tar nakkich nivdun aale aste pan mi maratha marathyala virodh karna aamcha hakka aahe
तुमच्या सारळे चितये फक्त टीका करतात मतदान नाही मग कसं होणार
तो मोदी बाहेरून येतो आणि तुमच्या सारखी मराठी माणसं त्याला मदत करता मग पवार साहेब कसे जास्त आमदार निवडून आणतील.जयललिता आणि ममता यांच्या राज्यातील जनता तुमच्यासारख्या मूर्खपणा करत नाहीत.
जरा अजुन दोन फूट दूर बसा...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आता तिसरी घंटा वाजली आहे
बरोबर आहे तुम्ही दांडेकर असेच बोलनारे ना।
तुला ऐकू आली... म्हणजे तुला उचलणार आहेत.🤭🤭
तुला घडांच दिसेल
Nalayak vijay drda
Revdi waalley aani gandori waalley
Eka maalechey mani ,revdi waalyala gandori waalya chi saaksh .
Vote for BJP
Dogs ka alet ithe
Only Pawar saheb
ग्रेट leader